पहिला हिंदू डॉन मन्या सुर्वेच्या एनकाऊंटर मागे दाऊदचा हात होता का | Manya Surve Vs Dawood Ibrahim

पहिला हिंदू डॉन मन्या सुर्वेच्या एनकाऊंटर मागे दाऊदचा हात होता का | Manya Surve Vs Dawood Ibrahim
मुंबईच्या ग्रांट रोडमधून सोनं, ड्रग्ज आणि हत्यारांची तस्करी चालू करून पठाण gang चा म्होरक्या करीम लालानं मुंबईला अंडरवर्ल्ड नावाचं दुखण दिलं अन सोन्यासारख्या मुंबईला कुणाची तरी नजर लागली. त्याच्या कारनाम्यामुळं आधीचं मुंबई पोलिसांची डोकेदुखी वाढलेली होती त्यात आणखी भर म्हणजे त्याच्या जोडीला पुढं हाजी मस्तान आणि वरदराजन मुदलियार यांनी ही काळे धंदे सुरु करून मुंबई पोलिसांच्या शिट्ट्या गुल केल्या. त्यातल्या त्यात एक पॉजिटीव्ह गोष्ट अशी की त्या तिघांमध्ये तोवर वर्चस्ववादावरून काही वाद झाला नव्हता. ते मिळून एरियानुसार त्यांचा त्यांचा धंदा करत होते. त्यामुळं १९६५- ६६ पर्यंत त्यांच्यात गोळीबार करून माणसं संपवणे असले प्रकार होत नव्हते. अन त्यामुळं काही काळ मुंबईत शांतता होती. पण त्यांच्यानंतर ज्या ज्या लोकांनी अंडरवर्ल्डमध्ये एन्ट्री केली त्या सगळ्यांनी मुंबईमध्ये नुसता धुडघूस घातला. वर्चस्ववाद आणि बदला यासाठी सामान्य मुंबईकरांना धारेवर धरलं. दिवसाढवळ्या गोळीबार करून रक्तपात घडवला. त्या वादाचं एक प्रमुख कारण होतं स्वतः अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम. मुंबई त्याच्या एकट्याच्या हातात राहावी यासाठी त्यानं पठान gang पासून नाईक gang, गवळी gang आणि अगदी त्याचा जोडीदार छोटा राजनशी सुद्धा दुश्मनी घेतली. दाऊदच्या ताकदीपुढं निभाव लागंना म्हणून बऱ्याच जणांनी सपशेल नांग्यादेखील टाकल्या. पण त्याकाळात सुद्धा एक मराठी वाघ फुल्ल टशनमध्ये दाऊदच्या पुढ्यात दंड थोपटून उभा होता. त्याचं नाव मनोहर उर्फ मन्या सुर्वे. लोकं त्याला पहिला हिंदू डॉन म्हणून ओळखायचे. त्यानं दाऊदच्या मोठ्या भावाची सुपारी घेऊन गेम वाजवली होती अन त्यानंतर थेट दाऊदच्याचं एरियात जावून त्याला खुन्नस सुद्धा दिली होती. असं म्हणतात जोपर्यंत दाऊद मुंबईत होता तोवर त्यानं मन्या सुर्वे नावाची हाय खाल्लेली. आजच्या या व्हिडीओमध्ये आपण त्याचं मन्या सुर्वेची संपूर्ण गोष्ट जाणून घेणारे,
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#manyasurve
#manyasurvesongdj
#manyasurvekikahani
#manyasurvedhumal
#manyasurveencounterscene
#manyasurvemoviesong
#manyasurvemovie
#manyasurvesong
#manyasurvefullmovie
#manyasurvedialogue
#manyasurvestatus
#manyasurveringtone
#manyasurvedjsong
#manyasurvepicture
#manyasurvevsdawoodibrahim
#manyasurverealphoto
#manyasurvekokaisemara
#manyasurvejhonabrahamstatus
#manyasurvejhonabrahammovie

Пікірлер: 162

  • @chaitubhadrecb276
    @chaitubhadrecb2769 ай бұрын

    मन्या सुर्वे..❤🙌🏻

  • @adnyangaikwad1986
    @adnyangaikwad19868 ай бұрын

    खुप वाईट घडले मन्या भाई सोबत

  • @akhilghag5898
    @akhilghag58989 ай бұрын

    Manya bhai! Full respect! Police ne tyala support kela asta tar Daud kevach mela asta.

