खजिना (Khajina) | Songs | Poems | Mahesh Kale | Spruha Joshi | Katyar Kaljat Ghusli

आज 'खजिना' या कार्यक्रमाच्या एपिसोड मध्ये सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे यांच्या सोबत त्यांच्या आवडत्या गाण्यांबद्दल, निसर्गाबद्दल खूप गप्पा मारल्या. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला नक्की comments मध्ये कळवा.
In today's episode of 'Khajina' I got an opportunity to talk to popular and beloved classical singer Mahesh Kale about his love for songs, poems and nature.
#SpruhaJoshi #Marathi #Khajina
------------------------------------**************************----------------------------
DISCLAIMER : This is official youtube channel of Spruha Joshi. The Audio/Video is Strictly meant for Promotional Purpose and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved.
___________________________________________________________________
Follow for regular updates about my work on
👉 Facebook : / spruhavarad
👉 Twitter : / spruhavarad
👉 Instagram : / spruhavarad

Пікірлер: 326

  • @SundeepGawande
    @SundeepGawande4 жыл бұрын

    खूप सुंदर झाल्या आजच्या गप्पा. आजच्या म्हणजे मी भाग आज बघितला. कट्यार चित्रपटाचा माझा अनुभव खरंच विलक्षण होता. आयुष्यात असे बरेच कमी क्षण येतात के अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त मिळून जातं. एक चांगला चित्रपट बघायला मिळेल ह्या उद्देशाने बघायला गेलो होतो. थोडे पैसे वाचावे म्हणून एकदम सकाळच्या खेळाला गेलो होतो. परंतु चित्रपटगृहातून बाहेर पडल्यावर कळेचना की जे घडलं ते खरं होतं? संपूर्ण दिवस एक प्रकारच्या बेचैनीत गेला. पुढचे काही दिवस मी अक्षरशः भारावलेल्या अवस्थेत सतत ती गाणी पुन्हा पुन्हा ऐकत होतो Jukebox वरून. परत चित्रपट एकदा बघून आलो तेव्हा कुठे थोडा मी सावरलो. नंतर बऱ्याच मित्रांना आणि काही नातेवाईकांना त्यांना न विचारता Online तिकीटा काढून पाठवल्या. तुम्हा दोघांचे मनापासून आभार

  • @vaishalishinde1940
    @vaishalishinde19404 жыл бұрын

    ह्या lockdown च्या काळात आणि कोरोनाच्या संकटात स्तुत्य आणि मेंंदुची भुक भागवणारा दर्जेदार कार्यक्रम .स्पृहा धन्यवाद

  • @nalugogate463
    @nalugogate4634 жыл бұрын

    स्पृहा,तू माझी प्रचंड लाडकी आहेसच पण तू ह्या भागात, महेशजींची मी भक्त आहे त्यांना बोलते केलेस, यासाठी तुझे खूप कौतुक आणि मनापासून आभार

  • @jayashrioak8319

    @jayashrioak8319

    3 жыл бұрын

    Khup sundar vatal ha program.... Mahesh kale yanch manmokal bolan khup Chan vatale.....

  • @jayashrichandratre4430
    @jayashrichandratre44304 жыл бұрын

    तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल पण आम्ही कार्यक्रम बघताना जेवल्या नंतर हात धुवायला ही उठलो नाही. खूप आवडला कार्यक्रम.

  • @smitakhadkodkar6127
    @smitakhadkodkar61274 жыл бұрын

    दैवी गुण असलेल्या आपल्या अत्यन्त आवडत्या कलाकारांना असे समोरा समोर गप्पा मारताना बघणे पण एक दैवीय अनुभव आहे... तुम्ही दोघेही मला जीवा पलीकडे प्रिय आहात...👌👍💐

  • @sandhyamahajani6136
    @sandhyamahajani61364 ай бұрын

    किती गोड मुलाखात ही ऐकत राहावंसं वाटत.सर्व कविता सुंदर. खुप सुंदर गप्पा.

  • @sameerdarekar34
    @sameerdarekar344 жыл бұрын

    खूप सुंदर. काय नाही या मुलाखतीमध्ये अध्यात्म, संगीत, तत्वज्ञान, प्रेम माणुसकी,नाती, साहित्य, मैत्री. अप्रतिम.

