No video

...म्हणून 'थ्री इडियट्स' लोकांना आवडला? | Swanand Kirkire | EP - 1/2 | Think Bank Lounge

स्वानंद किरकिरे यांचा हिंदीतील नावाजलेले कवी, गीतकार, अभिनेते बनण्याचा प्रवास कसा होता? एकाच वेळी अनेक आघाड्यांवर काम करणं त्यांना कसं शक्य झालं? ते करताना कोणत्या अडचणी आणि अनुभव आले? कविता आणि चित्रपटांसाठी गीतलेखन या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत का? गीतकार म्हणून काम करतानाचा अनुभव कसा होता?
सुप्रसिध्द कवी, गीतकार, लेखक, अभिनेते स्वानंद किरकिरे यांची मुलाखत, भाग १...
#swanandkirkire #bollywood #entertainment
Promo background music credits: Shyamprasad S

Пікірлер: 22

  • @shreekantd8220
    @shreekantd8220 Жыл бұрын

    आम्हाला मिळणाऱ्या आनंदामागे असणारी तपश्चर्या, तळमळ समजली ❤

  • @yashwantbhagwat9159
    @yashwantbhagwat9159 Жыл бұрын

    वेगळ्या प्रकारची मुलाखत. हरहुन्नरी माणसाच्या मनात काय चाललेले असते, तो कसा धडपडत असतो ते छान दाखवलं आहे. प्रामाणिकपणा आहे. कुठले गाणे क्लिक होईल हे सांगणे अवघड आहे. कोंबडी पळाली तंगडी धरून.. कला क्षेत्रात कोण वर जाईल हे शेवटी नशीबच. अमुक का आवडलं तमुक का नाही यावर माझे उत्तर असे. मला पिवळा रंग आवडतो, का? याचे कारण सांगता येत नाही, तसे आहे. प्रतिभा हवीच. धन्य ते तांबे, भट शेळके इ.

  • @user-jc9kb2km3d
    @user-jc9kb2km3d Жыл бұрын

    विनायक सर....आपले मनापासून आभार,,,,कारण ही मुलाखत माझ्यासाठी अगदी योग्य वेळी आपण थिंक बँकवर आणलीय,,..जे काही प्रश्न मला पडायचे त्याची उत्तरं मला यातून मिळालीयत....कारण #swanandkirkire सरांनी जे अनूभव सांगितलेत...ते खरंच खूप महत्वाचे आहेत..त्याचा मला भविष्यात नक्कीच फायदा होईल....

  • @pakhwajsachin
    @pakhwajsachin4 ай бұрын

    वैभव जी अप्रतिम..... 🙏🙏👌👌🎼🌹

  • @kuldeeplohe3902
    @kuldeeplohe3902 Жыл бұрын

    थिंक बैंक च्या माध्यमातुन खुप महान लोकांसोबत भेंटता येते फार फार धन्यवाद थिंक बैंक

  • @jyotivaidya5626
    @jyotivaidya5626 Жыл бұрын

    अतिशय बोधप्रद मुलाखत, धन्यवाद

  • @cbhujbal8994
    @cbhujbal8994 Жыл бұрын

    Tooo Good......khup chhan .......dhanyavaad......

  • @suniltambe1
    @suniltambe1 Жыл бұрын

    सुंदर मुलाखत, स्वानंद खुप बुद्धीमान आणि प्रतिभाशाली आहेतच,पण एक उत्तम communicator देखील आहेत. खुप दुर्मिळ combination आहे.

  • @shripadchakankar7471
    @shripadchakankar74717 ай бұрын

    केवळ आनंदाच

  • @amolvidhate3364
    @amolvidhate3364 Жыл бұрын

    भारी खूप छान मुलाखत ...👌👌❤❤👍👍

  • @mithilarege830
    @mithilarege830 Жыл бұрын

    Mast interview keep posting nice work by u

  • @user-tj9ez1gu7u
    @user-tj9ez1gu7u Жыл бұрын

    खूप मस्त, background पण मस्त

  • @Earthkathaa
    @Earthkathaa Жыл бұрын

    चांगली मुलाखत

  • @harrycherry2205
    @harrycherry2205 Жыл бұрын

    स्वानंद किरकरे ❤

  • @makarandshiraskar892
    @makarandshiraskar892 Жыл бұрын

    Best episode 🙌

  • @JagdishVispute
    @JagdishVispute Жыл бұрын

    ❤ awesome

  • @thestorytellr
    @thestorytellr Жыл бұрын

    23:20

  • @aparnakeskar
    @aparnakeskar Жыл бұрын

    💖🙏🏽 Thank you

  • @Invincible2030_
    @Invincible2030_ Жыл бұрын

    Searching "Darshana Rajendran Bawra Mann"!

  • @shubhangikumbhar7652

    @shubhangikumbhar7652

    Жыл бұрын

    Me too छान आहे

  • @jay___deep
    @jay___deep8 ай бұрын

    इतक्या चांगल्या व्हिडिओ ला व्ह्यूज आणि लाईक्स खूप कमी आहेत. फार कमी लोकांचा कले मध्ये इंटरेस्ट असावा. तुलनेने आर्थिक, राजकारणा वरच्या व्हिडिओ वर जास्त लाईक्स आणि व्ह्यू आहेत.

  • @sanjayghanate7259

    @sanjayghanate7259

    5 ай бұрын

    Agree.....

Келесі