Indapur Rada : दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ, प्रत्यक्षदर्शी लोकांनी काय सांगितलं

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#Dattabharane #baramatiloksabha
दत्तात्रय भरणे यांनी इंदापुरात एका व्यक्तिला शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. इंदापुरात ज्यांना शिवीगाळ केली त्या गवळींनी सगळा प्रसंग सांगितला, शिवाय इथे उपस्थित असलेल्या लोकांनी काय सांगितलंय...
#RPT0429
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZread channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 445

  • @tatyakudale835
    @tatyakudale83525 күн бұрын

    मामा घाबरला,मामाची फाटली हातभार,

  • @JBS-77777

    @JBS-77777

    25 күн бұрын

    सुप्रिया च्य गांडीला खूप खाज आहे हे मराठा तरुण आहेत दत्तमामा भरणे च नाव खराब करता आहे खबरदार OBC लोकांना राजकारण समजत

  • @sushant1776
    @sushant177625 күн бұрын

    आता जनतेने पेटुन उठल पाहीजे यांच्या दादागिरी विरूध्द नाहीतर संपल सगळ

  • @heeragadge1861

    @heeragadge1861

    25 күн бұрын

    परंतु जे पैसे ची लालची त्यांच काय

  • @TheGreateVision

    @TheGreateVision

    25 күн бұрын

    ​@@heeragadge1861काही नाही भाऊ...पैसे सर्व घेतात... पण मत ज्याला द्यायचे आहे त्यालाच देतात...पैसे देऊन मत नाही फिरत😂

  • @JBS-77777

    @JBS-77777

    25 күн бұрын

    सुप्रिया च्य गांडीला खूप खाज आहे हे मराठा तरुण आहेत दत्तमामा भरणे च नाव खराब करता आहे खबरदार OBC लोकांना राजकारण समजत

  • @kanchanwadekar4850
    @kanchanwadekar485025 күн бұрын

    आमदार झाला त्याला मस्ती आली इतकी मस्ती भरणे चांगली नाही भरणे

  • @JBS-77777

    @JBS-77777

    25 күн бұрын

    सुप्रिया च्य गांडीला खूप खाज आहे हे मराठा तरुण आहेत दत्तमामा भरणे च नाव खराब करता आहे खबरदार OBC लोकांना राजकारण समजत

  • @jalindarmahadik4336
    @jalindarmahadik433625 күн бұрын

    भरणे कायमचा घरी बसणार आहे नीच आणि कखालची पातळी गाठली आहे

  • @JBS-77777

    @JBS-77777

    25 күн бұрын

    सुप्रिया च्य गांडीला खूप खाज आहे हे मराठा तरुण आहेत दत्तमामा भरणे च नाव खराब करता आहे खबरदार OBC लोकांना राजकारण समजत

  • @rameshpachorkar5977
    @rameshpachorkar597725 күн бұрын

    आरे आजित ला एकही जागा मिळणार नाही. मुजरा करणार दिल्लीत.

  • @JBS-77777

    @JBS-77777

    25 күн бұрын

    सुप्रिया च्य गांडीला खूप खाज आहे हे मराठा तरुण आहेत दत्तमामा भरणे च नाव खराब करता आहे खबरदार OBC लोकांना राजकारण समजत

  • @JBS-77777

    @JBS-77777

    25 күн бұрын

    सुप्रिया च्य गांडीला खूप खाज आहे हे मराठा तरुण आहेत दत्तमामा भरणे च नाव खराब करता आहे खबरदार OBC लोकांना राजकारण समजत

  • @chandrakantgunjal8847

    @chandrakantgunjal8847

    15 күн бұрын

    चोळी लुगडी घालून लावणी बैठकी ची

  • @pramodpatil1099
    @pramodpatil109925 күн бұрын

    भरणेची भाषा घसरली आहे

  • @JBS-77777

    @JBS-77777

    25 күн бұрын

    सुप्रिया च्य गांडीला खूप खाज आहे हे मराठा तरुण आहेत दत्तमामा भरणे च नाव खराब करता आहे खबरदार OBC लोकांना राजकारण समजत

  • @prafulldeshmukh2339
    @prafulldeshmukh233925 күн бұрын

    दडपशाही व ठोकशाही चालली आहे गरिबांवर्ती ....

