माझा जन्म वृश्चिक राशीत का झाला। वृश्चिक राशीचे रहस्य

#rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
‪@AstroguruDrJyotiJoshi‬ Majha janma vrishchik rashitch ka jhala
Tul rashiche rahasya
‘माझा जन्म याच राशीत का झाला?’ या नावाने काही दिवसांपूर्वी आम्ही व्हिडिओ अपलोड केला होता त्या व्हिडिओला तुमच्यामधील असंख्य लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वृश्चिक राशी च्या लोकांचा वृश्चिक राशीतच का जन्म झाला या विषयावर चर्चा करणार आहोत. आपण ज्योतिषक्षेत्रातील एका नवीन व महत्त्वपूर्ण विषयावरील मालिकेला सुरुवात केली आहे. आजच्या भागात आपण या 'माझा जन्म वृश्चिक राशीत का झाला' विषयावर शास्त्रशुद्ध पद्धतीने चर्चा करणार आहोत. ही माहिती यापूर्वी तुम्ही शक्यतोवर कुठेही ऐकलेली नसावी. म्हणून सर्वांनीच व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघावं. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्येक वेळी आपण राशीनुसार क्रमाने पुढे चालत असतो. त्यामुळे क्रमानुसार शेवटी असणाऱ्या राशीच्या जातकांना थोडी वाट बघावी लागते. म्हणून यावेळी आम्ही एक वेगळा प्रयोग करायचं ठरविलं आहे की कमेंट बॉक्स मध्ये ज्या राशीच्या जातकांच्या १०० किंवा त्यापेक्षा अधिक कमेंट येतील की माझा जन्म कुंभ राशीतच का झाला? मीन राशीतच का झाला? त्या राशीची माहिती मी सर्वप्रथम देईल. म्हणून आपला हा प्रश्न कमेंट बॉक्स मध्ये पूर्ण वाक्यात अवश्य लिहा. तर तुमचा जन्म याच राशीतच का झाला? खरं तर प्रत्येक माणसाला एक जाणून घेण्याची ओढ असते की मी या जगात का आलो? कोठून आलो? मी अगोदर कोण होतो आणि भविष्यात कोण असणार आहे? आपल्या महान ऋषीमुनींद्वारे निर्मित ज्योतिषशास्त्र इतकं बलशाली आहे की या सर्वांची उत्तरे आपल्याला त्यातून नक्कीच प्राप्त होतात. थोडक्यात आपण नेहमीच सांगतो की पत्रिका ही भूत, भविष्य आणि वर्तमान या तिन्ही गोष्टी दर्शवित असते. याचा अर्थ जेव्हा आपण जन्म म्हणून विचार करतो तेव्हा मागचा जन्म, चालू जन्म आणि येणारा जन्म, याचं कुठेतरी एक दृश्य स्वरुप आपल्या पत्रिकेत दिसायला हवं. मग हे दृश्य स्वरुप कोठून दिसतं? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपणाला मिळणार आहेत. तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास त्याला लाईक व शेयर करायला विसरु नका. जेणे करुन इतरांपर्यंत देखील ही माहिती पोहचू शकेल.
#drjyotijoshi #astroguru #astrologer #vrishchikrashi #वृश्चिकरास
9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
drjyotijoshi.com/books/
मराठी
1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
२) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
१०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
१२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
१३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
१४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
१५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
१६) धनलाभ: • धनलाभ
१७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
१८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
drjyotijoshi.com/books/
#मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
#व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
प्रत्येक महिन्याचं राशी भविष्य समजून घ्या आणि प्रगतीसाठी, यशासाठी योग्य ते नियोजन करा. त्यासाठी आजच आमच्या अ‍ॅस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी या नवीन युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरु नका.

