जनआक्रोश मोर्चामध्ये निलेश लंके यांचे हे 3 राजकीय डाव ? | Nilesh Lanke Ahmednagar | Vishaych Bhari

जनआक्रोश मोर्चामध्ये निलेश लंके यांचे हे 3 राजकीय डाव ? | Nilesh Lanke Ahmednagar | Vishaych Bhari
मंडळी लोकसभेला तगडे प्रतिस्पर्धी असलेल्या सुजय विखे यांच पराभव करण्याचा करिश्मा करणारे खासदार निलेश लंके यांनी सध्या दुध,कांद्यासह विविध प्रश्नाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआक्रोश आंदोलनास सुरुवात केलीय. त्यांच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे... निलेश लंके यांनी "आपल्या कांद्याला, दुधाला, शेतमालाला वाजवी भाव व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळण्यासाठी मी जनतेचा एक सेवक ह्या नात्याने हे आंदोलन करत आहे. जिल्हाधिकारी व प्रशासनाच्या अडमुठ्या भूमिकेमुळे गेल्या 3 दिवसापासून सुरू असणाऱ्या आंदोलनाकडे दुग्धविकास मंत्री व प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे जोपर्यंत सर्व प्रश्नांची सोडवणूक होत नाही तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन तीव्र स्वरूपात करण्यासाठी ठाम आहे, असं म्हटलंय. तर शेतकऱ्यांना दिशाहीन करण्याचा विडा उचलणाऱ्या या सरकारच्या विरोधात नगर जिल्ह्यातील सर्व शेतकरी व दूध उत्पादक बांधव, महाविकास आघाडीसह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सक्रिय सहभाग या आंदोलनात आहे असंही लंके यांनी सांगितलंय. दरम्यान, निलेश लंके आंदोलन करत असताना त्यांच्या पत्नी राणी लंकेही आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. राणी लंके यांनी आंदोलनस्थळी स्वंयपाक करत आणि चूल पेटवत सरकारचा निषेध केला आहे. शिवाय सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत ठाण मांडून राहणार, असा इशाराही राणे लंके यांनी दिलाय. मंडळी या आंदोलनाचा जरी मुख्य उद्देश शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडवणे हा असला तरी यामागे निलेश लंके आपले काही राजकीय डावपेच खेळून विधानसभेत महायुतीची डोकेदुखी वाढवन्याच प्लॅनिंग करताना दिसत आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहे. आजच्या व्हिडीओत आपण त्याबद्दलचं चर्चा करणार आहोत.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#nileshlanke
#nileshlankeofficial
#विषयचभारी
nilesh lanke,mla nilesh lanke,nilesh lanke ncp,nilesh lanke live,nilesh lanke news,nilesh lanke speech,nilesh lanke vs sujay vikhe,nilesh lanke on ajit pawar,sujay vikhe vs nilesh lanke,sujay vikhe patil vs nilesh lanke,nilesh lanke on sujay vikhe patil,nilesh lanke vs sujay vikhe patil,nilesh lanke song,nilesh lanke video,nilesh lanka,nilesh lanke status,nilesh lanke viral video,sujay vikhe patil on nilesh lanke,mp nilesh lanke,nilesh lanke parner

Пікірлер: 16

  • @AbhiBaldota
    @AbhiBaldota9 күн бұрын

    लोकनेते निलेश लंके... 👑❤

  • @user-hi6xr1gx3q
    @user-hi6xr1gx3q8 күн бұрын

    100 like majhe

  • @ganeshbangar4652
    @ganeshbangar46529 күн бұрын

    Loknete

  • @pradippatil8381
    @pradippatil83816 күн бұрын

    😊😊

  • @Rajani_anna
    @Rajani_anna9 күн бұрын

    मराठा आंदोलनासाठी मत दिलंय, दूध शेतमाल साठी नाही .... निवडून देतात तस पाडून पण देते जनता

  • @mazharshaikh2776

    @mazharshaikh2776

    9 күн бұрын

    Bhau tas nahit chukichi mahiti tumhala

  • @ConfusedCoffee-gz3io

    @ConfusedCoffee-gz3io

    9 күн бұрын

    लोकनेते निलेश लंके साहेब

  • @user-sc1bt6kr7k

    @user-sc1bt6kr7k

    8 күн бұрын

    😂 maratha arakshan shard pawar denar ? Maza Maratha evdha veda kadhich navta

  • @ShahajiGadekar-xt4dn

    @ShahajiGadekar-xt4dn

    8 күн бұрын

    लंके यांना कृषी मंत्री करा सगळे अडचणी संपतील 😁

  • @lalasahebveerpatil4312
    @lalasahebveerpatil43128 күн бұрын

    १०० टक्के

  • @vikasbadhe4470
    @vikasbadhe44709 күн бұрын

    घराणेशाही नको आहे पारनेर ला

  • @user-hi6xr1gx3q

    @user-hi6xr1gx3q

    8 күн бұрын

    Gharane Shai konala mhantat munde,vikhe, yana he tar loknete ahet

  • @indian1240
    @indian12408 күн бұрын

    40 rs dudala rate bhitela phaije

  • @pramodgajare5045
    @pramodgajare50458 күн бұрын

    श्रेय घयाची कम चालू हे .याचे शरद पवार कृषिमंत्री होते तेव्हा तर शेतकरी फाशी घेऊन मरत होते .शेतकऱ्याची कोणाला काळजी नाय यांना फक्त राजकारण कर्यच आहे

  • @user-pt5us2ei2d
    @user-pt5us2ei2d9 күн бұрын

    Ha pan don number vala aani yache karykarte pn don number vale

Келесі