'Rashichakra' by Sharad Upadhye - Vruschik Rashi (Scorpio) - Part 1 | Marathi Humour Astrology
Ойын-сауық
"What is the definition of a husband"? asked one friend to another who incidentally was a Scorpion. The married woman replied "Husbands are like owls, they notice the good qualities of a wife only in the night". To learn more about such mischievous traits watch the Video today.
For more updates and videos, log on and subscribe to / everesttalkies
Follow Us On Twitter For More Updates
/ everesttalkies
Like Us On 'Facebook'
/ everestentertainment
Пікірлер: 38
I couldn't got him, there is no proper talk on vrushik rashi Talking too much on other unwanted subject😢
100% correct.💯
वृश्चिक राशी बद्दल ची माहिती पटली नाही. जो स्वभाव सांगितला तसा अजीबात नाही.
जय महालक्ष्मीमाता
Sorry, 20 % suddha vrishichik rashi baddal nhavte...
शरदरावांना काय वृक्ष्चिकाचा दंश झाला की काय, विंचवाबद्दल विसरूनच गेले 😊😂
तुमचे जर खरे असेल,तर ही सगळी लक्षणे तुमच्यातच दिसतात😂
उपाध्ये गुरुजी आपली भेट कशी घेता येईल? खूप सहज आपण खूप काही शिकवून गेलात या विडियोमधून
Mazi ras janmnavane Vruchik aahe v chalunavane Tul aahe tar kontya rashi nusar bhavishya lagu honar mala krupaya sanga
काय फाफट पसारा सांगितलाय वृचिक राशीची माहिती कोण आम्ही सांगणार का. वयानुसार स्मृती कमी झाली काय
Vrushik raas sodun, sagle sagitale ahe😢😮
Mala pratrika kadhysyachi aahe contact no.pl.milel ka.
मराठी व पंजाबी पद्धतीने लग्न कसेन करावे याबद्दल माहिती
Tumcha vrischik rashiwar rag ahe ki Kay ho nehmich naav thewta
विषयांतर झाले आहे.
Tumcha vinchu mela kaay
पैसे कमवायचे ह्यासाठी काहीही टायटल द्यायचे
आर्ये मुरखान्नो, शरद जिनांचा आनंद ghya😂
भरकटत नेण्यात आले आहे
Since several years always critisizing on scorpio... regret
@vrundak424
3 ай бұрын
He always criticize vrushchik I think his heart broken by vrishchik girl
@aratinarvekar6457
Ай бұрын
Yes, It's true
वृश्चिक राशीचे काहीच नाही.. फक्त क्रूर असतात.. 🤔🤔😡😡
@samruddhikapdoskar83
9 ай бұрын
तुम्ही इतकं कस सांगू शकता? काही अनुभव आहे का? सगळ्याच राशीची माणसं क्रूर असतात. आलेलं अनुभव, आजुबाजीची परिस्थिती, संस्कार यामुळे कदाचित ते बनतात. का त्या राशी ला अशी नाव ठेवता? तुम्हाला कदाचित माहित नसेल पण सिंव्ह आणि वृश्चिक सारखे उत्तम पालक नाहीत. जास्त कडक असतात पण आपली मुलं घडवतात.
@rs-xb5mt
9 ай бұрын
Ho ,laaj vatte ..
@samruddhikapdoskar83
9 ай бұрын
kasali laaj vatate? @@rs-xb5mt
वृश्चिक राशीं बद्दल कोणी च काही सांगत नाही
बाकीचं पुराण जास्त आहे....वृश्चिक राशी बद्दल शून्य माहिती
@arvindmore18
9 ай бұрын
Bapatta ,tya puranat majja aahe
He can't see anything good in vrushik raas,
Bhampk msnus
Vruschik rashi baddal sangat hota na tumi. Kai jale baltikdech valalat
गुरुजी मुलीची रास वृश्चिक आहे आणि लग्न जमत नाही काय करावे ते सांगा 28 9 1996 आहे
@vilasjagtap9116
3 ай бұрын
28 9 1995आहे
@rushikeshjoshi4436
18 күн бұрын
Ka jamat nahi ?
Bhangar ,boaring. Stop .