वृश्चिक जुलै २०२४ मासिक राशिभविष्य - जीवनातील मोठे निर्णय घेण्याचा कालखंड

वास्तू , ज्योतिष सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी संपर्क ( अपॉइंटमेंट घेण्यासाठी ) : 9892156163
वेळ : सकाळी १० ते २ व संध्याकाळी ५ ते ८ .
टीप : पुस्तके घरपोच मागवण्यासाठी संपर्क नंबर वर " फोन पे " करून त्याचा स्क्रीन शॉट , आपला संपूर्ण पत्ता , पिन कोड नंबर सहित वरील नंबर वर " व्हाट्सअप करावा " .
चैतन्य लहरी - ३३१/- ₹
श्री सप्तशतीगुरुचरित्रसार पोथी - १५०/- ₹ ( जपासाठी रुद्राक्ष माळेसहित पोथी - ३५१/- ₹ )
• वृश्चिक राशी गुरु ग्रह... - वृश्चिक राशी गुरु ग्रह बदल
करिअर व कुंडली ....
१) • आपल्या राशी नुसार कसे ... - आपल्या राशीनुसार कसे निवडावे करिअर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती
२) • " उच्च शिक्षण व करिअर ... - उच्च शिक्षण व करियर निवडण्यासाठी कुंडली मार्गदर्शन याचा अभ्यास काय सांगतो ?
३) • वास्तुमधील विविध यंत्र... - वास्तू मधील विविध यंत्रांची माहिती कोणती वापरावीत प्रभावित यंत्र .
४) • जून २०२४ महिन्यातील शु... - जून २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बारसे , इत्यादी ...
५) • जुलै २०२४ महिन्यातील श... - जुलै २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बारसे , इत्यादी ...
६) • ऑगस्ट २०२४ महिन्यातील ... - ऑगस्ट २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बा , इत्यादी ...
विवाह विषयक ....
१) • महाशिवरात्र मंत्र / सा... - महाशिवरात्र मंत्र साधना विशेष २०२३ ... तसेच विवाह जुळण्यासाठी अवश्य करा हा उपाय या शुभ प्रभात
२) • विवाह जुळण्यसाठी करा स... - विवाह जुळण्यासाठी करा साधा सोपा उपाय मंत्र पाठाचा जाणून घ्या सोपे मंत्र पाठ
३) • विवाह जुळवताना जाणून घ... - विवाह जुळवताना जाणून घ्या गुण मिलन कसे करावे कशी व कोणती घ्यावी माहिती यामधून ...
४) • नवीन घरात गृहप्रवेश स्... - नवीन घरात गृहप्रवेश स्वतः करा " गणेश व कलश पूजन " साध्या सोप्या पद्धतीने ...

Пікірлер: 40

  • @kanchangaikwad5981
    @kanchangaikwad598115 күн бұрын

    Thank guruji 🙏👌👌

  • @kiranahire1822
    @kiranahire182216 күн бұрын

    Thank you sir 😊

  • @umamhadadalkar1209
    @umamhadadalkar120913 күн бұрын

    नमस्कार गुरुजी मुलाची पत्रिका छान समजावून सांगितली. खुप छान वाटलं.

  • @ShubhangiNaik-so9pj
    @ShubhangiNaik-so9pj6 күн бұрын

    जय जिनेन्द्र अनुराधा नक्षत्र वृश्चिक रास आहे

  • @surekhashindeshindechvnhhh739
    @surekhashindeshindechvnhhh73916 күн бұрын

    🙏🙏🌹

  • @ravihankare139
    @ravihankare13915 күн бұрын

    🙏

  • @sangitakumbhar2691
    @sangitakumbhar269110 күн бұрын

    🙏🙏🙏🙏🙏

  • @ishwarmusale6311
    @ishwarmusale63117 күн бұрын

    माझे नावईश्वर मुसळे आहे

  • @ShobhaKadam-xv5bt
    @ShobhaKadam-xv5bt9 күн бұрын

    नमस्कार गुरुजी माझी जन्मतारीख 6/3/1980 आहे तर मला माझी जन्म रास सांगा

  • @prashantpatkulkar7500
    @prashantpatkulkar75007 күн бұрын

    30/04 /1972 काय आहे जन्म तारीख च आहे

  • @smitasonar989
    @smitasonar9898 күн бұрын

    Sir Maze nav Nitin ahai anhi birth date 19/03/79 ahai mala job madhey yash med nahi ahai n kast karun sudha kahi pragati n sukh nahe.

