अक्रूर महाराज साखरे किर्तन| इतके सुंदर चिंतन ऐकले नसेल तुम्ही| देवपूर येथील संपूर्ण किर्तन|
Ойын-сауық
श्री हनुमान मंदिर जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्त किर्तन. #हेचि_देवा_पै_मागत_चरण_सेवा_खंडित_संपूर्ण_अभंग_चिंनत
#ईतके_सूंदर_चिंतन_ऐकलं_नसेल_तुम्ही कीर्तनकेसरी- #अक्रूर_महाराज_साखरे
श्रीक्षेत्र देवपूर ता.सिन्नर जि.नाशिक.
महाप्रसाद सौजन्य श्री क्षेत्र देवपूर मधील इतर सर्व कुळे.
गायनाचार्य- #रविदास_महाराज₹जगदाळे
#महेश्वर₹भगुरे_गुरुजी
मृदंगाचार्य #किरण_महाराज_गोसावी
सचिन महाराज, समस्त भजनी मंडळ #देवपूरकर
आपल्या गावातील हरीनाम सप्ताह, किर्तन,ची शुटींग करायची झाल्यास खालील नंबर 9421415475 वर पत्रिका पाठवा
आणि हो #कीर्तन_आवडले_तर_एक_लाईक_नक्की_करा.
सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका.
राम कृष्ण हरी
Пікірлер: 40
१ नं गायन जगदाळे आबा आणि गुरुजी 🙏
@Gajar-Harinamacha
3 ай бұрын
धन्यवाद माऊली 👍
खूप सुरेख कीर्तन....
@Gajar-Harinamacha
3 ай бұрын
धन्यवाद माऊली किर्तन लिंक पुढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा 👍🚩
व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलिटी एकच नंबर माऊली पुढील वाटचालीस शुभेच्छा
@Gajar-Harinamacha
2 ай бұрын
धन्यवाद महाराज 🙏🚩
सर्वांचे मनापासून धन्यवाद
बापु १ नंबर क्वालिटी ❤❤
@Gajar-Harinamacha
3 ай бұрын
धन्यवाद महाराज 🙏
एकच नंबर खूप च छान👌👌
@Gajar-Harinamacha
3 ай бұрын
धन्यवाद माऊली किर्तन लिंक पुढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा 🚩👍
किर्तन प्रवचन भजना मधे जाहिराती प्रचंड प्रमाणात असल्याने फारच नैराश्य येते आहे.
रामकृष्ण हरी.खुपछान.खुपच छान किर्तन.वसाथकरी सेवेकरी मंडळी यांचे आभार.
एकच नंबर
खूप सुंदर
जय हरी विट्ठल
@Gajar-Harinamacha
3 ай бұрын
जय हरी
जय हरि जय शामनाथ
खुप सुदर
@Gajar-Harinamacha
3 ай бұрын
धन्यवाद माऊली किर्तन लिंक पुढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा
जय हरी महाराज
1no
Chan
Very nice 😊😊
Sakhresarkhe. Goad. Keertan
यांच्या पेक्षा खूप चिंतनीय कीर्तन ऐकलेत
@Gajar-Harinamacha
3 ай бұрын
🙏🤔🚩
जय हो बाबाजी
रविदास आबा महाराज जगदाळे यांचे गायन धडाकेबाज आहे प्रमाणाचा बादशाहा ओन्ली आबा
छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर 🙏🌹
सुंदर चिंतन 🙏
किर्तन केसरी पदवी कोणत्या विद्यापीठात मिळते?
@Gajar-Harinamacha
2 ай бұрын
महाराजांचा नंबर देतो बनवून घ्या समाधान मीळेल 🙏
@Gajar-Harinamacha
2 ай бұрын
9421415475 तुम्हाला आवडेल नाही तर मला फोन करा
खूप छान सुंदर कीर्तन ❤
@Gajar-Harinamacha
3 ай бұрын
धन्यवाद माऊली किर्तन लिंक पुढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा 🚩👍
निंदा अथवा स्तुती देवाची करावी कीर्ती मानवाची करू नये
@tusharsanap177
3 ай бұрын
भाऊ तु खरच वारकरी दिसतोय...... 👌🏻
फारच छान, सुमधुर.
🙏🙏🙏