Пікірлер: 358

  • @achu-24.
    @achu-24.9 ай бұрын

    बदलेची भावना नाही माझ्या मनात पण हो अगदी मनापासून जीव लावतो लोकांना त्यात स्वार्थ नसतो आमचा पण कोणी गैरफायदा घेतला तर मग त्याला पुन्हा पहिल्या सारखे प्रेम आम्ही नाही देऊ शकत. आणि आम्ही फार प्रेमळ असतो काळजी करतो त्या बदल्यात आम्हला प्रेमच हवं असते. आम्हला कोणी कमी लेखलेल मान्य नाही. सेवा करणे दान धर्म आम्ही करतो पण आम्हला ढोगी माणसे नकोत आमच्या जवळ. वृश्चिक रास फार प्रामाणिक आहे तिला पण प्रामाणिक पणा हवा असतो. मग आमच्या सोबत चुकीचे वागणारे त्यांना आम्ही कायमच लाब करणारे आम्ही चुकीचे नाहीत. वृश्चिक अनुराधा नक्षत्र

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @smitachaugule7577

    @smitachaugule7577

    9 ай бұрын

    Atishay Pramanik ras so khot khapat nahi

  • @vidyaprabhakardhore6338

    @vidyaprabhakardhore6338

    8 ай бұрын

    True! वृश्चिक अनुराधा 😊

  • @nutankhadpekar381
    @nutankhadpekar3819 ай бұрын

    पण हे वृश्चिक राशीच्या लोकांना त्रास देणारेच का भेटतात? विश्वास ठेवलेलीच लोक त्रास देतात म्हणून या राशीच्या लोकांना ते सहन होत नाही.ह्यावर काय उपाय नाहीत का?

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @nileshbhoir117

    @nileshbhoir117

    9 ай бұрын

    Ekdm borobar 👍

  • @narayanrasam6228

    @narayanrasam6228

    9 ай бұрын

    ​@@AstroguruDrJyotiJoshi❤

  • @swatibhat2789

    @swatibhat2789

    9 ай бұрын

    खरय

  • @nilamjoshi1777

    @nilamjoshi1777

    9 ай бұрын

    ​❤जय श्री कृष्ण🌹🙏

  • @nirmalatathe2806
    @nirmalatathe28069 ай бұрын

    वृश्चिक राशीला सुख नाही मी लहानपणापासून आजपर्यंत कामच करते

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे.

  • @tanishkasworld9962
    @tanishkasworld99629 ай бұрын

    खरय ...मी सगळ्यांना खूप करते ..पण मागारी कोणी च नाव घेत नाई .. उलट माझ्या वरच पडते ...

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @jagdeep9344
    @jagdeep934410 ай бұрын

    अगदी तंतोतंत विश्लेषण मांडले मॅडम धन्यवाद🙏आशा करतो की आपण या राशीबद्दल माहीती सोबत संघर्ष,समस्या निवारण वा उत्तम सोपे मार्ग ही मांडाल हि विनंती आणि लाईक सबस्क्राइब ही केले👍

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @yogeshdeokute1116
    @yogeshdeokute11169 ай бұрын

    अभ्यासपूर्ण विवेचन धन्यवाद ज्येष्ठा नक्षत्र विषयी माहिती नाही सांगीतली गेली.

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    Ok

  • @aratinarvekar6457
    @aratinarvekar645710 ай бұрын

    धन्यवाद गुरुश्री 💐🌹💐🙏🙏

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    Welcome

  • @vikasjadhav3723
    @vikasjadhav37239 ай бұрын

    Nice Information & it's All true .... Thank you Mam...😊

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    Welcome

  • @nitinsatupe5933
    @nitinsatupe59339 ай бұрын

    Namaskar madam, majhi vrucchik raas ahe ani lagn makar ahe.tar munga ratn dharan karava ki shaniche nilam.please reply

  • @nilimarawle8680
    @nilimarawle868010 ай бұрын

    किती नम्र पणे राशी निवेदन केले आपण खुपचं छान मॅडम 👌🙏🏻

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    धन्यवाद

  • @prakashvelhal6558
    @prakashvelhal65589 ай бұрын

    Please make a video, what will old age days for vrichik rashi. I will waiting for it.