  • @samirchavan1837

    @samirchavan1837

    9 ай бұрын

    He police lokk ashich asatat chatu lokk chatun chatun peise kamawtat zindgibhar dusryachya khali rahun j manya surve ni kela te 😡💯%right kela karan koni pn hech kela asta

  • @meghabhandlkar8769
    @meghabhandlkar87699 ай бұрын

    Aho saheb kitek lok he police chya annyamule criminal jhale ahet he vastav ahe😢😢

  • @munnanayakvdi2377
    @munnanayakvdi23777 ай бұрын

    खोटी स्टोरी आहे ही पिक्चर मधल बघून व्हिडिओ बनवलाय 💯खरी स्टोरी इसाक बागवान यांच्या पुस्तकात आहे🙏

  • @pralhadlokhande2602

    @pralhadlokhande2602

    Ай бұрын

    👍

  • @montyrohane7352
    @montyrohane73523 ай бұрын

    Manya bhai asata tr daut aaj nasta 100%😂😂

  • @samadhannikam4765
    @samadhannikam47659 ай бұрын

    पिक्चर मधील स्टोरी बघून व्हिडिओ बनवू नका....खरी स्टोरी ही ईसाक बागवान यांच्या पुस्तकांत आहे.....

  • @pruthvikuditrekar5890

    @pruthvikuditrekar5890

    9 ай бұрын

    Dada nav kay pustakache

  • @gopalm6406

    @gopalm6406

    9 ай бұрын

    Brorbr bolalat bhau tu

  • @infospark131

    @infospark131

    9 ай бұрын

    अरे त्या बागवान च भावाने मागे acb मुंबई ला कंप्लेंट केली भरपूर धन गोळा केले म्हणून.

  • @samadhannikam4765

    @samadhannikam4765

    9 ай бұрын

    @@pruthvikuditrekar5890 me against Mumbai underworld

  • @subhashsawant8869

    @subhashsawant8869

    7 ай бұрын

    बरोबर

  • @udayrahate8901
    @udayrahate89017 ай бұрын

    बाळासाहेब ठाकरे🚩👑 kingmaker💯🚩

  • @ashok_shinde
    @ashok_shinde9 ай бұрын

    मन्या सुर्वे ला त्याच्याच गर्लफ्रेंड ने धोका दिला नाहीतर बर्‍याच दिवस अख्या मुंबईवर राज्य केल असत...

  • @virajshinde769

    @virajshinde769

    3 ай бұрын

    त्याची gf Joshi Brahman hoti Brahman ghat paat करणारे असता

  • @shrikrishnpokhre6930

    @shrikrishnpokhre6930

    Ай бұрын

    Girlfriend naay Rakhayll Naaykinn kiva thevaleli Bai mhanna .

  • @Sunil_Vaidya_Ssv
    @Sunil_Vaidya_Ssv9 ай бұрын

    सर्वांचा बाप बाळासाहेब ठाकरे ❤

  • @user-fq4rd2zk2w
    @user-fq4rd2zk2w9 ай бұрын

    मन्या सुर्वे ❤❤

  • @sirfnora1
    @sirfnora19 ай бұрын

    नमस्कार 🙏 मी रत्नागिरी cha रहिवासी आहे मन्या सुर्वे ज्या गावात जन्मला त्या गावाचं नाव रणपुर असं नसून “ रणपार ”असं आहे रणपार, मुक्काम पोस्ट गोळप, ता. जि. रत्नागिरी

