4 वर्षे तुरुंगात राहून भारतात परतलेल्या मच्छीमारांच्या व्यथा | Pakistan Return | Palghar | Baimanus

#palgahr #maharashtranews #baimanus #groundreport
ही गोष्ट आहे तब्बल साडेतीन वर्षे पाकिस्तानात तुरुंगवास भोगून परतलेल्या पाच गरीब आदिवासी मजुरांची.
पालघर, डहाणू, जव्हार, तलासरी या भागातील शेकडो आदिवासी मजूर मच्छिमारी करण्यासाठी गुजरातमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या बंदरांवर जातात. तिथे गुजराती मालकांच्या बोटींवर बारा बारा तास काम करून, कित्येक दिवस समुद्रातच राहून काही पैसे कमावतात आणि त्यातूनच दर महिन्याला काही पैसे पाठवून गावाकडे राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबाचं पोट भरण्याचा प्रयत्न करतात.
Report : Ashay Yedge, Team BaiManus
Shoot / Edit / Voice Over : Rushikesh More, Team BaiManus
Produced by BaiManus Media House
Pakistan Return | 4 वर्षे तुरुंगात राहून भारतात परतलेल्या मच्छीमारांच्या व्यथा | Palghar | Baimanus
Adivasi,Aadivasi Fisherman,Aadivasi,Pakistan Return,Palghar,Dahanu,4 Years in Karachi Jail,4 Years in Pakistan,Indian Fisherman in Pakistan,Maharashtra Fisherman,Palghar Adivasi,Palghar Fisherman in Pakistan,Baimanus Ground Report,palghar adivasi news today,Indian Fisherman
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
Website : www.baimanus.in
Facebook : / baimanus.in
Instagram : / baimanus.in
Twitter : / baimanusindia
BaiManus | बाईमाणूस | Untold News of Maharashtra
बाईमाणूस कोणतेही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा हा एक प्रयत्न आहे. baimanus.in या वेबसाईटचा उद्देश आपली माती आणि माणसांशी इमान राखणारी पत्रकारिता करण्याचा आहे. सामान्य माणूस केंद्रित पत्रकारिता करण्यावर भर देणारा आहे. 'बाईमाणूस'चा अजेंडा लोकानुनय करणारा नाही पण लोकांचे प्रश्न, मुद्दे आणि हित याला प्राधान्य देणाऱ्या लोकाभिमुखी पत्रकारितेचा आहे. माहितीचा महापूर सतत या ना त्या माध्यमातून आपल्यासमोर येतो आहे. त्यामुळे अनेकदा आपली अवस्था भर कोलाहलाच्या मधोमध उभी असल्यासारखी होते. त्यामुळे या सर्वांकडे कसे पाहावे, त्यातून काय घ्यावे आणि काय नाही, याचा दृष्टिकोन देण्याचे काम 'बाईमाणूस' करत आहे.

Пікірлер: 497

  • @dipakjagtap6287
    @dipakjagtap6287 Жыл бұрын

    मनसे,,, शिवसेना,,, आणि,,, ईतर, पक्ष,,, आता,, का गप्प

  • @devadhesharad090

    @devadhesharad090

    Жыл бұрын

    महाराष्ट्र सरकारने यांना माशीक वेतन ठरवून चार वर्षां चा पगार करावं आणि त्यांचं जीवन सुरळीत करावे.

  • @dipakvanikar6254

    @dipakvanikar6254

    Жыл бұрын

    अहो ह्या कोळी बांधव कडू मनसे...चिव शेना आणि इत्यादी इत्यादी गोलमाल पक्षांना कोणताही राजकीय लाभ नाही म्हणून ते गप्प आहेत. तेच जर मुस्लिम लोक असते तर सगळे सेक्युलर वाले बोंबलत जागे झाले असते.त्यांच्या हक्का करिता.

