स्पेशल रिपोर्ट सांगली | ...अन् मुख्यमंत्र्यांनी जिंकली सगळ्यांची मनं-TV9

स्पेशल रिपोर्ट सांगली | ...अन् मुख्यमंत्र्यांनी जिंकली सगळ्यांची मनं-TV9
LIVE TV playlist : • Playlist
TV9 Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा tv9 marathi live या आमच्या KZread चॅनलला.
खालील लिंकवर क्लिक करा goo.gl/xRU2XT
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com
TV9 Marathi live || TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE || 24X7 Live news updates || live tv9 Marathi || tv9 news live || TV9 Marathi News Live || tv9 marathi news live || tv9 maharashtra || tv9 marathi streaming || tv9 maharashtra live || tv9 marathi news live
► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
► Live updates on tv9marathi.com/
► Like us on Facebook: / tv9marathi
► Follow us on Twitter: / tv9marathi
► Circle us on G+: plus.google.com/+TV9Marathi
► / tv9marathilive
► Download TV9 Marathi APP: play.google.com/store/apps/de...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

Пікірлер: 734

  • @bharatabdal7780
    @bharatabdal77804 жыл бұрын

    ऊध्दवजी ठाकरे साहेब काही राजकारणी नाहीत आणि त्यांच्यात लबाड राजकारण्याचे गुण नाहीत ते सर्वाँना सन्मानाने वागवतील हा त्यांचा खरा आणि मुळ स्वभावच आहे जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @jaihind3264
    @jaihind32644 жыл бұрын

    साहेब नेहमी असेच नम्र रहा अनी बघा हया महाराष्ट्राची जनता कसा तुम्हाला आयुष्यभर साथ देईल.

  • @user-yn6dl9ei8c
    @user-yn6dl9ei8c4 жыл бұрын

    उध्दवजी तुमचा निर्णय योग्य ..प्रशासकीय अधिकारीला दिलेला मान स्वागतार्ह

  • @santoshssssss0222
    @santoshssssss02224 жыл бұрын

    गर्व आहे आम्हाला शिवसैनिक असल्याचा 🚩🚩

  • @sahadeonadavadekar9990
    @sahadeonadavadekar99904 жыл бұрын

    हिंदुहृदयसम्राटांचे संकार त्यांच्यावर आहेत। जय हिंद जय महाराष्ट्र👍

  • @sandipchaudhari7259
    @sandipchaudhari72594 жыл бұрын

    उद्धव साहेब खरच खूप चांगले मुख्यमंत्री आहेत आणि एक सामान्य माणसा सारखे वाटतात ते. मला त्याची भीती वाटत नाही

  • @mahadumahale734
    @mahadumahale7344 жыл бұрын

    जे प्रशंशनिय आहे ते मोठ्या मनाने स्विकारा . उद्धव जी सारखे वागणं बोलणं शिकावे.तयांनि धन्यवाद उद्धव जी you are great sirji

  • @nivaswaghmode4740
    @nivaswaghmode47404 жыл бұрын

    हाच सन्मान पाहिजे प्रशासकीय अधिकाऱ्याला 🙏🙏

  • @rohanbhoir6615

    @rohanbhoir6615

    4 жыл бұрын

    उद्धव ठाकरे साहेब

  • @santoshbelhekar3039

    @santoshbelhekar3039

    4 жыл бұрын

    Saheb is Great. Great CM in Maharashtra

  • @PrakashPatil-qm7te
    @PrakashPatil-qm7te4 жыл бұрын

    आपले राष्ट्रपती कलाम चाचा यांनी असाच मोठेपणा केला होता जो मुख्यमंत्री ठाकरे यांनी केला यातूनच धर्मनिरपेक्षता निर्माण होऊन लोकशाही बळकट होते

  • @ashanavthare3553
    @ashanavthare35534 жыл бұрын

    हेच शिकवते शिवनीती ‌‌!! शाब्बास मराठी मुख्यमंत्री !!!

  • @virenchavan778
    @virenchavan7784 жыл бұрын

    सत्यम शिवम सुंदरम , सन्मानन अधिकारांम, सुंदरम महाराष्ट्रम.... ग्रेट उद्दवजी साहेब लाख सलाम तुमच्या कार्याला...

