Sunetra Pawar Vs Supriya Sule : बारामती लोकसभेतील शेवटच्या गावांमधील मतदारांमध्ये संभ्रम!

#sunetrapawar #supriyasule #ncp #pimprichinchwad #abpmajha #apbमाझा
Sunetra Pawar Vs Supriya Sule : बारामती लोकसभेतील शेवटच्या गावांमधील मतदारांमध्ये संभ्रम!
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZread channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 243

  • @santoshshete4223
    @santoshshete4223Ай бұрын

    तुतारी वाजवणारा माणुस ! स्वाभिमानासाठी मतदान होणार.बारामतीमध्ये डरपोक उमेदवार नको

  • @ankushjadhav1889

    @ankushjadhav1889

    Ай бұрын

    घरात येऊन मारण्याची धमकी देणारी उमेदवार पाहोजे😂

  • @mpnikhil

    @mpnikhil

    Ай бұрын

    रायबरेलीला पळून जाणारा डरपोक की स्वाभिमानी?

  • @opkingdevil697

    @opkingdevil697

    Ай бұрын

    Aa​@@mpnikhil

  • @madhusudaninamdar5979

    @madhusudaninamdar5979

    Ай бұрын

    आपल्याला संकष्टिला मटण खाणारा उमेदवार हवा

  • @ckpatekar

    @ckpatekar

    Ай бұрын

    घरात घुसून मारण्याची धमकी देणारा खासदार नकॊ आम्हाला

  • @nitinasapure
    @nitinasapureАй бұрын

    पत्रकाराने तटस्थ असले पाहिजे. आपल्या कामासोबत प्रामाणिक असावे. मालकासोबत नाही. पोटभरू झालेत आता.

  • @chandrakantmahandule7140
    @chandrakantmahandule7140Ай бұрын

    संसदरत्न सुप्रिया ताई फिक्स येणार 💯🚩🚩🚩🎷🎷🎷✌️✌️✌️

  • @Junnnar
    @JunnnarАй бұрын

    Only pawar saheb

  • @santoshshete4223
    @santoshshete4223Ай бұрын

    पत्रकार भाजपचा दिसतोय.

  • @PratikKharge

    @PratikKharge

    Ай бұрын

    पत्रकार नाही चॅनल च भाजप च आहे

  • @chandrakantmahandule7140
    @chandrakantmahandule7140Ай бұрын

    पवार साहेब जिंदाबाद 🎉🎉🎉🎉

  • @aryakuchekar1427
    @aryakuchekar1427Ай бұрын

    फक्त अजित दादा पवार 100%

  • @madhusudaninamdar5979
    @madhusudaninamdar5979Ай бұрын

    एकच वादा अजित दादा

  • @SahilParde-vx2tw

    @SahilParde-vx2tw

    Ай бұрын

    महा विकास आघाड़ी जिन्दाबाद

  • @nisarg-saudryasq7f

    @nisarg-saudryasq7f

    Ай бұрын

    Zopa

  • @HarunShaikh-sb4dt
    @HarunShaikh-sb4dtАй бұрын

    सुप्रिया सुळे यांना विजयाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @user-nx6vc6bk9m
    @user-nx6vc6bk9mАй бұрын

    Sharad Pawar saheb Supriya tai only

  • @surendramahale8599
    @surendramahale8599Ай бұрын

    खुपचं छान मुलाखत घेतली लोकांची

  • @ankushjadhav1889
    @ankushjadhav1889Ай бұрын

    सुप्रिया सुळे नि काम पण केलेत ??? 😳😳😳

  • @subhashgholap2335
    @subhashgholap2335Ай бұрын

    शरद पवार साहेब

  • @Piyushthete
    @PiyushtheteАй бұрын

    मिडिया वाले बावळट आहे छुपे मतदान प्रक्रिया आहे आपल्या देशात.......

