माझा जन्म मकर राशीत का झाला। मकर राशीचे रहस्य

#rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
‪@AstroguruDrJyotiJoshi‬
Majha janma makar rashitch ka jhala
Makar rashiche rahsya
‘माझा जन्म याच राशीत का झाला?’ या नावाने काही दिवसांपूर्वी आम्ही व्हिडिओ अपलोड केला होता त्या व्हिडिओला तुमच्यामधील असंख्य लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद केल्या होत्या. भरपूर कमेंट मकर राशीच्या जातकांनी केल्या. त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर राशी च्या लोकांचा मकर राशीतच का जन्म झाला या विषयावर चर्चा करणार आहोत. आजपासून आपण ज्योतिषक्षेत्रातील एका नवीन व महत्त्वपूर्ण विषयावरील मालिकेला सुरुवात करणार आहोत. आजच्या भागात आपण या विषयावर शास्त्रशुद्ध पद्धतीने चर्चा करणार आहोत. ही माहिती यापूर्वी तुम्ही शक्यतोवर कुठेही ऐकलेली नसावी. म्हणून सर्वांनीच व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघावं. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्येक वेळी आपण राशीनुसार क्रमाने पुढे चालत असतो. त्यामुळे क्रमानुसार शेवटी असणाऱ्या राशीच्या जातकांना थोडी वाट बघावी लागते. म्हणून यावेळी आम्ही एक वेगळा प्रयोग करायचं ठरविलं आहे की कमेंट बॉक्स मध्ये ज्या राशीच्या जातकांच्या १०० किंवा त्यापेक्षा अधिक कमेंट येतील की माझा जन्म मकर राशीतच का झाला? मकर राशीतच का झाला? त्या राशीची माहिती मी लवकरात लवकर देईल. म्हणून आपला हा प्रश्न कमेंट बॉक्स मध्ये पूर्ण वाक्यात अवश्य लिहा. तर तुमचा जन्म याच राशीतच का झाला? खरं तर प्रत्येक माणसाला एक जाणून घेण्याची ओढ असते की मी या जगात का आलो? कोठून आलो? मी अगोदर कोण होतो आणि भविष्यात कोण असणार आहे? आपल्या महान ऋषीमुनींद्वारे निर्मित ज्योतिषशास्त्र इतकं बलशाली आहे की या सर्वांची उत्तरे आपल्याला त्यातून नक्कीच प्राप्त होतात. थोडक्यात आपण नेहमीच सांगतो की पत्रिका ही भूत, भविष्य आणि वर्तमान या तिन्ही गोष्टी दर्शवित असते. याचा अर्थ जेव्हा आपण जन्म म्हणून विचार करतो तेव्हा मागचा जन्म, चालू जन्म आणि येणारा जन्म, याचं कुठेतरी एक दृश्य स्वरुप आपल्या पत्रिकेत दिसायला हवं. मग हे दृश्य स्वरुप कोठून दिसतं? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपणाला मिळणार आहेत. तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास त्याला लाईक व शेयर करायला विसरु नका. जेणे करुन इतरांपर्यंत देखील ही माहिती पोहचू शकेल.
#drjyotijoshi #astroguru #astrologer #makarrashi #मकररास
9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
drjyotijoshi.com/books/
मेष ते मीन
varshik rashifal 2023 | वार्षिक राशी भविष्य । rashifal 2023: • varshik rashifal 2023...
drjyotijoshi.com/books/
संक्रांत सुगड पूजन
• मकर संक्रांतीला सुगड प...
#मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
#व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
प्रत्येक महिन्याचं राशी भविष्य समजून घ्या आणि प्रगतीसाठी, यशासाठी योग्य ते नियोजन करा. त्यासाठी आजच आमच्या अ‍ॅस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी या नवीन युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरु नका.
------------------------------------------
Instagram invitescon...
फेसबुकवर : / astrogurujyotijoshi
युट्यूबवर : / astrogurudrjyotijoshi
ट्विटरवर : / astrojjoshi
वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ज्योतिषशास्त्र शिका आता अ‍ॅपवर...
समस्यांचे समाधानही मिळवा निरंतर...
आजच play store मधुन मोफत down load करा
play.google.com/store/apps/de...
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Пікірлер: 500

