कोणत्या राशीचे लोक लवकर श्रीमंत होतात | राशी भविष्य | Astrology Podcast In Marathi | उत्तम फटांगरे
#astrology #astrologer #astrologytips #astrologypodcast
टीप :- उत्तम फटांगरे काका च्या पुढील 4 महिन्याच्या अपॉईंटमेन्ट फुल्ल झाल्या असल्या कारणाने त्यांचा मोबाईल नंबर काढला आहे कारण दिवसातून त्यांना ४०० ते ७०० कॅल येत होते म्हणून दीड ते 2 महिन्या नंतर परत मोबाईल नंबर दिला जाईल. ज्यांना कोणाला नंबर पाहिजे असेल त्यांनी दीड ते 2 महिन्या नंतर व्हिडिओच्या कंमेंट मध्ये आणि डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला नंबर , address भेटून जाईल
धन्यवाद
Instagram - vijeta.corn...
#marathipodcast #podcast #newpodcast #marathi #marathispeaker #akashgondawale #vijetacorner #vijetacornerpodcast
मानवी जीवनावर ग्रह-तार्यांचा काय प्रभाव पडतो
Пікірлер: 1 400
टीप :- उत्तम फटांगरे काका च्या पुढील 4 महिन्याच्या अपॉईंटमेन्ट फुल्ल झाल्या असल्या कारणाने त्यांचा मोबाईल नंबर काढला आहे कारण दिवसातून त्यांना ४०० ते ७०० कॅल येत होते म्हणून दीड ते 2 महिन्या नंतर परत मोबाईल नंबर दिला जाईल. ज्यांना कोणाला नंबर पाहिजे असेल त्यांनी दीड ते 2 महिन्या नंतर व्हिडिओच्या कंमेंट मध्ये आणि डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला नंबर , address भेटून जाईल धन्यवाद
@manishazarkar6725
19 күн бұрын
पत्ता पाठवा काका
@chetandixit1177
19 күн бұрын
Mala suddha contact no aani address hava ahe
@gauriyennawar5133
19 күн бұрын
Mala suddha number hawa ahe. Thank you
@maheshsohoni9998
19 күн бұрын
Uttam phatangare address ani mobile number pathva
@manishazarkar6725
19 күн бұрын
माझ्या मुलीच्या लग्नाबाबत ,नोकरीबाबत बोलायचे व विचारायचे आहे
ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असनारे खूप जन आहेत पण येवढा प्रामाणिकपणे सांगणारे फारच कमी लोक असतील खूप खूप धन्यवाद सर खूपच सुंदर
अश्या ज्योतिष्यांची जगात खूप गरज आहे.... खूप छान पॉडकास्ट आहे....
आपल्या सांगण्याची पद्धत खुप प्रामाणिक आहे.आपणास भेटण्याची इच्छा आहे.आपल्यामुळे खुप जणांच्या घरात आनंद निर्माण होईल
नमस्कार सर.नावा प्रमाणे ऊत्तम माहिती दिलीत.मला प्रचंड आवडली तुमची मुलाखत आणी माझा द्रुड विश्वास आहे आजचा तुमचा व्हिडिओ ज्यांनी प्रामाणिक पणे विश्वास ठेवून ऐकला असेल त्यांना असलेल्या अडचणीं साठी तुमचा नक्कीच ऊपयोग होईल.धन्यवाद सर.🙏
मी पण काही काळ टेल्को त काम केले आहे साधारण गुरुजिंसारखाच माझा प्रवास आहे. अंतर्बाह्य प्रामाणिक पणा पुर्ण मुलाखतीत दिसुन येतो. गुरुजींना दीर्घायुष्य लाभो!
मी स्वतः ज्योतिष आहे,हे तुमच्या कडे बघून खूप आपण काहीच नाही बघू तुम्हाला भेटण्याचा योग आला तर फारच बरं होईल, अनुभव खुप आहेत . Very nice
खुप छान माहिती दिली आहे सर धन्यवाद
खूब छान यशवंत होण्या साठी योग्य मार्ग दर्शन...
It's a great podcast. खूप छान!!!!
