Bajrang Sonawane | मी खासदार झालो, त्यांना पचत नाही...बजरंग सोनवणे यांची चौफेर फटकेबाजी
#MonsoonUpdate #MumbaiRain #ThaneRain #Kurla #Borivali #Dahisar #MumbaiRainNews #MumbaiLocalTrain #RainNews #LocalTrain #CentralRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #Raintv9MarathiUpdate #RainNews #tv9MarathiLive #MaharashtraPolitics #VidhanSabha #VidhanParishad #MaharashtraMonsoonSession #VidhanSabhaSession #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #LokSabhaSpeaker #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZread : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.com/@TV9MarathiLi...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
Пікірлер: 270
शेतकऱ्याच पोरगं खासदार झालं ही जिल्ह्यासाठी आनंदाची बाब आहे.
@onkjadhav7145
11 күн бұрын
तेच पचत नाही ना काहींना.... असो...😅😅
@sanketbadepatil
11 күн бұрын
@@onkjadhav7145 जनतेचा कौल काही जातीयवादी लोकांना अजुनही मान्य नाही ही हास्यास्पद बाब आहे.
शेतकरी पुत्र खासदार बजरंग बप्पा सोनवणे हार्दिक अभिनंदन
*शेतकरी पुत्र खासदार होतो ही खरी लोकशाही...✌*
बीड जिल्ह्यातील सर्व मराठा समाज निकाल ओपन होऊस्थर ज़ेवले सुद्धा नाहीत.बप्पा
ऐक नंबर बप्पा जय शिवराय 🎉🎉🎉
सोनवणे साहेब अभिनंदन. एक मराठा लाख मराठा. जय भवानी .जय शिवाजी.
केवळ बीड जिल्ह्याच नव्हे तर पुर्ण मराठवाडा तुमच्या नीकालाकडे डोळे लावून बसला होता,बाप्पा.आम्ही हीगोलीकर ही तुमच्या वीजयाची वाट पाहत होतो.
धाराशिव चे खासदार कसे लोकप्रिय आहेत .तसेच तुम्ही काम करणार❤
बोले तैसा चाले त्याची....... बाप्पा लक्षात ठेवा तुम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या मुळे.एक मराठा लाख मराठा.
@Kingcircle11
11 күн бұрын
याने पण भूमिका् बदलली, obc तुन आरक्षण नको म्हणून बाक वाजवतोय हा, साले ह्या राजकारण्याकडून बॉण्ड च करून घेतला पाहिजे, तसाही हा काय घंटा विकास करणार नाही बीडमध्ये हे माहित असून ही आपला मतदान वर निवडून गेला, अन आता आपल्याला च विरोध
अभिनंदन साहेब 🎉🎉🎉❤
राजकारण त खूप मोठे बनायचे असेल तर आयुष्य बर साहेबांची साथ सोडु ❤😂🎉❤नका
बप्पा आम्ही आपल्या समाज म्हणून ठाम पुणे उभे आहोत तूम्ही ही समाजाच्या पाठीशी रहा
बाप्पा कायम हयात आहे तोपर्यंत खासदार राहावे घराणे शही बंद करून टाका
अभिनंदन बजरंग सोनवणे तूतारी
साहेब एक नंबर एका शेतकऱ्याचा पोरगा खासदार झाला एकदम आनंद झाला आता फक्त लोकनेते बजरंग बाप्पा सोनवणे
तुम्ही शरद पवार मुळे नाही फक्त जरांगे पाटलांमुळे खासदार झालात. शरद पवार 2019 ला पण होते. सगळ्याच जाती धर्मातील गोरगरीब लोकांची कामं करा कारण जरांगे पाटलांनी कधीच जातीवाद केलेला नाही. पुढच्या वेळी पण तुम्हीच खासदार. ❤# जरांगे पाटील# ❤
Only one Bappa king of beed
Good
मला एक पराभव एक विजय पाहिजे होता बजरंग बाप्पा चा विजय उदयनराजे चा पराभव
Only bappa
ह्याला म्हणतात खासदार बाप्पा 💪💪💪💪🔥
बजरंग बपा तुम्ही 35 वर्ष बिनविरोध खासदार बीड मध्ये दुसरा obc नेता परत निवडुन येणार नाही हे काम मराठा करणार आहे पण तुम्ही जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करा एक मराठा करोड मराठा मुंडे घरांना बीड जिल्ह्यातील संपला
@redgamer7896
11 күн бұрын
मुस्लीम मताच्या जिवावर काय
@Kbhft
11 күн бұрын
औरंगाजेब असच बोलत होता महाराज ना हा संपला तो संपला.बीड मधले लोक आता पसंत्व करत आहे याला निवडून दिल्यावर.
