Punekar on Loksabha : मॉर्निंग वॉकला आलेल्या पुणेकरांना राजकीय नेत्यांबाबत काय वाटतं?
#Pune #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #pmnarendramodi #Pune #Election2024 #NasimKhan #tarakmehta
Punekar on Loksabha : मॉर्निंग वॉकला आलेल्या पुणेकरांना राजकीय नेत्यांबाबत काय वाटतं?
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZread channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Пікірлер: 757
रिपोर्टर परीशान झाला ,जोतो तुतारीच म्हणत आहे...❤
@kulkarnis463
18 күн бұрын
Are ABP MAZA cha patrkar aahe tyanech tar arrange kele aahe pakistanla pohach pawti
@gauravingule8818
17 күн бұрын
@@kulkarnis463tu Uganda la ja 😂😂😂😂
@visionmotivation9991
16 күн бұрын
Ok Ok wala फक्त दादाचा manush होता बाकी सगळे तुतारी wale
@pratexcovers
16 күн бұрын
@@kulkarnis463 wah khandekar pakistani tar atta to bramhan pan pakistani zala tar kasle nalayak lok ahat tumhi manus mhanun jagnya layakach nahi
@frozenlove3198
16 күн бұрын
@@kulkarnis463 tu tar Indian नाहीये मग का मध्ये पडतोय...
बाप रे पुण्यातील लोकं हे बोलतात मनजे खूप मोठी शाबासकी म्हणावी लागेल.
@PK-qe2py
18 күн бұрын
पुणेकर स्थानिक आहेत. पेठी पुणेकर मध्ये बहुजन सुद्धा पिढ्यानपिढ्या राहत आहेत. मराठा सुद्धा खूप आहेत.
@abcrtr2
17 күн бұрын
HE PUNEKAR NAHICH 😂😂😂😂 SAGLE TUTUARI WALE KARYKARTE AHET , OLAKHTO AMHI YANNA. FAKT MODI YENAR DESHAT
@vikasgaikwad4707
16 күн бұрын
@@PK-qe2pytu y1d❤f⁶5ydd1rdesz0m mumm ka u * 11
@chinmaybhave4023
14 күн бұрын
Baramati matadaar sanghatle loka ahet…Punekar nahiyet 😂
@Deewane466
10 күн бұрын
Pethetli baman sodli tar bjp la koni nahi vicharat
फक्त शरद पवार .......... तुतारी .
पुणेकरबोलत आहे म्हणजे मविआ चा विजय निश्चित आहे.
84 वय असताना 25 वर्षा च्या तरूनसाठी हीरो होणं सोप्पा नाही.शरद पवारांवर किती हि टीका करा...पण शरद पवार होणं सोप्प नाही.
@bigb3267
11 күн бұрын
स्वतः साठी आणि पंतप्रधानपदासाठी ,देशासाठी नहीं
@Sachboltahubetasmjhakya
10 күн бұрын
Rohit Pawar aahet na Next Pawar saheb ❤🔥👍
@Deewane466
10 күн бұрын
@@bigb3267vikas yeun bagh gadhva mi rahto khadkqaslyat
पुणे जिल्हा पवारसाहेबांच्या मागे आहे. सदैव. बारामती असेल,पुणे शहर असेल. 💪💪✌️✌️
म्हशी पाळूनच असते...! हा या निवडणुकीतील सर्वात मोठा डायलॉग आहे.😅
@ganeshkale119
17 күн бұрын
😂😂
@dhere3483
16 күн бұрын
😂
@vivekkale8202
15 күн бұрын
😅😂😂
@user-bj3qd1zl4s
15 күн бұрын
😅😅😅😅😅
@SanjayKadam-by3zz
14 күн бұрын
❤❤Qqq@@ganeshkale119
तुतारी स्वाभिमानी जनतेची ✌️
@varshagiri591
14 күн бұрын
😂😂😂
@asifshaikh78619
5 күн бұрын