  • @pushpabhosale7206
    @pushpabhosale72064 жыл бұрын

    या कार्यक्रमाच एकाच शब्दात वर्णन म्हणजे अप्रतिम अशाच छान छान लोकांना गप्पा मारायला घेऊन ये. यामुळे लाँकडाऊनमूळे आलेली मरगळ कमी होईल आणि यांना लोकं तरी कसं म्हणायचं ग--हे तर तुझ्यासकट सगळे आपल्याच घरातले वाटतात असा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल खूप धन्यवाद

  • @avipimparkar8147
    @avipimparkar81474 жыл бұрын

    खुप छान ताई.. महेश म्हंजे पुस्तक आहे

  • @juipatange6299
    @juipatange62994 жыл бұрын

    मी फर्माईश केलेली वामांगी ही कविता स्पृहा ताई तुम्ही सादर केलीत तुमचे मनापासून धन्यवाद ही सुंदर कविता तुमच्या आवाजात ऐकायला खूप खुप छान वाटली तुमच्या तोंडून माझं नाव ऐकल्यावर एकदम भारी वाटलं...Thank u So much❤️❤️

  • @tillujyotsna
    @tillujyotsna4 жыл бұрын

    That was an amazing treat.. just sahaj mhanun baghayla ghetlela program itka chan aani contentfull asel asa kharach vatal navat.. Mahesh Kale aaj manus mhanun kiti chan ahet he samazal. Aani tyanchya suranevadhech te pure hearted ahet.. Thanks a ton!!! 😊

  • @chandrakantdhamal1061
    @chandrakantdhamal10614 жыл бұрын

    महेश, स्पृहा किती अप्रतिम खजिना. महेश काळे यांचे विचार किती सुंदर.जगण्यातील छोटया छोटया सुंदर जागांचा अनुभव घेणे व इतरांना वाटणे किती चांगले संस्कार.स्पृहाचे सुंदर सादरीकरण.खरोखरच अप्रतिम.

  • @kulkarnisuresh3
    @kulkarnisuresh34 жыл бұрын

    One more , The painting of Krishna behind Mahesh is apratim

  • @aditioak2683
    @aditioak26834 жыл бұрын

    अतिशय सुंदर .. खूप छान झाला प्रोग्राम...स्पृहा, तुझ्या या सुंदर उपक्रमासाठी खूप शुभेच्छा नि धन्यवाद देते...तुझे खूप खूप अभिनंदन ... आम्हाला आमच्या या सर्व कलाकारांचे कला गुणांचे विविध पेईलू ऐकायला मिळतात..त्यांचा जीवनप्रवास, त्यांची मेहनत, त्यांनी केलेलं काम....सर्व आम्ही अनुभवतो. तुझे कविता सादरीकरण आणि selection खूप आवडले... महेशजी, तुमच्यातील खरेपणा, मराठी भाषेवरील प्रेम,त्यासाठीची तुमची धडपड, संगीता वरील अढळ निष्ठा, भक्ती,प्रत्येक गोष्ट मनापासून करणे, जे जे काही सुंदर ऐकले, पाहिले, अनुभवले...ते ते सर्वांशी मीडिया द्वारे हजारो लोकांपर्यंत तळमळीने पोहोचवणे...प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी मध्ये सुद्धा किती आनंद घेणे, त्यातील सौंदर्य टिपणे व तोसुद्धा इतर जणांना दाखवून देणे आणि हे सर्व कोणताही गवगवा न करता करत राहणे....हे सर्व काही मना ला खूप भावले... तुम्ही कलासक्त आहात, हे कलेचे ज्ञान , आपली संस्कृती,आपली मराठी भाषेचे वेभव इतरांपर्यंत विशेष करून, आजच्या तरुण पिढी पर्यंत पोचविण्याचे सत्कार्य तुम्ही सतत करता आहात...खरंच खूप छान ...तुमचे शतशः आभार मानते... तुमच्या वर तुमचे गुरुवर्य...पंडित जितेंद्र अभिषेकी बुवा यांचा वरदहस्त आहे...त्यांचे खूप आशीर्वाद पाठीशी सदैव आहेतच... तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होवोत अशी ईश्वर चरणी प्रार्थना करते आणि तुम्हाला खूप शुभाशीर्वाद देते... स्पृहा तुला आणि महेश जी तुम्हा दोघांना मनापासून धन्यवाद... यशस्वी भव | 🙏🙏

