UP Hathras Stampede: ज्याच्या सत्संगमध्ये शेकडो जणांचे प्राण गेले, तो Bhole Baba नक्की आहे तरी कोण ?

#BolBhidu #HathrasStampedeNews #BholeBabaSakarHari
२ जुलैच्या दुपारी उत्तर प्रदेशच्या हाथरस मधल्या फुलरई गावात भोले बाबा साकार हरी या बाबाचा सत्संग सुरू होता. बाबा लोकांना प्रवचन देत होता आणि जवळपास २० हजार भाविक त्याचा उपदेश ऐकत होते. पण हा सत्संग संपल्यानंतर मोठी चेंगराचेंगरी झाली आणि या दुर्घटनेत आतापर्यंत १२२ जणांचा मृत्यू झाल्याचं समोर येतंय. या घटनेनंतर उत्तर प्रदेशसह संपूर्ण देश हादरलाय. मृतांमध्ये महिला, वृद्ध आणि लहान मुलांची संख्या जास्त असल्याचं सांगितलं जायंत.
या दुर्घटनेत जखमींची संख्या १५० पेक्षा जास्त असून मृतांचा संख्या वाढण्याची शक्यता आहे. चेंगराचेंगरीत लोक एकमेकांच्या अंगावर पडत होते, चिरडले जात होते, तिथे लोकांचा एकच आक्रोश ऐकायला येत होता. आणि ज्या बाबाच्या चरणांची धूळ घेण्यासाठी इतके लोक जमले होते तो बाबा मात्र आपल्या या घटनेनंतर फरार झालाय. इतर बाबा आणि अध्यात्मिक गुरुंप्रमाणे फारसा प्रसिद्धीझोतात नसलेला हा बाबा कोण, कुठून आला आणि आधी पोलिस खात्यात असणारा हा माणूस उपदेश देणारा बाबा कसा झाला, त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 286

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale61762 күн бұрын

    आपल्या देशात बुवा बाबा फार मोठा बाजार सुरू आहेत. हे भोंदूबाबा जनतेचा श्रद्धा आणि अज्ञानाचा गैरफायदा घेतात यातून प्रचंड माया जमवता. विषेश म्हणजे यांना आपल्या देशातील मोठ्या पक्षांचा आशिर्वाद आणि आर्थिक पाठिंबा असतो.या बाबांचा हे राजकारणी आपल्या फायदयासाठी वापर करतात.

  • @sohailnadaf5093

    @sohailnadaf5093

    2 күн бұрын

    Vote bank sathi government hi tyana support karte

  • @user-ramkashid
    @user-ramkashid2 күн бұрын

    महाराष्ट्रातील संतांची शिकवण हीच खरी शिकवण या संतांनी ज्या प्रकारे हाल अपेष्टा सहन करून समाजाला प्रबोधन केले असे संत किंवा महाराज आताच्या काळात मला एकही दिसला नाही

  • @avinashrane2940
    @avinashrane29403 күн бұрын

    आपला भारत खरच साक्षर आहे का हो..." नाही जात मी मंदिरी नाही जात मी राऊळो..देव मला भेटू दे दाही दीशी..जणी स्थळी..कर्म माझे खोटे नाटे ..जिथे तिथे भोंदू बाबा भेटे...सांग देवा तुला पुजू कसा ...पडले वाटेवर प्रेतांचे खच रडती सारे ढसा ढसा...😢....मृत पावलेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली...🙏🌹

  • @premchepte

    @premchepte

    3 күн бұрын

    😢

  • @user-k31dxcpuov

    @user-k31dxcpuov

    2 күн бұрын

    जीवनात आई-बापा पेक्षा कोनिही पूजनीय नाही🙏

  • @amolmohite5692

    @amolmohite5692

    2 күн бұрын

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @tukaramlad4350

    @tukaramlad4350

    Күн бұрын

    😅

  • @santoshkhadse3410

    @santoshkhadse3410

    Күн бұрын

    उत्तर भारता मध्ये असे खुप भोंदु बाबा आहेत हे देव आहेत म्हणून तेथील लोक अद्ध श्रद्धा ला खुप माणतात अशिक्षित आहेत लोक खुप आहेत= फाशी होयला पाहिजेत या भोंदु ल