  • @gk-pk3go

    @gk-pk3go

    9 ай бұрын

    येतो मग आता गावाला मी

  • @gopalwadkar625

    @gopalwadkar625

    7 ай бұрын

    भावा मण्या सुर्वे ची बायको होती. ती आहे का आजुन 😢😢

  • @maniktangadkar212
    @maniktangadkar2129 ай бұрын

    पोलिसांनी मागून हल्ला केला

  • @rajmanesanjay633
    @rajmanesanjay6338 ай бұрын

    मन्याला पोलिसानी अटक केली नसती तर....कदाचित मन्या एक सामान्य माणूस म्हणून जगला असता त्याला संधी मिळायला हवी होती

  • @sachinugale3967

    @sachinugale3967

    6 ай бұрын

    बरोबर आहे भाऊ

  • @singlesolution2770
    @singlesolution27709 ай бұрын

    मराठी माणूस दाउत ला खिशात ठेवायचा हे पण एक सत्य....

  • @user-cf3sg6uo8c

    @user-cf3sg6uo8c

    9 ай бұрын

    Daut pn marathi ch huta

  • @mcubeats2201

    @mcubeats2201

    9 ай бұрын

    ​@@user-cf3sg6uo8cpakistani

  • @ITS_ME_MR_SHAGGY

    @ITS_ME_MR_SHAGGY

    9 ай бұрын

    Khara aahe aata pan

  • @dattatraydeshmane1396

    @dattatraydeshmane1396

    9 ай бұрын

    Daut bayla hota

  • @user-xm9cd9bo3d

    @user-xm9cd9bo3d

    5 ай бұрын

    😂😂😂😂good joke

  • @pralhadlokhande2602
    @pralhadlokhande2602Ай бұрын

    आम्ही पण पश्चिम महाराष्ट्रचे आहोत आमचे पण दोन डाण्या वाघ होते . सातारचे तांब्यावाचा विष्णू बाळा दूसरे बोरगावाचा डाण्या वाघ बापू विरू वाटेगावकर 💛💛🙏💛💛 गोर गरिबाचे कष्ट करी वर्गाचे खरे जानते राजे साक्षात देव माणसे होते दोन्ही पण🙏🙏🙏🙏🙏

  • @manideodhar
    @manideodhar9 ай бұрын

    तुमचा विषय भारी आणि सचिन आणि प्रथमेश लई भारी

  • @drsandipkolte8173
    @drsandipkolte81737 ай бұрын

    नामर्द पोलिस दाऊद ची चाटतात म्हणून बॉम्ब स्फोट झाले

  • @rajendrashendke9977
    @rajendrashendke99779 ай бұрын

    धन्यवाद, अहोहेमिलीभगतहोयाधडाशिकवाचशिवसेचैभक्तनामगघाबलताकशाला❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂

  • @user-kb1th4hx8z
    @user-kb1th4hx8z9 ай бұрын

    पोलीस, army बददल लोकांना ज्ञान दया, त्यातून tyana चांगली अक्कल येईल

  • @mcubeats2201

    @mcubeats2201

    9 ай бұрын

    Ale yedzave

  • @btrtech2817

    @btrtech2817

    9 ай бұрын

    bhai banaycha aahe aamhala ....😁😁😂

  • @rakeskpashte465

    @rakeskpashte465

    9 ай бұрын

    😂😂😂😂😂

  • @sandipgholap6392
    @sandipgholap63929 ай бұрын

    दाऊदची सूधा फाटायची

  • @vishwanathrane5531

    @vishwanathrane5531

    8 ай бұрын

    नुसतीच फाटायची नाही.पुरती फाटली होती दाऊदची .

