Zero Hour Sanjay Raut :सुपारी गँग नसती तर 38 जागा जिंकलो असतो,राऊतांचा थेट राज ठाकरे यांच्यावर हल्ला
#abpmajha #abpमाझा #marathinews #manojjarange #marathareservation #maharashtrapolitics #Sanjayraut #Maharashtra #Rajthackeray #uddhavthackeray #zerohour
Manoj Jarange Hinger Strike | Maratha Reservation | Raj Thackeray | MNS Meeting | Heavy Rain LIVE Updates | Pune IMD Rain Alert | Mumbai Suburban Waterlogging | Mumbai Thane Palghar Rain Alert | PM Modi NDA Meet Live Updates | Sharad Pawar Baramati | NCP Meeting | Shiv Sena Meet Live Updates | मोदी मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZread channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्रात पावसाच्या सरी | Maharashtra Rain | शरद पवारांचा बारामती दाैैरा
Пікірлер: 266
उध्दव साहेब यांचे सचे लढव्ये राऊत साहेब आहेत 100 दिवस तुरुंगात राहून देखील जे तुरुंगात गेले त्यांचा आवाज बंद केले दररोज सकाळी विरोधकांची बिना साबण धुलाई करतात त्यांचा आम्हाला अभिमान आहे
@user-ng2sr8ip2y
Ай бұрын
Aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa11aaaaaaaaaaaa1aaaaa1
संजय राऊत साहेब सारखी अतिशय, एकनिष्ठ माणसं राजकारणात अतिशय दुर्लभ आहेत
स्वर्गीय बाळासाहेबांचा एकनिष्ठ सच्चा शिवसैनिक संजय राऊत साहेब
@mtnl259
Ай бұрын
🤣🤣🤣🤣🤣
@vishalmharugade2699
Ай бұрын
😂😂😂
@SatishDeshmukh-zj3ll
Ай бұрын
संजय राऊत स्वतःची सोडून दुसऱ्याची धुतो...!😂😂
@SatishDeshmukh-zj3ll
Ай бұрын
बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की सोनिया पुढे झुकणारे हिजडे...😂
@YashUmap
Ай бұрын
❤😂🎉😢
ठाकरे सेनेच्यावर निर्माण केलेल्या संकटकाळात धाडसाने साथ करणारे काही शूर सैनिक आहेतच , म्हणून पुन्हा शिवसेना जोराने उभी राहीलच .
शिवसेनेची अस्सल मुलुख मैदानी तोफ कट्टर एकनिष्ठ शिवसैनिक खासदार संजय राऊत ✅ Respect 💯
@SatishDeshmukh-zj3ll
Ай бұрын
संजय राऊत स्वतःची सोडून दुसऱ्याची धुतो...!😂😂
@taheermech.engg.5923
Ай бұрын
@@SatishDeshmukh-zj3ll tu pahle khud ki dho le Wafadari bahot badi daulat hai Tum RSS ki dho lo pahle
@taheermech.engg.5923
Ай бұрын
@@SatishDeshmukh-zj3ll Tu pahle khud ki dho len Wafadari bahot badi daulat hai Tum RSS ki dho len pahle
विधानसभा निवडणुकीत पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकार येईल शिवसेना जय महाराष्ट्र
@SatishDeshmukh-zj3ll
Ай бұрын
,😂😂
@taheermech.engg.5923
Ай бұрын
@@SatishDeshmukh-zj3ll Tu pahle khud ki dho len Wafadari bahot badi daulat hai Tum RSS ki dho len pahle
अतिशय शांत व संयमी मुलाखत पत्रकार व राऊत साहेब ग्रेट
राऊत सर सलाम तुम्हाला
संजय राऊत थोड़े जादा बोलतात पण खरे बोलतात , मोदी ,शहां,फडनीस यानी महाराष्ट्राचे जे नुकसान केलेले आहे ते भरून येने या साठी काही वेल जावा लागेल.
आमच्या रायगड मधे सुद्धा खुप पैसा वाटला तटकरेने
जबरदस्त चर्चा राऊत साहेब
खूप छान मुलाखत
साहेब रोखठोक विचारांना माझा सलाम. जय महाराष्ट्र 🎉🎉
जय महाराष्ट्र उद्धव साहेब
जबरदस्त मुलाखत. बेधडक राऊत साहेब.
