कुरकुरे विकणाऱ्यानं 24000 कोटींचा घोटाळा करून १३ कोटी लोकांना कसं गंडवलं | Subrata Roy Sahara Scam

कुरकुरे विकणाऱ्यानं 24000 कोटींचा घोटाळा करून १३ कोटी लोकांना कसं गंडवलं | Subrata Roy Sahara Scam
मंडळी मागच्या काही दिवसापूर्वी सहारा ग्रुपचे मालक सुब्रतो रॉय यांचं निधन झालं. हा तोच सहारा ग्रुप ज्याचं नाव तुम्ही कधीकाळी इंडियन क्रिकेट टीमच्या जर्सीवर पाहिलेलंय. एकेकाळी देशाच्या पंतप्रधानापासून वेगवेगळ्या राज्याच्या मंत्री, मुख्यमंत्र्यांसोबत, बॉलिवूडमधल्या नायक महानायकांसोबत, क्रिकेटच्या सुपरस्टार ते थेट bcci च्या अध्यक्षांसोबत फोटोत दिसणारे सुब्रतो रॉय यांचा ऑरा काही औरच होता. विजय माल्ल्या, ललित मोदी यांसारखे लोक सुद्धा तेव्हा सुब्रतो रॉय यांच्यापुढं अदबीनं वागायचे. देशात भारतीय रेल्वेनंतर सगळ्यात जास्त म्हणजे जवळपास 12 लाख लोकांना रोजगार देणाऱ्या सहारा ग्रुपचे ते मालक होते. कधीकाळी स्कुटरवर फिरून खाऊ विकणारे सुब्रतो रॉय यांनी पुढं जाऊन अरबो रुपयांचं साम्राज्य बनवलं हे खरोखर इन्स्पिरेशनलय असंच कुणालाही वाटू शकतं. पण इतक्या पॉवरफुल्ल माणसाच्या अंत्यसंस्काराला त्याचा मित्रपरिवार सोडा स्वतः त्यांच्या घरचे लोक सुद्धा उपस्थित राहिले नव्हते अशी बातमी एका प्रसिद्ध वृत्तपत्रानं दिली होती. पण हे का घडलं तर त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे मागच्या काही वर्षांपूर्वी सेबीनं उघड केलेला 24000 कोटींचा सहारा स्कॅम ज्यामध्ये देशातल्या तब्बल 13 कोटी लोकांना आर्थिक फटका बसला होता. त्या स्कॅमनं फक्त सुब्रतो रॉय नाही तर सहारा ग्रुपच्या स्कीममध्ये गुंतवणूक केलेल्या सर्व सामान्य लोकांनाही कायमच धंद्याला लावलं. आजतागायत माणसं त्यातून सावरू शकलेली नाहीयेत. आजच्या या व्हिडीओत आपण सुब्रतो रॉय यांनी शून्यापासून करोडो रुपयांचं एम्पायर कसं उभं केलं आणि नंतर करोडो लोकांना सहारा देण्यासाठी उभ्या राहिलेल्या सहारा कंपनीचा स्कॅम कसा उघड पडला त्याची गोष्ट जाणून घेणारे....
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#saharaindiarefundapplyonline
#sahararefundportal
#saharasubrataroylatestnews
#saharaindialatestnews
#sahararefundonlineapplicationform2023
#saharanews
#saharaindia
#saharasubrataroy
#saharacitylucknow
#sahararefundportalonlinekaisekare
#saharascamcasestudy
#saharascamfullstory
#saharascamstudyiq
#saharascamcasestudyinhindi
#saharascamcasestudydhruvrathee
#saharascamkyahai
#saharascamstoryrahulmalodia
#saharascamupsc
#subrataroy
#subrataroysahara

Пікірлер: 113

  • @nishantkakad369
    @nishantkakad3694 ай бұрын

    थेंब थेंब तळे साचे ही म्हण खरी आहे. लगेचच श्रीमंत होण्याच्या मागे लागू नका. कारण ते सुख जास्त काळ टिकणार नाही समधान मिळणार नाही. हळू हळू श्रीमंत व्हा योग्य काटकसर करा. छोटे छोटे व्यवसाय निर्माण करा.

