Pune Lok Sabha : तुमच्या मनातील खासदार कोण?पुण्यातील युवा मतदार काय म्हणाले?
#pune #puneloksabha #Loksabha #Loksabha2024 #LoksabhaElections #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #ajitpawar
Pune Lok Sabha : तुमच्या मनातील खासदार कोण?पुण्यातील युवा मतदार काय म्हणाले?
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZread channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | CM Eknath Shinde Sabha | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Lok Sabha First Phase poll Live Updates | लोकसभा निवडणूक 2024 पहिला टप्पा मतदान लाईव्ह
Пікірлер: 1 400
मुलांची अवस्था फारच वाईट आहे 😮😮😮
राजकारणाचा चोथा झाला हे मात्र खरंय
@samadhanshinde8023
Ай бұрын
Sweet kaka
@RahulU242
Ай бұрын
घरकोंबडं जबाबदार आहे
@swapnilsabale697
Ай бұрын
@@RahulU242🍉
@ShrikantsVlogs
Ай бұрын
टरबूज फोडून टाका त्याने वाट लावली महाराष्ट्राची
@dipesh2359
Ай бұрын
Uddhav aani sanjyani kela
जिकडे असेल युवा, तिकडेच चमकेल पवित्र लोकशाहीचा दिवा.....
@user-ei1oi4se7v
Ай бұрын
Tu andanamazi ❤
ही मुलाखत बघून एवढं मात्र कळून चुकलं की अजून ही या देशात सू शिक्षित अडाणी लोक भरपूर आहेत
@DrALoveS69
Ай бұрын
Right tech शिकून पण खड्डा खानला
राजकारणाचा चोथा मात्र फक्त आणि फक्त राजकारण्यांनीच केला हे मात्र तेवढच खर
पुणे की पसंत मोरे वसंत वंचित बहुजन आघाडीचा विजय असो
ABP maza तुम्हाला वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे दिसत नाहीत की तुम्ही नेहमी आपल्या Reporting angles मधून वेगळं Narration set करताय ते समजते आहे आम्हाला आपणास लोकशाहीचा चवथा स्तंभ म्हणण्याची खरच लाज वाटते आहे.... लाज राखा...
सत्तेचा खरोखर वापर जर कोणी केला असेल तर BJP ने केला आहे सर्वसामान्यांची वाट लावली पक्ष फोडा फोडीत पाच वर्षे घालवले सलाम तुमच्या कार्याला.....
Mpsc च्या मुलांना विचारा त्याचा खूप अभ्यास असतो
@itsindianeraa8956
Ай бұрын
Yess V4a Mla Mi Sangto 😊
@yog7640
Ай бұрын
भाजपचे नाव एगाद्याने काढले त्याच्या समोर तर त्याचे डोक फोडणार ते
@jayantbagul3816
Ай бұрын
Mpsc wale ghayal ahe pariksha fees bharun 😂😂😂
@Like_to_explore_the_world
Ай бұрын
म्हणून bjp नको
@bappa7859
Ай бұрын
ankar yana nahi vicharnar lahan balala vichartil thu... ankar saheb jara laj vatu dhya...
म्हणतात काय पुणेकर येणार हाय धांगेकर.❤❤
@krishnadavhale4482
Ай бұрын
101% 🎉🚩
@sagar3907
Ай бұрын
धांगेकर साहेब ❤
@santoshwakchoure5019
Ай бұрын
Shatt yeto
@Eduinformation-ij1xm
Ай бұрын
Only vasant more
@maheshkamble9235
Ай бұрын
mohol saheb te kuchake nahit
पुण्याची पसंत मोरे वसंत ❤ only VBA
वंचित बहुजन आघाडी विजय असो
आय टी क्षेत्र निर्माण करणेत शरद पवार यांचे योगदान फार मोठे आहे म्हणून पुणे म्हणजे शिक्षणाचं आगार आहे हे लक्षात असु दे युवा पिढी जय महाराष्ट्र
@Insightful_Truth
Ай бұрын
Only modi
@IAN-ej1wg
Ай бұрын
शरद पवार साहेबांच IT कंपन्या पुण्यामध्ये आणण्यासाठी मोठे योगदान दिलेले आहे. तसं पाहिल तर आजकाल मुलं मोठी झाली की आईवडीलांच योगदान ही विसरून जातात हे योग्य नाही. उलट कधी कधी वाटते की संस्काराची ही अधोगती तर नाही ना ? भले आज काही स्वातंत्र्यलढा नाही परंतु सद्द्याच्या जीवनात ज्या नेत्यांनी समाजजीवन सुधारण्यासाठी योगदान दिले आहे त्याना विसरून चालणार नाही, भले आज सत्तास्थानी असोत अथवा नसोत.