100 दाऊद 1राऊत 100 % खरे
@SatishDeshmukh-zj3ll
Ай бұрын
संजय राऊत स्वतःची सोडून दुसऱ्याची धुतो...!😂
@taheermech.engg.5923
Ай бұрын
@@SatishDeshmukh-zj3llTu pahle khud ki dho len Wafadari bahot badi daulat hai Tum RSS ki dho len pahle
खासदार संजय राऊत खरंच खरंच सांगतात कुणाला पचत नाही जय महाराष्ट्र
@SatishDeshmukh-zj3ll
Ай бұрын
खोट बोल पण रेटून बोल... शिंदे सरकार आज पडेल उद्या पडेल, या तारखेला पडेल त्या तारखेला पडेल पण दोन वर्षात सरकार काही पडलं नाही किती खोट बोलणार सकाळी सकाळी संज्या..😂
@SatishDeshmukh-zj3ll
Ай бұрын
जरांगे मुळे नऊ आले त्याचे पाय धुऊन पाणी प्या नाहीतर तीन वर All आउट..😂😂
@taheermech.engg.5923
Ай бұрын
@@SatishDeshmukh-zj3llTu pahle khud ki dho len Wafadari bahot badi daulat hai Tum RSS ki dho len pahle
१००दाऊद एक राऊत
@damankatre6127
Ай бұрын
१०० राऊत -१ देशभक्त " " " गांधी " वादी उद्धव.😂
He went to jail but did not bow to BJP.💯 respect
Ghe supar uta dupari...Raju painter
स्वर्गिय बाळासाहेब यांचे एकनिष्ठ त्यांच्याप्रमाणे निर्भिड सडेतोड हजर जबाबी शिवसैनिक एकनिष्ठ श्रीमान संजय राऊत साहेब जिंदाबाद तुमचे बोलणे अगदी बरोबर आहे
@SatishDeshmukh-zj3ll
Ай бұрын
आज बाळासाहेब असते तर यांच्या ढुंगणावर लाथ घातली असती..😂
@SatishDeshmukh-zj3ll
Ай бұрын
संजय राऊत स्वतःची सोडून दुसऱ्याची धुतो....!😂
@taheermech.engg.5923
Ай бұрын
@@SatishDeshmukh-zj3llTu pahle khud ki dho len Wafadari bahot badi daulat hai Tum RSS ki dho len pahle
Jay Maharashtra only shivsena uddhav Thakaray saheb
RSS कधीही महागाई बेरोजगारी शेतकरी कामगार शिक्षण आरोग्य सामाजिक न्याय या साठी कधीही आंदोलन करताना दिसत नाहीत
@atmaram_yt
Ай бұрын
वक्त बोर्ड आवाज उठवणेचे काम करत आहे का?
राऊत सब पे भारी....साहेबांचं सच्चा शिवसैनिक
सुपारी पक्ष राज हा. निवडणूक जवळ आली की. जागा होतो नंतर झोपतो 5 वर्ष. मत नसलेला पक्ष
खरा शिव सैनिक.संजय जी राऊत खरा विचारवंत बाळासाहेब यांचा प्रामाणिक शिव सैनिक.उद्धव.साहेबाचा विश्वास पात्र सच्चा सोबती फक्त संजय राऊत जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र.जय हिंद इंडिया. गठबंधन जिंदाबाद ❤❤❤🎉🎉🎉
महाराष्ट्र सुपारी घे सेना
@user-nd4mh2im7h
Ай бұрын
समजल विधान सभेच्या निवडणूकीत (कपटी )भाजपला
फारच सुंदर वक्तृत्व,,,, झकास स्पष्टीकरण,,,, एक एक शब्द लाख मोलाचा,,,, प्रगल्भ आणि विचारवंत राजकारणी कसा असावा,,,याच एक जिवंत उदाहरण,,,, धन्यवाद राउत साहेब,,, जय हिंद 🇮🇳 जय महाराष्ट्र,,,🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
फक्त उद्धवजी ठाकरे सरकार जय हो संजय राऊत साहेब जय हो
ग्रेट महाविकास आघाडी ग्रेट संजय राऊत 👍👍👍👍👍
आपल्या पक्षाने भी तुमचे सुपारी बाद पत्रकार वंचित च्या विरोधात उभे केले होते हे आपण बोलण्यासाठी का विसरता संजय राऊत
@historyofdakkhan917
Ай бұрын
6 जागा देऊन वंचितने सहकार्य केले नाही? बिजेपीकडून काही लाभ मिळु शकतो।
बरोबर संजय राऊत
Right 👍👍
रोख आणि ठोक
संजय.राऊत.साहेब.अगदी.बरोबरच.बोलताय.व.खरतेच.सांगताय.संजय.राऊत.साहेब.हुशार.आहेत.पक्षाशी.एकनीष्ठ.नीष्ठावंत.ईमानदार.आहेत.संजय.राऊत.साहेब.जीदांबाद.
