Nilesh Lanke | मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलनावर लंके ठाम - निलेश लंके
Nilesh Lanke | मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलनावर लंके ठाम - निलेश लंके
#tv9MarathiLive #MaharashtraPolitics #VidhanSabha #VidhanParishad #MaharashtraMonsoonSession #VidhanSabhaSession #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #LokSabhaSpeaker #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZread : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
Пікірлер: 77
वा साहेब जे बोलले ते खरं आहे😢
पंजाब चे शेतकऱ्यांनी ज्याप्रमाणे आंदोलनात एकीचे बळ दाखवले त्याच प्रमाणे महाराष्ट्रातील शेतकरी पण एकत्र आले पाहिजे,
लोकनेते निलेश लंके... 👑❤
लंके साहेब अजिबात माघार घेऊ नका शेतकरी तुमच्या पाठीशी पूर्ण ताकतीने उभा आहे
दी ग्रेट लंके साहेब
१ नंबर लके साहेब मी मराठवाडा जि जालना
निलेश लंके साहेब संपूर्ण महाराष्ट्राचे मायबाप आहेत ते सगळे प्रश्न मार्गी लावू शकतात म्हणून आम्ही त्यांना नगर दक्षिण मध्ये खासदार केलेले आहेत
खाजदार साहेब 1 नंबर असच लढत रावा आम्ही तुमच्या पाठीशी आमची ताकत तुम्ही च साहेब
एकच नंबर लंके साहेब
मी लंके साहेबाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे
गुजरात मध्ये दुध अन् महाराष्ट्रात गोमुत्र पिकतय काय.गुजरातचया दावणीला बांधलेले महाराष्ट्रातील षंढ नेत्यांना कळत नाही काय.
आमच्या मतांचं सार्थक झालं लंके साहेब
नंबर वन निलेश लंके साहेब
एक गोष्ट आहे लंके साहेब खासदार जरी झाले नसते तरी त्यांनी एवढंच आंदोलन केलं असतं काम करणाऱ्या माणसाला पद नगण्य असतो
जय शेतकरी राजा
१नबर, लंके साहेब
लंके साहेब
कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांना एकरी 70 हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून द्यावे
🔥🔥🔥🔥🔥🔥🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup Chan lanke saheb
लंके साहेब, भारतातून कांदा कायम ❤निर्यात झाला पाहिजे , ❤ भारतातील शेतकरी दुप्पट कांदा पिकवू शकतो, कांदा निर्यातीवरील 40% कर कमी करा , कांदा वाहतूक रेल्वेने झाली पाहिजे.
मागे हटू नका लंके साहेब.शेतकरी तुमच्या मागे ठाम आहेत.
1 no khasdar bharat deshat laa
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
लोकनेते लंके साहेब आम्ही तुमच्या सोबत
साहेब असेच शेतकऱ्याच्या पाठीशी उभे रहा आम्ही तुम्हाला साथ देऊ
❤
Nice saheb
❤❤
❤❤❤❤❤
शरद पवार गटाची विधानसभेची तयारी जोरात चालू आहे .लावा ताकद 😅😅
@the_common_man4779
2 күн бұрын
तुमच्या सारख्या मुळ वाट लागली आहे , तुम्हाला कसच खाता येत नाही
साहेब दूध सडातून निघायचं पाणी मोटरी येत
एकच राजा निलेश लंके साहेब खासदार शेतकरी नेता
TV channel vale zopet ahe ka आमदार नहीं ते खाजदर आहे
Nilesh lanke Saheb ❤
लोकनेते ❤
दुध आणी कांदा चाळीस रुपये हमी भाव मिळालाच पाहिजे.
He is elected representative & he shall raise his voice in parliament; not in the street. When you do right things at right place then only you get results. Jai Savidhan, Jai Bhim,Jay Maharashtra.
