यांला वेड्याच्या दवाखाण्यात न्या ! | Sushil Kulkarni | Analyser | Sanjay Raut | Shivsena UBT

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZread - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 922

  • @sdh4465
    @sdh44655 ай бұрын

    आई शप्पथ मला तर संज्याला पाहिले की डोक्यात तिडीक जाते. वेडगळ आहे तो.

  • @udaymayekar7732
    @udaymayekar77325 ай бұрын

    संजय राऊत, निखिल वागळे यांच्या पार्श्वभागावर फटके द्या.

  • @rajangurjar2183

    @rajangurjar2183

    5 ай бұрын

    निखिल वागळेला बाळासहेबांच्या कार्यकर्त्यांनी फोडून काढला होता.

  • @manadya

    @manadya

    5 ай бұрын

    फक्त फटकेच? अफगानी इलाज नको? 😂

  • @umeshpatwardhan7211

    @umeshpatwardhan7211

    5 ай бұрын

    नुसते फटके नाही लाथा

  • @madhusudanmokashi8182

    @madhusudanmokashi8182

    5 ай бұрын

    बरोबर बोललात

  • @gokulchaudhari4286
    @gokulchaudhari42865 ай бұрын

    निखिल वागळे ला पण मनोरूग्णालयात भरती करण्याची वेळ आली आहे!

  • @Hard55555

    @Hard55555

    5 ай бұрын

    Add UDDHAV THAKARE 😅

  • @pravingaikwad4987

    @pravingaikwad4987

    5 ай бұрын

    प्रचाराची सुपारी घेतलेला पत्रकार.

  • @VilasBhawar-tf7sh

    @VilasBhawar-tf7sh

    5 ай бұрын

    वागळे नाही हो वटवागले

  • @ChandrashekharPrabhumira-wc7ll

    @ChandrashekharPrabhumira-wc7ll

    5 ай бұрын

    Agadi barobar.

  • @user-hy5ug2bv8b

    @user-hy5ug2bv8b

    5 ай бұрын

    पागल नंबर 2

  • @avinashmahajan699
    @avinashmahajan6995 ай бұрын

    मौलाना संजय खान ला बाहेरची हवा सुट होत नाही डॉ एकनाथ शिंदे साहेबांनी काहीतरी उपाय योजना करावी जय महाराष्ट्र

  • @maratha465
    @maratha4655 ай бұрын

    राऊत लातो के बुत है बातो के नही ! हा दवाखान्याचा पेशंट नसून थर्ड डिग्री ट्रीटमेंटचा पेशंट आहे! तीच भाषा याला व्यवस्थित कळते ! 🙏🚩🚩

  • @Hard55555

    @Hard55555

    5 ай бұрын

    Add UDDHAV THAKARE 😅..

  • @maratha465

    @maratha465

    5 ай бұрын

    @@Hard55555 उद्धव बैल आहे! घरात मोठा उंदीर निघाला तरी तो घर सोडून पळतो ! खरा मर्द 😀😃

  • @vasantraomohite1113

    @vasantraomohite1113

    5 ай бұрын

    😅

  • @rameshkulkarni8074

    @rameshkulkarni8074

    5 ай бұрын

    कोणी तरी लाथ मारली पाहिजे😊

  • @naturenevermisguides9546

    @naturenevermisguides9546

    5 ай бұрын

    बरोबर

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi25665 ай бұрын

    संजय राऊत जितेंद्र आव्हाड वागळे सू सु ताई न्याय संस्था व प्रशासकीय यंत्रणा यांच्या वर शिवराळ भाषेत बोलतात तेव्हा पोलिसांनी कायदेशीर कारवाई करणे तातडीने आवश्यक आहे

  • @Beke-kg5li
    @Beke-kg5li5 ай бұрын

    संज्या पत्राचाळचा बेल अजुन किती दिवस आहे.

  • @govindmalvankar6876
    @govindmalvankar68765 ай бұрын

    राउत फिरायला लागला तर लोक दिसैल तिथे कशाने हाणतील सांगता येत नाही

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye77185 ай бұрын

    सर्वोच्च न्यायालय स्वतःहून याच्या गलिच्छ बडबडीची दखल घेत नाही हे आश्चर्य आहे 😡

  • @mavleashutosh
    @mavleashutosh5 ай бұрын

    मुंबई मनपाची पिसाळलेली कुत्री पकडणारी गाडी कुठे आहे ?

