नॉनस्टॉप प्रमाण चाली श्री प्रकाश म.कातकडे श्री किशोर म.शेळके पखवाज श्री अनिलजी टेकुडे
Музыка
सुप्रसिद्ध भजन सम्राट श्री किशोर जी महाराज शेळके श्री प्रकाश जी महाराज कातकडे यांच्या आवाजातील कीर्तनातील क प्रमानाच्या नॉनस्टॉप सुंदर चाली भ प मृदंग अलंकार अनिल महाराज टेकुडे
असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या दीनानाथ गुरुकुल यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका
#प्रकाशमहराजकातकडे
#किशोरमहाराजशेळके
Пікірлер: 20
प्रकाशजी गुरुजी यांच्या आवाजाला खरच तोड नाही. साष्टांग दंडवत गुरुजी
राम कृष्ण हरी माऊली एकच नंबर काय काय आवाज आहे ते काय स्वर आहे ते एकच नंबर
पैलमेरूच्या शिखरी चाल 1 नंबर जय हरी माऊली
😊😊
प्रकाश गुरुजी तुमचा आवाज म्हणजे साक्षात गंगेचं श्णान
एक च नंबर जोडी रामकृष्ण हरि💐💐
😮
जोडी नंबर वन 👏🚩👌
एकचं नबंर महाराज
अशाच नॉन स्टॉप चाली टाका महाराज
खूपच छान
Prakash guruji khupch chan gatat
खूप छान !!
3 sere 6 hat taya maze dandvat
👍👍👍👍
धन्यवाद
खुप छान !! राम कृष्ण हरी !! 🙏🙏🚩🚩
Aavajal tod nahiauli
छान
खूप छान