  • @funcreation8483
    @funcreation84837 ай бұрын

    त्याच्यावर ..अन्याय झाला

  • @akshaysonawale3150
    @akshaysonawale31509 ай бұрын

    Hindu don ,mitraho ek lakshat theva ghunegarala kontach Dharma nasto.

  • @vaibhavgodhade6520

    @vaibhavgodhade6520

    9 ай бұрын

    Ho ka mhnun muslim bagwan n muslim daud la sodla n hindu manya la maarla...muslim khan ne daud chya tip warun hindu maya la marale..ala akkal pajlayla...jaat naste mhn ar haad..😅

  • @akshaysonawale3150

    @akshaysonawale3150

    9 ай бұрын

    He tu Mitra nit bhashyat sangitla astas tari samjla asta evda haad hud karun khalchya patali var jaun bolichi garaj navti..

  • @btrtech2817

    @btrtech2817

    9 ай бұрын

    @@akshaysonawale3150 hindu aashesh boltat😂😂😂😂

  • @btrtech2817

    @btrtech2817

    9 ай бұрын

    graduate gangster chi pan izzat aaste 🤣🤣🤣🤣

  • @surajjadhav3280
    @surajjadhav32809 ай бұрын

    माझा काका पण मन्या भाई आहे 🙏

  • @dilipshirke9544
    @dilipshirke95448 ай бұрын

    त्याच्यावर अन्याय झाला होता!आज तो हवा होता.

  • @guruprasadkhatavkar196

    @guruprasadkhatavkar196

    4 ай бұрын

    Real ch aahe....aaj jar ka..manya bhai asta tar....daud kadhich mela asta...

  • @guruprasadkhatavkar196

    @guruprasadkhatavkar196

    4 ай бұрын

    Apal sarkar Bhagar aahe

  • @guruprasadkhatavkar196

    @guruprasadkhatavkar196

    4 ай бұрын

    Nako tyanchi sath detey

  • @prasadkudalkar687
    @prasadkudalkar6872 ай бұрын

    दाऊदने सुपारी दिली हे सत्य वाटते.

  • @Bailgadasharyatk
    @Bailgadasharyatk7 ай бұрын

    Marathi Don manya Bhai 💯

  • @AkhileshDevadiga
    @AkhileshDevadiga7 ай бұрын

    Manya surve mumbai ka bapp 💣💣💣🚩

  • @kunalahire7705
    @kunalahire7705Ай бұрын

    Mumbai king original don ba education 1965 first don don First graduate don

  • @user-kg5cs4nu6x
    @user-kg5cs4nu6x9 ай бұрын

    हिंदु कोणत्या क्षेत्यात माग नाही रहायला पाहिजे

  • @maheshchawan2276
    @maheshchawan22763 ай бұрын

    गँगस्टर, अनिल,परब,वर,व्हिडीओ, बनवा,खरा,डॉन, आहे,हा,भावा

  • @ankushpatil6704
    @ankushpatil67046 ай бұрын

    हे जे तुम्ही सांगताय ते picture मधलं real तर दुसरं आहे।

  • @prasadkudalkar687
    @prasadkudalkar6872 ай бұрын

    मन्याने BSC chemistry मध्ये ७८% मिळवले होते त्याकाळी.म्हणजे खूप हुशार होता तो.