  • @JyotishKatta

    @JyotishKatta

    7 күн бұрын

    रोज महालक्ष्मी अष्टक स्तोत्र अकरा वेळा पठण करावे व विष्णु सहस्त्रनामावली चा एक पाठ सुरू ठेवावा . यशस्वी भव . गुरुदेव दत्त .

  • @sanjitanarvekar
    @sanjitanarvekar16 күн бұрын

    वक्री शनिचा परीणाम या वर विडियो बनवा

  • @JyotishKatta

    @JyotishKatta

    15 күн бұрын

    या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सर्व बारा राशींचे वक्री शनीचे परिणाम व्हिडिओ प्रकाशित होत आहेत अवश्य पहा . धन्यवाद . गुरुदेव दत्त .

  • @sanjaymagdum2949
    @sanjaymagdum29496 күн бұрын

    २०२० ला साडेसाती संपली त्या अगोदर चांगले दिवस होते पंरतु २०१९ पासुन फार त्रास होतो आहे काय कारण सांगा विनंती

  • @JyotishKatta

    @JyotishKatta

    5 күн бұрын

    तुमच्या मूळ पत्रिकेतून ग्रहदशा सध्या सुरू असलेली महादशा याचा अभ्यास करा म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल . गुरुदेव दत्त .

  • @sonika1309

    @sonika1309

    3 күн бұрын

    Same here

  • @user-dj2wn2nm8u

    @user-dj2wn2nm8u

    Күн бұрын

    Mazi sadesati keva sampnar aahe

  • @nitinmore-ke2yp
    @nitinmore-ke2yp4 күн бұрын

    साडेसाती संपल्यानंतर च जास्त त्रास होतो आहे कारण काय? मानसिक आर्थिक शारीरिक?

  • @JyotishKatta

    @JyotishKatta

    3 күн бұрын

    साडेसातीचा आणि तुम्हाला होण्याला त्रासाचा काहीही संबंध नाही व नसतो पत्रिकेतील ग्रहयोग दशामादशहा यांचा अभ्यास करा म्हणजे त्रास का होतो ते समजेल उगाच साडेसातीवर संशय घेऊ नका . यशस्वी भव . गुरुदेव दत्त .

  • @crick__status
    @crick__status10 күн бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺 सर आमच्या मुलाची रास वृश्चिक आहे,तो आत्ता १२वीत आहे,हुशार आहे पण तो नियमीत काँलेजला जात नाही, अभ्यास पण थोडाच करतो त्याचा जन्म तारीख २७/६/२००७ बुधवार दुपारी ३ वा ३५ मी ,पंढरपुर येथे झाला आहे त्याच्या विषयी सांगा ,जरा हटटि ,तापट आहे,खुप कालजी वाटते मुलाची

  • @JyotishKatta

    @JyotishKatta

    10 күн бұрын

    रोज गणपती अथर्वशीर्ष पाठ करून घ्यावा , यशस्वी भव . गुरुदेव दत्त .

  • @ShivanandMagadum-hr5vy
    @ShivanandMagadum-hr5vy7 күн бұрын

    सर माझी जनमतारीख26,12,1989 मला मा,

  • @supriyakamble1555
    @supriyakamble15555 күн бұрын

    Sir,Pappa accident gele ahet brother che marriage babt pn upay dya,Please.

  • @JyotishKatta

    @JyotishKatta

    4 күн бұрын

    याच व्हिडिओच्या खाली लग्न जुळवण्यासाठी उपाय हा व्हिडिओची लिंक दिलेली आहे अवश्य पहा .

  • @supriyakamble1555

    @supriyakamble1555

    4 күн бұрын

    Yes,Sir.

