वाढदिवशी सुशांत सिंग राजपूतच्या आठवणीनं उषा ताईंना अश्रू अनावर... It's My Day Ft. Usha Nadkarni KA2

वाढदिवशी सुशांत सिंग राजपूतच्या आठवणीनं उषा ताईंना अश्रू अनावर... It's My Day Ft. Usha Nadkarni KA2
#lokmatfilmy #itsmybirthday #ushanadkarni #bigboss #sushantsinghrajput
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatfilmy

Пікірлер: 329

  • @sunilcskadam3107
    @sunilcskadam310710 ай бұрын

    फार छान बोललात ❤️ आई वडिलांची आठवण काढावी लागत नाही ती सोबतच असतें ❤❤❤👍

  • @manoranjanachavan8707
    @manoranjanachavan870710 ай бұрын

    उषाताई प्रत्येक गोष्ट खरी बोलल्या, ताई उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा 🙏🙏🙏💐💐💐💐💐

  • @happyrajvk
    @happyrajvk10 ай бұрын

    अतिशय स्पष्टवक्ती, चांगली व्यक्ती उषा नाडकर्णी happy birthday 🎂

  • @shraddhapanchal2953
    @shraddhapanchal295310 ай бұрын

    She is pure soul, god bless her😍😍😍🤗 and one of d best actress

  • @anujabal4797
    @anujabal479710 ай бұрын

    उषा ताई नाडकर्णी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमचा अभिनय मला आवडतो

  • @laxmandesai9829

    @laxmandesai9829

    10 ай бұрын

    ऊषा ताई तुम्हालाच खुप खुप शुभेच्छापत्र

  • @jayashreevartak5695

    @jayashreevartak5695

    10 ай бұрын

    ​@@laxmandesai9829l ko

  • @bhor4vishal
    @bhor4vishal10 ай бұрын

    Happy birthday Aau.. 🎉.. She was very emotional when missing Sushant singh😢

  • @akshatahuliyar1110
    @akshatahuliyar111010 ай бұрын

    वाढदिवसाच्या खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा उषाताई ❤❤

  • @anushreemhatre3829
    @anushreemhatre382910 ай бұрын

    वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा उषा ताई. खूप बर वाटल तुम्ही सुशांत बद्दल बोललात आणि योग्य ते बोललात.

  • @suvarnatukral2507
    @suvarnatukral250712 күн бұрын

    तेच जर खान लोक नाही तर राजकारणी लोकांचा कोण असता तर लगेच शोध लावला असता बिचारा सुशांत सिग खूप वाईट वाटते

  • @Dnyanusuccess123
    @Dnyanusuccess12310 ай бұрын

    सुशांत ची आठवण आली की आपोआपच डोळे अश्रूंनी भरून येतात.....Miss You Sushant😢

  • @aparnakuthe1811
    @aparnakuthe181110 ай бұрын

    उत्तम व्यक्तिमत्त्व आहे उषा ताई.खूप आवडतात मला.स्पष्ट बोलतात.आणि अगदी खरं.दिर्घ आयुष्य मिळो❤

  • @vrushalikhambit157
    @vrushalikhambit15710 ай бұрын

    वाढदवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा उषा ताई

  • @speakenglishwithbk6594
    @speakenglishwithbk65943 күн бұрын

    Dev aahe.,aani ek diwas tyachya lathicha Mara sushant sir yanchya marekaryana milnar yewdhe nishchit,,,miss u shushant sir❤

  • @official-ani
    @official-ani9 ай бұрын

    मराठी चित्रपटसृष्टीने उषा नाडकर्णी यांचा 75 वर्षाचा वाढदिवसाच मोठ्या उत्साहात साजरी केला पाहिजे होता,,पण चित्रपटसृष्टीत जेष्ठ अभिनेते किंवा अभिनेत्री यांच्या कडे दुर्लक्ष केले जाते, व काही ठराविक लोकांनाच महत्व दिले जाते

