No video

खजिना (Khajina) | Marathi | Poems | Vaibhav Joshi | Suresh Bhat | Spruha Joshi

आज 'खजिना' या कार्यक्रमाच्या एपिसोड मध्ये सुप्रसिद्ध गीतकार वैभव जोशी यांच्या सोबत त्यांच्या आवडत्या पुस्तकांबद्दल, कवितेंबद्दल खूप गप्पा मारल्या. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला नक्की comments मध्ये कळवा.
वैभव जोशी यांच्या Official KZread Channel ची link 👉 / @vaibhavjoshiofficial8901
In today's episode of 'Khajina' I got an opportunity to talk to Lyricist Vaibhav Joshi about his love for books, poems and Suresh Bhat.
#SpruhaJoshi #Marathi #Khajina
------------------------------------**************************----------------------------
DISCLAIMER : This is official youtube channel of Spruha Joshi. The Audio/Video is Strictly meant for Promotional Purpose and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved.
___________________________________________________________________
Follow for regular updates about my work on
👉 Facebook : / spruhavarad
👉 Twitter : / spruhavarad
👉 Instagram : / spruhavarad

Пікірлер: 327

  • @nalugogate463
    @nalugogate4634 жыл бұрын

    वैभवजी आपली मुशाफिरी ज्ञानाच्या विविध क्षेत्रात असूनही आपण खूपच विनम्र आहात म्हणूनच "विद्या विनयेन शोभते " हा सुविचार मनापासून भावला. नवीन पिढीने ही महत्वाची गोष्ट शिकावी.आपल्याला अनेक शुभेच्छा

  • @Amabhijeetmane
    @Amabhijeetmane4 жыл бұрын

    Hi Spruha, I started reading/understanding poems because of this show. Khajina with Vaibhav sir is one of the best episode. Thanks

  • @drlatabichile9596
    @drlatabichile95964 ай бұрын

    डॉक्टर व्यवसायात असल्याने, आणि भावनिक असल्याने मला मराठी साहित्य ऐकण्याची सवय आहे. आपला खजिना ऐकताना तरुण कवि, कवयत्रिंचे अर्थपूर्ण विवेचन ऐकताना खूप संपन्न वाटते. ताण निघून जातो..

  • @prabhakartiwatane192
    @prabhakartiwatane1923 жыл бұрын

    ! स्पृहा जोशी. एक अल्लड बालिका. अगदी माझ्या मुली सारख्या व्यक्तीमत्वाची. ही मुलाखत तोच आनंद देणारी. आठव रहावे असे वाटते. हाच स्वभाव राहुदे. शुभाशीर्वाद

  • @nehadhar9141
    @nehadhar91414 жыл бұрын

    अत्यंत शब्दातीत असा अनुभव आज मिळाला. ह्या कार्यक्रमाचा श्रोता होताना धन्य वाटले. अशा नितांतसुंदर कथनाची संधी आम्हाला उपलब्ध करून देण्यासाठी तुम्हाला खुप खुप धन्यवाद. श्री. वैभव जोशींबरोबर अजून एक भाग नक्कीच व्हावा अशी आग्रहाची विनंती आहे.

  • @nehadhar9141

    @nehadhar9141

    4 жыл бұрын

    अजून एक आग्रहाची विनंती की कृपया श्री. संदीप खरे आणि श्री गुरु ठाकूर यांच्या बरोबर ही एक एक भाग जरुर करावा.

  • @sunitamate8585
    @sunitamate8585Ай бұрын

    फारच सुंदर.खरया अर्थाने कवितेचा खरा अर्थ समजला.

  • @archanajadhav5294
    @archanajadhav52943 жыл бұрын

    वैभव सर खुपच छान . माझेही भाग्य अशाच ऐका पावसाला मीही भेटलो आहे. धन्यवाद ताई वैभव सरांचे खुपछान अनुभव ऐकायला मिळाले .

  • @mayamule3274
    @mayamule3274 Жыл бұрын

    खरंच खूप मनमोकळ्या गप्पा झाल्या. वैभव जोशी अगदी सहज, साध्या, सरळ भाषेत लिहितात. कुठलीही किचकट, अवघड, प्रक्रिया नसते यांच्या लेखनात असतो केवळ आस्वाद! आणि ज्या धर्तीवर ते कवितेपर्यंत आपल्याला घेऊन जातात. कविता जगायला भाग पडतात ही जादू असते ती कुणाच्याही शब्दाला साध्य होत नाही. ही नैसर्गिक देण आहे !

