मकर राशीने इतर राशीवाल्यांशी कसं वागावं। मेष ते कन्या । सल्ला ज्योतिषाचा। भाग १

For podcasting & advertisement contact us on lnjjoshi@gmail.com
मकर राशीने इतर राशीवाल्यांशी कसं वागावं। मेष ते कन्या । सल्ला ज्योतिषाचा। भाग १
Makar rashine etar lokanshi kase wagawe| Salla jyotishacha Part 1 | mesh to kanya
मी अस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मन:पूर्वक स्वागत करते. आजपासून आपण ‘सल्ला ज्योतिषाचा..’ या नवीन मालिकेला सुरुवात करीत आहोत. या नवीन संकल्पनेचं महत्त्व, तिची आवश्यकता व ती सर्वांच्या कशाप्रकारे उपयोगी पडणारी आहे? या विषयी मी तुम्हाला मागिल भागात सविस्तरपणे सांगितलेलंच आहे. म्हणजे घरातले, बाहेरचे, ओळखीचे, अनोळखीचे, दररोज भेटणारे, अचानक भेटणारे अशा सर्व लोकांशी कसं वागावं? त्यांच्याशी व्यवहार कसा करावा? जेणे करुन सर्वांशीच आपले ऋणानुबंध टिकून राहतील आणि काम देखील चांगल्या पद्धतीने होईल. त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे शक्यतोवर वाद होणार नाहीत. हे मी तुम्हाला राशीनुसार सांगणार आहे. त्यामध्ये आजच्या भागात आपण मकर राशी विषयी चर्चा करणार आहोत. म्हणजे मकर राशीच्या जातकांनी इतर मेष ते कन्या राशीच्या जातकांशी कसं वागायला हवं? कुणासोबत काय काळजी घ्यायला हवी? कुणासोबत तुमचं चांगलं जमू शकतं आणि कुणासोबत तुम्हाला सांभाळून राहावं लागेल? अशा सर्व गोष्टींवर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरु नका. तसेच जसं मी आधीही सांगितलं होतं की पुढील भागात तुम्हाला कोणत्याही राशीची माहिती समजून घ्यायची आहे? ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. ज्या राशीच्या कमेंट सर्वात जास्त येतील, त्या राशीवर आपण सर्वप्रथम व्हिडिओ बनवूया. ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास तिला लाईक व शेयर करायला विसरु नका. जेणे करुन इतरांपर्यंत देखील ती पोहचू शकेल.
#makarnature #drjyotijoshi #astroguru #astrologer #Capricorn
Join this channel to get access to perks:
/ @astrogurudrjyotijoshi
#rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
drjyotijoshi.com/books/
मराठी
1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
२) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
१०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
१२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
१३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
१४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
१५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
१६) धनलाभ: • धनलाभ
१७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
१८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
drjyotijoshi.com/books/
#मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
#व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
#astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Пікірлер: 19

  • @shitalmahangade6727
    @shitalmahangade67275 ай бұрын

    Maza mulgaa ,,mesh rashicha aahe,,, khup virodha bhass aahe

  • @rohankarkare4740
    @rohankarkare47405 ай бұрын

    बरीच वाट बघितली या विडिओ साठी, जय ज्योतिष 🙏🙏

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    5 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @jayashripatil565
    @jayashripatil5655 ай бұрын

    खूप छान माहिती आहे मकर राशीचा व वृषभ राशीचा राशीभविष्य व्हिडिओ टाका

  • @vkulkarni9759
    @vkulkarni97595 ай бұрын

    My rashi Makar and my husband is Simha,we got married last 28years.

  • @snehaldeshmukh6351
    @snehaldeshmukh63515 ай бұрын

    Khup chan tumhi sangitya pramane kashtkari 100 % barobar Yaputhe kark rashi baddal sangave

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    5 ай бұрын

    kzread.info/dash/bejne/pGR1qM-GZcfWpLw.htmlsi=VGenjIL0yIEvUzy2 kzread.info/dash/bejne/aZ9qzpqjia3chtY.htmlsi=zrj28Shv1fjsKpaE

  • @atultambe7658
    @atultambe76585 ай бұрын

    तुम्ही कोण सांगणार आम्हाला ? आम्ही सक्षम आहोत.

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe13065 ай бұрын

    खूप छान सांगता मॅडम तुम्ही उत्तम मार्गदर्शन करता धन्यवाद मॅडम🙏🌹

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    5 ай бұрын

    🙏 जय ज्योतिष

  • @surekhakulkarni859
    @surekhakulkarni8595 ай бұрын

    कळत नाही आहे विडिओ डाऊनलोड पण नाही होत आहे

  • @ramsarode9718
    @ramsarode97185 ай бұрын

    खूपच छान 👌👌💐💐

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    5 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @swatichandrakantchoughule50
    @swatichandrakantchoughule505 ай бұрын

    Pan mala sagale alshich mhantat😢

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    5 ай бұрын

    दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @kirtideshpande3518
    @kirtideshpande35185 ай бұрын

    Meen rashibaddal sanga?

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    5 ай бұрын

    kzread.info/dash/bejne/Znx7rJRmZJa8ZdI.htmlsi=q7ykztcb85thfQOp

  • @rajashreeghalasasi3112
    @rajashreeghalasasi31125 ай бұрын

    Mazi suun mesh rashi chi aahe👀

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    5 ай бұрын

    जय ज्योतिष

Келесі