Mandar Gonjari Vastav 22 :भाजपकडून लाभार्थी म्हणून जाहिरात पण जनाबाईंच्या घरात विजही नाही

#abpmajha #abpमाझा#MandarGonjari #BJP #Congress #Maharashtra #Vastav #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #pmnarendramodi #Pune #Election2024 #NasimKhan #TarakMehta
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Mandar Gonjari Vastav 22 :भाजपकडून लाभार्थी म्हणून जाहिरात पण जनाबाईंच्या घरात विजही नाही
Video Credit : Sanket Varak / Producer | PRANAV / Editor
Subscribe KZread channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 675

  • @AnilShinde-ej4sr
    @AnilShinde-ej4srАй бұрын

    मंदार जी मोदी बाबांची पोलखोल केल्याबद्दल धन्यवाद..

  • @rmore6994

    @rmore6994

    Ай бұрын

    Are tumcha rajyat tari rajkarni suvidha purvtat ka the bagha adhi PM la tevdhch Kam aste ka

  • @sah1372

    @sah1372

    Ай бұрын

    ​@@rmore6994 मग तो फेकूचंद पंटर मंत्री खोट्या जाहिराती कसल्या करत सुटलाय!

  • @SatishPangat.

    @SatishPangat.

    Ай бұрын

    ​@@rmore6994tujhi ka aag hote bas na Shanta ka gujrat cha ghu khaaun bhukayalach pahije ka 😂😂😂😂😂

  • @proudtobeindian9928

    @proudtobeindian9928

    Ай бұрын

    ​​@@rmore6994हा बरोबर बोलता तुम्ही. पंतप्रधानांना इतर बरीच कामे असतात. दिवसातून तीन वेळा लाखो रुपये किमतीचे सुट बदलत राहणे, कॅमेरामन फोकस करो म्हणत स्वतःची जाहिरात करणे, खोट्या गोष्टींचे श्रेय घेणे जसे या आजीं बाबत केले. वगैरे वगैरे. बरीच कामे आहेत. देशात कुठेही नवीन प्रोजेक्ट होत असेल तिथे जाऊन उद्घाटन करणे. त्याशी निगडित कोणताही मंत्री असो त्यांच्या हातून उद्घाटन केले जाते, इथे तर त्या मंत्र्यांचा फोटोही बॅनर वर नसतो. किती किती काम करतो फेकाड्या बाबा. 😂😂

  • @nitinbelkar6094

    @nitinbelkar6094

    Ай бұрын

    mg jahirat kashala deta nslela kamamchi​@@rmore6994

  • @vishalhadke4481
    @vishalhadke4481Ай бұрын

    काँग्रेस च्या काळात मिळालेलं घर 2014 ला मोदी श्रेय घेतो 2024 मध्ये 😂😂😂😂😂

  • @rmore6994

    @rmore6994

    Ай бұрын

    Chalu dya tumchi noutanki

  • @devananddhadve7827

    @devananddhadve7827

    Ай бұрын

    Congress la वीज जोडणी करून द्यायला सांगा ना.

  • @bharatpatil3446

    @bharatpatil3446

    Ай бұрын

    ​@@devananddhadve7827देणार भजपच्या चाटू तू आंधळा झाला आहे महाराष्ट्राची वाट लावली आहे

  • @dardbharegeet5014

    @dardbharegeet5014

    Ай бұрын

    ​@@devananddhadve7827 नाव देवेंद्र म्हणजे सगळंच आलं

  • @balkrishnakekane1344

    @balkrishnakekane1344

    Ай бұрын

    सर्व बोगसगिरी आहे, काहीच विकास नाही,गुगलवरील माहिती चा जर पडताळणी केली तर शुन्य टक्के विकास दिसेल हे फक्त जाहिरात, फोटो, आणि रेकॉर्ड एवढेच पाहायला मिळेल, प्रत्यक्ष काम नाही