@revolution4935
Ай бұрын
@@Insightful_Truth 🔔
@satampady675
Ай бұрын
@@Insightful_Truth,,🔔
@revatikasar6928
Ай бұрын
पोरांना एवढं पण कळात नाही की लोकसभे मध्ये देशाचं नेतृत्व बघायचं असतं.आणि विधान सभेला आपल्या गावाचा विकास बघायचं असतो. ह्यांना मोदीजी काय करताय , हे सुद्धा माहीत नाही. मोबाईल आहेत मुलाकडे पण त्याचा वापर बहुदा फक्त रील बघण्यासाठी होतो आहे.
पुण्याचा स्वाभिमान पवार साहेब
@user-tg7ti6kr6x
Ай бұрын
😂😂
@thestone3849
Ай бұрын
😂
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
चष्मा घातलेली दिदी Mature दिसतीये..😄
@user-ie3pr2fh3k
Ай бұрын
Tila kon umedvar aahe te pan mahit nahi , bawlat
@softpro1177
Ай бұрын
@@user-ie3pr2fh3k उमेदवार लायक नसले की हल्लीची मुले दुर्लक्ष करतात,कळतंय का बावळट!
शिकलेले andhbhakt पेक्षा चस्मा लावलेली मुलगी 1000% बरोबर बोल ली
@vedhh7727
Ай бұрын
Chasma lavlelya mulila ardhavat knowledge ahe.. ajun 3 prashnat gar zali asti ti
@pavanchayal4917
Ай бұрын
@@vedhh7727aale Andhbhakt
@Renaissance861
Ай бұрын
@@vedhh7727arreey tuxya मोडी ला सांग मग एक पत्रकार परिषद घ्यायला 😂
@Pratiksha.mungekar193
Ай бұрын
तुझ्या दृष्टीने बोलली आमच्या दृष्टीने 1000% खोटं बोलली
@Renaissance861
Ай бұрын
मोडी ने एक पत्रकार परिषद घेऊन दाखवावी
Only ravi bhau dhangekar ❤
हडपसर ची दीदी मानलं राव तुला ❤❤❤ खरं बोलत आहेस 👍🏻👍🏻👍🏻💯💯💯💯
@sagarwaghve7049
Ай бұрын
ताई पवार साहेबांच्या पक्ष बदल ताई महाराष्ट्राच्या राजकारणात पन्नास वर्षे झाले आहेत मराठी आरक्षण का दिले नाही हे तुम्ही स्वतः पवार साहेबांना विचारा
ताई ने खरा सदेस दिला आहे बीजेपी सोडूंन, कोनालाहि मतदान करा हे एकदम खर आहे
@krantiredekar2
Ай бұрын
Tai vedich आहे...sharad pawar bar अजित पवार असता tar to घोटालेबाज नाही bjp मध्ये गेला ki घोटालेबाज
@krantiredekar2
Ай бұрын
लोक अजित पवार वर नाराज आहेत 😂😂 bjp मध्ये का गेला दादा आमचे vote tulach होते दादा..😂😂😂
ज्यांनी घोटाळा केला ते चालले भाजपमध्ये , सत्य मेव जयते
@sambhajiraodeshmukh6203
Ай бұрын
घोटाळ्यासाठी बीजेपी आहेच
@hanumanmhatre511
Ай бұрын
Mobi Ha. Bhdva. Hai
धंगेकर
ज्या देशातील पंतप्रधानच गर्वाने मिडीयाच्या मुलाखतीत सांगतो की "मला शाळा शिकण्याची आवश्यकता पडली नाही". तो देशातील तरुणांचा काय विचार करणार ?