  • @rushikeshsinhasan2691
    @rushikeshsinhasan26917 ай бұрын

    गांधी घराण्याने 70 वर्षे भारत देशाला कसे तोडले... संस्कृती ला कसे बदनाम केले... देशाची कशी पिळवणूक केली यावर एक व्हिडीओ बनवा आणि हो या परिवाराने कित्येक लोकांना मानसिक गुलाम बनवले त्यावर पण व्हिडीओ बनवा 🙏🏻

  • @VSThePatriot2687

    @VSThePatriot2687

    7 ай бұрын

    खर तर धार्मिक दांभिकतेचा धंदा करून जगणार्यां मनुस्मृतीवाल्या २% बांडगुळांनी वर्षानुवर्षे १००करोड एकाच धर्माच्या ९८%बहुसंख्यक जनसामान्यांना वर्षानुवर्षे धार्मिक दांभिकतेत अडकवून दुधखुळे बनवून खोटेनाटे कथानक स्वतःच रचून स्वतःला श्रेष्ठ ठरवतं आयतेच खारीक खोबरे तुप काजु बदाम आडका~पैसा कसा लुबाडले आणि लुबाडताहेत स्वतःच्या अवलादींची पोट भरण्यासाठी नियोजनबद्ध नीच मनुवाद्यांची वैचारिकता याच्यावर व्हिडिओ पाहण्यासाठी आवडेलच जनतेला 🤔

  • @chillucho3032

    @chillucho3032

    7 ай бұрын

    कर सिद्ध

  • @monsteraregion
    @monsteraregion7 ай бұрын

    चहा विकणाऱ्या एका माणसाने 125 कोटी जनतेला कसे गंडवले. यावर पण एक विडिओ काढा.

  • @maheshbirajdar2054

    @maheshbirajdar2054

    7 ай бұрын

    😂😂😂

  • @pravink3989

    @pravink3989

    7 ай бұрын

    😂😂😂

  • @hindusher96k

    @hindusher96k

    7 ай бұрын

    Tu mala eka bandya chi aulad disat ahe

  • @hindusher96k

    @hindusher96k

    7 ай бұрын

    Randicha bhadkhau

  • @rushikeshtotey7009

    @rushikeshtotey7009

    7 ай бұрын

    Kadak bhawa . Ye toh honach 😅😂

  • @praveenpatil2898
    @praveenpatil28987 ай бұрын

    राजकारण्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी ह्या चांगल्या माणसाला देशोधडीला लावले .

  • @paragdandge6751
    @paragdandge67517 ай бұрын

    पण त्यांनी खूप लोकांना खूप फायदा झाला, त्यांचा प्रयत्न खूप चांगला होता, खूप छान काम केलं त्यांनी पण राजकारणी लोकांनी कांड केलं

  • @ravebrave8866

    @ravebrave8866

    7 ай бұрын

    ministers ne upayog karun ghetla.....

  • @ashokgaikwad1957

    @ashokgaikwad1957

    7 ай бұрын

    कांड केलं याने,...नाहीतर भारतीय संविधान तितकं सक्षम आहे....!!!..याचं कोणीच वाकडं करू शकलं नसतं.!!!..पण खोटं केलं म्हणून पकडला गेला....!!!

  • @dasbabu8199

    @dasbabu8199

    7 ай бұрын

    ​@@ashokgaikwad1957हो ना सक्षम आहे म्हणून तर 13 कोटी लोक गप्प बसले 😅 अमेरिका पण दर 17 वर्षी नी कायदे वेळेनुसार बदल करून कठोर करते , इथ कोट्यावधी लोक भिकेला लागले तरी आमचा सविधानावर विश्वास आहे आम्ही सविधान बचाव करणारच

  • @prakashgondhali9035

    @prakashgondhali9035

    7 ай бұрын

    😊😊😊

  • @ashishsonawane768

    @ashishsonawane768

    7 ай бұрын

    गरीब लोक मेले

  • @pramodsandankar428
    @pramodsandankar4287 ай бұрын

    ज्यांना पैसे परत हवे असतील तर...अमीत शहा यांची वेबसाईट पहावी आणी अपीलात जावे ..सेबी कडे पैसा जमा आहे.

