Pm Modi Rally Mumbai : मोदी-राज सभेचे पडसाद, दोन मुंबईकर मित्र एकमेकांत भिडले

#abpmajha #abpमाझा #marathinews #mumbairain #ghatkoparhoardingcollapse #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #congress #indiaalliance #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #maharashtrapolitics
Narendra Modi Sabha Shivajipark : मोदी-राज एकाच मंचावर; काय बोलणार याकडे लक्ष | ABP Majha
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZread channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates | अरविंद केजरीवाल | मविआ सभा | पंतप्रधा नरेंद्र मोदी सभा मुंबई

Пікірлер: 286

  • @AwajKunachaShivSenaCha
    @AwajKunachaShivSenaCha28 күн бұрын

    मुंबई आणि महाराष्ट्र फक्त उद्धव ठाकरे मतदान करणार.. 🔥

  • @shubhampawar4271

    @shubhampawar4271

    28 күн бұрын

    तुम्ही लांडू ला मतदान करा

  • @nikhilsolaskar9140
    @nikhilsolaskar914028 күн бұрын

    काडी लाऊन द्या तुम्ही मित्र मित्र मद्ये 🤣🤣🤣

  • @jivandhuru1243

    @jivandhuru1243

    27 күн бұрын

    Kay pan sample shodhun kadhtat ek ek prashna vicharayla.

  • @swapyworld09
    @swapyworld0927 күн бұрын

    ते बिचारे दोघ मस्त मैत्रीपूर्ण बसले होते गप्पा मारत तुम्ही गेले आणि भांडण लाऊन दिले त्यांच्यात आणि बाजूला झाले

  • @bhausahebdighe5691
    @bhausahebdighe569123 күн бұрын

    राजुपेंटर म्हणजे जागरण गोंधळातील वाघ्या आहे

  • @Harshad-bx4cq
    @Harshad-bx4cq28 күн бұрын

    सकाळ सकाळी बीपी वाढवला दोघांचा 😅😅😅😅

  • @hart3225

    @hart3225

    27 күн бұрын

    😂😂

  • @dnyaneshwarchavan5947

    @dnyaneshwarchavan5947

    24 күн бұрын

    मीडिया वाले पण कुठेही कॅमेरा प्रकार दाखवतात

  • @SwatiPuranik-jp5iv

    @SwatiPuranik-jp5iv

    20 күн бұрын

    Balasaheb ncha mulaga mahatvacha nahi,tyanchi vichardhara mahatvachi ahe.ti fakt eknath shindekadech àhe.Aaj Maharastrat Jo rada ,arajkata nirman zali ahe ,tyala fakt Ani fakt ,Udhav thakare Ani tyanche arthheen ghan,bolane. Sanjaya Raut he tar khotarde,falatucha klas ahet.aikvat nahi tyanche atighan boal....he doghe, Sharad pavar Ani karange hya chaukadinech Maharastra purata vatola kela he Satya ahe...

  • @AnilChavan-vz1he
    @AnilChavan-vz1he25 күн бұрын

    7:40 अहो आजोबा बाळासाहेब चे विचार बोलता पण बाळासाहेब यांनी सांगितले की माझ्या उद्धव आणि अधिती यांना सभाळा सांगितले गदारी करायला सांगितली नाही

  • @ravindrasalvi511
    @ravindrasalvi51127 күн бұрын

    त्या म्हाताऱ्याला बाळासाहेब काय बोलले ते लक्षात आहे परंतू तो सुपारीबाज मोदी शहा बद्दल काय काय बोलला होता ते माहित नाही वाटतं

