समाज बदलण्याची ताकद कवितेमध्ये आहे? । Vaibhav Joshi | Think Bank Lounge

इंजिनिअरिंगचे औपचारिक शिक्षण घेतल्यानंतर कवितेच्या प्रांतात प्रवेश करावा असे का वाटले? बदलत्या तंत्रज्ञानाच्या जमान्यात लोकांच्या कलाकारांकडून असलेल्या अपेक्षाही बदलत आहेत का? रील्स सारख्या प्रकारांमुळे अटेन्शन स्पॅन कमी होतोय का? त्याचा प्रेक्षकांवर काय परिमाण होतोय? चॅटजीपीटी सारखे आधुनिक तंत्रज्ञान कोणतीही निर्मिती करणाऱ्या कलाकारांसाठी आव्हान ठरेल का?
मराठीतील सुप्रसिद्ध कवी, गीतकार वैभव जोशी यांच्याशी गप्पा...

Пікірлер: 68

  • @yogeshtapasvi
    @yogeshtapasvi Жыл бұрын

    वैभव जोशी त्यांच्या कवितेतून दिसतातच पण या संवादातून अजून चांगल्या प्रकारे दिसले... अत्यंत सुंदर कल्पना... अभिनंदन..

  • @sumanraut8003

    @sumanraut8003

    Жыл бұрын

    🎉

  • @sadananddate6163
    @sadananddate6163 Жыл бұрын

    एका कवीचा लौकिक आणि प्रतिभा विकसित होण्याचा सुंदर प्रवास! सहज उत्तरं, सजग मन आणि संयत प्रश्न. एक सुरेख मुलाखत. धन्यवाद!

  • @govindkulkarni4108
    @govindkulkarni4108 Жыл бұрын

    माझे अत्यंत आवडते कवि आहेत. त्यानं मी येथे म्हणजे बेंगलोरला स्वतः ऐकलं आणि पाहिलं.🎉🎉

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 Жыл бұрын

    हे खरं आहे की लॉकडाऊनचा काळ think bank च्या एपिसोड्सनी खूप सकस, विचारप्रवर्तक केला. तशीच आजही काव्याकडे बघण्याची एक सर्वांगसुंदर दृष्टी वैभव जोशींनी दिली.

  • @onkarkarandikar1086
    @onkarkarandikar1086 Жыл бұрын

    अप्रतिम मुलाखत.. खूप शिकण्यासारखं.. वैभव जोशी यांच्या कविता अनेक वर्ष मनात घोळत आहेत च..आज त्यांचे विचार ऐकायला मिळाले.. आणि मुलाखत घेणाऱ्यांची शांत स्टाईल ही महत्त्वाची.. धन्यवाद 😄

  • @manishakumbhar8910
    @manishakumbhar8910 Жыл бұрын

    जीवनाबद्दल सकारात्मक असणारे वैभव जोशी..हा सकारात्मकपणा संपूर्ण मुलाखतीमधून दिसून आला आता पर्यंतच्या वैभवदांच्या मुलाखतीमधील खूप जास्त आवडलेली ही मुलाखत😊

  • @omkarkeskar9275
    @omkarkeskar9275 Жыл бұрын

    वैभवदाला ऐकताना नेहमीच मजा येते.... त्यांची कविताच नाही पण नुसता संवादसुध्दा एक मैफिल होऊन जाते!! ❤❤❤ @VaibhavJosheeofficial

  • @SanjayJoshi-lz9us
    @SanjayJoshi-lz9us Жыл бұрын

    विनायक, एका वेगळ्या विषयावरची मुलाखत पाहून खुप छान वाटल. अशाच, साहित्यिकांच्या मुलाखती पहायला आम्ही उत्सुक आहोत..

  • @mallinathbirajdar6610
    @mallinathbirajdar6610 Жыл бұрын

    खूप मस्त उपक्रम... गुरू ठाकूर यांनाही बघायला, ऐकायला आवडेल...

