मकर राशीचा प्रेम विवाह कधी होतो। Makar Rashi love marriage prediction
Ойын-сауық
#rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra @AstroguruDrJyotiJoshi
ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत ,
मेष ते मीन
varshik rashifal 2023 | वार्षिक राशी भविष्य । rashifal 2023: • varshik rashifal 2023...
Makar rashiwalyanche love marriage kevaha hote
आजच्या भागामध्ये आपण मकर राशीसाठी पत्रिकेतील प्रेमविवाहाचे विशेष योग समजून घेणार आहोत. कारण विवाह हा मनुष्य जीवनातील अत्यंत महत्त्वाचा विषय असतो. कारण अनेक वेळी आपल्या पत्रिकेत काही विशेष योग येतात की ज्यामुळे प्रेम विवाह घडून येतात. विवाह हा असा विषय आहे की त्यामुळे आपले संपूर्ण आयुष्य बदलून जाऊ शकते. पत्रिकेतील अशाच सर्व योगांचा आपण राशीनुसार सविस्तरपणे अभ्यास करीत आहोत. मकर ही शनी महाराजांची चर रास आहे. अत्यंत परिश्रमी लोकांची रास म्हणून तिची विशेष ओळख आहे. मकर संक्रांती दिवशी सूर्यदेव या राशीत आलेले असतात. म्हणून मकर राशीसाठी मकर संक्रांतीचे विशेष महत्त्व असते.विवाह हा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा सगळ्यात आधी विचार येतो की माझा प्रेम विवाह होईल की आयोजित विवाह? माझा जोडीदार कसा असेल? आमचे स्वभाव जुळतील का? आमचे वैवाहिक जीवन कसे राहील? अशा अनेक प्रश्नांचा गुंता घेऊन तरुण पिढी आमच्यासमोर बसलेली असते. आणि त्यांची उत्तरे अगदी सोप्या पद्धतीने सोडविण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये केलेला आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.
Makar marriage problem solution
Makar marriage remedies
Makar rashi upay for marriage
Makar love matching
Makar gun Milan for love marriage
Makar rashiche love marriage honar ki arrange
Makar rashi love marriage successful karnyasathicha video
Love marriage issues of Makar rashi
Makar rashiche Prem ka safal hot nhi
Makar rashivar Prem asel tar video paha
मकर राशी विवाह समस्या
मकर राशी गुण मिलन
मकर राशीचे लग्न कधी होणार
मकर राशी वाल्यांचे प्रेम विवाह होते का अरेंज
मकर राशीचे प्रेम सफल होण्यासाठी उपाय
घरच्यांचा विरोध प्रेम विवाह मकर राशी
लव मॅरेज मध्ये घरच्यांची समजुत कशी काढावी मकर राशी
#drjyotijoshi #Makarmarriage #astrologer #astrolovemarriage #marriageprediction
drjyotijoshi.com/books/
संक्रांत सुगड पूजन
• मकर संक्रांतीला सुगड प...
#मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
#व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
प्रत्येक महिन्याचं राशी भविष्य समजून घ्या आणि प्रगतीसाठी, यशासाठी योग्य ते नियोजन करा. त्यासाठी आजच आमच्या अॅस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी या नवीन युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरु नका.
------------------------------------------
Instagram invitescon...
फेसबुकवर : / astrogurujyotijoshi
युट्यूबवर : / astrogurudrjyotijoshi
ट्विटरवर : / astrojjoshi
वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ज्योतिषशास्त्र शिका आता अॅपवर...
समस्यांचे समाधानही मिळवा निरंतर...
आजच play store मधुन मोफत down load करा
play.google.com/store/apps/de...
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
Пікірлер: 80
Madam gita navache rashi konti ahe makar ka kumbh sanga plz
Jay jyotish.
@AstroguruDrJyotiJoshi
Жыл бұрын
जय ज्योतिष
Dhanywadh
@AstroguruDrJyotiJoshi
4 ай бұрын
जय ज्योतिष
जय ज्योतिष
@AstroguruDrJyotiJoshi
Жыл бұрын
जय ज्योतिष
Makar ani kanya rashi vivahasathi anukul astat ka
🙏 जय ज्योतिष👍😄
@AstroguruDrJyotiJoshi
11 ай бұрын
जय ज्योतिष
Meen ani makar vivahachya drushtinin jultat ka
Pl give deep information and also nakshatra of makar like sharavn pl give this nakshatra about details thanks ....,..