  • @ronny3866
    @ronny386628 күн бұрын

    दोघांमध्ये वाद लावून गेला अंकर. ह्याच आडनाव नक्कीच आगलावे असेल.😂

  • @indianvlogd9212

    @indianvlogd9212

    26 күн бұрын

    नजिम मुल्ला आहे

  • @Train_Videoss
    @Train_Videoss28 күн бұрын

    News वाल्यांनी पळ काढला...😂 अजुन 1min थांबले असते तर हानामारीच झाली असती

  • @user-wf8de6vq7g
    @user-wf8de6vq7g28 күн бұрын

    राज ठाकरे एका गुजराती माणसाला सपोर्ट करत आहे ज्याने महाराष्ट्र ओरबडून गुजरातला घेऊन गेला अशा माणसासाठी राज साहेब जीवाच रान करतात ते बघून मनाला त्रास होतो राज साहेब तुमचे उद्धव सोबत काही मतभेद असतील तुम्ही उद्धवला साथ देऊ नका पण निदान त्याना नुकसान होईल अस वागु नका हिच अपेक्षा होती

  • @SHT672

    @SHT672

    28 күн бұрын

    राहुल गांधी आणि खडगे तुझाच घरी जन्म घेतला वाटत. गांधी है गुजराती आणि नथुराम गोडसे है महाराष्ट्राचे .

  • @shubhampawar4271

    @shubhampawar4271

    28 күн бұрын

    त्याच्याआधी उद्धव ठाकरे सत्तेतला चांगला मलिदा खाला तेव्हा नाही का दिसला रे तुला आजचा अडीच वर्ष भाजपाने मुख्यमंत्रीपद दिलं असत तर सर्व काही बरोबर असतं आत्ता कर असलेला विरोध केला असता का त्यांची चाटली असती. गोड लागली असती

  • @nitinparab4102

    @nitinparab4102

    27 күн бұрын

    Ha nuksanicha vichar raj thakrey che nagarsevak fodtana nahi ala ka..?ni udhav ni bjp tr kiti varsh ekatr hote teva te gujratla suport kartat as nahi watala ka?

  • @chalkevideo8420

    @chalkevideo8420

    27 күн бұрын

    आता तुम्हाला मराठी गुजराती करताय,जेव्हा उध्दव ठाकरे n bjp होती तेव्हा नाही दिसली का?,जेव्हा वरळीत केम छो चे बॅनर लावले तेव्हा nhi vatl का?...

  • @shubhampawar4271

    @shubhampawar4271

    27 күн бұрын

    @@chalkevideo8420 बरोबर बोलस भाव ह्या लांडुक सेनेला काय काळनार

  • @krishnajawal4765
    @krishnajawal476528 күн бұрын

    गर्दी होनार पण मतदान नाही करनार

  • @shubhampawar4271

    @shubhampawar4271

    28 күн бұрын

    सर्व तुमच्या सारखेच लांडुक सोडून सर्व मतदान करणं लांडू गँग 😂😂

  • @baburaokamate5596

    @baburaokamate5596

    20 күн бұрын

    राज साहेबांना गुजरातला पाठवा

  • @user-fd8xx2ep9d
    @user-fd8xx2ep9d25 күн бұрын

    राज साहेबांचे लोकं निवडून पण देत नाही आणि मोदी साहेबांकडे गेले तर लोकांना पटत नाही

  • @mukeshmore889
    @mukeshmore88927 күн бұрын

    मित्रांमध्ये भांडण लाऊन पत्रकाराची कल्टी 😂😂😂😂

  • @vijayjadhav2799
    @vijayjadhav279923 күн бұрын

    जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩

  • @ravindraddudhade211
    @ravindraddudhade21127 күн бұрын

    पत्रकारा नी नेहमी प्रमाणे त्यांचं काम केल

  • @anandshardul6803
    @anandshardul680327 күн бұрын

    ज्याला बुड नाही.. ज्यांना काहीच किंमत नाही.. त्यामुळे काय फरक पडणार..

