महेश काळे यांनी सांगितले आपल्या आई बद्दल | Aai 😇 | Mahesh Kale | MARATHI PODCAST |

Full Episode : • Mahesh Kale Podcast - ...

Пікірлер: 135

  • @vijayajoshi8391
    @vijayajoshi83914 ай бұрын

    महेश, तुम्ही आई बाबांच्या विषयी व गुरूंविषयी जे विचार मांडले आहेत ते खरोखरीच महान आहेत. 81/82 साली काळेसाहेब आमचे मँनेजर होते. अतिशय शिस्तप्रिय आणि क्विक डिसीजन ही त्यांची खाशियत होती. आमच्या शाखेत तेव्हा दाही दिवस गणपती पूजा , आरती ,प्रसाद असे सर्व होत असे . एका वेळी सौ.काळे यांचे गायनाचा कार्यक्रम गणपती समोर साजरा केला होता. तेव्हा तुम्ही दोन्ही मुले खूप लहान होतात. काळेसाहेब आमचे पहिले मँनेजर म्हणून आम्हाला त्यांचा खूप आदर होता. नंतरही शनिवार पेठेत येत होते . ओळख ठेवली होती. लग्नकार्यात भेटी होत असत. तेव्हा महेशचे नाव अभिमानाने ते घेत असत. अजून किती सांगू असै झाले आहे. तुला खूप खूप आशीर्वाद. विजया जोशी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ .

  • @swatikulkarni2131
    @swatikulkarni213116 күн бұрын

    चांगले विचार आदर प्रेम आई बद्दल आनंद झाला जगात आई आणि बाबा हिच देवापाठोपाठ ची दोन दैवते

  • @sulabhashelar5017
    @sulabhashelar50174 ай бұрын

    फारच सुंदर वाटले. हृदयस्पर्शी. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी .

  • @seemahattiangdi321
    @seemahattiangdi3214 ай бұрын

    नमस्कार महेश सर.तुम्ही खूप भाग्यवान आहात, आईचे सर्वोत्तम संस्कार लहानपणापासून घेत जोपासत,तुम्ही प्रशंसनीय स्थान मिळवले आहे|तुम्हाला पुढच्या सुन्दर वाटचाली साठी अनेक शुभेच्छा |आई साठी केलेली बंदिश अप्रतिम आहे,अश्रु ओघळले |

  • @alkabhandare8746
    @alkabhandare87464 ай бұрын

    आई पहिली गुरू असते ,तिच्या बद्द्लच्या भावना अश्या प्रकट करतो म्हणटंल तरी नाही करता येत .पण आपली मुलाखत खूप छान झाली ❤❤

  • @yogitajuikar8763
    @yogitajuikar87634 ай бұрын

    तूमच्या आईला खूप खूप धन्यवाद.तूम्हाला एक चांगला माणूस चांगला मुलगा व चांगला गायक म्हणून बनवलं.आईला 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @harshadapadhye6259
    @harshadapadhye62594 ай бұрын

    महेश छान सहज बोलत आहेत. खूप हळवं, मनस्वी, आतला आवाज असल्यासारखं! पण ते जे बोलताहेत त्याची खोली,गहराई मुलाखत घेणारीला झेपत नाहीये असं वाटतंय

  • @sandhyamahajani6136
    @sandhyamahajani61364 ай бұрын

    सर्वात शेवटी गाईलेली आईवरील बंदिश खुपचं सुंदर व ह्रदयस्पर्शी आहे.त्यातून आईची आठवण व त्यावेळेसची मनाची तगमग स्पष्ट कळतं होती. आई सारखे दैवत नाही कुठे. माहीत नाही देव तिला कुठल्या मातीने घडवतो. तुमच्या मुलाखती कायमच आवडतात.