  • @aartipande9286
    @aartipande92864 жыл бұрын

    औदुंबर कवितेचा हा नव्याने सापडलेला अर्थ मी 10 वेळा तरी मागे जाऊन जाऊन ऐकला. धन्यवाद दोघांनाही !!!

  • @deepalikarajgikar6730
    @deepalikarajgikar67304 жыл бұрын

    खूपच छान कार्यक्रम . बऱ्याच दिवसाने एवढा उत्तम कार्यक्रम ऐकता आला मन अगदी तृप्त झाले बालकवींची औदुंबर कविता नव्याने कळली. कवी वैभव जोशी यांचा साधेपणा व प्रामाणिकपणा मनापासून भावला. मस्तच

  • @shreenathjehurkar9054
    @shreenathjehurkar9054 Жыл бұрын

    कितीही वेळा मी हा episode पहिला तरी माझं मन भरत नाही. मी परत परत पाहत राहतो.. आस्वाद घेत राहतो.... माझ्या कित्येक रात्री या episode मुळे सुखकर झाल्या आहेत . कधी विचारात गेल्या आहेत. कधी फक्त निःशब्द पण झालोय आणि कधी मनात खूप विचार आणि बाहेर निरव शांतता असही झालं आहे. मी दुसऱ्या भागाची वाट पाहतोय. एक रसिक म्हणून मी तुमच्यावर जितकं प्रेम करतो त्या अधिकारवाणीने तुम्हाला request करतोयं please स्पृहाताई आणि वैभव दादा मी याच्या दुसऱ्या भागाची वाट पाहतोय...

  • @dattaprasadkulkarni6302

    @dattaprasadkulkarni6302

    4 ай бұрын

    खुपच सुंदर काव्य वाचन आणि समीक्षा

  • @madhavimore2246
    @madhavimore22464 жыл бұрын

    Spriha khajina ha prakar khoopach avadala ahe.ya lockdown chya kalat ase kahi iektana khoop anand hot ahe.vaibhav joshina salam khoop avadalya gappa.pramanik vatalya.kavitatar avadtatch.atta anakhi javal alyasarkhya.vatalya.all the best Vaibhav joshi.n spruha.

  • @apurvasahasrabuddhe4220
    @apurvasahasrabuddhe42204 жыл бұрын

    खरंच खूप मोठा खजिना सापडला.... Waiting for one more session... कविता म्हणजे केवळ शब्द नव्हे त्यात किती काय काय दडलेलं असतं... हा session बघताना आजूबाजूचं जग जाणवतच नव्हतं.... फक्त ऐकत राहावं आणि साठवत रहावं एवढंच वाटत होतं..... खूप खूप मिळालं... Amazing experience...

  • @madhurideshpande6332
    @madhurideshpande63324 жыл бұрын

    खूप अप्रतिम. मलाही कविता ऐकायला खूप आवडतात. कविता कशी वाचावी किंवा कवितेत काय शोधाव हे कळाले. वैभव जोशीसोबत अजून भाग होण आवश्यक आहे.

  • @dipakgurnule7438
    @dipakgurnule74383 жыл бұрын

    स्पृहा तू म्हटल्याप्रमाणे वैभवने कविता आस्वाद नि समीक्षक या नव्या भूमिकेतून मराठी साहित्यात भर टाकावी,ही विनंती

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane85464 жыл бұрын

    मराठी भाषेचे 'वैभव'आहे.निव्वळ अप्रतिम कार्यक्रम आहे. स्पृहा खुप धन्यवाद तुला.♥️♥️

  • @kiranpadyal2471
    @kiranpadyal24714 жыл бұрын

    कार्यक्रम खूपच छान झाला.. वैभव जोशी सर ना कार्यक्रमात कविता एकवताना पाहिलं आहे पण आज त्यांचा प्रवास एकता आला हे केवळ तुमच्यामुळे... खजिना ❤️💚 लव्ह उ❤️💚 वैभव सर