  • @A.K.A.Topper

    @A.K.A.Topper

    4 жыл бұрын

    😊 खुप छान लिहिले आहे 👌👌

  • @ushaagashe3349

    @ushaagashe3349

    3 жыл бұрын

    Very nice

  • @muktapanchwagh994
    @muktapanchwagh9942 жыл бұрын

    Management आणि आध्यात्म .....महाराजांचा आशिर्वाद आहे महेश दादा तू..असं वाटत शास्त्रीय संगीत या पिढीपर्य्ंत पोहचवण्यात तू यशस्वी zala च आहेस..आध्यात्म सुधा पोहचू शकते...खूप pure आहे , सरळ साध...खरं खरं काहीतरी आहे असे वाटते 🤗

  • @shashikantvaze6242
    @shashikantvaze62424 жыл бұрын

    स्पृहाजी खूपच छान संकल्पना आहे.मराठी भाषा प्रसार व प्रचार व्हावा व महेशजि म्हणतात त्याप्रमाणे प्रत्येक संस्कृत ऋचा व तीचा अर्थ मराठीत कळला तर जीवन जगण्याचा अर्थ कळतो. थोडा कर्मठ पण सोडलं पाहिजे.

  • @damodarprabhudessai9121
    @damodarprabhudessai91214 жыл бұрын

    महेश दादाच्या मी जेवढ्या मुलाखती ऐकायला आहेत . त्यापेक्षा ही मुलाखत खूप जास्त आवडली मी व माझा मुलगा दिवसातून दोनदा तरी ऐकतो thankyou स्पृहा तुझ्यामुळे शक्य झालं .

  • @vaidehiathalye8373
    @vaidehiathalye83734 жыл бұрын

    अप्रतिम ....सुराधीश महेश काळेंना माना चा मुजरा. मी सगळे epiapdes ytube वर बघितले . महेश काळें नि म्हटलं त्या प्रमाणे पंचेन्द्रिया ना मेजवानी जर आपण अमृता सुभाष, संदेश कुलकर्णी यांना बोलावलं तर आवडेल. सचिन खेडेकर आणि संदिप कुलकर्णी च कविता वाचन आवडेल. ही यादी खुप मोठी होईल. पण इलाज नाही.मराठी साहित्याची मांदियाळी आम्हांला अनुभवता येईल या निमित्ताने . या उपक्रमा साठी धन्यवाद आणि खुप शुभेच्छा ...

  • @pranitakulkarni188
    @pranitakulkarni1884 жыл бұрын

    हा कार्यक्रम पाहताना पूर्ण वेळ माझ्या चेहऱ्यावर आनंद आणि हसू होतं.आत्तापर्यंतचे सर्वच भाग खूप खूप सुंदर झालेत आणि हा भाग तर सोने पे सुहागा ❤️❤️ खरंच खूप मजा आली आणि खूप आनंद मिळाला😇😘 आता संदिप खरेंसोबतच्या गप्पा ऐकण्याची आतुरता आहे 💞

  • @vaijayantibhosale8629

    @vaijayantibhosale8629

    4 жыл бұрын

    लाॅकडाऊन च्या काळात कानांना इतकी सुंदर मेजवानी मिळाली. खूप छान

  • @vinaykumarawate8237
    @vinaykumarawate82374 жыл бұрын

    श्री. महेश जी काळे यांना भेटून , त्यांची मुलाखत ऐकून खुप खुप छान वाटले. अगदी आपल्यातील माणूस आहे. कसलाही अहं नाही. गुरु, भाषा, संस्कृती याचा सार्थ अभिमान, संवर्धन साठी प्रयत्न. आणि एक. माणूस म्हणून कसे जगावे हे शिकवणा री ही मुलाखत. धन्य , खुप शुभेच्छा

  • @vidyadharjoshi5714
    @vidyadharjoshi57144 жыл бұрын

    अरे व्वा. फार कौतुकास्पद आहे. आपले साहीत्य, संगीत, योग हीच खरी संपत्ती. अनेक धन्यवाद, शुभेच्छा. 🙏🙏🙏

  • @asmisavrekar2393
    @asmisavrekar23934 жыл бұрын

    I love Mahesh kale voice..Thanks Spruha

  • @sangitasawant6899
    @sangitasawant68994 жыл бұрын

    स्पृहा खूप सुंदर उपक्रम सुरु केला आहेस. तुझ्यामुळे आम्हांला आमच्या लाडक्या कलाकारांचे विचार ऐकायला मिळतात, त्यांचे जीवनानुभव कळतात, एक वेगळा दृष्टिकोन मिळतो. हा कार्यक्रम सुरु केल्याबद्दल तुझे खूप आभार.

