पवारांच्या मरणावर टपलेय तरी कोण ? | Sushil Kulkarni | Analyser | Sharad Pawar | Ajit Pawar | Awhad

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZread - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 353

  • @user-rg2qr2ed7g
    @user-rg2qr2ed7g5 ай бұрын

    माझी इच्छा आहे की शरद पवार 100 वर्षांपेक्षा जास्त जगावे. स्वतःच्या कर्माने काय घडते हे बघायला, पोरगी हारताना त्यांनी बघावे त्यासाठीच त्यांनी जिवंत रहावे हिच इच्छा 😂

  • @user-yd9nn2gg9w
    @user-yd9nn2gg9w5 ай бұрын

    टोमणेसुर आणि काकासुर दोघेही एकाच माळेचे मणी..

  • @shailajasalagare5759
    @shailajasalagare57595 ай бұрын

    १३ व्या बॅांब स्फोटाची चौकशी करा महाराष्ट्राला लागलेली पिडा म्हणजे शप सर्प

  • @phbhanage6323
    @phbhanage63235 ай бұрын

    पवारांना दीर्घ आयुष्य लाभले पाहिजे. अहो त्यांच्या सर्व सत्कृत्यांची (?) फळं बघायला ते हवेतच ना?

  • @Jocky008
    @Jocky0085 ай бұрын

    थोडीफार एडपट लोकं सोडली तर मतदार आता जागरूक झाला आहे

  • @maratha465
    @maratha4655 ай бұрын

    पवारांना 100 वर्षे आयुष्य लाभो ! केलेल्या पापाची फळे इथेच भोगावी लागतात! आतापर्यंत केवळ विविध व्याधी आणि पक्षच फुटला आहे ! अजून बरेच भीग भोगायचे आहे ! 🙏🚩🚩

  • @deeps7184

    @deeps7184

    5 ай бұрын

    खरंय😊

  • @DESIBOY-fe7nm

    @DESIBOY-fe7nm

    5 ай бұрын

    विरासत मधल्या *बिरजू ठाकूर* सारख्या स्थितीत ते जगले पाहिजेत.

  • @maratha465

    @maratha465

    5 ай бұрын

    @@DESIBOY-fe7nm 🙏👍👍👍👍👍👍

  • @maratha465

    @maratha465

    5 ай бұрын

    @@nickpop23 🙏 जय श्रीराम 🚩

  • @nandkishoritraj877

    @nandkishoritraj877

    5 ай бұрын

    राजकारणी दादा कोंडके ची भाषा बोलतात...शेवट ची म्हणजे राजकारण मध्ये न भाग घेणे

  • @sanjaybhalerao4346
    @sanjaybhalerao43465 ай бұрын

    बघीतल ना अकेला फडणवीस क्या करसकता है !😂😂😂

  • @sharadphatak1629
    @sharadphatak16295 ай бұрын

    ढगातून सुद्धा काका निवडणूक लढवेल .

  • @govindfatik606

    @govindfatik606

    5 ай бұрын

    अखिल स्वर्ग व नरक वासी संघटनेच्या अध्यक्षपदावर विराजमान झाले की बस

  • @rangeela4215

    @rangeela4215

    4 ай бұрын

    😂😂😂😂

  • @sopanmahindrakar4268
    @sopanmahindrakar42685 ай бұрын

    सर्वजण मरणाची आदराने वाट पाहत आहे. 😂😢😮😅

  • @user-wf9ny4jv3y

    @user-wf9ny4jv3y

    5 ай бұрын

    'आदराने' हा शब्द जबरदस्त वापराला . 😅😅😅😅

  • @mangalnavhale2042

    @mangalnavhale2042

    5 ай бұрын

    😂😂😂

  • @sanjaybhalerao4346

    @sanjaybhalerao4346

    5 ай бұрын

    👌👌👌

  • @madhavshastri1147

    @madhavshastri1147

    5 ай бұрын

    रावणानंतर जगातील दुसरी व्यक्ती आहे:- *आदराने..!* 😂😂🥹😝😎🤔

  • @sandeeppore9799
    @sandeeppore97995 ай бұрын

    काकासाहेब 2029 साली मोदी सरकार जेंव्हा पुन्हा पंतप्रधानपदाची शपथ घेत असताना पहावे

  • @ulhasguhagarkar6534
    @ulhasguhagarkar65345 ай бұрын

    ८३ वर्षांच्या मावळत्या सुर्याने पक्षासाठी 'उगवता सूर्य' चिन्ह मागणं हास्यास्पद नाही का ?😂

  • @nandukarmarkar5202

    @nandukarmarkar5202

    5 ай бұрын

    Wah kya baat hai!!one of the excellent sattire i have seen so far . .