  • @swatikarle4792
    @swatikarle47923 жыл бұрын

    खूपच छान मी ही कविता वेडीच असल्याने कार्यक्रम संपूच नये अस वाटतंय खूप छान स्पृहाजींच निवेदन विचारणं तसच वैभव सराचं सांगणं त्याच्यां कवितेचा गजलचा प्रवास ऐकायला खूप छान वाटले

  • @anujaagashe9003
    @anujaagashe90034 жыл бұрын

    वा खूपच छान कार्यक्रम मला ही कविता म्हणजे बालकवींचे जीवन वाटते त्यातील औदुंबर म्हणजे स्वत बालकवी ज्यांच्या कविता रूपी छायेत आजही आपण एक वेगळी अनुभूती घेत आहोत (चुकीचे वाटल्यास क्षमस्व)

  • @rushabhlatagaonkar
    @rushabhlatagaonkar4 жыл бұрын

    🙏 धन्यवाद स्पृहा जी तुमच्या मुळे इतकं सुंदर वेळ गेला. वैभव जी नी इतकं खोल असलेलं जे औदुंबर च वर्णन केलंय ते श्रेष्ठ च आहे. मी पहिल्यांदाच औदुंबर ऐकलं आणि ते ओल्या मातीवर दगड अडकल्या सारखा घुसला हृदयात. दोन जोशी मिळून तिसऱ्या जोशीच्या भावनेला भर दिल त्याबद्दल,, धनयवाद, धन्यवाद.

  • @seemamukherjee7361
    @seemamukherjee73614 жыл бұрын

    Atishay sunder episode. Vaibhavjincha kavitebaddalcha ekun abhyas kharach khup chan ahe.Jasa kunitari adhi mhantalai tasa manat yeta ki shala college madhe astana ashi kavita kuni samjavlich nahi. Spruha nehmipramanech atishay god ahe.

  • @vaidehiathalye8373
    @vaidehiathalye83734 жыл бұрын

    खुप छान...औदुंबर कवितेचा अर्थ निव्वळ शब्दातीत.....वैभवजी शब्दांच वैभव अजुन अनुभवायला आवडेल ..

  • @shubhamjoshi8498
    @shubhamjoshi84983 жыл бұрын

    Watching 10th time this program in 1 year and still impressed by every time...Always and forever ever fan of Spruha ma'am and Vaibhav Sir

  • @manjiripalkar5817
    @manjiripalkar58174 жыл бұрын

    "औदुंबर" explaination extra ordinary ... hats off to u vaibhav joshi. Thnx spruha 🌷❤

  • @madhaviarolkar5548
    @madhaviarolkar55483 жыл бұрын

    Hi.... Spruha , sorry ekeri sambodhala, pan no option. Me khajinyache daar Aattach ughadalay ani eka magun ek lakhalakhati ratna , hire , jawahire pahatey, mazach mazyavar vishwas basat nahi. Including Spruha ratna. Khupach sundar upakram zala. Shri Vaibhav Joshi mhanaje tar kalasach aahe. I'm totally speechless. May you all be Blessed!!! 🙏🏻🙏🏻

  • @shalakakokate6917
    @shalakakokate69174 жыл бұрын

    Got goosebumps throughout , several times while he was decdoing those gazals, poems... Am obsessed with his writing. Vaibhav dada, salaam 🙌

  • @swatikarle4792
    @swatikarle47923 жыл бұрын

    मी त्यांचा पुण्यातला एस एम जोशी सभागृहात झालेला कवितांचा लाईव्ह कार्यक्रम पाहिला आहे त्यात इलाही जमादार प्रदिप निफाडकर व संदिप खरे हेही होते खूप आवडला होता कार्यक्रम

  • @madhurijoshi2569
    @madhurijoshi25694 жыл бұрын

    Thanks Spruha वैभव जोशी यांच्या कविता मला खूप आवडतात.कविता कशी समजून घ्यावी हे सरांनी खूप छान सांगितले.