काँग्रेसचे धंगेकर येऊ द्या आम्ही लवकरच पुण्यात जिहाद करू आणि दगडूशेठ गणपती मंदिर पाडू आणि सर्व हिंदू मुलींवर बलात्कार करू 😁😁⚔️
महाविकास आघाडीच येणार. भाजप हटाव देश बचाव
@user-py9bk9lz3p
18 күн бұрын
आपल्याकडून दुसरी अपेक्षा नाही 😂😂😂
@_Xyz430
18 күн бұрын
तुमच्याकडून पण आम्हाला काय अपेक्षा नाही@@user-py9bk9lz3p
@aniket3307
17 күн бұрын
4th june la pahu comment delete karu naka
@chhayahande7397
16 күн бұрын
हाविकास आघाडीत एकाचढ एक वेडे भरलेत
@rajendraugaleofficial
15 күн бұрын
@@user-py9bk9lz3pअंध भक्तांकडून हीच अपेक्षा होती😂
तुतारी असा एकमेव पक्ष आहे जो एका रात्रीत देशात सगळ्यांपर्यंत पोचला..है फक्त शरद पवार साहेब करू शकतात ......म्हणून आम्ही शरद पवार साहेब ह्यांच्या सोबत आहेत....आणि किती ही कठीण परिस्तिथी आली तरी साहेबांसोबत राहणार....
हा महाराष्ट्र आहे.. स्वाभिमान कधीच गहाण ठेवणार नाही..
मा शरद चन्द्र पवारसाहेबांनाच साथ देणार❤
शाब्बास भावांनो.
बहुतेक तुतारी लय जोरात वाजणार
दोन नंबर च्या बाबांनी जे उदाहरण दिल व जे सांगितल बाबा तुमच्या वर आमच्या जिव अर्पण २०० टके खर आहे
@sanjaydaptardar9682
18 күн бұрын
Tumhi ajun ba la vichrun ghr chalvta ka??
तुतारी आणि फक्त तुतारी तुतारी तुतारी 👍
@satishpatil3574
16 күн бұрын
tutari nahi mutari, 😂😂😂😂😂
Only pawar saheb ❤❤
फक्त महाविकास आघाडी.
हा abp चा प्रतिनिधी खूप आवडतो... सिख असून असखलीत मराठी🙏🙏🙏
बारामती मतदार संघ नाहि . संपूर्ण महाराष्ट्रात निकाल आश्चर्यकारक लागणार आहे.
फक्त तुतारी...❤
सुप्रिया ताई सुळे
85% बेरोजगार ani शेतकर्यांचा एक सुद्धा प्रश्न सोडवला नाही bjp ne त्यामुळे bjp la अजिबात vote nahi denar आता
@varshagiri591
14 күн бұрын
Chalel pn yenar tr Modi ch
@Sai-wz1ve
14 күн бұрын
@@varshagiri591 andhbhkatancha गैरसमज 4 जून la दूर होईल
@vaishalikulkarni4771
14 күн бұрын
@@varshagiri591 स्वतः चे नुकसान समोर दिसत असताना पण असे बोलता कौतुकच आहे तुमचे.,
@ganeshkadam2479
14 күн бұрын
Shalet nit abhyas kela astas tar berojgar rahila nastas...tuzyasarkhe chamche pahun maja vatte
@Mayankk196
12 күн бұрын
८५% टक्के बेरोजगार तर या कंपन्या मध्ये नौकऱ्या कोण करत आहे😂😂😂😂😂
फक्त उद्धव साहेब ठाकरे❤
Only .......... तुतारी .
0:58 काकांच्या गळ्यात तुळशीची माळ अन् माथ्यावर काळा टिळा, काका नक्की पंढरपूरचे आहेत 👍
व्वा पुणे कर खूप छान
सामान्य जनतेच्या मनातच सुप्रियाताईच आहे
वा सर खूप छान
Ekch no...gada gaddari वाजवा तुतारी ❤❤
Only uddhav saheb
खरचच पुणेकर खूपच हुशार लोक...आहेत....💪♥️
Great punekar❤
फक्त आणि फक्त तुतारी
तुतारी आणि फक्त तुतारी
कधी टाईम काढून खेड्यात या आणि शेतकरी, गरीब महिलांना प्रश्न विचारा. शेतकऱ्याला हमीभाव विचारा. महिलांना गॅसचे दर विचारा,डाळ आणि तेलाचे दर विचारा, पेट्रोलचे भाव विचारा. सारखे लोकांना गार्डन मधेच काय भेटतात जाऊन.
