No video

Underworld चा सर्वात शातिर Don | एकही गोळी न चालवता त्यानं सबंध मुंबईवर राज केला | Haji Mastan Story

एकही गोळी न चालवता त्यानं सबंध मुंबईवर राज केला | Underworld चा सर्वात शातिर Don | Haji Mastan Story
कर्नाटकातील एका छोट्याश्या गावातून आईच्या इच्छेखातर गच्च पैसा आणि पॉवर कमावण्यासाठी रॉकी मुंबईत येतो. समुद्रकिनारी जाऊन एकटक समुद्राकडं बघत एक दिवस इथं आपला राज असणार ह्ये मनोमन ठरवतो. पुढं मुंबईच्या फुटपाथवर राहून बूट पॉलिश करतो पण दुनिया मिळवण्याची आस त्याला शांत बसू देत नाही. एक दिवस पोलिसाच्या डोक्यात दारुच्या बाटल्या टाकून रॉकी मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये एंट्री करतो अन पुढं जाऊन मुंबईचा समुद्र, बंदरगाह, डॉकयार्डवर अक्षरशः एकहाती राज करतो. तो त्याला हवी असलेली दुनिया मिळवतो. आता kgf मधल्या रॉकीची ही धगधगती स्टोरी बारक्या पोरांना पण पाठ झालीये. पण कितीही झालं तरी तो सिनेमाचं. पण मंडळी तुम्हाला माहितेय का, 1934 साली तामिळनाडूच्या अशाच एका छोट्याश्या गावातून एक कोवळ्या वयाचा पोरगा त्याच्या बापाचा हात धरून मुंबईत आला होता. फक्त जगण्यापुरता पैसा त्यांना हवा होता. पण मुंबईनं त्यांचा कस पाहिला. तब्बल 10 वर्षे मुंबईनं बापलेकाला अर्ध्यापोटी झोपवलं. दरम्यान मुंबईतल्या उंचच इमारती, पॉश रस्ते, महागड्या गाड्या, ब्रँडेड कपडे त्या मुलाला अट्रॅक्ट करायचं. त्या पोराचा जुनून मोठा होता. तो सुद्धा मुंबईच्या समुद्रकिनारी जाऊन एक दिवस ह्ये सगळं आपलं असणार, मी मुंबईवर राज करणार अशी स्वप्न तो पाहायचा. बरं नुसती स्वप्न पाहिली नाहीत त्यानं त्ये खरं करून ही दाखवलं. आयुष्यभर एकदाही बंदूक हातात घेतली नाही पण तरीही लोकं त्याला टरकायची. तो फक्त आणि फक्त डेरिंगच्या जोरावर मुंबई अंडरवर्ल्डचा सर्वात यशस्वी डॉन बनला. त्याचं नाव हाजीअली मस्तान मिर्झा. अंडरवर्ल्डची सुरुवात करून मुंबईची शांतता भंग करणाऱ्या मस्तानची ही गोष्ट...
1. Underworld च्या या पहिल्या Hindu डॉनची स्टोरी पिच्चरपेक्षा भारीये | Varadarajan Mudaliar
• Underworld च्या या पहि...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#hajimastaninterview
#hajimastanstory
#hajimastanmovie
#hajimastanmalayalam
#hajimastanki kahani
#hajimastandeath
#hajimastanrealvideo
#hajimastanstatus
#hajimastaninterviewsmitaprakash
#hajimastanhouse
#hajimastananddawoodibrahim
#hajimastanshahenshah
#hajimastankimautkaisehui
#hajimastanstorytamil
#arungawli
#arungawlihistory
#arungawliinterview
#arungawlimovie
#arungawlistatus
#arungawlisong
#arungawlistory
#arungawlivsdawoodibrahim
#arungawlilatestnews
#arungawlidaddy
#arungawlidialogue
#arungawliwife
#arungawlifamily
#arungawlionvijaysalaskar

Пікірлер: 39

  • @P13419
    @P134197 ай бұрын

    Sir, पुन्हा एकदा दाऊद इब्राहिम, त्याच्या buisness Empire आणि भारतातल्या राजकारणी लोकांशी संबंध यावर एक व्हिडिओ बनवा ना

  • @rajubagean5944
    @rajubagean59446 ай бұрын

    Ek number Haji Mastan story

  • @dipakgore4825
    @dipakgore48257 ай бұрын

    अजित पवार यांचावर एक भाग बनवा सिचन घोताला

  • @ganeshgade5158
    @ganeshgade51587 ай бұрын

    हाजी मस्ताण म्हटलं की मुंबई चा डॉन च

  • @prashantware5347
    @prashantware53477 ай бұрын

    Mumbai ke pehle Don Haji Mastan garibo ke masiha

  • @pavanrajput143vlogs
    @pavanrajput143vlogs7 ай бұрын

    💯💯तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मी प्रत्येक व्हिडिओ आवडीने पाहतो आणि घरचे पण पहातात 🙏🙏

  • @vitthaljadhav9972
    @vitthaljadhav99727 ай бұрын

    Nice bhau

  • @RajuPatel-ir8gp
    @RajuPatel-ir8gp7 ай бұрын

    Nice information

  • @wavescape2689
    @wavescape26896 ай бұрын

    Video छान बनवला दादा तुम्ही.