  • @abhijeetchichghare8916
    @abhijeetchichghare891628 күн бұрын

    राणे आणि खाज ठाकरे यांचं मा उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩 हें नाव म्हणजे अवघड जागेवरच दुखणं ना सांगता येई ना उपचार करत दाखवता येई...😂😂 दिवंगत मा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🙏🙏 हयात असतांना त्यांनी चांगलेच ओळखले होते ते आज सत्य झालं उठ दुपारी घेतली सुपारी 😂

  • @user-bw6vb1bg6v

    @user-bw6vb1bg6v

    27 күн бұрын

    बाळासाहेब ठाकरे यांनी राजकीय हेतुने पक्ष काढला नव्हता.. मराठी, हिंदूत्व,महाराष्ट्र अस्मितासाठी काढली आहे.. उध्दव ठाकरे कोणती सहानुभूती दाखवत आहात..काॅग्रेस आणि राष्ट्रवादी शी राजकीय हेतुने आघाडी केली ठिक पण ज्या बाईने हिंदु धर्म आणि उध्दव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांच्या अपमान केला त्यांना तुम्ही पक्षात घेतलं.. नाव आणि चिन्ह गेलं.. निवडणूक लढवत असेल ..तर राम मंदिर आणि 370 का नाही निवडणूक लढु शकत...

  • @user-bw6vb1bg6v

    @user-bw6vb1bg6v

    27 күн бұрын

    सुपारीबाज असेल पण भर सभेत मराठी जनतेसाठी , महाराष्ट्रासाठी, हिंदुत्वासाठी बोलतात.. बाकीचा धर्माचे ठेकेदार हे करत तेव्हा दिसले नाही तुम्हाला.. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नं राम मंदिर,370, काश्मीर मुद्द्यांवर भाजप काम केले...

  • @user-bw6vb1bg6v

    @user-bw6vb1bg6v

    27 күн бұрын

    जेव्हा एका बाईने हिंदुधर्मावर,उध्दव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे यांची अपमान केला.. तेव्हा ती शिवसेनेत होती का.. तेव्हा काय बोले नाही तुमचे उध्दवसाहेब ठाकरे...

  • @user-bw6vb1bg6v

    @user-bw6vb1bg6v

    27 күн бұрын

    तुम्ही मुस्लिम समाजाचा जिव्हाळा धार्मिकविषयी बद्दल येत आहे.. मुस्लिम आरक्षण, मुस्लिम समाजातील व्यवसाय ,शिक्षण, अनेक मुद्दे.. का बोलत नाही.. तसेच हिंदू समाजाकडून तुम्ही साथ मागितली..तुम्ही राम मंदिर,370, हिंदू व्देषि, काश्मीर आणि पाकिस्तान याबाबत साथ दिली मराठी पाट्या,शाळा, मराठी भाषा विषय प्रबोधन, मराठी तरुणांना रोजगार ( निवडणूक पुरत) ठारावीक अमराठी भाषिक वर भाषा, दबाब आणता व बोलता

  • @travelerdancer5137
    @travelerdancer513727 күн бұрын

    राज ठाकरे झिंदाबाद ❤

  • @sanjaychavan472
    @sanjaychavan47227 күн бұрын

    राज आणि मोदी एकत्र आल्यामुळे मुंबईकर नाराज . येथून पुढे राज साहेबावर विश्वास ठेवणार नाही मुंबईकर .

  • @akashshinde9626
    @akashshinde962627 күн бұрын

    Rajkaran घुसल आणि मैत्री तुटली

  • @ravirajamburle9629
    @ravirajamburle962924 күн бұрын

    राज ठाकरे म्हणजे बिन बुडाचा नेता.

  • @harishsawant6909
    @harishsawant690928 күн бұрын

    राज ठाकरेंनी जरी या गुजराती पंतप्रधानाला सपोर्ट केला तरी महाराष्ट्रातील जनता यांना फाट्यावरच माणूस संध्याकाळी किती गर्दी झाली तरी मतदानाची मतांची गर्दी ही मशालीच्या बाजूनी जो होणार लिहून घ्या 100%