  • @pradippatil8381
    @pradippatil83819 ай бұрын

    😮😮😮

  • @akshayrrajukumar9647
    @akshayrrajukumar96476 ай бұрын

    भंडारी भाई मन्या सुर्वे💪💪

  • @umeshkamble9094
    @umeshkamble90949 ай бұрын

    काय ते प्रेझेंटेशन? आवाज तर एवढा कर्कश की ... एक मिनिट सुध्दा बघावेसे वाटले नाही

  • @gatadesakshay6029

    @gatadesakshay6029

    9 ай бұрын

    आवाज कमी करा।.. Road माइक useकरा

  • @user-kb1th4hx8z

    @user-kb1th4hx8z

    9 ай бұрын

    काही दिवसात anchor पण don, गुंड भाई, चोर, पाकीटमार, आणा 😡😡

  • @deepakbudhavalekar2727
    @deepakbudhavalekar27278 ай бұрын

    तु सगळी स्टोरी शुट आऊट वडाळा पिक्चर मधली सांगितली, आणि ती सगळी खोटी आहे,

  • @SunilPatil-qh5ci
    @SunilPatil-qh5ci9 ай бұрын

    मन्या भाई

  • @agavade9
    @agavade99 ай бұрын

    मन्या सुर्वे ला दादर मधील समोर बिल्डिंग आहे त्या बिल्डिंग मधी त्याला मारन्यात आला आणि परत त्याला दवाखान्यात घेऊन गेले.तुम्ही सागितलेली माहिती अर्धी खरी आहे आणि अर्धी खोटी आहे.

  • @vishalsurve1193

    @vishalsurve1193

    9 ай бұрын

    Tula kay shata mahti ka?

  • @agavade9

    @agavade9

    9 ай бұрын

    @@vishalsurve1193 तुला बर लय माहिती आहे.

  • @pralhadlokhande2602

    @pralhadlokhande2602

    Ай бұрын

    👍

  • @surajpawar6124
    @surajpawar61249 ай бұрын

    ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @royal_bailgada
    @royal_bailgada9 ай бұрын

    भर्ती विषय सांगा plZ

  • @pravinpagar4861
    @pravinpagar48618 ай бұрын

    Story sangnara bhauch khunkhar distoy🥺

  • @GaneshSelar-dp9sl
    @GaneshSelar-dp9sl2 ай бұрын

    I love u manya surve Don Hindi

  • @vickykapadnis5567
    @vickykapadnis55679 ай бұрын

    Saheb aaj pn 90 present famali daut chi Mumbai mhadhech rahte barka

  • @Liquid69k
    @Liquid69k9 ай бұрын

    Ek vinanti Maya dolas varti video banava

  • @PareshTavsalkar
    @PareshTavsalkar2 ай бұрын

    रनपार नावातच दम मन्या सुर्वे गाव रत्नागिरी

  • @hiteshgurav6283
    @hiteshgurav62836 ай бұрын

    Bhai

  • @balasahebpatil925
    @balasahebpatil9257 ай бұрын

    डॉन ला जातं नसते डॉन हा डॉनच असतो

  • @pralhadlokhande2602
    @pralhadlokhande2602Ай бұрын

    फसवून गेम केला मराठी माणसाच मन हे खूप मोठ आहे त्यात त्यांचा गैरफैदा घेतला गेला . तुमची माहिती पण तशीच ठसके बास आहे थोडी नरम थोडी गरम . 50 % खरी 50% खोटी

  • @vishalsurve1193
    @vishalsurve11939 ай бұрын

    Rajapur cha aahey manaya surve..maja reletive

  • @SunilPatil-qh5ci
    @SunilPatil-qh5ci9 ай бұрын

    अन्याय झाला

  • @ravindrarane8032
    @ravindrarane80324 ай бұрын

    अजी बात नाही

  • @samadhanbhusane1120
    @samadhanbhusane11209 ай бұрын

    Picture aamhi pahilay

  • @atharvadinnapurkar2935
    @atharvadinnapurkar29354 ай бұрын

    बाळासाहेब ठाकरे🚩

  • @sachinugale3967
    @sachinugale39676 ай бұрын

    फक्त मन्या भाई ❤❤

  • @PareshTavsalkar
    @PareshTavsalkar2 ай бұрын

    असे. मित्रा मन्या त्याच्या गावात गेल्यावर गावकरी ही. मन्याला घाबरायचेत

  • @shrirangbarve457
    @shrirangbarve45714 күн бұрын

    *मण्या नाही रे बाबा मन्या! तू पण BA केलं असतंस तर बरं झालं असतं.*

  • @drsandipkolte8173
    @drsandipkolte81737 ай бұрын

    कॉंग्रेस की गलतियों के कारण

  • @sidd_art22
    @sidd_art2220 сағат бұрын

    रनपुर नाही...... रनपार

  • @user-zj8ju1gu9t
    @user-zj8ju1gu9t8 ай бұрын

    bhau tu picture chi story marathit sangitali.