  • @rahuljadhav1074
    @rahuljadhav10747 ай бұрын

    खूप छान माहिती दिली आहे आपण.

  • @chandrashekharmeshram3446
    @chandrashekharmeshram34467 ай бұрын

    खूप छान माहिती ❤

  • @utkarshrasane1
    @utkarshrasane17 ай бұрын

    24000 करोड चा घोटाळा होई पर्यंत सेबी झोपली होती का?

  • @googleweb4670

    @googleweb4670

    7 ай бұрын

    SE BI is scamer😂😂😅

  • @chillucho3032
    @chillucho30327 ай бұрын

    उद्योग जगतातील लोकांच्या राजकारणाचा बळी

  • @dasbabu8199
    @dasbabu81997 ай бұрын

    आमचा सविधाना वर विश्वास आहे , 13 कोटी भिकेला लागले ? तरी आम्ही सविधान बचाव म्हणणार , कारण अमेरिकेत बदलतात दर 18 वर्षी नी कायदे दुरुस्ती करून कठोर करतात तसे इथ करून देणार नाही ?

  • @ananrama87
    @ananrama877 ай бұрын

    उत्तर प्रदेश मधील भरपूर पुढाऱ्यांचा काळा पैसा सहारा मध्ये होता म्हणून बातमी होती. त्या बद्दल पण बोलायला पाहिजे होता तुम्ही

  • @balajigharat1530
    @balajigharat15307 ай бұрын

    खुप विस्तृत माहिती.❤❤

  • @hemantpawar.2329
    @hemantpawar.2329Ай бұрын

    तुमचा रिप्लाय नाही विषयभारी साहेब.

  • @gajananghaywat1098
    @gajananghaywat10987 ай бұрын

    Khup chan mahiti

  • @anitaubale5719
    @anitaubale57197 ай бұрын

    गोष्ट म्हणजे किती तरी लोक हाय खाऊन मेले असत कर्जबाजारी होऊन आत्महत्या केल्या असतील ओ या सहारा ग्रुपचे गुण गाऊं नका

  • @rakeshmahajan813
    @rakeshmahajan8137 ай бұрын

    Best analysis

  • @sujatapatil9603
    @sujatapatil96037 ай бұрын

    चांगला वाटला👌👌

  • @kausarshaikh2233
    @kausarshaikh22337 ай бұрын

    जबरदस्त

  • @yogeshkorgaonkar2289
    @yogeshkorgaonkar22897 ай бұрын

    Chala navin webseries sathi content milala😂

  • @nikhiltayde4192
    @nikhiltayde41927 ай бұрын

    Bhari ahy bhau

  • @Deepaksonars
    @Deepaksonars4 ай бұрын

    Good sir

  • @manishaatambat7622
    @manishaatambat76227 ай бұрын

    एक शंका आहे कुरकुरे 1999 मध्ये भारतात launch झालेत आणि सहारा फौंडेशन 1978 मध्ये सुरु झालं, म्हणजे 1978 च्या आधीपर्यंत सुबरोतो रॉय यांनी स्नॅक्स त्यांच्या लांब्रेटा वरून विकले असावेत नाही का ?

  • @ganeshneelpatil6415
    @ganeshneelpatil64157 ай бұрын

    Video 💯👌👌

  • @user-jy5tm6ow3r
    @user-jy5tm6ow3r7 ай бұрын

    नेते आणि उद्योगपती घोटाळे कसे करतात यावर काही पुस्तक आहे का हो? घोटाळे टाळता कसे येतील यावर केंद्र सरकार काही उपाय करते का? की घोटाळेबाजाना कसे वाचविता येईल यावरच विचार केला जातो.