  • @akhedkar1
    @akhedkar110 ай бұрын

    नमस्कार, मी मकर रास आणि धनिष्ठा नक्षत्र, बरेचसे मिळते जुळते वर्णन आपण केले आहे. जबाबदारीच्या ओझ्याने आयुष्य जाते आहे असे वाटते. परमेश्वराच्या कृपेने संकटातून आणि विषम परिस्थितीतून मार्ग निघतो, परंतु या सर्व संघर्षातून मन करपून जाते, सुख समोर आले तरी उपभोग घेण्याचा आनंद नसतो. रुक्ष वाळवंटातून जाताना कुठेतरी हिरवळ दिसली तरी ते मृगजळ ठरते असे वाटते... किंवा क्षणिक हिरवळ दिसते...

  • @ashishbehere1410

    @ashishbehere1410

    10 ай бұрын

    मन करपून जात हे शब्द एकदम खरे आहे

  • @intellectabacus6975
    @intellectabacus697510 ай бұрын

    बरोबर आहे सगळे. पण जेव्हा खूप परिश्रम घेतल्यावर जेव्हा दुर्लक्षित केल्या जाते तेव्हा मात्र त्रास होतो. जीवनाचा आनंद घेण्यासाठी काय करावे. कृपया मार्गदर्शन करा🙏

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशींभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे.

  • @srujansakre9322

    @srujansakre9322

    10 ай бұрын

    As per my study मकर राशी वाल्यांनी जीवनाचा आनंद घेण्यासाठी फक्त आणि फक्त अध्यात्म करावं कारण शनिदेव तुम्हाला जीवनाचा आनंद घेवु देणार नाहीत.

  • @atharesb

    @atharesb

    10 ай бұрын

    सतत त्रास झालेला आहे आजवर, कुणीच आपल्या कामाचे कौतुक करत नाही, ही सल सतत टोचत असते मला तर

  • @Shriswamisamarth2811

    @Shriswamisamarth2811

    10 ай бұрын

    माझा मुलीसाठी मी प्रश्न विचारत आहे. मला सांगू शकता का ति ती आता लास्ट ईयर बीकाँमला आहे. ती सीएसाठी खूप प्रयत्न करत आहे पण यश येत नाही. तरी तिच्या शैक्षणिक आणि करियर विषयी मार्गदर्शन करावे हि विनंती🙏😊 Name- vaishnavi vijay kotwal B'date-26/12/2003 Time-7. 13 sayankali Place-hadapsar, pune

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते त्या कार्यक्रमात तुम्ही नक्कीच सहभाग घ्यावा ड्रॉ पद्धतीने तुमचा नंबर लागल्यास पत्रिका घेण्यात येईल.

  • @sarikajadhav4327
    @sarikajadhav432710 ай бұрын

    नमस्कार, व्हिडिओ आवडला, खूपच माहितीपर आहे. माझा जन्म मकर राशीत उत्तराषाढा नक्षत्रात झाला असून मी स्वतःला फार भाग्यवान समजते की, माझा जन्म मकर राशीत झाला. सातत्याने परिश्रम करणे आणि हमखास यश मिळविणे याचा जणू छंद आहे मला. आजही मी एकत्र कुटूंबात राहते. सर्व मिळून १३ जण आहोत आम्ही. त्यामुळे फार समृद्ध आयुष्य माझ्या वाट्याला आले असे मला मनोमन वाटते. अतिशय समाधानाची भावना आहे मला वयाच्या फक्त ३७ व्या वर्षी. कष्ट करीत असताना आयुष्याचा उपभोगही घ्यायला हवा हे मात्र १००% सत्य आहे. मी नेहमी आंनदी तर असतेच परंतु सर्वांना एकत्र घेऊन प्रवास, मजा कशी करता येईल ह्यासाठी देखील प्रयत्नशील असते. आपण खूप छान आणि कुठेही वेळ व्यस्त न करता उत्कृष्ट माहिती देता त्याबद्दल मनःपूर्वक आभार.