  • @sunitatakawale5615

    @sunitatakawale5615

    5 ай бұрын

    कसं ओळखायचं..उगवता की मावळता सूर्य. कारण चित्रात दोन्ही सारखेच दिसतात. एका प्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शकाची मुलाखत रेडिओ वर ऐकली होती, पहाटे नायक सहित उगवता सूर्य ची शूटिंग करायची होती,पण उशीर झाला, सूर्य उगतानाचा क्षण निसटून गेला, दिग्दर्शक म्हणाला कोई बात नहीं, शाम को करेंगे...शूटिंग. वर म्हणाला सिनेमा बघताना कुणाला कळणार आहे की हा उगवता सूर्य नसून मावळता आहे..आणि तसच झालं.कुणाला ही कळले नाही😅

  • @nandkumardewne4556
    @nandkumardewne45565 ай бұрын

    यांना हिन्दुराष्ट्र झालेले आपल्या भरल्या डोळ्यानी बघितल्याशिवाय परवानगी नाहीच !!! लय लय खेळलेत आणि खेळविलय या खेळीयाने !!

  • @SureshPanhale-xk6on
    @SureshPanhale-xk6on5 ай бұрын

    देवालाही आवडत नसावा,कर्मभोग अजून बाकी आहे.

  • @sandipjoshi6865

    @sandipjoshi6865

    5 ай бұрын

    😅

  • @dipalzambare9257

    @dipalzambare9257

    5 ай бұрын

    इंद्र देवांची पण खुर्ची मागतील हे.

  • @rmdgamil123
    @rmdgamil1235 ай бұрын

    पण आता निवडणुका होई परेंत नको, नाहीतर परत सहानुभूतीची लाट

  • @Rahul.714
    @Rahul.7145 ай бұрын

    अजित पवार हे खरच सत्य बोलून गेले आहे.

  • @umeshkulkarni504
    @umeshkulkarni5045 ай бұрын

    पुन्हा पाऊस पाहून थेरडा पावसात उतरेल. पण असल्या गोष्टी एकदाच घडतात

  • @smeetagujarathi1835
    @smeetagujarathi18355 ай бұрын

    अजीत दादा खरच चांगला माणूस आहे. राजकारण मरू देत, पण व्यक्ती म्हणून .

  • @nitingore3738
    @nitingore37385 ай бұрын

    मा.शरद पवार हे देशातील मोठे नेते आहेत पण वयपरत्वे केतकी चितळे प्रकरणात मोठे पणा घ्यायला होता होता.

  • @sanjayjoshi2566

    @sanjayjoshi2566

    5 ай бұрын

    अजूनही वेळ गेलेली नाही मनाचा मोठे पणा दाखवायची

  • @hemalataraut8511

    @hemalataraut8511

    4 ай бұрын

    माझी टोपी पळवली. दुम डुंम डू माक.😊

  • @suchetadevdhar5701
    @suchetadevdhar57015 ай бұрын

    वसंतदादा चा बदला नियती घेत आहे

  • @milindlele7458
    @milindlele74585 ай бұрын

    " ना खाहूंगा ना खाने दूंगा " ह्या वाक्यावर खाणार्‍याला शिक्षा मिळे पर्यंत आपल्या देवाने मृत्यू देवू नये. ह्याची देही ह्याची डोळा कर्म सिद्ध होणे अत्यावश्यक आहे. अशी मी आपल्या सगळ्यांच्या देवापुढे ( स्वयं घोषित देवाच्या बापाला नाही ) प्रार्थना करतो. जय श्रीराम. हर हर महादेव.