  • @swatichavanto1669
    @swatichavanto16694 ай бұрын

    महेश काळे तुमच्या आई बद्दलचं जे काही सांगितले ते फार आवडले ❤❤

  • @swatideshpande5041
    @swatideshpande50414 ай бұрын

    अतिशय भावस्पर्शी 👌👌👌खूप सुंदर भावना व्यक्त केल्यात महेश जी👌👌🙏🙏तुमच्या सर्व भावना आई पर्यत नक्कीच पोहंचल्यात किती संवेदनशील उत्तम व्यक्तिमत्व घडवलय त्या माऊली ने शतश: प्रणाम त्या माऊली ला आणि तुम्हालाही 🙏🙏तुमच्या पुढील प्रवासात नक्कीच आई बाबांचे अशिर्वाद तुमच्या सोबत सतत असतील😊🙏

  • @tukaramnamaye3974
    @tukaramnamaye39744 ай бұрын

    आत्मा+ईश्वर=आई. आत्म्याचे ईश्वराचे व्यक्त रूप म्हणजे आई.ईश्वराचे सगुण साकार रूप म्हणजे आई. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल सद्गुरु श्री वामनराव पै. महेश काळे सरांनी जी विश्व प्रार्थना गायली आहे त्या साठी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.

  • @sunitachougule3422

    @sunitachougule3422

    3 ай бұрын

    आई वरची श्रध्दा ऐकून खूप छान वाटले

  • @vaishalinarkar882
    @vaishalinarkar8824 ай бұрын

    पहिला शब्द "आई " किती छान. पण हा शब्द जेव्हा आई नसते तेव्हा किती मोलाचं असतो याचे😮 फारच अवघड होऊन जाते. तुमच्या आईला मनोमन नमस्कार.

  • @bhavananaik5252
    @bhavananaik52524 ай бұрын

    खरंच आई सारखे दैवत सारा जगात नाही सर नक्कीच तुमच्या भावना , प्रेम आई पर्यंत पोहचत आहेत. आणि आई तुमच्या सोबत सदैव आहे. 🙏🏻🙏🏻

  • @leenaupadhye8042
    @leenaupadhye80424 ай бұрын

    Farch chan. Eekek vakya hirdaysparshi aahe. Ase vatate pratyek mulane aaplya aai vadilancha respect thevava. Aaiche tumchya pathishi satat aashirvad aahetch Bala.

  • @sureshvasudev2572
    @sureshvasudev257215 күн бұрын

    महेश सर आपल्या आई बद्दल एवढं भावनिक आठवणी सांगितली मला माझ्या आईची आठवण आली धन्यवाद महेश सर आपला गायनाचा प्रवास असाच सुंदर व आपल्या आईच्या आठव णीने रहावं अशी ही परमेश्वरा कडे प्रार्थना

  • @sunitapatil5135
    @sunitapatil513514 күн бұрын

    आई वडिलांना काय अपेक्षा असतात आपला मुलगा असो वा मुलगी खूप खूप मोठे व्हावेत हीच अशा असते महेश सर तुम्हाला आई वडिलांचा आशीर्वाद तर आहेतच तसेंच आम्हा पाटील परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा 🙏👍👌💐💐

  • @anitagogawale5987
    @anitagogawale59874 ай бұрын

    खूपच सुंदर स्वगत. तुमच्या आई ना नमस्कार

  • @jayshreebamble5109
    @jayshreebamble51094 ай бұрын

    हो खरचं ज्याचं आईवर खूप प्रेम असत,त्यांना एकटेपणात आई शी बोलतात. मि सुध्दा आईच्या फोटोशी बोलत असते.खूप आवडली मुलाखात.

  • @revatimandlik644
    @revatimandlik6444 ай бұрын

    महेश जी तुम्ही आई विषई बोलताना मलाच रडु येऊ येऊ लागल. तुम्हाला पहिल्यांदाच ऐवढे भाऊक झालेले पाहिले.

  • @aayushchury5619
    @aayushchury56194 ай бұрын

    फार छान विवेचन आई बद्द्ल सांगितले आहे .