  • @prakashtamhankar1726

    @prakashtamhankar1726

    5 ай бұрын

    😂😂👍

  • @ChandrashekharPrabhumira-wc7ll

    @ChandrashekharPrabhumira-wc7ll

    5 ай бұрын

    Tya gadi madhun hya sanjyala gheun ja.

  • @ravindrakunte77

    @ravindrakunte77

    5 ай бұрын

    ठाकरेंकङे गेलीयं

  • @chitrarekhadandekar9703

    @chitrarekhadandekar9703

    5 ай бұрын

    त्यातही भ्रष्टाचार आहे

  • @sushmachandratre8611

    @sushmachandratre8611

    5 ай бұрын

    😂😂 भारी

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre39005 ай бұрын

    संजय राऊत हा ठाकरेंचा कमिशन एजंट आहे.आपल्या देशातील धीमी न्याय वयवसथेचा ते गैरफायदा उचलत आहेत.

  • @user-zv3dr2pt5d
    @user-zv3dr2pt5d5 ай бұрын

    आवो यांनी कोवीड च्या पेशंट ची खिचडी खाल्ली ते लोकांना फुकट धान्यं कसे देतील?

  • @kusumiyer8119

    @kusumiyer8119

    5 ай бұрын

    Kafni var Choklets Khalli Chandaal Chokdine 😢😢😢😢😢

  • @sambhajibhise9684
    @sambhajibhise96845 ай бұрын

    सुशील त्या संजय राऊत करंट द्यायची वेळ आली आहे!

  • @milindjoshi7025

    @milindjoshi7025

    5 ай бұрын

    Kuthe dyaicha.....

  • @lalitpawar1094

    @lalitpawar1094

    5 ай бұрын

    विशेष स्थानावर

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre39005 ай бұрын

    संजय राऊत हा ग्रामपंचायत जीकणयाची ताकत नसलेला हा नेता.

  • @dharmatma7005
    @dharmatma70055 ай бұрын

    आता हा संजय उबाठा चे गाऱ्हाणे घेऊन इंटरनॅशनल कोर्टात जायचे बोलायला लागेल. 🤣🤣🤣🤣

  • @amitmohol2261

    @amitmohol2261

    5 ай бұрын

    🤣🤣तिथे पण हरीश साळवे संज्याला सोडणार नाही 😂

  • @swatipuranik7823

    @swatipuranik7823

    5 ай бұрын

    गाढव संजय ‌राऊत

  • @sharads.2067
    @sharads.20675 ай бұрын

    वेड्यांच्या दवाखान्यात नेल्याने सगळ्या समस्येचा अंत होईल. सगळे घोटाळे पचवण्याचा मार्ग मोकळा होईल. यांच्या मुसक्या बांधण्यासाठी लवकर याला त्याची जागा दाखवली पाहिजे.

  • @arungogte1472
    @arungogte14725 ай бұрын

    या थर्ड क्लास माणसाला अजून किती दिवस जामिनावर ठेवणार हे कोर्ट

  • @MMR-FOODS
    @MMR-FOODS5 ай бұрын

    घटनेत तरतूद नाही का कि न्यायालयासंबधी किंवा भारताच्या सर्वोच्च पदावर असणार्या माणसांबद्दल अपशब्द बोललंतर शिक्षा होईल

  • @VertexExp
    @VertexExp5 ай бұрын

    शिवसैनिकांसाठी 'शिव-वडापाव' ची गाडी हि आईडीया 'शिवसेनेचीच' हे मात्र हा वेडा विसरला.

  • @hrudayinishinde111
    @hrudayinishinde1115 ай бұрын

    कशाला ह्याचं थोबाड दाखवता,बघवत नाही ह्याचं थोबाड,किळस येते ह्याचं वक्तव्य ऐकून, कशाला तुम्ही ह्याला अहो जाहो करता.

  • @madhukarborade2557
    @madhukarborade25575 ай бұрын

    सुशील जी, फारच सुरेख विश्लेषण. मा. श्री मोदी जी साहेबां सारखा पंतप्रधान आज झालेला नाही. ते खरे देशभक्त आहेत. धन्यवाद आणि नमस्कार.