  • @shubhampawar4271

    @shubhampawar4271

    28 күн бұрын

    हरीश तुझा लवकर सुअंता होणारं आहे कट buliiii होणारं नक्की तुझी लांडुक

  • @shashisawant3240

    @shashisawant3240

    27 күн бұрын

    फक्त मशाल मशाल आणि माशालच

  • @shubhampawar4271

    @shubhampawar4271

    27 күн бұрын

    @@shashisawant3240 फक्त लांडू का लांडूक लांडूक लांडूक लांडू सेना जिंदाबाद 😂

  • @SwatiPuranik-jp5iv

    @SwatiPuranik-jp5iv

    20 күн бұрын

    100takke😂😂😂

  • @user-ye1qb6rf4p
    @user-ye1qb6rf4p28 күн бұрын

    मराठी माणसाला काही उत्सुकता नाही

  • @Nil-hq5rm

    @Nil-hq5rm

    28 күн бұрын

    Tu ekta म्हणजे मराठी naye तुला nsel vayktik amhala आहे baba😂😂😂

  • @user-fw9bn4rb3p
    @user-fw9bn4rb3p27 күн бұрын

    अजित पवार, राज ठाकरे सुद्धा मोदीला घालून पाडून बोलत होते आता शेपूट हलवत मागे मागे फिरतात

  • @tanmayrao533
    @tanmayrao53328 күн бұрын

    Hya reporter ne 2 mitran madhye bhandan lavlay...🤣🤣🤣🤣🤣

  • @VaishnavArchit
    @VaishnavArchit27 күн бұрын

    सुपारी किंग .....लाचार ...मराठी माणसाला ...तळात घालायला निघालेला मराठी हृदय सम्राट ..

  • @NitinKariya-ej6iv
    @NitinKariya-ej6iv27 күн бұрын

    मुघलकाळ आला तरी चालेल पण उध्दव पाहिजे, काय होणार ह्या महाराष्ट्रा चा,राम जाने, जय महाराष्ट्र

  • @googleservice5059
    @googleservice505928 күн бұрын

    दोन मित्रात भांडण लावून गेले ABP MAZA ..😂😂जे हे लोक नेहमीच करतात

  • @sanjaychavan472
    @sanjaychavan47227 күн бұрын

    राज साहेब सभेला गेले नाहीतर पुढील भविष्य काळात मुंबईकर राज साहेबा बरोबर राहतील . जर राज साहेब सभेला गेले तर मुंबई कर नाराज होतील .

  • @one_pro_indian
    @one_pro_indian28 күн бұрын

    गुजराती हृदय सम्राट 😅

  • @shubhampawar4271

    @shubhampawar4271

    28 күн бұрын

    उद्धव लांडू हृदय सम्राट 😂😂

  • @user-rc9xy9qs2h
    @user-rc9xy9qs2h27 күн бұрын

    उबाठा कॉग्रेस मध्ये विलीन करा आणि राहुल गावी ना अध्यक्ष करा

  • @sandeepgavankar8368
    @sandeepgavankar836821 күн бұрын

    अहो दोघांचे भांडण लावून तुम्ही निघून गेलात पण उद्या त्यांच्या मद्धे वाद आणी त्यांच्या मुलांमद्धे वाद नक्की घालून दिलात

  • @appasahebkhalde9870
    @appasahebkhalde987023 күн бұрын

    एकच वाक्य कचरा डेपो झाला, छान उत्तर दिले

  • @nandkumarwarik721
    @nandkumarwarik72127 күн бұрын

    सभेत आले म्हणजे ते लोक मतदान करतील हे सागण कठीण आहे

  • @padyal
    @padyal27 күн бұрын

    Abp maza... Aag laun dya tumhi 😂😂😂😂😂

  • @UnitedIndiaStrongIndia
    @UnitedIndiaStrongIndia28 күн бұрын

    "ना आचार, ना विचार नेता लाचार, कार्यकर्ता बेजार " कधी तळ्यात, कधी मळ्यात, नेता गोंधळात, कार्यकर्ता जाळ्यात?

  • @roshanindustriesjewlleryma9248
    @roshanindustriesjewlleryma924828 күн бұрын

    Kal laun gela ha bhau 😂😂

  • @rajarambhusalverygood7381
    @rajarambhusalverygood738127 күн бұрын

    सभेला कोणी जाऊ नका

  • @VickypropertyexpertNavimumbaip
    @VickypropertyexpertNavimumbaip28 күн бұрын

    jay shree ram jay shivray Jay Maharashtra jay hind 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳👑👑👑👑👑👑👑👑💯💯💯💯💯💯💯💯💯

  • @sanjaychavan472
    @sanjaychavan47227 күн бұрын

    उद्धव आणि राज एकत्र आले तर मुंबई करांना खूप आनंद झाला असता .