  • @Ykp706

    @Ykp706

    Жыл бұрын

    Bhau he rajkarni sagle chor ahe te fakt swatache ghar bharun ghetat

  • @ankarnik

    @ankarnik

    Жыл бұрын

    सरकार काही करत नाहीत तर यांच्यासाठी आपण फंड उभारू जर लाखो माणसानी किमान शंभर रुपये दिले तरी लाखो रुपये निधी उभा राहील

  • @rkalwaysmovierunonline7288

    @rkalwaysmovierunonline7288

    Жыл бұрын

    Sagle asya timala gappchhh bstat nd nhit tr hya gosti tyachya prynt phocht nhit😐

  • @hemraj4302
    @hemraj4302 Жыл бұрын

    नरेश भेकरे.....खरा हिरो आहे.. जर त्याने पण दुर्लक्ष केले असते तर...ते बिचारे गरीब मच्छिमार कधीच सुटले नसते

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 Жыл бұрын

    कोण कुठले परप्रांतीय महाराष्ट्र राज्यात आले की पहिले झोपडपट्टी, नंतर पक्के परमनंट घर दिले जाते. या मराठी भूमिपुत्रांचे संपूर्ण पुनर्वसन झाले पाहिजे.

  • @kalpeshrane4550

    @kalpeshrane4550

    Жыл бұрын

    Barobar mitra ..mumbai madhye 30% zopdya baaherchya lokanchya aahet..aani tyanna kantalun marathi mahus durr jaun basla aahe

  • @ravindrakadam4472

    @ravindrakadam4472

    2 күн бұрын

    महाराष्ट्र सरकार भूमिपुत्रांना वाऱ्यावरती सोडते हा महाराष्ट्र सरकारचा अधिकार आहे कारण यांना परप्रांती जास्त जवळचे

  • @aniketkamthe2091
    @aniketkamthe209110 ай бұрын

    चार वर्षे म्हणजे ४ पिढ्या गेल्यासारखे आहे ह्या लोकांना!आयुष्खयाचे नुकसान झालंय. खरच स्याल्युट आहे ह्या लोकांना

  • @udaypatekar
    @udaypatekar Жыл бұрын

    नरेश भाऊ तुमच्या माणुसकीला सलाम आहे. 💐💐💐💐💐💐💐💐

  • @sanjayrananaware9101
    @sanjayrananaware9101 Жыл бұрын

    आपण महाराष्ट्रीयन म्हणून मदत करायला पाहिजे.

  • @siddhisgrammarhacks9899
    @siddhisgrammarhacks989911 ай бұрын

    नरेश भेकरे सरांना मनापासून सलाम.....खरोखरंच बाबासाहेब आंबेडकरांच्या वाक्याची प्रेरणा घेऊन तुम्ही फार शौर्याचे काम केले..भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत त्याचे संकट दूर करायला हवे हे एका सर्वसामान्य भारतीयाला कळतय पण भारत सरकारला कळत नाही याची खंत वाटते...त्याची परिस्थीती पहा आणि त्यांना मदत करा 🙏

  • @mohanmengale2150
    @mohanmengale215011 ай бұрын

    आदिवासी माणूस हा अशिक्षित आहे आणि मुळात तो गरीब आहे म्हणून गरीब माणसांना अश्या अडचणीच्या वेळी मदत केली पाहिजे 🙏

  • @ManjuVilas

    @ManjuVilas

    5 ай бұрын

    मिविलासकोढिरी आत आमाला सं गडेला मददतचिगरज आहे पंन सरकार आमाला काहिपंन मंददकएल नाही भावानो तूमची मदतपाहेजे आनि हा वीडये झासतंच सेरकरा अशि माझी विनंती आहे स्वजनानो पिय मित्र र

  • @sunilghorkhana1146
    @sunilghorkhana1146 Жыл бұрын

    महाराष्ट्र सरकारने आणि ते ज्या सेठकडे कामाला होते त्यांनी यांना मदत करावी , आणि आपल्या पुढाऱ्यांनी पण प्रयत्न करावेत यांच्यासाठी

  • @MoreRushii
    @MoreRushii Жыл бұрын

    या आदिवासींची मदत सरकारने करायला हवी… हा ग्राउंड रिपोर्ट शूट करतांना मी स्तब्ध झालो होतो…

  • @mandarchiplunkar1635

    @mandarchiplunkar1635

    Жыл бұрын

    कोकणात पाठवा राहिला घर बागेत काम.