  • @seelaumhel8768

    @seelaumhel8768

    5 ай бұрын

    Yes correct

  • @saurabhbodas9181

    @saurabhbodas9181

    5 ай бұрын

    1000% बरोबर आहे तुमचे मत ❤❤

  • @user-bh7lh3gi5n
    @user-bh7lh3gi5n5 ай бұрын

    जामीन रद्द करायला हवा याचा 😮😮😮

  • @adityabadgujar3088
    @adityabadgujar30885 ай бұрын

    पण फक्त बीजेपी वर कारवाई करण्यात ताशेरे ओढण्यात आनंद मिळत असतो, कॉग्रेस ,आप , तृणमूल यांना सवलत देण्यात धन्यता मानत असते.

  • @vishwanath7896
    @vishwanath78965 ай бұрын

    या बाबतीत सरकार नपुंसक मानसिकतेत आहे असं दिसतंय म्हणून या अशा लोकांची हिम्मत वाढत आहे. सर्व माननीय न्यायालयाचा आदर ठेवलाच पाहिजे

  • @pralhadsonar87

    @pralhadsonar87

    5 ай бұрын

    Vishwanath,,,याबाबतीत मोदी सरकार अश्या विरोधकांना मुद्दाम बेछूट बोलण्याला मुभा देते आणि अडथळा आणीत नाही ,म्हणजे ते नागरिकांना न पटणारे बोलतात मग आपसूकच असे विरोधक मनातून उतरतात.

  • @rakeshgharat4245

    @rakeshgharat4245

    5 ай бұрын

    Modi pm ahe pan hitalar nahi

  • @not0016

    @not0016

    5 ай бұрын

    अगदी बरोबर. शिंदे फारच सॉफ्ट आहेत. त्यामुळेच ह्यांची हिम्मत वाढत चालली आहे. मोदी राज्य सरकार मध्ये का हस्तक्षेप करतील?

  • @rahulshelar3667

    @rahulshelar3667

    5 ай бұрын

    Aho saheb... karyvahi keli tar suddh buddhi ne keli.. as boltis 2) aani Deshat Hukumshahi vadhliye ashi bomb pan thoktil. Raaut Jo paryant BJP baddal boltayet to paryant thik aahe, tyani bolave, jar tyani deshacha Baddal ulat sulat vidhane keli taar jailwaari nakkich.

  • @generalknowledgehut4381
    @generalknowledgehut43815 ай бұрын

    उपचार केल्यावर सुध्दा तो वेडाच राहणार

  • @CVPUSDEKAR

    @CVPUSDEKAR

    5 ай бұрын

    नाही, कदाचित विजेचे जबरदस्त झटके खूप वेळ दिले तर बिचारा बराही होऊ शकतो, किंवा आता ठार वेडा आहे तर विजेच्या उपचारा नंतर किमान अर्धवट वेडा होऊ शकतो. 😂 😂 😂

  • @ashokbare9077

    @ashokbare9077

    5 ай бұрын

    😂

  • @sudhirpradhan88
    @sudhirpradhan885 ай бұрын

    याच्या प्रेस काँन्फोरन्समध्ये कोणते पत्रकार हे कधीच दिसत नाहीत.संजय राऊत यांचे थोबाड न्यायालयानी फोडले पाहिजे असे अनेकिंचे मत असेल.

  • @swatipuranik7823

    @swatipuranik7823

    5 ай бұрын

    नेहरुंचा मूळ खर इतिहास काढलातर. जनतेवर‌काय परिणाम होईल याचा विचार करावा

  • @DeshpremiP
    @DeshpremiP5 ай бұрын

    भाजपा एकाच प्राॅडक्टवर चाललाय, पण ते लाॅंच केल्यावर फेल न होता चाललेलं उपयुक्त प्राॅडक्ट आहे.

  • @swapnapandit478
    @swapnapandit4785 ай бұрын

    80कोटी लोकांना जे धान्य फुकट दिले जाते त्याची रक्कम 80 कोटी लोकांकडून घ्या आणि उबाठा ला द्या

  • @vijaychafale4639
    @vijaychafale46395 ай бұрын

    सरकार पण कस सगळं सहन करतो काय माहित 😣😣😣😣

  • @user-wf9ny4jv3y

    @user-wf9ny4jv3y

    5 ай бұрын

    थोडेच दिवस वाट बघा तुमच्या मनासारखे होईल.