  • @JBS-77777

    @JBS-77777

    25 күн бұрын

    सुप्रिया च्य गांडीला खूप खाज आहे हे मराठा तरुण आहेत दत्तमामा भरणे च नाव खराब करता आहे खबरदार OBC लोकांना राजकारण समजत

  • @sarpanchsarpanch5095
    @sarpanchsarpanch509525 күн бұрын

    याला माज चढला आहे।

  • @JBS-77777

    @JBS-77777

    25 күн бұрын

    सुप्रिया च्य गांडीला खूप खाज आहे हे मराठा तरुण आहेत दत्तमामा भरणे च नाव खराब करता आहे खबरदार OBC लोकांना राजकारण समजत

  • @vijaygosavi2963
    @vijaygosavi296325 күн бұрын

    निवडणूक आयोग कारवाई करणार नाही कारण ते मोदी

  • @user-xs1oz8rb1j

    @user-xs1oz8rb1j

    25 күн бұрын

    ते कारवाई करणार नाही पण जनता यांना 2024 ला खाली बसवतील

  • @JBS-77777

    @JBS-77777

    25 күн бұрын

    सुप्रिया च्य गांडीला खूप खाज आहे हे मराठा तरुण आहेत दत्तमामा भरणे च नाव खराब करता आहे खबरदार OBC लोकांना राजकारण समजत

  • @madhukarbhoir5354
    @madhukarbhoir535425 күн бұрын

    निवडणूक आयोग आणि पोलीसांचा वापर करून दडपशाही सुरू आहे

  • @JBS-77777

    @JBS-77777

    25 күн бұрын

    सुप्रिया च्य गांडीला खूप खाज आहे हे मराठा तरुण आहेत दत्तमामा भरणे च नाव खराब करता आहे खबरदार OBC लोकांना राजकारण समजत

  • @milindkulkarni3198

    @milindkulkarni3198

    25 күн бұрын

    तू उपोषण सुरू कर.

  • @machindragunjal3486
    @machindragunjal348625 күн бұрын

    मतदान विरुद्ध करून याचा माज मोडून टाका. जय तुतारी

  • @JBS-77777

    @JBS-77777

    25 күн бұрын

    सुप्रिया च्य गांडीला खूप खाज आहे हे मराठा तरुण आहेत दत्तमामा भरणे च नाव खराब करता आहे खबरदार OBC लोकांना राजकारण समजत

  • @rameshpachorkar5977
    @rameshpachorkar597725 күн бұрын

    मतदानाचा आधीकार आपल्याकडे आहे. जास्त माज करणार्या नेत्यांना सुमडीत घरी बसवा.

  • @ashutoshchandanshive1575
    @ashutoshchandanshive157525 күн бұрын

    हा पत्रकारच अजित पवार गटाचा आहे फिरून फिरून एकच प्रश्न विचारतोय

  • @JBS-77777

    @JBS-77777

    25 күн бұрын

    सुप्रिया च्य गांडीला खूप खाज आहे हे मराठा तरुण आहेत दत्तमामा भरणे च नाव खराब करता आहे खबरदार OBC लोकांना राजकारण समजत

  • @user-ni5cr2yd1l
    @user-ni5cr2yd1l25 күн бұрын

    मतदान केंद्राच्या बाहेर कॅमेरे बसायला पाहिजेत

  • @JBS-77777

    @JBS-77777

    25 күн бұрын

    सुप्रिया च्य गांडीला खूप खाज आहे हे मराठा तरुण आहेत दत्तमामा भरणे च नाव खराब करता आहे खबरदार OBC लोकांना राजकारण समजत

  • @JBS-77777

    @JBS-77777

    25 күн бұрын

    सुप्रिया च्य गांडीला खूप खाज आहे हे मराठा तरुण आहेत दत्तमामा भरणे च नाव खराब करता आहे खबरदार OBC लोकांना राजकारण समजत

