Mahesh Kale Podcast - Part 2 | Marathi Podcast | Gappa Masti Ani Podcast With Bhargavi Chirmuley

Part 1 : • Mahesh Kale Podcast - ...
‪@MaheshKaleOfficial‬
Concept , Producer and Director : Bhargavi Chirmuley
Writer : Suchita Sawant
Edited by : Postworks Studio - Sanveed Joglekar
Location Courtesy : Meera Sansgiri
Camera : Mohit
Wardrobe Courtesy : Krasa Fashions by Aparna
Gifting Partners :
Mukhwas By - M Foods - 8858086678
Painting By - Shweta
Instagram ID : shwetsartroom
Email : shwetsartroom@gmail.com
For Enquiries Contact us : bbhashanirmit@gmail.com

Пікірлер: 104

  • @prachimande4767
    @prachimande47673 ай бұрын

    महेशजी मुलाखतीचे दोन ही भाग ऐकून विश्व रुप दर्शन झाले जसे कि तुमचे गाणं ऐकून होत🙏🙏

  • @manishagogate1061
    @manishagogate10614 ай бұрын

    महेश काळेचे भाषेवर प्रभुत्व उत्तम आहे.... चांगल्या कल्पना आणि नवीन पिढीला शास्त्रीय संगीत पोचविण्याचे काम उत्तम करत आहेत. चांगले विचार लोकापर्यंत पोचविण्याचे काम उत्तम करत आहे.... उत्तम व्यक्तिमत्त्व आणि उत्तम माणूस आहेत ❤

  • @manjushagodbole7710
    @manjushagodbole77104 ай бұрын

    तुमची मुलाखत ऐकली खूप आवडली ,तुमचे गाणे जितके आवडते त्याच बरोबर मला व माझ्या mr ना तुमचे विचार अतिशय आवडतात ,फारच उच्च विचार आहेत तुमचे

  • @snehalrane2929
    @snehalrane29293 ай бұрын

    खूपच अप्रतिम मुलाखत. महेश काळे चं भाषेवरचं प्रभुत्व व विचार फार भावले मनाला,

  • @user-hl2er8ml9m
    @user-hl2er8ml9m3 ай бұрын

    नमस्कार महेश सर, तुमचे गाणे जितके सुंदर तितके तचे माणूस म्हणून वचार देखील मनाला खूप भावले 🙏🏃🙏 अप्रतिम मुलाखत

  • @anitakarandikar3182
    @anitakarandikar31824 ай бұрын

    खूप छान मुलाखत, बघायला मिळाली धन्यवाद भार्गवी ताई, महेश काळे एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे, सुंदर बोलतात मराठी भाषा कित्ती प्रगल्भ

  • @hemawakharkar6791
    @hemawakharkar67914 ай бұрын

    आपण जे गाण्यातून सुख वाटता ते आम्ही भरभरुन घेतो आहोत खुप खुप आनंद प्रेम देता आपल्याला ऐकायला मिळते आहे आम्हीच खुप भाग्यवान आहोत आपण खुप आनंदी करता आहात आम्हाला तुमचे अभिनंदन व शुभेच्छा

  • @pranitagodbole3592
    @pranitagodbole35924 ай бұрын

    अप्रतिम मुलाखत, गाण्याबद्दल असलेल निस्सिम प्रेम आणि खरेपणा खूप आवडला.

  • @mangalajoshi1541
    @mangalajoshi15413 ай бұрын

    खूप छान. आई वर किती छान बोलत होता! आनंद यात्री.संगीत लहान थोरांत पसरवत राहा.

  • @ranjanachavan4309
    @ranjanachavan43093 ай бұрын

    गायक म्हणून तुम्ही जगाचे आवडते आहात. माणूस म्हणून खूप खूप भावलात. अशी विचारांची बैठक संस्कारातुनच निर्माण होते. आई वडील आणि गुरु सोबत आमचेही आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. गाते रहो जीते रहो बेटा

  • @dhanashreedate660
    @dhanashreedate6604 ай бұрын

    He is such a brilliant gentle human being. And with such clarity. A perfect blend of everything. ❤

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke157929 күн бұрын

    Vaa.mastach..khupach Chan vatle baghun..