  • @gajananjoshi9817
    @gajananjoshi98175 ай бұрын

    शिशूपाल चे अपराध भरू देत 😂

  • @vinayakjoshi5811
    @vinayakjoshi58115 ай бұрын

    राऊत यांना एकदाच वेड्याच्या हॉस्पिटल मधे दाखल करा

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge49235 ай бұрын

    यांना पागल खाण्या मध्ये दाखल केले तर तिथे असलेले डॉक्टर देखील पागल होतील.

  • @SYJ-mi3sf
    @SYJ-mi3sf5 ай бұрын

    याला/बांडगुळला दहा वर्ष कशाला संसदेत बसवलं, प्रातरविधीच्या ठिकाणी च बसवायला हवं होतं...

  • @HamaraHindustann
    @HamaraHindustann5 ай бұрын

    विश्वप्रवक्ता, उठा आणि सुशील जी ची मैत्रीण ह्यावर वीडियो केला की मी बघत नाही. फक्त like करतो. का त्या वेड्या लोकांन बद्द्ल ऐकावे.?

  • @deepakgurav7369
    @deepakgurav73695 ай бұрын

    उद्धव ठाकरे संजय राऊत यांना मनोरुग्णालयात दाखल करण्यात येईल असे न्यायालयाने म्हटले तर वावगे ठरणार नाही.

  • @tatanvastadvastad8146
    @tatanvastadvastad81465 ай бұрын

    संज्याला तिहार पाठवलच पाहिजे घरासकट त्याच्या मित्रांसकट त्याच्या समर्थीका सकट त्याच्या उद्धट सकट पेग्ंवीन सह

  • @navergiveup4851
    @navergiveup48515 ай бұрын

    संजय राऊत यांना राष्ट्रीय मनोरुग्न घोषीत करण्यात यावे🙏🙏🙏😂😂😂

  • @commonsense8789

    @commonsense8789

    5 ай бұрын

    😅😅😅

  • @rdkrdk2038
    @rdkrdk20385 ай бұрын

    अजुन योगी नावाचं product आलं नाही.

  • @hemantkulkarni640
    @hemantkulkarni6405 ай бұрын

    लवकरात लवकर याला आत टाका रे. इतकी दोन्ही पक्षांची वाट लावून हा मुजोर अजून बाहेर कसा? बहुतेक शिंदे आणि देवेंद्र ला सुद्धा याने खिशात टाकले असेल कारण सर्वोच्च न्यायालयाला शिव्या देऊन सुद्धा त्याच्यावर काहीच कारवाई होताना दिसत नाही.

  • @dattatrayamanohar8666
    @dattatrayamanohar86665 ай бұрын

    त्याला वेड्याच्या दवाखान्यात नाही तर अंडा सेल मध्ये टाकायला हवे

  • @santoshshelar3172
    @santoshshelar31725 ай бұрын

    मला एखादी जागा द्या, मी लगेच पकोडे तळायची गाडी लावू इच्छितो. तिथे पण हेच येतील हप्ता मागायला....😢

  • @SYJ-mi3sf
    @SYJ-mi3sf5 ай бұрын

    याने सगळी पत्रा चाळ खाल्ली त्याचं काय..

  • @chandramohankhambete9539
    @chandramohankhambete95395 ай бұрын

    श्री एकनाथ शिंदे साहेब आपण ह्या बरळणार्‍या माणसाच्या वर केव्हा एफ आय आर दाखल करणार ,आता याचा विट आला आहे.

  • @pratapnand8260
    @pratapnand82605 ай бұрын

    नेहरूनी असे काय कामं केले ज्यांची लोकांना भीती वाटावी 🤔🤔

  • @sjshukla5697

    @sjshukla5697

    5 ай бұрын

    गाढव आहे तू.कुठे नेहरू कुठे दुसरे.

  • @sanjayshinde8388
    @sanjayshinde83885 ай бұрын

    Pagal zala Sanjay Raut 😂😂

  • @MMR-FOODS
    @MMR-FOODS5 ай бұрын

    सर या सगळ्याचा कंटाळा आलाय आता परत देवाभाऊंना आपला करीष्मा दाखवायची वेळ आलेय राज्यसभा

  • @avadhutaradhye9308
    @avadhutaradhye93085 ай бұрын

    तुम्हाला कळायला खूप उशीर झालाय.

  • @mahendrachavan1984
    @mahendrachavan19845 ай бұрын

    जाऊ द्या हो सुशिल जी ... तुम्ही याच्यावर व्हिडिओ करून अप्रत्यक्ष रित्या यालाच मोठे करत आहात .