  • @anjalipurandare6748
    @anjalipurandare67484 жыл бұрын

    खूप सुंदर मनमोकळ्या गप्पा ऐकायला मिळाल्या महेश ना गाताना ऐकले होते एवढ्या छान गप्पा मनाला भावल्या

  • @sharvarikulkarni9513
    @sharvarikulkarni95134 жыл бұрын

    नमस्कार खूप सुंदर गप्पा. मला या कार्यक्रमाबद्दल उशिरा कळले. पण आज हा शोधून पहिला. मला यात काय आवडले तर तुम्हा दोघांतील दडलेली तुमचे गुण, लहान मुल व निखळ मैत्री. त्यामुळे मी ही तुमच्या तर समरस झाले. हा कार्यक्रम संपू च नये असे वाटत होते. खूप छान . मी इतर ही भाग बघिन. कविता ही मनाला भावणार्या. धन्यवाद

  • @asmiitadhoble9596
    @asmiitadhoble95964 жыл бұрын

    स्पृहा.. काय बोलू तू आधी कलाकार कवयित्री म्हणून मला खुप आवडतेस आणि आता ह्या लाइव्ह मुळे मी तुझ्या प्रेमात पडले.. खुप खुप सुंदर असं ऐकायला मिळत आयुष्य खरंच किती सुंदर आहे हे जाणवतं 👌🙌🙌

  • @asmitayashod2648

    @asmitayashod2648

    4 жыл бұрын

    Same feeling

  • @shailakhadakbhavi2922

    @shailakhadakbhavi2922

    4 жыл бұрын

    स्पृहा कार्यक्रम खुपच छान . सुर नवा ध्यास नवा मधल्या माॕनिटरला बोलव नां.

  • @jayashreemule2978
    @jayashreemule29783 жыл бұрын

    मी वाईहून जयश्री मुळे स्पुहा तूझाही आवाज खूप गोड आहे .तुमच्या दोघाची मी खूप फाँन आहे .गोदोवलेकर महाराजाच्या वर खूप श्राध्दा आहे .

  • @nalugogate463
    @nalugogate4634 жыл бұрын

    महेशजीं , तुमची ,सगळ्या कलात्मक अनुभवातून तुम्हाला मिळणारा आनंद सर्वांना भरभरून वाटण्याची आवड आणि सवय अतिशय कौतुकास्पद आहे

  • @ashwiniashtekar4491
    @ashwiniashtekar44913 жыл бұрын

    स्पृहा खूप सुंदर, महेश खूप समाधान वाटते तुझे बोलणे ऐकून

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane85464 жыл бұрын

    स्पृहा काय बोलाव अप्रतिम गप्पा.दोन प्रतिभावंतांचा छान सहवास लाभला.'वामांगी' कविता सुंदर आहाहा!

  • @Ashmanpan
    @Ashmanpan3 жыл бұрын

    People those are having diabetes, don't go through this program, this is toooo sweet. Take extra tablate if you want to see 👀 this.

  • @vidyadharjoshi5714
    @vidyadharjoshi57144 жыл бұрын

    झाडांबद्दल मलाही फार आवड आहे. रोज झाडांची मोठया प्रमाणावर होत असलेली कत्तल वाचून फार वेदना होतात. इतकं झालं तरी चालूच आहे.

  • @manishawasule198
    @manishawasule1986 ай бұрын

    Wa Mahesha kalecha Khupacha aadar vatato proud of you spruha Apratim❤

  • @damodarprabhudessai9121
    @damodarprabhudessai91214 жыл бұрын

    काल मला लाईव्ह पाहता आलं नाही . नेटवर्क प्रॉब्लेममुळे thank you स्पृहा you tube वर अपलोड केल्याबद्दल खूपच छान मुलखात ऐकायला मिळाली . तुम्ही दोघे माझे आवडते आहात . 👌👌👏👏👏

  • @jayashreemule2978
    @jayashreemule29783 жыл бұрын

    मला तुमची सगळीच गाणी खूप आवडतात मी खूप दंग होते गाणी एैकताना .आत्ता सुध्दा तुमची मुलाखत मनापासून एैकत आहे .

  • @shreyastamane9696
    @shreyastamane96964 жыл бұрын

    महेश दादा म्हणजे शाळेतल्या त्या विद्यार्थ्यानमधला असावा जे परीक्षेपूर्वी म्हणतात 'अरे यार काहीच अभ्यास झाला नाही' आणि निकालामध्ये पहिला नंबर फिक्स असतो.

