शिंदेंना धक्काही लागणार नाही...ज्योतिषांचा दावा | Sushil Kulkarni | Analyser | Eknath Shinde

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZread - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 341

  • @kailaskhonde3080
    @kailaskhonde30806 ай бұрын

    साहेब नमस्कार जोशी आणि कुलकर्णी साहेबांची युती एकदम झकास खूप छान व्हिडिओ केला त्याबद्दल धन्यवाद साहेब

  • @girishkulkarni7090
    @girishkulkarni70906 ай бұрын

    सुशीलजी निर्मळ आणि गजानन जोशी गुरुजी बाळबोध पण दोघे आपापल्या क्षेत्रात माहीर सुंदर सादरीकरण❤❤❤

  • @deepakgurav7369
    @deepakgurav73696 ай бұрын

    खरंच आज आपण सर्व भाग्यशाली आहोत कि आज प्रभु श्रीरामांचे मंदिर उभारले जात असताना बघतो आहोत ❤❤❤❤ खुप गहिवरून आले ! 🙏🏻🙏🏻

  • @Khavchat
    @Khavchat6 ай бұрын

    😁🙏😁 नीयत साफ असावी लागते!! तर देव, दैव साथ देते!! नेमकं त्यानं तिथंच मार खाल्ला! त्यामुळे कधी पीएम होता आले नाही.

  • @vinayjoshi8386

    @vinayjoshi8386

    6 ай бұрын

    अगदी बरोबर

  • @deepakgurav7369

    @deepakgurav7369

    6 ай бұрын

    😂😂😂 टोल्या बारामतीचा 😂😂

  • @swapnapandit478

    @swapnapandit478

    6 ай бұрын

    खरय

  • @akshayshinde8182

    @akshayshinde8182

    6 ай бұрын

    खुप मतदारांच्या मनातील विचार जाणला..खुप खुप अभिनंदन.. 🚩

  • @sunitajoshi6748

    @sunitajoshi6748

    6 ай бұрын

    Yesss

  • @mrdhananjayjoshi
    @mrdhananjayjoshi6 ай бұрын

    नासाची इन्व्हेस्टमेंट ८० हजार कोटी आणि आपली ८० रु ची .. पंचांग .. भविष्य हे एक शास्त्र आहे .या शास्त्र चा आजून अभ्यास व्हावा /करावा. जेणे करून येणाऱ्या काळात भारत आजून प्रगती करेल .. धन्यवाद गुरुजी

  • @jaywantlawand6379
    @jaywantlawand63796 ай бұрын

    सुशील जी प्रश्न अगदी मुद्देसूद विचारून रंगत आणलीत.हसत हसत फडण२० व दादांच्याबद्दल छान विचारणा केलीत.विश्वास ठेवा अगर नको.रूपेन आर शहा भविंष्य कार १९ ला स्पष्ट सांगितलं उध्दव ठाकरे सी एम बनतील पण पूर्ण काळ नाही करणार.तसच घडल “प्रारब्ध “ योग्य शब्द वापरला गुरूजीनी.सुशील सर करमतीकरांवर घसरायंच द्या सोडून.कर्माची फळ भोगत आहेत

  • @umiyashankarpandya6933

    @umiyashankarpandya6933

    6 ай бұрын

    जय श्री राम। 🚩

  • @alkagodbole529

    @alkagodbole529

    6 ай бұрын

    खूपच छान. असेच वेगवेगळे विषय घेऊन कार्यक्रम करत रहा. रंगत वाढते आणि वेगवेगळ्या विषयात रस घेण्याची प्रवृत्ती आणि आवाका वाढवतात धन्यवाद

  • @nandkishoritraj877

    @nandkishoritraj877

    6 ай бұрын

    कर्माची फळ ते नाहीत आपण भोगतोय.. 2001 ला bjp आली पण आपण ती पुढ चालू ठेवू शकलो नाही..आणी पुन्हा दृष्टिहीन आणी मौन सरकार आल.. पण त्यातील काही ग्रह राहू केतू अजून त्रास देत आहेत .👍🙏