  • @SagarSable-rr1vd
    @SagarSable-rr1vdАй бұрын

    बारामती लोकसभा मतदार संघ खेड-शिवापूर शिवाजीनगर 1345 मतदान 1300 मतदान फक्त तुतारीलाच❤🎉

  • @user-se9mx6dw4r
    @user-se9mx6dw4rАй бұрын

    पवार साहेब फक्त

  • @tarachandshaha5319
    @tarachandshaha5319Ай бұрын

    Only supriyatai Sule

  • @krushnakantPhadtare
    @krushnakantPhadtareАй бұрын

    सुनेत्रा पवार निवडुन येणारच 🎉🎉🎉🎉🎉

  • @pravinpatil1604
    @pravinpatil1604Ай бұрын

    अजित दादा लई चूक केली आपण

  • @surajshaha5819
    @surajshaha5819Ай бұрын

    Fakt Sunetra Vahini

  • @ganeshbadekar9495
    @ganeshbadekar9495Ай бұрын

    सुप्रिया ताई सुळे 200%

  • @temptechengineering3503

    @temptechengineering3503

    Ай бұрын

    बेवडी ताई 😂

  • @ganeshbadekar9495

    @ganeshbadekar9495

    Ай бұрын

    चालेल ना बेवडी त्या त्यांच्या पैशाची पित असतील पण 70 हजार कोटीचा घोटाळे बाज लोकांना नको

  • @skkkk9

    @skkkk9

    Ай бұрын

    ​@@temptechengineering3503आणि तुझी बहीण चमडी आहे 😂😂😂😂

  • @kailasingale4200
    @kailasingale4200Ай бұрын

    तुतारी 🎉🎉🎉🎉

  • @gurudataenterprises4761
    @gurudataenterprises4761Ай бұрын

    Supriya Tai ✌️

  • @Junnnar
    @JunnnarАй бұрын

    Tutarich vajnar

  • @ombhujbal7609
    @ombhujbal7609Ай бұрын

    अजित दादांनी बारामती लोकसभा मतदारसंघात पैशाचा पाऊस पडला आहे कशी येणार आहे प्रत्येक मताने तीन हजार रुपये वाटप

  • @Rakeshroshan977
    @Rakeshroshan977Ай бұрын

    तुतारी ✌🏻

  • @chandrakantmahandule7140
    @chandrakantmahandule7140Ай бұрын

    सुप्रिया सुळे 2 लाखाने विजयी होणार 💯🚩🚩🚩🚩🎷🎷🎷🎷🎷

  • @rupeshmm3196
    @rupeshmm3196Ай бұрын

    Khup genuine feedback ahe lokancha

  • @vilaschavan7465
    @vilaschavan7465Ай бұрын

    Vote Maharashtra che vikas Gujarat cha

  • @uttambaltep.r.oanticorrupt8477
    @uttambaltep.r.oanticorrupt8477Ай бұрын

    आता बदल हवा एकदा सुनेत्रा वहिनी ला संधी देऊन बघुया

  • @DarkModel18

    @DarkModel18

    Ай бұрын

    Kiti bhetle

  • @vaibhavkale9760
    @vaibhavkale9760Ай бұрын

    थोपटे support करणार शरद सुळे बावकीला....... थोपटे चे जेवढे पण राजकीय वजन आहे ते शारदा ताई ना हरवलं तेव्हा पासून होतंय...... आता काय संग्राम होईल ते पाहू....... थापत तर बरोबर त्यांच्या नुसार वागत आहे

  • @kashiramawate5811
    @kashiramawate5811Ай бұрын

    पवार विरूद्ध पवार नाही, सुळे विरूद्ध पवार असून सुनेच्या पवार निवडून येणार.

  • @komalchaudhari698
    @komalchaudhari698Ай бұрын

    Pawar saheb only

  • @kashiramawate5811
    @kashiramawate5811Ай бұрын

    सुसु ही बाहेरील मतदारसंघातील.

  • @Sharadhshettyjaishanidev
    @SharadhshettyjaishanidevАй бұрын

    Sun ethra pawar

  • @tusharutale6517
    @tusharutale6517Ай бұрын

    Kalingad vikanara yedybhokacha ahe wat

  • @raghuvirnikam
    @raghuvirnikamАй бұрын

    सुनेत्रा पवार यांनाच मतदान करा तुमचा विकास नक्की होईल 🎉🎉

  • @TabajiLokhande-su2yo
    @TabajiLokhande-su2yoАй бұрын

    महाविकास आघाडी विजयी भव !