  • @lourdesmak
    @lourdesmak10 ай бұрын

    she is one of my favorite, superb actor can make people laugh that's her beauty

  • @sujatagawande8796
    @sujatagawande87967 күн бұрын

    Happy birthday ushatai gbu🎉🎉❤

  • @meenakini556
    @meenakini55610 ай бұрын

    My favourite ❤ Tayee janmdinachya shubhechchya 👏👏👏👏🌹

  • @gayatrivisave877
    @gayatrivisave87710 ай бұрын

    Thank you aau tumhi sushant baddal je prem dakhval. Love you aau. Mepan khup miss karte sushant la. Happy birthday🎂🎉🎉🎉🎁🎁🎁🎉🎉🎂🎂🎉🎁🎁❤❤❤❤❤

  • @rohinikamat657
    @rohinikamat65710 ай бұрын

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा उषा तु आमच्या कलबाग बाईंची मुलगी,तुझ्या कामाची प्रशंसा करावी अस नेहमी वाटायच पण आज संधी मिळाली खुप छान अभिनय असतो तुझा देव तुला उत्तम आरोग्य आयुष्य देवो हीच इच्छा.गोव्यात येणार ऐकून छान वाटल मी गोव्यात रहाते.❤🎉❤

  • @mangalavaidya7548
    @mangalavaidya754810 ай бұрын

    शारदा सदन ची विद्याथिॅनी व आजचे उच्च पद तरीपण दिलखुलास , खूप अभिनंदन.

  • @vinitasawant1872
    @vinitasawant18722 күн бұрын

    उषा ताई वाढदिवसाच्या खुप खूप शुभेच्छा ❤

  • @sophiachandekar3759
    @sophiachandekar375910 ай бұрын

    सुशांत सिंह राजपूत चा खूनी सापडत नाही हे मानवी शासनाच मोठं अपयश आहे. पण न्याय कधीतरी मिळणारच.

  • @jayshreebamble5109

    @jayshreebamble5109

    10 ай бұрын

    अगदी बरोबर

  • @kamalbardekar7094

    @kamalbardekar7094

    10 ай бұрын

    ​@@jayshreebamble5109😅

  • @truptigharat9094
    @truptigharat90949 ай бұрын

    Happy Birthday मानवची आई.❤ मला खूप खूप खूप आवडता तुम्ही. देव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. विशेष म्हणजे ज्यांनी हे केलं त्यांना मिळणार ही इच्छा नक्कीच 💯 % पूर्ण होईल. आणि ते बघण्यासाठी परमेश्वर तुम्हाला दीर्घ आयुष्य देवो हीच प्रार्थना 🙏

  • @sd6795
    @sd679510 ай бұрын

    निस्वार्थ प्रेमळ व्यक्तीमत्व ❤❤❤ अशी खुप चांगले कलाकार कमी आहेत इंडस्ट्री मध्ये

  • @shummiraj
    @shummiraj10 ай бұрын

    She is so sweet and energetic. So infectious. God bless her

  • @suchitrapatil9466
    @suchitrapatil946610 ай бұрын

    आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझ्या वयाची 💯 वर्षे पूर्ण होऊदे हि स्वामीं चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना🙏

  • @omkarutekar1592
    @omkarutekar159210 ай бұрын

    Happy Birthday aau god bless you

  • @VaishaliATHAWALE-g3x
    @VaishaliATHAWALE-g3x10 күн бұрын

    Khup chan aai mhanun mazi mytrin mhanun

  • @surekharao9144
    @surekharao914410 ай бұрын

    उषाताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐🙏🙏 ताईंचा अभिनय खुप सुंदर आणि आवाज पण खणखणीत

  • @binduyadav9853
    @binduyadav985310 ай бұрын

    Happy Birthday Usha ji 🎈🥳 Sushant Singh Rajput chi athavan ❤ 😭. Sushant cya murderers na dev shiksha Karel.🙏

  • @zhingaru518

    @zhingaru518

    10 ай бұрын

    kzread.info/dash/bejne/nHd3rM-LZ5fMlc4.htmlsi=NpJUC9vgjN3mds3d

  • @Kiran-zo1kq

    @Kiran-zo1kq

    10 ай бұрын

    Paisyane tumhi sarv manage karu shakta pan shevati dev ahe

  • @zhingaru518

    @zhingaru518

    10 ай бұрын

    @@Kiran-zo1kq kzread.infoOvTw8hu88V8?si=qRzjh71p96Owj-vI

  • @zhingaru518

    @zhingaru518

    10 ай бұрын

    @@Kiran-zo1kq किती ही लिंक पाठवल्या तरी ते बघायचे कष्ट कोणी घेत नाही त. ही लिंक आहे, भारतात प्रथमच 'जनता की अदालत ' झाले त्या ची .यात सुशांत सिंग राजपूत चा विषय प्राधान्याने मांडला होता, लिंक बघितले तर कळेल तुम्हांला. १६.९.२३ रोजी.👆 न्यायालय भरलं होतं.