  • @someshrathod_7
    @someshrathod_74 жыл бұрын

    खुपच छान उद्धवजी जय महाराष्ट्र🚩

  • @dnyandevdale9939

    @dnyandevdale9939

    2 жыл бұрын

    एकच नंबर साहेब

  • @avadhootsalokhe8009
    @avadhootsalokhe80094 жыл бұрын

    "आमचे साहेब"गर्व आहे आम्हाला शिवसैनिक असलेचा🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @atulrasne943

    @atulrasne943

    4 жыл бұрын

    Shivsena

  • @dineshbhoir6060

    @dineshbhoir6060

    4 жыл бұрын

    Khara hiro hahe ha thakare

  • @sanjaywaghmare6660
    @sanjaywaghmare66604 жыл бұрын

    व्वा !!मुख्यमंत्री असावे तर असे...💐💐

  • @sachinrandive5317
    @sachinrandive53174 жыл бұрын

    वानरतोंडया दानवा तूला चांगले कार्य रूचणार नाही. ग्रेट मुख्यमंत्री

  • @surendrabhalerao284

    @surendrabhalerao284

    4 жыл бұрын

    खरंच

  • @RizwanShaikh-nq9hw

    @RizwanShaikh-nq9hw

    4 жыл бұрын

    Right. Sachin.

  • @Primefire1989

    @Primefire1989

    4 жыл бұрын

    Hahahaha

  • @shivajiauti6537

    @shivajiauti6537

    4 жыл бұрын

    दानव्या खोटारडा आहे ...

  • @aleemshaikh2982

    @aleemshaikh2982

    4 жыл бұрын

    लय मदरचोद आहे danvyA lutera आहे साला..... बरोबर बोलला भाऊ

  • @dashrathwalke6398
    @dashrathwalke63984 жыл бұрын

    असा मुख्यमंत्री महाराष्ट्र ला लाभला खूप मोठं भाग्य आहे. खरंच खूप अभिमान आहे साहेब तुम्ही मुख्यमंत्री आहात त्या बदल. तुमचे आमदार खासदार खूप वेगळे आहेत. त्यांनी तुमच्या कडून थोडं शिकून घेवावं अशी अपेक्षा

  • @royalmaratha8983

    @royalmaratha8983

    4 жыл бұрын

    म्हणून मुंबई महानगरपालिकामध्ये १रूपयाचा पण भ्रष्टाचार चालत नाही..😂😂महाराष्ट्राचे पारदर्शक नेतृत्व...ज्यांच्या हातात गेली ३५ वर्षे मुंबई महानगरपालिका आहे...जगातील सर्वात पारदर्शी कारभार करणारी अव्वल संस्था म्हणजे मुंबई महानगरपालिका👏👏

  • @keepsmiling2601

    @keepsmiling2601

    4 жыл бұрын

    Am it Abe lvdya...tarbuj n waat laavli Maharashtra chi te paay aadhi....kutra aahe te tarbuj...

  • @prashantpatekar9272

    @prashantpatekar9272

    4 жыл бұрын

    Barobar

  • @gulabgavande365

    @gulabgavande365

    4 жыл бұрын

    Garva se mahana amhi Shivsenache ahot

  • @vaibhavecobar4246

    @vaibhavecobar4246

    3 жыл бұрын

    @@royalmaratha8983 Gap re lavdya

  • @shrikantshirure8278
    @shrikantshirure82784 жыл бұрын

    शांत संयमी आणि जनसामान्यांचे नेतृत्व ठाकरे ❤️

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj4 жыл бұрын

    खरंच उद्धव साहेब एक मोठया मनाचे मुख्यमंत्री आहेत.. !!!

  • @jitendramane8259

    @jitendramane8259

    3 жыл бұрын

    तुझी गाड आहे खायचे वेगळे आणि दाखवायचे वेगळे असतात कळले जा

  • @tusharchaudhari7956
    @tusharchaudhari79564 жыл бұрын

    खूप छान साहेब

  • @rohitsabale2845
    @rohitsabale28454 жыл бұрын

    खुप छान वाटले

  • @user-pg3yw3oz8n
    @user-pg3yw3oz8n4 жыл бұрын

    मुख्यमंत्री उद्धव साहेब हा माणूसच वेगळा आहे खूप मोठया मनाचा माणूस आहे

  • @dilipkasardekar5449
    @dilipkasardekar54494 жыл бұрын

    एखाद्या बद्धल चार चांगले शब्द बोलता येत नसतील तर वाईट सुद्धा बोलू नये असे म्हणतात ............ पण आता या दानवेंना त्यांनी त्यांच्या व्यक्त केलेल्या कुजकट प्रतिक्रियेला काय म्हणाल ? सत्ता गेल्याच दुःख तर नाही ना ?