@AstroguruDrJyotiJoshi
10 ай бұрын
Welcome
जय ज्योतिष ,नमस्कार मॅडम
@AstroguruDrJyotiJoshi
Жыл бұрын
जय ज्योतिष
कन्या राशीचा मुलगा व मकर राशीची मुलगी यांचा वैवाहिक जीवन कसे राहते
@AstroguruDrJyotiJoshi
3 ай бұрын
समंस्याने वागल्यास नक्कीच चांगले असेल
Makar ani kumbh rashi ch lagn shubhfal dew shakel ka mam
@AstroguruDrJyotiJoshi
3 ай бұрын
होय
Tumhi mahiti sangtana shejari dakhva 1 atan 2 stan mhanje kalel 1, 2 7 stan konat
@AstroguruDrJyotiJoshi
11 ай бұрын
Ok
2023 che makar rashi che bhavishya sanga
@AstroguruDrJyotiJoshi
Жыл бұрын
kzread.info/dash/bejne/o3d11reylbLAipM.html
Mala madam job sati problem yet aahet jast
@AstroguruDrJyotiJoshi
Күн бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
Makar +makar rashiche lagn hote ka
@AstroguruDrJyotiJoshi
11 ай бұрын
होय
Namaste ma'am 🙏 AaplivRashi Meen aahe ka
@AstroguruDrJyotiJoshi
Ай бұрын
जय ज्योतिष 🙏
Premat sagle deun dekhil dhoka miltto guruji plz
@AstroguruDrJyotiJoshi
4 ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
Mam makar Ani Mithun rashic pudhch ayusha kasa asel
@AstroguruDrJyotiJoshi
Ай бұрын
लवकरच व्हिडिओ अपलोड करण्यात येईल
Maza Jan m til
Jay jotish🙏
@AstroguruDrJyotiJoshi
Жыл бұрын
जय ज्योतिष
@shitalbirajdar6351
Жыл бұрын
Aj ka makar rashi ka bhavish kya he bhata skte he kya ap
@shitalbirajdar6351
Жыл бұрын
Aj kuch becheni sha lag raha hai muze...... Plz mam jaldi bhate
@shitalbirajdar6351
Жыл бұрын
🙏🙏
@user-dw8ci4rj2d
4 ай бұрын
Jai jyotish
Dob 10 10 70 tm 17 30 sanga kai krave
@AstroguruDrJyotiJoshi
Жыл бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशींभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
Lgnanantar kahich changle nahi zale
@AstroguruDrJyotiJoshi
10 ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
Jindagi end kadhi hoil?😁😁😁
@warriorsramesh2952
Жыл бұрын
😅😅😅
@sunitajoshi6748
11 ай бұрын
ते पण असते पत्रिकेत 😅, पहायचे का ?
@avdhutairsang9530
11 ай бұрын
@@sunitajoshi6748 8.3.1994 7.50 am! Sanga kadhi sampnar life?
@rahulahire1283
11 ай бұрын
Same here bro
@tusharpokharnikar6160
8 ай бұрын
I also end this life and my soul too. I don't even want to live as a soul in this universe after I die. I don't have any grudges, complaint against anyone. I am sorry to God, parents for saying this... There is no solution to my suffering
Dhoke ka miltat
@AstroguruDrJyotiJoshi
4 ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@user-dw8ci4rj2d
4 ай бұрын
Dhanywadh
मॅम माझ्या मुलाच लग्न होईना त्याचं मकर रास आहे.
@AstroguruDrJyotiJoshi
Жыл бұрын
Whatspp msg only 9850098688 charges applicable
16:59 17:01
@AstroguruDrJyotiJoshi
10 ай бұрын
दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते त्या कार्यक्रमात तुम्ही नक्कीच सहभाग घ्यावा ड्रॉ पद्धतीने तुमचा नंबर लागल्यास पत्रिका घेण्यात येईल.
Jai Jotish
@AstroguruDrJyotiJoshi
Жыл бұрын
जय ज्योतिष
Manat nastanahi love marriage zale
@AstroguruDrJyotiJoshi
10 ай бұрын
जय ज्योतिष
जय शनिदेव 🙏🚩
@AstroguruDrJyotiJoshi
Жыл бұрын
जय ज्योतिष
@SanjayChirde-9090
Жыл бұрын
@@AstroguruDrJyotiJoshi मॅडम माझी रास मकर आहे माझे नाव संजय आहे माझे वय ४५ आहे तरीही माझे लग्न जमतं नाही आहे मी घरगुती पौष्टिक लाडू चा ऊघोग करतों आपण मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती करतो मॅडम मराठी मध्ये
@AstroguruDrJyotiJoshi
Жыл бұрын
व्हाट्सप्प मॅसेज ओन्ली 9850098688
@SanjayChirde-9090
Жыл бұрын
@@AstroguruDrJyotiJoshi मॅडम इथेच मराठी मध्ये मॅसेज करून रिप्लाय दिल्यास आभारी राहीन मॅडम? आपण सवीसतर मार्गदर्शन केल्यास आभारी राहीन मॅडम? मी तुम्हाला माझी भाची चे आता १० पेपर सुरू होणार आहे त्या बद्दल आपण सांगितले होते की दर गुरुवारी गाईला पोळी वर गुळ टाकून खायला देत जा म्हणून तो उपाय माझ्या भाचीने मागील गुरुवार पासून सुरू केला आहे मॅडम आपण मार्गदर्शन केले त्या बद्दल धन्यवाद आभार
@SanjayChirde-9090
Жыл бұрын
@@AstroguruDrJyotiJoshi मॅडम ईथेच मार्गदर्शन केले तर आभारी राहीन मॅडम? प्लीज रिक्वेस्ट करतो मॅडम?
मकर रास माझी आणि मिस्टरांची सिंह रास आहे
@AstroguruDrJyotiJoshi
Жыл бұрын
जय ज्योतिष
तुम्ही मकर राशि बद्दल सांगा बंद करा तुम्हाला हजार वेळा सांगितलं तुम्ही मकर राशि मध्ये मानसिक गुंठा निर्माण करत आहात
Mai to marna chahti hu bahut thick gayi hoo zindagi se😭😭😭
@AstroguruDrJyotiJoshi
Жыл бұрын
जल्द ही आपके ये दिन भी बदलेने जैसे ख़ुशी के दिन ठहरते नही वैसे ही दुःख के दिन भी ठहरते नहीं हे
@sarikashuka4986
Жыл бұрын
आत्महत्या करके पिशाच्च योनी में जाना पडता है। वहा पे जो तकलीफ होती है तब लगता है की जिंदा राहती तो कितना अच्छा होता
सब झुठ है
जय ज्योतिष
@AstroguruDrJyotiJoshi
Жыл бұрын
जय ज्योतिष
जय ज्योतिष
@AstroguruDrJyotiJoshi
10 ай бұрын
जय ज्योतिष