  • @darshanagharat2299
    @darshanagharat22994 ай бұрын

    तुम्हाला भावना विवश झालेले पाहून माझ्या आईची खुप आठवण होऊन अक्षरशः मी ढसाधासा रडू लागले

  • @mrunalinitikhe9154
    @mrunalinitikhe91544 ай бұрын

    खूप छान.. प्रेरणादायी विचार.. अभिजात संगीत आणि संस्कार यांचा वारसा जोपासत आहात.. आपले मनापासून कौतुक आणि अभिनंदन आणि पुढील सृजनशीलतेसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉

  • @parshuramsagvekar9963
    @parshuramsagvekar996314 күн бұрын

    महेश नमस्कार फार च छान आईचं प्रेम शिकवन व्यक्त केलं आईंना नमस्कार

  • @SG-kg4io
    @SG-kg4io4 ай бұрын

    Far sundar bhavana, vichar tasech uttam vyakti ani gayak yancha sangam. Khup khup shubhechhya.

  • @chinmaywaghmare8142
    @chinmaywaghmare81424 ай бұрын

    आई विषयी उदात्त प्रेम मोकळ्या मनाने दिसुन येते

  • @chinmaywaghmare8142
    @chinmaywaghmare81424 ай бұрын

    आई विशयी उदात्त प्रेम मोकळ्या मनाने दिसुन येते.

  • @girishthakare3484
    @girishthakare34844 ай бұрын

    ❤❤ खूपच सुंदर कशाचीही तुलना होऊ शकत नाही

  • @user-jh2xg2wd9k
    @user-jh2xg2wd9k4 ай бұрын

    जगातील सर्वांचा पहिला गुरू हि आईच असते म्हणतात ना स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी 🙏❤👌👌😊

  • @anjalithombare7000
    @anjalithombare70004 ай бұрын

    Wah kiti surekh boltay tumchya Aainbaddal. She is an energy and can be anytime or all time with you 🙌🏻

  • @sudhirvispute8408
    @sudhirvispute84084 ай бұрын

    Khup Chan matru deo bhav🙏🙏🙏👍👍👍👌👌👌🌹🌹🌹💞💞

  • @asmitahedaoo3050
    @asmitahedaoo30504 ай бұрын

    फारच सुंदर विचार...

  • @vikaspaygude1600
    @vikaspaygude16004 ай бұрын

    Great Great soul 🙏🙏🙌🙌💖💖💐💐very Heart touching 🙏🙌♥️❤

  • @latavaz4024
    @latavaz40244 ай бұрын

    Mahesh beta ❤❤❤❤you are favourite singer of me and my Husband too, God bless you always, you are the best son of your mother.

  • @hemlataunavekar2282
    @hemlataunavekar22824 ай бұрын

    खूप सुंदर! महेश जी तुमच्या भावना तुमच्या शब्दातून मांडतांना हृदयी जे कल्लोळ उठत होते ते स्पष्ट ऐकू येतात.

  • @mangalakolhatkar4200
    @mangalakolhatkar42004 ай бұрын

    अप्रतिम फारच सुंदर

  • @sangitadeshmukh1432
    @sangitadeshmukh1432Ай бұрын

    Khup sundar, chhan...🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @nilambarishirke2545
    @nilambarishirke25454 ай бұрын

    अतिशय सुंदर मुलाखत

  • @baburaowadje3978
    @baburaowadje39784 ай бұрын

    Very heart touching!!

  • @suchitrananche5952
    @suchitrananche59524 ай бұрын

    khupach hrudaysparshi mulakhat,me tumchi khup fan ahe

  • @sampadakulkarni5666
    @sampadakulkarni56664 ай бұрын

    माझे. डोळे सारखे भरून येत होते ही मुलाखत ऐकताना...का कोणास ठाऊक पण मी अगदी जवळची बहीण वाटते तुमची..खूप गोष्टींबाबत... आपल्या बदल खूप आदर व आपणास खूप खूप शुभेच्छा..