  • @sandeepjagtap3336
    @sandeepjagtap33367 ай бұрын

    Once upon time in Mumbaai.

  • @urpcart9239
    @urpcart92397 ай бұрын

    3:50 उद्धव ठाकरे दिसत आहे

  • @pavanrajput143vlogs
    @pavanrajput143vlogs7 ай бұрын

    गुटखा यावर पण एक व्हिडिओ बनवा भाऊ 🙏🙏

  • @P13419
    @P134197 ай бұрын

    Sir vohra committee वर एक व्हिडिओ बनवा ना

  • @jivankumbhar4961
    @jivankumbhar49617 ай бұрын

    Nice speech bro..... Tu fackt crime chech video banav

  • @Saif_Shaikh_313
    @Saif_Shaikh_3137 ай бұрын

    खूप छान माहिती मित्रा..👍🏻 appreciated . पण एक correction आहे, हाजी मस्तान चा मृत्यू 1994 साली झाला

  • @pramodganechari3775
    @pramodganechari37757 ай бұрын

    Karnatak nahi tamilnadu

  • @sushilkamble3599
    @sushilkamble35997 ай бұрын

    अम्रुता फडणवीस यांनी गायला कधी सुरुवात केली यावर व्हिडिओ बनवा.

  • @Just_Pranav07
    @Just_Pranav077 ай бұрын

    दादा तुम्हाला अँकर ची गरज आहे तर त्यासाठी वयोमर्यादा किती आहे .

  • @sachindombale2000

    @sachindombale2000

    6 ай бұрын

    Me mast bolu shakto ani writing la pn help karen 👍

  • @sanketdhayde632
    @sanketdhayde6327 ай бұрын

    नवनाथ गाथा सांग भाऊ

  • @sunnypardeshi6633
    @sunnypardeshi66337 ай бұрын

    बिसलरी बद्दल माहिती सांगा

  • @vitthaljadhav9972
    @vitthaljadhav99727 ай бұрын

    पपई पिकावर पण पॉसिटीव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही पण बाबी सांगा बालाजी भाऊ लोकरे यांना पण बरेच छान नॉलेज आहे

  • @mie717
    @mie7177 ай бұрын

    पंचर पुत्र यावरून च आलं असावं

  • @Mayurssk
    @Mayurssk7 ай бұрын

    26 March 1926 la tyacha janma zhala ani tya haji mastan la 1934 la porga zhala kass kay?

  • @yashodipsomvanshi956
    @yashodipsomvanshi9566 ай бұрын

    Sir alsi engineer channel pan tumchac ahe na

  • @AvinashHibare-yj4rd
    @AvinashHibare-yj4rd7 ай бұрын

    Dayavn

  • @chetanhande9374
    @chetanhande93747 ай бұрын

    Maharashtra var Raj fakt Marathi mansacha tevha kal velga pan aata cha kal velga tevha pamchar kadnari por daring kel asel pan aata nahi

  • @maheshsangkear9702
    @maheshsangkear97026 ай бұрын

    बोल भिडू वरचा चिन्मय सारखा बोला ना सर तेव्हा कुठेतरी तुमचा हा विचार पुढे जाईल

  • @Hard55555
    @Hard555557 ай бұрын

    EVM ✅️ 👍 Rahul Gandhi 🙏 (KARNATAKA) UDDHAV THAKARE 🙏

  • @pratikgaikwad4092
    @pratikgaikwad40927 ай бұрын

    Hayjagi kontya tr ias ips officer ch video banavala tr char por sudhartil pan Tula te nako ahe 😂.... nalayk manasa vichar badal...don zala boss zala asla gunda pravutrila pramote karu nakos bhava ....nahitr tuza vishay band karato bg

  • @amitzamre782
    @amitzamre7827 ай бұрын

    Stop glorifying these gangsters

  • @MD-gg2xb
    @MD-gg2xb3 ай бұрын

    His date of birth was 1 st March 1929.

Келесі