  • @VSThePatriot2687
    @VSThePatriot26877 ай бұрын

    गु लॉबीने कुभांड रचून बरेच दुसरे उद्योगपती संपविले त्यातली काही उदाहरणे 🧐

  • @aayeshagulab1151
    @aayeshagulab11517 ай бұрын

    Biyand infinity ya compani baddal mahiti sanga.

  • @anuradhaborade1699
    @anuradhaborade16997 ай бұрын

    Hatao Gujrat Lobby and Bachao Sanwidhan - Jai Bhim

  • @chillucho3032
    @chillucho30327 ай бұрын

    @3:28 आता SEBI ने त्या 3 करोड लोकांची नावे आणि पत्ते द्यावीत

  • @sureshjoshi09
    @sureshjoshi097 ай бұрын

    एवढं काय खास वाटलं नाही... यापेक्षा खूप मोठ मोठे घोटाळे होऊन गेले आहेत त्याबद्दल कोण नाय बोलत.. आणि आता जी तुम्ही माहिती सांगत आहेत ती पण त्यांचं निधन झाल्यानंतर..जिवंत असताना तुमची पण हिम्मत झाली नाही ..

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.72057 ай бұрын

    આભાર 🙏

  • @advg.p.ghule.aurangabad6930
    @advg.p.ghule.aurangabad69307 ай бұрын

    अभ्यास कर ना चांगला,काहीही बकु नये.पैसे कमी पडले तर सहाराच्या एखाद्या आॅफीसकडे नोकरी मागावी.अख्या खानदानीला नौकरी मीळेल.

  • @ashokgaikwad1957

    @ashokgaikwad1957

    7 ай бұрын

    ओक्के,..चपराश्या....बघ मिळते का ...तुला कट् देईल तो,..!!!...

  • @harshaldusane8435
    @harshaldusane84357 ай бұрын

    ✨️

  • @cricketmaster5760
    @cricketmaster57607 ай бұрын

    pacl limited var video banva

  • @shubhambhujade1247
    @shubhambhujade12477 ай бұрын

    चहा विकणाऱ्या एका माणसाने 125 कोटी लोकांना कसा गंडा लावला त्या वर ही व्हिडिओ करा

  • @umakantadki3846
    @umakantadki38467 ай бұрын

    Subraoto Roy yani veshya, deh vikri karnare mahila, dance girl yanche dekhi paise budavilet, Maja olakhicha ek mitra ha agent hota tyane mala ekda tya thikani nela hota.

  • @rajeshnirfarake1661
    @rajeshnirfarake16617 ай бұрын

    सेबी इतके वर्ष गप बसली. सरकार चे सगळ्या कंपंनी वर लक्ष पाहिजे.

  • @chillucho3032

    @chillucho3032

    7 ай бұрын

    स्कम झालाच नाही, 2400 कोटी कधी छापले रिझर्व्ह बँक ने

  • @ShriRam098
    @ShriRam0987 ай бұрын

    खोटी माहिती आहे

  • @stockmarketmindset
    @stockmarketmindset7 ай бұрын

    Per person 180 rs ? Some mistake

  • @shaizadsheikh
    @shaizadsheikh7 ай бұрын

    Me Aamir sheikh khub chan.

  • @vaibhavkulkarni24
    @vaibhavkulkarni247 ай бұрын

    Asaa aqua llp. Mumbai

  • @omkardalal5860
    @omkardalal58602 ай бұрын

    Please Share Samruddhi Jeevan food India Ltd Company information

  • @sourabhpatil8014
    @sourabhpatil80147 ай бұрын

    खूप मोठे विडिओ होत आहेत . 7-8 मिनिट पाहिजे . बोल भिडू सारखे

  • @VSThePatriot2687
    @VSThePatriot26877 ай бұрын

    🧐🤦🤬जुमलेबाज नी तडीपार ने गेल्या १०वर्षात ११लाख करोड च कर्ज "राईट ऑफ" कोणा~कोणाचे माफ करून जनतेचा पैसा कुणावर उधळला ह्याच्यावर पण व्हिडिओ पाहण्यासाठी आवडेलच जनतेला 🤔🙉🙈🙊

  • @bandyalal555
    @bandyalal5557 ай бұрын

    vip wallet scam by vinod kutte currently he is in Dubai. plz make video on it.