  • @ashwinibatwal5151
    @ashwinibatwal51514 ай бұрын

    फार सुंदर

  • @varshadeshpandfe3201
    @varshadeshpandfe32014 ай бұрын

    Khup chhan ! Hrudaysprashi 🙏❤

  • @asmita1868
    @asmita186811 күн бұрын

    आई ,❤❤ तुमची गहिवरलेली मुलाखत आज डोळ्यातून अश्रू केव्हां आले समजले नाही ,

  • @savitamarulkar8924
    @savitamarulkar89244 ай бұрын

    खुप छान सांगितलेत,.... ❤

  • @swatijategaonkar6105
    @swatijategaonkar61054 ай бұрын

    Khup chhan!

  • @ashalatainamdar8703
    @ashalatainamdar87034 ай бұрын

    खूपच भावनोत्कट.❤

  • @shailatilloo7033
    @shailatilloo70334 ай бұрын

    Chan khup ch touching

  • @ajaynafde4321
    @ajaynafde43214 ай бұрын

    Super articulate

  • @medhavakil
    @medhavakil4 ай бұрын

    खूप छान आईविषयी भावना व्यक्त केल्या

  • @bhagyashridhole1671
    @bhagyashridhole16714 ай бұрын

    खूप खूप सुंदर मुलाखत त्यांना नुसते पाहूनही आध्यात्मिक आनंद मिळतो त्याला कारण त्यांच गाणे

  • @meenadandekar550
    @meenadandekar5504 ай бұрын

    खूप सुंदर आईना वंदन

  • @meenakirtane7895
    @meenakirtane78954 ай бұрын

    खूपच छान!

  • @surekhaswami9771
    @surekhaswami97713 ай бұрын

    ❤❤ great Maya,Prem Aaie

  • @sunandaphadke696
    @sunandaphadke6964 ай бұрын

    खूप सुंदर 🎊🎊

  • @spruhalimaye
    @spruhalimaye4 ай бұрын

    Khoop chhan...mala tumchi gani mulakhat aaikayla avdatat ni ajun avdel pan tumhi na pause ghevun khoopach bolata mahesh dada...❤

  • @kavitajoshi7658
    @kavitajoshi76583 ай бұрын

    खूप अप्रतिम महेशजी ❤️

  • @tarajohari4768
    @tarajohari47683 ай бұрын

    Touching hai

  • @rupalikapare6003
    @rupalikapare60034 ай бұрын

    दोन्ही मुलाखती सुंदर

  • @neetasonawane2732
    @neetasonawane27323 ай бұрын

    Apratim.

  • @sujatapandit1731
    @sujatapandit17314 ай бұрын

    फारच सुंदर महेशजी

  • @triptijote8890
    @triptijote88903 ай бұрын

    Nehmich aadr ahe yanchyabddl. Somehow mala as vaataty mahesh dada zopun uthlay or tyachi zop purn zali nahi rojachya dhavpalimule ani tyatach ha interview ghetlay, pn tari he is respecting and responding very well.

  • @anitachavan8972
    @anitachavan897211 күн бұрын

    स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ❤❤❤

  • @s10toranmal3
    @s10toranmal34 ай бұрын

    आई 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @user-pd8ld2ts7c
    @user-pd8ld2ts7c4 ай бұрын

    Khup punya lagta. Gharatach guru milayla. Aani tyat aaie. 🙏👑

  • @user-iy7mb2gk7l
    @user-iy7mb2gk7l4 ай бұрын

    खुप छान मुलाखत

  • @alkavispute334
    @alkavispute3343 ай бұрын

    😢khup chhan vichar , satvik, aadarniya, saumya bolne faar bhavle.