  • @pramodnilekar8355
    @pramodnilekar83555 ай бұрын

    आहो फ्री धन्यामधे यंना कमीशन मिळाल नसेल त्यामुळे सुधा बावचळलेत.

  • @ANJOSHI-yn6ue
    @ANJOSHI-yn6ue5 ай бұрын

    तुम्ही बकरी पाहिलीच असेल.तिला खायला घातल तरी बे बे नाही घातल तरी बे बे.😂

  • @Jocky008
    @Jocky0085 ай бұрын

    नका हो अस करू.. उपचार करणारे डॉक्टर पण पार वेडे होऊन जातील

  • @abhaypatil2093
    @abhaypatil20935 ай бұрын

    आत्ता खाणं पिणं बंद झाले आहे आणि आपण केलेल्या घोताल्यात आत जाण्याची वेळ आली आहे.

  • @vijayakshantal5108
    @vijayakshantal51085 ай бұрын

    याचे सरकार तर सवोंच न्यायालयाच्या नोटीसा सुध्दा घेत नव्हते

  • @SYJ-mi3sf
    @SYJ-mi3sf5 ай бұрын

    याची जागा आता, आर्थर रोड लाच आहे..

  • @user-lw3no3ok5k
    @user-lw3no3ok5k5 ай бұрын

    आती सुंदर विश्लेषण, काही दिवसांनी हे सगळे घरी बसणार आहेत. हर् हर् मोदी, जय श्री राम

  • @user-ph1gu2hd8b
    @user-ph1gu2hd8b5 ай бұрын

    राजकारण्यांपेस्या चॅनेल वाल्यांना वेढ्याच्या दवाखान्यात उपचार सुरू करण्याची गरज आहे. त्याच्या गोळ्या सपल्या वाटत, आरे इथ शेतकरी मरायला लागला तुम्ही नको त्या बातम्या दाखवता,

  • @nagarepappu5872
    @nagarepappu58725 ай бұрын

    राऊत येना पाकिस्तान मध्ये पाठवा

  • @gajananjoshi9817
    @gajananjoshi98175 ай бұрын

    नका दाखवू,तिथे ही खंडणी मागेल नॉटी 😂

  • @user-xr3mg1tq5u
    @user-xr3mg1tq5u5 ай бұрын

    एक नंबर साहेब बे अब्रू बे शरम संजय राऊत मूर्ख कसा असावा तर असा 👌👌👌🙏❤️

  • @madhukarjadhav6614
    @madhukarjadhav66145 ай бұрын

    I have alredy stopped all marathi news channels and waiting for youtubers like Bhau sir and you as well others on daily basis dev desh aani dharmasathi BHARAT MATA KI JAI

  • @indigo9029

    @indigo9029

    5 ай бұрын

    Same here

  • @cateyesimba

    @cateyesimba

    5 ай бұрын

    Me too. Kay te Marathi nanger Ani Kay tyanchi Marathi,Ani Kay tyanchi akkal.😂😂😂😂😂😂

  • @Aba12342

    @Aba12342

    5 ай бұрын

    काही ही,बरळून,पओटभरनआरई,ही,,जात,मेहनत,नकरनार

  • @pramodkashikar4379

    @pramodkashikar4379

    5 ай бұрын

    मी पण

  • @madhukarjadhav6614

    @madhukarjadhav6614

    5 ай бұрын

    @@pramodkashikar4379 thanx to all those who have bycotted these types of channels

  • @user-bh7lh3gi5n
    @user-bh7lh3gi5n5 ай бұрын

    त्याला जनावरांच्या दवाखान्यात जाऊन उपचार केले पाहिजेत 😮😮

  • @sureshpatil6086
    @sureshpatil60865 ай бұрын

    याची दखल कोणी घेणारा या आपल्या देशात कोणीही नाही याची भिती वाटते.😢😢😢

  • @akshayshinde8182
    @akshayshinde81825 ай бұрын

    १००% टक्के खरे आहे..त्यांना उपचाराची खुप गरज आहे.. 🚩

  • @a.s.617
    @a.s.6175 ай бұрын

    टूकार बुध्दीमत्ता असलेल्यांना एवढे महत्व देऊ नका.