पस्तीस वर्षांची सत्ता शेतकऱ्याच्या पोराने उलथून टाकली मग पचत अस्त का😂
गरिबांचे कैवारी मराठा समाजासाठी कार्य करत जाने आरक्षण साठी मदत हवी आहे 🙏🙏
नवीन संसदभवनात नवीन खासदार. भाग्यवान बजरंग बप्पा. 🌹🌹
👍बीड जिल्ह्यात भल्या भल्या च कायम स्वरूपी राजकारण संपले 👌
सर्वात पहिले नाव घया दादासाहेब मतदाराचे आणी आई बाबांचे मग तुमचे राजकिय चालुकरा धन्यवाद दादासाहेब नमस्कार शुभेचछा
Bol bajrang bali ki jay
बंजग दादा दादागिरी मुंडे याची संपली
@bharatdound-7185
11 күн бұрын
मुंढे यांची काय संपली वाघ कधीच गवत खात नाही............. काही फरक पडत नाही
तुम्ही खासदार तुमच्या जीवावर झाला नाहीत जरांगे पाटलांन मुळे निवडुण आलात
आता सर्व समाजाचे लोकप्रतिनिधी आहे भाषा वेवस्तीत ठेवा
आदरणीय बाप्पा तुमचा निकाल म्हणजे नुसता बीड जिल्ह्यातच नव्हे अख्ख्या महाराष्ट्राला लागलेली ओढ होती
खासदार साहेब आता सगळीकडे चंदन लागवड होणार
तेन्ना काय घबरतो आम्ही आहोतना बप्पा
कोशिश करने वालो हार नहीं होती है
भाऊ वेळ प्रत्येकावर येते याची काळजी घ्यावी
बाप्पा तेवढं मुलीला निवडून आणायचं बघा राव😅😅
अरे आता बस झालं, यां मुंढे घराण्याने आणखी अपमान होण्यापेक्षा राजकारण सोडून द्यावं व एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला निवडून आणावं, परंतु ही धेंड तसं नाही करणार, यांना राजकारणातून सत्ता व सत्तेतून पैसा मिळावायचा आहे, म्हणून राजकारण पाहिजे
केंद्रातून काय 10,000 मुलांसाठी बेरोजगारीचा धंदा घेऊन आले का बाप्पा वापस
चंदनाच्या वास येतोय का😊😊
बाप्पा आता चंदन आणि गांजा लागवडीसाठी आपन आवाज ऊठवावा शेतकरी सुखी होईल
@vijayshinde6089
11 күн бұрын
Tuzi laiii jalali 😅😅😅as distay
जय हो 👍👍
फार मोठे नेते आणि.........हम सब.....
जय जिजाऊ बाप्पा .
तुम्ही आताच खासदार झालात एवढ्या माज राहिला नाही पाहिजे
सकल समाजाची येतील ती काम करून दाखवून द्यावे...तेव्हांच खरे लोकनेता व्हाल...जय बजरंग बली
Only Bajrang bappa ❤
Only.baapa
चिन्ह अठवना,जिल्हा व लोकं काय आठवायचे
खसदार साहेब पुढे निवडून यायचे असेल तर तरुणांच्या हाताला काम मिळेल असे काम करावे
खासदार बजरंग बप्पा यांना ७५ वय असणाऱ्या शेतकरी साखरे बोरगाव यांच्या खुप खुप शुभेच्छा 🎉🎉
बंजरंग बंप्पा तुमचे मनापासून धन्यवाद बंप्पा आता तेवढ २०२०चा विमा भेटला तेवढ शेतकऱ्यांची फसवणूक झाली हे जरक्षीक लक्ष घाला हीच माझी हात जोडून विनंती आहे व२०२३'२४:चे अनुदान व विमा भेटला पाहिजे त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आहे बंप्पा शेतकरी संकटात सापडले आहे तुम्ही जास्त लक्ष घाला
अभिनंदन बापा खाजदार
आदरणीय उद्धव साहेब ठाकरे असे बोलावे यापुढे उभाठा बोलू नका ही नम्र विनंती
दबंग खासदार बाप्पा 🚩
बीड जिल्ह्याचा एकच बाप धनु भाऊ ❤❤❤❤
@kamalakarpatil5592
11 күн бұрын
धनूला माज आलाय... धनूला मोठा मा.पवार साहेबानी केला..
@SHUBHAMBHOSLE-bk2uf
11 күн бұрын
थांब रे बेटा त्याचा पन माज उतरवेल 🤨
नियुक्ती वेगळी आणि निवडून yene वेगळे साहेब
चंदन शेतकरी आहे ना आमचा खासदार जबरदस्त खासदार आता केंद्राकडे मागणी करून चंदन शेती ची परवानगी घ्या आपल्या जिल्ह्यात
@onkjadhav7145
11 күн бұрын
परमिशन ची गरज नाही... कोणीही लाऊ शकतात...