  • @MySnehal
    @MySnehal4 жыл бұрын

    Dada....औदुंबर चं विश्लेषण ऐकून अंगावर शहारे आले. मनापासून धन्यवाद. खरचं Thank you🙏🏻

  • @gajananjoshi1146
    @gajananjoshi1146 Жыл бұрын

    अप्रतिम गप्पा भेट . वैभव फारच सुंदर आणि लक्षात राहतील अशा अनुभवांचं शेअरिंग स्पृहा , तुझी सुध्दा छान साथ व सहज शैली . धन्यवाद😊 गजानन जोशी ठाणे

  • @sushamapawar4604
    @sushamapawar46043 жыл бұрын

    औदुंबर, अलौकिक अनुभूतीत घेऊन गेली कविता

  • @pramodprasadbhujbal603
    @pramodprasadbhujbal6034 жыл бұрын

    ताई खूप खूप धन्यवाद हा सेशन KZread वर पोस्ट करण्यासाठी नाही तर खोप मोठ्या खजिन्याला मुकलो असतो.

  • @makarandchobe154
    @makarandchobe1543 жыл бұрын

    कसल प्रेम हे .... बेटावरील राहील .....तर शेवटी ऐक शेर लीहू शकलो तर बस .........वा खूप छान

  • @dipakgurnule7438
    @dipakgurnule74383 жыл бұрын

    औदुंबराच्या समीक्षनात वैभव ची वैभवशाली समीक्षकाची झलक दिसते,स्पृहा तू नक्की पुढाकार घेऊन वैभवला रामायण, महाभारत सारख्या ग्रंथावर समीक्षण करायला सुरुवात कर,हा पठ्ठा जागतिक स्तरांवर आपल्या साहित्याला नावलौकिक देईल यात शंका नाही👌👍

  • @amolmore29
    @amolmore293 жыл бұрын

    Khup majja Ali... Mi pan Suresh Bhat Sirrancha khup fan aahe... Aani Vaibhav Sir tumhi navin fav...

  • @surekhashete4720
    @surekhashete47204 жыл бұрын

    माझ्या मराठीचा बोलू कौतुके परी अमृतात ही पैजा जिंके... औदुंबर कवितेच विश्लेषण अप्रतिम

  • @vrushalishrikant6248
    @vrushalishrikant62483 жыл бұрын

    स्पृहा मला तुझा हा कार्यक्रम पार आवडतो ‌आहे... खूप छान गप्पा मारतेस तू.. आणि त्यातून खूप काही उलगडत जातं..मस्तच

  • @prof.rupalirasane4542
    @prof.rupalirasane45422 жыл бұрын

    कवितेचा आस्वाद कसा घ्यावा हे नव्याने वैभव दादाने शिकवले. खरच आम्हालाही कविता अशी शिकवली असती तर. ... असे मला प्रामाणिक पणे वाटते. वैभव दादाचे औदुंबर कवितेचे रसग्रहण खूपच अप्रतिम. ..Thank you for that. Hats off to both of you.

  • @chhayakhare
    @chhayakhare4 жыл бұрын

    वैभव , औदुंबर कवितेचा अर्थ वेगळ्या दृष्टीने मांडला आहे तो superb !! दुसरा शब्द सुचत नाही

  • @sushamakulkarni216
    @sushamakulkarni2164 жыл бұрын

    औदुंबर कवितेचा अर्थ कमाल सांगितलाय...मला आठवीला होती,त्याचा अर्थ काही वेगळाच लिहीलेला आठवतोय.४२वर्षानंतर खरा अर्थ कळाला.✌️👌👌

  • @rupaleep
    @rupaleep4 жыл бұрын

    मग माझा जीव या कावितेचा भावार्थ इतक्या सुंदर सहज रित्या समजवल्या बद्दल वैभव दादा आपले मनपूर्वक आभार

  • @coherent5605
    @coherent56054 жыл бұрын

    खूपच सुंदर सकाळी उठल्यावर लख्ख सूर्यप्रकाश स्वच्छ आभाळ पाहिल्यावर जो अनुभव येईल तसा आला

  • @apurvakulkarni5387
    @apurvakulkarni53874 жыл бұрын

    2 जोश्यांची जुगलबंदी अजून एकदा होऊन जाऊ द्या..👍

  • @chandrakantsutar4094
    @chandrakantsutar40944 жыл бұрын

    audumbar kavita v ticha arth far far apratim

  • @arunmulye4600
    @arunmulye46004 жыл бұрын

    छान कार्यक्रम! भट साहेबांना रात्रभर ऐकल होत. माझा मित्र कल्याणचे प्रशांत वैद्य जे कवि आहेत त्यांच्या घरी...साधारण ९४/९५ च्या दरम्यान.

