प्रणिती शिंदे आणि राहुल गांधी यांचा विवाह ? राहुल गांधी होणार सोलापूरचे जावई ? M9 Marathi News
प्रणिती शिंदे आणि राहुल गांधी यांचा विवाह ? राहुल गांधी होणार सोलापूरचे जावई ? M9 Marathi News
#viralvideo
#marathi_news
#maharashtranews
Mechanolith by Kevin MacLeod
incompetech.com/
Creative Commons -- Attribution 4.0 license.
creativecommons.org/licenses/... Source:incompetech.com/music/royalty-...
Music promoted by Audio Laibrary
• Mechanolith - Kevin Ma...
जाहिरातीसाठी :
एम नाईन मराठी न्यूजच्या m9marathi99@gmail.com या मेल आयडी वर संपर्क करू शकता
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'Fair Use'
for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research,
Fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing,
Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use
(Disclaimer: The information given here is based on general assumptions and information. M9 Marathi News does not confirm the same.) M9 Marathi News मध्ये प्रसारित झालेल्या बातमीतील मते संबंधित पत्रकाराची असून M9 Marathi News चे संपादक / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. बातमी मधील मजकुराची वैधता M9 Marathi News तपासून पाहू शकत नाही. बातमी मधून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार M9 Marathi News नसून संभंधित पत्रकार आहे.
our some other playlist :-
अभिमानास्पद • proud
• उंच विमानात 6 महिन्यां...
क्राईम - M9 Marathi News
• पत्नी अन् पुतण्याला गो...
दुर्दैवी घटना - An unfortunate incident
• बाप्पाच्या विसर्जनासाठ...
✓Follow Us For More Latest Update
1) Instagram :- M9 Marathi News invitescon...
2) Facebook :- M9 Marathi News
/ m9-marathi-news-109911...
3) Twitter :- M9 Marathi News
Rohittayde169?t=C...
Пікірлер: 185
तसं झालं तर भावी पंतप्रधान सौ. प्रणिती राहुल गांधी! 👌👍👍👍👍🙏🙏
आपली रेशीम गाठ आनंदाने बांधली जावो हीच शुभेच्छा
@manvendrajadhav7923
2 күн бұрын
खूप चांगलं होईल मॅडम
@manvendrajadhav7923
2 күн бұрын
पहले आप पहले आपकरते करते गाडी मत निकल देना मॅडम जी !महाराष्ट्राची कन्या
राहुल गांधी व प्रणिती शिंदे दोघांनी लंग्न करावे जोडी एक नंबर आहे
राहुल आणि प्रणिती चे लग्न झाले तर खूप भारी होईल. It will be most sweet and beautiful couple 💞💞
@anilshinde280
12 сағат бұрын
Are ata hila musalmanachya gharat dyayche ka vare
झालं तर आनंदच होईल
प्रणिता दिदी लग्ना आगोदरच लग्नाच्या मनःपुर्वक शुभेच्छा शुभ मंगल सावधान
@shweta0797
2 күн бұрын
😂😂
दोघांची पसंती असेल तर काही हारकत नाही दोघ एकाच पक्षाचे नेते आहेत गांधी व शिंदे घराणे नातेवाईक झाले तर आनंद होईल महाराष्ट्र राज्यातील जनतेला प्रणिती शिंदे या पण अभ्यासू आहेत सुरक्षीत आहेत
हि रेशमी काठ बांधली जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
आमच्या महाराष्ट्राचे राहुल गांधी जाऊया झाल्यास त्यांचे खूप खूप अभिनंदन, शुभेच्छा.
लवकर करा लग्न राहुल बुढा होण्या आधी... सलमान खान सुध्दा म्हातारा झालाय.... राहुल बाबा तुम्ही लवकर तुमचा वंश वाढवण्यासाठी चपळाईने लग्न करा.
आपल्याला खोटी बातमी भेटली भाग्य आपले
छान जोडी आहे
खूपच आंनंदाची बातमी आहे. परमेश्वर तुम्हा दोघांना आनंदाने गागण्यास देऊ हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
काय फालतू पणा तुमच्या चॅनल चा. बातम्या मिळाल्या नाही की काहीही पसरावयच
👍Good news..
सुपर जोडी आहे आहे
दिसायला कडक आहे राव ही दिसायला
दोघांनाही पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा लवकर एकत्र यावे हीच सदिच्छा
लग्न झाले तर सोन्याहून पिवळे.❤
दोघेही लग्नाचे नियोजन केले तरी अति उत्तमच आहे .
प्रनीती शिंदे महाराष्ट्रातीलच वर शोधतील
खुपच आनंदाची बातमी
जरा सुधरायचं बघा आणि चांगल्या बातम्या दाखवा.कार्टून नेटवर्क
हे अजिबात शक्य नाही.!! कदाचित जर हे झाले तर फार मोठा राजकीय फेर बदल होईल.!! देशात इंटर कास्ट विवाह होतील आणि जाती पातीच्या भिंती पडून समानता प्रस्थापित होईल.!!
@shrisawant8609
Күн бұрын
आता ईंटरकास्ट विवाह होत नाहीत का?
अभिनंदन
छान बातमी
❤❤❤❤❤
❤❤❤
Advance congratulations to both of you Rahul and praniti shinde 🎉🎉
👌
N1जोडी होईल
❤❤❤❤
राहुल गांधी आणि शिंदे यांचा विवाह झाला तर विधानसभा निवडणुकीत सुध्दा चांगले यश मिळेल समीकरण नक्किच बदलेल
@ShankarTakale-kv5hx
2 күн бұрын
मनापासून ईच्छा आहे तुम्ही लग्न करायलाच हवे आहे याचा राजकारणात खुप फायदा होईल
❤
Nice couple 👍
पैशासाठी अशा प्रकारच्या खोट्या बातम्या देण्यापेक्षा वेगळा धंदा करा जास्त पैसे मिळतील.
