Kalyan Kale | मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे मी निवडणुकीत जिंकलो : कल्याण काळे
#T20WorldCup #TeamIndia #IndianCricketer #T20WorldCupVictoryParade #ViratKohli #RohitSharma #Cricket #tv9MarathiLive #MaharashtraPolitics #VidhanSabha #VidhanParishad #MaharashtraMonsoonSession #VidhanSabhaSession #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #LokSabhaSpeaker #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZread : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.com/@TV9MarathiLi...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
Пікірлер: 173
सत्य समोर माडले त्याबद्दल आभार
कल्याण काळे नाही फक्त मनोज जरागे मुळ मतदान केले
काळे साहेब तुम्ही जरांगे पाटील यांच्या मुळेच निवडून आले ते मान्य केले आहे आता जरांगे पाटील यांच्या लढयाच बघा गरजवंत मराठा सयाजाच चांगल होईल
हाग्याच उपोषण हे पंकू ताई साठी होत 😂😂
@VikasTandale-mf3re
12 күн бұрын
Hake tumcha saglicha bap ahe bikarno
@vijayshinde6089
12 күн бұрын
Ho ka
@shiv4162
12 күн бұрын
Hake sahebache uposhan tumchya xxx mula ghalaya sathi hote.
@digvijay...patil-
12 күн бұрын
@@vijayshinde6089ho lavdya tuzya I cha Dana tula itka zombla dusra baap ahe ka to stunt bazz hake 😂😂😂
@dnyaneshwarkharat8865
11 күн бұрын
जंरागे च शरद वाकडा साठी
अम्हला तुमची ओलख पण नव्हती, मनोज दादा कड़े पाहुन् तुम्हाला मतदान केल 💪💪
@user-xv5pi1cm7k
12 күн бұрын
धन्यवाद भाऊ
एक मराठा कोटी मराठा ❤
@sugrivwasre7258
12 күн бұрын
हे साहेब हाकेच्या आंदोलनाला भेट दिली होती ते आम्ही विसरणार नाही
खर बोलले की काही जण जातीवादी मानतात. एक मराठा लाख मराठा
काळे साहेब 🚩🚩
@gauravjadhav9435
12 күн бұрын
😢😢. b.h ñ.
अशी भुमिका असावी योग्य बोलले बरोबर भुमिका
भारतीय जनता पार्टीमध्ये मराठा दोष हे कीती आहे कळाला पंकजा मुंडे यांना परत तिकीट आणि रावसाहेब दानवे ला नाही यामुळे मराठा समाजाची पार्टी कोणती आहे ती मतदाराने लक्षात ठेवावे
@user-eo9cf1xt3g
12 күн бұрын
संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभेला मराठा उमेदवार देऊन सुद्धा पोट भरत नाही का
@digvijay...patil-
12 күн бұрын
@@user-eo9cf1xt3gnahi tuzya bapane ne voting kelti ka aamchi voting aamhi pahun gheu tu tuz bgg
@santoshgawali7591
9 күн бұрын
सदाभाऊ खोत कोण आहे???
@Hkxgg.165
Күн бұрын
तुझा मेंदू एकदा चेक करन घे,भाजपाने ८०% लोकसभेचे तिकीट हे मराठा उमेदवारांना दिले होते,बीजेपी एवढीच मराठा विरोधी असती तर मराठा असलेल्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री कधीही केलं नसतं.
मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.