Jay maharashtra. Punekar 🙏🙏🙏🙏🙏
बाप तो बाप असतो
बाबा तुम्ही खरोखर एक आदर्श समाजासमोर मांडला आहे कि राजकारण आसो की परीवार वडिलधाऱ्या माणसांना घरातुन बाहेर काढले जाते
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
@sachins9256
18 күн бұрын
कल्पना कुठून आहेस❤
@BYUSELL
18 күн бұрын
@@sachins9256 HAHHAHA
कुणाचे आशीर्वादाने कळी खुलली हे महत्वाचे आहे
Only ............ तुतारी
गद्दारांना क्षमा नाही.. फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे ✅🔥🚩
0:56 tutari bolywr tutari cha avaj ala background le😂❤❤
राम कृष्ण हरी...वाजवा तुतारी ❤❤
तुतारी ❤❤❤❤
शरद पवारांना मानल पाहिजे कारण एवढ्या वयात संघर्ष करताना दिसत आहेत...
रवी धंगेकर🎉
@sushiljadhav6522
16 күн бұрын
100%🎉
Ram Krishna Hari Bajwa tutari❤
MVA 35 plus 💯
अभिनंदन ताई💐💐💐💐
Only MVA zindabad
हाच खरा जनतेचा आवाज आहे... ✌️✌️
लोक हुशार आहेत, तुतारी सोबतच जातील.
गद्दारी बद्दल भन्नाट उत्तर
राम कृष्ण हरि❤आणि वजावा तुतारी
Tutari + Mashal + Panja
राम कृष्ण हरी...
जे पेठी पुणेकर आहेत त्यांना फक्त एक प्रश्न विचारायचा इतके भाजप चांगले आहेत तर चिन्मय,मृण्मयी परदेशात का कायमस्वरूपी पाठवतात?
@sanjaydaptardar9682
18 күн бұрын
Te tikadr gelya mule yethe nokrya uplabhd zalya na,aani rakhiv jaga
@PK-qe2py
18 күн бұрын
@@sanjaydaptardar9682khara ka? Ma tikde gelyavar suddha tithlya lokanchya rojgaravar gada alich ahe. Sahagikach. Mukhya mudda ahe evdha desh pragati karat ahe tar Desh sodun paradeshat ka jayche naukrila aani nantar sthaik hoyla?
@Aesthete_soul21
16 күн бұрын
😂😂😂
@Deewane466
10 күн бұрын
Karan tumchya ambedkarani open walyan war anyay kela patrata asun govt jobs nahi mag paryay nahi te jatat pardeshi
@sanjaydaptardar9682
10 күн бұрын
राखीव जागा वाल्यांना नोकरी मिळावी म्हणून
एकच भारी तुतारी
उदाहरणं : प्रवाशाने रिक्षा ठरवली आणि प्रवाशाने सांगितलेल्या ठिकाणी रिक्षा वाल्याने पोहचवले.. आणि नंतर प्रवाशी बोलतो ही माझी रिक्षा आहे... असे नाही होत. ती रिक्षा घेण्यासाठी रिक्शावाल्याने किती कष्ट घेतले आहे, किती लोन घेतले किती वर्ष हफ्ते भरले.पोटाला चिमटा मारून रिक्षा घेतली... दिवस रात्र कष्ट केले.. आणि तो प्रवाशी बोलतो माझी रिक्षा 😂👍👍जनता सुज्ञ आहे... कळून गेले सर्वाना.. आणि सध्या महाराष्ट्रात हेच चालू आहे 👍👍👍
आजोबांबरोबर बोलतात
तुतारी वाजणार
Saheb...fakt....old is gold....