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    धन्यवाद

  • @cbhujbal8994
    @cbhujbal899411 ай бұрын

    Ek jotishini असं सांगितलं होत की मकर राशीत जन्म झालंय म्हणाजे की मागल्या जन्मी तुम्ही काहीच पुण्य कमावलं नाही.....पण आज तुमची व्हिडिओ ऐकून खूप समाधान मिळालं.

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    धन्यवाद जय ज्योतिष

  • @jyotipatil8188
    @jyotipatil818810 ай бұрын

    Thank you Mam

  • @vijayashinde2240
    @vijayashinde224010 ай бұрын

    Jay Jyotishya. THANKS. 🎉

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    Welcome

  • @geetaadanwale8008
    @geetaadanwale800810 ай бұрын

    Khup chan information dile. Thanku

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    Welcome

  • @user-hc9kg2fn2q
    @user-hc9kg2fn2q10 ай бұрын

    Khup chan aahe tumi

  • @Abhi-fk2fg
    @Abhi-fk2fg11 ай бұрын

    धन्यवाद मॅडम 🙏 जय जोतिष

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    Welcome

  • @ranjitpanditrao1730
    @ranjitpanditrao173010 ай бұрын

    खुपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. माझी रास मकर आहे आपले विचार साधारण ७५% जुळलेले आहेत. माझ्या आयुष्यात हादसे खुपच झाले फक्त परमेश्वराने सगळ्याच संकटातून सहीसलामत सुखरूपपणे बाहेर काढले.तसेच प्रत्येक अडचणीत संकटातून मित्र सहकारी वडीलधारी अनुभवी व्यक्तीनी खुपच चांगली मदत सहकार्य केले.

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @girishghole4820

    @girishghole4820

    10 ай бұрын

    RESPECTED SIR YOUR COMMENTS SAME AS I ALSO EXPERIENCE TO MY LIFE NO DIFFERENCE.

  • @ajitgovindpatil

    @ajitgovindpatil

    10 ай бұрын

    He same as my life depend on shri ganesh

  • @prakashpowar8377
    @prakashpowar837710 ай бұрын

    धन्यवाद ताई

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @user-hc9kg2fn2q
    @user-hc9kg2fn2q10 ай бұрын

    🎉thanks

  • @santoshinamdar8006
    @santoshinamdar800610 ай бұрын

    छान माहिती thank you madam

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    Welcome

  • @jyotigotmare1910
    @jyotigotmare191010 ай бұрын

    Jai shree Ram 🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @eknathpatil5623
    @eknathpatil562310 ай бұрын

    Nice. Thank you for sharing. 🙏

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    Welcome

  • @bhartivadnerkar8521
    @bhartivadnerkar852110 ай бұрын

    Khub chan sangatat like very much

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    4 ай бұрын

    🙏 धन्यवाद

  • @jaywant7777
    @jaywant777710 ай бұрын

    अप्रतिम, मनापासून खूप धन्यवाद.

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    Welcome

  • @jyotigholap4971
    @jyotigholap497110 ай бұрын

    अतिशय सुंदर व उपयुक्त माहिती 🙏

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    धन्यवाद

  • @jagdishkoli3112
    @jagdishkoli31127 ай бұрын

    वाह! म्हणजे जीवनाचा संपूर्ण रस साढेसातीत काढून घ्यायचा नंतर जीवनातील सर्व सुख ऊपभोगायचे , आयुष्य संपवण्यापर्यंत कष्ट द्यायचे तरी पण आयुष्यात आनंद ऊपभोगायचे..... नाही तर पुन्हा जन्माला यायचे ते पण परत मकर राशीत 😂

  • @prajotjadhav4491

    @prajotjadhav4491

    3 ай бұрын

    😂😂😂

  • @prajotjadhav4491

    @prajotjadhav4491

    3 ай бұрын

    😂😂

  • @vishalsupate8962

    @vishalsupate8962

    2 ай бұрын

    बरोबर आहे

  • @prafullawagle4013
    @prafullawagle40133 ай бұрын

    छान सांगितले शनि देव आपले कल्याण करो हीच प्रार्थना ❤

  • @DpMaster21
    @DpMaster2111 ай бұрын

    अप्रतिम विश्लेषण, धन्यवाद ताई.