  • @user-kk1hf5rq5x
    @user-kk1hf5rq5x27 күн бұрын

    Janab saheb Salam valekum. Maharashtra la bangal karun takle thanku❤❤❤

  • @deepajail1891
    @deepajail189128 күн бұрын

    मीडिया नको तितके महत्व देऊन वातावरण निर्माण करत आहे, माननीय पंतप्रधान आणि राजसाहेब ठाकरे एका मंचावर आले की जनता पाहणार आहे

  • @vilassangle1505
    @vilassangle150527 күн бұрын

    Only ubt

  • @citizenview
    @citizenview24 күн бұрын

    चायवाला देश चालवणार तर अजून काय होणार देशात.. आता चायवाला देश चालवणार आणि enginner, graduate चाय बनवणार..

  • @SunandaKavde-eg3un
    @SunandaKavde-eg3un27 күн бұрын

    Modi sahebana pranam

  • @mohangade3113
    @mohangade311323 күн бұрын

    या साहेबांच्या सभेला तुफान गर्दी परंतु ती गर्दी मतदानामध्ये किती उतरते 25% पण नाही राज साहेबांचे पक्ष स्थापन केला त्यावेळेला 13 आमदार निवडून आले होते परंतु राज साहेबांच्या धर सोड वृत्तीमुळे एक आमदारावर ते आले ते सुद्धा राजू पाटील यांच्या वैयक्तिक इमेज वरती😊😊😊😊

  • @amolpatil9461
    @amolpatil946127 күн бұрын

    India India jitega

  • @dnyaneshwarmahalle2853
    @dnyaneshwarmahalle285328 күн бұрын

    आबे अजित पवार bjp सोबत लढला काय मग रतल्या

  • @ArifKhan-pw3rb
    @ArifKhan-pw3rb28 күн бұрын

    Plz Marathi bhai get togather .

  • @user-ob5ue8wg2k
    @user-ob5ue8wg2k21 күн бұрын

    फक्त उध्दव ठाकरे

  • @laxmanbharambe7205
    @laxmanbharambe720527 күн бұрын

    राजू सुपारी गेला कामातून ❤

  • @ArifKhan-pw3rb
    @ArifKhan-pw3rb28 күн бұрын

    Don't fight 💪 always aware with gujrati.

  • @ashokthale6675
    @ashokthale667528 күн бұрын

    खर बोलता बाबा

  • @ArifKhan-pw3rb
    @ArifKhan-pw3rb28 күн бұрын

    Gujrati log business krte hai.and we r fighting eachother.

  • @nandaG-bs9dj
    @nandaG-bs9dj28 күн бұрын

    Ha BJP wala aahe

  • @kantimaru9258
    @kantimaru925827 күн бұрын

    ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️good...shubh kamna ...raj.sahebla..pude.gya

  • @dastagirmulani9235
    @dastagirmulani923527 күн бұрын

    AAGALAWYA ABP

  • @gajanangore3214
    @gajanangore321423 күн бұрын

    मराठी मानस भटक तो एक्स वे पाल का मोदी शिवसेना धनुष्याबन

  • @Gghhjjjjmm
    @Gghhjjjjmm28 күн бұрын

    राजु पेंटर आज काय पेंटिंग करणार

  • @SHUBHAMUGHADE-mz8mb

    @SHUBHAMUGHADE-mz8mb

    28 күн бұрын

    Tuzhy bochy cha chitra kadhanar

  • @Gghhjjjjmm

    @Gghhjjjjmm

    28 күн бұрын

    @@SHUBHAMUGHADE-mz8mb motha anubhav ahe tuza बोच्याचा काढलेला दिसतो

  • @shubhampawar4271

    @shubhampawar4271

    28 күн бұрын

    उद्धव ठाकरे सोन्याची राहुची शरद चाटणार चाट्या चुत्या

  • @shubhampawar4271

    @shubhampawar4271

    28 күн бұрын

    उध्वस्त लांडू का झाला आहे

  • @user-cz3uf1vo3t

    @user-cz3uf1vo3t

    27 күн бұрын

    _____ दैवत राजसाहेब 🚩🚩🚩🔥

  • @prakashpatil7982
    @prakashpatil798227 күн бұрын

    पत्रकार सकाळी ले च लवकर गेले निदाना लोकांना उठू द्या

  • @Vaibha510
    @Vaibha51028 күн бұрын

    Raj gujrati 😂 gujrati campany made j made marathi manus la ghet nai Teva ka nai bole Raj gujrati