  • @akshayghanwat9303

    @akshayghanwat9303

    4 жыл бұрын

    बरोबर बोलास🤣👍

  • @deepaksaraf2346
    @deepaksaraf23463 жыл бұрын

    Jai Shree Ram, Mahesh shree Maharajancha krupawant satshisya aahe ,Spruha aaplya sawadane aamhi sarv Godvlyas pohochlo Dhanyawad,aanek Anekanek Aashirwad

  • @latanawale5240
    @latanawale52402 жыл бұрын

    Majhya awadatya Don vyakti ekatra swargasukha .mala doghannahi aikayala khup awadata . thank you spruha tai and mahesh dada

  • @shraddhalingayat7246
    @shraddhalingayat72464 жыл бұрын

    I'm speechless after this conversation, but it is the bliss. Learnt many small things from both of you. Thank you so much. Jaam majja aali.

  • @suchitathanekar2606
    @suchitathanekar260611 ай бұрын

    खूप छान ऐकायला मिळाल्या तुमच्यामुळे. धन्यवाद.

  • @jb18682
    @jb186823 жыл бұрын

    खूब सुंदर,, खूब मजा आली,, तुम्ही दोघ खूब चांगले कलावंत आहा,,

  • @rakhijadhav6539
    @rakhijadhav65394 жыл бұрын

    Thanks spurha tai tu mahesh dadala bolavala badaal ani tula ani mhesh dadala bghun take care mahesh dada

  • @shreyassaraf7576
    @shreyassaraf75762 жыл бұрын

    Spruha baba tujhe anek anke aabhar baba Tujhya muley me majhi baiko ajun premat padalo aahot Mahesh Kalenchya Khupach sundar vyaktimatva aahe Faarach chhan kharach punha punha anek aabhaar 🙏🙏🙏

  • @swatirayarikar1226
    @swatirayarikar12264 жыл бұрын

    Beautiful program. Khoop chaan gappa aaikayala milalya. Thankyou Spruha and Mahesh kale

  • @rahult1518
    @rahult15184 жыл бұрын

    I am younger than maheshji but i am lucky enough to have also seen original katyar 2 times .. 1980 an 81 . Still remember it.

  • @snehamathkar9485
    @snehamathkar94854 жыл бұрын

    Speechless . Thank you Spruha for this wonderful memories.Mahesh Kale manapasoon dhanyawad

  • @sureshamin490
    @sureshamin4904 жыл бұрын

    I am floored by the informal and casual approach of this great artist. It was as usual music.. soulful music.

  • @alpanadg
    @alpanadg4 жыл бұрын

    I love the idea you shared that a good manager makes himself dispensable. I have heard Panditji's ghei chand for the last 48 years ... Still love it..

  • @manojbhilare7288
    @manojbhilare72884 жыл бұрын

    मस्त... कालचीच फिलींग.. पहात रहाव

  • @purvipradhan100
    @purvipradhan1004 жыл бұрын

    Thank you very much Spruha Tai for sharing these conversations. It is a delight!!

  • @unad_bhatkya
    @unad_bhatkya4 жыл бұрын

    This is what we should promote. This is called content, not the tiktok & other stuff going on nowadays.

  • @shwetatendulkar4152

    @shwetatendulkar4152

    3 жыл бұрын

    Agdhi Barobar bollat👍👌

  • @nalugogate463
    @nalugogate4634 жыл бұрын

    महेशजीं, मन गाये गात्रवीणा ही तुमची बंदिश अप्रतिम सुंदर आहे कशी ऐकायला मिळेल

  • @shwetatendulkar4152
    @shwetatendulkar41523 жыл бұрын

    Spruha tai tuja khup manapurvak aabhar ki tu Mahesh Kale(Dada) la ya karyakramat bolavla...Ha video itka apratim hota ani nehmich aamar ki ya sathi ekda Kay tar anek vela 1hrs :40 min ami devu...amcha sagla vel Sarthaki lagla❤️❤️🙏🙏😊😊🕉️🚩

  • @narayankhavnekar2486
    @narayankhavnekar24864 жыл бұрын

    अतिशय उत्कट तरल निरागस भावसंवाद .