  • @nileshsmunde175
    @nileshsmunde1754 жыл бұрын

    दानवे तुम्हाला मी पण नाडला आहे .आणि केंद्र मधली तुमच्या मज्जा खाली येईल . असं मुख्यमंत्री महाराष्ट्र ला भेटलं आहे त्या मुळे महाराष्ट्र विकास होईल.

  • @shrivardhanlive7998
    @shrivardhanlive79984 жыл бұрын

    शेवटी ठाकरे तेच.... शिवसेनापक्ष प्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा

  • @rajnandinikamble9764

    @rajnandinikamble9764

    4 жыл бұрын

    योग्य कृती . कार्यालय प्रमुख म्हणून प्रत्येकाला त्याचा मान देण आवश्यक

  • @shubhangi5859

    @shubhangi5859

    3 жыл бұрын

    You are right bhai...,👍👍👌

  • @shrivardhanlive7998

    @shrivardhanlive7998

    3 жыл бұрын

    @@shubhangi5859 Thank u dear

  • @vaishnavnandurkar5572
    @vaishnavnandurkar55724 жыл бұрын

    खऱ्या अर्थनी आसा C M आज पर्यन्त मी पहिला नाही अतिशय चागले C M महाराष्ट्र ला लाभले

  • @mh15....panchwati3

    @mh15....panchwati3

    4 жыл бұрын

    👍👍👍👍👍👌👌👌

  • @bhaskarpatil2956

    @bhaskarpatil2956

    4 жыл бұрын

    Great hearted Uddhavji athakre:Phadanvis wanted vto take lesson

  • @vishalfulsundar3588
    @vishalfulsundar35884 жыл бұрын

    महाराष्ट्राला आदर्श मुख्यमंत्री मिळाला आहे... कंबलाबाई ने आता गप निजावे

  • @kirankulkarni318

    @kirankulkarni318

    2 жыл бұрын

    काय भाषा , हिच काय संस्कृती शिवसेनेची

  • @vishalfulsundar3588

    @vishalfulsundar3588

    2 жыл бұрын

    @@kirankulkarni318 कुलकर्णी 😜

  • @harshadkore8900

    @harshadkore8900

    2 жыл бұрын

    @@vishalfulsundar3588 😅

  • @pramodmagdum4605
    @pramodmagdum46054 жыл бұрын

    म्हणूनच अभिमान वाटतो आम्ही शिवसैनिक असलेला

  • @narendrathakur6089

    @narendrathakur6089

    4 жыл бұрын

    खरंच, प्रमोद. मला आजही ऐकायला मिळते... ते असे. की पूर्वीची शिवसेना आज नाही आहे. मग मी त्यालाच प्रति प्रश्न करतो तू तरी पूर्वीचा किंव्वा कालचा आहेस का? काँगेस, राष्ट्रवादी, विशेष म्हणजे भाजप आणि मनसे तरी कुठे पूर्वीची आहे? फक्त शिवसेना कात टाकते, परिवर्तन करताना दिसते असे वाटले की पूर्वीची शिवसेना आज नाही. वा रे ! तुझा बाप मुंबईत टिकाव धरून राहिला ना तो कुणामुळे? आणि म्हणून तू मुंबईत कॉर्पोरेट नोकरीं करतोस. असो. अशा अर्धवट रावाचा तात्काळ ब्रेन वॉश केला पाहिजे आणि ते मी वेळ काढून करतोच. आपल्याला आठवत असेल जेव्हा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब साहेब हयात असताना महाबळेश्वर येथील शिवसेनेचा मेळावा झाला. त्या मध्ये उद्धव साहेबाना सर्वानुमते कार्याध्यक्ष निवडले गेले. त्या नंतर महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण हिंदुस्तानात अश्या वावड्या काल परवा पर्यंत उठवत होते की शिवसेनेचे काही खरे नाही. शिवसेना संपणार ! शिवसेना फुटणार... आणि हे म्हणणारे विरोधकांबरोबर शिवसेनेतीलही बरीच मंडळी होतीच. असो. हेच जर राज ठाकरेंच्या ताब्यात शिवसेना त्या वेळी दुर्दव्याने दिली गेली असती तर शिवसेना औषधाला राहिली नसती. भाषणे ठोकून, गर्दी जमऊन नुसते होत नाही. त्या साठी मने राखावी लागतात. संघठन कौशल्य असावे लागते. मनसेची जी आज वाटचाल आहे त्या वरून हेच लक्ष्यात येतेच की सन्माननीय उद्धवजींची कार्याध्यक्ष म्हणून निवड 100%परफेक्टच होती व आहेच.

