वृश्चिक राशीवाल्यां सोबतच असं का होतं। मी अपयशी का झालो। वृश्चिक राशी

Join this channel to get access to perks:
/ @astrogurudrjyotijoshi
‪@AstroguruDrJyotiJoshi‬ vrishchik rashivalyan sobatch ase ka hote. Mi apayashi ka jhalo. vrishchik rashi
आजपासून आपण अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावरील एक मालिका सुरु करीत आहोत तो विषय म्हणजे मी अपयशी का झालो? किंवा आपण असं हि म्हणू शकतो कि नेहमी माझ्यासोबतच असे का होते? खरं तर हा प्रश्न अगदी सर्वांनाच पडत असतो आणि त्याचं उत्तर शोधण्याचा देखील सर्वजण प्रयत्न करीत असतात. यावरुन विषयाचं गांभीर्य तुमच्या लक्षात आलं असेलच. या विषयाचं आपण राशीनुसार शास्त्रोक्त पद्धतीने विश्लेषण करणार आहोत. त्यानुसार या भागात आपण वृश्चिक राशीच्या अपयाशी कारणं समजून घेणार आहोत. तसेच मी अपयशी का झालो? या प्रश्नाचं उत्तर शोधत असतांनाच यशस्वी होण्यासाठी काय करावं लागेल? या प्रश्नाचं उत्तरही आपसुकच मिळतं. जे तुम्हालाही मिळणार आहे. म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरु नका. आजच्या आधुनिक काळामध्ये संघर्षासह जगत असतांना अनेक वेळा प्रश्न पडतो की मी अपयशी का झालो? मी असा का घडलो? किंवा मी अशी का घडले? आता मी यश मिळविण्यासाठी काय करायला हवं? अशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला प्राप्त व्हावीत, ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून हा विषय तुम्हाला समजावा, म्हणूनच आपण ही मालिका सुरु केलेली आहे.
वृश्चिक राशीवाले लोक अपयशी का होतात ?
वृश्चिक राशी असणाऱ्या लोकांचे हाता तोंडाशी आलेला घास का हिरावून घेतला जातो ?
वृश्चिक राशीचे वैशिष्ट्ये
वृश्चिक राशीचे रहस्य
वृश्चिक राशि वालों के सबसे बड़े दुश्मन
vrishchik rashi all details
Mystery of Scorpio sign
vrishchik rashi fal in marathi
#drjyotijoshi #astrologer #vrishchikrashi #वृश्चिकरास
#rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
drjyotijoshi.com/books/
मराठी
1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
२) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
१०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
१२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
१३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
१४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
१५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
१६) धनलाभ: • धनलाभ
१७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
१८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
drjyotijoshi.com/books/
#मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
#व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
#astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Пікірлер: 98

  • @pawankumbhar8408
    @pawankumbhar84086 ай бұрын

    सगळ्यात बाद रास आहे ही रोज नवीन अडचणी येतात वाईट सारखं घडत आणि चांगल्या गोष्टी खूप कमी खडते

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    6 ай бұрын

    दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @sdk5488

    @sdk5488

    5 күн бұрын

    Agdi brobr ya rashichya ayushyat smile kdhich nstw ani je kon kahi sngte tyachya ult hot

  • @dhananjaydeshmukh9444
    @dhananjaydeshmukh94446 ай бұрын

    Mahe pan ahe

  • @nitinkanase8716
    @nitinkanase87167 ай бұрын

    खूप सुंदर विश्लेषण 🙏🙏

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    6 ай бұрын

    धन्यवाद

  • @ganeshkshirsagar5366
    @ganeshkshirsagar53667 ай бұрын

    गुरुवर्य आपले धन्यवाद हा व्हिडिओ बद्दल 🙏

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    6 ай бұрын

    Thank you

  • @arunshendurnikar4700
    @arunshendurnikar47007 ай бұрын

    सुंदर चांगले फलादेश कथन

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    6 ай бұрын

    धन्यवाद

  • @milindvaidya470
    @milindvaidya4706 ай бұрын

    Barobar

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    6 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @anthonyfrancis2080
    @anthonyfrancis20807 ай бұрын

    Thank you Joshi mam,God bless you ❤

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    6 ай бұрын

    Welcome

  • @merevichar_AD
    @merevichar_AD4 ай бұрын

    तुम्ही सांगितलेलं अगदी बरोबर आहे. माझी रास वृश्चिक असून जेष्ठा नक्षत्र आहे. अक्षरशः जीव नकोसा झाला आहे. 11/08/1962 सायं 6 वा 2 मी पुणे. 🙏

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    4 ай бұрын

    Whatspp msg ओन्ली charges applicable

  • @nehabagve5470
    @nehabagve54706 ай бұрын

    कायम कष्ट कष्ट .... कष्टाचं फळ कधी मिळेल काय माहित ....