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq25 күн бұрын

    गरीबाला दाबाल तर ... भाजप निवडणूक येत नाही.जय भवानी

  • @sopanjagtap4799
    @sopanjagtap479925 күн бұрын

    भरणे ला घरी बसवा सुप्रिया सुळे विजाई भव

  • @sushant1776
    @sushant177625 күн бұрын

    निवडनुक आयोग आणि एकुनच कायदा सुवेवस्था झोपली आहे मतदारांना आया बहीणिवरून शिव्या दिल्या जात असतील तर याला लोकशाही कस म्हनायच ही तर हुकुमशाही च झाली

  • @JBS-77777

    @JBS-77777

    25 күн бұрын

    सुप्रिया च्य गांडीला खूप खाज आहे हे मराठा तरुण आहेत दत्तमामा भरणे च नाव खराब करता आहे खबरदार OBC लोकांना राजकारण समजत

  • @jaydeepshinde4660
    @jaydeepshinde466025 күн бұрын

    भरणे कायमचा घरी बसवा😅

  • @smitanalage4217
    @smitanalage421725 күн бұрын

    भरणे नीच आहे

  • @JBS-77777

    @JBS-77777

    25 күн бұрын

    सुप्रिया च्य गांडीला खूप खाज आहे हे मराठा तरुण आहेत दत्तमामा भरणे च नाव खराब करता आहे खबरदार OBC लोकांना राजकारण समजत

  • @Chetanapetkar541
    @Chetanapetkar54125 күн бұрын

    माज

  • @amitabhbachchan2727
    @amitabhbachchan272725 күн бұрын

    लोकशाही संपली बामणशाही आली। 😊😊😊😊

  • @busylife4742

    @busylife4742

    25 күн бұрын

    याच्यात बामण कुठुन आला ? कोण आहे ह्यात बामण ? काही झाल की बामणावर लोटून द्या ।खुप स्वस्त झाला आहे न रे बामन ?

  • @Brahman581

    @Brahman581

    25 күн бұрын

    ​@@busylife4742 अरे संपूर्ण ब्राह्मण समाज चुकीचा नाहीये परंतु देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्यासारख्या महान लोकांमुळे संपूर्ण ब्राह्मण समाज स्वस्त झालाय हे दु्दैवच

  • @amitdhanke4013

    @amitdhanke4013

    25 күн бұрын

    ​@@busylife4742fadvnis ne sarvat jast baman na badnam kel

  • @VijayJadhav-vj6pd

    @VijayJadhav-vj6pd

    25 күн бұрын

    ​@@Brahman581Sad. But true.

  • @LionKingkitchen

    @LionKingkitchen

    25 күн бұрын

    श्री स्वामी समर्थ ​@@busylife4742

  • @limbajinagre7472
    @limbajinagre747225 күн бұрын

    भरणे हटाव महाराष्ट्र बचाव 💯🙏

  • @yogeshsawarde4424
    @yogeshsawarde442424 күн бұрын

    ही लोकशाही आहे इथे कोणत्या पण नेत्याची धमकी किंवा दमदाटी चालून देऊ नका. आपण ह्यांना मतदान करतोय म्हणून हे निवडून येतात. कोणाला कोणाचे तळवे चाटायचेत त्यांना चाटू द्या. आपण निवडून देतोय म्हणून ते आपली कामे करतात आपल्यावर काही मोठा उपकार करत नाहीत.👍🏻

  • @solutionfinance-zv9mu
    @solutionfinance-zv9mu25 күн бұрын

    कोणी काहीही करा कसे पण वागा ना गृह खात ना निवडणूक आयोग

  • @user-hb1pz1en2p
    @user-hb1pz1en2p25 күн бұрын

    पवार साहेब प्रेमी सुमितदादा घोडके ❤

  • @pramodbhosale8107
    @pramodbhosale810725 күн бұрын

    मामा तुमचे अवगड आहेत पुढें एका साडी न बाई महत्री होत नाही....