  • @user-sn6yd8sg1s

    @user-sn6yd8sg1s

    6 ай бұрын

    ❤😮 प्रश्नोत्तरे आवडली धन्यवाद सुशिलजी❤

  • @milindlagwankar3342

    @milindlagwankar3342

    6 ай бұрын

    ❤प्रश्नोत्तरे झकास❗❤🙏❤ कुणी कितीही चाळे-कुचाळक्या केले तरी *नरेंद्र मोदी+(रालोआ) २०२४ लोकसभेत ३८९-४११😊घेणार* (मग 'ईव्हीएम्' बोंब😫सुरु) पण प्रश्न/गुंता पुढे'च आहे - २०२६ अखेर भारतीय🇮🇳पंतप्रधानपद...!?😒

  • @nandkumarhombalkar8914
    @nandkumarhombalkar89146 ай бұрын

    नवीन विषय नवीन मुलाखत कर्ते,छान सुशिल जी उपक्रम चांगला व सद्य परिस्थितीत उपयुक्त आहे.... धन्यवाद 🙏

  • @aadit_a4435

    @aadit_a4435

    6 ай бұрын

    Excellent analysis.Required in present situation.Let the SANATAN DHARMA guide Bharat

  • @ranjanalokhande5382
    @ranjanalokhande53826 ай бұрын

    खुप छान मुलाखात घेतली🎉🎉 भाऊ🙏🙏 💯✅👏🏻👏🏻👏🏻

  • @shobhatengaskar4242
    @shobhatengaskar42426 ай бұрын

    खूप छान मुलाखत घेतली.

  • @shraddhadeodhar4983
    @shraddhadeodhar49836 ай бұрын

    कोणाशीही बोलताना सुशीलजी आपली शैली खूप रंगतदार असते स्पष्ट स्वछ सुशील असते

  • @bhausahebgaikwad3607
    @bhausahebgaikwad36076 ай бұрын

    ३५०+bjp jay श्री राम

  • @suvarn6245

    @suvarn6245

    6 ай бұрын

    400

  • @spartaautube
    @spartaautube6 ай бұрын

    साहेबांना कमी समजु नका. एकाग्रतेने पैसा खाता यावा यासाठी सुद्धा पद सोडले आसु शकते. पद घेतले तर काम करावे लागते . ते कोनी दुसरा करु देत ! 😅😅

  • @vinayjoshi8386

    @vinayjoshi8386

    6 ай бұрын

    म्हणजे साहेब पैसे खाऊन भ्रष्टाचार करतात असे म्हणायचे आहे का तुम्हाला

  • @vinayjoshi8386

    @vinayjoshi8386

    6 ай бұрын

    आणि त्या साठी पद सोडलं

  • @greatindian5695

    @greatindian5695

    6 ай бұрын

    पाहीजे तर दोन हाणा, पण साहेब म्हणा, आपलाच भावी पी यम 😂

  • @suhaspathak6550
    @suhaspathak65506 ай бұрын

    व्हिडिओ छानच झालाय. १८ जानेवारी २०२४ नंतर नक्की पुढील भाग सादर करावा ही विनंती. मी स्वतः ज्योतिष चया दोन परीक्षा दिल्या असल्याने मला या विषयाचं स्वारस्य आहे.

  • @sanjaygautame9465
    @sanjaygautame94656 ай бұрын

    पावरा साहेबाचे आध्यात्म 0 आहे.म्हणुनच पत्रिकेत गुण ,यश दिसत नाही.

  • @ashokkshirsagar4692
    @ashokkshirsagar46926 ай бұрын

    सुशीलजी खुप छान माहिती ℹ गुरूजींनी संयतपणे ज्योतिष शास्त्राला धरून विश्लेषण केले. धन्यवाद🎉

  • @tusharmodak959
    @tusharmodak9596 ай бұрын

    Mastttch. Jai Ho

  • @user-dj1yu7fr6i
    @user-dj1yu7fr6i6 ай бұрын

    सुशीलजी ककिती सगळ्याबाजुने चांगल्या गोष्टींना शोध घेउन अभ्यास करत आम्हालोकासमोर ठेवता आभारीय🎉🎉🙏🙏🙏🙏

  • @smitadandekar6709
    @smitadandekar67096 ай бұрын

    Interesting मुलाखत !!

