मकर महीला राशी बद्दल संपूर्ण माहिती, स्वभाव, चरित्र, करिअर, आजार, लग्न, संतती
Ойын-сауық
#rashimahilaswabhav #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
मकर महीला राशी बद्दल संपूर्ण माहिती, स्वभाव, चरित्र, करिअर, आजार, लग्न, संतती
राशिचक्रातील दहावी रास म्हणून मकर राशी ला ओळखले जाते. मकर राशीला अत्यंत कष्टाळू व सहनशीलता असलेली रास म्हणून ओळखले जाते.. या राशीच्या लोकांचे स्वभाव ओळखणे फार कठीण जाते. परिश्रम, सहनशीलता व कठीणातील कठीण काम हे अत्यंत शांतपणे करणे या गुणांमुळे या राशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मकर राशीच्या महिला या एक आदर्श स्त्री,एक आदर्श गृहिणी, एक आदर्श पत्नी म्हणून ओळखल्या जातात. त्यांचा स्वभाव नक्की कसा असेल हे ओळखणे कठीण त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण मकर राशीचा स्त्रियांबद्दल सविस्तर पणे जाणून घेणार आहोत. मकर राशीच्या स्त्रिया कोणत्या क्षेत्रांमध्ये आपलं कर्तृत्व आणि धाडस दाखवू शकतात. मकर राशीच्या स्त्रियांचा स्वभाव कसा असतो अशा खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरे आपणास या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. तरी, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.
मकर राशीचे आजचे भविष्य
मकर राशीचे प्रेम संबंध
मकर राशि की महिला 2021
मकर राशि की लव लाइफ
राशीचा स्वभाव
राशीचे उद्याचे राशी भविष्य सांगा
मकर राशि के दोष
राशिचक्र चिन्हे
#मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
#व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
प्रत्येक महिन्याचं राशी भविष्य समजून घ्या आणि प्रगतीसाठी, यशासाठी योग्य ते नियोजन करा. त्यासाठी आजच आमच्या अॅस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी या नवीन युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरु नका.
------------------------------------------
Instagram invitescon...
फेसबुकवर : / astrogurujyotijoshi
युट्यूबवर : / astrogurudrjyotijoshi
ट्विटरवर : / astrojjoshi
वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ज्योतिषशास्त्र शिका आता अॅपवर...
समस्यांचे समाधानही मिळवा निरंतर...
आजच play store मधुन मोफत down load करा
play.google.com/store/apps/de...
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
Пікірлер: 235
100% खरंय मॅडम ,आरसा पाहिल्यासारखच वाटलं , thanku मॅडम
अगदी खर आहे, माझी रास मकर आहे, तुम्हीं संगीतालेले बरोबर आहे, सगळ्यांची कितीही मदत केली तरी लोक विसरुन जातात, कामचे साधे कौतुक सुद्धा होत नही
@jitujadhav5019
2 жыл бұрын
Same here
@raginideodhar1690
2 жыл бұрын
101 %khup saral javun maza phayda ghetla aahe khup madat keli aai bolaychi baby lok tuzi aathwan thewatil .ulat kam sample koni baghat nahit
@veenachachad2591
11 ай бұрын
😢yes agreed sister
@JyotiYadav-ti8pc
9 ай бұрын
Ho barobar aahe majha babtit pn asch hot
अगदी बरोबर आहे, साध्या रहणीमुळे लोक मॉडर्न समजत नाही त,सर्व काही उशिरा,व प्रत्येक गोषटीसाठी खुप प्रयत्न करावे लागतात,लोकांना मात्र मकर राशीचे लोक खूप कड क वाट तत,जीवन यशस्वी होण्यासाठी काही मार्ग असेल तर प्लीज सुचवा,खुप छान व बराबर माहिती सांगितल्याबद्दल खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@deepikababshet5775
2 жыл бұрын
👃👃
@raginideodhar1690
2 жыл бұрын
Same as me
@rekhagokhale8328
Жыл бұрын
अगदी बरोबर आहे.माझी रास मकर आहे आयुष्यात यश कमी तडजोड करावी लागते ही रास गुडघ्यावर पडते. माझ्या कुटुंबात तीन माणसं मीन राशीची आहेत
Jyotsna Parab , तुम्ही सांगितले ते शब्दांन शब्द पटले. तुमच्या विद्येला त्रिवार प्रणाम.
तंतोतंत बरोबर आहे, माझी रास मकर आहे, खूप सोशिक व मनात ठेवणारी रास असल्यामुळे प्रत्येक जण खूप आशा ठेवतात मग थोडीशीही उणीव राहिली की बोलायला तयार असतात लोक
@dipalirahulgaikwad1933
2 жыл бұрын
Right
@raginideodhar1690
2 жыл бұрын
Mazi hi same
@namratapatil6981
2 жыл бұрын
Exactly
@khushbugedam5054
2 жыл бұрын
Same here
@tanujakulkarni4831
2 жыл бұрын
Agdi barobar 👍 same problem
Highlight of this description about ' can't tolerate injustice & fights for justice'. I'm 77 years old, my rashi is Makar & my life is full of fight for justice.' Won many cases in court to get justice & one case is pending in highcourt for last 37 years& I'm sure I will get it. Thanks.