  • @kiranshelke215
    @kiranshelke21510 ай бұрын

    Aaji ajunahi amhi tumhala amchi aajich vatates tu lahanpana pasun khup awadtes g ❤happy birthday aaji tu khup God ahes g tuza awaj kutun pn samajto amhala

  • @radhapimpley8832
    @radhapimpley883210 ай бұрын

    Lokmat tarfay lok priya abhinetri Usha Taincha birthday Surprise chi idea massstt hoti khup awadli❤❤

  • @sumatipainarkar4069
    @sumatipainarkar406910 ай бұрын

    🎉पडद्यावर आणि पडद्यामागे दोन्ही ठिकाणी छान ठसा उमटला आहे उषाताईंचा .पुढील आयुष्य निरोगी उदंड आणि समाधानकारक जावो ही अपेक्षा वाढदिवसानिमित्त खूप शुभेच्छा

  • @jayprakashpatil5956
    @jayprakashpatil5956Ай бұрын

    सुशांत सरा ना न्याय मिळायला पाहिजे 😭😭😭😭💔💔💔💔

  • @rahulpalyekar3066
    @rahulpalyekar30668 ай бұрын

    We get emotional while missing both sushant singh rajput and sidharth shukla❤❤❤

  • @santoshi.5215
    @santoshi.521510 ай бұрын

    उषा ताई यांना वाढदिवस निमित्त शुभेच्छा. सुशांत सिंग सरांना खूप मिस करतो. Good actor hote ते .

  • @zhingaru518

    @zhingaru518

    10 ай бұрын

    kzread.info/dash/bejne/nHd3rM-LZ5fMlc4.htmlsi=NpJUC9vgjN3mds3d

  • @zhingaru518

    @zhingaru518

    10 ай бұрын

    सुशांत सिंग राजपूत ला न्याय देण्यासाठी 👆 लिंक बघा

  • @manishaambardekar3591

    @manishaambardekar3591

    10 ай бұрын

    ​@@zhingaru518link post Kara please.. Milat nahiye comments madhe

  • @sambhajeejadhav8909
    @sambhajeejadhav89099 күн бұрын

    पवित्र रिश्ता उषा ता र उषाताई व्हेरी नाईस

  • @satwashilasadaphule7094
    @satwashilasadaphule709410 ай бұрын

    हॅपी बर्थडे ताई खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉❤❤❤❤❤ उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते

  • @vivekghag2217
    @vivekghag221710 ай бұрын

    आऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ईश्वर आपणास निरोगी व उदऺड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @user-hw9mt5fe4m
    @user-hw9mt5fe4m11 күн бұрын

    kup mast Tai my favorite actors every roll is my favorite enjoy your wonderful day God bless you 🎉

  • @Ashwini36399
    @Ashwini3639910 ай бұрын

    Happy birthday Usha mam ...♥️♥️⭐⭐💫🌟 justice for Sushant Singh Rajput

  • @user-iv5nv3ul9f
    @user-iv5nv3ul9f10 ай бұрын

    Sushant ❤

  • @sanjanashinde1221
    @sanjanashinde122110 ай бұрын

    Sushantchya babtit tumhi agdi barobar bolalat kaki, vadhdivsachya hardik shubhechha tumhala

  • @zhingaru518

    @zhingaru518

    10 ай бұрын

    kzread.info/dash/bejne/nHd3rM-LZ5fMlc4.htmlsi=NpJUC9vgjN3mds3d सुशांत सिंग राजपूत साठी.👆

  • @saritawakade950
    @saritawakade95010 ай бұрын

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा उषा ताई 🎉🎉❤❤❤❤ असच हमेशा हसत रहा, निरोगी रहा

  • @saritakharat8276
    @saritakharat827610 ай бұрын

    Wish you happy 😁😊😊😁 birthday 🎂🎂🎂🌹🌹🌹🌹❤️ dear आऊ. दुर असुन सुद्धा तुम्ही मनाच्या खुप जवळ आहात.