  • @bilalfaki943
    @bilalfaki9437 ай бұрын

    Garibana fasaun koni sukhi rahat nahi

  • @madanchavan3638
    @madanchavan36387 ай бұрын

    मला अशी कंपनी उभी करावी वाटते कारण लवकर श्रीमंत होईल मी

  • @ashokgaikwad1957

    @ashokgaikwad1957

    7 ай бұрын

    भावा, तुझं आडनाव बदल ..गोडबोले, जोशी,..मोदी,अंबानी ..अदाणी....फडणवीस,..गडकरी कर...बघ जमतं का.....!!!

  • @akashkolapkar1

    @akashkolapkar1

    7 ай бұрын

    गायकवाड अजिबात ठेऊ नको. 😂

  • @siddhantpatil292
    @siddhantpatil2927 ай бұрын

    From Team India Cricket Team Sponsor To Owning A Formula One Team. RIP.

  • @SonuSonu-uh2er
    @SonuSonu-uh2er7 ай бұрын

    Majja karun nighun gela. Ata aaighala common lokani

  • @ravebrave8866
    @ravebrave88667 ай бұрын

    ministers ne upayog karun ghetla..... ministers che nav sang.... or else this video would be incomplete....

  • @DeepakThombre-gy7kg

    @DeepakThombre-gy7kg

    7 ай бұрын

    सर्वच जण यात सामील होते, ७० वर्ष राज्य करणारे

  • @hemantpawar.2329
    @hemantpawar.23297 ай бұрын

    जरा ओमीशा चीट फंडघोटाळा पुणे माहिती घेऊन व्हिडीओ अपलोड करा नमस्कार हि विनंती

  • @prakashshinde5838

    @prakashshinde5838

    2 ай бұрын

    Khup Chan mahiti dilyabaddal abhari ahe.ata kolhapur madhil subhedar trading company cha 3vashat duppat,ani grobz babat vidio karun nakki kay ghotala samaju de baryach ghotalya mage rajkarnihi asatat ,tasech police case zali ki yancha tyat shirkab hoto ase baryachvela pudhe yete.sarvsamanyana mahiti bhavi gair samaj door vavet asa video chi apeksha ahe.

  • @hemantpawar.2329

    @hemantpawar.2329

    Ай бұрын

    @@prakashshinde5838 तुमचा या चीट फंडाची नोटीस वैगेरे आली आहे काय ?

  • @gmatkar
    @gmatkar7 ай бұрын

    Apurna aani chukichi maahiti

  • @nitinahire8678
    @nitinahire86783 ай бұрын

    GRA JEWELLERY काय प्रकरण आहे,2900 रुपये गुंतवून 30 दिवसात 28000 देतात,आणि स्क्रॅच कूपन सुद्धा देतात त्यावर बक्षीस म्हणून लॅपटॉप,मोबाइल, फ्रिज पण देतात,खुप लोक पैसे टाकत आहेत ,हे प्रकरण पण तुम्ही तुमच्या चॅनल वर दाखवाल काही दिवसांनी😂

  • @kanhaiyakajale5156
    @kanhaiyakajale51567 ай бұрын

    3rd series Scam 2012 The Sahara story 😂

  • @user-qv4mb7xk3w
    @user-qv4mb7xk3w7 ай бұрын

    Are Modi and shah vr video banav... Ani sagale scam vale Gujarati ka asatat ya vr pn banav.. Tu fakt ekadun and tikdun mahiti gheun video banavato Ani lokana confuse karatos

  • @sachinrawool5149
    @sachinrawool51497 ай бұрын

    Aata aase jaganaya peksha ek scam kela tar kahi problem yete nahi aaplaya desha mahde 😂

