Nilesh Lanke | प्रशासनाने दुर्लक्ष केलं, प्रशासनावर कोणाचा तरी दबाव - निलेश लंके
#T20WorldCup #TeamIndia #IndianCricketer #T20WorldCupVictoryParade #ViratKohli #RohitSharma #Cricket #tv9MarathiLive #MaharashtraPolitics #VidhanSabha #VidhanParishad #MaharashtraMonsoonSession #VidhanSabhaSession #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #LokSabhaSpeaker #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZread : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.com/@TV9MarathiLi...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
Пікірлер: 163
धनाने नव्हे स्वच्छ मनाने शेतकऱ्यांचा लाडका नेता निलेश भाऊ लंके
जमिनीवरचा नेता🔥
शेतकऱ्यांचा नेता साहेब आम्ही सगळे शेतकरी तुमच्या सोबत आहोत❤❤
आम्ही मतदान केल वाया नाही गेल जमिनीशी नळ जोडलेला नेता
लंके साहेब म्हणत्यात तसंच झालं पाहिजे
एकदम बरोबर आहे लंके साहेब.आनुदानाच काही खरं नाही.हमी भाव पाहिजे.
अनुदान कशाला देता डायरेक्ट दर वाढले पाहिजे अनुदान म्हणजे कागदपत्रे गोळा करा
लंके साहेब तुमच्या पाठीशी आम्ही आहेत लढा भूम तालुका
निलेश लंके साहेब❤
खरोखरच लंके साहेब यांना जमिनीवर पाय असलेले लोकप्रतिनिधी का म्हणतात याचे सडेतोड उत्तर त्यांच्या संभाषणाने दाखवून दिले आहे. 👌👌👍🙏जयहिंद.🙏
निलेश लंके साहेब सर्वसामान्यांच्या नेतृत्व करणारे नगर जिल्ह्यातील एकमेव नेता
लंके साहेब आम्हाला तुमचा अभिमान आहे राज्यातल्या बळiराज्यासाठी तुम्ही लढत आहेत पण त्याच बरोबर मराठा आरक्षणावर सुद्धा तुमचे मत मांडा आणि जरांगे पाटलांनी जो जागतिक लढा उभारला आहे त्याला पण भरपूर प्रतिसाद द्यावा अशी इच्छा आहे
शेतकरी ओनली
अगदी बरोबर आहे दादा असे खासदार असावे
अहमदनगर मध्ये खासदार निलेश लंके साहेबांनी जे आंदोलन केले आहे हे सर्व शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आहे सर्व शेतकऱ्यांनी त्यांना भरपूर पाठिंबा द्यायला हवा
शेतकऱ्यांच्या हाकाचा मानुस ❤
लंके साहेब ऊस दर साठी. प्रयत्न करा
साहेब आम्ही सगळे शेतकरी तुमच्या सोबत आहोत
आस आंदोलन कंत्राटी कामगारां साठी पण करायला पायजे राव त्यांना पेमेंट आहे . ते मिळत नाही ठेकेदार पैसे खातो कर्मचाऱ्यांना पुठकुंजा पगारावर काम करावं लागतंय 🙏
नेता असावा तर असावा
शेतकऱ्यांच्या हितासाठी जिवाच्या आकांताने झटणारे नेते लोकनेते साहेब
म्हाडा मतदार संघाचे खासदार साहेब जनतेला न्याय द्यावा व आपन हि पाठिंबा दिला पाहिजे
खासदार साहेब 🎉🎉🎉🎉🎉
लंके साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
खासदार असावा तर असा
दुधाला हमीभाव भेटलाच पाहिजे
#. जे बोलतो तेच करतो ❤❤
निलेश लंके ला विचार तुम्ही सत्तेत आल्यावर काय भाव देणार....
@sambhajilokhande5388
15 күн бұрын
38/45 देनार
कलेक्टर ला आपले काम माहित नसेल तर त्यांनी नोकरी सोडावी, स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम कलेक्टर चे आणि त्याने ते केले पाहिजे.