  • @pankajjavalekar989
    @pankajjavalekar9894 жыл бұрын

    खूप छान वाटलं , वैभव दादांनी खूप सुंदर रित्या कविता समजून सांगितली

  • @mandarkelkar
    @mandarkelkar4 жыл бұрын

    वैभव जोशी यांच्या बरोबरच्या "खजिना" भाग खूपच भारी होता. अजून पुढच्या भागात त्यांच्याकडून कविता ऐकाव्यात - मग माझा जीव तुझ्या ... काय कवितेच वर्णन केलंय ... वाह ... !

  • @sandipvmante7870
    @sandipvmante78704 жыл бұрын

    व्वा..व्वा..व्वा......!!!!! म्हणजे माझ्याकडे शब्दच नाहीये. वैभवजी, तुमच्या कविता, गझला ऐकून तुम्ही काळजात घर केलंय. आणि या मुलाखतीने तर त्या घराचं छप्पर पक्क झाल्यासारखं वाटतंय...ह्या गप्पा ऐकून, तुमचा जीवन प्रवास ऐकून तर आपण जणू मित्रच आहे आहे भास होतोय. एकदा जरी आयुष्यात तुम्हाला प्रत्येक्षात भेटता आलं तरी विठू भेटल्याचा आनंद होईल... thank you Vaibhav sir, thank you spruha... दोघंही आवडते कवी-कवयित्री💕😍

  • @anaghakokane4182
    @anaghakokane41824 жыл бұрын

    खूपच आनंद देऊन गेला खजिना रिता n होणारा आनंद audumber कविता vegala अर्थ देऊन गेली असाच कधीही रिता होणार नाही असा खजिना देत रहा स्पृहा खूप शुभेच्छा

  • @TradeWithDisciplineVinodJadhav
    @TradeWithDisciplineVinodJadhav4 жыл бұрын

    Bhag 2lwkr ch yeude... Mahit nsnara artist aj awdun gela Pahilych bhetit fan jhalo vaibhv sir ncha. Hats of u sir

  • @madhavimestry21
    @madhavimestry214 жыл бұрын

    स्पृहा ग ...... love u tons for this. मला अंमळ उशीराच कळलं 'खजिना'बद्दल. वैभव जोशीचा एपिसोड आत्ता पाहिला मी. इतका आनंद ... इतका आनंद .... की काय सांगू .... फारा पूर्वी मी सलिल कुलकर्णी आणि हृदयनाथ मंगेशकर यांचा एक कार्यक्रम ऐकला होता. हृदयनाथांनी ज्ञानदेवांच्या ओव्यांचं इतकं छान निरुपण केलं होतं. आता वयोमानामुळे हृदयनाथ कार्यक्रम करत नाहीत तर मला भिती वाटायची की असं छान समजावण्याचा वारसा चालवणारं आताच्या काळात कोणीच नाही बहुतेक. पण नाही .... तसं नाहीये .... आता आपल्याकडे वैभव जोशी आहेत. कित्ती कित्ती छान झाला हा कार्यक्रम. Thank you so much.

  • @mrudulatalwelkar7763
    @mrudulatalwelkar77634 жыл бұрын

    औदुंबर - खरच वेगळी द्रृष्टी दिलीत पाहण्याची, वाचण्याची.

  • @dipeekarawal5982
    @dipeekarawal59822 жыл бұрын

    Spruha, khup dhnyvad New Jersey hun.Audumbar cha arth asahi……vah kya bat hai…..

  • @akshata2358
    @akshata23584 жыл бұрын

    बालकवींची कविता...वैभवदादामुळे नव्याने पाहिली

  • @geetakashikar722
    @geetakashikar7222 жыл бұрын

    औदुंबर कवितेचे स्पष्टीकरण कमाल होते

  • @vidyabarje1
    @vidyabarje17 ай бұрын

    Superb!! sagalech episodes khup.... chan....