Only तुतारी... Great work...... शरद पवार... पावरफुल्ल
आजोबांची भावना ही संपूर्ण महाराष्ट्राची भावना आहे.
आजपर्यंतचा इतिहासात सर्वात जास्त खोट बोलनारा पंतप्रधान पाहीला नाही आसा दैशाचा प्रमूख आसैल तर दैश कधीच प्रगती करु शकत नाही मोदी भाजपा हाटाव दैश बचाव
आजोबा खरे बोलतात.
Uncle what a answer! great !
हे लोक दादा च पदा केल्याशिवाय राहणार नाही
कुठल्याही व्यक्तीला दुसरी व्यक्ती मोठं करू शकत नाही त्याला मार्ग देऊ किंवा दाखवू शकतो परंतु मोठ होण्यासाठी ज्याला मार्ग दिला त्या व्यक्तिला मेहनत घ्यावी लागते मार्ग देणारा किंवा दाखवणारा घेत नसतो पुण्याची सुशिक्षित जनता हे विसरणार नाही अस वाटत असो अखेर ज्याचा त्याचा विचार. देश हित नजरेसमोर असावे. जय भारतमाता वंदे मातरम्.
सरळ सरळ शरद पवारांचा प्रचार दिसतोय .
नुसते पुणेच नाही महाराष्ट्र महा विकास आघाडीच्या मागे आहे
*माझे चांगले सुंदर बनविलेले छोटे व्हिडिओ आवर्जून बघा*
@amitkadam302
18 күн бұрын
Why ?
@virupawar3657
10 күн бұрын
❤
Ravindra bhaou dhangekar age badho hum tumhare sath hai mission in Pune loksabha election 2024
रवींद्र भाऊ दंगेकर खासदार झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन
*आम्ही पुणेकर* *आमचा खासदार* *रविंद्र भाऊ धंगेकर..!*
तुतारी 🚩🫡✌️🙏🏻
बीजीपीला सोडुन कोणाला पण मत द्या
जय महाराष्ट्र 🙏🙏
धन्यवाद काका,आजोबा, तुतारी वर विश्वास दाखवला व सत्याची कास धरली. दादाला हारवाच गद्धार विश्वास घातकी घरचा नाही तर जनतेचा कसा होणार.
Balle balle mikiji bahut saf Marathi bol rahe hai aap ....dil khush hua aapki marathi sun kar ❤️👏💐
खरंच खूप छान निर्णय सुप्रिया सुळे ताई निवडून येणार
पत्रकारांना प्रश्न विचारण्यासाठी सर्वसामान्य माणूस शोधून सुद्धा सापडत नाही इतका महाराष्ट्र कार्यकर्तामय झालाय.
Support Pawar Saheb.
Saheb will hit 6 sixers in this election!❤❤❤❤❤
महाराष्ट्रात इंडिया आघाडी
मिकी लां विचारलं की तू कोणाला मतदान करशील तर सांगेल का. तुम्ही कोणाला मतदान करणार हा प्रश्नच विचारणं मुळात चुकीचं आहे आणी ते सुध्दा एका न्यूज चॅनल वार्ताहर ने
आगदी बरोबर बोलतात पुणेकर महाविकास आघाडी विजयी 100%
Only Ravi Bahu
येणार तर मोदीच पण मत मात्र तुतारीला😂 ऐक नंबर
Fakt Tutari
नको नको आता मुतारी आता फक्त तुतारी
Vote for वसंत मोरे ✌🏻🧡♥️💚💛💙
आज इथेच मतदान समजून गेलो तुतारी चार जोर
Only VBA
वी४करून मतदान करा..पुन्हा भाजपा आले तर खूप अवघड होईल.जे उरले आहे ते पण विकले जाऊ आणि गुजरात ला पाठवले जाईल
१६ पेक्षा जास्त उद्योग गुजरातला पळिवणारांना तडीपार करा
Our vote Sharad pawar sir
जरा विचार करा ..... सत्तेत असलेले आणि नसलेले.... सगळ्यांना संधी दिली... पण हे लोक स्वतच्या घरचा विकास करतात