  • @vaibhavvkale128

    @vaibhavvkale128

    Жыл бұрын

    Changle kaam

  • @rajshreer.k.3093

    @rajshreer.k.3093

    Жыл бұрын

    तुला खरंच Thankyou बोलते आज तुझ्या मुळे या गोष्टींचा उलगडा झाला... 👍

  • @adivasi1993

    @adivasi1993

    Жыл бұрын

    डावरे यांच्या मुलानं साठी काय तरी मदत करण्यासाठी आपल्या माध्यमातून महाराष्ट्र la आव्हान करा फोन पे नंबर सह 🙏

  • @UmakantPachegaonkarhomeopath

    @UmakantPachegaonkarhomeopath

    Жыл бұрын

    मी डावरे यांना मदत करायला तयार आहे. त्यांचा नंबर मिळाला तर बरे होईल!

  • @willyd8257
    @willyd8257 Жыл бұрын

    30 nautical miles म्हणजे 55 कि.मी. पाकिस्तानी तटरक्षक दल भारतीय हद्दीत 55 कि मी आतमध्ये येतात व भारतीय मासेमारी नौकांना पकडून नेतात तेव्हा भारतीय तटरक्षक दल काय झोपलेले असते 😢😢😢

  • @swapneelyelve7056

    @swapneelyelve7056

    Жыл бұрын

    Haa hi ek khup motha prashna ahe hyacha pn uttar milala pahije ki pakistani lok india chya boundries chya aatmdhe kashe enter krtat

  • @veleslipilla4022

    @veleslipilla4022

    Жыл бұрын

    सरकारला परत परत विचारण्यासारखा प्रश्ण आहे...

  • @gaoncricket2675

    @gaoncricket2675

    11 ай бұрын

    मोठा प्रश्न

  • @iqbal_sha3007

    @iqbal_sha3007

    11 ай бұрын

    काय करतात हे चांगलेच माहित आहे, स्थानिकांना त्रास देतात, पैसे खातात, पिऊन पडलेले असतात, फुकटचा पगार मिळतो. बाहेरून कोणी आलेला दिसला की फांदीला पाय लाऊन पळून जातात.

  • @Yuvraj_manerkar

    @Yuvraj_manerkar

    10 ай бұрын

    Tech na bharatiya tat rakshak zoplele Astat ka....mhanun tr aatang wadi bindas yetat .....govt zople ahe ka

  • @narendradorlekar6036
    @narendradorlekar6036 Жыл бұрын

    खरंच हे सरकार संवेदनशील असेल,तर या प्रसंगी या सर्व लोकांना आर्थिक मदत केली पाहिजे.

  • @durgeshd8780
    @durgeshd8780 Жыл бұрын

    करा रे मदत माझा महाराष्ट्राचा मच्छीमारांना ते फुप कष्ट करतात मी माझा स्वतःचा डोळ्यांनी पाहिले आहे😢😢😢

  • @ajaysable228
    @ajaysable228 Жыл бұрын

    नरेश भाऊ ला 21 तोफाची सलामी ✌️✌️✌️

  • @vaishalisamudre1519
    @vaishalisamudre1519 Жыл бұрын

    नरेश भिकरेंचे खूप अभिनंदन, खूप चांगले काम केले

  • @sampatnavale5183
    @sampatnavale5183 Жыл бұрын

    नरेश भेकरे भाउ तु तर देव माणुस आहे परमेश्वर तुला दिर्घ आयुष्य लाभो अशीच सेवा करण्याची देव तुला सद्बुद्धी देवो

  • @mandarmaldikar3702
    @mandarmaldikar3702 Жыл бұрын

    या आदिवासी बांधवांना महाराष्ट्र सरकारने मदत केली पाहिजे

  • @jaydeepmali7283
    @jaydeepmali7283 Жыл бұрын

    मित्रांनो खूप मोठं काम केलंय आज तुम्ही... तुमच्या कामाला सलाम.... खरंच विडिओ बघून डोळ्यात पाणी आले

  • @sanjayrananaware9101
    @sanjayrananaware9101 Жыл бұрын

    प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाने एक रुपया जरी मदत केली, तरी यांचं आयुष्य बदलून जाईल.

