Shrinivas Pawar Live : Ajit Pawar यांना बिन मिश्यांचं श्रीनिवास पाटील यांना का पाहायचं आहे?| Ncp
🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#ShrinivasPawar #AjitPawar #Ncp
राष्ट्रवादीत दोन गट झाल्यानंतर अजित पवारांचे बंधु श्रीनिवास पवार यांनी पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. बारामतीच्या लढतीच्या पार्श्वभूमिवर श्रीनिवास पवार यांच्याशी साधलेला संवाद
#RPT0429
Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZread channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Пікірлер: 178
दादा ने गद्दारी केली असा काका मला मिळाला असता तर मी आयुष्यभर साथ सोडली नसती
@dhansingjagtap354
27 күн бұрын
सुप्रिया तू माहेरी राहू नकोस.सासरी आनंदाने राहा .जरा सदानंद कडे लक्ष देत जा.
@Prashantyadv722
27 күн бұрын
Asa kaka dusri bai war nazar thavtho😂😂😂
@vishaldurgade5455
27 күн бұрын
असला भामटा काका 😂
@amarjadhav9137
26 күн бұрын
अरे बाबा अजित पवारांना त्रासंकिती दिला माहित घ्या........काका आपल्या नातू बद्दल बर मीडिया समोर काही पण बोलतात अस कोण बोलत का नातू ने काय त्यांचं घोड मारलं होत का... यावरून काय बागा ना
@Prashantyadv722
26 күн бұрын
Kaka che lover koun ahe mahite ahe ka tula pandu🤣🤣
आनाजी पंत, एकोजीराव मिंधे, भ्रष्ट दादा, या तिघांची मीशी उतरविण्याचं पण महाराष्ट्राने केला आहे 🙏🤔🤔🤔
@pranit241
28 күн бұрын
आम्ही पण महाराष्ट्रात राहतो.आम्हाला कृपया बदनाम करू नये.
@AVINASHP-mo4ju
28 күн бұрын
@@pranit241 भ्रष्ट लोकांची मीशी 100 वेळा ला उतरली जनार.. तुला मिर्ची लागली तरी.🤔
@pradeepthatte2063
28 күн бұрын
तू कोण औरंग्याची अवलाद का !
@user-dh6wz1vo8w
28 күн бұрын
@@pranit241अ
@vishaldurgade5455
27 күн бұрын
🍌🍌
सच्चा व दिलदार माणूस बापूसाहेब
मला तर अज्याला बिन मिषाचे पाहायचे आहे
अंडे गोळा करणारा अज्या ते 70 हजार कोटीचा मालक..आणि 5 वेळा उपुख्यमंत्रीपद .असला काका सगळ्यांना मिळो
@Shadow17165
27 күн бұрын
Mg kaka tr 250000 lakh koti che malak
@pravinwaghmare3284
27 күн бұрын
@@Shadow17165 दाखव भाऊ सिद्ध कर 😂
@abhijeetmeche2392
27 күн бұрын
Purava kay?
@Shadow17165
27 күн бұрын
@@abhijeetmeche2392 Ajit pawar la ghdvla kon
श्रीनिवास पवार महोदय , आपले मुद्दे अप्रतिम व बिनतोड आहेत. खरोखरच आपले कौतुक वाटते. मला वाटते शरद पवार साहेबांची सर्वात मोठी चूक ही आहे की त्यांनी अजित पवारना त्यांच्या गुणवत्ते पेक्षा जास्त सत्ता , अधिकार, पदे , दिली आणि त्यांची पूर्ण परतफेड अजित पवाराणी केली. शरद पवार बद्धल इतकी खालची भाषा अजित पवारांनी शरद पवारणी बोलावयास नको होती . आणि त्यांनी सुप्रिया सुले यांच्या विरोधात आपली पत्नी निवडणुकीस उभे करावयास नको होते. ही सर्वात मोठी अजित पवारांची चूक आहे.
दूध पिळणारा ते 70 हजार कोटीचा मालक..🤣🤣🤣
@SunilShinde-ct3cd
23 күн бұрын
तळ्यात मुतणारा दादा
Ek no...Saheb
दादा जुने फडणवीस होणार. Clean shave 🪒🪒😅😅 कसे दिसेल ते मंत्रिमंडळात आणि बारामतीत.