  • @shubhangi5859

    @shubhangi5859

    3 жыл бұрын

    Sem hear..👍💐

  • @mr.ghodkeparmeshwar4899

    @mr.ghodkeparmeshwar4899

    2 жыл бұрын

    👍👍🚩🚩

  • @hemantpatil525
    @hemantpatil5254 жыл бұрын

    फक्त शिवसेना 🚩🚩❤️❤️❤️🚩🚩🏹🏹🏹

  • @ng7447
    @ng74474 жыл бұрын

    अधिकाऱ्यांना कस्पटासमान समजणाऱ्या पिढीजात पुढाऱ्यांना हा खास धडा आहे

  • @shrikantsawane896
    @shrikantsawane8964 жыл бұрын

    हि बाळासाहेबांची शिकवण आहेत

  • @amitpatharkar3981
    @amitpatharkar39814 жыл бұрын

    दानवे साहेब हाच माज़ आणि घमण्डी वृत्ति नडली तुम्हाला

  • @eknathbhavarthe7707

    @eknathbhavarthe7707

    2 жыл бұрын

    नावातच "दानव"

  • @aniltamboli6649

    @aniltamboli6649

    2 жыл бұрын

    भाजपा च्या नेत्यांनी लय माज केला सत्ता कालावधीत. दानवाला लय झोंबलेल दिसतय.

  • @ashokborge3798
    @ashokborge37984 жыл бұрын

    अभिनंदन उद्धवजी

  • @xyzxyz8356
    @xyzxyz83564 жыл бұрын

    फडणवीस पेक्षा 10000 पटीने छान आहे मुख्यमंत्री उद्धव साहेब

  • @dnyaneshwarbalu3660

    @dnyaneshwarbalu3660

    2 жыл бұрын

    हा...हा...हा....

  • @tanajiphadtare5580

    @tanajiphadtare5580

    2 жыл бұрын

    1no

  • @eknathpatil4099

    @eknathpatil4099

    2 жыл бұрын

    हा घरात बसून लपणारा मुख्यमंत्री 😄

  • @ashokjadhav6881
    @ashokjadhav68814 жыл бұрын

    No 1 saheb

  • @govindtaur7383
    @govindtaur73832 жыл бұрын

    खरच उध्वजी मोठ्या मनाचे मुख्यमंत्री आहेत त...उध्वजी तुमच्या कार्य ला सलाम.जय महाराष्ट्र जय म न से

  • @sachinkale3934
    @sachinkale39344 жыл бұрын

    दानवे हा बोअरिंग च्या गाडीवरील तमिळ कामगार वाटतो

  • @bhushangarud8406

    @bhushangarud8406

    4 жыл бұрын

    Kharr...

  • @abhijeetbansode2540

    @abhijeetbansode2540

    4 жыл бұрын

    😂😂😂😂😅😅😂😂😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @saurabhcoomar6120

    @saurabhcoomar6120

    4 жыл бұрын

    👌👌

  • @pbmate1315

    @pbmate1315

    4 жыл бұрын

    Right

  • @shaharukhnadaf7084

    @shaharukhnadaf7084

    4 жыл бұрын

    Are Bhai Bhai.....hasun melo..ki.