  • @santoshtakawale2634
    @santoshtakawale263425 күн бұрын

    मला बातमीदार यांच एक कळत नाही आमदार जर काही वाईट चुकीचे बोलले असतील तर ते बोलायला लाजत नाहीत तर जे काही आहे ते दाखवायला बातमीदार का घाबरत आहेत लोकांना पण कळू द्यात खर खोट

  • @anildaki5720
    @anildaki572025 күн бұрын

    हा कंस मामा - दुर्योधन हारणार

  • @rajendraithape8399
    @rajendraithape839925 күн бұрын

    हर्षवर्धन पाटलांना निवडून दिले असते तर ही वेळ आली नसती. याला १०वर्षापासून निवडून दिले कोणी. आता कशाला बोंबलता.

  • @ravindrakamble7174
    @ravindrakamble717425 күн бұрын

    दडपशाही दत्तू ची 😂😂

  • @JBS-77777

    @JBS-77777

    25 күн бұрын

    सुप्रिया च्य गांडीला खूप खाज आहे हे मराठा तरुण आहेत दत्तमामा भरणे च नाव खराब करता आहे खबरदार OBC लोकांना राजकारण समजत

  • @ram7043
    @ram704325 күн бұрын

    म्हने हा मामा भरणे..... भरणे नाही आता मामाचे दिवस भरले.... 😜

  • @JBS-77777

    @JBS-77777

    25 күн бұрын

    सुप्रिया च्य गांडीला खूप खाज आहे हे मराठा तरुण आहेत दत्तमामा भरणे च नाव खराब करता आहे खबरदार OBC लोकांना राजकारण समजत

  • @user-dw3rq6jy3y
    @user-dw3rq6jy3y25 күн бұрын

    लोकशाहीचा अंत झाला

  • @sanjaypawar5114
    @sanjaypawar511425 күн бұрын

    भरनेचे दिवस भरले. याचा माज लवकरच उतरणार.

  • @sanjaygaikwad3571
    @sanjaygaikwad357125 күн бұрын

    कमेट टाकण्यापेक्षा निवडणुक आयोगाच्या कार्यालयात घुसून आयुक्तासह येथील कर्मचारी यांना कायमचे संपविल्या शिवाय लोकशाही मार्गाने मतदान होणारं नाहीं आतां या दडपशाहीचा व हुकूमशाहीचा बंदोबस्त करण्यासाठी जनतेलाच पाऊल उचलणे गरजेचे आहे

  • @lahanujoshi__1415

    @lahanujoshi__1415

    25 күн бұрын

    आंदोलन होणे गरजेचे आहे.. त्याशिवाय election commission सुधारणार नाही

  • @jayvantvishe5832

    @jayvantvishe5832

    25 күн бұрын

    खर आहे , आता लोकांनी रस्त्यावर यायला पाहिजे

  • @babapatil6120

    @babapatil6120

    24 күн бұрын

    इतिहास साक्षी आहे अति केल की माती नक्कीच होणार

  • @vikram940

    @vikram940

    22 күн бұрын

    😂

  • @santoshwanave2333
    @santoshwanave233325 күн бұрын

    लोकशाही संपली, ठोकशाही सुरू झाली

  • @p14823
    @p1482325 күн бұрын

    वारं फिरलय नाद भरी काम आहे पवार साहेब only👑💪❤️ only तुतारी

  • @narayanpawar1710
    @narayanpawar171022 күн бұрын

    लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारिता असते....मिडियाने तटस्थपणा दाखवून सत्य जनतेसमोर आणावे

  • @sachinshinde7970
    @sachinshinde797025 күн бұрын

    भरणे मामला मारा सगळे मिळून

  • @bhausahebjagtap660
    @bhausahebjagtap66025 күн бұрын

    गरीब जनतेवर अशी दादागिरी करण शोभत नाही

  • @navnathbhapkar6225
    @navnathbhapkar622525 күн бұрын

    इटकरी फार मिटु मिटु बोलतोय , प्रत्यक्ष लोकं काय बोलतात,

  • @LEOKING1408
    @LEOKING140825 күн бұрын

    अरे पण तुम्ही का नेत्यांची चमचेगिरी करता.. पैसे मिळत असतील ना शिव्या खायचे..😂😂😂

  • @bio2907

    @bio2907

    20 күн бұрын

    Shbdagnik paiset

  • @rajendraborkar1831
    @rajendraborkar183125 күн бұрын

    निवडून अयोग बंगार

  • @dadabhand4041
    @dadabhand404120 күн бұрын

    फिक्स आमदार मा.दत्तामामा भरणेच 💪💪💪✌️✌️🔥🔥

  • @user-xg6wd6en8z
    @user-xg6wd6en8z25 күн бұрын

    सत्ते चा माज उतरवा

  • @tejaswadekar4104
    @tejaswadekar410425 күн бұрын

    सत्तेचा गैर वापर चालू आहे.

