Mumbai College Bans T - Shirt, Jeans : मुंबईच्या कॉलेजमध्ये टी - शर्ट, जीन्स बंदीचा मुद्दा विधानसभेत

#BBCMarathi
मुंबईतील आचार्य आणि मराठे कॉलेजने विद्यार्थ्यांनी टी शर्ट तसंच जीन्स घालण्यावर बंदी घातली आहे. ड्रेस कोड़चा भाग म्हणून कॉलेजने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी हिजाबवरही बंदी घालण्यात आली होती ज्याला देण्यात आलेलं आव्हान कोर्टाने फेटाळून लावलं. हा मुद्दा आज (3 जुलै) विधानसभेत उपस्थित करण्यात आला. आमदार प्रताप सरनाईक याबद्दल काय म्हणतात पाहा.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 467

  • @pranju4u22
    @pranju4u227 күн бұрын

    भोंगळ च शिकवा आता आम्हांला 😅 अरे काय हे कॉलेज बहुतेक या कॉलेज च्या उच्च पदी भाजपचे अशिक्षित लोकच असणार 🙏

  • @Bokya-Satbande

    @Bokya-Satbande

    7 күн бұрын

    😂😂😂😂😂

  • @nandapurushottam1612

    @nandapurushottam1612

    7 күн бұрын

    Bjp shivay ase hukumshaha Bharat madhye ahe kon? Ase ghyan BJP ch paghalu shakate

  • @ranjananikam7390

    @ranjananikam7390

    6 күн бұрын

    Lele headmaster

  • @jaibhim772

    @jaibhim772

    3 күн бұрын

    Ekdam bhangar college ahe. Nusti bhaigiri aste ya college made.

  • @Bokya-Satbande

    @Bokya-Satbande

    3 күн бұрын

    @@jaibhim772 barobar bolla bhai... Ya college madhe shiklelyaa mulinni changle mula mialat nahi lagna sathi

  • @namdevpatil7462
    @namdevpatil74626 күн бұрын

    शालेय गणवेश घालणे योग्यच . अर्धवट नको तेथे फाटलेले कपडे घालण्यापेक्षा शालेय गणवेश योग्यच खाजगीत काहीही घाला कोण विचारतो तुम्हाला

  • @paramb8750
    @paramb87507 күн бұрын

    सरळ सरळ गणवेश कम्पलसरी करा ,बंदी न आणता ,गणवेश सक्तीचा करा .प्रश्न् सुटला.

  • @SJDenver

    @SJDenver

    7 күн бұрын

    Sahmati ahe.

  • @fatemachannel8979

    @fatemachannel8979

    7 күн бұрын

    बरोबर आहे

  • @rockstarranjeetdeshmukh5405

    @rockstarranjeetdeshmukh5405

    6 күн бұрын

    बरोबर आहे

  • @chandrakantnachankar8925

    @chandrakantnachankar8925

    5 күн бұрын

    बरोबर भाऊ 🎉

  • @ShaunakDeo-gs2pr

    @ShaunakDeo-gs2pr

    2 күн бұрын

    शाळा आहे का ती येडपात

  • @gautamgaikwad375
    @gautamgaikwad3757 күн бұрын

    प्रिंसिपल मॅडम आणि इतर प्रोफेसर्स सुद्धा धोतर आणि नऊवारी काष्टी साडी घालून येणार का

  • @satishgatne2090

    @satishgatne2090

    7 күн бұрын

    Tumhi lagech doosre tok ka gathata..jeans aaplya hawamanasati changle naste..cotton che kapde ghalayla hvet..

  • @mamabhacheenterprices6412

    @mamabhacheenterprices6412

    7 күн бұрын

    ​@@satishgatne2090 नक्कीच.