एक मराठा लाख मराठा
एक मराठा लाख मराठा 🔥❤️
एक मराठा लाख मराठा ❤
सोनावणे पण
सत्य बोललेत. मनोज जरांगे पाटील मुळेच 🧡🚩🔥
जर जरांगे दादा मुळे जर आले तर त्यांना सपोर्ट करा
Manoj dada jarange patil ❤❤
आमचं दैवत आदरणीय श्री मनोज दादा पाटिल
Jarange चूक करत आहे, यांना निवडून देवून हे काय आरक्षण देणार नाही, त्यापेक्षा स्वतःचे उमेदवार उभे करावे
पाटील 🚩⚔️🚩🚩🚩🚩
काळे साहेब तुम्ही लाखात एक बोलले चाचा मराठा समाजाला आभीमान आहे सेवटी एक मराठा लाख मराठा🚩🚩👍👍🚩🚩
Jay Maratha ❤🎉
फक्त जरागे पाटील
Only Jarange patil ❤
Power of Manoj Jarange ❤️🔥🚩
मराठा समाजाला सरसगट कुनबि प्रमाणपञ साठि लोकसभेत हा मुद्दा लावुन धरा 🚩🚩🙏🙏
कल्याण काळे साहेब तुम्ही फक्त मनोज जारंगे पाटील मुळे निवडून आले
जालना जिल्ह्यातले दलित आंबेडकरी जनतेने सुद्धा काँग्रेस ला मतदान केले आहे. त्या जनतेचा उल्लेख कुठेही झाला नाही. आता दलित बौद्ध आंबेडकरी जनतेने समजून घ्यावे 🙏जय भीम 🙏
अन आपल्याला काय राजकारण फिजकारण करायचं नाही फक्त ओबीसी नेत्यांना राजकारणातून संपवून खालपासून वर पर्यंत फक्त आपल्याच माणसांना निवडून आणायच आहे
Only patil 🚩
आपण परखड भूमिका सिद्ध केल्याबद्दल आदरणीय खासदार डॉक्टर कल्याण रावजी काळे साहेब आपली खूप खूप अभिनंदन
जय शिवराय पाटील ❤
धन्यवाद कल्यान काळे साहेब आपल्या मनोज जरांगे दादाला साथ द्या तुम्ही यशाची पायरी गाठसाल ,जय जिजाऊ जय शिवराय,
Only kale patil king
सत्य समोर अत्यंत सुलभ पद्धतीने मांडले आभार
जय शिवराय
खासदार डॉक्टर कल्याण काळे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे व सर्वसामान्यांची खासदार आहे
Kale saheb ata amhala aarakshan dya
मनोज दादाला मुख्य मंत्री करा आणि आरक्षण घ्या😆😆😆
आंदोलनाच्या आडून राजकारण केलं लोकसभेला जरांगेने
@ThetKarbhar
12 күн бұрын
बर मग काय???😂 निघ् lawdya
विधानसभेची तुतारी वाजवा ला सुरुवात झाली 🥳
काळे जय हो
तुम्ही फक्त मराठा हातामुळे निवडून आला पण मराठा आरक्षणाला समोरासमोर पाठीमागे देणे
एक मराठा लाख मराठा 🔥🔥🔥🔥🔥🔥
दानवेंनी जनतेच्या हिताचे काम केले नाही.म्हणुन जनतेंनी दानवेंना पराभूत केले.व काळे साहेब यांना निवडून आणले.
Ek maratha lak maratha aarkshan la support kara
शरद पवार ओबीसी मधून आरक्षण देणार असे कुठ म्हंटले.जेव्हा म्हतील तेव्हा मतदान करू तुतारी ला
Up मध्ये बीजेपी च्या सीट कशामुळे कमी आल्या तेथे तर आरक्षण फॅक्टर आणि मराठा फॅक्टर नव्हता तेथ नेमक काय घडलं...
@user-yr1iy4zb1f
12 күн бұрын
8500/-
@ShridharGhadge-xq3qq
12 күн бұрын
Tumhi obc na mali saheb
कल्याण काळे सर आपण खरं मत व्यक्त केलात.आताचा काही मतदार हा कोणत्याही पक्षाला न पाहता सरकारच्या भूमिकेवर मतदान करतो व करणार. एक मराठा कोटी मराठा. 🚩🙏
धन्यवाद साहेब
Patillll ❤❤❤❤❤❤
👍👍👍
ओबीसी नी मतदान केलं😮😮त्यांचं काय
सत्य समोर माडले त्याबद्दल आभार🙏🙏
Kale sahb jarange patalabaddal.changala report dila dhdnyavad saheb.subhechya.