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    Welcome

  • @rekhagore5484
    @rekhagore548410 ай бұрын

    खुप छान माहिती दिली आहे 100℅ बरोबर आहे जय शनिदेव

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    धन्यवाद

  • @jagdishghodke4336
    @jagdishghodke433610 ай бұрын

    अतिशय योग्य माहिती दिली. खुप खुप धन्यवाद....👍👍👍👍👌👌👌

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    Welcome

  • @shilpailave1246
    @shilpailave124611 ай бұрын

    खुप छान माहिती

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    धन्यवाद

  • @sharmilanimkar239
    @sharmilanimkar2394 ай бұрын

    माझा यजमानांची मकर- श्रवण नक्षत्र तर मुलगा- धनिष्ठा नक्षत्र तुमची माहिती अतिशय उयुक्त मिळाली धन्यवाद 🙏

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    4 ай бұрын

    Whatspp msg only 9850098688 charges applicable

  • @sangitakulkarni2014
    @sangitakulkarni201410 ай бұрын

    खूप छान माहिती दिलीत. त्याबद्दल धन्यवाद.🙏

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    Welcome

  • @dipakkulkarni3932
    @dipakkulkarni39325 ай бұрын

    Khup chan mahiti dhanyavaad

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    5 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @suchitachavan7389
    @suchitachavan738911 ай бұрын

    Thank you mam.

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    Welcom

  • @jituthakur959
    @jituthakur95910 ай бұрын

    जय हो शनिदेव की

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @medhadikshit8766
    @medhadikshit87663 ай бұрын

    Namaskar Madam ! Well explained ! There were lot of calamity and struggle in my life for 5/6 years ! But now I am thankful to GOD and having peaceful , happy life ! Thank u mam !🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @poojakulkarni4488
    @poojakulkarni448810 ай бұрын

    Khup सुंदर माहीती

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    धन्यवाद

  • @aparnatakale3651
    @aparnatakale365111 ай бұрын

    धन्य वाद 🙏😊

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    Welcome.

  • @subhashsangamnere9740
    @subhashsangamnere974010 ай бұрын

    True mam

  • @mahendranathbhatt6396
    @mahendranathbhatt639610 ай бұрын

    Khup chan sangitla koti vandan

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    3 ай бұрын

    जय ज्योतिष 🙏

  • @vinajoshi-ho9qx
    @vinajoshi-ho9qx11 ай бұрын

    Khup khup धन्यवाद

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    Welcome

  • @wowsnehal
    @wowsnehal10 ай бұрын

    Yummy yummy 😋

  • @shilpailave1246
    @shilpailave124611 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @user-so7gm9tw7q
    @user-so7gm9tw7q10 ай бұрын

    Thank u madam u explain very nicely

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    Thank you

  • @shubhangipinjarkar1019
    @shubhangipinjarkar101910 ай бұрын

    Thank you mam🙏

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    Welcome

  • @gajananyadav2539
    @gajananyadav253910 ай бұрын

    Thank you 🎉🎉

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    Welcome

  • @kalpanaumarkar7059
    @kalpanaumarkar705910 ай бұрын

    Khup chhan mahiti ani life shi julnari aahe

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    धन्यवाद

  • @pratibhashastri7720
    @pratibhashastri772010 ай бұрын

    Thanks Tai ekdam kharay

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    14 күн бұрын

    जय ज्योतिष 🙏

  • @sheetaljagtap2165
    @sheetaljagtap216510 ай бұрын

    Khup Chan mam ,khupach sundar maritime dilit dhanyawad.❤

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    Welcome

  • @cuutiepiegroup1657
    @cuutiepiegroup165710 ай бұрын

    खुप छान माहीती दिलीत. धन्यवाद मॅडम

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    Welcome

  • @manishachorge6897
    @manishachorge689710 ай бұрын

    Wa madam Well explained

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    Thank you

  • @meenalthosar4827
    @meenalthosar482710 ай бұрын

    खूप छान उपक्रम आहे मॅडम!! जय ज्योतिष

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    धन्यवाद

  • @savitasawant1688
    @savitasawant168811 ай бұрын

    Jay jyotish

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @vitthaldharmadhikari186
    @vitthaldharmadhikari1869 ай бұрын

    जय ज्योतिष 🙏

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @vedantpawar577
    @vedantpawar57711 ай бұрын