  • @princemohammedyunusyusuf7882
    @princemohammedyunusyusuf78829 ай бұрын

    Bhava picture begun story sangu nako ti pan fake story aahe manaya nagpadyat gela hota pan tho Kaam magnya sathi tyla khunnas denya sathi kadich nahi tevdi himmat navti kunachi tyveli fakt Hindu Marathi Bolun sahanbhuti lokana chutiya banun view geu nako talk about fact Dawood ne 1984 la Mumbai sodli Manya cha encounter 1983 madhe zala tho sarvat pahila encounter hota ani police sancha nehmi Dawood kade soft corner hota Karan tho famous police constable cha mulga hota ani pathan gang Afghanistan Chi hoti ti baherchi hoti tila sampavnya sathi Indian gang manje Kokni gang Dawood Ibrahim kaskar konkani hota mahnun polisane Dawood la wadavle the most derar Don of 70&80s Dawood Ibrahim kaskar ha hi konkani Marathi musalman hota ugach chadva chadvi ani wad lao nakos lokan madhe Khati batmi pasrav nako Manya contract killar hota pan tyane sabir la marle nahi yachi 2 story aahet OK ❤

  • @user-fc8bo5es3c

    @user-fc8bo5es3c

    4 ай бұрын

    Khota ahe Pahila hindu don vardarajan mudaliar hota From tamilnadu Nantar Manya ala ok

  • @siddheshmaner4027
    @siddheshmaner40279 ай бұрын

    BA NHI BE AHE (BATCHELOR OF ENGINEERING)

  • @theoptimist3218

    @theoptimist3218

    9 ай бұрын

    Proud to be Engineer😅

  • @saurabhsodanwar457
    @saurabhsodanwar4579 ай бұрын

    Manya surve❤❤❤❤

  • @telescopeview
    @telescopeview9 ай бұрын

    Ata don lokan madhe pan dharma baghaycha ka?

  • @btrtech2817

    @btrtech2817

    9 ай бұрын

    pehila hindu ,,,pahila graduate ,,pahila bodybuilder don manya survey ki jai🤣😂😂

  • @divyaparkar1450
    @divyaparkar14507 ай бұрын

    No

  • @SiddhantPadawe
    @SiddhantPadawe3 ай бұрын

    Photo madhye Noora Ibrahim aahe. Sabbir Ibrahim nahi. Balasaheb Thackerayan sobat Manya Surve aahech nahi. Shivsena 1989 madhye 1st time jinkli Municipal elections jinkle. Manya Surve cha 1982 la encounter zala hota. Kahi facts check kara aani information dya Manya Surve cha already Haji aali petrol pump nahi, Prabhadevi cha petrol pump hota

  • @manojgavli8528
    @manojgavli85287 ай бұрын

    Manya surve ha kharach changla hota parsthiti mansala vaiet margakade odhte.....

  • @vd1126
    @vd11269 ай бұрын

    Aamhi pn shootout at wadala pahilay Kahi navin information tr taakaychi Movie bghun video banvta Kay baashi video bnavta tumhi