आर्थीक निकशावर आरक्ष दील पाहीजे जात पात मानु नये समान कायदा झाला पाहीजे
मनोज दादा जरांगें पाटील म्हणतील तस
7कोटी मराठ्यांच नेतृत्व आमचे मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
काळेसाहेब एक नंबर बोलले
एक मराठा लाख मराठा 🚩
अगोदर बॅनर लावायचे होते म्हणजे आपण निवडून आला आस्था की नाही मग कळालं असतं
पाटलांमुळे किमान 10-12 खासदार आले💪🚩
तुम्ही जिंकले पण आरक्षनवर bola
चांगलं झालं मग कर कल्याण
जींकलो तर आता सर्व समाजाचे प्रतिनिधी आहे लक्षात ठेवा obc ला दखा लावायचा नाही
मुळात हेच मूळ धोरण आहे आपलं
2:55
कल्याण काळेंनी आता " मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या " अशी मागणी लोकसभेत करण्याची हिंमत दाखवावी ! तेही विधानसभा निवडणूकीच्या आधी !
बरोबर बोलला खासकर
खालील प्रश्न मराठी मीडिया कधीच विचारत नाही , असे का ? १. मनोज जरांगे हे शेतकरी आहेत का ? २. जर असतील तर त्यांच्याकडे एवढा वेळ कसा काय ? ३. शेतकरी नसतील तर इतर उद्योग धंदा काय आहे ? नोकरी निश्चितच नाही , कारण उपोषणासाठी कोणी एवढी मोठी सुट्टी देत नाही. ४. स्वतःचा उद्योग(धंदा) असेल तर , त्याच्याकडे इतके दिवस न बघता तो कसा काय चालू आहे ? ५. कोण चालवत असेल ह्यांचे घर ? ६. ह्यांनी केलेल्या उपोषणाचे चटके आणि फटके नेमके महायुतीलाच का बसतात, महाविकास आघाडीला का नाही ?
@vebzzstide392
12 күн бұрын
एक मराठा लाख मराठा
@shreyutrpol5743
12 күн бұрын
नुसती जळजळ 😂काहीही उपयोग होणार नाही
@rahulpatil7899
12 күн бұрын
"मराठा समाजाची फसवणूक" १९९४ पूर्वी OBC ( सर्व OBC+NT+NTD+VGNT इत्यादी मिळून) समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रत 28 टक्के होती , भारतीय राज्य घटनेचा नियम सांगतो की SC, ST वर्गाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 100 टक्के आरक्षण द्यावे, आणि OBC समाजाला त्यांच्या लोकसंख्या च्या 50 टक्के आरक्षण दिले पाहिजे त्यामुळे 1967 साली सरकारने OBC वर्गाला त्यांच्या 28 टक्के लोकसंख्येच्या च्या अर्धे म्हणजे 14 टक्के आरक्षण दिले होते, तेच आरक्षण 1994 साली एकाएक नियमबाह्य पद्धतीने कोणताही आयोग न नेमता, कोणत्याही शिफारशी न घेता , कोणतेही सर्वेक्षण न करता, राजकीय फायद्यासाठी गैरमार्गाने 16 टक्क्यांनी वाढवून फक्त एक GR काढून 30 टक्के आरक्षण करण्यात आले, अन् खोटे सांगितले की OBC लोकसंख्या ( OBC+NT+VGNT+NTD+ SBC) 60 टक्के आहे, नंतर फसवेगिरी लक्षात येऊ नये म्हणून OBC आरक्षणात ( NT-A,NT-B,NT-C,NT-D, SBC) असे प्रवर्ग करण्यात आले, असे प्रवर्ग भारतात कुठेच नाही. OBC नेत्यांचं म्हणणे गृहीत धरले म्हणून बघा महाराष्ट्राच्या लोकसंख्येची खोटी आकडेवारी दाखवून कशी मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली अन् खालील लोकसंख्येच्या आधारावर महाराष्ट्रात सध्या आरक्षण लागू आहे 60 टक्के OBC,NT-A/B/C/D + 13 टक्के SC लोकसंख्या + 7 टक्के ST लोकसंख्या + 2 टक्के SBC लोकसंख्या+ 12 टक्के मुस्लिम लोकसंख्या+ 3.5 टक्के ब्राम्हण लोकसंख्या+ 2.5 टक्के जैन,मारवाडी,सिंधी, ई + =TOTAL झाली 100 टक्के 😮 लोकसंख्या . मग याच्यात 32 टक्के असलेल्या मराठा समाजाची लोकसंख्या कोठे गेली ? आम्ही सर्व मराठा ह्या भुलोकातून नामशेष झालो का? खुद्द महाराष्ट्राचे प्रथम नागरिक विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ईतर 140 मराठा आमदार, आता निवडून आलेले 26 खासदार काय भूत आहेत काय? त्यांची संख्या पण शून्य आहे काय? अगदी शाळेतला मुलगा पण सांगेल की ही शुद्ध फसवेगिरी झाली. आमचे हक्काचे कुणबी (शेतकी व्यवसाय) आरक्षण जे की आमच्या 32 टक्के लोकसंख्या च्या अर्धे म्हणजे 16 टक्के होते ते आरक्षण OBC समाज 40 वर्षा पासून खातोय, किती दिवस आमच्या ताटातले खाणार? आम्ही मराठे आजवर स्वतःच्या ताटातले देतच आलो आहे, पण देता देता स्वतः उपाशी राहिलो. एकाच महाराष्ट्र राज्यात असूनसुद्धा विदर्भातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या आमच्या पिढीजात सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे अन् आम्हाला नाही, आम्हाला आमचे हक्काचे कुणबी आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे.