जवळ जवळ ७५% स्वभाव जुळला. खूप छान माहिती दिली आहे. मकर उत्तराषाढा चे भविष्य सांगू शकाल का?
मॅडम आपण केलेले वर्णन इतकं खरं आहे की असं वाटतं आपली जणू जुनी ओळख आहे कारण घरातल्या कुणी च एवढं तंतोतंत आम्हाला कुणी ओळखलेले नाही. आणि दुसरं म्हणजे आम्ही आयुष्य भर परोपकार करत असतो सर्वांच्या कामी पडतो पण कुणालाच त्याचे कौतुक नाही. नेकी कर दर्यामे डाल असं जीवन आहे आमचे. पण मॅडम आपण खूप डीप अभ्यास केला आहे.99%खरं खरं सांगितलं आहे खूप धन्यवाद मॅडम. विश यू ऑल दि बेस्ट मॅडम.
@AstroguruDrJyotiJoshi
Жыл бұрын
जय ज्योतिष
मॅडम एकदम बरोबर वर्णन मकर राशीच्या महिलेविषयी केला अहात
तुम्ही सांगितलेली स्वभाव वैशिष्ठे माझ्या बाबतीत तंतोतंत जुळतात. धन्यवाद मॅडम. तुमच्याकडून अशीच माहिती जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
खूप छान माहिती सांगितली. माझी रास मकर आहे. तुम्ही जी माहिती सांगितली ती मला तंतोतंत पटली. ही रास अत्यंत सोशीक आहे हे अगदी बरोबर. अन्याय सहन होत नाही. पण मी बोलतही नाही कारण बोलून काहीही उपयोग नसतो. चूप बसणे. 👌👌👌👌
@jyotsnadeshpande2787
2 жыл бұрын
माझी रास मकर आहे, नक्षत्र उत्तराषाढा. तुम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टी पटल्या, पण जुन्या न लागणार्या गोष्टींची अडगळ मी कधीच घरात ठेवत नाही यावरून माझे नवर्याबरोबर खटके उडतात, तो मिथुन राशीचा आहे व उगीचच सगळ्या न लागणार्या गोष्टी जमा करून ठेवतो, तसेच तुम्ही म्हणालात की यांचे राहणीमान साधे असते पण मला तर सगळे म्हणतात तुमच्या राहणीमान मुळे तुम्ही खूप यंग दिसता.
खुप छान..अगदी एक एक शब्द खरा आहे..
अगदी बरोबर माहिती सांगितली मॅडम
Exactly 100% true, mi and my daughter both r capricon, Thank u madam
Madam Namaskar 🙏🙏 Let me first Thank you for your deep study about Makar Raashi. My Rashi is Makar and every thing that you said is 100 percent right. I just love the way you speak so softly and clearly. Your voice tone is just Amazing Thank you once again. Waiting for something more about Makar Rashi.
Thanks madam 🙏 very true sketch of Makar lady
खरी माहिती...,🥰🙏
Makar raas ekdum chhan sangitli tai
अगदी बरोबर आहे
अगदीच खरं!बरोब्बर
अगदी बरोबर सांगितलं आहे मॅडम तुम्ही धन्यवाद।
खूपच बरोबर .पटले सर्व .Thanks madam
Eakdam barobar sangital aahe mazi pn ras tich aahe khup chan mahiti dili.
Aghdiiiiii barobar aahe hey....khuppp khup..dhanyavad kharch
Really each and every word is very true
Ekdum perfect
अगदी बरोबर मॅडम
अगदी बरोबर आहे. 100 % तंतोतंत . 🙏🙏
Exactly 💯 true Thanks madam 🙏
Its true Mm I like Only truth justice n hard work always
एकदम परफेक्ट👍
Agdi perfect sangtil aahe
🙏ताई अगदी बरोबर आणि अचूक माहिती दिलीत
खुपच छान
Thank you madam.....majhi makar rashi ahe.....khup Chan mahiti sangitli
धन्यवाद मॅडम
अगदी बरोबर ....
Perfect madam. Thank u.
Ekdam perfect... Khara ahe
अगदी बरोबर आहे 👍🙏
बरोबर आहे 🙏🙏
Agdi barobbar analysis 👌
🙏🙏🙏 अगदी खरंय
अगदी बरोब्बर माझी रास पण मकर आहे. पण सहनशीलतेचा गैर फायदा घेतला जातो.
Each and every information is true
Ekdam barober Tai...🙏
100/ madam Khar ahe chan vatl thank you
Barobar sangitla tai mazhi ras makar ahead
Agdi khare aahe mahiti khup chan aahe 🙏🙏
Ho,tumhi je sangta te ekdam yog aahe..me makar rashi chi aahe
Yes whatever you said about Makar rashi is 100% true 👍. My rashi is Makar.
