महेश्वर भगुरे गुरुजी| रविदास महाराज जगदाळे| किती गोड आवाज येतो सागा| नॉनस्टॉप प्रमाण, नॉनस्टॉप चाली,

Ойын-сауық

जय हरी मंडळी आम्ही आहोत...
गजर हरिनामाचा संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही व्हिडिओ तयार करत असतो आणि आज घेऊन आलोय #किर्तन_चाल #पांचाळे_येथील_संपूर्ण_चाल
#महेश्वर_भगूरे_गुरुजी
गायनचार्य #रविदास_महाराज_जगदाळे
मृदुगाचार्य #नितीन_महाराज_गोडसे
त्याचाच भाग म्हणून आम्ही ते आमच्या गजर हरिनामाचा आमच्या KZread channel वरून प्रसारित करतो
आपला अमूल्य वेळ आपण आम्हाला आम्हास देत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
आमचे सतत प्रयत्न असतात आपल्या प्रेमाने वाढतच आहेत.
ते असच राहु द्या.
आपणास नवनवीन व दर्जेदार साहित्य देण्याचा आमचा मानस असून त्याचा लाभ घेण्याकरिता गजर हरिनामाचा या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका.
रामकृष्ण हरी 🙏

Пікірлер: 19

  • @dipakghule3592
    @dipakghule35926 ай бұрын

    जय हो महेश महराज गुगळे

  • @Gauravpawarkopargaon
    @Gauravpawarkopargaon7 ай бұрын

    आबा

  • @Parthkumar424
    @Parthkumar42411 ай бұрын

    रोहिदास महाराज जगदाळे प्रमाण बादशाह आहेत

  • @radhekrishana1619
    @radhekrishana1619 Жыл бұрын

    राधे राधे जगदाळे गुरूजीआणि चंनेल वाले भाऊ

  • @Gajar-Harinamacha

    @Gajar-Harinamacha

    Жыл бұрын

    धन्यवाद माऊली

  • @dipkjarhad
    @dipkjarhad Жыл бұрын

    आबा 1नंबर

  • @Gajar-Harinamacha

    @Gajar-Harinamacha

    Жыл бұрын

    धन्यवाद माऊली लिंक व्हाट्सअप फेसबुक स्टेटस सगळ्यांना पाहिजे तिकडे पाठवा

  • @sanketdalvi2342
    @sanketdalvi234211 ай бұрын

    माऊली,,,,अतिशय सुंदर,,, ह.भ.प.संकेत महाराज दळवी

  • @dilipbondre5879
    @dilipbondre5879 Жыл бұрын

    आबा आणि गुरुजी ही जोडी ज्या किर्तनात असेल तिथं वेगळीच मजा असते,1नंबर जोडी

  • @Gajar-Harinamacha

    @Gajar-Harinamacha

    Жыл бұрын

    जय हरी माऊली

  • @ishwarshinde2820
    @ishwarshinde2820 Жыл бұрын

    Khup sundar chal

  • @worldishere2139
    @worldishere2139 Жыл бұрын

    1

  • @ganeshmhaske8107
    @ganeshmhaske8107 Жыл бұрын

    Jay ho uddhav bhau

  • @Gajar-Harinamacha

    @Gajar-Harinamacha

    Жыл бұрын

    धन्यवाद गणेश महाराज

  • @nagoraosatpute6976
    @nagoraosatpute6976 Жыл бұрын

    धन्यवाद माऊली 👍👍🙏🙏

  • @Gajar-Harinamacha

    @Gajar-Harinamacha

    Жыл бұрын

    लिंक व्हाट्सअप फेसबुक स्टेटस सगळ्यांना शेअर करा

  • @shingadeshivnath2253
    @shingadeshivnath225311 ай бұрын

    Kya baat hai suuuuuper Jodi ❤

  • @nagoraosatpute6976
    @nagoraosatpute6976 Жыл бұрын

    रोहिदास महाराज यांच्या आवाजास व गायनास कोटी कोटी प्रणाम 🙏🙏

  • @Gajar-Harinamacha

    @Gajar-Harinamacha

    Жыл бұрын

    धन्यवाद माऊली

Келесі