  • @devotional_of_music
    @devotional_of_music6 ай бұрын

    सर, तुमचे विश्लेषण खुपच जाेरदार असते मला मनापासून आवडते! गणेश ब-हाणपुरे ,, क्षत्रिय अमरावती

  • @akshayshinde8182
    @akshayshinde81826 ай бұрын

    छान विचार ऐकायला मिळाले .. 🚩

  • @deepkalyan108
    @deepkalyan1086 ай бұрын

    शनी महाराज हे सत्य,न्याय निष्ठ आहेत, ते गद्दारी, तोडफोड (पक्ष) करणार्‍यांवर आपली साथ देतील का गुरुजी.? गुजराल, देवेगौडा सारखा पंतप्रधान होण्याचा योग यंदा कोणाच्या कुंडलीत आहे हे पण 18 तारीख नंतरच्या अभ्यासातून सांगा गुरुजी🙏

  • @mukunddeshpande3837
    @mukunddeshpande38376 ай бұрын

    हा व्हिडिओ अगदी वेगळा आणि नाविन्यपूर्ण आहे.

  • @ashokgaikwad6734
    @ashokgaikwad67346 ай бұрын

    आपली मुलाखत आवडली जय महाराष्ट्र

  • @vijaysalunkhe2923
    @vijaysalunkhe29236 ай бұрын

    हा उपक्रम छान आहे ! काही गोष्टी तशा नाजूक असतात आणि त्यावर गुरुजींनी फार उत्तम प्रकारे स्पष्टीकरण तसेच बगल सुद्धा दिली!

  • @govindjade6048
    @govindjade60486 ай бұрын

    डी जी९ वर मध्य प्रदेश राजस्थान व छत्तीसगड या राज्यात भाजपचा पराभव नक्की होईल असे भाकीत अशाच एका ज्योतिषाने केले होते पण प्रत्यक्षात खोटे ठरले.

  • @ravindranavre196
    @ravindranavre1966 ай бұрын

    अतिशय मुद्देसूद मुलाखत घेतली

  • @shridharkulkarni2966
    @shridharkulkarni29666 ай бұрын

    सुशीलजी,मन आणि मानसिकता निर्मळ पवित्र असले की परमेश्वरसुद्धा अशाच व्यक्तींनाच महान करतो.

  • @purnanandnadkarni5117
    @purnanandnadkarni51176 ай бұрын

    सुंदर मुलाखत. एक नविन ओळख करून दिली.धन्यवाद

  • @agunjal700
    @agunjal7006 ай бұрын

    काही ही म्हणा आता देशातला नागरिक pm यांच्या कडून ज्यांना फायदा झाला आहे ते 2024 मध्ये सोडूच शकत नाही,माझा आंदाज आहे मोदीजी 2024 मध्ये लोकसभेत 418 ते 423 जागा जिंकून तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान बननार यात काही शंका नाही

  • @swapnapandit478

    @swapnapandit478

    6 ай бұрын

    तथास्तु

  • @user-gl5gu4gz9k

    @user-gl5gu4gz9k

    6 ай бұрын

    तुमच्या तोंडात बारामती वाल्यांची साखर पडो... तसे नाही हो मोदींजी त्यांना गुरू मानतात म्हणे... ते किती व कोणता गुरू त्यांनाच माहिती. 😅

  • @nandkishoritraj877

    @nandkishoritraj877

    6 ай бұрын

    अशक्य....कारण. bjp मध्ये एवढी लालसा...हाव....आणी मक्तेदारी होत आहे की लोकसभा ला.तिकीट.न मिळणारे फुटून.किमान 60 जण तरी दुसरीकड जातील हे नक्की.. 291 ते 300 खूप झाले

  • @dnyaneshwarmahajan5813

    @dnyaneshwarmahajan5813

    6 ай бұрын

    ​@@nandkishoritraj877lihun theva 400 che khali nahich

  • @damodharzade3345

    @damodharzade3345

    5 ай бұрын

    ​@@swapnapandit478b

  • @sanjaygautame9465
    @sanjaygautame94656 ай бұрын

    सुशील जी 1 दा संजय राऊत ची मुलाखत घ्याच.तो नाही म्हणेल पण,त्याला गोडगोड बोलून आणा मंचकावर .मजा येईल. धन्यवाद.