@vijayshinde6089
12 күн бұрын
@@shreyutrpol5743😅😅
Only one jarange patil ❤️🔥💯
फक्त जरांगे पाटील मुळे
Patil zindabad 🙏🏼🔥
एक मराठा कोटी मराठा 🚩
जरांगे पाटील जिंदाबाद
मनोज दादा जरांगे मुळे केले मतदान
Ek maratha koti maratha
अहो पान्हेला निवडून आणायचे होते
मग इतर लोक मत केला ते ते मत किमत नाही का??
Tumi kam kara kara aata....dada mule tumla matdan Kel aami
जरांगेमुळे निवडून आलात तर मग मराठा आरक्षणासाठी जरांगेना पाठिंबा दया काळे साहेब मराठा समाज तुमचा ॠणी राहिल
आमक्यामुळे मी निवडणूक जिंकलो याच्यापुढे असंही म्हणा की,... नाहीतर माझी लायकीच नव्हती.,...😂😂😂😂😂
मनोज जरांगे पाटील यांचा विजय असो
आमदारकीला पडलेला उमेदार पाटलामुळे निवडून आले
काळ तोंडे मग काय गेलता लक्ष्मी आरतीला भेटायला
संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील 288 जिंकणार 🍉 टांगे पलटी
खादार काळे आरकक्षणावर बोला
तुमचा डाव हा राष्ट्रवादी लाच निवडून देण्याचा आहे
आता तुम्ही जारागे पाटील यांच्या सोबत मराठा आरक्षण साठी काम करा काळे साहेब तर तुम्ही पुन्हा निवडून याल...
काँग्रेस ला कोणी विचारत नाही..खासदार लक्ष्यात ठेवा..आणि जान ठेवा.
जा ना मग त्याचे पाय चेपत बस तिथं काय करतोय लोकसभेत?
मीडिया महत्व देऊ नये पेरणी करू द्या वर्ष वाया गेलं
वां रे माझा भोला भंडारी😂
शरद पवार,काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांनी फक्त मनोज जरागे चा फायदा घेऊ नये.तुम्ही सत्ता मध्ये आल्या वर मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देताल का? सगेसोयरे च जे ठरले ते करता ल का हे पण निवडणूक होण्या अगोदर सांगा तरच तुम्हाला विधानसभा निवडणूक मध्ये मतदान करू
तिथे फक्त सर्व मराठा समाज उभा होते ओबीसी मित्रांनो हे लक्षात ठेवा फक्त ओबीसी हाके साहेब विधानसभा
@user-nf7pd3zi2r
12 күн бұрын
घ्या 🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌
मोकळ,बोला,समाजान,तुमाला,मतदान,केल,समाजाची,बाजु,लावुन,धरा,
Maratha aarkshan sati khule jahir patimba dya pahile
अरे काम धंदे करू द्या रे. पाऊस पाणी जरा चांगला होतोय. रिकामे वाद दोन्ही बाजूने थांबवा आता.
काही कळणार नाही थोडं थांब. बारामती तुन एक पेटी आली की..