  • @sushilwaghmare5549

    @sushilwaghmare5549

    7 күн бұрын

    😂😂😂😂

  • @varshakhude204

    @varshakhude204

    6 күн бұрын

    ​@@satishgatne2090Right

  • @RP313aat

    @RP313aat

    5 күн бұрын

    Leave that college...then they will call students back ...come and join our college ..we need to stop these dress codes...Remember today one college is,doing then everybody starts ..be it any dress nothing should be banned if its modest

  • @sonalchavan3698
    @sonalchavan36986 күн бұрын

    ड्रेस कोड हा पाहिजे. जी शिस्त शाळेत होती ती निश्चित कॉलेज मध्ये नाही.

  • @avinashjadhav2245
    @avinashjadhav22457 күн бұрын

    अभ्यास महत्वाचा की कपडे ? परीक्षा पेपर फुटत आहे, त्या कडे लक्ष द्या. विद्यार्थ्या त्यांच्या भविष्याशी खेळू नका.

  • @ehglt
    @ehglt6 күн бұрын

    कॉलेज च बरोबर आहे.भारतीय संस्कृति जपायला हव🎉🎉

  • @khanabdulrahim9504
    @khanabdulrahim95047 күн бұрын

    मांडीवर पायावर फाटलेले जीन्स घालणे कितपत योग्य आहे तेही कोलेज मध्ये हे सांगा

  • @saveearthsaveliv
    @saveearthsaveliv7 күн бұрын

    Jeans ani t shirt हे easy to wear आहे म्हणून सगळे जतिसमुदायचे लोकं ते घालतात.

  • @freedom-f8o

    @freedom-f8o

    7 күн бұрын

    बरोबर

  • @radhikasawant9314
    @radhikasawant93146 күн бұрын

    अगदी चांगलं काम केलं आहे 😊 सरनाईक दादा नको त्या गोष्टींवर तुम्ही नाही बोललात तर बरं होईल 😊 कारण मुली इतके खराब पेहराव करतात ते बघवत नाही 😊

  • @tulshiramkudkar5627

    @tulshiramkudkar5627

    6 күн бұрын

    ह्या ला काय करायचे आहे ते कॉलेज बघून घेतील तू कशाला चमचे गिरी करतोस. आणि काही प्रश्न नाही का

  • @nayanwagh2426
    @nayanwagh24267 күн бұрын

    पालक म्हणून अतिशय चांगला निर्णय आहे...याचे स्वागतच आहे🙏🏻

  • @user-bf5lr8om3m

    @user-bf5lr8om3m

    6 күн бұрын

    Lugad Ani dhottar ghalun shaalet jaane tehi lahan por 😂😂😂😂😂

  • @ashfaqueshaikh2448

    @ashfaqueshaikh2448

    4 күн бұрын

    100% Aabhar saheb tumche, 1tari bhartiya positive vicharacha manus bhetla

  • @user-di4ib7qs4u

    @user-di4ib7qs4u

    Күн бұрын

    Jeans Tshirt band kela mhanun vishwaguru honar 😂 Are sudhra re Andhbhakt Goa madhe tya Foreign chya baika Bikini madhe firtat 😮 sagla dakhvat te Ban Na karta Bollywood,South & Marathi sarva industry madhlya baika ardha nagna poshak madhe firtat te chalta 😮 aata ha faltu pana suru kela..😅 Modi Hatao Desh Bachao

  • @arvindjagdale1251
    @arvindjagdale12516 күн бұрын

    अगदी बरोबर युनिफॉर्म पाहिजे

  • @SuchitaVele
    @SuchitaVele4 күн бұрын

    युनिफार्म ठेवावा. सगळ्यात उत्तम. फाटलेल्या पॅंटी घालून कॉलेज मध्ये येतात हे चांगलं आहे का. काही असे कपडे घालतात कि बघायला सुद्धा लाज वाटते.

  • @shraddhanigdikar
    @shraddhanigdikar7 күн бұрын

    There are 2 sides to this story. I'm a visiting professor. Some students wear ripped clothes, spaghetti tops, crop-tops, their undergarments showing, parts of their body showing (which may ideally be covered). It looks inappropriate in the context of an educational institution. But truth is, this might as well happen in a Saree. Some professors wear Sarees which are far more revealing than a simple Jeans and TShirt. Students need to be taught the art of dressing in a dignified manner rather than putting such bans.

