||जय हरी माऊली||
महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांची आम्ही आमच्या KZread Channel वर किर्तन, चाल, प्रमाण, भारुड, गवळणी, भजन, जुगलबंदी किर्तन, प्रवचन, मनोरंजन,प्रदर्शित करतो बघण्यासाठी आमच्या
#गजर_हरिनामाचा
youtube.com/@Gajar-Harinamacha
आमच्या Channel ला Likeकरा Subscribe करा आणि हो 🔔नक्की वाजवा आपले किर्तन आमच्या या KZread Channel अपलोड करायचे असेल तर
मो.9421415475
रामकुष्ण हरी🙏
Пікірлер
Vaa kailas maharaj chaan. 🎉🎉
छान आबा
धन्यवाद माऊली किर्तन लिंक पुढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा 🚩
आबा अप्रतिम गायन मस्त आनंद वाटला जय हो आमचं काळीज आबा आनी आबाचे गायन
धन्यवाद दिपक महाराज
Wow,, आबा
धन्यवाद माऊली
संपूर्ण किर्तन टाका माऊली आबा ..राम कृष्ण हरी👏
उद्या सायंकाळी नक्कीच बघावं
राम कृष्ण हरी गोड आवाज तुमचा ताई ❤❤❤❤❤
उत्तर ...ृ😊
Ramkrishna Hari 🙏
Tumch kirtan. Khupch chhan😊❤
जय हरी विठ्ठल ओमकार दादा कैलास महाराज एकच नंबर🌹👍
सादर नमस्कार तुमच्या सारख्या मूर्तिमंता मुले संस्कृति चा थाह लागतो दुर्मिल आहा तुम्ही । तुमचे गायन एकुन मनाला अनेक प्रश्न निर्माण झाले मानचा मुजरा
राम कृष्ण हरी 🙏 माऊली 😊❤
Tai tumcha aawaj Ani Gaya n khupacha chaan Ram Krishna Hari
GOD GIFT MAHARAJ BETEST SINGING......PRAMOD SATHE BELAD
अप्रतिम 👌🚩🙏
मृदंग नंबर एक
महाराज तुमच्याकडून मला भरपूर ज्ञान मिळते, तुमच्या कडून खूप आनंद मिळतो.
Sunder
👏👏👏🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️💯💯😊
very nice
❤❤❤😊😊😊😊
🙏🏻🙏🏻🏵️🏵️🙏🏻🙏🏻♥️🙇🏻🚩🚩🚩
जय हारी
🙏♥️💐💐
राम कृष्ण हरी 🎉हरी 🙏 माऊली
आबा अती सुंदर .....जय हरी...अगदी तिघांचे पण गायन अप्रतिम
वारकरी सांप्रदायाचे वैभव गुरुजी आणि बाबा❤🚩
मस्त
जय हरी माहाराज
हा वबळे महाराज कळलाव्या दिसतो आहे. सनातन हिंदू वारकरी सप्रदायात गौतम कसाकाय कोंबतो? संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या महान संता बरोबर गौतमाची बरोबरी कधीच होऊ शकत नाही कारण गौतमांनीँ समाज सुधारलाच नाही! जे गौतमाचे अनुयायी आहेत ते आजही हजारो वर्ष पाठीमागे जगत आहेत! श्री कृष्ण पृथ्वी तलावरती असताना इतर कोणतेच धर्म अस्तितावात नव्हते मग मुस्लीम गवळनी हा मूर्ख महाराज कुठून घेऊन आला?
नवनाथ ग्रंथ वाचन पाहा संपुर्ण सापडेल तुम्हांला
पूर्णपणे कथा टाका
नाही हो जे काही आहे ते ऐवड आहे
🎉 जय राम कृष्ण हरी 🎉 जय हरी 🎉 बिभिषण सजेंराव पवार तुकाईनगर दिघिरोड भोसरी पुणे 🎉 जय हरी 🎉
जयहरी 🙏🙏 रामकृष्ण हरी
बहुत बढिया आबा कैलास दादा ओमकार महाराज तिनो लाजवाब❤️❤️❤️
सोनाली ताई खुप महान कार्य करत आहे तुमी धन्यवाद ताई 🙏🌹🙏
🙏🌹 खुप च छान मुली आध्यत्मिक क्षेत्रात पुढे जात आहे वा वा महिला मध्ये जागरती घडवतील
जय हरि
कडक चाल आबा & प्रकाश महाराज
राम कृष्ण हरी ह.भ.प.भाविका दिदी सोमनाथ भगत ,कसारा, शहापूर,ठाणे.
Ravsaheb Aher खुप छान दिदी
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
जय शिवराय महाराज
Shahir, Manacha Murra ❤
Proudful to all maharastra. Jay hind.
Full to classical music
खूप छान आवज ताई
तुम्हाला आवडेल तर नक्कीच लिंक पुढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा 👍
𝑷𝒉𝒂𝒍𝒕𝒂 𝒑𝒓𝒂𝒎𝒂𝒏 𝒄𝒉𝒂𝒍𝒊 𝒕𝒂𝒌𝒂 𝒌𝒂𝒊 𝒋𝒂𝒓𝒊
फक्त कैलास दादा आणि ओमकार दादा गोड गायलात त्यांना त्याचा अहंकार सुद्धा नाही राम कृष्ण हरी
बिभीषण सजेंराव पवार तुकाईनगर दिघिरोड भोसरी पुणे जय राम कृष्ण हरी 😢 जय शिवराय जय महाराष्ट्र ज्ञानेश्वर ताबे