  • @star-gl3zx
    @star-gl3zx9 ай бұрын

    सूट अट वडाळा आम्ही बघितला 😂

  • @manish_koli9983
    @manish_koli99832 ай бұрын

    4:10 Vaiit jhal hott tyachyavar

  • @vd1126
    @vd11269 ай бұрын

    Tumhi bol bhidu che vishay ka chortat.. swatache navin topic aana ki

  • @user-vr2ig8hy1x
    @user-vr2ig8hy1x4 ай бұрын

    Dada Manya Bhai asta tar Mumbai barbad nasti jhali

  • @PareshTavsalkar
    @PareshTavsalkar2 ай бұрын

    अरे मन्या सुर्वे च्या गावाचे नाव ही तूला. माहित नाही मी रनपारकर हे लक्षात ठेवा

  • @btrtech2817
    @btrtech28179 ай бұрын

    hindu don muslim don aashe kahi hi hota nahi tya kadat.... tya kadat fakta eka vyakti pasun swatcha jeev kashe vachvyache kashe servive karyache fakt hech goshta hoti ...pan jari tumhi hindu don che gosht karaal tar mag toh vardarajan mudliar aashel ... khari mahiti sangha khoti tar picture madhe dakhavtat

  • @balasahebjadhav6134
    @balasahebjadhav61342 ай бұрын

    मनोहर अर्जुन सुर्वे चा मन्या सुर्वे व्हायला कोण कारणिभुत आहे,हे पाहणं खुप महत्वाचं आहे.

  • @montyrohane7352
    @montyrohane73523 ай бұрын

    Daut la support ch police ni kela

  • @nitinadhagali
    @nitinadhagali9 ай бұрын

    Murkha gundacha mothepana sangnyat kay arth aahe

  • @balabossyt8509

    @balabossyt8509

    8 ай бұрын

    Kaa re Manya surve Bina gunha karta life chi vaat lagli he bag adhi

  • @unknown_221
    @unknown_2219 ай бұрын

    Bhava tu purn movie ch sangitli #Shootout at Wadala hech sangitle nve khi nhi😅

  • @sumedhmokale815
    @sumedhmokale8159 ай бұрын

    काही पण ल## लसुण 😂😂😂

  • @yashrajkotwal21

    @yashrajkotwal21

    9 ай бұрын

    चुत्या लोकांना काय कळणार ......

  • @mayurkhade4918
    @mayurkhade49186 ай бұрын

    Tu Kay shootout wadala picture chi story sangtiy Kay ###

  • @maheshgawhane143
    @maheshgawhane1439 ай бұрын

    Nahi Manya surve yanla 9 golya laglya hota tumhala mahiti khoti ahe

  • @user-xm9cd9bo3d
    @user-xm9cd9bo3d5 ай бұрын

    बोच्याने तो अनिस इब्राहिम चा फोटो आहे 😂😂😂😂...साबीर चा नाही

  • @mcubeats2201
    @mcubeats22019 ай бұрын

    Kitihi motha don asudya rajakarani lokan sanor kahich chalat nahi

  • @majedkhan7807
    @majedkhan78075 ай бұрын

    Hindu don 😂

  • @btrtech2817
    @btrtech28179 ай бұрын

    manya surve haa dacait hota don nahi aani tyani shabir la marle ki nahi marle he tumhala akbar lala haa sanghu shakto

  • @pradneshnakhrekar2872
    @pradneshnakhrekar287221 күн бұрын

    Wrong story 😂

  • @pathadeMitraMandal2k23
    @pathadeMitraMandal2k239 ай бұрын

    तुम्हाला माहित असलेल्या भाई दादा मधील तुमच्या मते सर्वात खतरनाक कोण ? 👇 (कारणा सहित सांगा)

  • @sameerseth5942

    @sameerseth5942

    9 ай бұрын

    हाजी मस्तान कारण त्याने कोणतही हत्यार न चालवता डॉन होता... शिवाय हत्यार आणि ड्रग्सची smuggling करत नव्हता, त्याहून महत्वाच सामान्य माणसाला तो कधी त्रास होऊ देत नव्हता....

  • @adityashegawkar8692

    @adityashegawkar8692

    9 ай бұрын

    Once upon a time of Mumbai movie madhala sultan mirzaa..