Lanke saheb 1 nambar
Only lanke Saheb
आमदार नाही खासदार म्हणा मीडिया वाल्यांनो भांग पिऊन news देतात का
❤ love you lanke Saheb
सोयाबीन ल पण भाव नाही दादा
NL खासदार शेतकरी हितासाठी
भेसळीची दुधात कमी होण्याची काळजी घ्या आणि मगच भाव वाढले जाणारं आहे दुधाचे पदार्थ अन्न सुरक्षा विभागाचे अधिकारी सुद्धा भ्रष्टाचार होतोय पण आमदार खासदार हे दुर्लक्ष केले जाते आहे
शेतकरी विरोधी सरकार
अनुदान देणे किंवा हे लाडके बहीण 1500 देणे हे उपकाराची भाषा आहे सरकारची
पण मोदीची हकालपट्टी केल्याशिवाय हमी भाव मिळणे कठीण च.
माहीत आहे तुला किती काळजी आहे शेतकरी लोकाची.तुला फक्त शरद पवार ना सत्ता मध्ये आणायचं आहे आणि नंतर पुन्हा केंद्र कडे बोट करायचं आहे केंद्र सरकार भाव देत नाही म्हणून.स्वार्थी राजकारण
@jaymaharashtra767
3 күн бұрын
मग तू दे ना रताळ्याचा😂
जा घरी
आंदोलन शेतकरी लोकांसाठी करत होता तर मग गळ्यात शरद पवार चा राष्ट्रवादी ची जाहिरात करण्याची गरज आहे का? हे राजकारण नाही तर मग काय आहे?
@user-ex5lr3kv2g
3 күн бұрын
तुला काय चाटायचे ते मोदी फडणवीसचे पाय. चाटत बस ते एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत
Nataki manus
एक खासदार आहे आता तरी यांना अशा गोष्ठी करण्याची गरज नाही यांना कोणी सांगा शेतकरी वर्गाचे दूध ग्राहक वर्गाकड़े विक्री करण्याबाबत नियोजन करा पर्याय आहे पण करायच नाही सत्तेच वेड लागलय यांना यांनी एकदम फायदा उचलाय ग्रामीण भागातील लोकांचा
भंपकपणा
@user-ex5lr3kv2g
3 күн бұрын
भंपकपणा तो दिल्लीचा फेकू करतोय
हे शरद पवार चे चमचे आणि हे त्यांचे नाटकं. व्वा याकटिंग मस्त करतेय हे
@user-ex5lr3kv2g
3 күн бұрын
शरद पवार हे तुझ्या दील्लीच्या बापाचे बाप आहेत त्याने बारामतीत येऊन स्वतः कबूल करून गेलेला
शरद पवारांचे साहेबांची एक खासदार नगर दक्षिण आता नवीन काहीतरी करून दाखवत आहेत विधानसभेची तयारी करतात मतदार राजा जागा हो अशीच पुढारी जर निवडून आले महाराष्ट्राचा विकास लांबच नुसत्याच आंदोलन बघायला मिळतील
आंदोलन करून सोंगं नको करू लोकसभेत मुद्दा मांड खासदार होऊन आंदोलन करतोय 😂😂
@sachinkasote4779
3 күн бұрын
माईक बंद करतात तिथे
@tejasambekar2316
3 күн бұрын
@@sachinkasote4779बोलता आलं पाहिजे
तुझ्या संग किती शेतकरी आहेतते सांग
@user-ex5lr3kv2g
3 күн бұрын
ज्याची पाठ लावली आहे त्या तुझ्या बापाला जाऊन विचार तो सांगेल त्याला की त्याच्या पाठीमागे कोण आहे ते आणि किती शेतकरी आहेत ते
@pankajchougule952
3 күн бұрын
शेतकऱ्यांचं हाल तुला काय समजनार मूर्खा
आता बकर पण.घेतली का सोंग
सोंगडे
नंबर वन निलेश लंके साहेब
❤
एकच नंबर लंके साहेब