आपण दोनच उमेदवारांबाबत विचारलं तिसरा उमेदवार म्हणजे तात्या यांच्या बाबतीतही विचारायला पाहिजे होतं
पत्रकार वंचितचे वसंत तात्या पण आहे हे पण सांगणार कधी.
@Jaymaharashtramaza
Ай бұрын
आंबेडकर वगैरे मानत नाही आंबेडकर म्हणजे मोदी म्हणून नेहरूने संसदेच्या बाहेर ठेवले होते 😂😂
चेस्मेवाली एक नंबर...तुतारी..❤
@atulgaikawad8001
Ай бұрын
मग मुतारी होणार राज्यात
@kolhapurigamer4648
Ай бұрын
@@atulgaikawad8001 तुला कुणी विचारलाय..काय पितो ते
@Sms98765
Ай бұрын
@@atulgaikawad8001ती झालेली आहे.
@nandkumarjagtap8409
Ай бұрын
@@atulgaikawad8001.. Tuza gharat ahe ka Mutari... Had
@EntropyInfo
Ай бұрын
@@nandkumarjagtap8409Tuzya ghari nahi aahe ka toilet
तिसरा उमेदवार विसरला काय? वसंत मोरे पुणे शहराचे भावी खासदार🎉
म्हातारे मतदार झाले त्यांना ही आज पर्यंत समजले नाही कोणला मतदान करायचं , नवीन मुलांना काय समजणार😂
@swapnalibansode9347
Ай бұрын
😂
पुणे की पसंत मोरे वसंत only VBA 💙
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 🔥🔥🔥
@DigambarPatil_
Ай бұрын
वंचितला मत म्हणजे मोदीला मत!
@black_screen_status.267
Ай бұрын
@@DigambarPatil_आसं असेल तर BJP लां नको करू वांचीतलाच मतदान कर मग तुझ्या म्हणण्या नुसार जाईल ते मत BJP ला.😂
@darkknight4313
Ай бұрын
@@DigambarPatil_ 💯 ह्या खेपेस संविधान वाचवणे आणि हुकूम शाही घालवणे गरजेचे आहे
@LataKotkar-mi7bc
Ай бұрын
Modi Ani Shah ch pallela ku...
Evm बदला आणि पहा जनतेची ताकद. 🚩🚩
मुलाखतीमधील एकाचे वाक्य मन जिंकून गेले आपण निवडून द्यायचं आणि त्यांनी उड्या मारायच्या दुसऱ्या पक्षात हे अत्यंत चुकीचं आहे अशा लोकांना बॉयकॉट करण्यात यावे करण्यात यावे
धंगेकर 🔥
वंचितचे वसंत (तात्या) मोरे 🇮🇳
पुणेकरांनो फक्त आणि फक्त वसंत मोरेना मतदान करा आपला हक्क वसंत तात्या लक्षात ठेवा मनात ठेवा धेनात ठेवा वसंत मोरे आणि वसंत मोरे यांनांचं मतदान करा
@jiteshbhirade9250
Ай бұрын
तात्या मोरे the Real hero
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार .....शरद पवार...🔥
@sureshsawant9000
Ай бұрын
जे होम मॅनेज झाली ते बोलून दाखवू शकत नाही सगळ्या राज्यात वाटोळ करणारा एकमेव माणूस म्हणजे तुतारी
मिकी कधीतरी एमपीएससी यू पी एस सी च्या मुलांचा अंदाज घ्या घाम फोडतील सांगून ठेवतो😂😂😅😅❤❤😊😊
@siddharthg8134
Ай бұрын