  • @snehalataaney6720
    @snehalataaney67203 ай бұрын

    Khupchhan❤❤❤

  • @sudhirbhatkhande1127
    @sudhirbhatkhande11274 ай бұрын

    खूप सुंदर शब्द नाहित

  • @poornimasutar187
    @poornimasutar1873 ай бұрын

    अश्रू थांबतच नव्हते...तुमच्या आईंना शतशः प्रणाम

  • @madhumatikavle8942
    @madhumatikavle89423 ай бұрын

    अप्रतिम ❤

  • @bhagyashreewavikar4369
    @bhagyashreewavikar43694 ай бұрын

    Sunder

  • @anuradhaabhyankar5371
    @anuradhaabhyankar53714 ай бұрын

    अत्यंत हृदयस्पर्शी आपल्या Aina वंदन

  • @avinashkango8980
    @avinashkango89806 күн бұрын

    आई 🙏🙏

  • @kiran-priya6695
    @kiran-priya66953 ай бұрын

    आई ही आईच असते.आई बद्दल काय सांगावे प्रश्नच आहे

  • @user-fe5hf1wx6m
    @user-fe5hf1wx6m4 ай бұрын

    उत्तम ❤

  • @surekhabotre437
    @surekhabotre4374 ай бұрын

    Aaiiiii ❤🙏

  • @sunitagangakhedkar7255
    @sunitagangakhedkar72554 ай бұрын

    खूपच ह्रदयस्पर्शी

  • @sujatapandit1731
    @sujatapandit17314 ай бұрын

    खुपच भावपूर्ण 😢

  • @suchetajoshi4978
    @suchetajoshi49784 ай бұрын

    Touching😢

  • @nandajavalgi9390
    @nandajavalgi93904 ай бұрын

    आई थोर तुझे उपकार ❤

  • @anuradhashingare6104
    @anuradhashingare61044 ай бұрын

    Aai❤️ आत्मा ईश्वरा चा.........😊

  • @anjalidandekar1582
    @anjalidandekar158213 күн бұрын

    काही काही लोकं खरंच दैवी पुरुष असतात त्यापैकी एक महेश काळे

  • @karrygasparov5616
    @karrygasparov56164 ай бұрын

    Aai HiApalli Guru Tar Ahech Pan Aai Apalli Philosophet Asate. Aai Apally Jaganayacha 1Motha Hissa Asate Salam Aailla ❤

  • @ushakale8656
    @ushakale86564 ай бұрын

    खूपच छान आहे 😂🙏🙏

  • @VaishaliATHAWALE-g3x
    @VaishaliATHAWALE-g3x20 күн бұрын

    Prema kharach ruzi aai ahe khup abhimaan vatato tuza mahesh

  • @PSB2007
    @PSB20074 ай бұрын

    Golden heart 😊

  • @ashasawant948
    @ashasawant9484 ай бұрын

    खूप सुंदर स्वगत. खूप प्रेम

  • @maithilijoshi3404
    @maithilijoshi34043 ай бұрын

    आई ❤❤

  • @smitabhosale5011
    @smitabhosale50114 ай бұрын

    आई ❤❤🙏

  • @makarandkarekar6453
    @makarandkarekar64534 ай бұрын

    प्रेम स्वरूप आई वात्स्ल्यसिंधु आई ....

  • @ratnamalawalavalkar8305
    @ratnamalawalavalkar83054 ай бұрын

    ❤❤

  • @shobhavaidya5789
    @shobhavaidya57894 ай бұрын

    🙏🌹❤

  • @pradnyadeshpande8398
    @pradnyadeshpande83984 ай бұрын

    अप्रतिमच...

  • @rajangawde9452
    @rajangawde94524 ай бұрын

    Mahesh good

  • @madhurijoshi1914
    @madhurijoshi19143 ай бұрын

    ❤❤❤❤❤

  • @swatirawle9931
    @swatirawle99314 ай бұрын

    Aai is aai

  • @user-im5pr9ml1q
    @user-im5pr9ml1q4 ай бұрын

  • @surekhajadhav5364
    @surekhajadhav53644 ай бұрын

    आई ❤❤❤❤❤ किती बोलव तिच्या विषयी तेवढं कमीच आहे

  • @rupalikapare6003
    @rupalikapare60034 ай бұрын

    उदार प्रेमळ आई

  • @shraddhapotdar7338
    @shraddhapotdar7338Ай бұрын

    आई तुझी आठवण येते 🤗🙇🏼‍♀️

Келесі