  • @sanjivanitelkar9571
    @sanjivanitelkar95712 жыл бұрын

    वा! औदुंबर विश्लेषण अति अंतर्मुख करणारे, काळजाला भिडणारे पहिल्यांदा च समजले.अति वेगळ्या कविची ओळख करून दिल्याबद्दल स्पृहाताई खूप धन्यवाद.आणि तुमच्या या उपक्रमाला खूप शुभेच्छा

  • @apurvagore4541
    @apurvagore45414 жыл бұрын

    अप्रतिम!❤️ औदुंबर - इतका सुंदर दृष्टिकोन ❤️

  • @vaishalibhatkhande3559
    @vaishalibhatkhande35593 жыл бұрын

    वाह वाह वाह....खूप खूप खूप आणि खूपच छान...खरंच हा कार्यक्रम कधी च संपूच नये वाटतंय... फक्त आणि फक्त ऐकतच रहावं असे वाटतय..औदुंबर ऐकताना तर अंगावर रोमांच उभे राहिले...आज तुला आणि वैभव जोशी ला ऐकताना ,पाहताना मन तृप्त झालं..प्लीज प्लीज प्लीज अशाच कविता आणि त्याचे अर्थ ऐकवत रहा..मला तर वाटतय ह्या जगतातील प्रत्येक कविता वैभव जोशी च्या मनातून समजून घायव्यात..आयुष्य नव्याने अनुभवायला मिळेल..वैशाली सामंत यांना अनेक आनेक धन्यवाद की तिच्यामुळे हा माणूस गवसला आमच्या पर्यन्त पोहीचला...आणि या कवीला तळहात वर जपणाऱ्या त्याच्या पत्नीला Hats off कारण हे जपण् खूप कठीण बऱ्याच वेळी ते अशक्य असते..स्पुहा खरचं तुझंही मनापासून कौंतुक ..ह्या कार्यक्रम ची गोडी खूप पटीने तू वाढवत आहेस आणि खऱ्या आयुष्याचीही...भटांची कविता पहिल्यादा आशा भोसल्यांच्या गळ्यातून पोहोचली आणि आज वैभव जोशींच्या अर्थातून...नव्याने जगताना तुला आज मी काय सांगू?? जुनेच शब्द जुन्याच लहरी नव्याने अनुभवताना काय बोलू?? नकोच आता काही बाकी... फक्त तुज ऐकत रहावे...संपलेले श्वास माझे पुन्हा स्पदताना मी च पुन्हा माझ्या ओंजळीत मलाच हलकेच झेलावे...स्पृहा तुला पाहताना ,ऐकताना ,वाचताना मला माझ्यातील मैत्रीण भेटते असे वाटते...खूप खास

  • @rajendrapadture92
    @rajendrapadture922 жыл бұрын

    वैभव जोशींच्या व्यासंगाला माझं सादर नमन.

  • @rupaleep
    @rupaleep4 жыл бұрын

    Khupch chan.... Apratim vaibhav dada cha khajina anubhav swarupat milala tyabaddal......Thank you so mhanun

  • @shubhangikulkarni2002
    @shubhangikulkarni20022 жыл бұрын

    वा... सुंदर कार्यक्रम. वैभव दादासारखं ...मलाही सुहास शिरवाळकरांची पुस्तकं प्रचंड आवडतात...त्यांच्या समांतर आणि जाई ची तर मी फँन आहे. कैकदा वाचली ह्याला लिमिट नाही..😊

  • @sujatadeshpande1507
    @sujatadeshpande15074 жыл бұрын

    खूपच छान वाटलं वेगवेगळ्या कविता ऐकून. अशाप्रकारे कवितांचा अर्थ समजाऊन सांगणारे कार्यक्रम व्हायला हवेत.

  • @chandrakantdhamal1061
    @chandrakantdhamal10614 жыл бұрын

    स्पृहा , वैभव जोशींबरोबरचा हा एपिसोड नेहमीप्रमाणेच खूप छान.

  • @amolsonawale-cy5kg
    @amolsonawale-cy5kg Жыл бұрын

    कविता...आणि वैभव चे अनपेक्षित किस्से...एक वळण ऐकलं...❤खूप सुंदर

  • @pradipjoshi259
    @pradipjoshi2594 жыл бұрын

    Simpali Great.Spruhamam & Vaibhav joshi sir.. माझी आवडती बालकवी ची आवडीची औदुंबरचा एक वेगळाच पैलू समोर आला .खूप सुंदर.. धन्यवाद.