सगळ्यात नालायक लोक असतात तुझ्यासारखे
मिकी घई यांना कदाचित वरतून आदेश असेल वंचीत चे प्रबळ उमेदवार वसंत मोरे यांच् नाव नाही घ्यायच
@shrawandudhamal4987
Ай бұрын
💯
@timepassstation2500
Ай бұрын
VBA manje BJP chi B team
@akashtapase1396
Ай бұрын
@@timepassstation2500 वंचीत चे मतं खाण्यासाठी मविआ तयार करण्यात आली आहे.मविआ आणि महायुती एकच आहे.A टीम महायुती आणि B मविआ
@xyz-yh6bo
Ай бұрын
B Team , yenar tar MVA
@itsindianeraa8956
Ай бұрын
Mohol yenar Lihiun ghya Baki vote Khaun padnar 😂
प्रत्येकाच्या हाकेला हजर रवी भाऊ धंगेकर
वंचित....💓✌️✌️✌️✌️
महाराष्ट्राची युवा पिढी ही आजही पवार साहेबांच्या विचारांना मानणारा आहे
@SatireSanket
Ай бұрын
पक्ष सोडून बाहेर पडणारे 😂
@rohitlande1088
Ай бұрын
😂😂😢😢😅
@swapnilbhanage8638
Ай бұрын
तेच पवार साहेब ज्यांना कुत्र पण शिव्या घालतात😂
@itsindianeraa8956
Ай бұрын
Gap 😂
@Baba-hg7kz
Ай бұрын
जे मानणारे आहेत ते कधी MPSC पास होत नाहीत ना कुठं भरती होतात ,ते बेरोजगारच राहतात 🤣🤣🤣 सगळ्यात दलिदर जात म्हणजे साहेबाला मानणारी जी की आपण सुरवातीला एक चष्ममिश बघू शकतो 🤣🤣🤣
नाव विचारले असते तूम्ही ..तर ध्रुवीकरण कळेल😂😂😂😂😂
Right 🎉
हे असेल भारताचे भावी आधारस्तंभ ....ह्याला आपल्या मतदासंघांमध्ये कोण उमेदवार आहेत हे पण माहीत नाही....मुर्खासारखे वागतात ही पोरं
एमपीएससी यूपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्व्हे घ्या मग समजेल विकास कुणी केला😂😂😅😅😊😊❤❤
@PrakashGaikwad1610
Ай бұрын
Right bro
रविंद्र धंगेकर 🎉🎉🎉
ही अवस्था आहे तरुणाई अवस्था.. याच्या मुळेच राजकीय लोकांचे फावले जात आहे.. काही होऊ शकत नाही देशाचे
ताई जय महाराष्ट्र पाहिले आपल्या जिल्हाच नाव भारी घेतलं आणि काम केलेलं लोकं आमचे
Only vasant more vba
मुलांनो आपली शिक्षण प्रक्रिया..भरती...नोकरी...हे राजकीय इच्छा शक्ती वर अवलंबून असते...तुम्ही परीक्षेत यशस्वी व्हा चांगली टक्केवारी मिळवा पण राजकीय ज्ञान जरूर ठेवा... अभ्यास खूप कमी पडतो आहे..आपल्या मताची किंमत जाणून घ्या...तरच बदल होईल....
काय पिढी आहे, सलाम ह्यांना शहरात काय आहे चालू हे ह्यांना माहिती नाही तर काय होणार ह्यांचं भविष्यात यांना उमेदवार माहिती नाही,पक्ष नाही माहिती अवघड आहे सगळ.पूर्ण देश मतदानावर चालतो आणि त्याबद्दल किती जागरूक आहेत युवा पिढी हे बघून वाईट वाटत...
