रविदास महाराज जगदाळे| किशोर महाराज शेळके| प्रकाश म.कातकडे| बाळु महाराज गिरगावकर| नॉनस्टॉप 10 प्रमाण|
रामानाचार्य:-ह.भ.प. #बाळू_महाराज_गिरगावकर
याचं विशेष संपूर्ण किर्तन शुटिंग नक्कीच आवडेल तुम्हाला
गायनातील #बाप मानुस : #रविदास_महाराज_जगदाळे व #किशोर_महाराज_शेळके_सुंदर_गायन
#प्रकाश_महाराज_कातकडे
मृदंगाचार्य: #नितीन_महाराज_गोडसे
विशेष सहकार्य: #समस्त_भजनी_मडंळी_पुणतांबा
#मौनगिरी_साऊड_सिस्टीम_पोहेगांव
बघण्यासाठी आमच्या
महाराष्ट्रातील नामांकित किर्तनकारांची आम्ही आमच्या चायन्लला अपलोड करत असतो
#गजर_हरिनामाचा
#Gajar_Harinamacha
आमच्या Channel ला Likeकरा
Subscribe करा
आपल्या काही सूचना असल्यास आम्हाला कळवा मो.9421415475
Пікірлер: 43
जगदाळे गुरुजी यांचे गायन ऐकून मन पंढरपुरात वावरत असत... जय गुरुजी.❤️🙏🚩
जगदाळे बाबा म्हणजे प्रमाणाचा सागर
@Gajar-Harinamacha
Жыл бұрын
👌👆👍
जगदाळे गुरुजी 🙏🙏 मार्मिक प्रमाण आणि सुंदर चाली
जगदाळे महाराजांच्या आवाजात एक वेगळीच जादू आहे वारकरी संप्रदायाचा अमोल हिरा आहे हो म्हणून त्यांचा हात धरण्याऐवजि पायच धरले पाहिजे
@Gajar-Harinamacha
Жыл бұрын
अगदीं बरोबर आहे
जगदाळे गुरूजी,,, अप्रतिम
@Gajar-Harinamacha
Жыл бұрын
धन्यवाद माऊली
आबा 1नंबर
काय गोड गायन जगदाले गुरूजी
@Gajar-Harinamacha
Жыл бұрын
धन्यवाद माऊली
जगदाळे महाराज तुमचे गायन खूप आवडले 🙏🙏🌹👌
माहोल.... जगदाळे गुरुजी
मनापासून गायन...गोडवा....आणि स्वतःचा टाळ स्वतः वाजवतात....आनंदही घेतात...रोहिदास बाबा..🙏🙏 किशोरजी आणि प्रकाशजी सुद्धा आणि मृदंगसेवक सुद्धा गोड गोड रत्न🙏🙏श्री विठ्ठल 🙏🙏
@Gajar-Harinamacha
Жыл бұрын
आबाची ही अदा आमच्या मनाला भुरळ घालते
अंतकरणापासून गायन करतात आबा, आणि मागे म्हणो का पुढे गायन करताना टाळाचा मनसोक्त आनंद घेतात. दंडवत आबा❤️
@Gajar-Harinamacha
2 ай бұрын
अगदी बरोबर महाराज धन्यवाद 🙏
जय हरी माऊली आवाज ऐकून एवढा आनंद मनापासून धन्यवाद
जगदाळे गुरुजी मनापासुन गातात खुप सुंदर
@Gajar-Harinamacha
Жыл бұрын
धन्यवाद माऊली बरोबर आहे तुमचे
wawa sundar gayen good 🙏🏻🙏🏻🙏🏻
किशोर महाराज शेळके तुमच्या आवाजाला जोड नाही एकच नंबर महाराज
@Gajar-Harinamacha
Жыл бұрын
धन्यवाद माऊली
मनापासून गायन रविदास महाराज
@Gajar-Harinamacha
Жыл бұрын
छान
राम कृष्ण हरि
Khup bhari jagdale guruji
@Gajar-Harinamacha
Жыл бұрын
👌🙏
जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक गित ऐका जी देवा 👃🌹
@Gajar-Harinamacha
Жыл бұрын
धन्यवाद माऊली
धन्यवाद महाराज तुमच्या मुळे आमाला घर बसल्या कीर्तनाचा आनंद घेता येतो 🙏🙏👌👌👏👏
@Gajar-Harinamacha
10 ай бұрын
तुमचेही मनापासून धन्यवाद 👍
@renukamalwade2516
10 ай бұрын
@@Gajar-Harinamacha ♥️🙏
म
Recording walyni awaj khup sudnr recording kela annd wato aekla
@Gajar-Harinamacha
Жыл бұрын
धन्यवाद माऊली आज पर्यंत मला कुणी चागल काम केले सुद्धा म्हणले
@radhekrishana1619
Жыл бұрын
@@Gajar-Harinamacha एवढे कट करून प्रमाण टाकन सोप नसत खूप आवडलं तुमचं काम
@Gajar-Harinamacha
Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद माऊली
Parmancha pur mhanje Jagdale guruji
@Gajar-Harinamacha
Жыл бұрын
बरोबर धन्यवाद माऊली
@mahadevgayakwad3937
Жыл бұрын
राम कृष्णा हरी
माहोल.... जगदाळे गुरुजी
माहोल.... जगदाळे गुरुजी