  • @priyankahingane4694
    @priyankahingane46944 жыл бұрын

    धन्यवाद स्पृहा जोशी तुमच्या मुळे आम्हाला आमच्या आवडत्या कलाकारांना भेटता येत , तुमच्या दोघांबद्दल काय बोलावं निःशब्द अगदी निःशब्द

  • @manjushakhandekar2197
    @manjushakhandekar21974 жыл бұрын

    Spruha kalakar mhanun tu khup mothi aani matured aahes Ek chaan sayant pana tuzya ekunach vyaktimatva madhe murlela aahe aani to agadi sahaj aahe Mahesh kale baddal kay bolu ? Mala he kharach khup awadat ki tyani sangita barobar aaplya sanskruticha Varada kiti chaan japlay aani samrudhapane te to pudhe net aahet Tumha doghanchya gappamadhun aapal sunder samrudha sahitya aani sansakar khup chaan ulgadat gele Mothi mhanun tumhala khup khup shubh aashirwad Spruha pudhachya kontya tari khajinyamadhe Indira santanchi Mrunmayi gheshil ! He lihitana pan man matiche zale aahe

  • @amrutanerurkar7795
    @amrutanerurkar77954 жыл бұрын

    Great great interview Spruha... There is no end to what we can learn from Mahesh Sir 🙂🙏

  • @sandhyakale6377
    @sandhyakale63774 жыл бұрын

    Kya Baat ! Amazing time .listening to you both ....Spruha and MAHESH.... sandhya kale

  • @shreyakulkarni1724
    @shreyakulkarni17243 жыл бұрын

    Spruha Tai... Thank you So Much...Tu Khoop Bharri Topics var Charcha Kelis....Mahesh Dada is Tar Great!!! You both are Charming Youths 🌼🌼💐💐

  • @PalSInBeautifulWorld
    @PalSInBeautifulWorld4 жыл бұрын

    Spruha this session is THE MOST MEMORABLE SESSION. Thank you Kalajivanachya ya sundar pravasache sakshi bananyachi sandhi amhala dilyabaddal. You both are extremely blessed. Thank you once again.

  • @bhgwatkadam6663
    @bhgwatkadam66634 жыл бұрын

    Osm

  • @aashaythatte
    @aashaythatte4 жыл бұрын

    Kay apratim zalay ha interview! Masta zalya gappa. Thank you very much!

  • @sonalwaikul7865
    @sonalwaikul78654 жыл бұрын

    खरंच खजिना सादर केल्याबद्दल खूप आभार. या क्लास च कन्टेन्ट दुर्मिळ झालंय हल्ली. Thank you so much स्पृहा आणि महेश दादा.

  • @kulkarnisuresh3
    @kulkarnisuresh34 жыл бұрын

    The way Mahesh express himself is just superb and inspiring . Spruha , you made this interview Jiwant . Total involvement and ekjinsi

  • @yashodashetty1787
    @yashodashetty17874 жыл бұрын

    Mahesh sir and spruha amazing talk!!! Really enjoyed it!!! It was so causal!!! Lots of information too!!

  • @anujanaik2428
    @anujanaik24284 жыл бұрын

    Thank you spruha tai and Mahesh dada it wass so amazing watching u both talking about so many interesting things 🌼💙

  • @shilpakelkar9571
    @shilpakelkar95714 жыл бұрын

    खूपच सुंदर झाला कार्यक्रम. मी सगळेच कार्यक्रम नंतर बघितले. पण काय सांगू, तू वाचलेल्या कविता आणि महेश काळेंच गाणं आणि गप्पा... सगळंच अप्रतिम. निःशब्द करणारं...

  • @me_nehaprakash
    @me_nehaprakash4 жыл бұрын

    हा एपिसोड खूपच छान झाला एक वेगळीच ऊर्जा आणि positivity मिळाली ह्यामधून आणि thank you माझ्या फर्माईश ची कविता सादर केल्या बद्दल🙂

  • @sharaddeshpande3807
    @sharaddeshpande38073 жыл бұрын

    खूपच छान झाला कजिना महेश काळे खूपच छान अनुभव आहे छान होते

  • @creationsbysnehalbhor1982
    @creationsbysnehalbhor19823 жыл бұрын

    Mahesh . . a very pure person . . Thanks Spruha for this golden opportunity to listen him 👌👍💐

  • @sumananjalisumananjali9665

    @sumananjalisumananjali9665

    3 жыл бұрын

    YA gappanchi khup maja yetyey thanks a lot

  • @sumananjalisumananjali9665

    @sumananjalisumananjali9665

    3 жыл бұрын

    Va"!vamangi hi khup Chan

  • @rekhabelekar9145

    @rekhabelekar9145

    8 ай бұрын

    ​@@sumananjalisumananjali9665ळळळळीईळटटटटटौऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔौऔऔौऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔौऔऔऔौऔऔौौ😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢खखटखखखखखउखखखखाखटटखटखपखपखटखखखखखखखपखखखखखखखखाखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखईईखखखखखखखखखखखखखीखखखखखखखखखखखखखुखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखीइखखखखखखखखखखखखखखिीखखखखखखखीखखखखखखखखखखखखखईखखखखखखीखीखखखखुईइखखखखखीखखीखिखीखीखखखखखखखखखखखखखखखखखईखीखखीखखिखखीखखखखखखखीखखखखीखखखीखखईखखखखखखखखईखखखिखखख😢