  • @k.proffesormumbai5712
    @k.proffesormumbai5712Ай бұрын

    80 वर्षाच्या आजीला सभेला प्रचारात नेणारा किती शहाणा असेल ....भाजपवाला

  • @rmore6994

    @rmore6994

    Ай бұрын

    Made UBT shivsene vala pan aaji la geune yacha sabhet aaji sadhe Ghar pan dile nahi

  • @Rk-gb4pu

    @Rk-gb4pu

    Ай бұрын

    ​@@rmore6994 अरे म्हणजे चूक केली तर बोलायचं आम्ही केली पण त्यांनी पण केली ना , अरे कधी सुधारणार रे कधी तरी मान्य करा , आम्ही चूक मान्य करणारच नाय !

  • @swapnilsabale697

    @swapnilsabale697

    Ай бұрын

    ​@@Rk-gb4puभाजपा वाले थुकून चटनारे आहेत लाज शब्द त्यांनी विकला

  • @Jai_shree_Ram188

    @Jai_shree_Ram188

    Ай бұрын

    ​@@rmore6994fekchand bhakt 2014 purvi zalele kame dakhau naka desh vikat sutalay ky new kele te sanga😂

  • @ganeshpalav8343

    @ganeshpalav8343

    Ай бұрын

    ​@@Rk-gb4puPar andhbhakti chya charam seeme vr aahet

  • @Shubham-sw5jr
    @Shubham-sw5jrАй бұрын

    काँग्रेस वर टीका करायची काँग्रेस च च श्रेय मात्र घेताय ..१० वर्ष पूर्वी चावी मिळाली म्हणजे काम काँग्रेस काळात पूर्ण झालंय...वा

  • @rmore6994

    @rmore6994

    Ай бұрын

    Congress Shreya getat mag congress ka dile nahi ka ghabrat hote dyala pan himat lagte

  • @cvh593

    @cvh593

    Ай бұрын

    राहुल गांधी next pm of India

  • @user-dt5rq4vp6e

    @user-dt5rq4vp6e

    Ай бұрын

    आपल्या तीर्थरूपना काँग्रेस काळात नोकरी लागली.. त्यांनी तुम्हाला चांगले शिक्षण दिले, आणि तुम्ही आता बेकार फिरत सोशल मीडिया वर बोंबलत बसल आहात 😂😂😂

  • @jayshankarmirgale9542
    @jayshankarmirgale9542Ай бұрын

    म्हणजे अजिला मोदीच्या राज्यात घर मिलालेल नाही, तरी श्रेय घेण्याच प्रयत्न,

  • @rmore6994

    @rmore6994

    Ай бұрын

    Afavha fasrvne channel valynache kamche aste

  • @dattatrayyadav3961

    @dattatrayyadav3961

    Ай бұрын

    Right !! Congress chya kalat !!

  • @vijaydeshmukh2787

    @vijaydeshmukh2787

    Ай бұрын

    यात कसली अफवा आली अरे हा तर भाजपचा तद्दन निलाजरेपणाने आहे ​@@rmore6994

  • @kishorbelkar9090

    @kishorbelkar9090

    Ай бұрын

    ​@@rmore6994तू burnol लाव भाऊ

  • @narayanjadhav3309
    @narayanjadhav3309Ай бұрын

    भाजपची पोलखोल केलेबद्दल,धन्यवाद पत्रकाराच

  • @k.proffesormumbai5712
    @k.proffesormumbai5712Ай бұрын

    पत्रकार बंधुचे अभिनंदन!

  • @mangalkale7574
    @mangalkale7574Ай бұрын

    अशीच अडाणी लोकांची फसवणूक होते खूप खूप धन्यवाद भाऊ सत्य परिस्थिती समोर आणली आज्जी मानाचा मुजरा 🙏🙏

  • @Chavan450
    @Chavan450Ай бұрын

    मंदार ला लवकरच abp maza नारळ देणार 😢

  • @moryatech4
    @moryatech4Ай бұрын

    भाजपची भामटे गिरी पुन्हा उघड झाली... पत्रकाराचे आभार

  • @Ginies120
    @Ginies120Ай бұрын

    हे घर कॉग्रेस ने दिले आहे 11 वर्ष झाले आहे

  • @mohsinshikh7137

    @mohsinshikh7137

    Ай бұрын

    💯💯💯

  • @ck_alwaysgrateful
    @ck_alwaysgratefulАй бұрын

    भारतीय जनता पक्षाने एक गोष्ट मात्र नक्कीच उत्कृष्ट, जोमाने केली....ते म्हणजे, कामं कमी आणि जाहिरात व प्रसिद्धी साठी जमवलाय इलेक्ट्रोल चा money.