Excellent
जणतेला बिगर मिशीचाच मुतरा बघायचा आहे😂😂😂
@myanimals1212
27 күн бұрын
ये नीट बोल लाळचाटया
दादा किती मोठा नेता असला तरी पोराला निवडुन आणु शकला नाही आणी बायको पण पडताना बघणार आणी हे दोघे दादा ला घरा बाहेर काढणार😂
आज्या ची बारामतीत पोल्ट्री होती, साहेबांनी आशीर्वाद दिला नसता तर कोंबडीला गवत घालत बसला असता
अर कितीही आपटली तरी सुपिरीया ताईच येणार हे नकी लक्षात ठेवा आयत्या बिळावर नागोबा बारामतीकर कधी विसरणार नाही उचलून टाकणार चार जूनला समजेल
@nitinpradhan91
23 күн бұрын
बैला अदुगर लिवायला शिक रै,गावठी ,,,,,,,सुप्रिया,,,,,
अजित पवार सत्तेशिवाय जगू शकत नाही
फक्त साहेब
Gentleman !!
पण त्याला मीशा आहेतच कुठ....मीशा नसलेला माणूस कोण असतो ते माहिती आहे सगळ्यांना
जानता राजा ने रोहित पवार तयार केला. राज्याचे भविष्य रोहित पवार.
१०१%
Jay shree Ram
एकदम करेक्ट आणि लोकांच्या मनातले विचार.
अनायसे मिळालेली संपत्ती उद्योग आणि मुलाला पुढील मिळणारी आमदार की या मुळे सख्या भावा सोबत जायला कसं आवडेल? कार्यकर्ते फक्त कष्टासाठी, आमदार पद मात्र फक्त पवार कुटुंबियांना त्यांच्या मुलांना मुलींना...
@pradipshingate1297
27 күн бұрын
मंग आज्या जनतेचा विकासा साठी गेलाय होय तिकडे स्वतःची लफडी लपवायलाच गेलाय की आन स्वतःचा बायका पोरांना च उभा करतोय की
शरदपवार विकास पूरुष.
राजकारणा त हे लोका च मत असते घरातल्या भावा ने पुतण्या ने.काका ने ब हीन हे सांगाय च नसते लोका ना नाराज करु शकत नाहि पण कुंटूंब घरगुती एक त्र रहा हो श्री नि वास जी पवार3
Haa bhau opprtunist aahe
@SQ1RQ2ZQ
27 күн бұрын
फेकू पेक्षा कमीच
👌
श्रीनिवास पवार खरोखर अजित दादांचे सख्खे भाऊ आहेत का
@Balu_aru
28 күн бұрын
बीबीषण रावणाचा सक्का भाऊच होता पण रामाची साथ दिली श्रीनिवास रामराज्यासोबत आहेत रावणा सोबत नाहीत
@user-ex5lr3kv2g
28 күн бұрын
श्रीनिवास दादा पवार सुसंस्कृत कुटुंबवत्सल व्यक्तीमहत्व आहेत
@vb9386
27 күн бұрын
काम 0 शरद.... काम 0 मोहिते........ ला निवदुन दया अनी भासा भासा विकास करा ❤........... भासा भासा विकास ❤
@vb9386
27 күн бұрын
@@user-ex5lr3kv2gमटन खाऊन देवलान जनररर मदरसा छाप जिहादी इस्लामी जिहाद ❤❤❤❤
@abhijeetmeche2392
27 күн бұрын
Ha konache khato Porga Samdar nahi hot
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
पहाटे चा शपथ विधी हे पवार साहेबांनी सांगितले आहे हे खरे आहे कारण भारतीय जनता पार्टी ने राष्ट्रीय राजवट उलथून टाकण्यासाठी हे केलं साहेबांना ओळखायला भारतीय जनता पार्टी ला दुसरा जन्म घ्यावा लागेल
We are praying for all God will do miracle in your life 🙏🏿🙏🏿🙏🏿
अजितदादा पवार यांच्या महायुतीतील प्रवेशाne त्यांचा खुळखुळा करून टाकला... त्यांचे घराने पावर साहेब यांचे सोबत राहीले.... काय दरारा होता दादाचा... आमचा दादा लय रूबाबदार.....बिना मिशा चा दादा कसा दिसेल.... लय चुरू चुरू बोलायला लागले....😅😅😅😂😂😂
मुर्खा दादानी परतीचे दोर कापले आहेत....