  • @rekhabelekar9145

    @rekhabelekar9145

    8 ай бұрын

    ​@@sumananjalisumananjali9665खखखखुईखीखखि

  • @rekhabelekar9145

    @rekhabelekar9145

    8 ай бұрын

    ​@sumananjalisumananjali9665 खौई

  • @darshanakulkarni2230
    @darshanakulkarni22304 жыл бұрын

    Very nice Spruha and Mahesh. He sampuch naye aase vatat hote. Thanks

  • @pritidixit828
    @pritidixit8284 жыл бұрын

    Spruha Joshi tumche jitake abhar manle te kamich aahet...ha Jo kahi kahjina tumhi lokansobat share karta aahat tyachi tulna kasha sobatch hou shakat nahi..and the way your conversation with this great people is coming up with so ease that is fantastic....tumhi tar mala awadatach...pan ek nakki aahe ke itke mothe Lok...kiti humble ani grounded aahe he kharach anakalniya aahe.....my good wishes to you ....and once again thank you so much for this KHAJINA...🙏🙏👍

  • @prajaktadabholkar9677
    @prajaktadabholkar96774 жыл бұрын

    Khupach sundar zala ga karyakram... khup maja aali... aani khupach navin navin goshti samajalya... thank you Spruha...

  • @mangukul
    @mangukul4 жыл бұрын

    खूपच छान स्पृहा... खूप छान program... आणि महेश is great..खूपच छान..

  • @parampmd
    @parampmd4 жыл бұрын

    Love to hear mahesh songs more bz of new things experimenting 👏👌👍

  • @prakashdattatreya1435
    @prakashdattatreya14354 жыл бұрын

    Ashya nikhal gappa phar divsani aiklya.It was totally very relaxing feeling listening to you.Ani Mahesh che askhalit marathi aknyacha anand kahi veglac she.Thanks for taking us to the different world all together for more than one hour.

  • @poojavaidya3074
    @poojavaidya30744 жыл бұрын

    I was luckiest who attended last show of KATTYAR. It was great experience. Mahesh ji ur so so down to earth. Lots of best wishes to u sir. And one more example how he is so humble. He posted a video clip on Birthday on my son's demand. It was most precious gift ever🙏♥️♥️♥️♥️♥️♥️

  • @jayashrioak8319
    @jayashrioak83193 жыл бұрын

    Atishay sundar gappa aikayla Chan vatal MI aatta aikl ani live aiklyasarakha Aanand milala

  • @hemantketkar3580
    @hemantketkar35804 жыл бұрын

    महेश तुझा नुसता स्वरच सुपीक नाही तर मेंदू पण आणि त्यातील विचार किती सुपीक आहे हे आम्ही सूर नवा ध्यास नवा च्या द्वारे अनुभवले आहे. बुवांची एक सुखद आठवण या निमित्ताने येते. साधारण ७७ -७८ साल असावे. बुवा पुणे विद्यापीठात आले होते. मी हळद या वनस्पतीवर Genetics मध्ये संशोधन करत होतो. त्यांनी माझ्या microscope मधून अत्यंत स्वारस्य घेऊन माहिती घेतली. हळदीच्या पेशीमध्ये ६३ Chromosomes असतात त्यांना बघतांना ते चकित झाले. अभिषेकी बुवा माझे तर ते दैवतच. त्यांचा साधेपणा बघून माणसे मोठी का होतात याचा पुनःप्रत्यय आला. मी एक सामान्य व्यक्ती पण या निमित्ताने शेअर करावे वाटले.

  • @vasantisonavane3667
    @vasantisonavane36674 жыл бұрын

    Mi nivant khajna pahila .tumache kanho gheun jay khupach avdle sugam shikatana shevat paryant hote.Mhesh sir je sangat hote chanach.Balpan shikshan kase ghadle he mhahit zhale saglyanach .Tanchi sangeeta varchi nishta khjinay mule pahili. Dhanyavad.jag khup javal ale ahe mideamule apan like karu shakto poch pan milate ananda ahe Mahesh gurujitar farch bhavale ahet Rahuji barober astil tar dudhat sakharch.