खूप छान माहिती मिळाली.धन्यवाद सर
विजेता कॉर्नर चे मनापासून आभार काकांची मुलाखत घेऊन सगळ्यांना त्यांच्या न्यानाबद्दल माहिती दिली ❤
Khup chan mahiti...barech doubt clear zale . Thank you Sir
@rupali.8230
12 күн бұрын
Please mala pan khupch garaj ahe.. Mala address or phone no. Milel ka?? 🙏🏻🙏🏻
Good sharing of genuine knowledge. Thank you for your guidance.
छान विश्लेषण. आम्हाला ही मार्गदर्शनाची आपलयकडुन अपेक्षा आहे.धन्यवाद विजेता कॉर्नर आपल्या सहकार्याबद्दल 👏
अतिशय सुंदर मुलाखत आहे. राहु केतु बद्दल असं सांगितलं जातं की स्वरभानु नावाच्या राक्षसाच्या लक्षात आलं की मोहिनी ( भगवान विष्णू यांनी धारण केलेल्या रुपातील सुंदरी) केवळ देवतांनाच अमृत देत आहे. त्यानं ताबडतोब रुप बदललं आणि देवतांच्या पंक्तीत बसुन अमृत मिळवलं. नंतरची कथा सर्वश्रुत आहेच. मात्र खूपच मनमोकळेपणाने माहिती दिली आहे याबद्दल मनापासून धन्यवाद.
@sindhujadhav725
20 күн бұрын
सर तुमचा नंबर कळवणे
खूप छान माहिती दिली सर 🙇🏻♀️🙇🏻♀️🙇🏻♀️🙇🏻♀️
खूपच छान मार्गदर्शन...
खूप खूप धन्यवाद विजेता कॉर्नर... खरंच खूप छान माहिती सांगितली काकांनी
खुप. छान माहिती. दिली. धन्यवाद 🙏🙏
God Bless You. Great knowledge
खुपच छान मार्गदर्शन
सुंदर माहिती दिली आहे धन्यवाद
Sar नमस्कार खूपच छान माहीती सांगितली धन्यवाद
काका मला एका योगायोगाने७ वर्षापूर्वी भेटले त्यांची माझी चांगली ओळख झाली त्यांचा मार्गदर्शनामुळे मला खूप फायदा झाला .धन्यवाद काका पुढील वाटलचालीस शुभेच्छा 🙏ॐ साई राम 🙏
@user-rv5si1wu6x
22 күн бұрын
Sir kharch yancha guidance helpful ahe na.....khup janan kade Patrika dakhvli ahe....ata thakloy aksharshah
@kaviVandana07
22 күн бұрын
Fee kiti ahe
@sachwagh7829
22 күн бұрын
@@user-rv5si1wu6x mi pan khup janana दाखवली काही उपयोग होत नाही
@user-xn5ou2yt9u
21 күн бұрын
Kaka kute rahtat
@rohanshinde-gj1yh
21 күн бұрын
Yanchashi samparka kasa karaycha?.
खुप सुंदर माहिती दिली सर
Excellent sir, keep it up, God bless you.
Veri nice performance sir it is very important information thank u so Mach sar
सर फारच सुंदर माहिती देली
काका खुप छान सांगितले.धन्यवाद. 🙏
Khup chan abbhyas ahe.khup chan mahiti dili.great.👍
खुप छान समजावून सांगितले
फार छान माहिती सर
खूप खूप छान शुभेच्छा
तुम्हाला भेटण्याची फार इच्छा आहे पत्ता मिळाला तर फार बरे होईल.
@sandeshdighe3820
13 күн бұрын
भेटण्याची इच्छा आहे पत्ता मिळेल का
खूपच छान माहिती दिलीत खुप आवडली
काका मुलाखत खुप छान झाली, अभिनंदन 🎉
@ratansingchandrabansi3330
10 күн бұрын
Aadress send kara na
Khup chan sir ❤
Khup chhan mahiti milali.
अगदी नावाप्रमाणे उत्तम माहिती 🙏
फारच सुंदर भाग झाला आहे तुम्हाला शुभेच्छा व धन्यवाद
Nice information thank you
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद सर
उत्तम आणि उपयुक्त माहिती 👍👍
Great podcast 🙏🏻✨thank you for guidance sir 🙏🏻
Very Nice Analysis sir👍 57:44
खूप छान माहिती दिली सर
Gret
Don't depend on astro. Do ur work. Work is God. Work is future.
@rameshgadade7824
22 күн бұрын
Don't depend in the astro ok.are you satisfied in your life ?