  • @parkashgala2336
    @parkashgala23365 ай бұрын

    खिचड़ी त भाग नाय भेटला।। ऊपाशी राहव लागल तया मुले मानसिक संतुलन बीगडला आहे।। जय महाराष्ट्र।। जय

  • @Dilsar4536
    @Dilsar45365 ай бұрын

    सुशिल जी आपले आज संध्याकाळचे पुण्यातील सहजीवन व्याख्यानमालेतील भाषण ऐकले. उत्तम झाले.मुख्य भाषणानंतर चा भाग ही उत्तम झाला.🙏🙏🙏

  • @user-xr3mg1tq5u
    @user-xr3mg1tq5u5 ай бұрын

    मेहता साहेब मला संजय राऊत चा थोबाड नको नालायक एकच वाक्य जय महाराष्ट्र 🙏🙏❤️❤️🌹🌹👌

  • @trimbakangal634
    @trimbakangal6345 ай бұрын

    आसे....भाषणाला....काहीच..उत्तर व.चर्चा..करुच..नाही .

  • @sharadphatak3023
    @sharadphatak30235 ай бұрын

    प्रणाम सुशिलजी, अगदी योग्य बोलत आहात.

  • @vinaykulkarni5428
    @vinaykulkarni54285 ай бұрын

    याला दवाखान्यात घेऊन जायचं नाही तर नागडा करून ढुंगणावर फळकुटाचे फटके दिले म्हणजे बसायचे वांदे झाले की आठवणीने नीट बोलायला लागेल

  • @mahendrachavan1984
    @mahendrachavan19845 ай бұрын

    याच्यावर एकच इलाज आहे , तो म्हणजे आर्थर रोड जेल चे अंडासेल . बस्स ....

  • @sureshadmane7803
    @sureshadmane78035 ай бұрын

    पुढचे पाऊल म्हणजे यांना जेबंद करा असे यांना वाटते

  • @sudarshansattigeri5577
    @sudarshansattigeri55775 ай бұрын

    अगदी बरोबर आहे. परीणाम झालाय हे आता स्पष्ट दिसतंय.

  • @RavindraMaharaj
    @RavindraMaharaj5 ай бұрын

    वास्तव चित्रण ग्रेट सुशीलजी

  • @prashantshigwan9436
    @prashantshigwan94365 ай бұрын

    सर, तिकडे पण लक्ष असू द्या. आता महाराष्ट्रात पण हळू हळू दिल्लीच्या लोकपाल बिल आंदोलनाची पुनरावृत्ती होत आहे, इथे पण कोणाला तरी हळूच केजरीवाल व्हायचे आहे. संदर्भ : निर्भय बनो

  • @milindgharpure5628
    @milindgharpure56285 ай бұрын

    ह्याच्या वर न्यायालयाच्या अवमाननेचा दावा करा.

  • @suryakantgurav8216

    @suryakantgurav8216

    5 ай бұрын

    न्यायालय सुमोटो का घेत नाही

  • @shashikantkulkarni8936
    @shashikantkulkarni89365 ай бұрын

    एकदा लोकांच्यामधून निवडून येऊन दाखवा म्हणावं या खासदारसाहेबाना !

  • @rekhawadekar7945
    @rekhawadekar79455 ай бұрын

    सुशिलजी, जितके प्रभुत्व राजकीय विश्लेषणावर तितकेच अध्यात्मिक विवेचनावर आदर पूर्वक नमस्कार 🙏👍

  • @hanumanthirwe2600
    @hanumanthirwe26005 ай бұрын

    नका हो असे करू,थोडीतरी भूतदया दाखवा.

  • @pramodgarde506
    @pramodgarde5065 ай бұрын

    I think day by day Mr.Raut Sir memory is becoming weaker and short..He targets Modis " Pakoda Rojgar " but at the same time he failed to memorize that Shivsena has also launched a similar type of scheme to provide employment to unemployed youth in past " SHIV VADAPAV " & " ZUNKA BHAKAR KENDRA " 😢😢😢😢

  • @dattasurve1119
    @dattasurve11195 ай бұрын

    ह्याचा शारीरिक पार्श्व भाग सुजवला पाहिजे..तर ह्याचे मानसिक संतुलन सुधारेल.

  • @arunadahanukar7942
    @arunadahanukar79425 ай бұрын

    ❤❤Sushilji sanjay rautla Ham kareso kayda .ase watteka sushilji aapan agadi khare bolta aamhi sahmat aahot .