  • @vijaydesh4014
    @vijaydesh40142 күн бұрын

    कळस म्हणजे भोलेबाबाने सत्संग संपताना भक्तांना आवाहन केले ज्यांच्या घरी समस्या असतील त्यांनी माझ्या पायाची धूळ घरी घेऊन जा . ती धूळ घेण्यासाठीच मोठी चेंगराचेंगरी झाली आणि दुर्घटना घडली .

  • @bluesky2760
    @bluesky27602 күн бұрын

    शार्दूल छान, best आहे. त्याची भाषा सुद्धा स्वच्छ व सुंदर आहे. दिसायला पण स्मार्ट आहे. चिन्मय सुद्धा छान बोलतो, सांगतो.

  • @smitapatwardhan7
    @smitapatwardhan72 күн бұрын

    देश कशाला हादरतोय? हे तर भारतासाठी नेहमीचेच आहे.

  • @swapnilp1651

    @swapnilp1651

    Күн бұрын

    U r absolutely right 👌

  • @aratinichal9278

    @aratinichal9278

    Күн бұрын

    काही देश हादरला नहीं... कारण लोक मरून सुध्दा अशा लोकांना अक्कल येत नाही... कधी कधी अस वाटते अशी बेअक्कल लोक मेलेली बरी

  • @Khumkar
    @Khumkar2 күн бұрын

    फक्त देवाला माना सर्व जण... बाबा बुवा द्या सोडून ❤

  • @user-qb3fo6pf1k
    @user-qb3fo6pf1k2 күн бұрын

    धर्माधिकारी यांच्या दुःखद कार्यक्रमाची आठवण जागी केली.... भावपूर्ण श्रद्धांजली

  • @aditiborade2695

    @aditiborade2695

    2 күн бұрын

    अगदी बरोबर

  • @drvishalswami6145

    @drvishalswami6145

    2 күн бұрын

    Sagle h GADHANJ MAAYA KAMAVTAAT. ANI SANGTAT MOH MAYEPASUN DUR RAHA. TUMCHA PAISA AAMHLA DAAN KARA 😅😅😅😅😅

  • @anilrevanwar450

    @anilrevanwar450

    2 күн бұрын

    Right said

  • @user-bn6ih7hx6v
    @user-bn6ih7hx6v3 күн бұрын

    काय बोलाव अश्या मानसांना तो बाबा ईतका महान होता का?तो बाबा काय देव नाही तो त्याचा व्यवसाय आहे 😂

  • @nikhilpawar4532
    @nikhilpawar45322 күн бұрын

    बुवा बाबांना काय दोष देऊन फायदा? धर्म आंधळे जो पर्यंत आहेत तो पर्यंत ह्या सर्व गोष्टी चालूच राहणार आणी असे कितीतरी भारतीय जनतेला जीव गमवावा लागणार. भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢😢

  • @user-gy7cw4iw3n

    @user-gy7cw4iw3n

    Күн бұрын

    entiligent

  • @dgpatil949
    @dgpatil9493 күн бұрын

    अंध भक्ती लोकांच्या नसानसात भिनलेली आहे.mp UP मध्ये असले दुर्घटना जास्त होतात.

  • @trimbkeshwar
    @trimbkeshwar3 күн бұрын

    नारायण हरी नारायण हरी,,,,,, 122भक्तांना संसारमयी व्यापातून मुक्ती दिल्याबद्दल बाबांचे शत शत आभार, अवघड आहे😢 ,हर हर महादेव,,,,,

  • @MK-zy3ng

    @MK-zy3ng

    3 күн бұрын

    चुप रे शेमन्या..