  • @vishwaspatil2309
    @vishwaspatil23097 ай бұрын

    modi चहा विकणाऱ्या एका माणसाने 125 कोटी जनतेला कसे गंडवले. यावर पण एक विडिओ काढा. Reply

  • @cricketmaster5760

    @cricketmaster5760

    7 ай бұрын

    ,😂😂😂

  • @hindusher96k

    @hindusher96k

    7 ай бұрын

    Tuji layki tri ahe ka tyanch nav gyaychi

  • @udayrajmane3093

    @udayrajmane3093

    7 ай бұрын

    काही गरज नाही मोदी प्रामाणिक आहे. चांगले काम करत आहेत.

  • @ashokgaikwad1957

    @ashokgaikwad1957

    7 ай бұрын

    ​@@udayrajmane3093घरी नेऊन आराम दे बिचाऱ्याला,...रात्रभर...पाय चेप ...मालीश कर...कोण नाय ना त्याला..बायकोने हाकललंय...त्याच्या..!!!..

  • @prakashjadhav7798
    @prakashjadhav77987 ай бұрын

    Sagli mothi manae ghotala kartatat😅😅😅

  • @anuradhaborade1699
    @anuradhaborade16997 ай бұрын

    Was SEBI sleeping till 2009 - why don't they make enquiry of Adani and Ambani group - Jai Bhim

  • @sagarvk9823
    @sagarvk98237 ай бұрын

    2014 nantr zale aste tar toh vachla asta... 😂

  • @sanjaysalunke2246
    @sanjaysalunke22467 ай бұрын

    Fake mahiti

  • @vishwaspatil2309
    @vishwaspatil23097 ай бұрын

    चहा विकणाऱ्या एका माणसाने 125 कोटी जनतेला कसे गंडवले. यावर पण एक विडिओ काढा.

  • @dasbabu8199

    @dasbabu8199

    7 ай бұрын

    अजूनही कमीबुध्दी वापरा , टोपी छाप आहेत लाईक ला , दुबई चे लावले तर हातपाय राहणार नाही तुमचे ? मग बघा

  • @VSThePatriot2687

    @VSThePatriot2687

    7 ай бұрын

    बरोबर 🔥🔥🔥

  • @k66250

    @k66250

    7 ай бұрын

    ह्यांच्या वर कीती पिक्चर निघाले पाहिजे 😂😂 1. तेलगी प्रकरण व्हिडीओ आहे जाऊन बघ यूट्यूब वर 2. लांड अल्लोटमेंट 2007 गूगल कर माहिती भेटेल 3. 2007 साखर कारखाने (साखर किमत) स्कॅम 4. अजित चा सिंचन घोटाळा कोणाच्या आशीर्वादाने झाला सर्वांना माहीत आहे 5. प्रफ्फुल पटेल ह्यांना aviation मंत्री करून एअर इंडिया कोणी संपवली 6. एन के सूद रॉ एक्स ऑफिसर ची interview बघ माहीत होईल आणि हो ती 2014 च्या पहिली आहे 7. दावूद चे मानस कोणाच्या गाडीत लपून पळले ते 8. वोहरा कमिटी रिपोर्ट बघ मग कळेल दावूद ची संबंध असल्याले खास करून मुंबई मधले गद्दार ह्याच पार्टीत का मंत्री होतात ते 9. कॉमनवेल्थ घोाळ्याप्रकरणी सुरेश कलमाडी ह्याला कोणी वाचवलं 10. द बिग स्कॅम् लवासा 11. आयपीएल ऑक्शन आणि टॅक्स स्कॅम तर सर्वांना माहीत आहे 12. 2007 मध्ये लाल घव्हू इम्पोर्ट स्कॅम बघ जाऊन विकिपीडिया चेक कर 2009 ते 2010 13. 2011 डी बी रिऍलिटी बलवा ब्रदर स्कॅम 14. पप्पू कलानी कांड अजून आहेत किंग ऑफ करीप्शन पवार

Келесі