  • @dileepgupte6750

    @dileepgupte6750

    6 ай бұрын

    खरंच सुंदर कल्पना आहे. ही मुलाखत झाली तर खूप मजा येईल

  • @user-fu6ve9ru6i
    @user-fu6ve9ru6i6 ай бұрын

    Sushil Ji we are eagerly waiting for 27 Jan

  • @madhavgadkari9157
    @madhavgadkari91576 ай бұрын

    पण बाळराजेंनी भविष्य सांगीतले होते की, हे सरकार ३१/१२/२१२३ रोजी पडणार

  • @ankushbhoir

    @ankushbhoir

    6 ай бұрын

    मी पण म्हटलो होतो की बाळराजे 31/12/2023 ला मरणार. पण नाही मेला तो...

  • @user-yd9nn2gg9w

    @user-yd9nn2gg9w

    6 ай бұрын

    बाळराजेंच्या चड्डीची नाडी सुटायला आलीय ती बघावी आधी.., असंविधानिक पुढारी आहे हा..

  • @Pandu-fn1le

    @Pandu-fn1le

    6 ай бұрын

    ​@@ankushbhoirmaze bhavisya balraje nkki jail madhe janar.

  • @deepakgurav7369

    @deepakgurav7369

    6 ай бұрын

    😂😂😂

  • @swapnapandit478

    @swapnapandit478

    6 ай бұрын

    ​@ankushbhoir 😂😂😂

  • @dayananadughade4250
    @dayananadughade42506 ай бұрын

    The gret sir

  • @user-nc3jv9qx5t
    @user-nc3jv9qx5t6 ай бұрын

    418+ लोकसभा

  • @mukundrajhans3802

    @mukundrajhans3802

    6 ай бұрын

    347

  • @user-pn1rl2tt9c

    @user-pn1rl2tt9c

    6 ай бұрын

    सच बात है।

  • @shivdaskulkarni9596
    @shivdaskulkarni95966 ай бұрын

    मुलाखत आवडली. जय श्रीराम ..

  • @manojjoshi4324
    @manojjoshi43245 ай бұрын

    अठरा जानेवारी तारीख दिली होती आणि आज एक फेब्रूवारी आहे तरी सुशीलजी ह्यांचा इंटरव्हयु तुम्ही घेतला नाही...घ्या लवकर..!

  • @manishkale6534
    @manishkale65346 ай бұрын

    छान...मस्त...

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit16776 ай бұрын

    पुरोगामी(हिंदू फुटीर) + धर्मिक मुस्लिम(एक गठ्ठा) ...हे लोक तुम्हाला शिवी देतील astrology वरून

  • @leelasonar5114
    @leelasonar51146 ай бұрын

    खुप सुंदर

  • @alkagodbole529
    @alkagodbole5296 ай бұрын

    खूपच छान. असेच वेगवेगळ्या विषयावरचे कार्यक्रम करत रहा. रंगत वाढते आणि रस घेण्याचे विषय,प्रवृत्ती आणि आवाका वाढतो. धन्यवाद

  • @madhavvalase8950
    @madhavvalase89506 ай бұрын

    SUPERB... !! Will be eager to listen next video... !!!

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande35256 ай бұрын

    ज्योतिषकाराला एका पक्षाची बाजू घेता येत नाही.