  • @trimbkeshwar

    @trimbkeshwar

    3 күн бұрын

    शेमण्या, तू मला गप म्हणतोस? तुला दिसले नाही का, निरपराध लहान लेकरं, स्त्रिया, भोंदू बाबाच्या नादाला लागून चिरडून मेले , बाबा बरोबर आयोजकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे,

  • @user-k31dxcpuov

    @user-k31dxcpuov

    2 күн бұрын

    संसाराच्या दुविधा घेवून बाबा कड़े गले आणि संसारच सोडावा लागला 😂 वारे तत्त्वज्ञान

  • @trimbkeshwar

    @trimbkeshwar

    2 күн бұрын

    @@user-k31dxcpuov भाऊ समस्या सगळ्याला असतात, आपणच त्यातून मार्ग काढायचा असतो, भ्रष्ट राजकीय नेते, आणि भोंदू बाबा हे कुणाची समस्या सोडवत नाही समस्या निर्माण करीत असतात, यातून गरीब लोकांची शोषणच होत असते, हे वारंवार सिद्ध झाले आहे, झालेल्या घटनेत मरणारे लहान लेकर आणी स्त्रिया आहेत, यातून काय तो बोध व्हावा ,जागृत करणे आपले काम आहे, त्यातून भोंदू बाबाची अनैतिक पैदास आपल्याला शिव्याही देऊ शकते, शेवटी रक्ताचा परिणाम आहे, आपण विचलित न होता आपले मत मांडत राहणे ,कदाचित यातून कोणीतरी जागृत होईल, ही आशा आहे,, हर हर महादेव,,,,,

  • @KiranKotame-xu8hf

    @KiranKotame-xu8hf

    2 күн бұрын

    Oh shaman what is shaman 😂😅

  • @santoshkudale1483
    @santoshkudale14832 күн бұрын

    ये सिर्फ भारत में ही हो सकता हैं

  • @NRR344
    @NRR3442 күн бұрын

    मुळात हिंदू/सनातन हा मुळात"" कर्म ""या शब्दावर अवलंबून आहे,, पण आजकाल फक्त चमत्कार पाहिजे,, त्यामुळे असे घटत आहे

  • @shivajinavale6549
    @shivajinavale65493 күн бұрын

    मोठे सत्संग भरवण्याची परवानगी देऊ नये. सगळे महाराज आपला शिष्य परिवार किती मोठा यांची खाज भरवण्याचा प्रयत्न करतात

  • @Ankit-wk7rx
    @Ankit-wk7rx2 күн бұрын

    नरेंद्र दाभोलकर जिंदाबाद

  • @surajjadhav3280

    @surajjadhav3280

    Күн бұрын

    😂😂 tyach nko sangu

  • @sssss4534
    @sssss45342 күн бұрын

    मागच्या वर्षी महाराष्ट्रात सुद्धा अशीच घटना घडली होती😢 त्यावेळची असेच निष्पाप बळी गेले होते परंतु यांच्यावर बंदी येत नाही कारण बहुतांश हिंदू समाज नाराज होईल😢 हिंदूंचा ठेका घेतलेली बीजेपी यावर काही बोलत नाही काही ॲक्शन घेत नाही

  • @Khar_bolnar
    @Khar_bolnar2 күн бұрын

    श्रद्धांजली आणि चौकशी समित्या नेमून काही घंटा होत नाही आपल्या लोकांमध्ये शिस्तीचा खूपच अभाव आहे रस्ता असो की कोणता कार्यक्रम आणि पोलीस प्रशासनाने गर्दीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे होते.