    Thank you

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    Welcome

  • @gayatrisutar930
    @gayatrisutar93010 ай бұрын

    Thank u mam❤

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    Welcome

  • @yogeshsalunke3363
    @yogeshsalunke33634 ай бұрын

    Khup Chan madem

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    4 ай бұрын

    🙏 धन्यवाद

  • @sangeetachemburkar4852
    @sangeetachemburkar485210 ай бұрын

    महत्वाचे मार्गदर्शन ❤

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe130611 ай бұрын

    शुभम भवतू जय ज्योतिष धन्यवाद मॅडम 🙏🏿🌹👌👍

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @sujatavenkatesh4853
    @sujatavenkatesh485310 ай бұрын

    Absolutely 💯 true

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    Thank you

  • @bhagwanpatwardhan6964
    @bhagwanpatwardhan696411 ай бұрын

    Jai jyotish🙏

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @vidyashukla7516
    @vidyashukla75163 ай бұрын

    100%correct madam.❤❤❤thanks a lot.

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    3 ай бұрын

    🙏 जय ज्योतिष

  • @vijendraparkar4933
    @vijendraparkar493310 ай бұрын

    Barobar ahe madam jay jotish 👍

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    धन्यवाद

  • @rajashreechougale9718
    @rajashreechougale971810 ай бұрын

    100take satye ahe hay thanks

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @divyakrishna511
    @divyakrishna51110 ай бұрын

    khup right time la video pahila thank you so much ma'am 😊

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    Welcome

  • @anagharaut4763
    @anagharaut476311 ай бұрын

    It's true Madam 👍👍

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    Thank you

  • @dipalidhure8628
    @dipalidhure862810 ай бұрын

    The Truth ❤🌹🙏👍

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    Thank you

  • @dsghaisasghaisas149
    @dsghaisasghaisas14910 ай бұрын

    मकर राशी बद्दल छान व विस्तृत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद! मात्र आरोग्या विषयी ,वयाच्या कोणत्या टप्यावर फायदा,तोडा,तसेच कौटुंबिक बाबतीत माहिती दीली असती तर तीही अनुभविता आली असती व आपल्या जीवनाशी ताडुनही पहाता आली असती.असो तरीही आउटलाइन आवडली-पटलीही धन्यवाद:

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @anagharaut4763
    @anagharaut476311 ай бұрын

    Jai jyotish 🙏🙏🙏🙏🙏

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @ajinkyadhongade2520
    @ajinkyadhongade252010 ай бұрын

    मकर रास इतका कष्ट शेवटी आमचे कर्म जय शनि देव 🙏🏻

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशींभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे.

  • @jyotibhoi5255
    @jyotibhoi525510 ай бұрын

    Accurate परीक्षण,वर्णन मकर राशीच तुम्ही केलं मॅम धन्यवाद

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    Welcome

  • @sohamtandel1955
    @sohamtandel195510 ай бұрын

    100% खरं आहे

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    धन्यवाद

  • @sudarshantraders
    @sudarshantraders10 ай бұрын

    भोग भोगण्यासाठी....जय ज्योतिष

  • @sulbhadharmadhikari8126
    @sulbhadharmadhikari812610 ай бұрын

    khup correct mahiti dili. Pan kasht karunhi durlksh kele jate. .

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशींभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे.

  • @girishlalwani9850
    @girishlalwani985010 ай бұрын

    I am be positive.

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @user-fk5fy8yn6t
    @user-fk5fy8yn6t2 ай бұрын

    Very very nice 👍

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    2 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @madhurishelar4751
    @madhurishelar475110 ай бұрын

    खूपच छान माहिती दिली कन्याराशी माहित सागा

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    सप्टेंबर च्या 2nd week मध्ये अपलोड करण्यात येईल.