  • @adityasurve8106
    @adityasurve810611 ай бұрын

    कवी, गीतकार वैभव जोशी यांची अत्यंत दर्जेदार आणि मनस्वी मुलाखत होती. ह्या मुलाखतीतून वैभव जोशी यांचं व्यक्तिमत्त्व जाणून घेता आलं. ही बातचीत अत्यंत ज्ञानपूर्ण होती. वैभव जोशी यांच्या मनात डोकावता आलं, त्यांचें विचार जाणून घेता आले. ह्या मुलाखतीमुळे‌ वेळ ही सार्थकी लागला. वैभव जोशी यांनी शेवटी सादर केलेली‌ कविता मन हेलावून टाकणारी होती.🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Ravindrajoshi67
    @Ravindrajoshi67 Жыл бұрын

    सोलापुरकर ग्रेटच असतात, वैभवला भविष्यातल्या शब्द वैभवासाठी खुप शुभेच्छा

  • @viveknaralkar6007
    @viveknaralkar6007 Жыл бұрын

    विनायक नव्या उपक्रमाचे खूप कौतुक. वैभव जोशी यांनी तर सिक्सर मारली. तुमच्या नवीन सेट ची रंगसंगती मस्त आहे ! उपक्रमास अनेक शुभेच्छा..!!

  • @smitakulkarni8782
    @smitakulkarni87823 ай бұрын

    वैभवजी अतिशय सुरेख मुलाखत . तुमचे कविता वाचनही आवडेल म्हणजे सर्व कविता ऐकायला मिळतील . धन्यवाद 🙏

  • @chintamanivaijapurkar5321
    @chintamanivaijapurkar5321 Жыл бұрын

    अभिनंदन वैभव जोशी, आम्हाला गदिमा प्रत्यक्ष baghun eiknyacha योग आला नाही, मात्र तुमची मुलाखत eikun तुम्ही आधुनिक गदिमा ahaat असे नक्की वाटते, punachh आपले अभिनंदन

  • @maheshathalye7320
    @maheshathalye73206 ай бұрын

    अप्रतिम मुलखात नवीन कविना मार्गदर्शक विनायकजी फार छान मुलाखत घेतलीत चौकटी तले प्रश्न न विचारता अभ्यासपूर्ण मुलाखत

  • @dnyaneshwarpatil7
    @dnyaneshwarpatil74 ай бұрын

    खूप उत्तम दर्जेदार कार्यक्रम असतात आपले आणि ही सिरीज खूप उत्तम सुरू केली आहे आपण पण एक विनंती करतो आपल्याला तुमच्या संपूर्ण कार्यक्रमात एका ठिकाणी त्यांची आवडती पुस्तकं किंवा त्यांना मददत झाली आहे अशी पुस्तकांची नाव पण विचारा कदाचित नवीन पिढीला काही मार्गदर्शन आणि चांगलं वाचायला चांगल्या पुस्तकांची यादी तैयार होईल...pls💐

  • @mayurkulkarni9097
    @mayurkulkarni9097 Жыл бұрын

    अप्रतिम, कविता शिवाय(फक्त एक कविता म्हणजे नाहीच) एका कवि ची मुलाखत, क्या बात है| आणि वैभव च कविता-वैभव काय सांगाव तो हिरच आहे आपल्याला गावसलेला

  • @coherent5605
    @coherent56059 ай бұрын

    अप्रतिम अप्रतिम मुलाखत अप्रतिम प्रश्न आणि त्याची तेवढेच अप्रतिम उत्तरे!!!

  • @sandeepdicholkar3474
    @sandeepdicholkar34742 ай бұрын

    वैभव जोशींना ऐकायला खूप छान वाटलं...विनायक पाचालग पण मुलाखत कार म्हणून नेहमी चपखल काम करतात.फक्त ही मुलाखत बघताना त्यांचे प्रश्न विचारण्याचे क्रम मला कवितेबद्दल प्रत्त्येक बाबतीत संशय घेतल्या सारखे वाटले..म्हणजे कविते बद्दल लोकांना असलेली अवड, त्याच सादरीकरण,चिरंतन पणा या बद्दल विनायक साशंक आहेत असं वाटले.त्या पेक्षा जर त्यांचे प्रश्न कविता कशी टिकेल या साठी काय करावं या बद्दल प्रश्न विचारले गेले असा असता तर तो कवी मनाला जास्त सुखावला असता..थोडक्यात तक्रार ऐवजी कवितेबद्दल काळजी असायला हवी होती