  • @aartipandit3760

    @aartipandit3760

    7 сағат бұрын

    शिस्तीचा आभाव, अचुक विशलेषण

  • @meghajadhav8747
    @meghajadhav87472 күн бұрын

    जनतेचं शोषण करून भोले बाबा च रूप घ्यायचं म्हणजे कोण काही करू शकत नाही ही पूर्वीपासूनच्या क्लुप्त्या आहेत... हा शिकलेला उच्च स्तरावरचा असून जर असं सगळं आपल्या भारतात सुरु राहील तर खरंच एक दिवस मानवता आणि त्यावरचा विश्वास उडून जाईल... आणि अशाच बाबांना बाकी जनता कशाबद्दल प्रोत्साहित करते याबद्दल खंत वाटते.... 🙏🏻

  • @deepakyawale3866
    @deepakyawale38662 күн бұрын

    Rashtrasant Tukdoji Maharaj ki Jay ""Dagadacha Dev tyala wadarach bhev , Sonya chandicha dev tyala choranch bhev, Dev ashyane bhetaycha nahi ho,dev bajarcha bhaji Pala nahi ho 🙏🙏Jay Gurudev Gurudev

  • @sunilgurav5536
    @sunilgurav55362 күн бұрын

    लोक पण अजून ही अश्या बाबांवर विश्वास ठेवतात आणी जीव गमावतात

  • @ganeshkalsait2369
    @ganeshkalsait2369Күн бұрын

    बोल भिडू ला 2 मिलियन पूर्ण झाल्याबद्ल खुप शुभेच्छा 🎉🎉🎉

  • @Satya29Nov85
    @Satya29Nov853 күн бұрын

    अखिलेश यादव च्या घरी शोधलं तर सापडू शकतो! दोघांचं खूप जवळचं नातं होतं असं माझा उत्तर भारतीय मित्र सांगत होता...

  • @greatgaminggg4090

    @greatgaminggg4090

    3 күн бұрын

    Yogi kay aahe dhongich aahe

  • @ramdasrozatkar2647

    @ramdasrozatkar2647

    3 күн бұрын

    Baba dusarya dhongi baba kade jau shakato Gorakhpur la

  • @NilkanthKamble-vq1jd

    @NilkanthKamble-vq1jd

    2 күн бұрын

    गप रे बुल्ल्या.....योगी आणि मोदी च्या घरी सापडेल बाबा😂😂

  • @sachinm900

    @sachinm900

    2 күн бұрын

    त्या मित्राचं नावं मोदी की योगी..... अंधभक्त....

  • @jitendrapatil6132

    @jitendrapatil6132

    2 күн бұрын

    😂 यात पण राजकारण

  • @dineshmoon2239
    @dineshmoon22393 күн бұрын

    महादेवनि बोलावले.... हरी ओम

  • @user-rh2vq1ri4z
    @user-rh2vq1ri4z2 күн бұрын

    धर्माधिकारी प्रकरण दाबले मुख्यमंत्री साहेबान्नी महाराष्ट्रात

  • @dattalekule1347
    @dattalekule13473 күн бұрын

    बोलभिडू तुम्ही आशा घटना रोकुशाता (कमी करूशकता ) सर्व बाबा बदल जागृती करा

  • @shailajabangar1374
    @shailajabangar13742 күн бұрын

    शार्दुल,💐👌जमलं मस्तपैकी

  • @ravigaikwad1204
    @ravigaikwad12042 күн бұрын

    Please provide the subtles

  • @madhavisonigra9465
    @madhavisonigra94653 күн бұрын

    Nicely explained ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @kirankulkarni3237
    @kirankulkarni32372 күн бұрын

    Following of any baba ji is the butterfly🦋 life. For only few seconds

  • @pankajk8565
    @pankajk85652 күн бұрын

    अहो चांगले चांगले ग्रंथ, वेद पुराण, अस्तित्वात असलेले आपले देव सोडले आणि या बाबांचा उद्रेक झाला. लोक या बाबांना आता देवाच्या स्वरूपात पण दाखवतात. आपल्या हिंदू धर्माला लागलेले हि मोठी कीड आहे. चमत्कार शिवाय नमस्कार नाही हे मात्र खरे झाले .... जगात देव आहेत पण त्यांचे स्वरूप आपले आई वडील च आहेत हे मात्र खरे....