  • @shubhampawar4271

    @shubhampawar4271

    27 күн бұрын

    तुमचे साहेब लांडू का गॅंग मध्ये गेले आहेत त्यावर तुम्ही काही बोलणार नाही

  • @ganeshasrondkar3769
    @ganeshasrondkar376928 күн бұрын

    आताचं एक बातमी वाचली उत्तर भारतीय मते निर्णायक ठरणार नक्की युपी बिहार झारखंड राज्यांचे मतदार किती यांच्या राज्यात सरकार पक्ष नेते पुढारी लोक प्रतिनिधी काय करतात

  • @premanathdurunde3427
    @premanathdurunde342724 күн бұрын

    Only mratha ubta

  • @sanjaychavan472
    @sanjaychavan47227 күн бұрын

    राज साहेबांनी BKC मैदानावर सभेला जावे . उद्धव साहेबांचा . सर्व मुंबईकर फटाकडे वाजवून दिवाळी साजरी करतील . दोन्ही भाऊ एकत्र आले तर मुंबईकरांना खूप मोठा आधार होईल

  • @prashantingle5658
    @prashantingle565823 күн бұрын

    Green tshirt waala ati shaana ahe 😂😂😂😂

  • @user-md1sw7yr8l
    @user-md1sw7yr8l26 күн бұрын

    बहुतेक ही लोक डोक्यावर पडलेली आहेत कारण ह्यांना बाळासाहेब यांचा विसर पडलेला आहे वाटतं

  • @satishtamhane7760
    @satishtamhane776023 күн бұрын

    फुकट टाईम पास 😅😅

  • @RK-yf1qg
    @RK-yf1qg26 күн бұрын

    मोदीराज 🚩🚩🚩🚩

  • @neelagupte3562
    @neelagupte356228 күн бұрын

    तुम्ही प्रश्न विचारून भांडण का लावताय.

  • @gajananpatil5748
    @gajananpatil574823 күн бұрын

    Bhandan lava

  • @vanitakandalkar1590
    @vanitakandalkar159027 күн бұрын

    गर्दी राज ठाक्रेनच्या ठाकरेनच्या सभेला होते पण मतदान करत नाही हे दिसते

  • @marutipadelkar9672
    @marutipadelkar967221 күн бұрын

    राज ठाकरे हा वक्ता आहे नेता नाही😂😂

  • @abhaykulkarni6812
    @abhaykulkarni681228 күн бұрын

    बाळासाहेब न विचार कोणी सोडले हा प्रश्न विचारत ka नाही

  • @ananadbidave3681
    @ananadbidave368128 күн бұрын

    Mumbai king uddhav thakare

  • @shubhampawar4271

    @shubhampawar4271

    28 күн бұрын

    मुंबई लांडू किंग उद्धव 😂😂

  • @pravinramchandrajadhav5716
    @pravinramchandrajadhav571627 күн бұрын

    सरसी तिकडे पारसी तत्व संपलेली आहेत

  • @pundlikbhoye5567
    @pundlikbhoye556727 күн бұрын

    दोघांमध्ये भांडण लावून तुम्ही पळून गेलात😂😂😂

  • @ramdaskarande2153
    @ramdaskarande215321 күн бұрын

    फक्त आईकण्यासाठी एणार मतदान करणार नाही पुणे

  • @user-ye4yp1qm2q
    @user-ye4yp1qm2q20 күн бұрын

    पाटील ह्या काँग्रेस पार्टीचे राष्ट्रपती झाल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते व त्यावेळी शिवसेनेने पाठिंबा दिला होता त्यावेळी आरोप करणारे लहान होतें का?