  • @Dilip-Patil
    @Dilip-Patil7 күн бұрын

    कॉलेजला युनिफॉर्म असायला पाहिजे

  • @khanabdulrahim9504
    @khanabdulrahim95047 күн бұрын

    आचार्य कॉलेज ची निव शरद आचार्य यांनी ठेवली होती. ते मुंबईचे महापौर होते बाळा साहेबांचे खास कट्टर शिव सैनिक. 1986 वर्षी मी तिथून BCom केलं त्या वेळी असा नव्हतं खूप छान वातावरण होता. गेले ते दिवस.

  • @baliramkshirsagar6143
    @baliramkshirsagar61436 күн бұрын

    खुप छान निर्णय आहे इतरांनीही आदर्श घ्यावा

  • @jadavbapurav7856
    @jadavbapurav78562 күн бұрын

    सर्व मुलांना पॅन्ट शर्ट तसेच सर्व मुलिंना कुर्ता पायजमा व ओढणी रंगी बेरंगी परिधान करण्याची मुभा द्यावी. कोणत्याही धर्माचा पेहराव करू नये. परंतु शिक्षकांना ड्रेस कोड सक्ती करावी.कारण कोण शिक्षक आहेत ते करायलाच हवेत.

  • @saveearthsaveliv
    @saveearthsaveliv7 күн бұрын

    शिक्षकांना धोतर टोपी आणि शिक्षिकांना नववरी साडी compulsory करावी.

  • @dineshfulsundar3575

    @dineshfulsundar3575

    5 күн бұрын

    विषय काय प्रतिक्रिया काय विद्यार्थ्यासाठी ड्रेस कोड असावा फार्मल शर्ट पैंट हे आपण आता स्वीकारले आहे

  • @viewersstop7720
    @viewersstop77207 күн бұрын

    हे महाविद्यालय शासनाणे बंद करावे

  • @demya3464
    @demya34647 күн бұрын

    बरोबर पण आणि नाही पण.. पोर्न बंदी आणा आधी मग नागडा फिरला तरी चालेल.. कमेंट करणाऱ्या सर्व पालकांनी मोबाईल बंदी ची मागणी करा colleage मध्ये

  • @Gopalkadam1181
    @Gopalkadam1181Күн бұрын

    आमदार साहेब जीन्स पॅन्ट टी-शर्ट हे आपली संस्कृती नाही आहे शाळेत कॉलेजमध्ये कॉलेजचा युनिफॉर्म असायला पाहिजेत

  • @nitingaikwad7199
    @nitingaikwad71997 күн бұрын

    बुरसटलेल्या विचाराचे प्रिन्सिपॉल ,प्रिन्सिपॉल ला धोतर घालून व महिला प्रोफेसर ला नऊवारी साडी घालून यावे असा नियम करा ! जग कुठे चाललंय आणी हे महाशय 100 वर्ष मागे चालले आहेत.

  • @user-ys4qf4gh8q

    @user-ys4qf4gh8q

    6 күн бұрын

    Barobar

  • @tablacalture

    @tablacalture

    3 күн бұрын

    १०० वर्षे पुढे म्हणजे नेमक काय ते पण जरा सांगता का

  • @sambhav28

    @sambhav28

    Күн бұрын

    Wa re Mhanun musalman ani British ni rajy kel aaplyvr tumhi lok ahe ch kholun Maru dy sathi

  • @rameshrane5034
    @rameshrane50347 күн бұрын

    आमच्या वेळी शाळेचा युनिफॉर्म होता आम्हाला काय प्रोब्लेम नव्हता...मग आता काय प्रोब्लेम अहे शाळेचा नियम हा सर्वांना पाळावा लागेल . विद्यालय हे मंदिर आहे फॅशन शो नाही.. .. स्वतंत्र आहे म्हणून काय पण कराल काय.जीन्स घालून घरात शिका मग

  • @swatisaoji1966
    @swatisaoji19667 күн бұрын

    आजच्या काळात टी शर्ट आरोग्यदायी वाटतो युवा पिढीला.