  • @nilosayyed
    @nilosayyed2 күн бұрын

    miss u chinmay

  • @somadalvi4087
    @somadalvi4087Сағат бұрын

    Congratulations for 2 M

  • @user-bw1vw4ys8l
    @user-bw1vw4ys8l3 күн бұрын

    अत्यंत दुर्दैवी घटना, सर्वांना भावपुर्ण श्रध्दांजली.

  • @rajashrighorpade5477
    @rajashrighorpade54773 күн бұрын

    चिन्मय कुठ गेला

  • @sharadadavkar6969
    @sharadadavkar69692 күн бұрын

    आमच्या पंढरपूर मध्ये आषाढी एकादशी ला १०-१२ लाख लोक येतात...असे कधी झाले नाही...आणि इथे फक्त २० हजार लोक होती

  • @ravigaikwad1204
    @ravigaikwad12042 күн бұрын

    Welcome to up

  • @ramm.9308
    @ramm.93083 күн бұрын

    पुरोगामी बाबा... मानवता वादी सुद्धा आहे हा बाबा

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund49242 күн бұрын

    देशाचा प्रमुखच म्हणतोय माझा परमात्माशी संबंध आहे तेथे इतरांच काय घेऊन बसलात ?

  • @nikhilbamane3197
    @nikhilbamane31972 күн бұрын

    कुणीही भोंदू बाबा येऊन सांगतो की मी ईश्वरी अवतार आहे आणि अंधश्रद्धाळू जनता दर्शन घेण्यासाठी लगेच गर्दी करते. विचार, विवेक, तर्क हे सगळं गहाण ठेवलय लोकांनी 😢

  • @user-px9wi1nc1r
    @user-px9wi1nc1r2 күн бұрын

    UP things

  • @jyotideshmukh5511
    @jyotideshmukh55112 күн бұрын

    दुनिया.. झुकती..है..झुकानवाला..चाहीए.......एखाद्या.. अपघात.. होई..पर्याय.... प्रशाशन..झोपलेले..असते.. काय...

  • @SKapoorize
    @SKapoorizeКүн бұрын

    baba soon become mla of up. ek baba sadhya pm banala ahe 😂

  • @bhagwatpatil8554
    @bhagwatpatil85543 сағат бұрын

    ह्या घटनेला जबाबदार जनता आहे ते पण सुशिक्षित लोक मोठे अधिकारी मोठे नेते फिल्मी अभिनेते क्रिकेटर हे पण त्यांचे शिष्य म्हणहून घेतात सामान्य जनता कशी मागे राहील

  • @chandramanikaninde8173
    @chandramanikaninde81732 күн бұрын

    हे भोले बाबा नाही तर पोर्शे बाबा आहेत

  • @user-cd5od2hl5w
    @user-cd5od2hl5w3 күн бұрын

    सत्संग सांगुन पळून गेला😅😂 भोले बाबा या बाबाचे सत्संग ज्या लोकांनी हा सत्संग ठेवला होता त्यांचे नियोजन करणे हे आवश्यक आहे

  • @user-qx2lq2ss4y
    @user-qx2lq2ss4y2 күн бұрын

    संत निरंकारी मिशन विषय माहिती द्या....

  • @bskgroups3184
    @bskgroups31843 күн бұрын

    MH Maharashtra madhe निबालकर् खुन प्रकारन trending ला आहे त्या vr video banava

  • @NitinAdalinge
    @NitinAdalinge3 күн бұрын

    कशामुळे सुरुवात झाली कोणी केली

  • @maheshart1985
    @maheshart19852 күн бұрын

    या बाबा हे होणार आहे हे समजलं नाही का, स्वतःला सिद्ध समजतो 🛑🛑🛑🛑

  • @pratikpatil9922
    @pratikpatil99223 күн бұрын

    Shardul apte ❎️ Chinmay bhau✅️

  • @forbii8778

    @forbii8778

    3 күн бұрын

    Gap re lvdya aikaycha kam kar

  • @karanbhuin4870
    @karanbhuin48702 күн бұрын

    चिन्मय भाऊ पाहिजे होता या विषयासाठी

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar93212 күн бұрын

    गेल्या दहा वर्षात बाबागिरी खुप वाढली आहे, सरकारचा प्रोटेक्शन मिळणार हे त्याला माहीत आहे