  • @adityashinde4598
    @adityashinde45982 жыл бұрын

    Great person udhav thakare great CM 🙏🏾💐💐💐

  • @ajinkyaghorpade5491
    @ajinkyaghorpade54914 жыл бұрын

    पाहिल कौतुक tv9 च केल पाहिजे जे चांगलं आहे ते आवर्जून दाखवणार, वाईट आहे ते परखडपणे मांडणार... मग सत्ताधारी असो वा विरोधक!!! BJP माझा ने काहीतरी बोध घ्यावा

  • @ankushparmar527
    @ankushparmar5274 жыл бұрын

    Jai bhavani Jai shivaji Jai shivrai Jai sambhaji maharaj Jai Balasaheb Thackery saheb🙏🏻🙏🏻 Shiv sena❤

  • @Indian__99
    @Indian__994 жыл бұрын

    प्रशासन आहे म्हणून शासन आहे. सरकार आहे.. हे खासदारांनी ही लक्षात ठेवावे. मुख्यमंत्री साहेबांनी केलेले काम स्तुत्य आहे. त्याला राजकारणाच्या वरचष्म्यातून पाहणे विरोधकांनी बंद करावे... अधिकारी मेहनत करून खुर्ची मिळवतात मुंड्या मोडून नाही... हे लक्षात ठेवावे. हर बात पर राजनीती ठीक नहीं हैं! जय हिंद जय महाराष्ट्र!!

  • @royalmaratha8983
    @royalmaratha89834 жыл бұрын

    म्हणून मुंबई महानगरपालिकामध्ये १रूपयाचा पण भ्रष्टाचार चालत नाही..😂😂महाराष्ट्राचे पारदर्शक नेतृत्व...ज्यांच्या हातात गेली ३५ वर्षे मुंबई महानगरपालिका आहे...जगातील सर्वात पारदर्शी कारभार करणारी अव्वल संस्था म्हणजे मुंबई महानगरपालिका👏👏

  • @kirankulkarni318

    @kirankulkarni318

    2 жыл бұрын

    मुंबई महानगरपालिकेत भ्रष्टाचार नाही हा विनोद आहे ना???

  • @chougalenaeem
    @chougalenaeem4 жыл бұрын

    मुख्यमंत्र्या कडून बिजेपीने शिकावे पहिला देवेंद्र फडणवीस ला शिकवा

  • @sanjivanidesai9421

    @sanjivanidesai9421

    4 жыл бұрын

    गैरसमज आहे तुमचा फडणवीस बद्दल, एवढा तरुण असून फडणवीस यांनी पूर्णपणे समाजकारणला वाहून घेतलंय, स्वतः च्या फॅमिलीला सुद्धा वेळ देत नाही तो माणूस.. आणि हे ठाकरे स्वतः मुख्यमंत्री, मुलगा मंत्री असं सगळं सत्तेसाठी करतात, आणि एवढ्याश्या गोष्टीचं कौतुक चाललंय.. लोकांनी भाजप ला बहुमत देऊनही मुजोरीने सरकार स्थापन केलंय यांनी..

  • @rakeshjadhav5774

    @rakeshjadhav5774

    4 жыл бұрын

    @@sanjivanidesai9421 kasla bahumat.. ardhe tr congress ncp wale bharlet bjp madhe..ardgya seats shivsena chya help mule milalyal..bjp and fdanvis la ahankar ahe.. asach pahije tyanna

  • @rahulsuryawanshi6578

    @rahulsuryawanshi6578

    4 жыл бұрын

    @@sanjivanidesai9421nit rajkarnacha abhyas kar mg kalel

  • @niketchavan9570

    @niketchavan9570

    4 жыл бұрын

    @@sanjivanidesai9421 🤣🤣🤣🤣🤣🤣how funny

  • @girishmahadik3793

    @girishmahadik3793

    4 жыл бұрын

    @@rahulsuryawanshi6578 fadanvis 5 varsh hech karat hota...aabhyas

  • @balujadhav3284
    @balujadhav32844 жыл бұрын

    मुख्यमंत्री साहेबाचा मनाचा मोठे पणा

  • @sunilchavhan1120
    @sunilchavhan11204 жыл бұрын

    सर्व भारताने महान मुख्यमंत्री उध्दवसाहेबाकडून शिकावे सन्मान कसा द्यावा 15 वर्ष उध्दवसाहेब मुख्यमंत्री राहो हि भगवंताला प्रार्थना

  • @gajanankaingade3526
    @gajanankaingade35264 жыл бұрын

    1 number saheb

  • @govindadahake4364
    @govindadahake43644 жыл бұрын

    1 no SAHEB 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @harshawardhanchitnis6687
    @harshawardhanchitnis66874 жыл бұрын