  • @Ak07971
    @Ak0797125 күн бұрын

    गरीब कार्यकर्त्याने आपलं घर चांगलं सभाळाव मुलांना वेळ द्यावा घरच्यांची काळजी घ्यावी...घेणं देणं सच्चा कार्यकर्ता

  • @abhichandanshive4244
    @abhichandanshive424425 күн бұрын

    मामा ला जरा रेस्ट घेवू द्या या टाइम ला जरा जास्त होतय मामा च हे पहा अन्याय होत आहे कोणत्या पण माणसावर आपण येक लोक प्रतिनिधी आहे मंग नीट बोलायला पहिजे मामा मतदान करणारा तुमचा पण भाग आहे या टाइम ला पहावे लागेल

  • @santoshgodase1093
    @santoshgodase109325 күн бұрын

    आपापसात मतभेद काही असुद्या पण लोकप्रतिनिधी म्हणून ही अरवाच्छ भाषा न शोभणारी आहे शेवटी कार्यकर्ताच संयमी निघाला अजून वेगळं काय राजकारण असू शकत 👏🏻

  • @vijaykumarbhandwalkar6266
    @vijaykumarbhandwalkar626625 күн бұрын

    पत्रकार सामान्य माणसाला उलट सुलट प्रश्नन तेचतेच फिरवून विचारतात

  • @ramdaspawar3473
    @ramdaspawar347325 күн бұрын

    मामा आपण आपेक्षा भंग केला आज

  • @Bestisnext1947
    @Bestisnext194725 күн бұрын

    त्यांना पण विचारणा करा पत्रकार महोदय

  • @kranti4841
    @kranti484125 күн бұрын

    भरणे लवकरचं माजी आमदार म्हणून जनतेसमोर दिसतील

  • @SachinSawant-kp5hl
    @SachinSawant-kp5hl25 күн бұрын

    असे कोणी दादागिरी करणारे त्यांना मतदान करू नये

  • @MarotiDhoran-fq4vs
    @MarotiDhoran-fq4vs25 күн бұрын

    माजलं आहे

  • @dhananjaygavit7818
    @dhananjaygavit781825 күн бұрын

    याच्यावरून एक गोष्टी नक्की भरणे चा बाजार उठणार आता परत येत नाही हे नक्की

  • @aabasahebholkar2798
    @aabasahebholkar279825 күн бұрын

    याची किंमत विधानसभेच्या वेळी नक्कीच चुकवावी लागेल.

  • @shantkolhapure5677
    @shantkolhapure567725 күн бұрын

    ट्रेलर इतका भयानक था पिक्चर कैसा होगा सोचकर मन सुन्न होता है इससे बुरे दिन अच्छे थे अच्छे दिनके सपने में पुरी तरह जनता फस चुकी है

  • @pramodbhosale8107
    @pramodbhosale810725 күн бұрын

    मामा आता झाला बिन कामा....

  • @DattaDhavale-hw6bq
    @DattaDhavale-hw6bq25 күн бұрын

    भरण्याची मस्ती करतानाचा विडीओ वायरल झाला आहे

  • @chetanhande1012
    @chetanhande101225 күн бұрын

    आमी जे आहे न मुळात या पक्षचे अविशांत मतदान करणार नाही मै उद्धव साहब

  • @amolmohiteam572
    @amolmohiteam57225 күн бұрын

    अरे हा कसला लोक प्रतिनिधी याला लोकांजवळ कसे बोलावे हे समजत नाही काय लोकांचे प्रश्न सोडविणार