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    6 ай бұрын

    दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @nehabagve5470

    @nehabagve5470

    6 ай бұрын

    Thanku ♥️🥰 mem

  • @vijayjoshi2788
    @vijayjoshi27886 ай бұрын

    👌😎 उत्तम व्हिडिओ आहे. जय शनिदेव 🚩🚩🚩.

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    6 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @KiranChakankar-qm5uf
    @KiranChakankar-qm5uf6 ай бұрын

    एकदम बरोबर तुम्ही सांगितले त्या प्रमाणे घडतय

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    6 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @rrrme
    @rrrme4 ай бұрын

    mam khup chan .. agadi accurate.. thanks for last message ❤❤

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    4 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @prakashvelhal6558
    @prakashvelhal65586 ай бұрын

    A very nice analysis, very true

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    6 ай бұрын

    Thank you

  • @dgmanu3302
    @dgmanu33026 ай бұрын

    एकदम खरे सांगितले........... 😊

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    6 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @vrushalibhujbal4584
    @vrushalibhujbal45843 ай бұрын

    Jay gurudev datt🙏🌼🌸

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    3 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @anilkegade7019
    @anilkegade70197 ай бұрын

    Thanks

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    6 ай бұрын

    Welcome

  • @padminijoshi3524
    @padminijoshi35247 ай бұрын

    Jay Jotish

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    6 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @nikhila7668
    @nikhila76687 ай бұрын

    वृश्चिक रास ही 12 राशिंमधली सर्वात पनवती रास आहे......

  • @harshwardhanchavan4594

    @harshwardhanchavan4594

    7 ай бұрын

    Chukiche bolta sarvat panvati type chi ras mhatl tr makar aahe... Ekhade kam asel aani makar rashichi vyakti ghevoon Java kase return yetay te bagha ..... Maza own experience aahe...

  • @ganeshpatil7177

    @ganeshpatil7177

    7 ай бұрын

    नाही असं काही नसतं आपल्या कडे असे काही गुण आहेत की त्यांच्या मुळे आपण नेहमीच इतर 11 राशी पेक्षा वेगळे असतो. आपल्याला गरज असते ती चांगल्या मार्गदर्शनाची. आपल्याकडे जिद्द, चिकाटी, स्वाभिमान ,लीडर शिप, कुशाग्र बुध्दी , थोडासा रागीट पणा,(थोडासा म्हणजे जरा जास्तच) बदला घेण्याची इच्छा यागोष्टी भरपुर असतात आपल्याला जर व्यवस्थित मार्गदर्शन मिळाले तर मला खात्री आहे आपण नक्किच काहीतरी नवीन करू शकतो. फक्त आपण आपल्या भावना वरती कंट्रोल केले पाहिजे.

  • @padminijoshi3524

    @padminijoshi3524

    7 ай бұрын

    Jay Jotish Chan Mahiti dilit madam.

  • @nainajore1197

    @nainajore1197

    7 ай бұрын

    अस नका बोलू हो माझी पण रास हिच आहे माझ्या मुलाची पण रास हिच आहे वुरुचिक रास तस पाहायला गेल तर सगळ्यात उत्तम रास आहे प्रामाणिक रास आहे आम्हाला पण खूप त्रास होतो हो लिमिटस च्या बाहेर त्रास आहे पण आपल्या प्रारब्धा नुसार आपल्याला त्रास होत असतो पण एक सांगू का माझ बालपण अध्यात्म मध्ये गेल आहे व खूप म्हणजे खूपच आमच्या वर संकट आली जस आई सांगतात अगदी खरच हातातोंडाशी आलेला घास जातो अस वाटत पण अस काही तरी घटना घडते अगदी अलगदपणे बाहेर पडतो पण हे फक्त दत्त गुरु व स्वामींच्या नामस्मरणाने हे होत अनुभव घेऊन बघा वयाची आता ६० ला येत आहे व संघर्ष सुध्दा अजूनही आहे पण अलगदपणे स्वामी बाहेर काढतात हो खरच बाहेर काढतात तुम्ही नामस्मरण करा सगळ छान होईल खरच छान होईल काळजी नका करू श्री स्वामी समर्थ सद्गुरु श्री स्वामी समर्थ

  • @FaltuManus-uo1ow

    @FaltuManus-uo1ow

    6 ай бұрын

    माझी पण वृश्चिक रास आहे खूप त्रास होतो मानसिक 😔

  • @Sandeep_Kolke
    @Sandeep_Kolke6 ай бұрын

    Maushi Vrishchik walyanchya Life Madhun Struggle kadhi kami honar o 😢😢😢😢😢

  • @nitinchorat7792
    @nitinchorat77926 ай бұрын

    😢

  • @namratashinde2298
    @namratashinde22987 ай бұрын

    Hi

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    6 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @rajaspingale5902
    @rajaspingale59027 ай бұрын