  • @rajanichoudhari3012
    @rajanichoudhari301210 ай бұрын

    छान माहिती दिलीत.... जय श्री राम

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @sagarmiraje5945
    @sagarmiraje594510 ай бұрын

    Detail mahiti aahe I like it

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @rangolia2z846
    @rangolia2z8469 ай бұрын

    All right Tai ...life time struggle ch ....but God give All success our rashi...as wathte ....God nehmi sobat asech wathte❤❤Tai ekdm correct information deta.❤😊Thank you ....kayam ase sangt ja.....❤❤❤❤

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    Welcome

  • @mukundkulkarni8283
    @mukundkulkarni82839 ай бұрын

    खंर आहे,ताई आपण अत्यंत चफकल अशी ऋच्छिक राशी ची माहिती दिली त्याबद्दल आपले मनापासून आभार, धन्यवाद!

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @user-pj7zj4yr6s
    @user-pj7zj4yr6s9 ай бұрын

    चांगली माहिती दिली

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    धन्यवाद

  • @dipalishinde7848
    @dipalishinde784810 ай бұрын

    बरोबर सांगितलं तुम्ही मॅडम ह्या राशीत समाधान नाही खूप कष्ट करावे लागतात तरीपण शांतता भेटत नाही जय ज्योतिषी

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @madhuripatil5618

    @madhuripatil5618

    9 ай бұрын

    Konte chanel

  • @nileshzimbal585
    @nileshzimbal585Ай бұрын

    ताई आपली पद्धतीशीर समजावून सांगायची पद्धत मला खूप खूप आवडते. Thnaks . माझा अभ्यास चालू आहे .

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    Ай бұрын

    जय ज्योतिष 🙏

  • @nileshzimbal585

    @nileshzimbal585

    Ай бұрын

    Yes tai.

  • @minakshidalvi3298
    @minakshidalvi329810 ай бұрын

    Thanku very much., मॅडम.🙏👌👌👍

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    Welcome

  • @dinkarkatkar307
    @dinkarkatkar30710 ай бұрын

    जय जोतिष

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @sagarmiraje5945
    @sagarmiraje594510 ай бұрын

    Khup chan mahiti

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    धन्यवाद

  • @UjwalaKadam-ex8gu
    @UjwalaKadam-ex8gu9 ай бұрын

    1no mahiti sangitli ahe madam 👌🙏

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @avinashlondhe1979
    @avinashlondhe197910 ай бұрын

    खुप सुंदर वर्णन.

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    धन्यवाद

  • @RajendraParolkar-kt3vp
    @RajendraParolkar-kt3vp10 ай бұрын

    धन्यवाद मॅडम जय श्री कृष्ण

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    Welcome

  • @aaditikohinkar7882
    @aaditikohinkar78829 ай бұрын

    चांगला आहे खर आहे सगळ पण सुख कधी मिळणार

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    लवकरच हे दिवस ही बदलतील

  • @santoshchavan7838
    @santoshchavan78389 ай бұрын

    Perfect analysis ❤

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    Thank you

  • @sureshrajarampachangane9339

    @sureshrajarampachangane9339

    9 ай бұрын

    100% बरोबरआहे ❤

  • @nikhilchoughule2483
    @nikhilchoughule248310 ай бұрын

    वृश्चिक राशीवर जन्म झाल्यानंतरचा अत्यंत त्रासदायक अनुभव म्हणजे खुप लहान म्हणजे अगदी एक अंकी वयापासुन लैंगिक ऊत्तेजना येऊ लागते पण ती शमण्यासाठी लागणारं लैंगिक सुख मात्र पत्रिकेतल्या खराब ग्रहयोगांमुळे तसेच ईतर दोषांमुळे सहजासहजी मिळत नाही.

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @Swarajya123

    @Swarajya123

    5 ай бұрын

    😂😂😂

  • @anilkegade7019
    @anilkegade701910 ай бұрын

    Good Morning, Good information

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    Thank you

  • @VishalDeshmukh999
    @VishalDeshmukh9999 ай бұрын

    all word is true and accurate thanks a lot

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    Welcome

  • @nandkumarnarvekar4705
    @nandkumarnarvekar47059 ай бұрын

    खूप छान वाटलं

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @sevakrudhe7253
    @sevakrudhe72539 ай бұрын

    अर्धवट राहीलेला संघर्ष या जन्मा त पूर्ण करायचा आहे. लोकांसाठी जगून

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे.