    ♥️👑UDDHAV SAHEB THACKERAY👑♥️

  • @shankarpachupate2741
    @shankarpachupate27414 жыл бұрын

    जय शिवराय, महाराष्ट्राला असाच मुख्यमंत्री हवा आहे, ठाकरे साहेब असेच प्रामाणिकपणे काम करा,जनता तुमच्या पाठीशी खंबीर पणे ऊभी आहे

  • @rameshkhandagale808
    @rameshkhandagale8084 жыл бұрын

    दानवेंच्या मतदार संघात किती विकास झाला हे विचारा दानवेला?

  • @Sandesh-ke3hg
    @Sandesh-ke3hg4 жыл бұрын

    The Gentleman 👑

  • @kirandabholkar9117
    @kirandabholkar91174 жыл бұрын

    जनतेला हेच पाहिजे. आमचा मान राखा प्रत्येकाला सन्मानाने वागवा. मग बघा प्रत्येक जण आपले काम निष्ठा पूर्वक करेल. जय महाराष्ट्र

  • @surajkchafle2997
    @surajkchafle29974 жыл бұрын

    My favorite uddhav saheb...shivsena...

  • @ajaybhave819

    @ajaybhave819

    4 жыл бұрын

    No 1 cm

  • @hemantabarkade3405

    @hemantabarkade3405

    4 жыл бұрын

    Right

  • @memaharashtrian4349
    @memaharashtrian43494 жыл бұрын

    He is very decent and educated person. we r proud that he is our cm

  • @MrSASAKY
    @MrSASAKY4 жыл бұрын

    उध्दव ठाकरे साहेब भारताचे पंतप्रधान वहावे अशी माझी इच्छा आहे .

  • @mrbeanmrbean645

    @mrbeanmrbean645

    4 жыл бұрын

    Ashi icha theu nakko re bappa attach

  • @mrbeanmrbean645

    @mrbeanmrbean645

    4 жыл бұрын

    @Akshay Deshmukh Kay Akshay

  • @hemantabarkade3405

    @hemantabarkade3405

    4 жыл бұрын

    Zale pahijet.

  • @ravindrawaghmode6665

    @ravindrawaghmode6665

    4 жыл бұрын

    Sayyami Udhav Thackeray yanna cm pad sudha algad milal tasach pm pad sudha algad milu shaktat fakt tyasathi yogya divsachi vat baghavi lagel

  • @kapilmulik1641

    @kapilmulik1641

    4 жыл бұрын

    tuz he comment var 72 like manje barech chutiya ahet apaly maharashtr madhe😀😀

  • @graciabaptists942
    @graciabaptists9424 жыл бұрын

    I like our cm very humble person

  • @harshalnikam3431
    @harshalnikam34314 жыл бұрын

    Udhavsaheb ahech great

  • @sandiphubale6767
    @sandiphubale67674 жыл бұрын

    Only saheb

  • @haqhkiawaaz7279
    @haqhkiawaaz72794 жыл бұрын

    Jai ho Saheb👌

  • @prateekkhodep_k
    @prateekkhodep_k4 жыл бұрын

    Saheb saheb ahe ek no cm

  • @janardhanburkul9775
    @janardhanburkul97752 жыл бұрын

    अतिशय सुंदर... उद्धव साहेब अभिमान आहे आम्हाला तुमच्या कार्याचा... लहान थोर सारे आपण... जय महाराष्ट्र

  • @vinodthakare4142
    @vinodthakare41424 жыл бұрын

    Great mahan manus uddhav Saheb

  • @jeevanbhise7916
    @jeevanbhise79164 жыл бұрын

    शेवटी ठाकरे घराण्याचे संस्कार आहेत....

  • @ganeshjaybhave5868
    @ganeshjaybhave58684 жыл бұрын

    Positive thinking C M sir

  • @gajananpuri9472
    @gajananpuri94724 жыл бұрын

    पाह रे टरबुजा हा असतो सन्मान

  • @shubhangi5859
    @shubhangi58593 жыл бұрын

    खरंच अशा मुख्यमंत्रीची गरज होती महाराष्ट्रयाला...आपणच always cm राहा..शेवटी ठाकरे ,आहेत...I proud of you sir.. ase cm punha honar nhi....💐💐💐💐👍👍👍👍👌😊

  • @prabhakargawade4003
    @prabhakargawade40033 жыл бұрын

    उध्दवजी उत्तम असेच दमदारपणे पुढे चला यश आपलेच आहे मजबुतीने कामाला लागा. धन्यवाद

  • @jagdishjachak7458
    @jagdishjachak74584 жыл бұрын

    उध्दवसाहेब ....ग्रेट एक चांगला मनुष्य आपल्या राज्याला मुख्यमंत्री म्हणून लाभलेत .....