  • @bhaskarthute3013
    @bhaskarthute301325 күн бұрын

    सत्तेचा माज चढलाय मा. भरणे साहेब

  • @vasantkale4835
    @vasantkale483522 күн бұрын

    तुम्ही घाबरून जाऊ नका महाराष्ट्रा तुमच्या पाठी

  • @SachinShinde-cn2qw
    @SachinShinde-cn2qw25 күн бұрын

    सत्तेचा माज

  • @user-my9de6mn4z
    @user-my9de6mn4z19 күн бұрын

    ज्या वेळी सर्वसामान्य माणुस जिवाव ऊदार होऊन पुढे येणार तेव्हा क्रांतीला सुरुवात झाली समजा फक्त न्यायदेवतेन न्याय द्यावा जय शिवराय

  • @KailasThorat-wt1kc
    @KailasThorat-wt1kc25 күн бұрын

    भाजप ला माज आला , भाजप ची साथ असनार😊

  • @santoshkavhale7890
    @santoshkavhale789025 күн бұрын

    दादा ताई एकच आहेत कार्यकते बावळट

  • @siddnathakhartode7356

    @siddnathakhartode7356

    25 күн бұрын

    हे एकदम खर आहे

  • @Ak07971

    @Ak07971

    25 күн бұрын

    100%😅

  • @amarpatil2288

    @amarpatil2288

    25 күн бұрын

    🍉🍉🍉🍉🍌🍌🍌

  • @nileshpatil-xf8rl

    @nileshpatil-xf8rl

    25 күн бұрын

    😂😂

  • @nitinkapane9384

    @nitinkapane9384

    25 күн бұрын

    हे खरंय

  • @bharatsalunkhe7621
    @bharatsalunkhe762124 күн бұрын

    किरवाई व्हायला पाहिजे आमदार असला म्हणून काय झालं

  • @SumtilalMeher
    @SumtilalMeher25 күн бұрын

    टी . एन .शेषन सारख्या निवडणूक अधिकाऱ्यांची गरज आहे

  • @satishsawant5409
    @satishsawant540925 күн бұрын

    सत्तेचा माज आलाय भरणे ला.....

  • @rNT-lf2hf
    @rNT-lf2hf25 күн бұрын

    Amdar kay bhasha boltoy...laj vatayla pahije

  • @sharadpawar3391
    @sharadpawar339125 күн бұрын

    एखाद्या आमदारांनी अशी असंवैधानिक भाषा बोलणे हे अशोभनीय आहे.

  • @vijayacharya2966
    @vijayacharya296624 күн бұрын

    बूथवरती मतदान चालू असताना एका चालू आमदाराच काय काम होतं

  • @MrRavan9999
    @MrRavan999925 күн бұрын

    लोकांनी विचार करावा किती ही काम करू देत उपकार करीत नाही मत दिल्यानेच आमदार झाला ना..

  • @aamirahmed617
    @aamirahmed61725 күн бұрын

    सामान्य जनतेला काही किंमत आहे की नाही...??

  • @ItsmeOBC
    @ItsmeOBC25 күн бұрын

    हा कार्यकर्ता पाणी पिण्यास गेला तेंव्हा व्हिडीओ चालू केला पण भरण्याला कळलेच नाही

  • @dattatraypawar2441
    @dattatraypawar244125 күн бұрын

    अहो पत्रकार तुम्ही फक्त जनतेला च प्रश्न विचारताय नेत्यांना असे प्रश्न कधी विचारनार

  • @vijaypatil6350
    @vijaypatil635025 күн бұрын

    हा व्हिडिओ व्हिडिओ जर पोलीस ठाण्यामध्ये घेत नसतील राज्यपालाच्या कक्षेमध्ये निदर्शन द्या

  • @shamraobankar8043
    @shamraobankar804317 күн бұрын

    किती दिवस हे भाजपाच्या बरोबर आहे थोडेच दिवसात भाजपाच यांना हुसकावून लावलं यांना कुत्रं पणं विचारणार नाही लक्षात ठेवा हे वाक्य 🙏जय तुतारी 🙏