  • @vilasshinde503
    @vilasshinde5036 ай бұрын

    खूप छान समालोचन

  • @NitinPatil-px8fq
    @NitinPatil-px8fq6 ай бұрын

    भारतात मोदीजी आणी महाराष्ट्रात देवेंद्रजी खूपच असामान्य व्यक्तीमत्व आहेत. बाकीचे विरोधक पाला पाचोळा सारखे उडून जातील. 👍🏻👍🏻👍🏻जय श्रीराम 🌹🙏

  • @santoshrawool883

    @santoshrawool883

    6 ай бұрын

    पक्ष फोडाफोडी

  • @PrinceAditya06

    @PrinceAditya06

    6 ай бұрын

    ❤❤❤

  • @user-ig6hb2gi3h

    @user-ig6hb2gi3h

    6 ай бұрын

    Rong

  • @PrinceAditya06

    @PrinceAditya06

    6 ай бұрын

    @@user-ig6hb2gi3h नाव नसल्याने, पर ग्रहावरील वाटतोय बाळा तू

  • @vkpkck

    @vkpkck

    6 ай бұрын

    Modi fakata gujrat cha pm aahe

  • @alkashinde6144
    @alkashinde61446 ай бұрын

    Khupch chan

  • @aniljadhav9517
    @aniljadhav95176 ай бұрын

    तुमचं भविष्य बघून घ्या!

  • @bharatkulkarni6327
    @bharatkulkarni63276 ай бұрын

    सुशीलजी नमस्कार,खूप छान मुलाखत घेतली तुम्ही,मी पण जोतिष अभ्यासक आहे.तुम्ही कधी मंत्री होणार आहात हे मला पहायचं आहे.तुमचा विश्वास असेल तर मला तुमची जन्म वेळ,तारीख, व जन्म ठिकाण पठवा ,मी पाहण्याचा प्रयत्न करेल.तुम्हाला आवडत असेल तर.एकदा जेष्ठ नागरिक टीम घेऊन तुम्हाला भेटायला यायचे आहे.तुम्ही वेळ देताल तेव्हा. भरत कुलकर्णी अध्यक्ष प्रगतिशील जेष्ठ नागरिक सेवाभावी संस्था सिडको

  • @prabhakarpatil9999
    @prabhakarpatil99996 ай бұрын

    नमस्कार सुशील जी

  • @pareshagaskar4551
    @pareshagaskar45516 ай бұрын

    जे खोट आहे ते खोटच असणार आहे, त्याला भगवंत पण माफ नाही करणार हे तितकंच भविषय रुपी सत्य आहे,

  • @vasant250
    @vasant2506 ай бұрын

    सुप्रीमकोर्ट मध्ये निकाल काय लागेल? हे भविष्य सांगणाऱ्या नां सुप्रीमकोर्ट मध्ये बसवा

  • @maheshraut2060
    @maheshraut20606 ай бұрын

    नक्की भेटूया

  • @adnyat
    @adnyat6 ай бұрын

    ऐन निवडणुकीत शरद पवार प्रचारसभेत कोसळतील, हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होतील आणि त्यांची तब्येत गंभीर होईल. मग सहानुभूतीची लाट निर्माण करायला मीडिया आहेच... हे मी वर्तवलेले भविष्य आहे 😜

  • @prasadbhujang2464

    @prasadbhujang2464

    6 ай бұрын

    😂

  • @mangeshnavale3997
    @mangeshnavale39976 ай бұрын

    Jai shri Ram.

  • @dinanathdhere875
    @dinanathdhere8756 ай бұрын

    वाट पाहतोय बर का...!

  • @somnathdhekane152
    @somnathdhekane1526 ай бұрын

    22 नंतर नक्की चर्चा करा म्हणजे आम्हाला पण थोडे samjel. 😊

  • @AvinashHibare-yj4rd
    @AvinashHibare-yj4rd6 ай бұрын

    Kulkarni sir # padra powta sanja cha Kay honar ekda vichara sir na Humble request

  • @webuniverse7539
    @webuniverse75395 ай бұрын

    कर्क राशीचे वार्षिक भविष्य सागा

  • @yeshwantjoshi7534
    @yeshwantjoshi75346 ай бұрын

    "तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे " म्हणजे यशस्वी होता येते.एका समाजाला सतत,तहहयात अपशब्द बोलत रहायचे, त्यांची निंदानालस्ती करायची ,वर थोबाड पसरून कुत्सित हसायचे याने काय होतेय ते आपण पहातोच आहात ना! कशाला नको त्याची आठवण! ते आहेत तिथे बरे असू दे एवढिच माझ्या देवाला विनंती.