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu2 жыл бұрын

    उद्भवजी आपण मनाने फार मोठै आहात तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!! दानवे साहेब सांड आणि बैल या गोंधळातून बाहेर पडले नाहीत.

  • @tukaramshelke3369
    @tukaramshelke33694 жыл бұрын

    Kdk saheb🤗🤗😍😍😇

  • @user-xd4ge7hx1l

    @user-xd4ge7hx1l

    4 жыл бұрын

    दानवे शात रहा

  • @rafiqueshaikh6550
    @rafiqueshaikh65504 жыл бұрын

    शेवटी, हाच मोठेपणाचा मान देने सर्वात मोठेपणा आहे हीच खरी ठाकरे शैली ,,,,,,, जय महाराष्ट्र,,,,,,,

  • @maheshparve9431
    @maheshparve94314 жыл бұрын

    ठाकरे साहेबचा हा संदेश सर्व अधीकारी कर्मचारी वर्गाला जनतेची सेवा करण्याची नक्की स्फुर्ती मिळणार धन्यवाद ठाकरे साहेब

  • @mayur4311
    @mayur43114 жыл бұрын

    उद्धवसाहेब, आत्ता पर्यंत टिका करण्याजोगे एकही काम आपण केलेलं नाहीये, आणि वरुन आपण सर्व जनतेचे मनं जिंकत आहात. मी शिवसेनेचा किंबहुना तुमचा कट्टर विरोधक होतो. आपण शिवसेनेचा चेहरामोहराच बदललाय, तुमच्याबद्दल प्रचंड आदर निर्माण झालाय. असंच कार्य करत राहा. आपणास मानाचा क्रांतिकारी जयभीम 🇪🇺🇪🇺🙏🙏

  • @ajitsawant7896
    @ajitsawant78964 жыл бұрын

    हे संस्कार आहेत माझ्या शिवसेना प्रमुख मा बाळासाहेब ठाकरे यांचे उद्धव साहेब आगे बढो महाराष्ट्र तुमच्या बरोबर आहे

  • @janhavibhonde2793
    @janhavibhonde27932 жыл бұрын

    Hon,ble C.M Sir I am proud of you....

  • @user-px9ti9mz7w
    @user-px9ti9mz7w4 жыл бұрын

    बाळासाहेबांचं रक्त आहे शेवटी जय महाराष्ट्र

  • @hemantabarkade3405
    @hemantabarkade34054 жыл бұрын

    Cm Udhav shaheban kadun itar rajkarnyni aadrsh dhava.

  • @rushikeshchavhan4672
    @rushikeshchavhan46724 жыл бұрын

    Super sahebhh cm...

  • @sudarshanmandlik4430
    @sudarshanmandlik44304 жыл бұрын

    Thakre sarkar is 🔥🔥

  • @mandlikpr1189

    @mandlikpr1189

    4 жыл бұрын

    Hello bhau

  • @bhaskarpatil2956

    @bhaskarpatil2956

    4 жыл бұрын

    Uddhavji Thakare taking care of each & Every person by is action

  • @chetanshinde1176
    @chetanshinde11764 жыл бұрын

    दानवे जावई सारखा हेडा तर नाही ना जाल

  • @Vaibhavsartape
    @Vaibhavsartape4 жыл бұрын

    शेतकऱ्यांना साले बोलणाऱ्या.... माजोऱ्या कडून दुसरी काय अपेक्षा ठेवणार... रावसाहेब चांगल्याला चांगलं म्हणायला शिका प्रत्येक वेळी गटार उघडलंच पाहिजे असं नाही.... # अभिनंदन cm साहेब...👌👌