  • @kamalakarpatil5592
    @kamalakarpatil559227 күн бұрын

    कोणी काही प्रचार केला तरी चालेल... पण जनतेने ठरविले आहे मत कोणाला द्यायचे....

  • @laxmanhumbad7337
    @laxmanhumbad733727 күн бұрын

    शीवाजी महाराज यांच्या नावाने काशीवसेना म्हणून नाव कादील

  • @adityabangar2829
    @adityabangar282928 күн бұрын

    Raju painter

  • @prashantyelpale8140
    @prashantyelpale814027 күн бұрын

    kachara saglyanich kelay . em doghanna bolun kay upayog.

  • @dattarammore5623
    @dattarammore562327 күн бұрын

    मोदी राज ठाकरे मुलेकिम्मत। मोदीशून्य ह्या दादांना एकच प्रश्न आहेखरोखर तुम्हाला कळत का उद्धव साहेब काँग्रेस ह्यांच्यात युती मुले तुमचं नुकसान झाली का

  • @rajunaik26
    @rajunaik2627 күн бұрын

    Only Modi sarkar 🚩

  • @sachinlunwat6357
    @sachinlunwat635727 күн бұрын

    Udhav Balasaheb thakre jindabad 🚩

  • @kashinathyelonde-od6mf
    @kashinathyelonde-od6mf22 күн бұрын

    महाराष्ट्र नवनिर्माण करता करता गुजरात नवनिर्माण करू लागले राज ठाकरे.

  • @flyingfreebird
    @flyingfreebird27 күн бұрын

    Aag lavya...

  • @jayawantpatil634
    @jayawantpatil63427 күн бұрын

    Sakhhe bhau pakke vairi

  • @user-fz9wq7rm9j
    @user-fz9wq7rm9j27 күн бұрын

    उद्धव ठाकरे शिवशेना मशाल पेठणार

  • @prathmeshpatkar5627
    @prathmeshpatkar562728 күн бұрын

    उद्धव ठाकरे❤❤❤

  • @shubhampawar4271

    @shubhampawar4271

    28 күн бұрын

    सोनिया राहुल शरद चाटु राम उध्वस्त सुंता खान

  • @user-rc9xy9qs2h
    @user-rc9xy9qs2h27 күн бұрын

    मि पण मशाल ला मत देणार होतो पण बाळासाहेब यांच्या बद्दल ज्या ताईने खालच्या स्तरावर टिका केली खूप वाईट वाटल

  • @krushnasawant3619
    @krushnasawant361924 күн бұрын

    राज्या ची पडतील भजा

  • @mushtaq_shaikh
    @mushtaq_shaikh27 күн бұрын

    Modi mhanje lokan madhe bhandne lavnyachi machine.

  • @narayankamath6918
    @narayankamath691827 күн бұрын

    Aadhi Maharastra tharvo dya mag jagala vichara

  • @user-vy5gz7ro5c
    @user-vy5gz7ro5c27 күн бұрын

    Ek dam barobar bole baba

  • @swapnilsakpal6289
    @swapnilsakpal628927 күн бұрын

    Abp maza Tumhi lava bhandan ajun ✔️Maharashtra mdhe kay sudhaarna karayachi te dakhava nete mandlila 💯

  • @MrSac-wy7xp
    @MrSac-wy7xp27 күн бұрын

    आग लावून गेला हा रिपोटर

  • @nandkumardhulap5893
    @nandkumardhulap589327 күн бұрын

    Mumbai che udyog dhande Gujarat la net ahet he mumbaikarana manya nahi

  • @vikasmore164
    @vikasmore16427 күн бұрын

    Ekdam ghab

  • @VaishnavArchit
    @VaishnavArchit27 күн бұрын

    प्रभू रामचंद्रांच्या नावे मतदान मागता ..लाज नाही वाटत ...विकास काय केला ते सांगा ..गेली पाच वर्ष फक्त पक्ष फोड ..घर फोड हेच उद्योग केले ...

Келесі