  • @deeptimarathe7685
    @deeptimarathe76854 ай бұрын

    Farach apratim mulakhat! Mahesh is a wonderful human being, very sensitive. That’s very important. Excellent command over both Marathi and English. And very importantly no accent and use of English words when speaking in Marathi

  • @nutanmhatre18
    @nutanmhatre184 ай бұрын

    खुप प्रतिभावान कलाकार आहेत..या नावांचा तुम्ही पुढच्या मुलाखतीं साठी विचार करावा 😊 1) चिन्मय मांडलेकर 2) सूमीत राघवन 3) गुरू ठाकूर 4) प्रशांत दामले- कविता लाड 5) दिपाली विचारे 6) निर्मिती सावंत 7) नयना आपटे 8) संदीप खरे 9) सुबोध भावे

  • @jayashrighodake3975
    @jayashrighodake39753 ай бұрын

    You are Divine soul God bless you with happiness and health

  • @shubhadalokare3311
    @shubhadalokare33113 ай бұрын

    Mahesh kale tumhi tumchya bolna aani tichya shastriy ganyat khupach bhardastpana aahe khup must vatale

  • @sujata5115
    @sujata51154 ай бұрын

    शास्त्रीय संगीत आवडणारेच लोक अशा कार्यक्रमाला जातात आणि आवडीने हे संगीत ऐकतात. बाकी उत्तम मुलाखत. खुप छान माणूस महेश काळे असेच चांगले काम तुमच्या हातून होत राहो

  • @buds2flowers
    @buds2flowers3 ай бұрын

    Yes Mahesh Kale- You spread Happiness in all the songs you sing . Listening to the songs you sing makes body/mind to sync and forget the bad emotions of life.

  • @veenapande9392
    @veenapande93923 ай бұрын

    उत्तमोत्तम व्यक्तिमत्व 🙏🏻🙏🏻

  • @sadhanashendage6644
    @sadhanashendage66443 ай бұрын

    महेशजी मुलाखतीचे दोन ही भाग ऐकून विश्व रुप दर्शन झाले जसे कि तुमचे गाणं ऐकून होत.खूप छान मुलाखत, बघायला मिळाली धन्यवाद भार्गवी ताई,

  • @sandhyamohite4330
    @sandhyamohite43303 ай бұрын

    Far down to earth aahat maheshji

  • @triptijote8890
    @triptijote88902 ай бұрын

    Mahesh dada Khup chan bhashevr prabhutv ahe.. Kiti chan kiti goshti ghenyasarkya ahet.. Stay always happy. Take care. You are Gem

  • @ManjushaBadarkhe-mo7ll
    @ManjushaBadarkhe-mo7ll4 ай бұрын

    खुपचं छान मुलाखत मला महेश काळे फार आवडतात

  • @snehamathkar9485
    @snehamathkar94854 ай бұрын

    Thank you so much for this superb interview

  • @mruduladamle4696
    @mruduladamle46963 ай бұрын

    अप्रतिम मुलाखत घेतली. पण त्याच्या मुलांबद्दल काहीच सांगितले नाही. का

  • @user-mt1dg2cd8g
    @user-mt1dg2cd8g3 ай бұрын

    फारच सुरेख मुलाखत. गाण्यावर निस्सीम प्रेम, बोलण्यातील विनयता, विचार खूप भावले.

  • @neetapurandare5599
    @neetapurandare55993 ай бұрын

    खूप छान मुलाखत👌👌भारतरत्न धोंडो केशव कर्वे,पा.वा.काणे ,साने गुरुजी असे महान लोक जे दापोलीच्या (रत्नागिरी जिल्हा) ए.जी.हायस्कूल मध्ये शिकले तिथे वडिलांची बदली झाल्यामुळे आम्हा बहिणींना शिकण्याचं भाग्य लाभल.🙏🙏

  • @nitaredkar7037
    @nitaredkar70374 ай бұрын

    फार सुंदर मुलाखत. महेश काळे हा माणूस फारच मोठा आणि तरीही जमीनीवर पाय घट्ट असलेला आहे हे फारच आवडलं. Hats off to his personality 🎉🎉

  • @kavitadeshmukh8800

    @kavitadeshmukh8800

    3 ай бұрын

    खूप सुंदर मुलाखत.