  • @trimbakangal634

    @trimbakangal634

    5 ай бұрын

    अगदी.बरोबर

  • @madhavshastri1147

    @madhavshastri1147

    5 ай бұрын

    पण हे म्हातारं असं आहे की, "मी पण मरेल आणि दुसऱ्याला पण घेऊन मरेल."😡😡

  • @ramakantjadhav8924
    @ramakantjadhav89245 ай бұрын

    जनतेला आता त्यांचा राजकारणातील उचापाती चा वीट आला आहे म्हणून राजकारणातील शेवट हवा आहे जीवनाचा नकोय

  • @user-JBond007
    @user-JBond0075 ай бұрын

    कशावरून आव्हाड ला पवारांनीच सांगितलं नसेल ? त्यांच्या संमतीशिवाय आव्हाड काही बोलणारच नाही. आणि पवारांनी स्वतःचं वय लक्षात घेऊन राजकारणातून सन्मानाने निवृत्ती घेतली असती तर कदाचित त्यांना मोदींनी एखादी सरकारी मानाची पदवी देऊ केली असती. पण मोह काही सुटत नाही हेच खरं !

  • @JANTA.SARKAR.MORCHA1
    @JANTA.SARKAR.MORCHA15 ай бұрын

    125 वर्षे जगला पाहिजे कारण खुप फेडायचं आहे इथेच..... भिजलेला 🔔

  • @Khavchat
    @Khavchat5 ай бұрын

    😁 खरं तर मला वाटलं होतं हरविंदरच्या तडाख्यानंतर सायेब परत निवडणूक लढणार नाही लाजलज्जेस्तव!!😁 पण कसचं काय!!🤣

  • @swapnapandit478

    @swapnapandit478

    5 ай бұрын

    यांच्यावर कोण विश्वास ठेवणार

  • @nandkishoritraj877

    @nandkishoritraj877

    5 ай бұрын

    हरविंदर ...नक्की च सुपरी घेणारा असेल का..😮

  • @satishrekhi

    @satishrekhi

    5 ай бұрын

    अन्ना हजारे मात्र दुःखी कष्टी झाले होते चाटा सिर्फ एक ही क्यूँ मारा😢😢 😅

  • @ulhasguhagarkar6534

    @ulhasguhagarkar6534

    5 ай бұрын

    बेशरम माणसाला कसली आली आहे लाज 😁

  • @rahulphapale407

    @rahulphapale407

    5 ай бұрын

    @Khavchat..... Yawar ek kavita houn jaudya 🙏

  • @Khavchat
    @Khavchat5 ай бұрын

    जीवेत शरदः शतम पाहोत पार्टी खतम 😁😁😁 आणि मग होणारा मातम!!

  • @lp34pune

    @lp34pune

    5 ай бұрын

    ⚰💐🎷🥁🎺

  • @susheelchauhan7759

    @susheelchauhan7759

    5 ай бұрын

    प्रतिमा आपा का ख़सम ! सल्लामालेकुम !!😂

  • @NilimaMulwadkar-hl1ee

    @NilimaMulwadkar-hl1ee

    5 ай бұрын

    😂😂😂

  • @vrindabaride6686
    @vrindabaride66865 ай бұрын

    जनता आता भावनिक राहिली नाही धन्यवाद

  • @arunbhosale5078
    @arunbhosale50785 ай бұрын

    दादा कधीच एवढ्या खालच्या स्तरावर येणार नाहीत,

  • @sushamanaik9997
    @sushamanaik99975 ай бұрын

    शेवटची निवडणूक म्हणजे ' मरणापूर्वीची ' असा अर्थ का घ्यावा ? आता ह्या वयात इथून पुढे लढणार नाही असं ठरवलं आणि तसं करण्यावर ठाम राहिलं तर ती पण शेवटची निवडणूक असू शकते !!

  • @madhavshastri1147

    @madhavshastri1147

    5 ай бұрын

    *पण ती वेळ आलीच कुठे?* पवारांनीच पवारांना राजीनामा दिला, राजीनामा स्वीकारायचे की नाही त्यासाठी पवारांनीच पवारांची समिती नेमली, आणि पवारांनी पवारांकडून राजीनामा परत घेतला. कुठल्या तमासगीरा च्या पोटी हे पोरगं जन्माला आलं होतं देव जाणे..! 😮😮😮

  • @perfectbhujalservekshan9967
    @perfectbhujalservekshan99675 ай бұрын

    पवार साहेबांनी इतक्या लोकांचं कल्याण केलंय की त्यांना सगळं आता उघड्या डोळ्यांनी बघावं लागलं.