  • @sunilambadkar6029

    @sunilambadkar6029

    3 жыл бұрын

    खुप सुंदर ऐकवत रहावस वाटते ,मस्त

  • @priyankachaudhari7056
    @priyankachaudhari70564 жыл бұрын

    Epic. asa kavita samjavna mhanje kai kiti sunder apratim .Hats off vaibhav sir

  • @avmitra
    @avmitra4 жыл бұрын

    हे फार भारीये. KZread वर टाकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.

  • @komalbhapkar2443
    @komalbhapkar24434 жыл бұрын

    Vaibhav Dada... My favorite... Tumcha saglyach Kavita khuuuup mast... "Doh" kavita Apratim👌👌

  • @kalpanashah3143
    @kalpanashah31434 жыл бұрын

    This is one of the best program I have ever heard. Looking forward to the program of poetry that you have promised here.

  • @bharatimate6296
    @bharatimate62964 жыл бұрын

    Spruha and Vaibhav amazing. Dialogue, so melodious

  • @shivramparab7943
    @shivramparab79433 жыл бұрын

    अतिशय काव्यत्मकच ! वैभवजी कवितांच्या आस्वादाचा कार्यक्रमाची कल्पना खूप छान कविता प्रेमींना खूप आवडेल.

  • @atulbenkar6606
    @atulbenkar66062 жыл бұрын

    अंम्ही पुंन्हा या कार्यक्रमाची वाट पाहतो.

  • @asilatakulkarni4553
    @asilatakulkarni45533 жыл бұрын

    औदुंबर कवितेचा अर्थ खूपच सुंदर सांगितला आहे

  • @ashwinipjoshi
    @ashwinipjoshi4 жыл бұрын

    Khoopch sunder bhag... Mejwani... Khoop khoop dhanyawad... Tumha doghanche... Hya avaghad asha vatavarna madhe ek sukhad zuluk ahe. 🤗

  • @darshanakulkarni2230
    @darshanakulkarni22304 жыл бұрын

    फारच सुंदर,कविततेच्या प्रेमात पडले

  • @archanamuley5399
    @archanamuley53994 жыл бұрын

    औदुंबर आज खर्या अर्थाने कळली.वैभवजी वा!

  • @rohinishukla7753
    @rohinishukla77534 жыл бұрын

    औदुंबरचे विश्लेषण खुप touching...

  • @rajendrapadture92
    @rajendrapadture922 жыл бұрын

    वैभव जोशी ला शब्दांची तहान आहे. ही तहान मला लागावी, ही मनोमन इच्छा.

  • @dp9500
    @dp9500 Жыл бұрын

    खूपच छान भाग होता हा .. वैभव सर ग्रेट आहे 👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏

  • @Jordan_negatiive
    @Jordan_negatiive4 жыл бұрын

    नव्या कवींसाठी उपयुक्त असं सगळंच बोललात वैभव दा.. निदान मला तरी झालाच.. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shubhanginayar1965
    @shubhanginayar19652 жыл бұрын

    खूप दिवसांनी आज मस्त आणि समृद्ध आशय असलेल्या गोष्टी ऐकायला मिळाल्या.मज्जा आली

  • @pallavikadge9314
    @pallavikadge93144 жыл бұрын

    Ha episode pahilyanantar jasa jhara osandun vahato tasa vaibhav siranchye shabda mukhatun yet hote. Tasha kavita mala samjat nahit pan vaibhav siranchi samjavnyachi ji padhat ahe tyane mukhatun wah asa bolalyavachun rajavat nahi.thanks Spruha ha upkram mhanjech hya khajinyasathi. Aamcya sarkhya shabdanchi kami samaj aslelya garibansathi khup molacha theva ahe ha.