  • @user-kh9dx1kp7v
    @user-kh9dx1kp7v6 ай бұрын

    वेगळा विषय, खुप छान .

  • @neetasr9385
    @neetasr93856 ай бұрын

    सुशिलजी, २५, २६ तारखेची आतुरतेने वाट पहात आहोत

  • @chandrakantbeloshe1144
    @chandrakantbeloshe11446 ай бұрын

    राम कृष्ण हरी!🙏👋

  • @pralhad8268
    @pralhad82686 ай бұрын

    Exlent

  • @mukundvavale6629
    @mukundvavale66296 ай бұрын

    या पुढे प्रत्येकांनी घराच्या बाहेर पडताना भविषवेत्यांना विचारूनच बाहेर पडावे.

  • @shaligramchavan6874
    @shaligramchavan68746 ай бұрын

    Khup chhan vishay thanks

  • @VinodM1961
    @VinodM19616 ай бұрын

    गुरुजी पूर्ण अभ्यास करून आलेले नव्हते त्यामुळे त्यांनी आजचे प्रश्न उद्यावर धकलेत.

  • @GaneshJadhav-fp7yy
    @GaneshJadhav-fp7yy6 ай бұрын

    शिंदेचे भविष्य सांगण्यासाठी ज्योतिष्याची गरज नाही. ते जनतेला माहित आहे ज्यांनी हे सर्व घडवून आणले ते त्याला पात्र ठरवणारच.

  • @kharashatriya608
    @kharashatriya6086 ай бұрын

    शेवटी ज्योतिषी कोण फक्त ब्राम्हण पोटभरणारे

  • @user-um7pp4zr6w
    @user-um7pp4zr6w6 ай бұрын

    गुरुजींचे मत योग्य

  • @gurubasumali4662
    @gurubasumali46626 ай бұрын

    सुशिलजी सर फार सुंदर 🌹

  • @ramdaskhokade757
    @ramdaskhokade7576 ай бұрын

    पत्रिका जीवनाचे मार्गदर्शन आहे याचा अभ्यास करून आपण आपली प्रगती करू शकतो

  • @SushilDhage-zv8tt
    @SushilDhage-zv8tt6 ай бұрын

    "न कचित शाश्वतम् " Nothing is Permanent.. कायम स्वरूपात असे काहीच नाही.. मग विषय राजकीय असो अथवा सामाजिक बदल हा सर्व सृष्टी नियमानुसार घडण स्वाभाविक ठरते.

  • @pad3805
    @pad38056 ай бұрын

    Shinde fadnvis govmnt is doing well not like previous useless mva .

  • @chhayagangwal3542
    @chhayagangwal35426 ай бұрын

    खुप छान मुलाखत

  • @vinaydhopeshwarkar7102
    @vinaydhopeshwarkar71026 ай бұрын

    In my View BJP alone will get 325 to 350 seats in LS 2024

  • @milindtawde5280

    @milindtawde5280

    6 ай бұрын

    Will win 400+ .evm hai to sab mumkin hai.

  • @user-cl1kg5ck1q
    @user-cl1kg5ck1q6 ай бұрын

    ह्या ची नियत साफ नाही असे लोककोनाच्या ही मनात घर करू शकत नाही ह्यांनी निरलैज पणाचा कळस गाठला

  • @user-ms6fm9ef6s
    @user-ms6fm9ef6s6 ай бұрын

    प्रणाम गुरूजी

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil37066 ай бұрын

    भारत देशाची रास मकर आहे असे म्हणतात

  • @ravishankarshinde4279
    @ravishankarshinde42796 ай бұрын

    ॲनेलायझर म्हणजे विश्लेषक असा सर्वसाधारण अर्थ . कुळकर्णी , तुम्ही ॲनलायजर आहात अस खरच तुम्हाला वाटतंय का??