  • @AnkushMore-zi2nz
    @AnkushMore-zi2nzКүн бұрын

    Sunita Williams var video banva sir

  • @samoldisgold83
    @samoldisgold832 күн бұрын

    संपूर्ण उत्तर भारतात अश्या भोंदू लोकांची संख्या वाढत आहे आणि गरीब, बेरोजगार लोक त्यांच्या मागे जात आहे. तिथल्या राजकीय लोकांचा मतांसाठी याला पाठिंबा आहे😢

  • @murlipatole3211
    @murlipatole32112 күн бұрын

    ह्या धर्तीवर्ती कोणीच देव नाही

  • @user-he6nm9gy6q
    @user-he6nm9gy6q2 күн бұрын

    हे बाबा लोक किति लोकंचे बली घेनार काय माहित 😢

  • @sujitsawant5553
    @sujitsawant55532 күн бұрын

    मला एक समजत नाही की माणसाने कसे वागावे हे एखाद्या बुवा बाबाने सांगून तुम्हाला कळणार का? काय चूक काय बरोबर हे कळण्या इतपत आपण सुजाण आहोत. आणि सत्संगाला जाऊन उपदेश ऐकून तो आचरणात आणला तर तेथे जाण्याचा उपयोग.

  • @balirambandgar4191
    @balirambandgar41913 күн бұрын

    Srkarne Ya baba lokana ashi prvangi deu ne

  • @ShivajiChavan-nw6ff
    @ShivajiChavan-nw6ff2 күн бұрын

    त्याला म्हणाव मेलेले जिवंत कर नाही तर फासावर लटक

  • @hemrajnand
    @hemrajnand2 күн бұрын

    Jay bhile

  • @ajayk672
    @ajayk672Күн бұрын

    सर्वच धर्माच्या बाबांन वर बंदी आणायला पाहिजे..

  • @sureshbalip5916
    @sureshbalip59162 күн бұрын

    आई वडिलांची सेवा करा बाकी काय करायची गरज नाही

  • @RutuJagtap-kq5id

    @RutuJagtap-kq5id

    Күн бұрын

    Khara aahe

  • @user-ramkashid
    @user-ramkashid2 күн бұрын

    देशात आशा भोंदू बाबांकडे आकर्षित होणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त वाढली आहे मात्र महापुरुषांचे विचार असणारे लोक हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच शिल्लक राहिले आहेत दुर्दैव आहे

  • @nanaware2841
    @nanaware2841Күн бұрын

    भारत देशात बाबांचं पेव फुटले आहे.m.p. मधील सत्संगि बाबा आपले पुढारी महाराष्ट्रात आणत होते. निवडणूक असल्यामुळे . संत तुकाराम महाराज गाडगे बाबा इ. ढोगी बाबा वर टिका केली आहे. तरी समाज सुधारत नाही.धन्यवाद .