  • @ashokpatil3202
    @ashokpatil320210 ай бұрын

    मॅडम 100% खर आहे माझी रास मकर आहे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ओके

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    Welcome

  • @BhagyshreeJadhav-ij5ti
    @BhagyshreeJadhav-ij5ti15 күн бұрын

    Barobar ahe mazi maker rashi ahe

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    14 күн бұрын

    जय ज्योतिष 🙏

  • @archanasawant5956
    @archanasawant595610 ай бұрын

    Namskar धन्यवाद:ll

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @sulbhamohite8732
    @sulbhamohite873210 ай бұрын

    Chan mahiti dili

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    14 күн бұрын

    जय ज्योतिष 🙏

  • @gokulmalwe3177
    @gokulmalwe317711 ай бұрын

    Ekdam barober

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    धन्यवाद

  • @ranjitpanditrao1730
    @ranjitpanditrao173010 ай бұрын

    तुला व वृश्चिक खुपच उत्सुकता आहे.धन्यवाद

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    होय, लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल. माझा जन्म तुळ,वृश्चिक राशीतच का झाला अशा भरपूर कमेंट आपल्याकडे आलेल्या आहेत. आम्ही प्रत्येक राशीचा गट केलेला असून ज्या राशीच्या जास्तीत जास्त कमेंट येतील त्या राशीचा व्हिडीओ आधी अपलोड करणार आहोत. आपली कमेंट आम्ही नावासह सेव्ह केलेली आहे. धन्यवाद. शुभम भवतु जय ज्योतिष

  • @dipalibhavsar786
    @dipalibhavsar78610 ай бұрын

    Kumbh rashi che pn sanga

  • @shraddhajoshi1714
    @shraddhajoshi171411 ай бұрын

    अगदी बरोबर माहिती

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @radhikak231
    @radhikak23110 ай бұрын

    100% true.

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    Thank you

  • @sanjaybhandare8485
    @sanjaybhandare848510 ай бұрын

    Thank you for sharing the knowledge 🙏

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    Welcome

  • @pratibharawool4273

    @pratibharawool4273

    10 ай бұрын

    ​@@AstroguruDrJyotiJoshiज्योती गुरू जी नस्कार तुमचभवीशा बदल चे विडीयो मि नेहमीच ऐकते भाषाही सोज्वळ असते मल रुचचक आणि धनू रराषीचे असे च माहिती सांगावी नस्कार

  • @pratibharawool4273

    @pratibharawool4273

    10 ай бұрын

    ​@@AstroguruDrJyotiJoshi❤

  • @mathsinmarathibyanillimaye3083
    @mathsinmarathibyanillimaye308310 ай бұрын

    व्यक्तिगत फला पलीकडे तात्विक चर्चा छान वाटली.

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @namanchougule532
    @namanchougule53211 ай бұрын

    Jay shanidev

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @rajalakshmiraut1606
    @rajalakshmiraut160611 ай бұрын

    Mam...khup khup dhanyawad.. Mala jenva kadhi low feel hoil n khup udas vatel mi ha video nakki pahin. Mala hya video mule itka positive vatala ki reason samjala ki ka itake kashta ahet ayushyat. Mi makar, uttaradhada ahe. Mala ashi navin ubhri milali fight karnysathi... Khup khup Gratitude mam🙏🏼😊

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    Welcome जय ज्योतिष

  • @suyogyadav6072
    @suyogyadav607210 ай бұрын

    Khup sundhar mahiti dili 👍🏻 nukatech mi 30 vya varshat pravesh kela ahe ani video madhe sangitalya Pramane. Saddhya mala navin nokari milali ahe jithe purvi peksha khup changali offer milali. I wish pude hi goshti suralit hotil.

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    3 ай бұрын

    🙏 जय ज्योतिष

  • @ShailejaJadhav-bm6ic
    @ShailejaJadhav-bm6ic11 ай бұрын

    एकदम बरोबर आहे

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @vaishaliwalimbe2901
    @vaishaliwalimbe290111 ай бұрын

    Jai jyotish

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @jaywantsambare2483

    @jaywantsambare2483

    10 ай бұрын

    माझी रास मकर असून नक्षत्र श्रवण आहे,माहिती अगदी बरोबत

  • @ashokwaghmare1423
    @ashokwaghmare142310 ай бұрын

    Me khoop sukhi ahe mul maze chan aahet mister खूप chan ahe

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @manishalad9525
    @manishalad952510 ай бұрын

    मॅडम माझी दोन्ही मुले मकर राशीची आहेत त्यांना खूप कष्ट करून ही पाहिजे तसे यश मिळत नाही त्यामुळे ती आपला आत्मविश्वास गमावून बसतील कि काय अशी भीती वाटते. काय करता येईल का?