  • @chandraguptamehere631
    @chandraguptamehere6316 ай бұрын

    सुशील जी २५ किंवा २७ जानेवारीची सर्व जण वाट पाहतील . धन्यवाद !

  • @milindlagwankar3342
    @milindlagwankar33426 ай бұрын

    *'कालाय तस्मै🙏नम:'*✅👌

  • @chandrakantdurg6954
    @chandrakantdurg69546 ай бұрын

    Waiting for next discussion .

  • @vishnukale894
    @vishnukale8946 ай бұрын

    जय श्रीराम

  • @arvindbasutkar5373
    @arvindbasutkar53736 ай бұрын

    Good discussion.

  • @sanjayb2812
    @sanjayb28126 ай бұрын

    छान 🙏🏼

  • @rajeshrampandey9947
    @rajeshrampandey99476 ай бұрын

    👏👏👏👏👏

  • @bharatigogte7976
    @bharatigogte79766 ай бұрын

    सुशीलजी मुद्दा छान समजला!!

  • @amitjoshi7814
    @amitjoshi78146 ай бұрын

    जय श्रीराम..चांगले करा चांगले मिळेल..

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar21266 ай бұрын

    😄 राम मंदिराचे कामकाज अजून पूर्ण नाही, कमीत कमी 2 वर्षे तरी लागतील..... मग मुलं पोटात... आणि जन्मदिवस साजरा करायचे 😄😄😄😄🔥🚩 ही कुठली घाई 😄😄😄🔥🚩

  • @vinayakdeshpande5001
    @vinayakdeshpande50016 ай бұрын

    Nice program Sushil Ji u are arranging good program

  • @user-ms3ey1fb1c
    @user-ms3ey1fb1c6 ай бұрын

    आमचा भाचा आहे गजानन जोशी

  • @kishorsavant6931
    @kishorsavant69316 ай бұрын

    ❤❤❤❤❤ nice 👍👍

  • @UmraoRakhonde
    @UmraoRakhonde6 ай бұрын

    Evm हटाओ देश बचाओ

  • @Innocent_Buds
    @Innocent_Buds6 ай бұрын

    Jai shree ram 🙏

  • @ketivp328
    @ketivp3286 ай бұрын

    फारच गोलमटोल बोलले हे, कदाचित कॅमेरा समोर बोलताना अवघडले होते, पण स्पष्ट predictions वाटले नाही. Hopefully पुढच्या वेळी स्पष्ट आणि ठाम मते सांगतील. बाकी वेगळा विषय म्हणुन आजचा video आवडला

  • @sunilkunnure1025
    @sunilkunnure10256 ай бұрын

    Good luck SHINDE SAHEB .

  • @arunsuryawanshi9642
    @arunsuryawanshi96426 ай бұрын

    राम मंदीर ; अब की बार 450 पार

  • @sanjaywani9503
    @sanjaywani95036 ай бұрын

    श्री जोशी गुरुजी आपण शेगांव येथे जावून यावे. तेथे आनंदसागर बंद आहे. ते सुरू होईल का?

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane92176 ай бұрын

    सुशिल कुलकर्णी जी आज तरी महाराष्ट्रत ग्रामीण भागातील जनता महिला पासून ते वयवृधद पुरुष ते काही नोकरी पेन्शन सर्वच एकनाथ शिंदे साहेब यांच्या मागे आहेत त्यां

  • @shripadtakalkar1522
    @shripadtakalkar15226 ай бұрын

    विश्वास ठेवा /नका ठेवु जे प्रारब्ध असेल तसे घडतेच.

  • @sachinsanpurikar4149
    @sachinsanpurikar41496 ай бұрын

    गुरुजींच्या पुढील मुलाखतीची वाट बघणार

Келесі