होय मा, श्री राजसाहेब ठाकरे यानी सुपारी घेतली आहे ती महाराष्ट्राच्या हितासाठी सुपारी घेतली आहे मा, मोदी साहेब यांच्या समोरील भाषन उघडा डोळे बघा नीट काय मागणी केली आहे स्वतःसाठी काय मागीतले आहे
@Adarsh-jk5ez
Ай бұрын
😂binsharth
@nitinjadhav8339
Ай бұрын
मंद लोकांना राज साहेब ठाकरे यांचा धसका घेतला आहे
@DattaJagtap-ri9xw
Ай бұрын
सुपारी वाजवली
ठाणे आणि कल्याण आणि नाशिक मदे 2000 rs एक मत असे ठरले होते
शिवसेना उद्धव ठाकरे साहेब नी आपल्या चिन्ह चा प्रचार करायला पाहिजे नाही तर मिंदे गट चा फायदा होईल
Great Sanjay Raut
Chuna ayogane kamit kami chinha gothwayla pahije hote
राहूल गांधीना हा माणूस पंतप्रधान बनवा हे किती हास्यास्पद आहे हे स्वतःला बाळासाहेबांचे चेले समजतात याचेच आश्चर्य वाटते.
जीवन जगायला हा माणूस सरता आहे कोणाची लाचार नाही
एकदम बरोबर राऊत साहेब
सरिता कौशिक मॅडम असल्या कि ABP माझा हेच चॅनल ... ति ज्ञानदा वगैरे सब फेल.....
Raut Ji we have got good Numbers its my request be little soft in Your speach and Try to do more work silently and show them Specially work for Pune dp some excellent statergy for Pune
Shivsena kiti? Congress and SP la faida zala, shivsena ekdam khali aali he Radat Raut na samjla pahije.
संजय राऊत जी अतिशय सत्य ,परखड, विचार जनतेसमोर मांडले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
Mera dil ne bol Diya tha 36 seats jarur aayegi. Dekha jaye to mismangement ke vajah se 9 seats gava diye.
ऐक सजय राहुत ग्रेट महाराष्ट्र राज्य की शान
असा बोलून कशाला मोठं केलं त्या गँग ल,आता विधानसभेत पण ते तसाच करणार,
Raut saheb ❤❤
पक्ष स्थापणेला ५८ वर्ष होताना विश्व प्रवक्ता ३५-४० वर्ष झाली असा उल्लेख करतो काय?मुलाखत
Jai Maharashtra right
या बाईला कुणी पत्रकार केले हो, मराठी भाषेला किती वाकवत आहे, किती आढेवेढे घेत आहे विद्यानेm बोलताना.
Very.good.raut.saheb.jai.mharashtra
Jai Maharashtra
सडेतोड छान विचार मांडले सजय राऊत साहेबांनी
संजय राऊत यांनी बरोबर विश्लेषण केले आहे
उद्धवमिया इतके वर्षे बीजेपीसोबत सत्तेत होते तर त्यानी किती सुपारी घेतली होती आणि आता कॉंग्रेस शरद पवार गटने किती सुपारी दिली सोबत यायला??
@SatishDeshmukh-zj3ll
Ай бұрын
संजय राऊत स्वतःची सोडून दुसऱ्याची धुतो....!😂
@dattachavan6878
Ай бұрын
😮तेव्हा बाजपकडून सुपारी कडू लागली आता दोन काँग्रेस कडून ही सुपारी काही दिवसांनी कडवट लागेल कारण जागा वाटपावरून नेहमी हे हम करेसो असे वागत असतात मग विधान सभा असो की विधानपरीक्षद बघूया पुढे किती संसार टिकतो ते एवढी आपटूनपन नऊ जागा काँग्रेस ऐक वरून आकरावर गेली राष्ट्रवादी दहामधल्या आठ जागा जिकल्या.
Only VBA आत्ता तैयारी विधानसभेची संजय राऊत साहेब जर 2019 मध्ये जर मुख्यमंत्रीपद मिळाल असत तर तुम्ही संविधान वाचवन्यासाठी MVA बनवून 2024 ची निवडनूक BJP विरूध्द लढले आसतात का?
Ekdum khar
तीन विद्यार्थ्यांचे मार्क एकत्र करून,आम्ही पास झालो,आम्ही पास झालो असं म्हणणं हास्यास्पद आहे...
We are proud of Raj thakreji and his party 'man se' because it has changed neither colour of the flag nor the election sign of the party
मुस्लिम उमेदवार निवडणुकीचा उमेदवार उभी करतील तेव्हा तुमच्या पक्षाला मते कुठून आणणार??
@Rs-vi6uh
Ай бұрын
मुस्लिम देशाचा नागरिक नाही आहे का?