  • @jagrutivilasmestry2643
    @jagrutivilasmestry26439 ай бұрын

    Good information👍

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    Thank you

  • @khandukshirsagar6793
    @khandukshirsagar679310 ай бұрын

    Thank You ma'am

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    Welcome

  • @nandkishormali1768
    @nandkishormali176810 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @tanujanehete2081
    @tanujanehete208110 ай бұрын

    आदरणीय ताई खूप काम करून सुद्धा कधीच शाबासकी मिळणार नाही का

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    हे दिवस ही लवकरच बदलतील ज्या प्रकारे सुखाचे दिवस थांबून राहत नाहीत त्याच प्रकारे दुःखाचे दिवस देखील थांबून राहणार नाहीत.

  • @pranayapatekar9961

    @pranayapatekar9961

    9 ай бұрын

    Aapan change Kam kar to no mag aapanch aapli path thopatavi mi tach karate

  • @nalinikatle4434
    @nalinikatle44349 ай бұрын

    Khup shan mahiti dili tai

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    धन्यवाद

  • @Atharva-qh4nm
    @Atharva-qh4nm9 ай бұрын

    Shree swami samarth tai khup masta❤

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @bharatikulkarni7960
    @bharatikulkarni79609 ай бұрын

    वृश्चिक राशीच्या व्यक्तींचे स्वभाव वैशिष्ट्य एकदम यथार्थ.

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @nilimagawade6222
    @nilimagawade62229 ай бұрын

    Ani tyavr upay ka

  • @raghunathkorgaonkar3063
    @raghunathkorgaonkar306310 ай бұрын

    धन्यवाद

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    Welcome

  • @studytopicwithrajnandini
    @studytopicwithrajnandini10 ай бұрын

    Itki waat pahili..... Saglya rashi che vedios pHile......pan madam amhala tumhi he nahi sagitla ki yach nakshtrat k janma zala je ki tumhi sagylana sangitla......mg amhala ka nahi sangitla....... I was sooo waiting for this vedio........ Bur not happy madam........ Anuradha nakshtrat janma la zala..... Hw aikaycb hot pan te kahi milal nahi..... Je ki tumhi itar vedio madhe saglgsna sangitla ahe pan amcha sobat anyay tumhi suddha kela........ Jau dya......... Thank you for this vedio no problem❤

  • @charusheelasawant1933

    @charusheelasawant1933

    10 ай бұрын

    Mala pan nahi samjale, nako titki badnami titki keli, aamhi kadhich swatahun konashi vayit vagat nahit, aamchy nashibatch tashi lok bhetatat aamhala trass denari

  • @ranisaheba1

    @ranisaheba1

    9 ай бұрын

    अगदी बरोबर. हा व्हिडिओ ऐकून माझेही समाधान झाले नाही.

  • @shobhawakse3800
    @shobhawakse380010 ай бұрын

    Ya rashichya aushyat khup sangharsh asto Guru maa ji 🙏🙏😔😔

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @anilkegade7019
    @anilkegade701910 ай бұрын

    Thanks Madam

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    Welcome

  • @shivjotirmay9500
    @shivjotirmay95009 ай бұрын

    वा खुप छान.... 👌🙏

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @nandinikailaje6750
    @nandinikailaje67509 ай бұрын

    Khup chhan

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @sunilvaidya5100
    @sunilvaidya51009 ай бұрын

    आवडला 🎉

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @pdprajwal
    @pdprajwal10 ай бұрын

    Wha mast khup chan sangitlat agadi kharay me Vrishchik Jeshta Nakshatra Prajwal deshmukh Vrishchik raas doni Vrishchik patatay ka😅

  • @asawarihatkar1878
    @asawarihatkar18789 ай бұрын

    Perfect

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    Thank you

  • @asavaridekhane7845
    @asavaridekhane78458 ай бұрын

    Hi namaste.rashiche वर्णन perfect आहे. Pan तरुण pani apan sagalyanch मदत केली विशेष करून हॉस्पिटल मध्ये. Kityek gharatil v Baheril lokana मदत keli.paisha vichar kela nahi.kasht khup kelet.pan 73age असताना आपल्या veli konihi nahi.paise देऊन माणसे milavate ase का??tyat tabbyet pan साथ jyast देत नाही.maze bhagare guruji guru ahet.tyanchyvar purna vishwas आहे.