  • @madhavshastri1147
    @madhavshastri11475 ай бұрын

    *आपण केलेल्या चांगल्या वाईट कर्माचे फळ "याची देही याची डोळा" पाहावं लागतं, याचे उत्तम उदाहरण म्हणजे शरद पवार.* 😢😢😂😂

  • @Sbs_1590

    @Sbs_1590

    5 ай бұрын

    कर्म कोणालाच सोडत नसत देफ ला याचं जन्मात पाप फेडायच आहे😂

  • @satishrekhi
    @satishrekhi5 ай бұрын

    आता मात्र काकापवार लेक माझ्या सांगाती 😂....... निवांतपणे वाचत बसतील त्या पुस्तकाच्या निमित्ताने गोंधळ उडाला 😅😅😅

  • @jaywagh5963
    @jaywagh59635 ай бұрын

    व्हिक्टोरिया no 203 मधील एक गाणे फिट बसते, हम डो बेचारे, बिना सहारे, पक्ष गया, लोग गया, फिरते हैं मारे मारे।

  • @ushapradhan6594

    @ushapradhan6594

    5 ай бұрын

    👌👌

  • @sharadjoshi3489
    @sharadjoshi34895 ай бұрын

    जो आवडतो सर्वाँना तोची आवडे देवाला. शरद पवार १०० री पार करो. ह्याची देही ह्याची डोळ्याने सर्व बघू द्या.

  • @akshayshinde8182
    @akshayshinde81825 ай бұрын

    त्यांना खुप परतफेड करायची आहे...भोग भोगायचे आहे..अशी लोकं जाणे म्हणजे महाराष्ट्र चे नशीब चांगले असे म्हणावे लागेल 🚩

  • @panditbharamshetty7821
    @panditbharamshetty78215 ай бұрын

    शरद पवार काय बोलतात ते आम्हाला तरी कळत नाही. 😂😂😢

  • @pranit241

    @pranit241

    5 ай бұрын

    'फ' ची बाराखडी

  • @MMR-FOODS
    @MMR-FOODS5 ай бұрын

    निवडणूकीसाठी जास्तीत जास्त वय किती ही अट हवी फारतर वय वर्ष 60 सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सर शेवटची वाक्य आवडली

  • @damdesai
    @damdesai5 ай бұрын

    सगळेच वाट बघतात

  • @nickpop23
    @nickpop235 ай бұрын

    हा हा!, खराटा राजकारण संपल्याशिवाय महाराष्ट्राची धर्मसत्ता येणार नाही! जय परशुराम! 🚩🚩

  • @rajangurjar2183
    @rajangurjar21835 ай бұрын

    साक्षात देव सुद्धा ज्यांच्या बद्दल विचार करत नाहीत त्याबद्दल नातेवाईक विचार करतात. बघा रे बाप्पा महाराजा 😂

  • @pranit241

    @pranit241

    5 ай бұрын

    कारण देवानाही भीती वाटते की इथे आला तर आपल्यात फूट पाडायचा. खाली आहे तोच बऱा आहे. 😄

  • @rajangurjar2183

    @rajangurjar2183

    5 ай бұрын

    @@pranit241 😀😃

  • @nehakakade6648
    @nehakakade66485 ай бұрын

    उद्धव ठाकरे - Breaking news कोणतीही निवडणूक होणार नाही.

  • @prabhakarkulkarni6745
    @prabhakarkulkarni67455 ай бұрын

    कोल्हा आणि लांडगा : फरक !? मतदारांचा निर्णय!!!

  • @phbhanage6323
    @phbhanage63235 ай бұрын

    सुशीलजी, 'पवार' हास्यकथा चांगली वठवलीत.

  • @sharads.2067
    @sharads.20675 ай бұрын

    इकडचे तिकडचे निवडून आलेले नेते घेऊन पार्टी निर्माण केली. आता आपले उमेदवार निवडून आणून खरोखर अध्यक्ष होऊन दाखवायचे असेल. परत महाराष्ट्राचं कसं वाटोळं करता येईल याचे मनसुबे रचत असतील

  • @ushajoshi4339
    @ushajoshi43395 ай бұрын

    सदर निर्णयानंतर तर भरपूर भरपूर जगावे असेच खूप जणांना वाटत असेल.