  • @preranavakil3033
    @preranavakil30332 жыл бұрын

    खूप छान अर्थ समजावून सांगीतला,लहानपणापासून आवडत गाण पण अर्थ आज कळला.खूप धन्यवाद

  • @amitkelkar4501
    @amitkelkar45013 жыл бұрын

    Vaibhav Dada Aflatoon, Afattttt Adbhuttt 👌🏻👌🏻. Audumbar Kavitecha Artha Apratimm Ulgadun Dakhvala Dada 👌🏻👌🏻

  • @rupaleep
    @rupaleep4 жыл бұрын

    हाय काय नाय काय.....अप्रतिम कविता....वैभव दादा

  • @YetheKavitaLihunMiltil
    @YetheKavitaLihunMiltil4 жыл бұрын

    दादा तू अप्रतिम आहेस ❤️🙌😇 लिखाणाच्या प्रवासात वैभव दादाचा सहवास लाभावा अशी माझी खूप जुनी इच्छा आहे, म्हणजे अगदी त्याला जवळ बसून मी माझे प्रश्न किंवा विचार ऐकवीन असं राहून राहून सारखं वाटतं. आशा करतो की तो दिवस लवकरच येईल😇 पुन्हा एकदा स्पृहा thank you So Much Love from #YKLMPoetry

  • @priyashaikh7709
    @priyashaikh77093 жыл бұрын

    Tumhala sashTaang dandavate 🙏🏻🙏🏻

  • @sushrutbankapure3524
    @sushrutbankapure352410 ай бұрын

    केवळ अप्रतिम आहे हे.

  • @nitinshukla2537
    @nitinshukla253710 ай бұрын

    ग्रेट खूप छान👏

  • @madhuphalle3782
    @madhuphalle3782 Жыл бұрын

    सुंदर खूप छान

  • @sarojjondhale8930
    @sarojjondhale89304 жыл бұрын

    Wow , LIFE is so beautifully explained , can't imagine !!!

  • @ajaykulkarni6670
    @ajaykulkarni66704 жыл бұрын

    डोह खूप छान कविता आहे वैभव जी यांची👍👍👌

  • @asmiitadhoble9596
    @asmiitadhoble95964 жыл бұрын

    "अप्रतिम" हा एकच शब्द 👏👏👏👏👏👏👏👏

  • @sudhirbokil
    @sudhirbokil4 жыл бұрын

    अहाहा किती सुंदर "औदुंबर"

  • @user-kd1uy9wt4e
    @user-kd1uy9wt4e4 жыл бұрын

    कमाल एपिसोड झाला आजचा स्पृहा. मला खजिना च्या सगळ्या भागांमध्ये हा भाग सर्वात जास्त आवडला. शब्दशः मेजवानी होती ह्या गप्पा म्हणजे. मी औदुंबर कविता इतक्या वेळा वाचली होती. निसर्ग कविता तर ती आहेच, पण तिच्या मध्ये दडलेला भावार्थ पण माझ्या कल्पनेप्रमाणे लावला होता. पण आज वैभवने जो अर्थ उलगडून दाखवला, तो केवळ अप्रतिम !"मग माझा जीव "या सुरेश भटांच्या कवितेचा अर्थ पण काय सुरेख उलगडून दाखवला त्यांनी !खरेच माझी विनंती आहे, त्यांनी कविता उलगडून दाखवण्याचा काहीतरी कार्यक्रम करावा आणि एकदा करून थांबू नये, सतत करत राहावे, जेणेकरून कविता लोकांना पूर्णपणे समजू शकेल. खूप खूप खूप धन्यवाद त्यांना खजिना मध्ये बोलावल्याबद्दल. मन नाही भरले खरेच या गप्पांनी. नक्की करा याचा दुसरा भाग तुम्ही.

  • @nikhilmujumdar8657
    @nikhilmujumdar86574 жыл бұрын

    औदुमबर चा अर्थ ऐकुन थक्क झालो, goosebumps वाह वैभव जोशी तुम्हाला देणगी आहे शब्दIची.

  • @nakuljoshi1485
    @nakuljoshi14853 жыл бұрын

    Thank you स्पृहा for this episode

  • @murlidharchopade66
    @murlidharchopade664 жыл бұрын

    Hi spruha and Vaibhav da very nice information shared by you Thanks to you

  • @prafulkambli3722
    @prafulkambli37224 жыл бұрын

    Shruha, tu kharch evadhi evadhi Changli ahes ani ya karykramane kiti Anand dete ahes. Vaibhav Joshi are kiti tari farch Chan Mahesh Kale ani Sandip khare kharch Chan Thet manakade Jates

Келесі