बाहेर गावचे जे मुल पुण्यात आहेत त्यांना आपल्या मतदार संघाचे उमेदवार माहीत पाहिजे
@user-ir5kg9fp2e
Ай бұрын
Kay bogas boolto yaar
महाराष्ट्रची शान 👑संसद रत्न👑 सुप्रियाताई 👑
@Naukrimazha
Ай бұрын
😂
@PrasadKulkarni-om3xl
Ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😃😃😃😃😃😃😂😂😂 masta joke mara 😃😃😁😁
@EntertainmentFactory04
Ай бұрын
महाराष्ट्राचं शान 😂🤣
@niknavale7241
Ай бұрын
त्या जिला शान बोलतोय त्यांना विचारून जरा सांग वांगी लाऊन 100 कोटी कसे कमवले? ते विचार आम्हाला पण सांग आम्ही पण करतो शेती 😂
@krishnayandole6283
Ай бұрын
Maharastachi ghan pavar gharan@@EntertainmentFactory04
आंबेडकर साहेबांचा पण उमेदवार आहे दुहेरी नाही तीन पक्षांची लड़ाई आहे
फोडाफोडी,गद्दारी, जुमले,शेतकऱ्याचे नुकसान,बेरोजगार,महागाई,सर्वसामान्य जनतेचे हाल,शिवाय सगळ्या बाजूंनी लुटले जाते.हे प्रश्न सोडिण्यासाठी जे सरकार यशस्वी होईल तेच जनतेचे सरकार.
स्वताचा स्वार्थ न बघता... देश व धर्म टिकवन्यासाठी जो पक्ष सक्षम आहे त्याला मतदान करा.... जर देश व धर्म राहीला नाही तर.. तुमचे जगने मुस्किल होईल... जसे कश्मिर हिंदुचे झाले... अहिंसा परम धर्मो.. हिंसा धर्मो तत्थवच.. अर्थ.. तुम्हि धर्माचे रक्षण कराल तर धर्म तुमचे रक्षण करील....
सूचना - 50 पैसे प्रती comment अशी मोदी शहा ची social media वर एक नवीन fake account वरून तयार झालेली आहे अशा लोकांच्या comment जास्त लक्ष देवू नये ते 50 पैशा काहीही करू शकतात 😂😂
@dipakrao6416
Ай бұрын
जेवढी user नावाची अकाउंट आहेत ते सगळे bj पार्टी it cell accounts
@hearttouchingbeats3901
Ай бұрын
Right .
अभ्यास कमी आहे.
Wa wa nice tutari 🙏🙏😊
खूप छान मुलाखत दिली मित्रांनी व मैत्रिणी सध्याच्या राजकारणाचा चोथा झाला आहे भेसळ झाली आहे आज आपण जर राष्ट्रवादीला मतदान केलं की तो चारच दिवसात परत भाजपमध्ये जाणारे शिवसेनेला केलं तरी तीच होणारे सगळे घोटाळे बाज भाजपमध्ये गेले आपलं मतदान म्हणजे एक लोकशाहीचा खूप मोठा अधिकार आहे योग्य निर्णय घेऊनच मतदान करावे
वंचित बहुजन आघाडी चे वसंत मोरे हेच योग्य उमेदवार आहेत.
@yog7640
Ай бұрын
बी टीम भाजपची
@akshaypawar8518
Ай бұрын
@@yog7640हो का मग राहुल गांधी च्या सभेत बोलायला का बोलवलं होत 😅 मुंबई मध्ये
@DigambarPatil_
Ай бұрын
वंचितला मत म्हणजे मोदीला मत!
@cricketofindia2428
Ай бұрын
@@DigambarPatil_ आला गौतमी पाटील चा भाऊ
अँकर पुणे मध्ये 3 उमेदवार आहे वसंत मोरे सुद्धा तू फिक्ससिंग काईतोय ।रे सुपारी घेऊन काम करतोय का तू
युवाना सुद्धा महाविकास आघाडीवरच विश्वास आहे.