  • @user-32-567

    @user-32-567

    2 күн бұрын

    Kasla आरोग्यदाई? Tight jeans mule नपुंसकता yete, रक्तप्रवाह अड़तो

  • @rohanghodke4279
    @rohanghodke42797 күн бұрын

    हा निर्णय ओगय आहे, आमचा कॉलेज आहे चागेल आज चा पिढी संस्कार देणारे आहे निर्णय कॉलेज ठाकरे गटाचे आहे म्हणून हायना त्रास आहे 😂 आता शिंदे गटाच हिंदु तव गेलं कुठ

  • @devendragade1
    @devendragade18 күн бұрын

    गणवेश करून राजकारण संपवा

  • @sanjaywadkar9815
    @sanjaywadkar98157 күн бұрын

    ठरवून स्टंट बाजी चालू आहे

  • @pratibhathakur7733
    @pratibhathakur77338 күн бұрын

    college authorities. are right

  • @navneet_kapse
    @navneet_kapse7 күн бұрын

    Zingalala hu hu ghalun aal t chalel ka 😂😂

  • @rupeshsurve1761
    @rupeshsurve17615 күн бұрын

    Neet पेपर लीक वरून लोकांचे ध्यान हटवण्या साठी हा नवीन मुद्दा आणला जातोय..

  • @sanjayjadhav5381
    @sanjayjadhav53816 күн бұрын

    लाखो चे फिस शाळा कॉलेज घेत आहे सामान्य विद्यार्थी शिक्षण घेऊ शकत नाही सर्वांना किमान १२ वी पर्यंत सर्वांना मोफत शिक्षण असावे हे विषय महत्वाचे आहे

  • @ShaunakDeo-gs2pr
    @ShaunakDeo-gs2pr2 күн бұрын

    जीन्स आणि टी शर्ट हा तरुणाईचा गणवेश आहेच

  • @madanpowale5738
    @madanpowale57384 күн бұрын

    कॉलेज ने कपड्यावर लक्ष देण्या पेक्षा शिक्षण चांगले देण्यासाठी लक्ष द्यावे.

  • @krushnakumarsarogade317
    @krushnakumarsarogade3175 күн бұрын

    शाळा कॉलेज ला विशिष्ट प्रकारचे ड्रेस हवेत, नको भेदभाव, नको गरीब श्रीमंत

  • @ShaunakDeo-gs2pr

    @ShaunakDeo-gs2pr

    2 күн бұрын

    जीन्स हा तरुणाईचा जगभर गणवेश आहेच

  • @sajidpathan4429
    @sajidpathan4429Күн бұрын

    Avg indian college - Education, research, inventions ❌ Dress code , attendance ✅

  • @MH-43DevaVlogs
    @MH-43DevaVlogs6 күн бұрын

    हिजाब वेगला विषय का या लोकांवर बंदी का साहेब, या लोका पण भारतीय आहे साहेब

  • @asefshaikh2974
    @asefshaikh29747 күн бұрын

    Kal hijab pr the,Aaj jeans,t shirt pr. Sabke time aayega,full vikas 😅

  • @indianloverandmy603
    @indianloverandmy6034 күн бұрын

    ही लोकशाही आहे रावणाचा आणि शिताच रामायण नाही

  • @devendragade1
    @devendragade18 күн бұрын

    तरी विद्यार्थी तुम्हाला मतदान करणार नाही

  • @ckamble4831

    @ckamble4831

    Күн бұрын

    स्किन टाईट टी-शर्ट कसला आराम देतो. ज्यातून दंड आणि छातीचा प्रदर्शन केलं जातं.

  • @vipultambe5294

    @vipultambe5294

    Күн бұрын

    ​@@ckamble4831, tyamulech tr Muscular lokanna 101 % suit hota.