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    8 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @nitinpatil1217
    @nitinpatil121710 ай бұрын

    आदरणीय ज्योतीजी ज्योतिष हे तारणार, प्रेरणा देणारं, मनाला उभारी देणारं, चित्त प्रसन्न करणारं, आणि दुखल्या- खुपल्या जगण्याला बळ देणारं असतं हे आपल्या व्हिडिओ मधून अचूक पणे दिसून येतं. खरंच मला तर आपला व्हिडिओ ऐकला की मोठ बळ प्राप्त होतं.

  • @bhaidasdeore1428

    @bhaidasdeore1428

    10 ай бұрын

    सहमत

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    धन्यवाद

  • @nm-lz8tr

    @nm-lz8tr

    9 ай бұрын

    रास ही आपल्या नावावर आधारीत आहे नाव बदले की रास बदलते का रास ही कशावर आधारीत आहे तै जरा सांगावे मेडम

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    जन्म कुंडली वरुन आपली चंद्र रास पहवी

  • @vkdivkar7046

    @vkdivkar7046

    9 ай бұрын

    Thank you madam. You are perfect right. I🙏🙏🙏🙏​@@AstroguruDrJyotiJoshi

  • @shwetamadiwal6102
    @shwetamadiwal61029 ай бұрын

    जेष्ठा नक्षत्राबद्दल माहिती सांगा please

  • @GaneshLengare-bh9mn
    @GaneshLengare-bh9mn10 ай бұрын

    Thanks

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    Welcome

  • @user-ri9yj5zr6h
    @user-ri9yj5zr6h8 ай бұрын

    धन्यवाद 🙏🙏🙏🕉

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    8 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @sandhyashinde4320
    @sandhyashinde43209 ай бұрын

    ताई, ९०% सत्य आहे. मी बदला घेत नाही.

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @sumankadam4605
    @sumankadam46059 ай бұрын

    जय.ज्योतिष.

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @SnehalataDeshpande
    @SnehalataDeshpande7 ай бұрын

    Aamchyashi khup chapterpane vagtat kitihi kunachi madat keli tari ase vagtat as ka

  • @ahsoktibe8229
    @ahsoktibe822910 ай бұрын

    ईतरान साठीच जन्म झाला आहे.

  • @nutankhadpekar381

    @nutankhadpekar381

    9 ай бұрын

    हो अगदीच बरोबर आहे.

  • @AnuradhaDeshmukh-gy9wb
    @AnuradhaDeshmukh-gy9wb4 ай бұрын

    खुप छान

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    4 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @manishachakor1817
    @manishachakor181710 ай бұрын

    jai shri Krishna

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @nemawatinavlakha9337
    @nemawatinavlakha93379 ай бұрын

    Big thanks

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    Welcome

  • @arpitakadam6923
    @arpitakadam692310 ай бұрын

    Most Awaited video😢

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @deepakmainkar471
    @deepakmainkar4719 ай бұрын

    101% बरोबर आहे

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @khokraledipak
    @khokraledipak9 ай бұрын

    खुपच सुंदर....

  • @khokraledipak

    @khokraledipak

    9 ай бұрын

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    धन्यवाद

  • @safarawajki6179
    @safarawajki617910 ай бұрын

    So perfect👍....thanku madam for releasing this video👍🙏

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    Welcome

  • @manasisurve8238
    @manasisurve823810 ай бұрын

    👍

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @sonalilad1457
    @sonalilad14579 ай бұрын

    👌👌

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @veenitamuli6641
    @veenitamuli66419 ай бұрын

    Super 🙏👌

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @asavaridekhane7845
    @asavaridekhane78458 ай бұрын

    Maze Mr.chandrakant देखणे astrologer k.p.che होते. Sbi manager mhanun retired होते. Tehi durdhar ajarane kalvash zhale.4varshe zhali.tyanchi books rupi amanat param पूज्य bhagre gurujina deun tyanch guru केले.