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशींभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @jyotsnapatil8080
    @jyotsnapatil80809 ай бұрын

    Jay Shani Dev🙏

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @sakharamtukaram5932
    @sakharamtukaram593210 ай бұрын

    सर्व राशींच्या लोकांनी कधीही शनी महारांजांचे दर्शन घेताना कधीही त्यांचे मूर्ती समोर उभे राहून दर्शन घेऊ नये..नेहमी त्यांचे मागे,बाजूला उभे राहून दर्शन घ्यावे. त्यांच्या दृष्टीस पडू नये..म्हणूनच शनी शिंगणापूर येथील श्री शनी शिळा इतकी जागरूक आहे. हल्लीच एका त्याचा चित्रात त्या शिलेला दोन डोळे लावलेले पाहण्यात आले होते.. ते चुकीचे आहे..ते दूर करण्यात यावेत म्हणजे शीलेचा उद्देश पूर्ण होईल.

  • @harshkumarmurudkar7220
    @harshkumarmurudkar7220Ай бұрын

    जय शनीदेव

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    21 күн бұрын

    जय ज्योतिष 🙏

  • @sanjana.panchal.kokate3651
    @sanjana.panchal.kokate36513 ай бұрын

    अगदी खरं आहे, परंतु या जीवनात ला संघर्ष संपतच नाही मग गेला जन्म अपुरा पडला आता पण तसच चालू राहिले तर मी आनंदाने कसे जगायचे ताई

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    3 ай бұрын

    दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @pravinhawale8791
    @pravinhawale879110 ай бұрын

    ओम नमः शिवाय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @ulkaambagade2694

    @ulkaambagade2694

    10 ай бұрын

    😊🙏👍👏

  • @jyotibhalerao7142
    @jyotibhalerao714210 ай бұрын

    मी पण मकर राशीचीच आहे नमस्कार मेॅडम अगदी 75 % बरोबर सांगीतले खुप परीश्रम चालु आहेत आणी त्यात मला आनंदही आहे मला वेगवेगळे छंद आहेत वाचन लेखन ,रेसीपीज,ज्वेलरी मेकींग संकट तर खुप आली त्यातुनही देवाची साथ लाभली देव आहे हे ही पटले तुम्ही सांगीतलेले सर्व पटले खुप कष्ट करूनही आपण दुर्लक्षीत आहोत हि जाणीव सहन होत नाही

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशींभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे.

  • @shamalmhatre4597
    @shamalmhatre45972 ай бұрын

    ❤❤❤

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    2 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @jayashripatil2974
    @jayashripatil297410 ай бұрын

    👍🙏

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @vijayuttekar3549
    @vijayuttekar354911 ай бұрын

    🌹🙏👌

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @kavianilkamble3095
    @kavianilkamble309510 ай бұрын

    कुंभ मिथुन राशी बद्दल सांगा मकर राशी चे खुपच छान विश्लेषण सांगितल 🙏

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल

  • @girishghole4820
    @girishghole482010 ай бұрын

    RESPECTED SIR VERY GOOD WISHES BECAUSE I AM A THIS CAPRICORN RASHI SO WHEN I HEARD YOUR STUDY AND I TALLIED TO MYSELF VERY TALLENT YOU EXERCISE YOUR STUDY. AND MY NAKSHTRA IS SHRAVAN. .YOURS FAITHFULLY GIRISH DIGAMBER GHOLE

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    10 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @maxstar4605

    @maxstar4605

    10 ай бұрын

    Nuste parishram Ani nanter badnami.bin paishachi mehnat . Maker rashi thodkyat.

  • @poojasawant4821

    @poojasawant4821

    9 ай бұрын

    Saglyanch sagle krun shevti aamhi ch wait tharto

  • @maxstar4605

    @maxstar4605

    9 ай бұрын

    Respected madam

  • @maxstar4605

    @maxstar4605

    9 ай бұрын

    MAKAR rashit janma ghetla na aapli mokshachi rass aahe. Shani swami aahe vairagya kade nenar Ani shri krishana Shani che isht dev karm kar phal ki apeksha mat kar. Jai MAKAR.

Келесі