  • @avadhutdeshmukh5158
    @avadhutdeshmukh5158 Жыл бұрын

    आधीच वैभव जोशी आवडतो आणि त्यात थिंक बँक वर ❤ लाजवाब

  • @dattatraykesarkar8516
    @dattatraykesarkar8516 Жыл бұрын

    तुमचे प्रश्न भारी असतात, प्रांत तुमचा असो व नसो? समोरच्याला बोलतं करणं हे कौशल्य हे उत्तम . कोल्हापुरी मध्ये लई भारी

  • @neetav3085
    @neetav3085 Жыл бұрын

    खूपच छान मुलाखत!!! वैभव दादांचा कवितेचा प्रवास ऐकून आनंद वाटला.

  • @makarandshiraskar892
    @makarandshiraskar892 Жыл бұрын

    Think Bank चे मनापासून आभारी आहे. धन्यवाद 😊

  • @sandhyaphalnikar3141
    @sandhyaphalnikar3141 Жыл бұрын

    खूपच छान मुलाखत. gane,असोकी कविता त्यातील shabadanche महत्व कमी होणारच नाही.कारण त्यातूनच भावना समजतात.

  • @shubhanginimahajan3309
    @shubhanginimahajan3309 Жыл бұрын

    वैभव जोशीचा आवाजही खूप भारदस्त आणि पोचणारा आहे

  • @ashaysant
    @ashaysant Жыл бұрын

    सुरूवातच कसली दर्जा होती ❤❤

  • @namratarane2706
    @namratarane27062 ай бұрын

    Kiti sundar

  • @komaljagtap5471
    @komaljagtap5471 Жыл бұрын

    खुप छान माहिती मिळाली.. कवितेबद्दल अजून जाणून घ्यायला आवडेल.

  • @vedantnevse4985
    @vedantnevse498511 ай бұрын

    खूप सुंदर माहीती मिळाली..वैभव दादा ला एकण खूप सुंदर अनुभव ..अप्रतिम..💕💕🙏🏻😊

  • @kaustubhjoshi249
    @kaustubhjoshi249 Жыл бұрын

    वैभव सर अतिशय सुंदर ❤ खूपच जिवंतपणा लागतो अस लिहायला ह्या जिवंतपणा चा त्रास ही तितकाच होतो का ?

  • @aatmaramgodbole8872
    @aatmaramgodbole88729 ай бұрын

    सर्वांनी ऐकावी अशी मुलाखत ..

  • @dr.vijaypandharipande5068
    @dr.vijaypandharipande5068 Жыл бұрын

    छान उपक्रम. उत्तम संवाद.कल्पनाही चांगली

  • @FreshLights
    @FreshLights Жыл бұрын

    chan kalpna navin series chi.. nice discussion

  • @vijaypanchal9654
    @vijaypanchal9654 Жыл бұрын

    अतीशय अप्रतीम दादा.... खुप छान मार्गदर्शन

  • @mylifemyrule6841
    @mylifemyrule6841 Жыл бұрын

    One of my favourite poet❤

  • @cbhujbal8994
    @cbhujbal8994 Жыл бұрын

    Dhanyavaad

  • @musiccrazyshraddha3951
    @musiccrazyshraddha395111 ай бұрын

    खूप मस्त...दिलखुलास गप्पा

  • @duttaghule7071
    @duttaghule707111 ай бұрын

    सुरेश भट साहेबांचे खरे शागिर्द वाटता वैभव जी तुम्ही

  • @pravinbhagwat9101
    @pravinbhagwat9101 Жыл бұрын

    Changala upakarm ahe pachalag sir

  • @manisha.bhosale.739
    @manisha.bhosale.7395 ай бұрын

    अफलातून ❤

  • @abhayabhyankar6162
    @abhayabhyankar6162 Жыл бұрын

    कित्ती छान.सुंदर.

  • @drmaheshpaul9733
    @drmaheshpaul9733 Жыл бұрын

    विनायक हा खुप छान उपक्रम घेतलास..

  • @varun28186
    @varun28186 Жыл бұрын

    खूपच सुंदर

  • @sumandabholkar
    @sumandabholkar10 ай бұрын

    ही मुलाखत *पटकीने* आवडली.

