त्यावेळी अंडरवर्ल्ड नाय तर या सायको किलरला आख्खी मुंबई टरकायची | विषयच भारी | Vishaych Bhari
त्यावेळी अंडरवर्ल्ड नाय तर या सायको किलरला आख्खी मुंबई टरकायची | विषयच भारी | Vishaych Bhari
साठ सत्तरच्या दशकातला काळ. मुंबईच्या रस्त्यावरून रात्रीचा एकट्यानं प्रवास करताना माणसांची हातभर फाटायची. कारण तेव्हा रात्री अपरात्री हातात लोखंडी रॉड घेऊन फिरणारा एक सायको माणूस धडाधड माणसांना मारत सुटलाय अशी बातमी पसरलेली. त्याकाळात मुंबईच्या अंडरवर्ल्डमधल्या भाई लोकांपेक्षा जास्त त्या सायको माणसाची दहशत होती अन त्याच्यामुळं पोलीसांची पुरती वाट लागलेली. कारण २४ तास जागरूक राहून सुद्धा त्याचा काहीच थांगपत्ता पोलिसांना लागत नव्हता. बाकी सर्वसामान्य मुंबईकरांबद्दल तर बोलायलाचं नको. फुटपाथवर झोपलेली माणसं ही त्याची सगळ्यात आवडती टार्गेट्स. कारण त्यांना कुणी वाली नसायचं. त्यांच्या मृत्यूची जास्त चौकशी व्हायची नाही. तो सायको माणूस स्वतःला मी देवाचा दूत आहे आणि त्यानं मला इथं न्याय आणि कायदा प्रस्थापित करायला पाठवलंय असं म्हणायचा. न्याय प्रस्थापित करण्याच्या नादात त्येनं एकूण ४२ लोकांची हत्या केली अन निव्वळ चिकन खायला भेटेल म्हणून त्यानं त्याच्या सगळ्या गुन्ह्यांची कबुली सुद्धा दिली. त्याला मुंबईच्या गुन्हेगारी हिस्ट्रीतला आजवरचा सगळ्यात खतरनाक किलर म्हणून ओळखलं जातं. त्या सायको किलरचं नावं होतं, रमन राघव. आजच्या या व्हिडीओ मध्ये आपण त्याच्या सगळ्या क्रूरकर्माच पाढा वाचणारय...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#marathinewslive
#marathinews
#marathinewslivetoday
#marathinewschannellive
#marathinewschannel
#marathinewslivezee24taas
#marathinewslivetodaylatest
#marathinewstoday
#marathinewslivesaamtv
#marathinewschanneltvshows
#marathinewsliveabpmaza
#marathinewslivepune
#marathinewstv9
#marathinewslivetv9
#latestmarathinews
#latestmrathinewstoday
Пікірлер: 43
सध्या काही दिवसांपासून सौदी अरबिया मध्ये एका मुलाला मृत्युदंडाची शिक्षा होते व त्यात त्याचे डोके कलम करण्याची शिक्षा सुनावली जाते त्या वर त्याची आई खुप मोठा अश्रूंचा टाहो फोडते त्यावरती विषयच भारी ने व्हिडिओ बनवावा कारण सत्य तुमच्याकडूनच चांगल्या रितेने समजण्यात येईल👍
@sachindhawale1659
10 ай бұрын
Chutya bhasha nit vapar jara. Kai lokana story sang to ka dusrya margala lavto
धन्यवाद आभारी आहोत तुमचा. मला स्टोरी ऐकायला मिळाली
खुप छान माहिती दिली प्रथमेश दादा😊
जेव्हा तो स्वतः हुन कबुली करायला Police station मध्ये आला होता, तेव्हाच त्याला पकडायला हवं होतं..🤦🏽♂️🤷🏽♂️
Nice information good job
विषयच भारी ❤️❤️❤️
खरच तुमचे विडिओ च भारी
1968 madhe biscuit cha puda khari batter hayala milane khup shrimant lokana milayache garib lok bajarichi bhakar chaha barobar khayache
@bestofbest2748
10 ай бұрын
Aata ulta zalay
@vaibhavgodhade6520
10 ай бұрын
Tech atakhankhanit aahet ata buiskit khanare 40 45 age la ch challe devakade..😅
@nittoditto5477
10 ай бұрын
Khari, biscuit Ani butter ह्यांनी पोट भरत का रे..🤦🏽♂️🤷🏽♂️ बाजरी-च्याच भाकरी ने पोट भरत..🙏🏽
42 खून करून त्याला फाशी रद्द वरून त्याला हॉस्पिटलमध्ये ट्रिटमेंट देणे किती योग्य आहे
@tushar7712
10 ай бұрын
😂
@rushi4804
10 ай бұрын
😂🤣
@riyanshpatil2518
10 ай бұрын
म्हणजे वेड्या ला सारे गुन्हे माफ असतात ,😂😂
@prashant1470
10 ай бұрын
Babasahebancha sanvidhan
@matka58057
10 ай бұрын
@@prashant1470 😝😝
1968 ki baat hai meri umra 5 sal mere Ghar ke samne Raman Raghav ne ek Nepali watchman ka murder kiya tha Mulund colony Malabar hill
उरलेल्या भाकरीचे तुकडे ya dish var video banva... सज्जनगड चा पायथ्या चा गावांमधे बनवतात
Raman n bahinila marlela scene waand hota movie madhe😮
Chandya harijan karnataka
Low of attraction var video banava plz❤
@VishaychBhari
9 ай бұрын
Okay sure
@akashmore5373
9 ай бұрын
Thank
Raman raghav movie pahava.nawaz ne apratim acting keli ahe. Movie khupch bhari ahe kahi scene pahtana angavar aksharshah shahara yeil.mi jeva movie pahila teva mala mahit navte movie real story based ahe.
कायदा 🤣☕
अच्छा म्हणजे संजय राऊत म्हणजेच रमण राठोड चा पूर्वजन्म आहे का?
@amitraj6696
10 ай бұрын
Tarbuj
@Khushiqm1um
10 ай бұрын
@@amitraj6696😂😂
Movie banla bhau yavar
नवाजुद्दिन भाई चा फोटो का लावलाय
Raman raghav 2.0 movie
Bol bhidu jindabad
Khup wast krtay
Are kay boltos tu hat bhar fataychi. Jara sabhya bol
तुमच्या स्टोरीज भिकार असतात, काहीतरी जिज्ञासा जागृत होईल असले caption ठेऊन views मिळवण्याचा फालतू प्रयत्न करता
@vanitapatil7899
9 ай бұрын
Tu baghu nakos, ugichach tika karto aahes. 😡😡😡😡😡😡😡
@user-ln9pq1ij3e
9 ай бұрын
@@vanitapatil7899 तुला कोण हरकत केली बघायला इतकी भडकली 😂