  • @rmore6994

    @rmore6994

    Ай бұрын

    Saglyach paksh ne getala ahae

  • @shs022

    @shs022

    Ай бұрын

    ​@@rmore6994इक दर्द उठा तेरे सीने में 😂

  • @deepakpatil9120

    @deepakpatil9120

    Ай бұрын

    दुदैव.....

  • @milindsaner8269

    @milindsaner8269

    Ай бұрын

    अगदी बरोबर

  • @F-PRVINMUNDE
    @F-PRVINMUNDEАй бұрын

    हे घर तर काँग्रेसच्या काळामध्ये मीळाले

  • @narendravichare
    @narendravichareАй бұрын

    मंदार आणि प्रशांत मित्रांनो, सांभाळून राहा बाबांनो.... कै. लोया हे जस्टीस होते, तरी सुद्धा काय घडलं ? आताच्या राजवटीत सत्य हे प्रकाशात आणायचं नसतं बाबांनो.. प्रशांत कदम नावाच्या माझ्या मित्राची सहज आठवण झाली. तुम्हा दोघांचा जॉब सुरक्षित राहो. ही त्या विधात्याच्या चरणी प्रार्थना 🙏🙏

  • @sanjayshende9306
    @sanjayshende9306Ай бұрын

    मंदार ,हीच खरी पत्रकारिता,जे खरे तेच दाखल

  • @bigbull9215
    @bigbull9215Ай бұрын

    मंदार भाउ जबरदस्त पत्रकारिता ❤. बाकी तर सर्व विकले गेले आहे

  • @kishorpatole3800
    @kishorpatole3800Ай бұрын

    मंदार तुम्ही पाठपुरावा केला ते बरेच झाले सत्य जनतेला कळु दे श्रेय कोणाला घ्यायचे ते घेऊ द्या वस्तू स्थिती दाखविली त्या बद्दल तुमचे मनापासून आभार आणि अभिनंदन धन्यवाद

  • @user-qb3mq7jt7d
    @user-qb3mq7jt7dАй бұрын

    सर्व पत्रकारांनी अशी पत्रकारिता केली तर नक्की देश बदलेल...

  • @sharaddhobale7845
    @sharaddhobale7845Ай бұрын

    मंदार तू वास्तव दाखवले तर तुला कुलकर्णी सारखी सजा मिळेल.

  • @omkarkarhale2974

    @omkarkarhale2974

    Ай бұрын

    kulkarni vastav navta dakhvat chatugiri karat hota Ek Ka pakshachi Tasa bjp maza pan tech kartay aata paryant

  • @milindsawant2354
    @milindsawant2354Ай бұрын

    Abp माझा चॅनेल वाल्यांनी अशी पत्रकारिता 2014 च्या अगोदर दाखवून दिली असती. तर भाजप निवडून आले नसते. 😮😮

  • @naatzindagihai2401
    @naatzindagihai2401Ай бұрын

    मंदार तुझ्या निष्पक्ष आणि निर्भिड पत्रकारितेला सलाम.....

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813Ай бұрын

    राजसाहेब ठाकरेंनी पण यांची पोलखल केली होती, पण आज राजसाहेब पण त्यांच्यासोबत

  • @shantaramorape2960

    @shantaramorape2960

    Ай бұрын

    राज ठाकरे कसलाही विचार नसलेला दोन पायांचा प्राणी.