  • @balasahebshinde2857
    @balasahebshinde2857Ай бұрын

    हे पहिल्यांदा नाही या पुर्वी ६०वर्षापुर्वी झाले आहे।

  • @ShahajiSawant-uh8dc
    @ShahajiSawant-uh8dcАй бұрын

    हे सर्व नाटक बंद करा मतदान हे गुपित आहे मिडियाने कुरपा करून बंद करा

  • @aryakuchekar1427
    @aryakuchekar1427Ай бұрын

    सुमित्रा पवार 100%

  • @c32nawalechetan41

    @c32nawalechetan41

    24 күн бұрын

    मतदान करण्याअगोदर उमेदवाराचे नाव लिहिण्याची प्रॅक्टिस कर😂😂😂😂

  • @marutikundekar3585
    @marutikundekar3585Ай бұрын

    नवीन पिढीला मातीत घालता तरी नवीन नवीन पिढीला अक्कल येत नाही

  • @subhashdhumal2113
    @subhashdhumal2113Ай бұрын

    तुतारी वाजवणारा माणूस. मशाल आणि पंजा चा विजय होवो. आणि पवार साहेबांच्या मार्गदर्शनाने देशातील शेतकर्याला बळ मिळो. बेरोजगारी कमी होवो आणि सुप्रिया ताईं च्या लढ्याला यश येवो. बलशाली भारत होवो आणि विश्वात शोभूनी राहो.

  • @sanjaykumbharkar3527
    @sanjaykumbharkar3527Ай бұрын

    साहेब साहेब फक्त साहेब

  • @satishtoro6949
    @satishtoro6949Ай бұрын

    आपण आपल्या चांगल्या भविष्या कडे बघायचं . ते जिथं दिसलं तिथं मत द्यायचं .

  • @hanumantmurudkar4337
    @hanumantmurudkar4337Ай бұрын

    सुळे

  • @dnyandeokharat8707
    @dnyandeokharat8707Ай бұрын

    अशी मुलाखत घेतली नाही पाहिजे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल

  • @atmaramjadhav1913
    @atmaramjadhav1913Ай бұрын

    निट सर्व्हे करा. भाजपचे प्रतिनिधी आहेत, असं वाटतंय

  • @rudramahendra.shende5388
    @rudramahendra.shende5388Ай бұрын

    सुनेत्रा वहिनी चांगल्या मतांनी निवडून येतील असे वाटते. ताईंना आता 80 वर्ष वय झालेल्या बापाची सेवा करण्याची संधी द्यायची आहे. मी इंदापुरकर

  • @mahindpatil9155

    @mahindpatil9155

    Ай бұрын

    कडक

  • @santoshthorat7589

    @santoshthorat7589

    Ай бұрын

    सत्यवचन

  • @hrishi_t
    @hrishi_tАй бұрын

    अरे हा reporter भांडण लावतोय काय असे कसे प्रश्न विचारतोय😂😂

  • @user-gm2sb6gk3n
    @user-gm2sb6gk3nАй бұрын

    Only Supriya Tai

  • @devidasrathod517
    @devidasrathod517Ай бұрын

    सुप्रियाताई सुळे

  • @matereshaila5769
    @matereshaila5769Ай бұрын

    बारामतीकरांनी व्यक्तीपेक्षा विचारसरणीचा विचार करुन मतदान केले पाहिजे.मलिदागॅंग कोणाचेच भले करणार नाही.

  • @prashantbharatiy9824
    @prashantbharatiy9824Ай бұрын

    ही निवडणूक दिल्ली .. गावकीची भावकीची नाही.. भावनिक होऊन मतदान न करता विकसित भारताचे सक्षम नेतृत्व घडवण्यासाठी माझ मत फक्त घड्याळाला च...

  • @srd9317

    @srd9317

    Ай бұрын

    व्हिडिओ हिंजवडी मध्ये चाललंय आणि ही हिंजवडी सोन्याची नगरी पवार साहेबांनी बनवली आहे..