    मॅडम, छान माहिती सांगितली आहे. जन्म रास आणि लग्न रास या वर सुद्धा व्हिडीओ बनवा.. 🙏

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    6 ай бұрын

    Ok

  • @nikitakale4783
    @nikitakale47836 ай бұрын

    सतत् मानसिक विचार चालू असता मानसिक शांतत नाही राहत

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    6 ай бұрын

    दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @manitindahatonde5871
    @manitindahatonde58716 ай бұрын

    madam ,amcha gharat saglyana ch apyash yetay, pan ras veg vegli ahe ...?

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    6 ай бұрын

    दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @yogeshthool8261
    @yogeshthool82617 ай бұрын

    Maz naw yogesh Barth date 3-9-73 ahe job Gela mansik pareshani divseni divs anek vichar yeto arathik pareshani upay sangawe

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    6 ай бұрын

    दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते त्या कार्यक्रमात तुम्ही नक्कीच सहभाग घ्यावा ड्रॉ पद्धतीने तुमचा नंबर लागल्यास पत्रिका घेण्यात येईल.

  • @nittalsahani5563
    @nittalsahani55637 ай бұрын

    Hii

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    6 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @nileshshinde4259
    @nileshshinde42596 ай бұрын

    असच घडतं आहे.....

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    6 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @narayanfad7080
    @narayanfad70806 ай бұрын

    Mala majhya aushach purn pane mahiti milel ka

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    6 ай бұрын

    Whatspp msg only 9850098688 charges applicable

  • @vasantkadam7262
    @vasantkadam72627 ай бұрын

    🙏👌ताई, खुप खुप छान विस्लेशन केले. माझ्या दैनदिन घटना अशाच पध्दतीने घडत आहेत. कृपया यावर काही अध्यात्मिक उपाय असेल सांगावा.

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    6 ай бұрын

    दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @nileshmane973
    @nileshmane9736 ай бұрын

    याच्यावर उपाय सांगा मला माझी रास बदलायची आहे 😅😢😢

  • @milindvaidya470
    @milindvaidya4706 ай бұрын

    Dushmanchi raas asu naye

  • @sangitaavhad8384
    @sangitaavhad83846 ай бұрын

    रविवारी मोफत लाईव्ह सेशन किती वाजता असते? लिंक कुठे पाठवता?

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    6 ай бұрын

    5 pm

  • @niramalsanklecha
    @niramalsanklecha6 ай бұрын

    Mazi taas vrushchik ahe tumhi sangitlya pramane smashan bhumi jari chalavayla ghetali tar lok marayche band hotil itki apyashi raas ahe mazi😂

  • @ganeshkumbhor4723
    @ganeshkumbhor47237 ай бұрын

    Madam प्रचंड परीश्रम म्हणजे वरदान कसकाय म्हणुकता

  • @Jungle_boy123

    @Jungle_boy123

    6 ай бұрын

    😂प्रचंड परिश्रम वरदान😭

  • @nandakhakhare4188
    @nandakhakhare41883 ай бұрын

    त्यावर ऊपाय सांगा

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    3 ай бұрын

    दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @ManishaRanadive
    @ManishaRanadive6 ай бұрын

    Maxi raas vruchil she nah I change hot nahi

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    6 ай бұрын

    दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @rahulgurao7318
    @rahulgurao73186 ай бұрын

    मला आपल्या कडिल पुस्तके हवी आहेत

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    6 ай бұрын

    अँस्ट्रोगुरुमां डॉ ज्योती जोशी लिखित ग्रंथ drjyotijoshi.com/books/

  • @sakshighag9693
    @sakshighag96937 ай бұрын

    Mam Mala appointment pahije asel tar Kay procedure aahe

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    7 ай бұрын

    whatsapp msg

  • @sakshighag9693
    @sakshighag96937 ай бұрын

    Ani tumchi fees kiti aahe te Samuel ka plss

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    6 ай бұрын

    Whatspp msg only 9850098688 charges applicable

  • @nitinchorat7792
    @nitinchorat77926 ай бұрын

    😢

  • @ajayvilkar9584
    @ajayvilkar95846 ай бұрын

    Hi

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    6 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @nitinchorat7792
    @nitinchorat77926 ай бұрын

    😢

  • @nitinchorat7792
    @nitinchorat77926 ай бұрын

    😢

  • @nitinchorat7792
    @nitinchorat77926 ай бұрын

    😢

  • @nitinchorat7792
    @nitinchorat77926 ай бұрын

    😢

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    6 ай бұрын

    दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

Келесі