@Kevin-xb4zv
22 күн бұрын
Are dhaapnyaa work work kay asto re??? Ek rikshawala ek bandhkaam majoor kititari mehnat karto sarw mothe hotaat ka re?? Destiny luck fate navachi gosht aste kadal ka band buddhi
@shrinivasshaiwale3984
20 күн бұрын
😂@@Kevin-xb4zv
खूप छान माहिती दिली.
खूप छान मार्गदर्शन केलंत सर... नक्कीच तुमची भेट घेईन. Thank You sir 👍🏾🙏🏾
Very nice prediction Sir
खुप छान माहिती दिली आहे सर तुम्ही , वृषभ राशिफल 2024 राशिभविष्य सांगा ना
@VijayZagade-wq9yv
21 күн бұрын
V.n.Zagade
Khoop chan vidio ❤❤
काका खूप छान माहिती दिली...!धन्यवाद🙏🙏🙏
Sir mic 🎤ajun चांगले घ्या please
तुमचा पुर्ण पत्ता सांगा व फोन नंबर द्या❤❤🎉🎉🎉😅
@rupeshmore9081
19 күн бұрын
Please contact no dya
खुप छान माहिती
khup chan mahiti dili Sir, Dhanyavaad😊
मा सर खूप छान माहिती कृपा करून मला आपला पत्ता मिळेल का व वेळ काय आहे आपल्या ऑफिसची
सर आपला पत्ता व फोन नंबर मिळाला तर आनंदच होईल.प्रत्यक्ष भेट पण घेता येईल.
@manikgidde6170
19 күн бұрын
You phone no please
Khup sunder samzavle sir
खूप सोप्या पद्धतीने सांगितले
Majhya mulachi patrika tumhala dakhavaychi aahe
मला सुद्धा माझ्या मुलीची पत्रिका तुम्हाला दाखवायची आहे त्यासाठी कधी आणि कोणत्या पत्त्यावर येऊ
@shubhangikhavnekar2216
21 күн бұрын
सर तुम्हाला पत्रिका दाखवायची आहे त्यासाठी तुम्हाला कसा contact करायचा
@arjunlawate3956
20 күн бұрын
Sir tumcha contact number dya na
Khup chan mahiti sagitali
Sir maza dob 1509.1967time 05.30am.place.Negpur maza marriege flat mumbai lahoil ka pls saga
@radhikataldar
15 күн бұрын
Hi me pn nagpur chi ahe aapn connect hou shkto ka please??
@rajivpaithankar2446
15 күн бұрын
@@radhikataldar ho canet hu
कोणत्या राशीचे लोक श्रीमंत होतात ते तर सांगितलं नाही
@alpanaukey1233
21 күн бұрын
😅
@prashant.palekar11
20 күн бұрын
Thank u sangitlya baddal 1 taas vachla maza
@ashwinigalande2126
19 күн бұрын
😂😂 thank you
@Smile_Please46
19 күн бұрын
😂@@prashant.palekar11
@Smile_Please46
19 күн бұрын
Han 😂
छान मुलाखत दिली आहे
खूप छान मार्गदर्शन केला सर,आपला मनःपूर्वक आभारी आहे.
सर तुमचा पत्ता सांगा
सर तुम्ही खरोखरच चांगलीच माहीत दिलीत.मी पुण्यात राहातो आपण आपल्याच निवेदनात सांगितले की रमण शहासर पुण्यात असतात. तुमची वेळ मिळाली तर चांगलेच आहे,नाहीतर शहासरांचा पता किवा नंबर मिळूशकेल का.
@sneharasal2232
24 күн бұрын
सर माझ्या मुलीला लहान पणा पासून स्कीन प्राब्लेम आहे खूप उपाय केले सुरुच रहात...ती कुंभ राशीची आहे आम्ही रत्नागिरी मध्ये रहातो आम्ही आपल्या ला भेटायच आहे भेट होऊ शकेल का
@marutimandhare8227
24 күн бұрын
Sir makar ani kannya rashi che lagna karata yeil ka?