  • @sandippatil2465
    @sandippatil24657 күн бұрын

    Colledge is right

  • @sunandagadade2653
    @sunandagadade26534 күн бұрын

    Jins हे पुरुषांच्या किंवा महिलांच्या आरोग्यासाठी चांगले नाही. ड्रेस कोड असावा . त्यामुळे विद्यार्थी कुठेही ओळखले जातात.

  • @JayeshPatil-gn6hn
    @JayeshPatil-gn6hn2 күн бұрын

    कॉलेजने खुप चांगला निर्णय घेतला आहे कारण फाटकी जीन्स आणि तोकडे कपडे घालून मुले मुली अभ्यास करत नाहीत तर ते बाहेर फिरायला जातात कॉलेजच्या नावाने पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष दिले पाहिजे की नक्की आपला मुलगा आपली मुलगी वर्गात आहे का पालकांनी अचानक कॉलेज मध्ये गेले पाहिजे

  • @sourabhpatil6593
    @sourabhpatil65938 күн бұрын

    अरे.... गावठी लोकांनो ते कॉलेज आहे.... प्रत्येकाला काही ही घालून जायचा अधिकार आहे.... असं जर नियम काढला तर महाराष्ट्र 70वर्ष मागे जाईल.

  • @sourabhpatil6593

    @sourabhpatil6593

    8 күн бұрын

    आज काल प्रत्येक कॉलेज la पर्सनल uniform Pan आहे.....

  • @easyengineeringclasses5171

    @easyengineeringclasses5171

    7 күн бұрын

    Mulina bikini ghalun bolavayla pahije ahhhhh

  • @ShaunakDeo-gs2pr

    @ShaunakDeo-gs2pr

    2 күн бұрын

    मूर्ख आहेत ही मंडळी. मुंबई आहे की गोरखपूर 😂

  • @prathameshcreation9167

    @prathameshcreation9167

    2 күн бұрын

    Chatrapati Shivaji Maharaj chaya kalatil dress vapara hindu sankranti vachava Ex dhoti kurta fata sadi

  • @jayshrisalunke9795
    @jayshrisalunke9795Күн бұрын

    अधिकार मिळाले की काही नियम लागू करतात मनमानी

  • @buntybhau
    @buntybhau8 күн бұрын

    त्या कॉलेज चा नियम आहे तो पाळला च पाहिजे ❤👍 नको त्यांनी दुसरं कॉलेज निवडावं सरळ मार्गी मूल मुली येतील त्या कॉलेज ला 🎉🎉

  • @Kalidasdavari

    @Kalidasdavari

    7 күн бұрын

    तू लै शाना 😂

  • @udaykadam5455

    @udaykadam5455

    7 күн бұрын

    Asa nasta zendu😂 Saral yeu det nahi wakde yeu det clg madhye fakta credit(academical record) la mahatwa asta

  • @tejaskamble1558

    @tejaskamble1558

    7 күн бұрын

    Udya jar ekhadya college ne niyam kela sarvanni barmoda ghalun ya tar kay college cha internal matter mhanun manya karaycha ka. Manya ahe ki ekdum body expose che kapde nakot pan sarsakat jeans ani t shirt band mhanje atirek zala ha.

  • @ShaunakDeo-gs2pr

    @ShaunakDeo-gs2pr

    2 күн бұрын

    आयआयटी, JNU मध्ये असला फालतूपणा चालत नाही 😂

  • @37.prajwalnikam90
    @37.prajwalnikam906 күн бұрын

    आमच्याकडे पुण्यातील महाविद्यालयात ३-४ वर्षांपासून असा नियम आहे.

  • @jaijavanjaikisan3996
    @jaijavanjaikisan39965 күн бұрын

    शिक्षक ला पण डेस कोड करा

  • @CinemaLoversCorner
    @CinemaLoversCorner7 күн бұрын

    आमच्या लातूरमध्ये cocsit कॉलेज मध्ये आठवड्याचे दोन दिवस traditional dress घालून येणं कंपल्सरी आहे.

  • @sajidshaikh4889

    @sajidshaikh4889

    7 күн бұрын

    Latur ya saathi maaghe aahe.

