Nilesh lanke | लंकेच्या कोणत्या मागण्या मान्य विखे पाटलांनी सविस्तरपणे सांगितल्या !

#Nileshlanke #nagarpolitics
#maharashtrapolitics #rainupdate #manoharjoshipassedaway #shivsenaexmla #shivsenaexmlamanojharjoshi #manoharjoshi #manoharjoshidemise #formermla
| Sharad Pawar | Sharad Pawar | PM Narendra Modi | Amit Shah | Lok Sabha | Rajya Sabha | Priyanka Chaturvedi | Maharashtra Weather Forecast | Uddhav Thackeray LIVE | Sharad Pawar Live | Ajit Pawar LIVE | CM Eknath Shinde LIVE | Devendra Fadnavis LIVE | Gram Panchayat Election, Maharashtra Gram Panchayat Election, Sarpanch, Upsarpanch, Maharashtr
DNA मराठी ( Daily News Ahmadnagar ) या माध्यमातून बातम्या आणि माहिती आम्ही प्रसारित करतो. यामध्ये असलेला मजकूर आणि व्हिडिओ शूटिंग आणि एडिटिंग आम्ही स्वतः बनवतो जेणे करून महाराष्ट्रातील बातम्या आणि महाराष्ट्रातील लोकांच्या लोकहितासाठी आम्ही ती माहिती प्रसारित करीत असतो. जेणे करून लोकांमध्ये जनजागृती व्हावी आणि सत्ताचे अधिकार कळावे त्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो.
DNA marathi हे चॅनल महाराष्ट्रातील तळागाळातील अतिशय महत्वाच्या बातम्या तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा संपूर्ण प्रयन्त करत राहणार . कोणालाही न घाबरता संपूर्ण बातमी जशी च्या तशी तुमच्या पर्यंत पोहचविणारे महाराष्ट्रातील पहिले न्युज चॅनेल जे लोकांच्या हितासाठी काम करणार व नेहमी करत राहणार.
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडीसाठी DNA मराठी ला subscribe करा.
#loksabhaelection 2024 phase 6 voting,loksabha elections 2024,2024 loksabha elections,lok sabha election 2024 opinion poll live #marathi news
Daily News Ahmadnagar
WhatsApp Channel : whatsapp.com/channel/0029Va4l...
Instragram : dnamarathi?utm_...
Twitter : dnamarathi
linkedin : linkedin.com/in/dna-marathi-823aa3178cebook
facebook - / dna-marathi
त्याच बरोबर आमची website www.dnamarathi.com ला visit करून तुम्ही बातम्यांचे update मिळवू शकता .
Additional channel URL is / @dnamarathi

Пікірлер: 42

  • @Nagarkar0101
    @Nagarkar010115 күн бұрын

    विखे ला झुकवले लंके सोप्पा नाही😂

  • @user-yu1ku5gp1y
    @user-yu1ku5gp1y15 күн бұрын

    राहुरी m i d c मध्ये दुध भेसळयुक्त कारखाना आहे

  • @user-yu1ku5gp1y
    @user-yu1ku5gp1y15 күн бұрын

    भेसळ बंद करा

  • @riteshautade8016
    @riteshautade801614 күн бұрын

    शेतकऱ्याची सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे ही पण महत्त्वपूर्ण मागणी आहे.

  • @prathameshguldagad2124
    @prathameshguldagad212414 күн бұрын

    Nilesh lanke saheb bolate❤👑🚨

  • @ramdasjagtap480
    @ramdasjagtap48014 күн бұрын

    विखेसाहेब निर्यात बंदी उठवली पण ढ 40% टॅक्स लावला तू 40% टॅक्स उठवला पाहिजे

  • @sagarnalvade6817
    @sagarnalvade681715 күн бұрын

    Real conditon इन गव्हर्नमेंट

  • @eknathnarawade2270
    @eknathnarawade227015 күн бұрын

    सरकारात असणं आणी विरोधात असणं किती फरक असतो हे लक्षात घ्या

  • @rameshshete8706
    @rameshshete870615 күн бұрын

    नाही या सरकारची भूमिका फार वाईट आहे शेतकर्‍यांच्या बद्दल 45 ते 50 रुपये दराने विक्री केली जात आहे मग शेतकर्‍यांना 22 का

  • @jaydipmadake5507
    @jaydipmadake550714 күн бұрын

    26,25 rupay darane production cost pn nahi nighat 😡

  • @alimsayyad5931
    @alimsayyad593115 күн бұрын

    रावसाहेब दानवेच्या भाषेत झुकला बी वाकला बी आता झोपायचाच बाकी पण मतदार सरळ झोपवणार विखेंना