  • @sameerseth5942

    @sameerseth5942

    9 ай бұрын

    @@adityashegawkar8692 1980 च्या आधीचे डॉन दारू, सिगारेट किंवा इतर व्यसन नसायची... केली तर limit असायच.. मन्या सुर्वे निर्व्यसनी होता पण कित्येक फिल्म मध्ये दारू पिताना आणि सिगरेट पिताना दाखवलाय

  • @Raosaheb07
    @Raosaheb079 ай бұрын

    भगवा घालून manya surve baddal सांगता तुम्ही काय त्याला प्रमोट करता की काय ?.तो हिंदू don नाही, फक्त Don होता,यात गर्व करण्यासारख काही नाही.उगाच धर्म बदनाम करू नका आणि त्याने खूप हिंदूनाही मारले व लुटले......आणि glamour सारखे शब्द वापरू नका!!! Plz..

  • @chandrakantkadu5341

    @chandrakantkadu5341

    8 ай бұрын

    भाऊ मन्या सर्वे हे गरीबान्ना लूटत न्हवते,,,,,तुम्हला त्यांच्या विषय काहिच माहिती नाही आहे ,,,,

  • @rajanpawar6332
    @rajanpawar63329 ай бұрын

    Manya survw ba nahi bsc hota

  • @bharatkakade4250
    @bharatkakade42509 ай бұрын

    अरे दर्जा नावाची पण काही गोष्ट असते. उगी लोकांचं बघून चॅनेल उघडायचं आणि content कॉपी पेस्ट करायचा. अरे भाऊ पिक्चर सगळ्यांनी बघितला आहे. माहिती अशी असावी जी लोकांना माहित नसेल

  • @Sandy-gt9zz

    @Sandy-gt9zz

    9 ай бұрын

    अरे भाऊ या मीडिया वाल्यांसाठी दाऊद इब्राहिम आणि मन्या सुर्वे हे पोट भरायचं साधन झालं आहे, कुठून पण काहीपण उचलतात 😂 आणि विडियो बनवून टाकतात, आणि भाईगिरी ची हौस असणारी 10 वी 12 वी चे पोर यांचे विडियो आवडीने बघतात, इंस्टाग्राम वर रील बनवतात 😄😂, पुण्यात गुन्हेगारी किती वाढली आहे बघा

  • @santoshmohite7421
    @santoshmohite74218 ай бұрын

    अरे मान्य सुर्वे इतकाही मोठा नव्हता.. सर्व मंचे बनवलय... फेक आहे बरेच काही

  • @vinayakwalgude2415

    @vinayakwalgude2415

    7 ай бұрын

    मोठा न्हवता तर बॉलिवूड वाल्यांना वेड लागलंय का movie काढायला ....तुम्हाला कोण ओळखत ...

  • @smitaliskape8867
    @smitaliskape88679 ай бұрын

    Gund ha gundach asto toh hindu kiva Muslim aso

  • @chandrakantkadu5341

    @chandrakantkadu5341

    8 ай бұрын

    त्यांना मजबुरीने बनावा लगतो ,,,,,मैडम सदैव अन्याय कोन सन करनार,,,,,

  • @smitaliskape8867

    @smitaliskape8867

    8 ай бұрын

    @@chandrakantkadu5341 kasa ahe sir saglech asa vichar karnar tar arajakta honar mhnun sadguru asave heh maze mat ahe margadarshan tech barobar kartat ani hinsa pretyek babtit yogya nave

  • @sujatajadhav1365
    @sujatajadhav13659 ай бұрын

    Hindu don of india....

  • @Viraaaj
    @Viraaaj9 ай бұрын

    Manya surve la marayla ani dawood la palun lavayla pawar cha haath hota

  • @vishwajeet900
    @vishwajeet9009 ай бұрын

    are baba research nit kara are BSc chemistry cha student hotat to

Келесі