  • @somnathkanse7674
    @somnathkanse7674Ай бұрын

    बीजेपी हटाव देश बचाव

  • @user-hg1fn3hr4g
    @user-hg1fn3hr4gАй бұрын

    भाजप वाल्यांन थोडी लाज असेल तर ह्या आजींना त्वरित विजेचं connection द्यावी .

  • @vishnu.bhosale6760
    @vishnu.bhosale6760Ай бұрын

    सरकार कोणाचेही असो सत्य हे सत्यच असतं.आज एबीपी माझाने खरोखरच लबाड माणसाचं लबाड बाहेर काढलं आणि पूर्ण नागडं केलं . एबीपी माझाच खुप खुप अभिनंदन .राहते घरी लवकरात लवकर लाईट येवो. हेच ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @ravibedre6167
    @ravibedre6167Ай бұрын

    मंदार दादा धन्यवाद तुला 80 वर्षे ची आजी तिची कोनी तरी मदत करावी राजकीय लोकांनी नाही मानुस कि च्या लोकांनी

  • @indianacademy333
    @indianacademy333Ай бұрын

    मंदार साहेबांचे मनःपूर्वक आभार. भाजप राहूद्या बाजूला.कोणीतरी दानशूर व्यक्तीने पुढे येऊन या आजींच्या घरी विजेची व्यवस्था केली तर फार बरे होईल.

  • @nitingharge3532
    @nitingharge3532Ай бұрын

    मंदार तुझ्यावर काही कारवाई केली तर लगेच live येऊन सांग.. ह्या देशद्रोही सरकारची वाट लावू या 👍🏼

  • @bhagatafilmsandeventssande144
    @bhagatafilmsandeventssande144Ай бұрын

    अभिनंदन मंदार...

  • @shaurya_janrao16
    @shaurya_janrao16Ай бұрын

    निर्भीड पत्रकारितेला सलाम ❤

  • @user-bb4nm6vd1x
    @user-bb4nm6vd1xАй бұрын

    खरच वाईट अनुभव येतात मत कुलादया पण मत कमळालाच जात हेच हिच खरी बाब आहे ईव्हीएम हटवा. देश बचाव जय.भिम

  • @Deepakbhalke
    @DeepakbhalkeАй бұрын

    मंदार भाऊ सर्वांत आधि तुमच आभार खरी परिस्थिती दाखवल्या बद्दल

  • @pradipgopal9850
    @pradipgopal9850Ай бұрын

    काँग्रेसच्या राज्यात इतके घर मिळाले ते असे घरांविषयी बोलत नाही मोदीजींनी कोणालाच घर दिले नाही तरी पण घरांचे विषयी बोलत आहे

  • @vrsingh9659
    @vrsingh9659Ай бұрын

    Great पत्रकारिता सरजी 👍🏻👍🏻

  • @kondibaabhang2703
    @kondibaabhang2703Ай бұрын

    मंदार गोंजारी साहेब खूप खूप धन्यवाद लोकशाही वाचवण्यासाठी केलेलाएक छोटासा प्रयत्न. 🙏🙏🙏🙏

  • @omkarpatil5659
    @omkarpatil5659Ай бұрын

    धन्यवाद मंदारजी, तुमच्यासारख्या पत्रकारांची गरज आहे ❤️

  • @somadhondrepatil8218
    @somadhondrepatil8218Ай бұрын

    Aho मंदार जी इतकं खर बोलल्यावर कसं चालेल ओ...❤️👍

  • @omkarkondekar3330
    @omkarkondekar3330Ай бұрын

    पोलखोल साठी धन्यवाद 😊

  • @Shubham-sw5jr
    @Shubham-sw5jrАй бұрын

    आता कळलं का किती गरजेची आहे ...फ्री वीज पाणी त्याला रेवडी म्हणत नाहीत त्याला..गरज म्हणतात