ह्या साठीच एक मजबूत विरोधी पक्ष पाहिजे गेली दहा वर्षे आपण पाहिलं शेतकरी आंदोलन चिरडून टाकले सत्ताधाऱ्यांनी जय लोकशाही जय संविधान
सर्व शेतकऱ्यांनी लंके साहेबांच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे म्हणजे आंदोलनाची दखल हे सरकार घेईल
*आदरणीय भन्नाट खासदार साहेब आपली मागणी एकदम रास्त आणि शेतकरी बांधवांना न्याय देणारी आहे. 21 लाख लोकांचे प्रतिनिधित्व तुम्ही करत असताताना आता संपुर्ण महाराष्ट्रातील शेतकरी तुमच्या सोबत आहे. आणि जर एक वर्षापुर्वी दुध 38 रू. लीटर होते तर अचानक महापुर कोठून आला. दुधावरची साय नेमकी कोन खात आहे*
अनुदान नको दुधाला दर कमीत कमी 45रू दर पाहिजे आणि हो दर वाढवले की पशुखाद्य rate वाढवणार असे निर्लज्ज सरकार आहे😢😢
शेतकऱ्यांचा वाली सत्तेत नसणारेच असतात असं का बरं आणि सत्ता गायपच होतात ही जादू आज परेईंत कोणाला कळालेच नाही हे कसं असल याच्यावर शेतकऱ्यांनी विचार करावा
Great great great lanke saheb 😊😊😊😊😊😊😊
एक नंबर नेते
हमीभाव पाहिजे योजना काय देता
Only निलेश लंके साहेब ❤❤❤❤
नाद खुळा
अरे आवाज फक्त निलेश लंके साहेब फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
त्यन्ना इंग्लिश मधे सांगा साहेब मीडिया वाल्याला दबाव कोणाचा
लंके साहेब अनुदान नग डायरेक्ट भाव कर40
प्रत्येक जिल्ह्यात असं आंदोलन केले पाहिजे आमच्या तालुक्यातील आमदारांनी कशाच कुठलं आंदोलन केले नाही
सरकार ने कांद्याची 40%निर्यात ड्युटी हटावली नाही हटावली पाहिजे
नगरमध्ये पण आहे साहेब 50 रुपये प्रति लिटर कधी गेलता का आपण दूध विकायला 😊
एक नंबर साहेब
दूध दर वाढल्या शिवाय माघ हटत नाय आता लंके साहेब
असा नेता पाहिजे,लंके साहेबांचे बरोबर आहे,40रूपये दर दुधाला पाहिजेच
या आंदोलना बरोबरच लोकसभेत बोला
आनुदान पुढारी खातात शेतकरी ऊपाशी राहतात
सर्व सामान्य जनतेचा विश्वासू हक्काचा माणूस निलेश लंके साहेब
❤साहेब मुंडे साहेबां नंतर तुम्हाला मानल मी ❤
No 1 saheb
Nilesh bhau aage badho hum tumhare sath hai
आता रेडा घेऊनच दिल्ली जावा
@user-xy1gb2xo8v
17 күн бұрын
तुज्या आई वर उडायला घेऊन पाठवतो
ग्रेट लीडर ओन्ली लंके साहेब
साहेब 40 रू दर मिळाल्याशिवाय माघार नाही
❤❤
नादच खुळा कार्यक्रम होईल😂
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस दर वाढीसाठी आंदोलन करावे लंकेनं 4000/रुपये दर मिळण्यासाठी
नाद खुळा साहेब
💪
नक्कीच भाऊ तुमच एकदम बरोबर आहे तुम्हाला सामान्य लोकांची तळमळ कळते
आता हेच होणार फेका फेकी वाले लोकप्रतिनिधी झाले की जनतेला हेच बघायचे आहे आत्ता इथून पुढे
barobar
खूप छान साहेब
❤❤❤❤❤❤
Loksabha madhy aawaj deya.
True👌
फक्त लंके साहेब
सोयाबीनचे भावाचे पहा
आम्ही तुमच्या सोबत आहोत ❤❤❤❤❤
❤️❤️❤️❤️
अरे याला काय ।5 वर्ष पगार तर येणारच आता। किती ही दांडी मारा शपथ घेऊन।
@ravindrapunekar3412
17 күн бұрын
अधिवेशन संपले भाऊ
@sambhajilokhande5388
15 күн бұрын
लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी चे खासदार हवेत राजकारण करणारे करनारे नकोत. दुध प्रश्न सोडवण्यास प्राधान्य द्या साहेब❤❤
💪💪✔️✔️✔️✔️✔️✔️
40रु भाव मिळाला पाहिजे ❤❤❤
भीक नको घेऊ घामाचे दाम
नाद खुळा हेडमास्तर
MRP detat zakmare part tich zakk martat kami magh pann mrp dhilli part kami kelli anudan dett nahi hakach dar dya
Only lanke saheb 🎉
आंदोलन मध्ये कोण शेतकरी आहे ते सांगा नाव
नाटकं सुरू झाली आता..
Aamcha neta sarvasamanya, Jay baliraja
तुमचं किती दुध चालू आहे निलेश
Good❤🎉😅
लके साहेब की जे
अहिल्या नगर
Only Nilesh lanke
Are Nilesh lanke 5varashatil adicha varshe satecha amaras chatayla tubhi hotas tyaveli tu kay kelas te sang
@mangeshdeshmane5644
17 күн бұрын
Tumhlach yevdch jamte
छान पण हे संसदेबाहेर करायला पाहिजे होत
जय श्रिराम ❤
One man show
Shetikarna naye mila phijea
साहेब संसदेत प्रश्न मांडून लोकांना न्याय द्या नुसती संट बाजी नको 35 लिटर दुधात शेतकरी समधनी आहे तसेच कांद्याला 25/30 रुपय भाव ते ही समधानी आहे तुम्ही 5 वर्ष असाच करत बसणार हे मात्र नाक्की
Thorat sahebnchya rajhans , dynamics, parag, tirumala, godvari sanghane suruvat karun shetkryana nyay dyava dudh utpadakn
शेतकरी नेता ❤❤🎉🎉
शरद पवारांनी कधी कांदा 10रुपयांनी घेतला का
आतकांदा 30रुपयांनी जातो आता
निलेश लंके साहेब
Nice 👏