  • @suchitagawade2368

    @suchitagawade2368

    3 ай бұрын

    .​@@kavitadeshmukh8800

  • @vaishalideoli7665
    @vaishalideoli76654 ай бұрын

    Thanks for this podcast ❤ khup velaa pahnaar ha podcast ❤

  • @vaishalijoshi5877
    @vaishalijoshi58774 ай бұрын

    अप्रतिम आणि ग्रेट!!! 👍

  • @upendrakagalkar3431
    @upendrakagalkar34313 ай бұрын

    नमस्कार महेशजी, कट्यार मधील तुम्ही केलेला सदाशिव खूपच छान भावला. सदाशिव ही भूमिका बरोब्बर अशीच असावी अगदी तसंच भाव सादरीकरण केलेत.धन्यवाद

  • @charudattaagashe3339
    @charudattaagashe33393 ай бұрын

    खूपच छान मुलाखत 👌👏💐🌹🙏 मी ही क्लासिकल गातो व अभिनय देखिल करायचो. खूप आनंद वाटतो यातुन. मी ही एक शास्त्रीय संगीतावर आधारित एक नाटक करायच्या विचारात आहे . मी याची संहिता ही वाचलेली आहे. आणि या बाबत मला महेश जीं ची मदत हवीच आहे.

  • @ketkigokhale9426
    @ketkigokhale94264 ай бұрын

    Very candid interview ❤

  • @kavitanagle8860
    @kavitanagle88603 ай бұрын

    भार्गवी महेश ची मुलाखत ऐकून फारच आनंद झाला अशाच मुलाखती आमच्या पर्यंत पोहोचावं अशी आशा बाळगते

  • @yogitajuikar8763
    @yogitajuikar87633 ай бұрын

    किती छान मुलाखत दिली.खुप खूप छान बोललात महेश जी खूप छान विचार आहेत तूमचे.खुप खूप आशिर्वाद.💐👏👏👏👏👏

  • @ashwinisane6082
    @ashwinisane60823 ай бұрын

    महेश जी तुमच गाणं जितकं गोड आहे तेवढेच तुमचे विचार,आचार ही उत्तुंग आहेत.खूप खूप शुभेच्छा.🎉🎉

  • @user-pc3ue8hq8q
    @user-pc3ue8hq8q3 ай бұрын

    Mahesh sir, Jase tumche Gane shravniy aahe Tasech tumche bolne hi shravniy aahe 💐💐💐💐💐

  • @lalanjoshi7744
    @lalanjoshi77443 ай бұрын

    Nice to see your interview with Bhargavi and I was very much impressed by your thoughts and language about music

  • @shubhangipawar8279
    @shubhangipawar82793 ай бұрын

    खूप छान मुलाखत आहे. महेश काळेंचे गायन मला खूप आवडते. त्यांचं बोलणंही खूप आवडते. 🙏👏

  • @supriyak2740
    @supriyak27403 ай бұрын

    Ek pramanik ani swachcha mulakhat.. khupach chan vatle. Mahesh kalena maze ashirwad.

  • @bhavanamodi1495
    @bhavanamodi14954 ай бұрын

    Khoop chaan Mulakhat. Bhargavi khoop Dhanyawad!❤😊😅😇🥰💐🌹🌹🙏🙏

  • @user-qx5lz7hm7g
    @user-qx5lz7hm7g3 ай бұрын

    Khupch chan....

  • @madhurijoshi1914
    @madhurijoshi19142 ай бұрын

    खूप सुंदर मुलाखत.🙏

  • @jayashreeparanjpe2900
    @jayashreeparanjpe29004 ай бұрын

    Very nice interview.