खूप छान 👌✌️👍🙏
Kharch madam khup chan mahiti Ani mazyaswabhawabarobar julanari ahe,makar rashi chya mahila khup soshik Ani kontyahi kamala n ghabrnarya astat
Thank you 🙏
agdi barobar aahe.mazi same rashi Aahe.mi maze delivery madhe gelele hairs ajun dhevle aahet tasech aamchi love letters etc.maze age 56 yrs aahe pan khup ghosthi sambhalun dhevlya aahet ajun.ekdam perfect #aamhishelatkars
अगदी बरोबर बोललात ताई 🙏🙏🙏
Ho aagdi barobar aahe mazhi aahe hi raas 👌👌🙏🙏
Madam 🙏🙏 💯 barobar aahe 👍
Absolutely right
Barobar 👍🙏
Agdhi barobar ahe
100 takee barobar aahe madam thank you
खुप धन्यवाद ....मी अशीच आहे
अगदी 100% खरे आहे
Yes whatever you told that is true
मनापासून धन्यवाद ताई अगदी तंतोतंत..मी अगदी अशीच आहे..
Madam very good . Pl explain gents nature also.
Mazi Ras Makar ahe ani tumhi dileli mahiti tantotant julate.. Pan makar rashi chya lokana pratek goshti sathi khup struggle karava lagto..kuthlihi gosht sahaj milat nahi.. Thanks for the information..
अगदी खर आहे madam सर्वच गोष्टी बरोबर आहेत, जुन्या गोष्टी खूप सांभाळून ठेवतो Ani एखाद्या गोष्टी चा विचार सुद्धा खूप करत राहतो....🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi
Жыл бұрын
धन्यवाद
Namaskar Madam... Sangitleli mahiti agdi khari ahe Makar rashi baddal
It's true Madam 👌👌👌👌👌
Very true 👍💯
अगदी खरं आहे तुम्ही सांगीतले ते माझी रास पण मकर आहे
अगदी बरोबर. माझी रास मकर आहे. तंतोतंत बरोबर आहे
नमस्कार. अगदी,योग्यच वर्णन केले तुम्ही खूप छान सांगितले. धन्यवाद.
@vidhyamhatre3792
2 жыл бұрын
Maji ras makar aahe tumcha prediction agdi khar aahe Dhannyavad
Right mazhi hi makar ras aahe
100%.Correct
अगदी बरोबर आहे माझी रास मकर आहे
Namaskar madam 🙏🙏🙏 Mazi makar raas ahe..tumhi sangitlela pratyek shabd khara ahe..sarva mahiti khup Chan sangitli tumhi...pan career ani santati baddal thoda ajun sangitla asta tar bara vatla asta..
Mast medam khup chhan
@AstroguruDrJyotiJoshi
3 ай бұрын
जय ज्योतिष
Khup chan agadi barobar
@AstroguruDrJyotiJoshi
2 жыл бұрын
धन्यवाद
Its true family cha ani kids chya pragati cha satat vichar asato dokyat
Nice
Namskar mam ji
Very very write thanks mam 🙏🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi
Жыл бұрын
धन्यवाद
मॅडम तुम्ही सांगितले त्या प्रमाणे आमचं आयुष्य चाललेलं आहे.स्वामी शनी असूनही तो आमच्यावर संकट का आणतो ह्याचे उत्तर तुम्ही दिल्यास फार बरे होईल आणि तुमच्या अभ्यासा साठी खूपच कौतुक वाटते. तुमचा अभ्यास अमच्य बाबतीत अगदी तंतोतंत आहे.
@arunasuryavanshi7689
Жыл бұрын
अगदी बरोबर वर्णन केलंय ताई तुम्ही . मनापासून धन्यवाद ..
@AstroguruDrJyotiJoshi
Жыл бұрын
धन्यवाद
@AstroguruDrJyotiJoshi
Жыл бұрын
जय ज्योतिष
अगली खरी माहीती सांगितली
👌👍👍
🎉🎉 अगदी बरोबर मॅडम
@AstroguruDrJyotiJoshi
8 ай бұрын
जय ज्योतिष
एकदम बरोबर.
@AstroguruDrJyotiJoshi
2 жыл бұрын
धन्यवाद
मला खूप छान माहिती दिली असून मॅडम मला तुमच्या सांगा ना गोष्ट बोलले याची आहे माझ्या रासमकार
बरोबर माहिती दिली मॅडम 🙏🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi
Жыл бұрын
धन्यवाद
Thank u
@AstroguruDrJyotiJoshi
Жыл бұрын
जय ज्योतिष
बरोबर आहे 👍👍👍
@AstroguruDrJyotiJoshi
Жыл бұрын
धन्यवाद
🙏🙏💐
माझी रास मकर आहे , मॅडम तुमची मकर महिलांची माहिती अगदी अचूक , माझा एक प्रश्न आहे , सगळ्या मकर महिलांचा हाच स्वभाव असतो का?
100% correct
खडतर रास हे खरं आहे.
नमस्कार 👍🏼👌🙏
🙏🙏🙏