  • @KalyanJadhav-ku4ok

    @KalyanJadhav-ku4ok

    Ай бұрын

    Onli kejriwal

  • @jadhavketan5982

    @jadhavketan5982

    Ай бұрын

    Garibanna astey ti revdi...Ambani Adani..detat ti..??😂😂

  • @GiridharPalaspagar
    @GiridharPalaspagarАй бұрын

    अशा पत्रकारांचे खरच मनापासून आभार जे खर रुप जनतेसमोर आणतात

  • @sanjeevbhalekar6663
    @sanjeevbhalekar6663Ай бұрын

    ग्रेट मंदार साहेब, गरीबाचा वाली कोणी नाही

  • @vitthalpawar9984
    @vitthalpawar9984Ай бұрын

    Abp माझा ला सलाम खर दाखवले बदल

  • @psl4639
    @psl4639Ай бұрын

    पत्रकार असा असावा

  • @pratibhalade7844
    @pratibhalade7844Ай бұрын

    मंदार दादा धन्यवाद 🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @sandeepjadhav2859
    @sandeepjadhav2859Ай бұрын

    मस्त विषयाला वाचा फोडलीत मंदारजी ! मस्त पोल खोल एकदा घरवाल्या त्या रेखाताईची पण भेट घ्या 😢😮

  • @anilpanchras8999
    @anilpanchras8999Ай бұрын

    आपल्या द्वारे आजींची खरी परिस्थिती दुनिया समोर आली आपल्या चॅनलचे खूप खूप धन्यवाद

  • @skytechdata2098
    @skytechdata2098Ай бұрын

    Vote Congress save Democracy ✅

  • @shital5151
    @shital5151Ай бұрын

    Great sir

  • @maitrim3368
    @maitrim3368Ай бұрын

    आजीला घर 10, 11 वर्षे झाली मिळालेलं आहे. याचा अर्थ मनमोहन सिंग च्या काळातील मिळालेले आहे. परंतु जाहिरातीला मात्र भाजप श्रेय घेत आहे.

  • @sudhakarbhad6246
    @sudhakarbhad6246Ай бұрын

    Congrats press

  • @user-dh6hu1vz7f
    @user-dh6hu1vz7fАй бұрын

    Mandar ji salute

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813Ай бұрын

    जुमले सरकार महाराष्ट्रातून 13 ते 15 जागीच जिंकेल, NDA ला महाराष्ट्रात उतरता आलेख असणार, 15 लाख, 2 कोटी रोजगार ह्या फक्त घोषणाच राहिल्या ", सरकार आपल्या दारी "आणि शेतकरी व सर्वसामान्यांना पळू पळू मारी अशी अवस्था झालीय

  • @chandupavale9662
    @chandupavale9662Ай бұрын

    मंदार सलाम तुला खुप खुप पोलखोल 🙏👌👍

  • @bapusahebdhaware1814
    @bapusahebdhaware1814Ай бұрын

    *किती भयानक परिस्थिती आहे...मतदारांना हे भामटे सांगातात कोणाला ही मत दिले तर मोदीलाच जाणार.*

  • @vijendraadmane
    @vijendraadmaneАй бұрын

    धन्यवाद ABP माझा.....

  • @sachinnalawade1539
    @sachinnalawade1539Ай бұрын

    अभिनंदन सर

  • @samirsamant3876
    @samirsamant3876Ай бұрын

    गेले 10 वर्ष जनतेला फक्त 🥕काम केले 😂

  • @omprakashkalavane4812
    @omprakashkalavane4812Ай бұрын

    हाच भाजपचा विकास ........!!!

  • @mangeshsonawane7173
    @mangeshsonawane7173Ай бұрын

    काँग्रेसच्या काळातील घर आहे. मंदार बर झाल सत्य समोर आणले.

  • @arunvaity9398
    @arunvaity9398Ай бұрын

    Good work

  • @MahendraPatil-uc7ww
    @MahendraPatil-uc7wwАй бұрын

    अभिनंदन ए. बी. माझा, सत्य सांगायला सुरुवात केल्याबद्दल, ग्रेट वर्क.