@sagargore3258
11 күн бұрын
परवानगी आहे केळ्या
@LaxmanBhawar-fz2rc
11 күн бұрын
Tula tochala ka😂😂😂😂
@bhaskaryeole9420
11 күн бұрын
चंदन लागवड परवानगी आहेच. चंदन लावा तलाठी कडे सातबारावर वर लागवड नोंद करा. राजकारन सोडा लखपती बना.
@Digambar373
11 күн бұрын
@@bhaskaryeole9420 नाही परवानगी MH मधे
Only जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा जय शिवराय
महाराष्ट्रातला मराठ्यांचा खासदार❤❤❤
बप्पा कडक
विधानसभा निवडणुकीचे वाट पहात आहे कोण निवडून येणार यत पाहायचं कोण मतदान करतय हे पाहायचं
कानाखाली हाना पण खासदार म्हणा 😂
@rajendraithape8399
11 күн бұрын
आता मराठे कशा कशावर हानतात विधानसभा निवडणूक झाल्यावर कळेल थोडे थांबा.
जय शिवराय बप्पा 🚩
सर्व घराणेशाही बीड जिल्ह्यातील घरी बसवा सर्वसाधारण मानुस अमदार खासदार करा
सोनावणे साहेब अभिनंदन
अभिनंदन सोनवणे साहेब
मी एक बोलू का हागे हागतोय 😂😂😂😂छगन बघतोय
@atulgundpatil9552
11 күн бұрын
आणि शैंडगे चाठतोय
बीड जिल्ह्याने हाताने केंद्रीय पद गमावल
❤❤❤❤bappa king of beed
0:36 0:38 0:41
सरळ साधा अभ्यासु खासदार 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Jay Maharashtra
Jai OBC
शेतकरी नेते
सत्यमेव जयते
काहीतरी काम करून दाखवा म्हणजे मिळवले
🎉🎉🎉
🎉🎉🎉🎉🎉
बाप्पाची मला भाजपच्या पण मराठ्यांनी मतदान केले नका विसरू
Only bajrang bappa King 👑👑👑🎉🎉🎉
❤
Jai.ho
बाप्पा आपला जुना चंदनाच्या व्यापार सुरू करा
खासदार साहेबांच्या भाषणाला कोटी कोटी धन्यवाद
Jarange patil king
Ithun pudh Tumhich khasadar aata
@abhikhedkarphotography3544
11 күн бұрын
Shett ghya 😂😂
लोकसभेत शेतकरी करज माफी मागणी,पिकांना दर बेरोज़गारी मागणी लोकसभेत मराठी आरक्षण ठासुण मांडा
बाप्पा ने माज उतरवला 😂😢
Bappa yek chuk Keli खुर्ची चुकीची बसवली जनतेसोबत आहात तर आई-वडिलांना त्या खुर्चीवर बस वाय पाहिजे होते
❤❤❤❤❤
1dam mast bappa
बाप्पा तुमाला सर्व जाती जमातीन मतदान केले आहे मुळे तुमी कोणताही एका जातेचं बाजु नका गेयऊ
बीड़ मध्ये पंकजा पालवे ची ताकद शून्य आहे. 13 आजी माजी मराठा आमदार सर्व जिल्हा अध्यक्ष व तालुका अध्यक्ष तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती तालुका अध्यक्ष मराठा असून पंकजा पालवे सोबत होते तरी तिचा पराभव झाला. बीड़ लोकसभा तुतारी म्हणून पिपनि 55000 मतं वंचित 50000 मतं बोगस मतदान 65000 मराठा अपक्ष 22000 मुस्लिम अपक्ष 32000 असं एकूण दोन लाखांनी पडली. वास्तव चित्र आहे. आपल्या कार्यकर्ता कडून व obc समाज नेता म्हणून सरकार वर दबाव टाकत आहे पदासाठी. आयुष्यभर हेच केलं तिने. तिला मंत्री पदं देवू नका. तिला जनतेनी नाकारलं आहे. तसेच पाठीमागे कोणीही नाही.
आता चंदनाचा व्यवसाय जोरात चलणार 😅😅 चंदन
घमेंड उतरायला वंजारी आहोत नाद करू नका
Vidhan sabhela padalya aani nantar loksabhe la eka samanya karykartyane padal😂😂😂
Congratulations bappa
चिक्की खाणाऱ्यांची हाल हेच होतात. बाप्पा राईट. आता बसा म्हणा बिअरच्या फॅक्टरी सांभाळत
आज पर्यंत तुम्ही जनतेला भावनिक करून खुळ केला. म्हणून तुम्हाला निवडणुकीमध्ये हार मानावी लागली. त बसा डोक्याची केस उडवत