  • @s.g.k3338
    @s.g.k33385 ай бұрын

    निल॔ज म सदा सुखी लोकांना आता आपण नकोसे झाले आहोत. कळत पण वळत नाही. हाव सुटत नाही.

  • @deshkarkishor
    @deshkarkishor5 ай бұрын

    अहो श्री सुशील जी, आपल्या मराठी, हिंदु समाजा मध्ये एक म्हण आहे, " गायी चे शापाने कोणी ही मरत नाही" त्यामुळे हे खरे नाही, वेळ आली की कोणी ही थांबवू शकत नाही. करामती चे भाषण काहीच समजू शकत नाही. आपण नेहमी सुंदर, ज्वलंत प्रश्न घेत असतात.

  • @bipintanna7899
    @bipintanna78995 ай бұрын

    शफिकुर रहमान बर्क समाजवादी पार्टी चे पुढची लोकसभा वया चा 94 वर्षी लढता त याना लाज वाटत नाही का, कीवा अखिलेश यादव ला तरी लाज वाटत नाही का ?

  • @mukundrajhans3802
    @mukundrajhans38025 ай бұрын

    आमच्या सारखे लोक ते कुणाच तरी आयुष्य घेवुन शे दिडदे वर्ष जगावेत असच चिंतितो ...... पण जे जिवणातुन उठले .... ज्याना राजकारणातुन उठवल .... ज्यान्ना म्हातारपणी बेसहारा केले त्या पिडीत लोकांची भावना काय असतील ...... ?

  • @sandeepdhopeshwarkar1415
    @sandeepdhopeshwarkar14155 ай бұрын

    परमेश्वराला सुद्धा त्यांना न्यायला कंटाळा आला असेल

  • @balasahebsatpute720
    @balasahebsatpute7205 ай бұрын

    मरणावर कोणी पण टपो ...पण अशी वेळ येऊ नये... कोणीतरी मरणाची वाट पहावी.

  • @madhavshastri1147

    @madhavshastri1147

    5 ай бұрын

    मग दाऊद नंतर हा भारतातील पहिला माणूस आहे ज्याचा मरणाची सगळेजण वाट पाहत आहेत.😂😂😮😮

  • @licshpathak
    @licshpathak5 ай бұрын

    शलद पवाल शंभल वल्श लहावेत.......जीवेत शरदः शतम् ❤🎉

  • @ottosaloon
    @ottosaloon5 ай бұрын

    सगळा महाराष्ट्र टपलाय

  • @pandurangkhedekar4274
    @pandurangkhedekar42745 ай бұрын

    मी काय म्हातारा झालो आहे का? अजून बर्याच निवडणुका लढवायच्या आहेत!

  • @madhavshastri1147

    @madhavshastri1147

    5 ай бұрын

    एवढा तरुण आहेस तर लग्नाच्या बोहल्यावर उभा रहा की? तुझ्या पुढच्या पिढीला जरा राजकारण कळू दे की. तुझ्या वयाकडे पाहता पाहता तुझे नातू मात्र डोक्याने लहानच रहातात ना! 😂😂

  • @madhavshastri1147

    @madhavshastri1147

    5 ай бұрын

    *येवडा तरुण आहेस तर लग्नाच्या बोहल्यावर उभा रहा ना!* राजकारणाच्या हव्यासापोटी तुझ्या पुढच्या पिढीची संधी का काढून घेतो. तू म्हातारा नाहीस पण तुझा नातू डोक्याने लहानच राहतो आहे ना! 😂😂😂😂

  • @dileepgupte6750
    @dileepgupte67505 ай бұрын

    २०२४ च्या निवडणुका कुठल्याही प्रकारची अनुचित घटना न घडता पार पडाव्या हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 😮😮

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb5 ай бұрын

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण.....! 🙏

  • @rameshthakur580
    @rameshthakur5805 ай бұрын

    दुसरं कोणी काय करायची गरज? त्यांचे कर्मच पुरेसे आहे.

  • @bharatigogte7976
    @bharatigogte79765 ай бұрын

    कदाचित घरातलेच वारसदार ही वाट बघत असतिल.

  • @ajitkarnik8272
    @ajitkarnik82725 ай бұрын

    *एकच वादा अजितदादा.*😂

  • @shilpaganu1079
    @shilpaganu10795 ай бұрын

    सुशील जी जय श्री राम. कर्माची फळं भोगावी लागतात.