  • @YadnyaBhopi
    @YadnyaBhopi9 күн бұрын

    सर माझ नाव यज्ञा भोपी आहे जन्म तारीख 17/4/2006 आहे मी 12 वी झाले मी mpsc करते पण अभ्यास नाही होत त्या साठी काय करावं लागेल जरा सांगा ना

  • @JyotishKatta

    @JyotishKatta

    8 күн бұрын

    रोज गणपती अथर्वशीर्ष तर दिशेला तोंड करून पठण करण्यास सुरुवात करा . यशस्वी भव . गुरुदेव दत्त .

  • @anaghaghalsasi4679
    @anaghaghalsasi46795 күн бұрын

    सर माझी जन्मतारीख ७/४/१९६९ आहे नोकरीत खूप त्रास होतोय. काय करावे

  • @JyotishKatta

    @JyotishKatta

    5 күн бұрын

    संकष्ट नाशक गणपती स्तोत्र याचे रोज 11 पाठ करावेत व महालक्ष्मी अष्टक स्तोत्र तीन वेळा वाचनात ठेवावे परिणाम प्राप्त होईपर्यंत . यशस्वी भव . गुरुदेव दत्त .

  • @user-hs2vb8rp5q
    @user-hs2vb8rp5q7 күн бұрын

    Abhishek Ashok khutale 3 I 2 I 1985 share market che kam karto ÿash kadhi aahe

  • @JyotishKatta

    @JyotishKatta

    6 күн бұрын

    अशा वैयक्तिक प्रश्नांची संपूर्ण माहिती घेण्यासाठी आवश्यक कुंडली मार्गदर्शन करून घ्या . यशस्वी भव . गुरुदेव दत्त .

  • @NageshMor-pe5pi
    @NageshMor-pe5pi6 күн бұрын

    नमस्कार गुरुवर्य गुरुजी माझे नाव नागेश मोर . जन्म दिन 15/08/1999 पोलीस भरती करतो . खुप मेहनत करून पण सिलेक्शन होत नाही . कृपया उपाय सांगावे . .. .

  • @JyotishKatta

    @JyotishKatta

    6 күн бұрын

    मूळ पत्रिकेमध्ये या क्षेत्रात यश आहे का ते आधी तपासून घ्यावे . व सध्या आपण जे प्रामाणिक मेहनत घेत आहे त्याबरोबर संकष्ट नाशक गणपती स्तोत्राचे रोज 11 पाठ सुरू करावेत . यशस्वी भव . गुरुदेव दत्त .

  • @kumudiniborhade2986
    @kumudiniborhade29862 күн бұрын

    सर मुलाची जन्मतारीख 26,12,1997 आहे,,लग्नाचे योग कोणत्या महिन्यात आहेत,कृपया सांगावे

  • @JyotishKatta

    @JyotishKatta

    Күн бұрын

    अशा वैयक्तिक माहितीसाठी कृपया व्हाट्सअप करून माहिती घ्यावी व संपर्क साधावा . धन्यवाद . गुरुदेव दत्त .

  • @vaishalidatar4032
    @vaishalidatar4032Күн бұрын

    माझ्या मुलीची जन्मतारीख २४/७/१९९८ आहे.तरी तीच्या लग्नाचा योग कधी आहे ते‌ सांगा ..

  • @JyotishKatta

    @JyotishKatta

    17 сағат бұрын

    लग्नासाठी काय करावा उपाय हा व्हिडिओ याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे अवश्य पहा

  • @narendraatram9373
    @narendraatram937313 күн бұрын

    सर माझं नाव नरेंद्र आत्राम जन्म दि 15/08/1995 आहे आणि मला नोकरी मध्ये यश मिळतं नाही का येवढं कष्ट करून सुद्धा काही सुख मिळत नाही

  • @JyotishKatta

    @JyotishKatta

    11 күн бұрын

    रोज महालक्ष्मी अष्टकाचे 16 पाठ व विष्णुसहस्त्रनामावलीचा एक पाठ सुरू करावा

Келесі