  • @madhavilapate1554
    @madhavilapate155410 ай бұрын

    Perfect🎉❤

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    Thank you

  • @iammeeraj
    @iammeeraj5 ай бұрын

    Thanks mam ❤

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    5 ай бұрын

    Welcome

  • @amoljoshi187
    @amoljoshi18710 ай бұрын

    Naice

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    Thank you

  • @anuradhaparab5215
    @anuradhaparab521510 ай бұрын

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @ujjwalakhedwan704
    @ujjwalakhedwan70422 күн бұрын

    Ujjwala khedwan

  • @manasidhok7287
    @manasidhok72879 ай бұрын

    🙏🙏👌

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @sakharamtukaram5932
    @sakharamtukaram59329 ай бұрын

    वृश्चिक राशीच्या लोकांना व्यवस्थापक,मनेजर, ॲक्काँटट म्हणून आपल्या कार्यालयात ठेवावे. फार व्यवस्थित दुकान,हॉटेल, कारखाने सांभाळतील.

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @sanjaygawali7961
    @sanjaygawali796110 ай бұрын

    🙏🙏🙏🙏

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @sharvari1658
    @sharvari16589 ай бұрын

    Madam khup. Chhan mahiti dili .kharokhar khup struggle ahe.aapan aapalya jivalaga Kariya kitihi changele kele Tari te dhokach detat

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे.

  • @tilotamakale6521
    @tilotamakale65219 ай бұрын

    🙏🙏🙏

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @VinayVinay857
    @VinayVinay85710 ай бұрын

    धन्यवाद 😢🚩जय ज्योतिष

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @nareshpathare4701

    @nareshpathare4701

    9 ай бұрын

    Never Give up 🎉

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @nilimagawade6222
    @nilimagawade62229 ай бұрын

    Tai apan konasathi pn kiti pn changle kele tri sudha aplya nashibi dukkha ch yete ase ka

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @prakashvelhal6558
    @prakashvelhal65589 ай бұрын

    Please explain about jestha next video.

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    Ok

  • @madhavibhosale3022
    @madhavibhosale30229 ай бұрын

    Aapan Ekdam mi je Anubhavat aahe tech sangitale. Tension Aarthik problem yaar upai sanga please, please. 🙏🙏

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    लवकरच व्हिडिओ अपलोड करण्यात येईल

  • @pratikpatil8614
    @pratikpatil86149 ай бұрын

    Perfect analysis.vruchik rashi sangharsh sanpnar ka?

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @moviessin2573
    @moviessin25739 ай бұрын

    मरणापुर्वी कोणाचाही, कसल्याही प्रकारचे ऋण, कर्तव्य बाकी नसावे.

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @durvesh6146

    @durvesh6146

    9 ай бұрын

    Te aaplya haatat naste, karmachya hatat ast

  • @SSS-rl4xt
    @SSS-rl4xt10 ай бұрын

    Namaskar Madam 🙏🙏🙏🙏, my rasi is vrishchik , and my relationship is not good with any one , pl suggest some solution to improve relationship, pl madam guide me

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @alpanachawan3370
    @alpanachawan33709 ай бұрын

    Jyeshta nakshatra baddal sanga tai

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    Ok

  • @shripaddeodas9557
    @shripaddeodas955710 ай бұрын

    धन्यवाद मॅडम, चांगली माहिती दिलीत, परंतु विशाखा, ज्येष्ठा आणि अनुराधा नक्षत्र मध्येच का झाला , हे इतर राशीन प्रमाणे सांगितलं नाही. शक्य असल्यास उत्तर द्या.

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    Ok

  • @vandanavaidya5645
    @vandanavaidya56459 ай бұрын

    Jai joytish

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @medhaangal9307
    @medhaangal930710 ай бұрын

    या राशीत माझा जन्म का झाला याचं उत्तर दिलेच नाही. अवांतर माहितीच जास्त झाली.