@SQ1RQ2ZQ
27 күн бұрын
तो जेव्हा पण मुतायला जातो तेव्हा असच बोलतो, बुल्लीवर फटका बसला की येतो माघारी पळत....काका मला वाचवा
@nanakhomane1706
27 күн бұрын
😀😀😀@@SQ1RQ2ZQ
तुमचे काका देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री यांचा वारंवार अपमान करतात तरी तुमचे काका भारी, बरोबर. वारे वा.
बिन मिशीचे दादा कसे दिसतील ?
त्यांना जायचं होत,कारण त्यांनी भ्रष्टाचार केलेला होता
Tumhi dila hota baherun pathimba pahila mag charcha kasli tumch maanT hotech n BJP brbr jayche
Yancha Aavaj Ekddam Shard Pawaran Sarkhach Aahe....Bolnyachi Syyle Pan Tyancha Satkhich Aahe.
Jai MVA aghadhi
Mumbai tak advertisement lage raho. Mumbai tak maharashtra dhrohi
दादांना सत्ते सवय पवारांनी लावली,पवांराचा राजकीय प्रवास पाहिला तर पवारांनी कीत्येकदा संत्ते साठी कोणा कोणाचा विश्वासघात केला इतिहास तपासा.
Kiti milaley mumbai tak
Original NCP only Sharad Pawar saheb zindabad mahavikas aagadi zindabad
ट्रेलरच हार मिळवून देणार, हे नक्की
Only Supriya Tai win mahavikas aagadi zindabad ✌️🚩
Doing Discussion and taking decision are two different things
बिनलाजी आहे नाही मिशी कापणार..😂
बापू भारी माणूस हाय
Mala pawar family khup mature vatat hoti…pan aaj kalal kiti antargat matbhed ahet….pan tokala jan yoghya nahi
70हजार कोटी चा ब्रह ठा चार थांबून देत न्हवथा यमराज जरी आले तरी जावं लागले असते.. नाहीतर झेल मध्ये जावे लागले असते
साहेब आम्ही अडचणीत आहे याचा अर्थ असा की आम्ही चोरी केली आहे
Khot boltoy ha srinivas.
हा ट्रोजन आहे दादांनी सोडलेला.
सुनेत्रा पवार जर बारामती मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या तर तू एका बाजूची मिशी काढून बारामतीत फिरणार का,
@amolmane4780
28 күн бұрын
Gap re tu
@nnj6497
28 күн бұрын
तुला लैच पुळका आलाय रे , त्या भावा - भावांच्या वादात तुला का रस ? कोण तू ? तू तर पवारपण नाही .
@vinodshete946
27 күн бұрын
Swapn bhag tu
Kone हा कोन नहि अो लखत nhi yala
तुमचा पण चायनल मोदीला विकला आहे का,
भ्रष्ट व्यक्तीला या वेळी कोणीही वाचवू शकणार नाही फक्त मोदीच वाचवू शकतो म्हणून ही अडचण आहे
Ajitdada akch vada Ajit dada
Shrinivas Bhadkhau ka Laj balga jara Tyachya jivavar jagta Porala Aamdar karayche ka?
Yugendra la ubh kara vidhansabhe la
Kod
Bhavdya dada peksha danger hay bolayla
शरद संपला 😂
Dharnat. Paani. Yeu. De. Mag. Dada. Misha. Kadhu det
Ajit dada 100000 matani vijayi hon😢
HMV पत्रकार आहात
दुनिया मे रॉंग और राईट कुछ नही होता जिसके पास पावर होता है उसका रॉंग भी राईट हो जाता है..... संत नरेंद्र मोदी
@rajurastogi18
24 күн бұрын
पुचीसंत
कधी दादांनी आंदोलन केलं नाही
सुनेत्रा जिंकली की सुप्रिया सर्वात जास्त पराभूत होतील ते शरद पवार
Mutra lavdyach mala pan yakda aajyala bin misich bagayach aahe chekyala
पैशाच्या भरवशावर भाजप निवडून येणार. सुळे चा पराभव होणार
श्रीनिवास भावकी व हेवादावे सुरू केले.भाऊ नी केलेले उपकार विसरला.कधी समाजासाठी तू काय केले नाही.