@subhashdeore1968
Күн бұрын
थट्टा मस्करी सहन करण्याची शक्ती आपणास मिळो ! आणि लग्न झालेच तर बिघडले कुठे ? दोघेही सू संस्कारित आहेत !!
पण त्या दोघांना माहित आहे का लोकांनी त्यांचं परस्पर लग्न ठरवलं सुद्धा 😂😂😂😂😂
@shivrambarela7015
2 күн бұрын
😂
@chandrakantdahale4458
2 күн бұрын
😃@@shivrambarela7015😄😄
@vikasthombare1369
Күн бұрын
😂
फालतू बातमी. कुठे काय टेकवतील सांगता येत नाही. तो पंतप्रधान झाल्याशिवाय लग्न करेल का ❓बाल बुध्दी आणि वयात वृध्दी.
🎉🎉🎉
1 चे नंबर , अतिशय सुंदर बाब, दोघांची लग्न गाठीस खूप खूप शुभेच्छा,
God bless you
पंतप्रधान होईल
प्रणिती 43 वर्षीय आहे आणि राहुल गांधी 54 वर्षीय असे झाले तर देशवासियां मध्ये आनंद होईल 🎉
@enginestroke3539
Күн бұрын
😂 shadi budda buddhi ki
शुभेच्छा
🎉🎉🎉🎉
Jodi no one❤❤
Kripaya Rahul Gandhi na tras devoo naka. Hya batami mage modi asala pahije.
Congratulations 🎉
मैं का करूं राम मुझे बुढ्ढा मिल गया! 😂😂😂😂😂
@hamidchaudhary2644
Күн бұрын
Haris salbe yad hai na Desh aur samaj ke andhdhktk really SSS iq but sorry saty mev Jayate jai hindustan
अभी तो करलो सर शादी❤❤❤❤❤राहुल जी
तुमचा व्हिडिओ बघून राहुल गांधीं मनावर घेतील
आनंद झाला ऐकून तुम्हाला द्याव्या तितक्या शुभेच्छा कमी
जमते छान जोडा
लगेच पटवली की काय पुढील वाटचालीस प्रणती तुम्हाला वाटचालीस शुभेच्छा
🙏🙏🙏 Solapur will become rich
What fake news what rubbish 😮
Jodi chan aahe
Khup chan aahe hi jodi
आत्ता थोड्यासाठी कशाला लग्न?
0:28 पश्चाताप होईल g बाई चांगला पोरगा शोध तू दुसरा तू चांगली आहेस g बाई
Chaan jodi
चला ' या चॅनल ने जावई शोध लावला 💐🤣
Please🙏 please🙏
प्रणिती ताई यांनी या बाबत विचार करावा.भावनेला वा भंपकपणा याला बळी पडता कमा नये.
बरं होईल झालेच पाहिजे आता
Deshachya nagrikana aanand hoil.
@bhimraokore3793
2 күн бұрын
अभिनंदन, सोलापूर चे भावी जावई
झाली जुळणी
Laj aahe ka?
लवकरच तयारी करा
PRANITI SHINDE AGIDARACH MARRIED AAHET..
When the news channel doesn't hire quality news reporters this type of faltu news will get to see.
लग्न करणार हे कसं शक्य
हा त्यांचा खाजगी विषय आहे . आपण एवढी चिंता करू नका पत्रकार महोदय .
मला हे मान्य नाहीं. मी अविवाहित आहे.
झाल तर आनद होएल ❤
धन्यवाद खुप छान होईल अशी आशा व्यक्त करतो दांडगे शिऊर
म्हातारा बैल
Rahul be like:aab kya karu shadi hi kar leta hu
Maza he pan solapur che javai aahet...😅😅😅😅😅😅😅
पंढरपूर सोलापूर जावई
43 + 54 = ?
कशाला काय पण टाकता...हा निव्वळ खोडसाळपणा आहे.
किती गूण जूळतात
प्रणती, शिंदे, राहुल, गांधी, विवाह, खर, वाटत, नाही, झाले, तर, आंनद, आहे,
लग्न लवकर हो ऊ द्या
खोटं नाट पसरवू नका..
अहो मी करणार होतो प्रनितिशी लग्न
मला नाही वाटत ही सोयरिक होईल उगीच फालतू पना ओ
🎉 50 वर्ष काय करत होते राहुल गांधी बिना लग्नाचे 😄👆
दांडगा जण संपर्क नाही तर मराठा आरक्षण बाबत BJP वर जनता नाराज होते आणि विरोधी कोणत्याही BJP सोडून एकही पक्षाचे उमेदवार सक्षम नव्हता
टाईमपास
बाळ कधी होणारं
@shrisawant8609
Күн бұрын
तुला होत नाही का?
36 jun julthen
लग्न नाही निकाह म्हणा
Divorce zhala ka shinde cha?
Kahi pn. Fake. Nuste smile kay dili. He midya vale. Lge lgn lalun taktatt
PAPPU PRANITI,WOW KYA BAT HAI 😊
विना कारण काही करू नये 😢
लग्न व्हायला पाहिजे दोघांच दोघंच पान समाजदार आहेत आता किती दिवस वॉट बाघाता राहुलजी प्रणिताचा होकर असल तर करुण टाका टीला पत्नी
चपळाईने लगीन करा