  • @sofiyamulani9482
    @sofiyamulani9482Ай бұрын

    Mandar Gonjari Patrakar Shalute Tumala🙏🙏

  • @seemanikam447
    @seemanikam447Ай бұрын

    Abp maza welcome in journalism. ❤congratulations 🎉

  • @user-zh6rp6tc8j
    @user-zh6rp6tc8jАй бұрын

    भाजप नेते खोटं बोलत आहेत खोटं बोल पण रेटून बोल अशी व्रती आहे

  • @user-ti5iy2bf2d
    @user-ti5iy2bf2dАй бұрын

    सब गोलमाल हैं भाई..

  • @Sarthakkhandare7728
    @Sarthakkhandare7728Ай бұрын

    आसच्या पत्रकार सोबत सामान्य लोकांनी उभे राहिले पाहिजे, नाही तर राहुल सर काही dist नाहीत सध्या

  • @nitindhumal8710
    @nitindhumal8710Ай бұрын

    Abp majha la ❤❤

  • @vasantjondhale6629
    @vasantjondhale6629Ай бұрын

    असेच सत्य समोर आणा. किती फसवे आहे जाहिरातबाजी. जागा हो राजा

  • @Rocky98989
    @Rocky98989Ай бұрын

    हेच २०१९ ला राजसाहेब ठाकरे यांनी दाखवलं होतं तेव्हा कुठे होते हे पत्रकार😡😡.. आज जाग आली वाटत😢😢

  • @omsai7537

    @omsai7537

    Ай бұрын

    आज कुठे गेले मग तुमचे राज ठाकरे

  • @santoshaher2985

    @santoshaher2985

    Ай бұрын

    म्हणून आज राजु सुपारी आज भाजप बरोबर परत गेला का 😂

  • @ganeshgade5158

    @ganeshgade5158

    Ай бұрын

    आता राज ठाकरे कुठ आहे

  • @rangraosankpal1839

    @rangraosankpal1839

    Ай бұрын

    इजीन कुटे धाक्याला लागले ते सांग बाबा.

  • @artbubble22

    @artbubble22

    Ай бұрын

    जाऊ दे ना भाऊ इतिहास आठवण करेल जेव्हा महाराष्ट्रातल्या कंपनी जेव्हा गुजरात ला नेल्या तेव्हा राज ठाकरे यांची भूमिका......😂😂😂😂😂😂

  • @DrGajendraPawarAayurved
    @DrGajendraPawarAayurvedАй бұрын

    धंगेकर साहेब लक्ष घाला....

  • @user-yv3xj8ci8u
    @user-yv3xj8ci8uАй бұрын

    तुमच्या सारखं पत्रकार ..... खूप कमी आहे वाघाच काळीज आहे भावा tuz....daring lagate ashi पत्रकारिता करायला... Salut bhava🎉🎉🎉

  • @vasantshelar4068
    @vasantshelar4068Ай бұрын

    मंदार साहेब तुम्हाला सर्व माहित आहे हे मोदी सरकार मेलेल्या मांसाच्या टाळू वरचे लोणी खानार सरकार आहे. बर झाले. तुम्ही माहिती दिली त्या बद्यल तुमचे आभारी आहोत.

  • @adhikbandgar9986
    @adhikbandgar9986Ай бұрын

    Best mndar

  • @arunpatilmyself1869
    @arunpatilmyself1869Ай бұрын

    महागाईची गॅरेंटी आहेच आजीबाई

  • @KishanraoArjunraoSarpate-yj7vi
    @KishanraoArjunraoSarpate-yj7viАй бұрын

    फक्त भाषण भाजीमध्ये विश्व गुरू......

  • @sagar5944
    @sagar5944Ай бұрын

    मंदार भाई तुमाला प्रणाम

  • @amarnarsale7409
    @amarnarsale7409Ай бұрын

    खुप सुंदर पत्रकार

  • @enjoycomedy1432
    @enjoycomedy1432Ай бұрын

    अजिबात तुम्हाला प्रचाराला नेण्यासाठी किती पैसे घेतले दिलं

  • @ashwinishinde1859
    @ashwinishinde1859Ай бұрын

    चक्क APB ने न्यूज कव्हर केली? BJP विरोधात... बदलत्या दिशेने यांचा पत्रकारितेचा बदलता वेग म्हणावा का?