  • @virendhemre5237
    @virendhemre52375 ай бұрын

    Perfect analysis n apt comments, thanks for this insight. 👌👌👌

  • @ravindrachaudhari9649
    @ravindrachaudhari96495 ай бұрын

    राऊटचा गोळ्या संपल्या आहेत हो

  • @pushkarajghangrekar3955
    @pushkarajghangrekar39555 ай бұрын

    Ho Tharke Upashi Rahila Na .

  • @nitinasar8968
    @nitinasar89685 ай бұрын

    Sir, excellent analysis. The man always not ready to accept the reality. SR is not ready to consider the real facts about the party by judiciary system.

  • @sanjayshinde8388
    @sanjayshinde83885 ай бұрын

    Sanjay Raut ch mansik santulan bighadle ahe

  • @user-dj1nh7ow7b
    @user-dj1nh7ow7b5 ай бұрын

    Sree Ram Jay Ram Jay Jay Ram

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye1045 ай бұрын

    अगोदर राऊतने रोजगाराचा अर्थ सांगावा.काही लाख करोडचे प्रकल्प चालू आहेत तिथं काम चालू आहे ते काय आहे? त्याला काय बोलतात?स्टार्टप चालू आहेत ते काय आहे? नवीन उध्योग सुरू होत आहेत ते काय आहे.आठवी पास कसल्या रोजगाराची गोष्ट करणार? आपण शिकलो त्यामध्ये काय स्किल आहे? आपल्याकडे स्पर्धा परीक्षेत पास होण्याची क्षमता आहे का?याचा विचार करा.आज माझ्या गावात युप बिहार बेळगावचे हजारापेक्षा जास्त लोक काम करतात.याला काय बोलतात? दिवसाला चार ते पाच हजार कमविणारे वडा पाव भजी पाव मिसिसळ पाववाले माझ्या गावात आहेत .याला काय बोलतात? काम करताना लाज वाटणारेच बेरोजगार आहेत.छोटे मोठे कंन्ट्रक्शनचे काम करणारे लोक आहेत .याला काय बोलतात?काम करणारासाठी बेरोजगारी नाही.

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw5 ай бұрын

    मग कशाला प्रत्येक वेळा कोर्टात धावपळ करतात.

  • @sanjaypande5380
    @sanjaypande53805 ай бұрын

    खरोकर यांना लवकर हॉस्पिटल मध्ये घेऊन जावे,फारच सर्कल्यासारखे करत आहेत,राज्य सभा सदस्यत्व रद्द करावे

  • @pukhrajbrahmane5222
    @pukhrajbrahmane52225 ай бұрын

    🙏 सुशिल भाऊ छान विश्लेषण केले आहे.

  • @rajupnjkr
    @rajupnjkr5 ай бұрын

    1:20 गुन्हेगारी मनोवृत्ति

  • @abc0075
    @abc00755 ай бұрын

    Don't give him any impotence, public Don't want to waste time anymore. Jai Hind .. Jai Maharashtra.. 🇮🇳 🇮🇳 🙏

  • @atulvanaprasthi

    @atulvanaprasthi

    5 ай бұрын

    Impotence means नपुंकसता. I think you meant importance.

  • @sunilpandhare4370
    @sunilpandhare43705 ай бұрын

    संजय राऊत यांना पद्मश्री पुरस्कार मिळणार दोन्ही साहेबांचे अभिनंदन कारण आपणा मुळेच त्याना हा पुरस्कारा पर्यंत पोहचता आले

  • @adityan1213
    @adityan12135 ай бұрын

    Ekdam barobar vishleshan

  • @arvinddeodhar7481
    @arvinddeodhar74815 ай бұрын

    Why our home minister is helpless and scared? Sanjay Raut should have been in jail long time back!

  • @satishtikhe7671
    @satishtikhe76715 ай бұрын

    Sirji, please ignore him in total 😂. He is totally surviving because of importance given to him by media, and discussing about him on KZread.

  • @sujatasurve5206
    @sujatasurve52065 ай бұрын

    संजय राऊत ह्यांचा जामीन रद्द करावा.

  • @nageshkarbhajan6871
    @nageshkarbhajan68715 ай бұрын

    माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मुंबई मनपा कार्यालयाने वेड्या माणसांना पकडण्या व येरवड्यात टाकावे हि विनंती आहे

Келесі