  • @pratikkshirsagar9200
    @pratikkshirsagar9200Күн бұрын

    Hya babanachta bayako kuthe kuthe geli hoti satasang karayala te bagha

  • @amolbhavar5849
    @amolbhavar58492 күн бұрын

    नरेंद्र महाराज विषयी सांगा

  • @badrikedarjadhav3449
    @badrikedarjadhav34492 күн бұрын

    Krupya Narendra Maharaj vr pn video anawa

  • @puredesi6278
    @puredesi62783 күн бұрын

    हिय बाबाला अटक होणार नाहीत , कारण PM fund, एलेक्ट्रोराल बाँड, कालच पोचले

  • @swapnilp1651
    @swapnilp1651Күн бұрын

    बाबा नाम बवाल ❗ 😅

  • @shirishpatil385
    @shirishpatil3852 күн бұрын

    पन्नास वर्षांपूर्वी एका तालुक्याच्या गावी मी माध्यमिक शाळेत शिकत होतो.या शाळेत आम्ही हजार बाराशे विद्यार्थी शिकत होतो. रोज संध्याकाळी शाळा सुटताना आधी फक्त ई.पाचावीचा वर्ग सोडत असत मग तीन तीन मिनिटांच्या अंतराने सहावी सातवी अस करत शेवटी दहावी. मोठ्या सभांमध्ये ही आधी लहान मुले असलेल्या महिला मग वयस्कर महिला, इतर महिला, वयस्कर पुरुष, तरुण पुरुष, असे टप्प्या टप्प्याने मैदान रिकामे केल्यास अश्या घटना टाळता येतील.

  • @CkVinod-ee5rx
    @CkVinod-ee5rx3 күн бұрын

    Bhole baba

  • @shivamrumale9113
    @shivamrumale91132 күн бұрын

    Asa story' chinmany kade det ja Rao....

  • @prashantpawar6458
    @prashantpawar64582 күн бұрын

    आश्रम वेब सिरीज पाहून मी पण विचार करतोय बाबा होवे😂😂😂

  • @the...devil..
    @the...devil..3 күн бұрын

    Baba ne tyacha power ne wachwaila pahij hota tya lokana .,...swatala siddha purush mhanun ghenarya chi siddhi kai kamachi

  • @sunilbiradar868
    @sunilbiradar8682 күн бұрын

    20000 नव्हे 2 lakh लोक‌ जमले होते

  • @MayurBhosale30
    @MayurBhosale303 күн бұрын

    Asach same maharashtrat sudhha jhalay maharashtra bhushan puraskara darmyan..

  • @blackghost297
    @blackghost2972 күн бұрын

    Indians and their love for Baba's never ending lover story 😂😂😂😂 na jaane kitne baar baba ne be chuna lagaya hai yaha ke logo ko fir bhi nahi sudhre ye log aaj samjha kuch angrezo ne hamre upr itne saal kaise hukumat ki 😂😂 apne gober ke wajah se.

  • @rameshmanwar8129
    @rameshmanwar8129Күн бұрын

    विस हजार नाही ,अडीच लाख लोक होते.

  • @kirankulkarni3237
    @kirankulkarni32372 күн бұрын

    Because I am not political leader nor any IAS Or IPS

  • @karankirtishahi4181
    @karankirtishahi41812 күн бұрын

    यह तो खूबसूरती है हिन्दू धर्म की 😂😂😂

  • @Mout_pakki_hai

    @Mout_pakki_hai

    2 күн бұрын

    😂😂😂😂

  • @harsh90124
    @harsh901243 күн бұрын

    चिन्मय भाऊ ला बोलवा

  • @dgjdiekeneb3

    @dgjdiekeneb3

    2 күн бұрын

    Ka ha ny ka chalt tula

  • @Akash-pz9nf

    @Akash-pz9nf

    2 күн бұрын

    चिन्मय फक्त चाटू show करतो

  • @kirankulkarni3237
    @kirankulkarni32372 күн бұрын

    I never spend a single second on any baba ji.

  • @preranafernandes2365
    @preranafernandes23653 күн бұрын

    All commercial Baba. UP is full of andhvishwasi

  • @gururajkendre5914
    @gururajkendre59143 күн бұрын

    सुरजसिंग जाटव असे नाव आहे. पूर्ण नाव सांगावे

  • @karankirtishahi4181

    @karankirtishahi4181

    2 күн бұрын

    पासी आहे तो हिंदू आहे 😂😂

  • @kirankulkarni3237
    @kirankulkarni32372 күн бұрын

    I am 62 till date I never go to any baba ji. Nor any satsang of any baba.

  • @saidhavale7789
    @saidhavale77892 күн бұрын

    122 janana mukti dili babane.