  • @user-oq8pt8fl1e
    @user-oq8pt8fl1eАй бұрын

    जाणता नेता शेतकरी वाटोळे केले

  • @nikhildongare2347

    @nikhildongare2347

    Ай бұрын

    घाटे साहेब BJP ने 10 वर्षात शेतकऱ्यासाठी काय केेल सांगा..... आणि शरद पवारांनी शेतकऱ्या साठी काय केलं ... ते ही बघा .....त्याबद्दल गुणगान मोदी पण गातात.....

  • @dattatrayabhakare1039
    @dattatrayabhakare1039Ай бұрын

    Only Supriya Sule 💯🔥🔥

  • @laukeshabdar9410
    @laukeshabdar9410Ай бұрын

    मुळशी मध्ये फक्त तुतारीच चालणार... निष्ठावंत फक्त...

  • @bapukande6391
    @bapukande6391Ай бұрын

    आरे टबुज विक्री करनारे भाऊ 1260ची खता ची गोणी भाव पहा मंगच बोला

  • @chandrakantmahandule7140
    @chandrakantmahandule7140Ай бұрын

    सुप्रिया ताई सुसंस्कृत नेतृत्व 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @shobhamirajkar5775
    @shobhamirajkar5775Ай бұрын

    बदल पाहिजे . आमचा आमचा माणूस काय करता .ते तरी आपले राहिलेत का

  • @savyasachibadodkar6215
    @savyasachibadodkar6215Ай бұрын

    😂😂😂baba 10:00

  • @wamangaikwad5964
    @wamangaikwad5964Ай бұрын

    Mva old is gold ✨️

  • @abasahebjadhav5033
    @abasahebjadhav5033Ай бұрын

    मला 100% सुळे निवडुन येतील

  • @bhaiyyasahebpatil6463
    @bhaiyyasahebpatil6463Ай бұрын

    आन भान शान आमचा मान शरद पवार साहेब आम्ही साहेब सोबत राहु

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155Ай бұрын

    यावरून कळले की, बारामती कर अजून विचार करून मतदान करणार नाहीत

  • @anilshinde7851
    @anilshinde7851Ай бұрын

    बारामती कर मती गुंग करू नका चांगलं मतदान करून साहेब यांची तुतारी ध्यानात घेऊन चला

  • @dnyaneshwarmardhekar6063

    @dnyaneshwarmardhekar6063

    Ай бұрын

    तुतारी 💪💪

  • @yuvrajbavadhane3728
    @yuvrajbavadhane3728Ай бұрын

    हा शेतकरी या वाटतोय केंद्र त पायजे म्हणतोय पण केंद्र त आलेवर सरकार पाडणार कि राव

  • @vaibhavkale9760
    @vaibhavkale9760Ай бұрын

    मतदान वाढवा ज्याला करायचं तेला करा....... मशाल पेठवा..... नाहीतर हाथ बघा.....कीव ....... पुढच्या व्हिडिओ मध्ये येतो

  • @jayantkulkarni6298
    @jayantkulkarni6298Ай бұрын

    सुनेत्रा ताई विजयी भव

  • @sharadsapkal5819
    @sharadsapkal5819Ай бұрын

    शरदचंद्र पवार ✌️

  • @vaibhavkale9760
    @vaibhavkale9760Ай бұрын

    श्रीनिवास mla होणार बारामती मधून सुरे हदपसर मधून.... श्रींनी पारनेर अँड कर्जत जमखेत मधून निलेश रोशित

