Medha Patkar vs VK Saxena: नर्मदा बचाव आंदोलन च्या मेधा पाटकर Delhi LG विरोधातील प्रकरणावर म्हणाल्या

#BBCMarathi #MedhaPatkar #NarmadaBachaoAndolan
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि नर्मदा बचाव आंदोलनच्या नेत्या मेधा पाटकर यांना ठोठावण्यात आलेल्या शिक्षेनंतर बीबीसीशी बोलताना पहिली प्रतिक्रिया दिली.
व्ही. के. सक्सेना यांच्या तक्रारीवरून मेधा पाटकरांविरोधात 2001 मध्ये मानहानीचा एक गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्या प्रकरणी दिल्लीतल्या एका न्यायालयाने नुकताच मेधा पाटकरांना पाच महिन्यांचा तुरुंगवास ठोठावला आहे.
पाहा यावर त्या काय म्हणाल्या...
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 36

  • @taramarathe1635
    @taramarathe163521 сағат бұрын

    अमानुष असे सरकार आहे हे...... पण् विजय सत्याचा होईल सत्तेच्या जोरावर माजलेले हे धनदांडगे आहे...

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza2 күн бұрын

    पर्यावरण विषय भारतीय मुर्ख आहे असे जगातील तज्ञ लोक बोलतात मेधा पाटकर यांना शिक्षा झाल्यापासून तज्ञ लोकांचे म्हणे खरे वाटत आहे आपल्याकडे पर्यावरण नावाचा विषय नाही फक्त पुर आला की सरकारकडे बघणार आणि दुष्काळ पडला की सरकारखडे बघणार बाकी पर्यावरण विषयी काही घंटा पडले नाही 😢😢😢

  • @rruchii
    @rruchii2 күн бұрын

    Shameful court decision. Please also report on the judges who ordered this punishment for public knowledge. Medha Patkar has given her life for the disenfranchised and it is sad to see her being treated this way.

  • @harshpatil4377
    @harshpatil43772 күн бұрын

    खूप वाईट आहे भारताच . आवाज उठवणाऱ्या चांगल्या लोकांवर असे खोटे आरोप करून .त्यांना फसवतात.

  • @shaikhaabid6326
    @shaikhaabid6326Күн бұрын

    Great Lady😢

  • @amitbarve136
    @amitbarve1362 күн бұрын

    Mr. Saxena should withdraw the case considering the age factor. I feel shameful that justice in India is so delayed for unknown reasons.

  • @taramarathe1635
    @taramarathe163521 сағат бұрын

    समर्पण का दुसरा नाम मेधताई पाटकर, ४० सालों से नर्मदा बचाओ आंदोलन को न्याय मिले इसलिए लड़ रही है जिन लोगों का हक़ छीन लिया विकास के नाम पर तो उन्हें मुहावरा देना सरकार की जिम्मेदारी और उनका कानून हक़ है वो उन्हें मिलना चाहिए। झुठी केस में फंसाया है जीत तो सत्य की होगी...

  • @kedar6658
    @kedar665823 сағат бұрын

    अडाणी ग्रुप है तो कूच भी हो सकता है... देश सुरक्षित हात मे हैं...

  • @rvaladra8015
    @rvaladra801519 сағат бұрын

    Medha ji a true fighter

  • @shrikantchaudhari4056
    @shrikantchaudhari40569 сағат бұрын

    हे कधीच व्हायला हवं होत. एका बाजुला पावसाचे 90% पाणी वाहून जाऊन समुद्रात जातंय दुसरीकडे पाण्या अभावी शेतकऱ्याची परिस्थिती दयनीय झाली आहे. पाणी अडवणे अत्यावश्यक झालंय दिवसेंदिवस हा प्रश्न अतिशय गंभीर झाला आहे. पाटकर चीन मधे असत्या तर आयुष्यभर तुरुंगात असत्या. आदिवासीचे पुंनर्वसनाला प्राधान्य असायलाच पाहिजे पण लोकशाहीचा गैरफायदा घेऊन न्यायालयात जाऊन प्रकल्पच थांबवण्याने विकासाला खिळ बसते प्रकल्प किमतीत हजारो कोटीची वाढ होते.पाटकरांच्या पाणी अडवण्याचा कल्पना अव्यवहारिक आहे. त्यांच्या आंदोलनाला प्रभावी करण्यासाठी आदिवासीना भडंकवणे, वृत्तवाहिन्या, सोशल मिडीया वर अज्ञाना पोटी गैरसमज पसरवण्याचे उपदव्याप त्या करतात.काही प्रकल्प खुप गरजेचे असतात आणी पर्यावरणाला पण खुप फायदा होत असतो. तरी पण ही बाई फौंजफाटा घेऊन मधे टांग टाकतेच. लोकशाहीचा गैरफायदा दुसरं काय ?

  • @prakashpant486
    @prakashpant4862 күн бұрын

    पहिल्या कोर्टाचा निकाल २४ वर्षानतंर , हायकोर्टाचा निकाल २५ वर्षानतंर, सूप्रीम कोर्टाचा निकाल राम नाम सत्य है झाल्या नतंर. मेरा भारत महान

  • @Revati5070
    @Revati50702 күн бұрын

    Many salutes to people like Medha Patkarji who still are idealistic inspite of being surrounded by politicians who are corrupt, unethical and worst popular among people and media

  • @VvarshaPawarr
    @VvarshaPawarrКүн бұрын

    ??

  • @SurykantPachpute
    @SurykantPachpute2 күн бұрын

    Ase kelyane changle kam krnyas. Pude kuni yenar nahi

  • @pkw11
    @pkw112 күн бұрын

    बसा आता.. 😂 भारतीय कोर्ट काय येडे गबाळे वाटले काय? सोज्वळ पणाचा आव आणून हे कथित समाजसुधारक नाही तर समाजघातक आहेत...

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji95762 күн бұрын

    Good decision by court against mrs megha patkar to put her in jail for two years.jai Hind jai bhole nath.

  • @dineshsalian8200
    @dineshsalian82002 күн бұрын

    Jai cpm Jai naxalites

  • @vaibhavdhoka81
    @vaibhavdhoka812 күн бұрын

    You have taken country 10 years back.

  • @shalakavayuvegla7229
    @shalakavayuvegla72292 күн бұрын

    Videshi faundavar hi bai deshatala vikas karu det navhati pratyek kamala virodh karat hoti halkat

  • @swami_smartha

    @swami_smartha

    2 күн бұрын

    तुझ्या पेक्षा नक्कीच कमी😂😂😂😂😂

  • @shalakavayuvegla7229

    @shalakavayuvegla7229

    2 күн бұрын

    @@swami_smartha chamcha

  • @shalakavayuvegla7229

    @shalakavayuvegla7229

    2 күн бұрын

    @@swami_smartha chamcha MVA cha

  • @shalakavayuvegla7229

    @shalakavayuvegla7229

    2 күн бұрын

    @@swami_smartha MVA cha chamcha

  • @shalakavayuvegla7229

    @shalakavayuvegla7229

    2 күн бұрын

    @@swami_smartha MVA cha chamcha

  • @rajshinde7709
    @rajshinde77092 күн бұрын

    आवाजात नरमाई 😢

  • @tusharyadav866
    @tusharyadav8662 күн бұрын

    बिनबुडाचे आरोप करण्याचे परिणाम

Келесі