@SQ1RQ2ZQ
27 күн бұрын
भाऊ मोठा गुणाचा, भावाने कुटुंबाला धोका दिला, मुतरा मुतला नात्या गोत्यावर
अहो बारामतीकर लय हुशार आहेत बघा अजित पवार आमदार होणार हे आत्ताच सांगितले
😅
सुनिञा पवार निवडून येणार तू श्रीनिवास पवार डोकं भादरून फिर प्रसिद्धीसाठी काय बोलतोय
@SunilShinde-ct3cd
23 күн бұрын
हे तु स्वप्नात च पहा
Aisa koi saga nahi jisko humne thaga nahi😂
हा माणुस राजकारणात पाहिजे राव
Dadala bin mishi ch bagayche aahe
औरंग्याच्या आवलादी पिसाळल्या😊
@nnj6497
28 күн бұрын
कमेंट करायला आल्या अफजल्याच्या अवकाळी आवलादी असे म्हणायचे का इतरांनी तुला ?
@SQ1RQ2ZQ
27 күн бұрын
तुझी आई पण पिसाळली काल रात्री पासून ऐकतच नाहीये
@akshayanande2977
27 күн бұрын
Te Nawaz Sharif cha cake Ani birayani khayla nahi gelo re
यांनी vahin च 40 वर्षे काम केलेले दिसतं नाहीं
आता हे आले मुलाची सोय करायला वा
आपण कोण
Tumhi etke varsh kuthe hota
कुटुंबातील कोण्याच्या नंतर मिशासह काढले जाते 😢
वाय बी चव्हाण ला दादा साहेबांच्या बरोबर चर्चा करायचं गेले होते साहेबांनी कायम आईनं वेळेसच कल्टी मारली आहे दादांना कायम villian ठरवलं
काळजी नको; जनता पार झाट पण साफ करून टाकेन 😂
खरं तर तुम्हाला शेवटच्या दिवशी असे interview द्यावे लागतायत यातच तुमचा पराभव स्पष्ट दिसत आहे. आज पासुन प्रचार थांबतोय म्हणून हा प्रपंच दादा नक्कीच उत्तर देतील तेव्हा वाईट वाटून घेऊ नका
@Balu_aru
28 күн бұрын
शेम्बडा आणि रडका दादा
SUPRIYA 100 % PDNAR AHE
@vitthalpawar5234
27 күн бұрын
SUPRIYA. NIVDUNYENAR100
मुतरा दादा
याला याचा मुलगा युगेंद्र ला सेट करायचा आहे, म्हणून भावाला सोडून तीकडचा झाला
तुला कोण ओळखतो 🤣
आणि बिन मिशीचा दिसला नाही तर तू काय करणारे रे बाबा? 😄
फालतुगिरी 😂
असा भाऊ मी कधीच पहिला नाही राव त्यांना माहीत आहे आपले काका किती कटकारस्थानी तरी तिकडेच आपला भाऊ किती स्वच्छ मनाचा आहे हे ते बघतच नाही आहे
@lahukharat7667
27 күн бұрын
किती स्वच्छ आहे दादा70 हजार कोटी चा गरीब दादा mutra
तुम्ही मिशा अगोदरच काढल्या अंदाज आला काय आता दादा कशाला काढतील
तुम्ही कितीही आपटा येणार तर सुनेत्रा ताई पवारच
@tusharwable3256
28 күн бұрын
Ho . Sagale tula vicharun vote denar ahe na .
@prashantpardeshi108
27 күн бұрын
@@tusharwable3256 he saglya jagala mahiti ahe yenar tr modich
Tumhi काहीच बोलू नका निवस्जी
😂याला आपल्या मुलाला राजकारणात सेट करायेच बाकी दुसर काही नाही
U r right sir 👌 congratulations 🎉 mahavikas aaghadi zindabad 🚩✌️
जळका भाऊ स्त्रीनिवास