@pujahande2694
24 күн бұрын
@@sneharasal2232online पण काका पत्रिका बघतात
@ChandrakantTaware
23 күн бұрын
1:12:57
@ChandrakantTaware
23 күн бұрын
1:12:57
Dada khup chan mahiti ya podcast madhun milali👌👏 uttam kaka chi podcast chi series continue thevq🙏 marathi mansana yachi khup garaj aahe🧿❤ jevha me tyanchya mukhatun swami samarth nav aikle 🛕 me dhanyavaad zale. Achanak video samor aal mhnl aikav ky aahe pan aillyavar khup samadhan vatal🕉☯️ Shree swami samarth🛕🛕
Khup chan
काकांचा आड्रेस पाहिजे
काही नाही... पैसा कमवण्याचा धंदा आहे फक्त... अश्या लोकांना सगळी कडून पैसा पाहिजे असतो
@godofliberty3664
22 күн бұрын
एकदम बरोबर
@madhurisagar1358
20 күн бұрын
तथास्तु . अशा लोकांनी असे चॅनल पाहू नयेत..स्वतः च त्रास कमी होईल .
@joojooly1v.923
20 күн бұрын
पैसा कुणाला नको आहे.
@maheshmistri6590
19 күн бұрын
Paisa saglyanna hawa ahe pan he kamachya manane 10 pat jara jast ch paise ghetat@@joojooly1v.923
@super3039
19 күн бұрын
@@joojooly1v.923 म्हणून काय लोकांना भिती दाखवून/फसवून कमवाल का?? ज्यांना हात नाही त्यांच भविष्य कोण सांगत?? ज्यांना जन्म दिनांक माहिती नसती त्यांच पण भविष्य उज्वल असतच ना??
Sir, thank you for providing deeply Jyotish knowledge in a very simple language with good example which is physically happened in routine life. One more request, you can provide jyotish patrika of my son.
खूप छान माहिती दिली धन्यवाद❤❤❤
ज्योतिष काकांचा फोन नंबर मिळेल त्याना भेटायच😊
मुंबई मध्ये ब्रँच आहे का काका
खूप छान माहिती सांगा
Khup sunder
1:12:29 दोन दिवस झाले मी कॉमेंट मध्ये गुरुजींचा contact number शोधतोय..😀
@shilpapophale8434
19 күн бұрын
Kute ahe descriptions mde nahi ahe tai??
किती पैसै घेता कुठे आफि स आहे
सगळा जर ज्योतिष वर सोडला तर मग... कर्म काय झक मारायला आहे का 😢.. . कर्म सिद्धांत हा सगळा ठरवते
@Guha472
22 күн бұрын
योग वाशिष्ठ दैव वाद नाकारते भगवद्गीतेतील कर्म सिद्धांताला काहीच अर्थ नाही.
Sìr aapàn jyòtish shashara babat khup chan mahiti dili bàddAl dhanyavad
Khup chan🙏🙏🙏
खरतर तुम्ही फक्त 100 रू च घ्यायला हवे कारण खुप आहे तुमच्याकडे म् णुन
@ganeshshelar6591
24 күн бұрын
हे तुम्ही रजकारणा बाबत बोलत नाही तुम्ही पैसा खातात लोक तेव्हा
@komalraikar4595
22 күн бұрын
Kiti fee ghetat
@samsuperantiques9958
21 күн бұрын
2500@@ganeshshelar6591
फारच चांगली माहिती आहे फोन नंबर पाठवणे
Khupch chan sangata sir tumhi.
Hechi vhavi mazi asa janmo janmi tuza dasaa mauli mauli ❤
@latapawar5655
20 күн бұрын
तूमचानंबरधा
@ekakhiladimaharathi5445
20 күн бұрын
Eka eka vaishanavane hoto panduranga pura
@ekakhiladimaharathi5445
16 күн бұрын
Dhanyawad sarvana from Atul Shitole
मुलाखत घेणारा व्यक्तिचा आवाज खुप खराब आहे
Khup samadhan watle,
खुप chhan mahiti detat
भेटायचे असेल तर फोन नंबर आणि वेळ मिळेल का
Sagle astrologer khup paise ghetat, tumi mulakat madhe sanget le aste tar bare jale aste, aami nehi deu shakat khup paise ani khup trasat aahe
@malhar-z7g
7 күн бұрын
sonali madam is right
Dhanyavad
Khup Chan mahiti sagitli
सर मला माझ्या मुलीची पत्रिका दाखवून नाव नाव व्यवस्थित करून घ्यायचे आहेत तिची बर्थ सर्टिफिकेट काढायचे आहे तर हे आपण फोनवर सांगू शकता का
खूप छान सांगितला काका