  • @mypcgames9234
    @mypcgames9234Күн бұрын

    देशात अनेक बाबा आहे त्यांच्या कठोर कारवाई आनी यांचा हा धंदा ताबडतोब बंद करा भविष्यात अशी घटना घडू नये सरकार ने कठोर कारवाई करावी अशी मागणी

  • @sangram1760
    @sangram17602 күн бұрын

    प्रेमानंद महाराजांसारखे लोकांना सोडून काय हे लोकं नकली लोकांच्या नादाला लागलेत

  • @arunbhangareseniorlecturer2964
    @arunbhangareseniorlecturer2964Күн бұрын

    जो पर्यंत लोक अज्ञान,अंधश्रद्धा सोडणार नाहीत तो पर्यंत अशा घटना घडत राहणार,अशा बाबा बुवांचे प्रस्थ वाढत राहणार,bip सारखे पक्ष त्यांना पाठबळ देणार.. समाज धर्म,देव,अंधश्रद्धा यात अडकून पडावा अशीच त्यांची इच्छा असते.... यावर एकच उपाय आहे..ते म्हणजे चांगले दर्जाचे शिक्षण...

  • @itsawesome4626
    @itsawesome46263 күн бұрын

    Aplyat li loka kharch yede ahet ka jatat ky mahit

  • @santoshpadwal3976
    @santoshpadwal39762 күн бұрын

    असल्या सगळ्या बाबांना लायनीत उभ करून सटकवायला पाहिजे

  • @rupeshpawar8043
    @rupeshpawar8043Күн бұрын

    122 नाही 500 च्या आसपास आहे

  • @akshayshinde2712
    @akshayshinde27123 күн бұрын

    सनातन धर्म आहे आपला आपण कोणत्याही बाबाच्या नादी लागण्या पेक्षा देवाची पूजा करा सर्व काही ठीक होईल 💯 हर हर महादेव ❤

  • @ShaunakDeo-gs2pr

    @ShaunakDeo-gs2pr

    2 күн бұрын

    फक्तं मूर्ती पूजा नको

  • @mandarthakur1160

    @mandarthakur1160

    2 күн бұрын

    Mahadevani kay sangitala ahe te ekda vachun baga mahadev suddha bolle ahet guru shivay mukti nahi.

  • @mandarthakur1160

    @mandarthakur1160

    2 күн бұрын

    He lok kadhi dusrya religion vishayi bolanar nahit. Aapalya hindu dharmache guru shishy parampara ahe.

  • @ShaunakDeo-gs2pr

    @ShaunakDeo-gs2pr

    2 күн бұрын

    @@mandarthakur1160 अरे भडव्या

  • @ShaunakDeo-gs2pr

    @ShaunakDeo-gs2pr

    2 күн бұрын

    @@mandarthakur1160 कोण महादेव?

  • @sssss4534
    @sssss45342 күн бұрын

    दिवस-रात्र हिंदू-मुस्लिम द्वेष पसरवणारे धर्मांध हिंदू यावर काय बोलतील का😢

  • @narayanrajputkhodepuri646

    @narayanrajputkhodepuri646

    2 күн бұрын

    फूकनिच्या तो हिंदू नाही तो दलीत आहे.sc आहे

  • @kingmaker870
    @kingmaker8702 күн бұрын

    आई आणि वडिल यापेक्षा मोठे दैव नाही.

  • @SimaShende-z2g
    @SimaShende-z2g2 күн бұрын

    3 ते 4 वर्षा पूर्वी माननीय मोदींचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेलेल्या 2 मुली पाणी न मिळाल्यामुळे मयत झाल्या त्या बद्दल काय केलं संसदेने?

  • @pramodmanjalkar5053
    @pramodmanjalkar50532 күн бұрын

    बाबा कैलास पर्वतावर गेला असेल.

  • @dnyandeovarpe5604
    @dnyandeovarpe56043 күн бұрын

    Bholebaba is Guru but janta is superstion ie Andhabhakta(Andhshradhalu)!?????????

  • @SOMESH54321
    @SOMESH5432110 сағат бұрын

    गर्दीत बाहेर किंवा आत जाताना जास्त घाईगडबड केली की अशीच चेंगराचेंगरी होते.

Келесі