Ab ki baar India ❤
जय महाराष्ट्र
Only Pawar Saheb ❤❤❤
छान दिदी
मित्रांनो पवार साहेब पुणे घडवलं आहे पिंपरी-चिंचवड सुद्धा घडवले आहे आयटी पार्क आणि इतर सोयी आहे म्हणून महाराष्ट्रातून लोकं पुण्याई आणि मुंबईला जात सगळ्यात पहिले प्रायोरिटी पुण्याला देता का पवार साहेबांनी काम केली रांजणगाव एमआयडीसी आशिया खंडातली एक नंबरची एमआयडीसी हिंजवडी आयटी पार्क एक नंबर सगळ्यात पहिले एमआयडीसी भोसरी एमआयडीसी हे सगळे काम पवार साहेबांनीच केले आहे याला कोणी नाकारू शकत मी पवार साहेबांच्या विचारांचा माणूस नाही तरी मी या माणसाला तुम्हाला कोणाला मतदान द्यायचे त्याला द्या मला काही हरकत नाही फक्त आणि फक्त गुजराती यांपासून महाराष्ट्र वाचवा वाचवा वाचवा तरुण मित्रांना एवढीच एक हातापाया पडून विनंती
@durgadasvyavhare8485
Ай бұрын
हो दादा तुम्ही बोलताय ते बरोबर आहे पण तुम्हाला वाटत नाही का 50वर्षा च्या राजकारण च्या मानाने फक्त 31/2 जिल्हया चा विकास?स्पीड(वेळ )ला काही किंमत पाहिजे ना दादा? माझ्या हिशोबाने पवार साहेबांनी पूर्ण देशाचा विकास केला आसता तर ते पंतप्रधान झाले असते ना, कुठे कमी पडले? मग गुजराती माणसांवर भरोसा पण केला नसता, महात्मा गांधी पण गुजराती होते ना, गुजरात भारताचा भाग आहे, तरुण पोरांनी प्रांतवर विचार करावा का? कि संपूर्ण देशाचा? अखंड भारता साठी खूप लोकांनी बलिदान केलंय. उदयोग गुजरात लाच का जातात? उदयोगपतीच्या घरासमोर बॉम्ब स्पोट होणार असतील तर ते येथे उदयोग करतील का? युनियनच कामगारांचा हिस्सा हिसकावत असतील तर? बरीच प्रश्न आहे आपण तरुण आहोत फक्त भाविशाचा विचार करू या जय हिंद 🚩🚩🚩
@nalapohagre
Ай бұрын
महाराष्ट्र मधे फक्त 3/4 जिल्हे नाहीत भावा पूर्ण मराठवाडा मागे असण्याच कारण शरद पवार आणि त्याचं जाती वरच राजकारण आहे
@navikatechonologies6863
Ай бұрын
Borober
@darkknight4313
Ай бұрын
@@durgadasvyavhare8485 दादा पण भाजपा महाराष्ट्राची गळचेपी करत आहे उद्योग सर्व गुजरातला चालले आहेत
@durgadasvyavhare8485
Ай бұрын
@@darkknight4313 बरोब्बर पण गळचेपी हया फालतू राजकारण्या मुळे होते, त्यांच्या पारिवारिक लोभा मुळे होतेय. आता बघा ना ज्या वेळी युती मध्ये बीजेपी चे आमदार कमी होते, बीजेपी ने उपमुख्यमंत्री पद घेतले, मग 14,19मध्ये ठाकरे नी स्वतः कबूल करून घेणे गरजेचे होतं, मविआ स्थापन नको होती, असे झालं असते तर आज पवार साहेब, काँग्रेस दिसलें पण नसते. ह्या सर्व गोष्टीत राष्ट्रवादी जास्त फायद्यात व काँग्रेस पण. जनता मात्र भरडली गेली दादा 🙏🏻🙏🏻🙏🏻
THANKS FOR THE GIRL IN TSHIRT FOR BEING POLITICALLY AWARE
देश प्रेम कीती छान आहे.