  • @vishveshchinchore2353
    @vishveshchinchore23534 жыл бұрын

    ठाकरे सरकार✌️✌️🔥🔥⛳️⛳️⛳️

  • @shivsankar8441
    @shivsankar84414 жыл бұрын

    1no saheb

  • @RJ-kv4wx
    @RJ-kv4wx4 жыл бұрын

    Saral sadhe susanskrut adarniy uddhavji thakre🙏

  • @nandachavan4230
    @nandachavan42302 жыл бұрын

    ठाकरे साहेब कडक

  • @surendrakambli1758
    @surendrakambli17582 жыл бұрын

    लाखात एक आपले मुख्यमंत्री साहेब

  • @kpmhatre7512
    @kpmhatre75124 жыл бұрын

    ठाकरे साहेब तुम्ही मुख्यमंत्री झालात म्हणून तरी तुमच स्वभाव व वागण सामन्य आहे ह्याचा आम्हांला गर्व वाटते तुमच्या वर मासाहेब व बाळासाहेब ठाकरे ह्यांचे संस्कार आहेत तुम्ही अशा खुर्चीमध्ये अनेकांना बसवले आहे व उतरवले सुद्धा आहे तुमच्या परिवाराला खुर्ची महत्त्वाची नाही तुम्हांला जनतेची सेवा काम महत्वाची हे तुम्ही चांगले जानता जय भारत जय महाराष्ट्र

  • @paraskhedekar1907
    @paraskhedekar19074 жыл бұрын

    ❤❤🚩🚩

  • @Ladsachin
    @Ladsachin2 жыл бұрын

    खरच उद्धव साहेब खूप छान काम करत आहेत त्यांना पुढील 5 वर्ष द्या आणि महाराष्ट्र आपला एक नंबर वर आणूया आपण सर्व शिवसैनिकांनी

  • @swapnilsawant8168
    @swapnilsawant81684 жыл бұрын

    Khup chaan

  • @subashphalke2954
    @subashphalke29542 жыл бұрын

    अहो दानवे साहेब खुर्चीत बसणारा अधिकारी हा बौध्दिक क्षमतेने निवड झालेला कायम अधिकारी असतो.नेते हे पाच वर्षेनी बदलणारे असतात.उध्दव साहेबांनी हा आदर्श जनते समोर नेतयासमोर केवला अभिनंदनीय आहे.

  • @yashwantbhandalkar
    @yashwantbhandalkar4 жыл бұрын

    Great cm

  • @dineshdanke9645
    @dineshdanke96452 жыл бұрын

    अरे वा किती मोठ काम केल ग्रीनिष बुकात याची नोंद करा टीव्ही नाईन वाले खुप खुप छान अभिनंदन अभिनंदन 🌺🏵️🙏🙏🌺🌼

  • @sureshmore3676
    @sureshmore36762 жыл бұрын

    राजकारणी नेत्यांनी मुख्यमंत्री साहेबांचा आदर्श घ्यावा .

  • @alokbhoirmurbad...8088
    @alokbhoirmurbad...80882 жыл бұрын

    हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार आहेत त्यांच्यावर, त्यामुळे सत्तेची हवा कधीही डोक्यात जाणार नाही हे जनतेला दिसत आहे, अभिमान आहे मला या महाराष्ट्राच्या महान नेत्यांचा, आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचा, जय महाराष्ट्र

  • @bhatade8031
    @bhatade80312 жыл бұрын

    खूप छान काम करत आहेत साहेब... असेच कायम रहा... जय शिवराय

  • @SUNILYADAV-rw8tj
    @SUNILYADAV-rw8tj4 жыл бұрын

    Ekdam bhari CM saheb

  • @nitinmore623
    @nitinmore6232 жыл бұрын

    कधी नव्हे तो महाराष्ट्राला एक सुजाण सुसंस्कृत मुख्यमंत्री मिळाला आहे. असा मुख्यमंत्री वारंवार मिळावा हिच सदिच्छा.

  • @ganeshraut4964
    @ganeshraut49644 жыл бұрын

    DANAV GAPP BAS TU

  • @harisshaikh6628
    @harisshaikh66284 жыл бұрын

    1thakre saheb aise hi izzat karo yar acche adhikari ki

  • @nitinadamanepatil1725
    @nitinadamanepatil17254 жыл бұрын

    छान... 👍👍 दानवे परत अपेक्षेप्रमाणेच बोलले...

Келесі