  • @sumittanpure52
    @sumittanpure524 ай бұрын

    एक नंबर भार्गवी ताई खुप छान ....🤗 Proud of you Dii 💯🎭💐🙏🏻🤗🥳

  • @s10toranmal3
    @s10toranmal33 ай бұрын

    मला तुमची सर्वच गाणी आवडतात आणि त्या पेक्षा जास्त तुमचे विचार आणि मराठी भाषे वरचे प्र भुत्व खूप आहे तुमच्या विचारांना नमस्कार 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼❤️❤️❤️❤️❤️

  • @amrutakulkarni8187
    @amrutakulkarni81874 ай бұрын

    Amazing❤

  • @rajalakshmip751
    @rajalakshmip7513 ай бұрын

    Namaskar Maheshji I am a Marathi speaking person from Bengaluru. Your Marathi is very different from ours. Could you please arrange for English subtitles for your podcasts so that our family can also enjoy the podcast thoroughly. My family is a very big fan of yours.

  • @NitinKJalgaon
    @NitinKJalgaon4 ай бұрын

    ग्रेट, सुंदर. ❤️❤️🙏

  • @nishashivale-im9cr
    @nishashivale-im9cr3 ай бұрын

    मला आणि माझ्या मुलींना तुमचे गाणे जितके आवडते तितके च तुमचे विचार ही खूप आवडतात.

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni18944 ай бұрын

    खूप छान!

  • @nayansave9308
    @nayansave93083 ай бұрын

    मला गाणं फार कळत नाही पण मी त्याचा आनंद घेऊ शकते आणि म्हणुनच मी जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा मैफिलीला जात असते. असा जाऊन जाऊन मला गाणं कळू लागलंय थोडासा तरी.

  • @user-pg4tx2gc5j
    @user-pg4tx2gc5j4 ай бұрын

    मस्तच झाली मुलाखत!🙏

  • @achalakelkar2548
    @achalakelkar25484 ай бұрын

    मुलाखत खूपच छान झाली. त्यातला खरेपणा मुख्यत्वे भावला.

  • @urmilajadhav520
    @urmilajadhav5204 ай бұрын

    खूपच छान मुलाकात अप्रतिम ❤

  • @sadhale2768
    @sadhale27684 ай бұрын

    खूप छान 🎉

  • @chandrashekharmore8295
    @chandrashekharmore82952 ай бұрын

    महेश ला ऐकून खुप छान वाटत ❤

  • @mridulakhisti4608
    @mridulakhisti46084 ай бұрын

    सुंदर मुलाखत झाली.

  • @user-sg8sj5cf4g
    @user-sg8sj5cf4g3 ай бұрын

    गायक म्हणून आपण महान आहात च परंतु माणूस म्हणून खूप खूप खूप महान आहात शतशः धन्यवाद तुमचे महेशजी🙏🙏🙏🙏🎉🎉🎉🎉🎉

  • @anitatalegaonkar3504
    @anitatalegaonkar35044 ай бұрын

    Donhi episode aprateem vatle......fakt gayak nahi tar manus mhanun great aahe Mahesh ji.....khun khup great ❤

  • @bhagyashridhole1671
    @bhagyashridhole16713 ай бұрын

    बोलण्यातून आणी तुमच्याकडे बघून सुंदर संस्कार घेऊन घडला आहात आज अशी माणस बघायला मिळणे आमचे भाग्य आहे अशी माणसे नवीन घडावी त

  • @sujataramdasi8262
    @sujataramdasi82622 ай бұрын

    खूप छान

  • @ashwinishirolkar2457
    @ashwinishirolkar24573 ай бұрын

    खूप छान मुलाखत ऐकतच रहावी अशी

  • @nutanpaturkar1753
    @nutanpaturkar17534 ай бұрын

    अप्रतीम मुलाकत

  • @manishamulay4535
    @manishamulay45354 ай бұрын

    Khup sadha sundar manus...Apratim ...🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @am_desh
    @am_desh4 ай бұрын

    Beautiful

  • @user-bf4ei1vx4n
    @user-bf4ei1vx4n4 ай бұрын

    खूप छान फार आनंद वाटला

  • @archanamulye3312

    @archanamulye3312

    3 ай бұрын

    अप्रतिम आवाज आहे.तेवढचं, छान व्यक्तीमत्व.