  • @daglejaganath6505

    @daglejaganath6505

    Жыл бұрын

    घ्या मनांवर

  • @zzzzzz7989

    @zzzzzz7989

    Жыл бұрын

    ​@@daglejaganath6505 jyachya javal jama karu to 50% khayil ashi aapli lok aahet

  • @rushikeshghadge0007

    @rushikeshghadge0007

    Жыл бұрын

    हो नक्कीच खूप छान विचार आहे 👍ऑनलाईन कोणी जर फंड तयार करत असेल तर नक्कीच आम्ही पण मदत करू

  • @rahulbalkrishnabansode
    @rahulbalkrishnabansode Жыл бұрын

    45 k views प्रत्येकी १० रुपये इतकी मदत जरी केली तरी ४,५०,००० रुपये जमा होतील

  • @dipakjagtap6287

    @dipakjagtap6287

    Жыл бұрын

    चला सुरवात करु,,,

  • @rahulbalkrishnabansode

    @rahulbalkrishnabansode

    Жыл бұрын

    @@dipakjagtap6287 nakkich

  • @tusharjangam6792
    @tusharjangam6792 Жыл бұрын

    हे सगळं ऐकताना डोळ्यात पाणी आलं. जगण्यासाठी धडपडणारी ही माणसं किती साधी आणि निष्पाप आहेत. यांची व्यथा महाराष्ट्र सरकारने ऐकली पाहिजे आणि यांना न्याय मिळाला पाहिजे. बाई माणूस ला मी विनंती करतो की आपल्या माध्यमातून आपण यांची व्यथा सरकार पर्यंत पोहचवा. आणि यांना न्याय द्या.

  • @deeliprajeshirke9626
    @deeliprajeshirke9626Күн бұрын

    खुपचं चांगला विषय हाताळला.न्याय मिळणे आवश्यक आहे.धन्यवाद

  • @akshayandher361
    @akshayandher361 Жыл бұрын

    सर्व प्रथम नरेश भाऊ यांना सलाम.... त्या मच्छीमाऱ्याणा सरकारीनी मदत केली पाहिजे ..तसेच त्या मच्छीमाऱ्याना कामाला नेणारे शेठ (मुकादम) ने त्याला भरपाई द्याला पाहिजे ही त्याची जबाबदारी आहे .

  • @RG-bw7pm
    @RG-bw7pm Жыл бұрын

    सरकारने मदत करावी नरेश भाऊ तुमच्या कामाला खूप खूप धन्यवाद

  • @sumitagale9114
    @sumitagale9114 Жыл бұрын

    कुठे गेले समाजसेवक कुठे गेले गोरगरिबांचे कैवारी नेते कुठे गेले मीडिया वाले सर्व आंधळे बहिरे झाले का ....😢

  • @balasaheb4873
    @balasaheb4873 Жыл бұрын

    सरकारने सर्व मच्छीमारांना मदत करावी... हि विनंती... 🙏🙏🌼🌼

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 Жыл бұрын

    बिचारे आदिवासी_🙏🙏🙏

  • @yogeshlondhe5949
    @yogeshlondhe5949 Жыл бұрын

    नरेश भाऊ सलाम तुमचा कार्याला 🙏

  • @sunilghorkhana1146
    @sunilghorkhana1146 Жыл бұрын

    सलाम नरेश भाई jai bhim

  • @nirajpatil2779
    @nirajpatil2779 Жыл бұрын

    नरेश भाऊ यांच्या लढ्यला salute...

  • @anitachaudhari2423
    @anitachaudhari2423 Жыл бұрын

    तुमचे मनापासून कौतुक. महाराष्ट्र शासनाने या लोकांना मदत केलीच पाहिजे.

  • @nitinjadhav8634
    @nitinjadhav863411 ай бұрын

    सरकारने मदत करावी त्यांच्या मुलाचा खर्च करावा हि विनंती🙏

  • @crhealthandacademicchannel2556
    @crhealthandacademicchannel2556 Жыл бұрын

    खरच आहे बघा, अडचणीच्या वेळी हे राजकारणी आपले नसतात.....शेवटी देवाच्या रूपाने कोण तरी येतो ......

  • @rohitrajputvlog1124
    @rohitrajputvlog112411 ай бұрын

    अक्षरशः माझ्या अंगावर शहारे आले आहे नरेश भाऊंनी जी मदत केली ती खरीच प्रेरणादायी आहे

  • @mandarchiplunkar1635
    @mandarchiplunkar1635 Жыл бұрын

    अस जीवन जगण्यापेक्षा कोकणात अंबा बागेत काम भरपूर आहे तिथं संसार सुखाचा होतील .कळवा

  • @abhijeetapate9050
    @abhijeetapate9050 Жыл бұрын

    महाराष्ट्र सरकारने या लोकांच्या कुटुंबांना पेन्शन द्यावी तसेच अटक झालेल्या लोकांना सोडविण्यासाठी त्यांच्या जिल्ह्यात मदत कक्ष उभा करावे