  • @asmitayashod2648
    @asmitayashod26484 жыл бұрын

    You both r amazing n very close to my heart

  • @manishakumbhar8910
    @manishakumbhar89104 жыл бұрын

    अद्भुत गप्पा

  • @geetatambe1156
    @geetatambe11563 жыл бұрын

    Thank you Spriha for such a nice program we also love your anchoring on Sur Nava Shyad Nava and love Mahesh Sir and Avdhoot sir love you all

  • @SK-dg4ff
    @SK-dg4ff4 жыл бұрын

    फारच सुंदर ‌ऐकायला मिळाले त्याबद्दल खुप धन्यवाद

  • @beenakadam6566
    @beenakadam65664 жыл бұрын

    स्प्रुहा, खूप छान केलास प्रोग्राम. जास्त मध्ये मध्ये न करता समोरच्याला बोलत करण्याची कला छान. महेशजी, खूप छान प्रोग्राम. रमून गेले मी. बाहेरच्या वातावरणाची आठवण पण आली नाही. दोघांनाही धन्यवाद.

  • @devyanichitgopkar1114
    @devyanichitgopkar11144 жыл бұрын

    अप्रतिम सुंदर खरच ऐकत राहावेसे वाटते

  • @sanjeevjape4436
    @sanjeevjape44364 жыл бұрын

    The best program seen so far.. keep It up spruha.& Mahesh is very Talented Man . Salute....All the best..

  • @dipakgunjal5030
    @dipakgunjal50304 жыл бұрын

    १ नंबर

  • @shailasarode5733
    @shailasarode57334 жыл бұрын

    स्पॄहा,प्रथम तुझे आम्हाला ईतका सुंदर आणि अप्रतिम कार्यक्रम ऐकविलास म्हणून खूप खूप अभिनंदन!! महेशजींबरोबरच्या गप्पा ऐकताना खरोखर भान हरपायला होते किती सुंदर,ओघवती भाषा आणि स्वतः जवळचे ज्ञान सर्वांना देण्याची त्यांची आंतरिक इच्छा पाहून मन थक्क होते, शब्दातीत आहे सगळे.खूप आवडला कार्यक्रम!!तुमहा दोघांनाही मनापासून धन्यवाद!!👍👍

  • @deeparahatekar6326
    @deeparahatekar63264 жыл бұрын

    Spruha khup sundar Apratim Mahesh Kale ni natyageetal vegali unchi deeli aahe

  • @mugdhagupte3852
    @mugdhagupte38524 жыл бұрын

    Wah just enjoyed it , simply great! Pl keep doing this type of informative program.

  • @sunandatamhankar7337
    @sunandatamhankar73374 жыл бұрын

    स्पृहा,खरचं खुप छान कार्यक्रम आहे.तुझं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन

  • @rajivkatyarmal
    @rajivkatyarmal4 жыл бұрын

    Very nice guideline and and detail katyar हिस्ट्री

  • @shrutijoshi8860
    @shrutijoshi88604 жыл бұрын

    Farach mast ahe session khup navin goshtinwar gappa zalya mastch mind refresh zale

  • @shriprasadnaik7431
    @shriprasadnaik74313 жыл бұрын

    There are so many people who does interviews,,,but you make it look so worthwhile watching

  • @jyotikamble3383
    @jyotikamble33834 жыл бұрын

    Khoop chann ! Tumhi doghahi khoop chann & positive , simple & great aahat . Hope very soon we can see you 🙏

  • @praveenkumar.takkalaki9506
    @praveenkumar.takkalaki95063 жыл бұрын

    Sir Rahul aur.ap.dram.kiy.abhut.achh.kiya. it is traditional and Butiful.aay sir.mere.ku.marati.hindi.toda.toda.aat.hai.sir from Karnataka

  • @jyotsnarajurkar6777
    @jyotsnarajurkar67774 жыл бұрын

    Shabdat vyakta na hou shakanara experience thanks to spruha coz tujhya shivay hya gappa shakya nastya zalya jya prakare aani jya mokale panane mahesh sir bolle Unbeileivable tremendous bhariiii.... Unforgattable.

  • @suhasinidahiwale3483
    @suhasinidahiwale34834 жыл бұрын

    अतिशय सुंदर ,संवाद ........ऐकायला मिळाला .....मस्त .शब्दांनी गुंफलेला कार्यक्रम ....मजा आली .....

  • @nikitagupte4152
    @nikitagupte41524 жыл бұрын

    खूपच छान गप्पा रंगल्या.. गप्पा संपूच नये छेः वाटत होतं.. महेश, तू खूपच गोड आहेस..

Келесі