  • @ulkalakeshri6890
    @ulkalakeshri68903 ай бұрын

    महेश काळे तुमची गाणी फारच आवडतात तसेच तुम्हांला तुमच्या आई वडील आणि गुरू बद्दल असलेला प्रेम भाव देखील

  • @shraddhajuwekar2136
    @shraddhajuwekar21363 ай бұрын

    Tumchya Vittdhlacya gajar jeva jeva ekte teva dolyatun apoap pani yete,parmeshwarashi yog sadhla jato. Ashtbhav jagrut hotat. Hi tumchya vittdhlachya gajar ganyachi takat aahe. Hi devi shkti tumchya kade aahe. U r blessed child. Dhyanywad Mahesh gi.

  • @user-py6wl4ti2x
    @user-py6wl4ti2x3 ай бұрын

    Mahesh ji you are the great person,

  • @revatikulkarni6801
    @revatikulkarni68013 ай бұрын

    Khup chan mulakhat 🎉

  • @vidyaparte6565
    @vidyaparte65654 ай бұрын

    Mahesh to great ahe parmeshwrane tula barpur aaush deo ❤

  • @neetapurandare5599
    @neetapurandare55993 ай бұрын

    महेशजी तुम्हाला मानाचा प्रणाम🙏🙏

  • @snehalsamant2882
    @snehalsamant28824 ай бұрын

    महेश काळे माझे आवडते गायक आहेत. ❤ सुंदर आवाज आणि साधी रहाणी उच्च विचार ❤

  • @padmakamble2497
    @padmakamble24974 ай бұрын

    अमेरिकेत इतकी वष्य राहूनसूघ्दा मराठी किती स्वच्छ बोलतात खूप छान व्यक्तीमत्व.

  • @rashmikulkarni2613
    @rashmikulkarni26134 ай бұрын

    महेश जी आपली गायकी तर अप्रतिम आहे च, पण आपण एक माणूस म्हणून पण खूप छान आहात.

  • @prashantjoshi3529
    @prashantjoshi35294 ай бұрын

    ताई,भारी मुलाखत...

  • @ashokranade5292
    @ashokranade52924 ай бұрын

    श्री महेश जी नमस्कार !! आपण अत्यंत समर्पक बोलता. क्षणा क्षणाला सद्गुरू ! श्री गोदवलेकर महाराजांच्या प्रवचनांची आठवण होते. त्यांची शिकवण आपल्या प्रत्येक वाक्यात आचरणात आलेली दिसते. मला आपण गायक म्हणून आवडताच पण त्याहून अधिक साधक म्हणून आवडता. जानकी जीवन स्मरण जय जय राम :!! *************************

  • @charukhandwe2173
    @charukhandwe21733 ай бұрын

    वाह बहुत बढ़िया महेश जी 😊

  • @ajay_m_pandit
    @ajay_m_pandit3 ай бұрын

    चांगला गायक आणि माणूस अनुभवला..

  • @user-pd8ld2ts7c
    @user-pd8ld2ts7c3 ай бұрын

    Vitthalacha warkari nehami jaminivaruncha chalun wari karto. Mhanjech Mahesh kale.

  • @anjaligawande7692
    @anjaligawande76924 ай бұрын

    Apratim mulakhat.

  • @IglabHsenag
    @IglabHsenag4 ай бұрын

    Thanks for asking some new questions to Mahesh. 🙂 Do not miss an opportunity to attend his music live, if he is performing in your neighborhood. It is an amazing experience, even if you do not understand intricacies of classical music. Just one thing-- do yourself a favor and turn off your cellphone, so you can completely immerse yourself in that experience.