  • @rushikeshghadge0007
    @rushikeshghadge0007 Жыл бұрын

    अश्या शिकलेल्या आणि विचारांनी श्रीमंत असणाऱ्या व्यक्तींची सर्व मागासलेल्या समजाला गरज आहे. आणि महाराष्ट्र सरकार ने त्यांना लवकर मदत करावी अशी विनंती👍🙏

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 Жыл бұрын

    तुरुंगात असलेल्या भारतीय लोकांना वागणूक कशी दिली हे विचारले नाही जेवन कशा प्रकारे देत होते या बाबत भारतीय नागरिकांना शासनाला समजले पाहिजे

  • @celestinerosario4342
    @celestinerosario4342 Жыл бұрын

    ते आदिवासी लोक गुजरात राज्यात काम करत होते, त्यामुळे गुजरात सरकारनी त्यानाहि मदत करावयास पाहिजे होती. त्याच बरोबर महाराष्ट्र सरकारनी सुध्दा त्याना मदत करणे गरजेच होत. किवा गुजरात सरकारला किंवा केन्द्र सरकार कडून मदत करण्यासाठी प्रयत्न करणे महत्वाचे होते.कारण ते सर्व भारतिय आहेत.

  • @narendradorlekar6036
    @narendradorlekar6036 Жыл бұрын

    ग्रेट जॉब नरेश भाऊ अशीच जनतेची सेवा करत रहा

  • @dineshmondhe7450
    @dineshmondhe7450 Жыл бұрын

    या सर्वांना मदत करायला पाहिजे सरकारने

  • @santoshjadhav1819
    @santoshjadhav1819 Жыл бұрын

    सलाम टीम baimanus आम्हाला कधीच समजले नसते यांची व्यथा

  • @vandeshjagdale9469
    @vandeshjagdale9469 Жыл бұрын

    ❤❤❤❤❤ सलाम तुझ्या कामाला दादा ❤❤

  • @balasaheb4873
    @balasaheb4873 Жыл бұрын

    कुठे गेले समाजसेवक संस्था करा मदत या गरीबांना..

  • @pravinpawar6919
    @pravinpawar6919 Жыл бұрын

    नरेश भेकरे यांच्या कामाला सलाम तुम्हाला धन्यवाद

  • @jayashreewagh9600
    @jayashreewagh9600 Жыл бұрын

    नरेश भाऊ तुमच्या कार्याला सलाम शेवटी एक गरीबच कामाला आला ठाकरे कुटुंबीय जरा लक्ष द्या म्हणावं मोठे गरीबांचे कैवारी असल्याचा दावा करतात

  • @prakashlipat6357
    @prakashlipat6357 Жыл бұрын

    पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा हा कागदोपत्री फक्त आहे की काय असा प्रश्न कधी कधी पडतो, आणि खूप अस्वस्त, वाईट वाटते.

  • @akshaydevke7957
    @akshaydevke7957 Жыл бұрын

    Great Naresh sir 🙏🏻Jay Bhim🇪🇺🙏🏻

  • @nirajpatil2779
    @nirajpatil2779 Жыл бұрын

    Maharshatra शासनाने खरोखर मदत म्हणून काही मदत आणि..लहान मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलावी....आणि ह्या चॅनल चे पण खूप खूप आभार.. त्यांचा मुळे ह्यांची व्यथा समजले कृपया ह्यांच्या details dya जेणेकरून ज्यांना मदत करायची असेल ते पु ढे येणं करू शकतील..(including मी पण)

  • @rajaninirpagare1807
    @rajaninirpagare1807 Жыл бұрын

    नरेश भाऊ तुम्हांला खूप खूप धन्यवाद

  • @nbcreations7026
    @nbcreations7026 Жыл бұрын

    तुमच्या कार्याला सलाम आहे🙏

  • @akshaykokate4429

    @akshaykokate4429

    9 ай бұрын

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @arjunwaghe8767
    @arjunwaghe87673 күн бұрын

    खूप वाईट झाला यार 😢😢

  • @kavitapawar7959
    @kavitapawar795911 ай бұрын

    धन्यवाद महेशभाऊ चांगले काम केलेत बरे झाले आपले मच्चीमार भाऊंना वाचवलेत डोळ्यात पाणी येते