  • @saurabhe3396

    @saurabhe3396

    6 күн бұрын

    Tyat kahi vait nahi pn daily lok jeans t shirt ghaltat karan easy to weare asat plus travelsathi pn bar padat

  • @adwarts6531
    @adwarts65316 күн бұрын

    फालतू पणा बंद करा मुलांना चागल शिक्षण द्या

  • @manasisankhe8763
    @manasisankhe87637 күн бұрын

    प्रथम प्रिन्सिपॉल ने धोतर कुर्ता युनिफॉर्म पेहराव करणे आवश्यक आहे

  • @k.dudave4871
    @k.dudave487122 сағат бұрын

    सोप आहे कि शाळेत/कालेज मध्ये गणेश सरसकट लागू करा कोणतीच बंदी आणायची गरज नाही........

  • @bharativaijwade9905
    @bharativaijwade99052 күн бұрын

    भारतात जे पोषक चालतात ते पोषक घालावे उगीच पाश्चिमात्य काय घालू नये

  • @alisayyad2421
    @alisayyad24217 күн бұрын

    योग्य निर्णय 👍

  • @abhijeetborse
    @abhijeetborse6 күн бұрын

    बरेज जण फाटलेली जीन्स आणि शॉट्स घालून येत असणार

  • @citizenview
    @citizenview6 күн бұрын

    आमदारांनी हावरे city घोडबंदर येतील illegal RMC प्लांट बद्दल कारवाई करावी. त्यात कोणाला पैसे मिळत आहेत हे जनतेला समजते आहे.

  • @mudassirali1113
    @mudassirali11136 күн бұрын

    एज्युकेशन पर ध्यान दो नीट पर ध्यान दो पहनावे पर नहीं

  • @samirhalpatrao3949
    @samirhalpatrao39493 күн бұрын

    प्रत्येक शाळा कॉलेज ला युनि फॉम सक्तीचा करा कपड्याची किंमत कमी होईल आणी महागाई थोडी कमी होईल हा योग्य निर्णय आहे

  • @dnyandeochaudhari2046
    @dnyandeochaudhari20469 сағат бұрын

    नमस्कार माननीय आमदारसाहेब आपल्या तों डून फतवा काढला हा शब्द प्रयोग अपेक्षित नाही.

  • @battleofthouths
    @battleofthouths5 күн бұрын

    जीन्स T शर्ट यांच्या व्यतिरिक्त सुद्धा कपडे आहे. त्याला फॉर्मल ड्रेस म्हणतात,जो कॉलेज ठरवते. शिक्षक सुद्धा फॉर्मल घालून येतील ना मग, धोतर का घालायचं काही म्हणतोय हा सरनाईक

  • @k.dudave4871
    @k.dudave487122 сағат бұрын

    योग्य निर्णय आहे

  • @prasannanarkhede3965
    @prasannanarkhede3965Күн бұрын

    मिलिटरी ड्रेस सर्वांना लागू करा( विद्यार्थी असो की शिक्षक )

  • @nkb6905
    @nkb6905Күн бұрын

    A big round of applause for the lady reporter for asking relevant questions. A rarely seen quality in this time ans age! ❤🎉❤

  • @sachinrajgure8490
    @sachinrajgure84908 күн бұрын

    संस्थेने परिस्थितीचे भान ठेवून निर्णय घेतले पाहिजे 🌳 कोणत्याही परिस्थितीत एकदम निर्णय लादले जाऊ शकत नाही... विद्यार्थी वेठिला धरला जाऊं नये तसेच शैक्षणिक नुकसान होता कामा नये... संस्था शासनाच्या अखत्यारीत आहे हे लक्षात घेतले पाहिजे संचालक मंडळ यांनी..

  • @abhijeetborse

    @abhijeetborse

    6 күн бұрын

    बरेच जण फाटलेली जीन्स आणि शॉट्स घालून येत असावे

  • @dvrg8409
    @dvrg84097 күн бұрын

    Dhoti kurta ha uniform aahe ka??🤔

  • @sudhirtalekar5464
    @sudhirtalekar5464Күн бұрын

    Waa khup chaan pratapji.