  • @anuratighanekar6008

    @anuratighanekar6008

    9 ай бұрын

    Tai hya rashi nanatr moksha aahe ka

  • @aartikawade9066

    @aartikawade9066

    9 ай бұрын

    Good question

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    होय

  • @namitashrawankar9493
    @namitashrawankar94939 ай бұрын

    Kharch saghtsh kiti karayche kewa sapnar aani mala mulasathi evde karte tr te mala samor khukh denar ki nahi ky mahiti dukh samptch nahi

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    आम्ही आपल्या चैनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @sakharamtukaram5932
    @sakharamtukaram59329 ай бұрын

    कारण इतर राशीन मध्ये झाला नाही म्हणून.

  • @padminijoshi3524
    @padminijoshi352410 ай бұрын

    Jay Jotish

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @milindvaidya470
    @milindvaidya4709 ай бұрын

    Barobar ahe khadtar ayushya aste janma pasun kasht kasht ani kasht

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    हर महा आम्ही आपल्या चैनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @sangitabhalerao9889
    @sangitabhalerao98899 ай бұрын

    खूप छान माहिती, पण अनुराधा नक्षत्रा चे तुम्ही काहीच सांगितले नाही त्या बद्दल माहिती द्यावी.

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    Ok

  • @actualangel5133
    @actualangel513310 ай бұрын

    Dhanu rashi baddal sanga na …. Please 🙏🙏🙏🙏

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    लवकरच व्हिडिओ अपलोड करण्यात येईल

  • @vrundak424
    @vrundak4243 ай бұрын

    Ho baribar aahe Pan saddhya mi khup aalashi zale aahe😊

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    3 ай бұрын

    दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @sagarmiraje5945
    @sagarmiraje594510 ай бұрын

    Jay jotish

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @jaymalagore8189
    @jaymalagore818910 ай бұрын

    या राशीला समाधान मिळतच नाही का?

  • @akshayrane4934

    @akshayrane4934

    10 ай бұрын

    Nahi na satat kahi na kahi Navin intrsting hava asta pratyek gosti chi purna maja ghet jagne tya mule saglach khoop enjoy karaycha asta

  • @jagdeep9344

    @jagdeep9344

    10 ай бұрын

    Same Question?

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @ashwajeetchoudhari2371

    @ashwajeetchoudhari2371

    10 ай бұрын

    मानसिक त्रास भरपूर असतो वृश्चिक राशी ला, वृश्चिक राशीचे किती ही चाप्टर किंवा चलाख दिसत असले तरी ते वास्तवात नेहमी भोळे असतात, आणि या राशीचे मन कधी शांत होत नाही, यांना अनेकवेळा अपमान सहन करावे लागते, निराश हाती लागते, अनेक हरामी लोक नशिबी येतात, खोटे आळ आरोप भरपूर होतात,

  • @prasadyawalkar6920

    @prasadyawalkar6920

    10 ай бұрын

    त्यात ही मज्जा आहे ना ..सतत नवीन आव्हान ..नवीन धडधड.. नवं क्षितिज.. नवा संघर्ष.. नवा विजय ❤

  • @sandhyashinde4320
    @sandhyashinde43209 ай бұрын

    Madam, मी हया राशीची आहे, पण बदला घेणारी नाही, उलट समोरच्याने विनाकारण मन दुखावले तरी रडून , रागावून पुन्हा दया भावात येते. खुप लोकांनी फसवले आहे.

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे.

  • @neelabal3018

    @neelabal3018

    9 ай бұрын

    100%सत्य

  • @GADHINGLAJ

    @GADHINGLAJ

    3 ай бұрын

    Agadi barobar

  • @vidyashinde_1511
    @vidyashinde_15119 ай бұрын

    धन्यवाद मॅडम जी..जेष्ठा नक्षत्रा बदल सांगाल का पुढच्या व्हिडिओ मध्ये.. please please

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    लवकरच व्हिडिओ अपलोड करण्यात येईल

Келесі