  • @VikasBhobad
    @VikasBhobad5 күн бұрын

    महाराष्ट्र शासन मुख्यमंत्र्यांनी या विषयी या गरीब लोकांचा सहाय्य केलं पाहिजे

  • @kishorjagnale4049
    @kishorjagnale4049 Жыл бұрын

    खूप खूप आभार नरेश भाऊ, अशी समाजसेवा चालू ठेवा.😊

  • @ganeshbochare331
    @ganeshbochare331 Жыл бұрын

    अतिशय दुर्देवी व्यवस्था 😐 #निशब्द

  • @yogesh6472
    @yogesh647210 ай бұрын

    नरेश भेकरे यांना सलाम... Great work man

  • @deepakloyli5226
    @deepakloyli5226 Жыл бұрын

    ,सरकार झोपलं आहे का? मत मिळवण्यासाठी लाखो रूपये वाटप करतात तर मग आमच्या हया भावांच्या समस्या सरकारला दिसत नाही का?

  • @kundanbeldar4218
    @kundanbeldar4218 Жыл бұрын

    महाराष्ट्राचे हेच मोठं दुर्दैव आहे मच्छीमारांना आर्थिक मदत मिळायला पाहिजे

  • @ajayngabhale9901
    @ajayngabhale9901 Жыл бұрын

    Salute to you and thank you so much for showing such a sensitive issue of our fishermen..

  • @ParvezSK-dm8dg
    @ParvezSK-dm8dg3 күн бұрын

    Shuqariya thankyou dhanyawad

  • @akstyle93
    @akstyle93 Жыл бұрын

    Shika sanghatit vha Ani sangharsh kara Jay Bhim... 🙏Salute Naresh bhau 👍👍

  • @user-tk3zn9rf4j
    @user-tk3zn9rf4j Жыл бұрын

    Salute to नरेश भेकरे.. Power of indian constitution

  • @shekharpatil2560
    @shekharpatil2560 Жыл бұрын

    अशी आहे परिस्थिती आपल्या महाराष्ट्राची एका बाजूला आयटी पार्क उभे राहत आहेत फूड पार्क उभे राहत आहेत इंडस्ट्रियल पार्क उभे राहत आहेत आणि एका बाजूला आपले आदिवासी बांधव अजूनही दोन वेळच्या अन्नासाठी झगडत आहेत शिक्षण हा विषय तर आजही त्यांच्या गावी नाही याला सर्वस्वी जबाबदार सर्वपक्षीय नेते आहेत.

  • @chetansuryawanshi5226
    @chetansuryawanshi5226 Жыл бұрын

    राज्य आणि केंद्र सरकारने या विषयावर गांभीर्याने दखल घेतली पाहिजे

  • @vaibhavshambharkar2500
    @vaibhavshambharkar2500 Жыл бұрын

    Naresh bhikare sir tumchy kamala....Swabhimancha adarcha kadak asa jay bhim...

  • @daglejaganath6505
    @daglejaganath6505 Жыл бұрын

    सरकार जाग करा ग्रामपंचायतीं मार्फत आवाज उठवला पाहिजे पोलिस स्टेशन कलेक्टर व्यवहार करा

  • @ujjwalajadhav6094
    @ujjwalajadhav609410 ай бұрын

    नरेश भेकर sir तुम्हाला खूप खूप मनापासून धन्यवाद वाद जय भीम

  • @divyaruchit
    @divyaruchit Жыл бұрын

    जे काम news chanal नि करायला पाहिजे होते ते तुम्ही करुन दाखवले , त्यांना मदत मिळण्यसाठी तुम्ही केलेला video नक्की मदतीसाठी उपयोगी ठरेल🙏

  • @komalwankhade8948
    @komalwankhade894811 ай бұрын

    नरेश भाऊ धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @devendradawane530
    @devendradawane53020 сағат бұрын

    Well done Naresh bhau.