  • @vitthalsonawane3754
    @vitthalsonawane37545 ай бұрын

    जगातील मूल बापाला संगतात वय झाले आराम करा काहीच करू नका

  • @indianprepper2478
    @indianprepper24785 ай бұрын

    अदृश्य शक्ती ने उखडवला आधारवड ह्या वयात झाली परवड करा आता सुरु रडारड . 😮‍💨

  • @ashokrpillewar2528
    @ashokrpillewar25285 ай бұрын

    सुशीलजी खरच सर्व जण हा म्हातारा कधी टपकतोय याची वाट बघत आहेत.

  • @chitrarekhadandekar9703

    @chitrarekhadandekar9703

    5 ай бұрын

    म्हणूनच ते पुढे जातय

  • @ujwalakulkarni3638

    @ujwalakulkarni3638

    5 ай бұрын

    आम्हीसुद्धा !

  • @nickpop23

    @nickpop23

    5 ай бұрын

    True! Jai Parahuram!

  • @vidyapatil2023

    @vidyapatil2023

    5 ай бұрын

    Shepariche padaltashivay janar nahi 😂😂😂😂😂

  • @sm-ku4dp

    @sm-ku4dp

    5 ай бұрын

    योग्य वयात निवृत्ती घेतली नाही तर हे म्हातारं कधी जाणार असे वाटू लागते.

  • @vinayaknawathe6112
    @vinayaknawathe61125 ай бұрын

    कर्मभोग भोगल्याखेरीज ते येणार नाहीय!

  • @threesidegamer3958
    @threesidegamer39585 ай бұрын

    राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित दादा कडे गेले तिच्यावर व्हिडिओ लगेच करा

  • @jyotipalve3718
    @jyotipalve37185 ай бұрын

    Absolutely right analysis

  • @sateywanpatil4139
    @sateywanpatil41395 ай бұрын

    फार विनोदी विश्लेषण केले आहे धन्यवाद सर.

  • @prabhakarrairikar3412
    @prabhakarrairikar34125 ай бұрын

    अगदी प्रेमानी आणि आदरानी सांगतो काकानी 100 वर्षे सुखानी जगावे .

  • @chandrakantkulkarni8989
    @chandrakantkulkarni89895 ай бұрын

    सुशीलजी.जय श्रीराम.

  • @ashokthakurdesai9189
    @ashokthakurdesai91895 ай бұрын

    सुशील जी आपण वस्तू स्थिती सांगितले तर!!

  • @milindkulkarni3198
    @milindkulkarni31985 ай бұрын

    आमची इच्छा आहे त्याने बरेच वर्ष जगावे त्यांना आजुन बरेच बघायचे आहे....😂😂😂😂

  • @tusharaher2656
    @tusharaher26565 ай бұрын

    कोल्हापूर येथील बिंदू चौक येथील दादा कोंडके याचा भाषांची आठवण आली या प्रसंगाने.

  • @kantaraowarkad7773
    @kantaraowarkad77735 ай бұрын

    Very best and true vishleshan

  • @nitingore3738
    @nitingore37385 ай бұрын

    लेकाला मोठ करू नका दादाला ताकद द्या .

  • @shripaddhokte6150
    @shripaddhokte61505 ай бұрын

    छान विश्लेषण

  • @ranganathdagale8252
    @ranganathdagale82525 ай бұрын

    खूपच सुंदर विश्लेषण सुशीलजी

  • @RavindraMaharaj
    @RavindraMaharaj5 ай бұрын

    अजीत दादा खर तेच बोलले

  • @sunandadeshpande8430
    @sunandadeshpande84303 ай бұрын

    खूप सुंदर विचार मांडले मला खूप आवडत आहे खूप शुभेच्छा 😊

  • @nileshpol8005
    @nileshpol80055 ай бұрын

    Congratulations Ajit dada

  • @urmiladhopate2436
    @urmiladhopate24365 ай бұрын

    मस्तच मांडणी!

  • @govindjade6048
    @govindjade60485 ай бұрын

    काकांनी शंभर वर्ष जगावे फक्त सक्रिय राजकारणातून बाहेर पडून तरुण नेतृत्व पुढे आणावे.