  • @revanathdalavi8242
    @revanathdalavi82427 күн бұрын

    मॉडर्न विचा योग्य निर्णयराने असावे

  • @apurva9246
    @apurva92465 күн бұрын

    अंग प्रदर्शन करणारे कपडे नको

  • @dnyandeochaudhari2046
    @dnyandeochaudhari204610 сағат бұрын

    नमस्कार महाविद्यालय जे निर्णय घेते ते चुकीचे नाही.विद्यार्थी फॅशन म्हणून फाटलेल्या जिन्स घालून अंग प्रदर्शन करतात ते योग्य आहे काय. शिक्षकांना धोतर सदरा देणे चुकीचे नाही.धर्म शास्त्रानुसार तेच सात्विक वस्त्र आहे.

  • @ramnathfunde2
    @ramnathfunde221 сағат бұрын

    बँकेत सुद्धा फॉर्मल कपडे घालावे लागतात.

  • @joshisirrhv8187
    @joshisirrhv81872 күн бұрын

    साहेब, फतवा हिंदू धर्मात नसतो किती बदल झाला व शिवसेनेचा

  • @ashutosh2812
    @ashutosh28122 күн бұрын

    याला फारसे महत्व देऊ नका इडीग्रस्त आहे त्यामुळे संतुलन बिघडले आहे.

  • @SubhashPatil-hi8ed
    @SubhashPatil-hi8ed22 сағат бұрын

    त्यांना प्रदेशात शिकवायला पाठविले पाहिजे.

  • @hassyhassy1288
    @hassyhassy12887 күн бұрын

    हिजाब हा वेगळा मुद्दा का? लोकशाहीत मुलींच्या पसंतीचा हा ड्रेस कोडही आहे

  • @dilshadkoradiya1400

    @dilshadkoradiya1400

    6 күн бұрын

    Are ye 50 khoke wala neta hai😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode62596 күн бұрын

    हिजाब बंदी हे ठीक आहे.पण जीन्स टी शर्ट वर बंदी चुकीची

  • @dineshfulsundar3575
    @dineshfulsundar35755 күн бұрын

    शाळा असो की महाविद्यालय एक ड्रेस कोड असलाच पाहिजे तो सभ्य आणि आज्ञाधारक विद्यार्थ्यास अनुरुप असलाच पाहिजे. इथे तडजोड करु नये जीन्स टि शर्ट घालणे तसेच शार्ट घालणे हे योग्य नाही कालेज मॅनेजमेंट योग्य आहे

  • @indiafirst-secularindian8917
    @indiafirst-secularindian89176 күн бұрын

    Teachers would be ready to wear whatever uniform is prescribed.

  • @savitagaikwad3984
    @savitagaikwad39847 күн бұрын

    शिक्षक जिन्स घालतात आणि मुलांना युनिफॉर्म हे योग्य आहे का

  • @virajnasare8832
    @virajnasare88325 күн бұрын

    अश्या लोकांनी कार सोडून बैलगाडीतून 4:47 प्रवास करावा

  • @tanvijadhav7465
    @tanvijadhav74655 күн бұрын

    अगदी बरोबर मुद्दा प्रताप सरनाईक यांनी मांडला आहे आणि त्या मुध्याला न्याय मिळालाच पाहिजे ,👍👍👍👍

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad847 күн бұрын

    Comfortable clothing necessary for college students. Prataap sir is right.

  • @rajendrapawar1893
    @rajendrapawar18935 күн бұрын

    अहो महाशय शासकिय कार्यालयात अधिकारी,कर्मचारी यांनी टी शर्ट,जीन्स घालणेस मनाई आहे.विद्मार्थीना का नको.काॅलेजने केलेला नियम योग्य आहे.

  • @pratiksakpal4132
    @pratiksakpal41326 күн бұрын

    हिजाब वर बंदी कोर्टाने घातली आहे......