  • @shaileshmhatre5040
    @shaileshmhatre504010 ай бұрын

    सर्वांना हव्याहव्याश्या वाटणाऱया आऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही आम्हाला खूप आवडता आऊ

  • @vasaikitchen3172
    @vasaikitchen317210 ай бұрын

    वाढदिवसानिमित्त खूप खूप अभिनंदन आणि प्रार्थनामय शुभेच्छा....💐

  • @archanapatil-o8s
    @archanapatil-o8s8 күн бұрын

    तुमचा अभिनय खुप छान असते I am proud of you usha mai (आक्का) घाडगे & सदन मध्ये छान काम तुम्ही केलं ❤❤❤❤❤❤❤ tumi स्वता: ची काळजी घेत जावा आऊ

  • @vijaymaske3556
    @vijaymaske355610 ай бұрын

    उषाताई आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा ,मराठीतील कडू गोड अनुभव सर्व भुमिका साकारणाऱ्या ताईस मानाचा मुजरा.

  • @dharajoshijoshi2762
    @dharajoshijoshi276210 ай бұрын

    Mala Usha Tai far avadhtat Karan tya nehmi energetic Ani happy astat 😊love you mam so much 🤗🤗

  • @gaureejaunjal6839
    @gaureejaunjal683910 ай бұрын

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉

  • @sushamaparab7146
    @sushamaparab714610 ай бұрын

    आऊंना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा थोडक्यात त्यांना आम्ही,,,, पवित्र रिश्ता मधील मानव ची आई म्हणून ओळखतो छान बोलतात त्या,,,, त्यांचा अभिनय खुपच आवडतो,,, आऊ सुशांत सिंग बद्दल बोलल्या,,, बरोबर बोलल्या त्यांच्या बरोबर जे झालं ते फार वाईट झालं पुन्हा एकदा आऊंना Happy birth day🙏 व्हिडिओ आवडला 🌹🌹

  • @radhanair1101
    @radhanair110110 ай бұрын

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा उषाताई ❤🎉

  • @jayawantakorde5606
    @jayawantakorde560610 ай бұрын

    उषाताई नाडकर्णी यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही आणि तुमचा अभिनय मला खूप आवडतो.

  • @elizabethkoletkar1714
    @elizabethkoletkar171410 ай бұрын

    Many many happy returns of the day Usha Tai I m from Israel u r my favorite actress live 120 years with health and wealth

  • @rajkumarjoshi7822
    @rajkumarjoshi782210 ай бұрын

    आऊ आपणांस वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा 🎉❤❤❤ आऊ तुमचा खंबीर प्रामाणिक आणि डँशिंग स्वभाव स्पष्टवक्तेपणा खुप आवडतो. महीलांनी तुमचा आदर्श घ्यावा. म्हणजे कोणाची त्रास देण्याची हिम्मत होणार नाही. आपणांस आदरपूर्वक नमस्कार🙏🙏🙏🙏

  • @nitishphatangale9369
    @nitishphatangale936910 ай бұрын

    उषा ताई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ❤️❤️❤️🎉🎉🎁🎂🎂🎊🎊

  • @pradnyameher2366
    @pradnyameher236610 ай бұрын

    मी लहान असताना उषा aunty आणि माझे बाबा बँकेत जॉब करायचे आणि मी तिथे जवळच classes ला जायचे त्यामुळे दररोज भेटणं व्हायचं, एकत्र जेवायचो.. अजूनही त्या आठवणी आहेत.