  • @user-pb6nx2fk8v
    @user-pb6nx2fk8v14 күн бұрын

    समोर उभारलेल्या बांऊसंर साहेबांची नजर घारी गत आहे

  • @balukhemnar6307
    @balukhemnar630715 күн бұрын

    हे काय दुधाचे बाजार भाव देणार

  • @dilawarshaikh2369
    @dilawarshaikh236914 күн бұрын

    Ha kasala mNtri

  • @sandipgund7846
    @sandipgund784614 күн бұрын

    आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजे विखे पण आपल्या राष्ट्रवादी पक्षात येणार आहेत असं दिसतंय

  • @BalajiKhose-iq9dd
    @BalajiKhose-iq9dd14 күн бұрын

    खोट बोलू नका विखे 5टक्के शेतकऱ्यांना आनूदान मिळाले आहे

  • @digmbarwayal4010
    @digmbarwayal401012 күн бұрын

    विखे तुम्ही सत्ता तुमची आहे

  • @gopinathkarbharimali2390
    @gopinathkarbharimali239013 күн бұрын

    दुनिया झुकती हैं झुकानेवाला चाहिए

  • @jaydipmadake5507
    @jaydipmadake550714 күн бұрын

    काही नाही भेटल अनुदान मी पण 1 दूध उत्पादक शेतकरी आहे😡

  • @yusufinamadar7005
    @yusufinamadar700513 күн бұрын

    आहो... साहेब तुमच सगळ ठीक आहे पण त्या टरबुजाच काय ? शेतकर्याला पैशै मीळु नये म्हणुन सर्व जाचक आटी लावतो. त्याचा बंदोबस करा.

  • @gopinathkarbharimali2390
    @gopinathkarbharimali239013 күн бұрын

    😂😂😂😂😂

  • @BalajiKhose-iq9dd
    @BalajiKhose-iq9dd14 күн бұрын

    भाव द्यावा आनूदान नको

  • @babanharavane9453
    @babanharavane945315 күн бұрын

    या खासदाराला अक्कल आहे का कोणाला काय मागावे आमदार मोठे की खासदार याची अक्कल लागते अडाणी ते अडीच

  • @123zgs

    @123zgs

    15 күн бұрын

    Vikhe ha Nagarcha sattadhari pakshacha palakmantri ahe

  • @user-xv5pi1cm7k

    @user-xv5pi1cm7k

    15 күн бұрын

    मि आपल्या मतदारसंघातील नाही परंतु आपणं स्वतः च्या अकलेचे तारे कीती पाजळत आहात आपलं आपल्यालाच कळतं का मा.राधाकृष्ण विखे हे पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री आहेत व माता अहिल्यादेवी होळकर नगर चे सन्माननिय पालकमंत्री आहेत

  • @BaburavKhade
    @BaburavKhade15 күн бұрын

    Nad lanke sahebacha

  • @dipakBansode-du8sg
    @dipakBansode-du8sg15 күн бұрын

    तुम्ही स्वतः पुढाकार घेतला असता तर निलेश लंके यांना आंदोलन करायची गरज नसते

  • @rushikeshkhalkar8784
    @rushikeshkhalkar878415 күн бұрын

    Lanke saheb🙏🙏

  • @RajendraCholke-tz8ee
    @RajendraCholke-tz8ee10 күн бұрын

    विखे पाटील जिंदाबाद खरा माणूस हक्का चा लोक नायक लोक नेते रहात्याचे भाग्य विधाते जिंदाबाद

  • @user-oj5iw2rx9j
    @user-oj5iw2rx9j15 күн бұрын

    लंके वर्षा गायकवाड लोकसभेत बैबलते कांदा भाव वाढत आहे ही दुटप्पीपणा आहे

  • @prabhakarjadhav8493
    @prabhakarjadhav849315 күн бұрын

    Kanda

  • @raosahebchaudhari1960
    @raosahebchaudhari196015 күн бұрын

    निलेश लंके यांचे आंदोलन हे फक्त आगामी विधानसभा निवडणुक साठी आहे

  • @user-ze9oe3yf2g

    @user-ze9oe3yf2g

    9 күн бұрын

    Only jarange

  • @SantoshShinde-lg1zb
    @SantoshShinde-lg1zb14 күн бұрын

    माझ्या आई शपथ घेऊन सांगतो तू कधीच पालकमंत्री होणार नाही

Келесі