Greatest संजयजी राऊत अभ्यास पूर्ण वीष्लेषण शीव सेनेचे एकनिष्ठ नेते आणि ऊध्वजी ंचे जिवलग
@SatishDeshmukh-zj3ll
Ай бұрын
संजय राऊत स्वतःची सोडून दुसऱ्याची धुतो....!😂
@taheermech.engg.5923
Ай бұрын
@@SatishDeshmukh-zj3llTu pahle khud ki dho len Wafadari bahot badi daulat hai Tum RSS ki dho len pahle
अतिशय छान मुद्देसूद राऊत साहेब बोलले आहेत... शिवाय शिंदे सेनेनी मते विकत घेतली हे पण सत्य आहे
सच्या.शिव.सैनिक.संजय.राऊत.साहेब
Tiger 🐯 Sena🎉
जबरदस्त माणूस, रा ऊ त साहेब, सौ दाऊत और एक राऊत,
MVA JINDABAD INDIA 🇮🇳🇮🇳🇮🇳 JINDABAD
वीधान.सभेच्या.नीवड.नुकीमधे.उध्धव.सांहेबाचे.आमदार.जास्त.नीवडुन.येतील.फक्त.महा.वीकास.आघाडीची.सत्ताच.येनार.शंभर.टक्के.व.महा.वीकास.आघाडीचा.सीएम.होनारच.महाशक्तीची.सत्ता.पडनारच.जानारच.उध्धव.साहेब.जीदांबाद.
@SatishDeshmukh-zj3ll
Ай бұрын
😂😂😂
संजय राऊत the ग्रेट
Poissonous wiper mhanje naughty.
Sir Lokani Tumhala Mandate dila Ahee do something About Hospital and Mseb for people people are suffering in Maharashtra THIN ABOUT POOR PEOPLE
म्हणजे सुपारी ग्यांग ची दहशत आहे भू भू च्या मनात
म्हणजे याचा अर्थ सुपारी मुळेच तुम्ही ३८ ऐवजी ९ वरच अडकून पडले हे तुम्ही कबूल करताय.मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा संपलेला पक्ष कसा ?
सुपारी गॅगला उगाच श्रेय देऊ नका.
Real Hero of Shivsena Sanjay Raut 🎉
Viry nice sir
सर.बरोबर.बोललात.सगळीकडे.पैसा.वाटला.मते.विकत.घेण्याचा. बाजार.मांडला. हे.लोकशाहीला.मारक.आहे.याचे.मूळ.कारण.e.v.m. आहे.
राऊत साहेब आपणाला नम्र विनंती आहे की, कोणत्याही परिस्थितीत धनुष्यबाण हे चिन्ह माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे याना मिळेल याची कायदेशीर तरतूद करा किंवा शिंदे यांच्याकडे गेलेले धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाकडून कायमचे गोठवले जाईल अशी कार्यवाही करा. मग पहा शिंदे यांचे किती उमेदवार निवडून येतात. ते स्वतः जरी उभे राहिले तरी निवडून येणार नाहीत कारण मशाल हे चिन्ह अध्याप मतदारांमध्ये पोहोचलेले नाही. हा अनुभव आम्ही छत्रपती संभाजी नगर मध्ये घेतलेला आहे. धनुष्यबाण हे कोणत्याही परिस्थितीत माननीय उद्धव साहेब यांना मिळालेच पाहिजे याची कायदेशीर तरतूद करून घ्या.
लय भारी राऊत साहेब.
Sanjay Rout the real hero ❤
At least he is not a traitor !!
21 jaga ladhavlya Ani 38 jinklo asto.😂😂😂
31 जागा म्हणा की राऊत साहेब , सांगली ची जागा का सोडता 😂
बाळासाहेबांच्या विचाराच्या एकदम विरोधी बोलतोय हा माणूस
फक्त राज साहेब
❤
नंबर वन पर शरद पवार रहे 10, सीट में,8, सीट जीत ली sekhand नम्बर कोंग्रेस,17,, में,,13,, सीट संजय सर को 21,, में,9, सीट,, कांग्रेस 21, पर लड़ती तो 19, सीट जीत सकते थे
राऊता कधी जनतेमध्ये निवडणूक जिंकलास का रे.
मनसेला स्वतः निवडुन यायचय नसत, दुसऱ्याचा फायदा होण्यासाठी मनसे उमेदवार देत असते !
संजय राऊतांवर बिजेपीने एवढा अन्याय केला तेवढेच राऊत ऊजळून आणि ऊफाळुन वर आले. विधान सभेला महाविजय होणार.
Saheb kharach Mazya Ratnagirit asach zal. Mhatari mansan Dhanush Ban la matdan Kelan
मुलाखत संपूर्ण पाहिली बरं वाटलं .परंतु सरिता कौशिक . या मॅडम भाजपच्या प्रवक्त्या आहेत .का असे जाणवले..., असो....
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉congratulations
Good 👍 Analysis 🎉
राज सभा में शरद पवार, को कोंग्रेस को जादा, सीट पर लेनी चाहिए ताकि देस को बरबाद करने वाली पार्टी 0जीरो ही जाय
प्रत्येक अर्ध्या वाक्यागणिक हं हं करु नका की मैडम
Can any body explain the meaning of. SU PARI