  • @happyrajvk
    @happyrajvk10 ай бұрын

    HAPPY BIRTHDAY 🥳 “वाढदिवस” न म्हणता “जन्मदिवस” म्हणणं योग्य राहिल, कारण माणसाचा रोजचा दिवस हा वाढदिवसच असतो. साजरा करावा यासाठी जन्मदिवस वर्षातून एकच असतो.🙏🏻🙏🏻

  • @shailukul7485
    @shailukul748510 ай бұрын

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सौ शैलजा कुलकर्णी मला तुमचा अभिनय खूप खूप आवडतो

  • @vinantiparab
    @vinantiparab10 ай бұрын

    Sushant ❤❤❤

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar783310 ай бұрын

    Ushataina wadadivashichya shubhechha reel lifemadhye agadhi kadaklaxmicha avatar parantu real lifemadhey sacchhepanane waganarya ushatai jabaradastach khup cchhan Ushatai tumhala aamacha aadharacha pranaam tumhi agadhi dilkhulaasach aahaat punha tumhala shubhechha ani god bless you tai

  • @umanaik5956
    @umanaik595610 ай бұрын

    उषा 💖💖💖वय हा फक्त आकडा आहे. बोरीवलीत अठ्ठेचाळीस वर्षापूर्वी भेटलेली उषा आजही तशीच वाटते आहेस

  • @chayaoza2588
    @chayaoza258810 ай бұрын

    Love u all pavitra rishta team and iss pyaar ko kyaa naam dooo . Hyaa serial ni mala khupp khupp ànandit kelay aani khup kahi shikayla milale mala bhetayache aahe ekhandyala Tari me karnataka hoon aahe

  • @samirsupnekar
    @samirsupnekar10 ай бұрын

    Respected UshaTai many many happy returns of the day. Happy Birthday🎂🎉🎁!! U R right. Can never forget Pavitra Rishta. Wherein you played a stellar role. Not to mention of course Sushant Singh Rajput. Who carried the serial really well! My family would always be glued to the TV watching Pavitra Rishta!! 🙏 . १५-९-२०२३.

  • @shiluapte2285
    @shiluapte228510 ай бұрын

    उषाताई मी पण तुमच्याच वयाची आहे. किती योगायोग आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @shardavilankar3809
    @shardavilankar380910 ай бұрын

    उषा ताई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕

  • @User96597
    @User9659710 ай бұрын

    आऊ तुम्हाला वाढ़दिवसाच्या खुप खुप शुभेछया.🎉🎂💐💐🙏

  • @chayaoza2588
    @chayaoza258810 ай бұрын

    Many more happy returns of the day savita tai of pavitra rishta Usha taai mala tumache kaam mhanaje acting khup khup khup aavadle me jovar jivanta rahnaar Tovar jevadhya veli pavitra rishta t.v var yenar Tovar me pahnaar mala sarva serial madhun num 1 serial mazya jivanachya anteem kshanaparariyant pavitra rishta aani iss pyaar ko kya naam doo hya malikecha kadheeeech bejar yenar nahi mala tumha sagalyana samaksha bhetun khup khup mitheeee maravi premani ashee echaa aahe mala sare kalakar khup khup aavadataat

  • @geetarane4097
    @geetarane409710 ай бұрын

    उषा ताई उर्फ आऊ आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा आणि नमस्कार 🙏⚘⚘⚘🙏

  • @user-jz8mj4cl9x
    @user-jz8mj4cl9x10 ай бұрын

    Very very strong and straight forward madam

  • @samruddhibhoi2763
    @samruddhibhoi276310 ай бұрын

    Happy birthday dear Usha Tai stay happy and healthy 🎂🎂🍫🍫🌹🤗🎁🎊🎉🎉❤️

  • @sangeetagaikwad146
    @sangeetagaikwad14610 ай бұрын

    Happy Birthday dear aao 🎉🎉 tumi aamchya sathi inspiration aahat❤❤

  • @pushpalatabondale605
    @pushpalatabondale60510 ай бұрын

    सगळ्यात आवडती अभिनेत्री आहे,

  • @poojakhadka6635
    @poojakhadka663510 ай бұрын

    Happy Birthday Tai God Bless you ❤🎂🌹💐🎉

  • @sujatapalande120
    @sujatapalande12010 ай бұрын

    Happy Birth Day Usha Tai🎂💐🍫😍🎉🎉🎉

  • @sandhyatondvalkar6861
    @sandhyatondvalkar686110 ай бұрын

    वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा आऊ❤❤

  • @Baby-rj2kq
    @Baby-rj2kq10 ай бұрын

    उषा ताई शतशः प्रणाम आपणांस गुरू पासून ओळखते एक सच्ची अभिनेत्री

  • @vandanarajput487
    @vandanarajput4878 күн бұрын

    Happy Birthday 🎉🎂

  • @purvaandmumma702
    @purvaandmumma70210 ай бұрын

    आऊ तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणी तुम्हीं चालते फिरते राहो तुमचा आवाज असाच कणखर राहो. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐

  • @ShriniwasItraj

    @ShriniwasItraj

    10 ай бұрын

    😊

  • @prameelabalan8942
    @prameelabalan894210 ай бұрын

    Wishing *Usha Tai* *A Very Happy Birthday* *May God Bless You Always 😍 with A Long n Happy Life* *We All Love You For Your Personality n Your Acting*

  • @ruchitatambe228
    @ruchitatambe22810 ай бұрын

    वाढदिवसानिमित हार्दिक शुभेच्छा उषाताई.

  • @user-fi5he3mg1h
    @user-fi5he3mg1h10 ай бұрын

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आऊ 🎉❤😊

  • @sheetalbhosale9714
    @sheetalbhosale971410 ай бұрын

    The legend actress,many more happy returns of the day mam 💐

  • @shilpakulkarni7752
    @shilpakulkarni775210 ай бұрын

    उषा ताई तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 💐. अशाच कायम आनंदी रहा.

  • @kalpanaahirrao3345
    @kalpanaahirrao334510 ай бұрын

    Usha Tai vadhadivasachya khup khup shubhechha.I pray God to give you healthy long life.

  • @sailajamogal4011
    @sailajamogal401110 ай бұрын

    ऊषा ताई ला वाढदिवसाच्या शुभेच्छा❤ मला खुप आवडतात

  • @sr9441
    @sr944110 ай бұрын

    Very genuine and talented star . very Happy Birthday. So happy to see your thoughts on Sushant death . We all are waiting with you for justice.

  • @sangitamore5855
    @sangitamore585510 ай бұрын

    Aauncha manmokalepana khupch avdato tumhala happy birthday ,mi tumhala majya aaichya rupat pahate ,mala aai nahi aani pappa hi nahit, aau tumhala lakh lakh vadhadivasachya shubhechha 🎂🌹🌹💕💕💕💕🙏🙏

  • @vijaygawde5087
    @vijaygawde5087Күн бұрын

    उषाताई यांचा भरभक्कम आवाज व मोकळेपणाने आपली छाप पाडतात.

  • @urmilapawar5306
    @urmilapawar530611 күн бұрын

    Priya ushatai tumhala vadhadivasachya khup khup shubhachya ....tumachya. abhinayAbaddal shabd appreciate.. urmila pawar .

  • @ashwinijangam8370
    @ashwinijangam837010 ай бұрын

    वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा उषा काकी 💐🎂💐 तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ,,

  • @Jy_02
    @Jy_0210 ай бұрын

    निवेदिकेचे मराठी उच्चार खूप अशुद्ध आहेत.every year la दरवर्षी असं म्हणतात. Happy Birthday Usha Tai 🎂🍰🎉

  • @sunitalokhande7557
    @sunitalokhande755710 ай бұрын

    Ek legend actress..... Usha tai Happy Birthday

  • @autogalaxymotors1989
    @autogalaxymotors198910 ай бұрын

    Aau tumhala Vadh Divsacha Hardik Shubhecha🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @user-ip7sz8te1m
    @user-ip7sz8te1m10 ай бұрын

    I love u. I respect u Aau. Tum jio hazaro saal. Aani aamhala tumchi natural acting baghyala milo.

  • @anitapawar1351
    @anitapawar135110 күн бұрын

    Happy birthday savita tai🎂

  • @Ushaiyer1766
    @Ushaiyer176610 ай бұрын

    I met tai at Hinduja hospital in 2003 or 2004…..her mother was admitted and my dad was also admitted on the same floor….a very sweet and jovial person

  • @bhalchandrajoshi1200
    @bhalchandrajoshi120010 ай бұрын

    उषाताई नाडकर्णीआई वाढदीवसाच्या खुपखुप शुभेच्छा उदंड आयुष्य लाभुदे आपल्याला❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤

  • @VeeraandMumma
    @VeeraandMumma10 күн бұрын

    Happy birthday dear AAU ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤

Келесі