चष्मावाली मुलीला बिलकुल ही Knowledge नाहीये. Camera समोर उगाच काहीतरी बरळतेय 😂..... म्हणे students साठी काहीतरी योजना असायला पाहिजेत.... नेमके काय योजना विचारली तर तत...पप करतेय 😅.... आवडीच्या पक्षाला का मतदान करायचे तर कारण सांगता येईना
1:00 Amol Kolhe Punyatun ubhe aahe😂😂😂.. इन्स्टाग्राम फेसबुक आणि पाहण्याचे दुष्परिनाम आहे...
गोलमाल
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो नया साल नया पर्याय
धन्य ते विद्यार्थी😂😂😂
Only VBA 💙💙💙
ही अवस्था आहे आजच्या मुलांची...
राज्यात फ़क्त, bjp आणि कांग्रेस शिवसेना किंवा राष्ट्रवादिच नाही तर इतर ही पक्ष आहे, त्यांना ही एकदा संधी मिळाली पाहिजे, वंचित बहुजन आघाडी, हा एक उत्तम पर्याय असू शकतो.
ते चश्मे वाली मूली खूब चांगली बोलत आहे
हि जनरेशन Z आहे त्यांना काही विचारू नका 😅
Mast didi khup chan
मिखी उमेदवार 2 नाही 3 आहे मीखी काय निउज करताय सुपारी घेऊन निउस करताय
VBA 💙👑
कशी आहे आजची नवीन जागृत महिला छानचं अशीच सजग राहून सुजाण जग तुला खुप खुप शुभेच्छा
हा
घरातील कलह लोकांना मान्य नाही आपला देश पण एक कुटुंब आहे त्यात भांडणे लावणे कोणालाही आवडत नाही
Vote for INDIA. Save democracy.
ज्याच पुणेमध्ये मतदान कार्ड नाही त्यांना काय विचारताय... स्थानिक लोकांना विचारा..
ओनली ठाकरे 🔥🔥🔥
महा विकास आघाडी चा विजय असो
@madhuvaidya7638
Ай бұрын
Only namo
❤
व्हिडिओ पाहून असे लक्षात येते की देश कसा चालतो? देशासमोर काय आव्हाने आहेत? देशाचे परराष्ट्र धोरण कसे असावे? देशाचा विकास कशावर अवलंबून असतो? यावर युवकांचा विचार दिसत नाही. लोकसभेसाठी मतदान असून लोकल कामांना डोळ्यासमोर ठेवून युवक मतदान करणार असे दिसते आहे . जय सांईराम.
3 ummedwar aahet vasant tatya more
अरे पोरांनो पक्ष फक्त बघू नका. जो नेता उभा आहे त्याचे शिक्षण बघा, त्याच्यावर किती क्रिमिनल cases आहेत ते बघा. धंगेकर ८ वी शिकलाय आणि ९ criminal cases आहेत. मोहोळ graduate आहे आणि १ criminal case आहे. मी मोहोळ च्या कमी criminal case आहेत म्हणून त्याचे समर्थन करत नाही. Criminal तो शेवटी criminal चं असतो. तस बघता दोघांपैकी कोणीच लायकीचे नाहीत.
@swarahobbysandparisactivit5030
Ай бұрын
तुम्ही शिक्षण म्हणालात तर pm फक्त चौथी पर्यंत fake डिग्री मग याला काय म्हणाल.
काय विद्यार्थी आहेत हे यांना यांचा प्रभागात उमेदवार माहीत नाही अन् यांचा कडून रिपोर्ट जाणून घेऊन ठरवतो कोण निवडून येणारं आहे. देशात सू शिक्षित अडाणी लोकं भरपूर आहेत नकीच यांचं शिक्षण what's app University असेल.
बाहेर गावच्या विद्यार्थ्यांना विचारून त्यांचेकडून निवडणुकीतील उमेदवारांची ओळखच नसेल तर योग्य उत्तरे कशी मिळणार.
वंचित बहुजन आघाडी फक्त
वसंत तात्या मोरे पण उमेदवार आहेत
भावा एक नंबर बोलतोयस भावा बोल तू
Dada tumch marathi ek no. Abhimaan vaatto👏👏