  • @harshad24
    @harshad24 Жыл бұрын

    मस्तच 👌 कविता आवडीचा विषय आणि आवडीचे कवी ... अजून काय पाहिजे 👍

  • @vaishalithakkar713

    @vaishalithakkar713

    Жыл бұрын

    Ikanya sathi kan👂

  • @gatnevijaykumar1100
    @gatnevijaykumar1100 Жыл бұрын

    मनापासून आभार 🙏

  • @neetashinde6423
    @neetashinde6423 Жыл бұрын

    वा छान मुलाखत. 👍

  • @maheshathalye7320
    @maheshathalye73206 ай бұрын

    वेभव जी ते पटकिनी फार आवडलं

  • @dipeekarawal5982
    @dipeekarawal5982 Жыл бұрын

    Kare kram aani pahune donho maze ladke .majja aali all the best.

  • @anaghaAVdeshpande
    @anaghaAVdeshpande10 ай бұрын

    खूप सुंदर 👍👍

  • @muradtamboli2450
    @muradtamboli2450 Жыл бұрын

    Beautiful❤

  • @roopasangam9304
    @roopasangam9304 Жыл бұрын

    खूप खूप खूप खूप सुंदर

  • @govindkulkarni4108
    @govindkulkarni4108 Жыл бұрын

    मी खूपच आभारी राहीन. असं मला म्हणायचं आहे.

  • @madhaviathavale9219
    @madhaviathavale9219 Жыл бұрын

    वैभव जोशी....😍❤️❤️❤️🙏🙏

  • @shripadmuley7212
    @shripadmuley7212 Жыл бұрын

    Very nice!

  • @vivekbiniwale6689
    @vivekbiniwale66895 ай бұрын

    बाह्य प्रेरणेतून येणारी कविता उथळ असते तरी टाळ्या मिळतील का हा विचार प्रेरणादायक ठरणं हा कवितेवर अन्याय आहे. कवितेला अंतस्थाचा चिरंतन स्पर्श असतो हे विसरुन कविता होत नाही ,कवडेपणा होईल .

  • @archanasaga5181
    @archanasaga51819 ай бұрын

    वाह् !

  • @radheshyamkarpe
    @radheshyamkarpe Жыл бұрын

    मला कविता खूप आवडतात...

  • @sudarshanpise2
    @sudarshanpise2 Жыл бұрын

    ❤️❤️

  • @atharvshendage4705
    @atharvshendage4705 Жыл бұрын

    Technology Ani mobile वर वैभवजिंचा take agadi चांगला वाटला, कविता पोहचण्याचे माध्यम जरी बदलत असले तरी माझ्यामते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचायला मदतच होते internet ची आणि असाच positive outlook असावा विनाकारण internet ani mobiles ला दोष देण्यापेक्षा, ह्या interview चच उदाहरण घ्या ना 😂.

  • @aishdesai
    @aishdesai Жыл бұрын

    Good

  • @urmilasathe307
    @urmilasathe3076 ай бұрын

    त्यांनीच एमिरेट प्राध्यापक सुध्दा व्हावे

  • @govindkulkarni4108
    @govindkulkarni4108 Жыл бұрын

    त्यांच्या कवितेचे पुस्तकं कोठे मिळेल? कृपया कोणी माहिती द्याल कामी खूप आभारी राहीन.

  • @ameyamaidamwar873
    @ameyamaidamwar873 Жыл бұрын

    40:15

  • @vivekbiniwale6689
    @vivekbiniwale66895 ай бұрын

    वैभवदा , दिनेश प्रत्येक कवि हा मुका रसिक असतो व प्रत्येक रसिक हा बोलका कवि असतो हे या संभाषणांत पुनश्च अनुभवलं. सुंदर

  • @VishalVNavekar
    @VishalVNavekar Жыл бұрын

    प्रश्न अतिशय रटाळ आणि पुनरावृत्ती असलेलें प्रश्न. विनायक पाचलग कदाचित राजकारणाचे विषय घेऊन चांगला कार्यक्रम करत असतील, पण कविता वेगळा विषय आहे. तिथेही तुम्ही आजचा काळ कवितांना किती नालायक ह्याच उद्देशाने प्रश्न विचारण्यात काही अर्थ आहे का?

Келесі