  • @kanchanshahane4295
    @kanchanshahane42954 ай бұрын

    महेश काळे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @user-th5cl7vn6u
    @user-th5cl7vn6u4 ай бұрын

    Amazing personality अप्रतिम झाला interview ❤❤❤❤

  • @bhavanamodi1495
    @bhavanamodi14954 ай бұрын

    Mahesh Tulaa Swastyaapoorna Dirghaayushya Labho aanee Tuzee Nirmal Anandi Pramanik Sangeet Sewaa Hyaa Sampoorn Waieswheek kutumbalaaLlabho hee SADICHYAA ! Anekottam Shubhaashishaansaha ❤❤❤❤❤❤😊😅 Bhavana ( USA DC.MD.) 🙏🙏❤️💐🌼🌼🌹🌹😊

  • @snehalkhatkul4931
    @snehalkhatkul49313 ай бұрын

    हात आभाळाला लागलेले असले तरी पाय जमिनीवर आहेत.❤

  • @neetasalve7427
    @neetasalve74273 ай бұрын

    माझे आवडते गायक आहेत

  • @user-wh3ee3uo4p
    @user-wh3ee3uo4p3 ай бұрын

    अप्रतिम अवर्णनीय अद्भुत विलक्षण ....गाणं आणि गाण्यावर प्रेम करणारा अवलिया देव माणूस श्री महेश जी काळे सर मला गाण्याच्या रूपात भेटलेला देव... सर मी शिवकन्या... भेटणार आपण एखादं तरी

  • @nutanmhatre18
    @nutanmhatre184 ай бұрын

    महेश काळे एक शास्त्रीय गायक म्हणून प्रतिभावान आहेतच...पण ते उत्तम व्यक्तिमत्त्व आहेत..हे त्याच्यां संवादशैलीतून समजतात 👍

  • @chandravadanbhandari7876
    @chandravadanbhandari78764 ай бұрын

    Nice interview !

  • @manehd6704
    @manehd67044 ай бұрын

    हे स्वर्गीचे गंधर्व, काय बोलणार यांच्या बाबत 🙏

  • @medhawadekar212
    @medhawadekar2123 ай бұрын

    Mahesh Kale khupch Aadarsh vyaktimatva ahe pan tyamage kahi dukhha dadlye ase vatate

  • @sushamasuru4696
    @sushamasuru46963 ай бұрын

    Mala mahes kalencha ph no milu.shakel ka?

  • @user-df5sy6cg2z
    @user-df5sy6cg2z3 ай бұрын

    100 likes

  • @user-rk7zo5ug7z
    @user-rk7zo5ug7z3 ай бұрын

    Sir tumhi je bolta sangata ha sagala fkt maharajancha aashirwad watato Karan ha anubhaw mi hi anubhawalay mi gate sir tumachyakad shikanyachi echha aahe tumacha gan 15 warshapurwi aiklay gondawalet

  • @samusicofindia
    @samusicofindia4 ай бұрын

    लोक fashion म्हणून येतात हे म्हणणे चुकीचे आहे. फुकट वेळ कोण घावेल. संगीतचा वारसा चालू ठेवलाय प्रेक्षकसंनी पण. निषेध आहे भार्गवी. महेश काळे यांनी खोदून काढायला हवा होता हा मुद्दा.

  • @rohinigosavi8906

    @rohinigosavi8906

    4 ай бұрын

    येतात तसे ही लोक , म्हणूनच हा मुद्दाम खोडून काढला नाहीये , गाण्याच्या कार्यक्रमा ला जात असाल तर आजुबाजूला गाणं ऐकायचं सोडून फोटो काढत , सेल्फी काढत , social media पोस्ट करणारे ते याच कॅटेगिरी त येतात , आम्ही इथे आलो होतो , आम्ही आशा कार्यक्रमात जातो हे फक्त दाखवायचे असते , कोणती गाणी ,काशी गायली याचा काहीही गंध ही नसतो

  • @sushamasuru4696
    @sushamasuru46963 ай бұрын

    Te ganyache classes ghetat mhanun

  • @tusharghan
    @tusharghan4 ай бұрын

    Lok 500-1000 Rs chi tickets kadhun fashion mhanun yetil ka?

  • @rohinigosavi8906

    @rohinigosavi8906

    4 ай бұрын

    जातात , हल्ली status झालंय , आम्ही यांच्या कार्यक्रमात गेलो होतो

Келесі