  • @sharads.2067
    @sharads.20675 ай бұрын

    माझ्या बापाचा नाद करायचा नाय. पोरीने फुलवायला मग बाप पण पोरी साठी रिंगणात उतरलायं अशी लेक असावी म्हातारपणी बापाची काठी बनून स्वार्था साठी प्रोत्साहन देणारी.

  • @madhavshastri1147

    @madhavshastri1147

    5 ай бұрын

    पण आता निवडणुकीत जनता तिचा वापर *धुणी वाळत घालायची काठी म्हणून करेल.* क्योंकी जिन तारो मे करंट नही होता उन पर कपडे सुखाये दिये जाते.😂😂

  • @sushiladravid6594
    @sushiladravid65945 ай бұрын

    सर्व वाईट कृत्याबद्दल थोडीतरी शिक्षा झाल्यानंतरच आयुष्य स॔पाव असे सर्वांनाच वाटते तर दूष्ट लोकांना भरपुर आयुष्य मिळू दे त्यानाही वेदना अनूभवू देत .

  • @RajendraIngavale-zi7sk
    @RajendraIngavale-zi7sk5 ай бұрын

    तुम्ही लई भारी उदाहरण देता हं 😂😂😂😂😂😂😂😂😂 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sanjaypatankar2108
    @sanjaypatankar21085 ай бұрын

    ज्यांना बसली त्यांना समजले असेल 🤣🤣🤣

  • @shamg6871
    @shamg68715 ай бұрын

    सारा महाराष्ट्र

  • @vinayakkabad7838
    @vinayakkabad78385 ай бұрын

    Very good observation

  • @DnyandeoGawande-ml9nh
    @DnyandeoGawande-ml9nh5 ай бұрын

    तिकडे संजय राऊत अन ईकडे जितेंद्र आव्हाड

  • @nandinikulkarni5347
    @nandinikulkarni53475 ай бұрын

    Suprabhat Sushilji Dhanya aahat aapan Aajacha Divas chhanach janar . Yashasvi vha🙏🙏

  • @user-ow5kl2sh6u
    @user-ow5kl2sh6u5 ай бұрын

    सर्व काही हास्यस्पद आहे. यात खरे मतदारांचे नुकसान होते आहे

  • @PrashantPatil-lk8qn
    @PrashantPatil-lk8qn5 ай бұрын

    Very excellent 👏 👌 👍

  • @shashikantkulkarni8936
    @shashikantkulkarni89365 ай бұрын

    जे पेरले ते उगवले !

  • @narendragongale8945
    @narendragongale89455 ай бұрын

    Jitendra aavad ha atishay bhampak Manus aahe Sharad Pawar yani Ajit dadan sathi Kay kela he tyana mahiti aaheh ki aani Sharad Pawar he swataha kiti bebharavshi aahet he saglya Maharashtra la mahiti aaheh

  • @mariogaming181
    @mariogaming1815 ай бұрын

    💯💯💯💯🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 खूब छान

  • @swatiayachit2517
    @swatiayachit25175 ай бұрын

    भारीच

  • @DESIBOY-fe7nm
    @DESIBOY-fe7nm5 ай бұрын

    जे व्हायचं आहे ते 2025/26 मध्ये व्हावं. 2024 मध्ये नको. 🙏

  • @Kdeshpa8253
    @Kdeshpa82532 ай бұрын

    फडणवीस, तोरसेकर, सुशील कुलकर्णी तुमच्या मनात तेच आहे

  • @avinashssk
    @avinashssk5 ай бұрын

    शतायुषी व्हायला हवा...

  • @santosh7863
    @santosh78635 ай бұрын

    माणसाने कुठल्या वयापर्यंत हापापल्यासारखं करावं यालापण काहीतरी मर्यादा असते !

  • @bhimraomane6814
    @bhimraomane68145 ай бұрын

    सर 🙏 , मारणारे कुणी नसतो , असतो तो फक्त स्वतः . जो चांगले करतो त्याला चांगले व जो वाईट करतो त्याला वाईट मरण येते मग ज्यांनी त्यांनी ठरवावे . जय श्रीराम

  • @dnyaneshwarmahale1113
    @dnyaneshwarmahale11135 ай бұрын

    अगदी मनातल बोलले जितेंद्र आवहाड हैवान आहे ते.

Келесі