  • @HarunShaikh-sb4dt
    @HarunShaikh-sb4dtАй бұрын

    काय माझ्या मोदीची शान सगळ्या देशात केली गुघान

  • @sanjaychandgude293
    @sanjaychandgude293Ай бұрын

    Only Supriyatai

  • @user-tf5wm2wi4u
    @user-tf5wm2wi4uАй бұрын

    फक्त सुनेत्रा पवार

  • @vitthalpadule1475
    @vitthalpadule1475Ай бұрын

    कलिंगडात सुनेत्रा व सुप्रिया दिसतात

  • @theparle-gboi6301
    @theparle-gboi6301Ай бұрын

    Power of पांढरी टोपी 💯

  • @abc4467
    @abc4467Ай бұрын

    शरद पवार महाराष्ट्राचा आवाज 🔥

  • @Demon_Slayer_010
    @Demon_Slayer_010Ай бұрын

    अरे कुठे ती सुप्रिया सुळे आणि कुठे सुनेत्रा पवार , सुनेत्रा पवार ला निवडून देणं म्हणजे अधोगती च्या दिशेने जाणे ...सुनेत्रा पवार ला दोन मिनिट बोलता येत नाही, काय काम करणार ते सांगता येत नाही. लोकसभेत जाऊन काय प्रश्न मांडणार??

  • @ncp1010
    @ncp1010Ай бұрын

    Supriya tai ❤

  • @gopalsolanke9121
    @gopalsolanke9121Ай бұрын

    70

  • @PratikDarekar-ko8xx
    @PratikDarekar-ko8xxАй бұрын

    jyacha baramatishi kahich sambandh nahi toch jast comment madhe udya martoy 🤣

  • @gajajandeshmuk2937
    @gajajandeshmuk2937Ай бұрын

    पत्रकार महोदय तुम्ही भाजप चे गुलाम झाले आहेत का निरपेक्ष वृत्तीने काम करणे ही पत्रकार चे काम आहे ,मतदान हे गुप्त असते मतदान कोणास करणार असे विचारणे हे आचासंहिते च भंग आहे आपण दबाव टाकून विचारात आहात हे योग्य नाही

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163Ай бұрын

    याला काय म्हणावे याला

  • @drujwalahake007
    @drujwalahake007Ай бұрын

    Only सुनेत्रा वहिनी पवार ✌️

  • @dineshjamdhade8792
    @dineshjamdhade8792Ай бұрын

    Supriya tai ☝👌👌🎉🎉

  • @omkar-oz2wp
    @omkar-oz2wpАй бұрын

    Garam garam vada pav misal pav pav bhaji bhakri mutton mirchicha kharda ani bajrichi bhakri

  • @gajajandeshmuk2937
    @gajajandeshmuk2937Ай бұрын

    पत्रकार महोदय मार्ग कोणाचा चुकला हे मतदारांना विचारता तुम्ही असे विचारून मतदार आणि पवार कुटुंबात वादाची ठिणगी टाकत आहेत बंद करा हे

  • @Gte821
    @Gte821Ай бұрын

    घड्याळ घड्याळ घड्याळ फक्त घड्याळ.

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155Ай бұрын

    लोक नाव सुप्रिया सुळे चे घेत आहेत पण मतदान सुनेत्रा पवार लाच देणार

  • @navnathgadhave555
    @navnathgadhave555Ай бұрын

    सुप्रिया सुळे विन होणार 100%

  • @sushiljadhav6522
    @sushiljadhav6522Ай бұрын

    Tutari🎉Supriya Sule

  • @AnandYadav-gt1do
    @AnandYadav-gt1doАй бұрын

    जुने तेच सोण एक नंबर काका

  • @DattuRayate-vs8yh
    @DattuRayate-vs8yhАй бұрын

    फक्त सुप्रिया ताई win

  • @SahilParde-vx2tw
    @SahilParde-vx2twАй бұрын

    महा विकास आघाड़ी जिन्दाबाद हिंदुस्थान जिन्दाबाद जय हिन्द जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय लाहुजो

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155Ай бұрын

    Sunetra पवार ओन्ली

  • @Aa-od9jy
    @Aa-od9jyАй бұрын

    सुप्रिया नी पाहिला तर ह्यांच काही खर नाही

  • @aryakuchekar1427
    @aryakuchekar1427Ай бұрын

    विकासाचा वादा अजित दादा

  • @vitthalpadule1475
    @vitthalpadule1475Ай бұрын

    निवडणूकीत फक्त एकच पवार

  • @HarunShaikh-sb4dt
    @HarunShaikh-sb4dtАй бұрын

    सुप्रियाताई हजार टक्के येणार

  • @mayurlad6575
    @mayurlad6575Ай бұрын

    पत्रकार चे मानधन कापा

Келесі