  • @rahularghode1468
    @rahularghode1468Ай бұрын

    Thank you Mandar Saheb

  • @gautambavaskar2726
    @gautambavaskar2726Ай бұрын

    सर्व थोडी फुकट मिळणार अशी अंध भक्ताची कॉमेंट आहें अरे मग श्रेय हे कसे फुकट घेत आहें 😌

  • @vaishaliwalunj9451

    @vaishaliwalunj9451

    Ай бұрын

    अंधभक्ताना ek सांगायचं जो आम्ही टॅक्स भरतोय ना तो देशातील त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचला पाहिजे जो गरीब आहे अशिक्षित आहे त्याने मैं प्रवाहात येऊन या देशाच्या विकासात सहभागी व्हावे ... त्यासाठी त्यांना मैं प्रवाहात आणणे गरजेचे आहे

  • @HrushikeshGavali09
    @HrushikeshGavali09Ай бұрын

    Salam your work reporter

  • @shrikantgaikwad8749
    @shrikantgaikwad8749Ай бұрын

    Big solute, Mandar sir.

  • @navnath2663
    @navnath2663Ай бұрын

    धन्यवाद सर 🙏

  • @vishukokate1706
    @vishukokate1706Ай бұрын

    धन्यवाद खरी माहिती जगासमोर आणण्यासाठी

  • @narendraalekar8278
    @narendraalekar8278Ай бұрын

    This shows the importance of Arvind Kejriwal , who gave free electricity to poor citizens in Delhi 😮

  • @Alwyslearn
    @AlwyslearnАй бұрын

    यही तो गॅरंटी हैं....😅

  • @MOHSINSHAIKH-fj4gy
    @MOHSINSHAIKH-fj4gyАй бұрын

    Wah wah

  • @sudhakarbhad6246
    @sudhakarbhad6246Ай бұрын

    🎉🎉

  • @sbwbbsjkaakeiheh72727
    @sbwbbsjkaakeiheh72727Ай бұрын

    वसंत मोरेची भेट घ्या आज्जी

  • @nitin7298
    @nitin7298Ай бұрын

    Gr8

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507Ай бұрын

    Great bhau

  • @sagarpathare6244
    @sagarpathare6244Ай бұрын

    Ab ki baar bjp tadipar

  • @user-li9op9wb8z
    @user-li9op9wb8zАй бұрын

    शतशः आभार पत्रकार भाऊ सत्य जनते समोर आणले बाकीचे पत्रकार लाचार आहेत सत्तधार्याचे तळवे चालतात लाज वाटली पाहिजे, पैसे घेऊन बातम्या देतात🎉

  • @vishwasmore9532
    @vishwasmore9532Ай бұрын

  • @Sawant5888
    @Sawant5888Ай бұрын

    आज आपल्या चॅनलचे मनापासून कौतुक करावे वाटते. खुप वर्षां नंतर वास्तविक बातमी पाहायला मिळाली मला व माझ्या परिवाराला अश्या बातम्या पाहायला फार आवडतात. पण काय करणार तुम्ही रोज पांचट नेते दाखवता दाखवता म्हणून बातम्या पाहण कमी केलय. कदाचित आपणं वास्तव नावाने एखाद्या भाग रोज ठेवा आम्हाला पाहायला नक्कीच आवडेल

  • @dattatrayingale8415
    @dattatrayingale8415Ай бұрын

    Real patrakarita, love you Mandar ❤

  • @user-ch1gq5fq4x
    @user-ch1gq5fq4xАй бұрын

    Salute u r journalism..

  • @dattamargale3170
    @dattamargale3170Ай бұрын

    Nice news ❤❤❤

  • @sachinP1451
    @sachinP1451Ай бұрын

    हीच का मोदीची गॅरंटी 😂😂

Келесі