  • @Naturelover00888
    @Naturelover0088811 ай бұрын

    Maharashtra सरकारने मदत करायलाच पाहिजे😢

  • @maheshrevgade9496
    @maheshrevgade949610 ай бұрын

    छान ग्राउंड रिपोर्ट केला न्युज चॅनल वाल्यांचे मनापासून आभार ,सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर ह्या मच्चीमारांचे पुनर्वसन होऊन ह्यांना योग्य तो न्याय द्यावा व त्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळावी

  • @sanjayakhade7508
    @sanjayakhade75083 ай бұрын

    महाराष्ट्र मुख्यमंत्री त्यांच्या ट्विटर अकाउंट वरती हा व्हिडिओ पाठवा तुम्हाला नक्कीच न्याय मिळू शकतो

  • @rupaliphotobhokardan6409
    @rupaliphotobhokardan6409 Жыл бұрын

    Great Job

  • @darpannaik1960
    @darpannaik1960 Жыл бұрын

    Great work naresh Bhau

  • @swapnildodka7387
    @swapnildodka738711 ай бұрын

    खरच डोळ्यात अश्रू आले....😢 तुम्ही फार छान काम करत आहेत..धन्यवाद

  • @electricalsir
    @electricalsir Жыл бұрын

    Good Work Naresh Bhau ❤😢

  • @riddhiumrotkar9846
    @riddhiumrotkar984610 ай бұрын

    तुम्ही महाराष्ट्र सरकारकडे हा व्हिडिओ पाठवा ,सरकार नक्की मदत करील आपल्या बांधवांना ,

  • @abhijeetjoshi1915
    @abhijeetjoshi1915Күн бұрын

    नरेश भाऊनां आभार

  • @deepakchipat8005
    @deepakchipat80055 күн бұрын

    I am proud of you Naresh bhekare bhau....

  • @sachinnikam1075
    @sachinnikam1075 Жыл бұрын

    Waaaa naresh bhau.... Krantikari Jay Bhim.

  • @2025santosh
    @2025santosh11 ай бұрын

    बाईमाणूस ने हा विषय घेतला त्याबाबत धन्यवाद.

  • @vinodbhagat1677
    @vinodbhagat1677 Жыл бұрын

    Naresh bhai jio hajar saal

  • @jonathanarul3696
    @jonathanarul3696 Жыл бұрын

    Great job naresh bro❤

  • @shaligrampachpor6849
    @shaligrampachpor684910 ай бұрын

    नरेश भाऊ तुमच्या माणुसकीला जय भीम

  • @KrushanaChavhan-or7wo
    @KrushanaChavhan-or7wo Жыл бұрын

    नरेश भेकरेयांनी खूप उत्तम काम केले आहे

  • @aatishmeher1806
    @aatishmeher1806 Жыл бұрын

    Good job for reporting this news

  • @solkar4682
    @solkar4682 Жыл бұрын

    Jaihind jaibharat.

  • @blackmagicfilms
    @blackmagicfilms Жыл бұрын

    Nice Documentey

  • @aarohi9249
    @aarohi9249 Жыл бұрын

    🎉khup changla kam kela bhau .. Salute ahy ..jai bhim..jai savidhan

  • @djsonungp7233
    @djsonungp7233 Жыл бұрын

    Great work and salute naresh Sir🙏 Jay bhim

  • @loopbk3072
    @loopbk307210 ай бұрын

    Good Job and salute Naresh Sir

  • @anilmhatre7926
    @anilmhatre792611 ай бұрын

    खूप वाईट... घटणा...

  • @navnathchidre5446
    @navnathchidre5446 Жыл бұрын

    Naresh Bhai manacha Jay bhim,jay shivray ❤

  • @darshanavharavadekar5420
    @darshanavharavadekar542010 ай бұрын

    Nice video, khup chan explain Kel ahe bhava...

  • @shashikalakamble6660
    @shashikalakamble6660 Жыл бұрын

    आपले महाराष्ट्र सरकार कुठेय ते. ते तर संगीत खुर्ची खेळण्यात बिझी आहेत. खूप व्यथित करणारं आहे हे सगळं. हा पुरोगामी महाराष्ट्र आहे.नरेश भेकरे हे त्यांचे करे देवदूत आहेत.त त्यांची Dr Babasaheb प्रेरणा आहेत ह्यातच सगळे आले. नरेश भेकरेंना लाख प्रणाम. आणि कोळी बांधवांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा.

  • @mohanp1516
    @mohanp151611 ай бұрын

    Very heart wrenching stories. GOVT won't support until we make some noise.

  • @dhaneshkamble2827
    @dhaneshkamble282711 ай бұрын

    Good work & salute naresh bhau jay bhim🙏🏻❤️

  • @cute__girl__ananya2524
    @cute__girl__ananya252410 ай бұрын

    Great job brothers ❤

Келесі