  • @vikaschandgude6449
    @vikaschandgude644925 күн бұрын

    कारवाई करा खूप मजा आला आहे

  • @ravindrasurwade1818
    @ravindrasurwade181825 күн бұрын

    सर्व सत्याचा माज आला आहे पैसे सर्व जनतेचा आहे यांना 2024 मधे बाहेर चां रस्ता दाखवा

  • @shamraobankar8043
    @shamraobankar804317 күн бұрын

    यांना पराभव डोळे समोर दिसत आहे म्हणून ते गलिच्छ भाषेत बोलत होते विजय साहेबांचं होणार आहे .... फक्त आणि फक्त तुतारीचं येणार 🎷✌️✌️

  • @sandipkhade9793
    @sandipkhade979325 күн бұрын

    आमदार लोकनेता तो कोनत्याहि जनतेला बोलू शकत नाहि

  • @saimotors15
    @saimotors1525 күн бұрын

    Bhrne che divas bharle vatat ❤

  • @swapnillagade1228
    @swapnillagade122825 күн бұрын

    पत्रकार सत्ताधाऱ्यांची बाजू घेतोय

  • @-kb8qf
    @-kb8qf25 күн бұрын

    भरणेची भरणी भरली आता... आपटा त्याला आता

  • @mahendrapatil7562
    @mahendrapatil756225 күн бұрын

    मुंबई tak चा हा बातमीदार उगीच खोदुन विचारत आहे

  • @bhalchandrapatil9718
    @bhalchandrapatil971825 күн бұрын

    दादागिरीला वळण लावा. गरीब लोकांवर अन्याय करू nka😘.

  • @prakashjadhav1498
    @prakashjadhav149825 күн бұрын

    . दिवस भरले राव तुतारी च दादा

  • @vinodjagtap6136
    @vinodjagtap613622 күн бұрын

    आमच्याकडे जरी असा नेता असला असता तरी आम्ही दादागिरी सहन केली नसती जाग्यावर हिशोब चुकता केला आसता

  • @riteshsontakke279
    @riteshsontakke27925 күн бұрын

    याला म्हणतात सत्तेचा माज...😡😡😡😡

  • @anandapatil1374

    @anandapatil1374

    25 күн бұрын

    सत्येचा माज

  • @maltilonandkar6655
    @maltilonandkar665525 күн бұрын

    maj aalay mamala

  • @samarthyt3744
    @samarthyt374425 күн бұрын

    भरले मामा तुमचे दिवस भरलेच

  • @kaustubhchavan3607
    @kaustubhchavan360725 күн бұрын

    लोक झोपली आहेत... अश्या नेत्यांना जागेवर तुडवला पाहिजेत... पैश्याच्या खूप माज आला आहे

  • @user-xo2ed8dv2p
    @user-xo2ed8dv2p25 күн бұрын

    संजय राऊत ला ग्रह मंत्री करा

  • @maheshnarbat5213
    @maheshnarbat521321 күн бұрын

    Only mama❤

  • @mspisal
    @mspisal21 күн бұрын

    काय घडलं ते क्लिप मधे बघा की!!

  • @gajanansonwalkar7260
    @gajanansonwalkar726025 күн бұрын

    अजितदादा फक्त पैसा असलेल्या माणसाची कामे करणार नाही गरीब माणसाची, he दिसत आहे

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre967225 күн бұрын

    ददापशही chalu ahe

  • @anandraosapkal2131

    @anandraosapkal2131

    25 күн бұрын

    Ya batmidarala Thoka Video samor astna murkhasarkhe Prashant vichartoy

  • @satishrane3875
    @satishrane387525 күн бұрын

    पत्रकार भाऊ किती पैसे देऊन पाठवले तुम्हाला भरणे साहेबांनी आणि तुम्ही कोर्ट नाहीत प्रत्येक प्रश्नाला क्रॉस प्रश्न करायला थोडी लाज वाटूदे तुम्हाला घडलेली घटना पुसून टाकायला ते लोक एवढे पोट तिडकीने सांगत आहेत तर तू कशाला पुन्हा पुन्हा काय घडलं काय घडलं विचारतो

  • @rajkumarmore8111

    @rajkumarmore8111

    25 күн бұрын

    🎉🎉🎉

Келесі