  • @dipakborate664
    @dipakborate6643 күн бұрын

    अहो आम्ही तर इंजिनिअरिंग ला ड्रेस कोड घातलाय😂😂

  • @gajanansawadatkar-cn2xb
    @gajanansawadatkar-cn2xb6 күн бұрын

    कॉलेज ने योग्यच केलं. यात जीन्स लां बंधन ठेवण्याचं कारण नाही. T shart नसावे.

  • @HEMANTKELKAR
    @HEMANTKELKAR5 күн бұрын

    सर्व कॉलेज नी युनिफॉर्म सक्तीचा करावा.

  • @roopashrisinha8378
    @roopashrisinha83786 күн бұрын

    All students and parents should oppose the Principal's dictat. They should not take admission in such colleges.

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud40267 күн бұрын

    सुट दिल्या वर किती वाईट वागत आहेत लोक मुंबई मध्ये...एका मुलीचे मुलाचे १०० bf gf हे आपले स्वातंत्र्य का??? कॉलेज ने ड्रेस कोड दिला तर तो कॉलेजचा प्रश्न आहे...

  • @Dattebayo3089

    @Dattebayo3089

    6 күн бұрын

    Mulanche kahi nahi ahe 🤣. Muli bf gheun firtat.

  • @shrikantk6487
    @shrikantk64878 күн бұрын

    Rahul Gandhi jeans T Shirt Ghaltoy te pan Sansad Madhe

  • @shlshsawant8231
    @shlshsawant82316 күн бұрын

    २१ वे शतक आहे. महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा येता कामा नये.

  • @BharatKarwar
    @BharatKarwar6 күн бұрын

    शाळेचे नियम योग्य आहे हे ubt गट हिजाब बुरखा याला आतून सपोर्ट करतात

  • @roopashrisinha8378
    @roopashrisinha83786 күн бұрын

    ते principal काय घालतात? धोतर की पायजमा? खाडी घालतात का?

  • @realisticcoments283
    @realisticcoments283Күн бұрын

    धोतराचा अपमान नको. आपले आजोबा पणजोबा धोतरच घालीत होते, आजच्यापेक्षा सुखी, समाधानी जगले. या दोन नळकांड्या तेव्हा नव्हत्या.

  • @dj_IMP
    @dj_IMP7 күн бұрын

    कॉलेज बरोबर आहे, बेंच वर शिकुन पेहराव औपचारिक पाहीजे

  • @ashokgurav2830
    @ashokgurav28306 күн бұрын

    शैक्षणिक संस्थेने राजकीय नेत्यांनी लुडबुड करू नये बुरख्यावर बंदी आवश्यक आहे सरनाईक साहेब मतांसाठी लुड बुड करू नये संस्था आपले काम करू तुम्ही तुमचे राजकारण बंद करा ही विनंती जय महाराष्ट्र

  • @user-xi1tv3dl2j

    @user-xi1tv3dl2j

    6 күн бұрын

    Are bhau ammi indian ahot, British nahi, britishanna laaj, lajja kay nahi. Mhanun te kase pan kapde ghaltat. Hi amchya bhartachi sanskriti nahi, aaj ammi sudharlo nahi tar amchi yenari pidhi kay sudharnar..

  • @TheNsoares
    @TheNsoares7 күн бұрын

    Wow Sarniak Saheb, I like this.

  • @shlshsawant8231
    @shlshsawant82316 күн бұрын

    आम्हाला वाईट वाटते कारण, आम्हीसुद्धा कधीकाळी काॅलेजला होतो.

  • @nandapurushottam1612
    @nandapurushottam16127 күн бұрын

    He sarkar ahe ka murkhancha bajar ?ase college band kara tabadtob

  • @manojsalkar4735
    @manojsalkar473523 сағат бұрын

    प्रताप सरनाईक तो फतवा नाही कॉलेजचे नियम आहे

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx2 күн бұрын

    तस ही मानवाचा पहिला पेहराव हा केळी ची पानं होती...मग काय आता ती घालायची का...

Келесі