आजीच्या हातचा पारंपरिक कैरीचा तक्कू || Raw Mango Recipe ||
Тәжірибелік нұсқаулар және стиль
आजीच्या हातचा पारंपरिक कैरीचा तक्कू || Raw Mango Recipe ||
Please have a look at our other videos as well!
चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
/ vaishalideshpande
Please subscribe to our channel for more videos
कैरीचा तक्कू साहित्य :
१ कप कैरीचा किस
२ टेबलस्पून लाल तिखट (आवडीनुसार)
२ टेबलस्पून तेल
१ टेबलस्पून गूळ
१ टीस्पून हळद
१ टीस्पून हिंग
१ टीस्पून मोहरी
मीठ चवीनुसार
कैरीचा वापर करून आपण अनेक पदार्थ बनवतो. कधी लोणचं, कधी चटणी, कधी पन्हं. अजून अनेक पारंपरिक पदार्थ कैरीचा वापर करून आपण बनवतो.
आज आपण कैरीचा वापर करून असाच एक पारंपरिक पदार्थ बनवणार आहोत. त्याचं नाव आहे तक्कू. विदर्भ स्पेशल असा हा पदार्थ आहे.
तक्कू आपल्याला दाखवणार आहेत माझ्या सासूबाई सुमन देशपांडे. या व्हिडिओ मधून आपल्याला तक्कू कसा करायचा याच्या टिप्स सुद्धा मिळणार आहेत.
चला तर मग बघूया पारंपरिक पद्धतीने तक्कू कसा करायचा ते.
Raw Mango Takku Ingredients :
1 cup grated raw mango
2 tablespoons red chili powder (to taste)
2 tablespoons oil
1 tablespoon jaggery
1 teaspoon turmeric
1 teaspoon Asafoetida
1 teaspoon mustard
Salt to taste
We make many dishes using raw mango. Sometimes pickles, sometimes chutney, sometimes panha. Many more traditional dishes we make using raw mango.
Today we are going to make a similar traditional dish using raw mango. It's name is Takku. This dish is Vidarbha Special.
My mother-in-law Suman Deshpande is going to show you Takku. This video will also give you tips on how to do Takku.
So let's see how to do takku in the traditional way.
मेतकूट व्हिडिओ लिंक :
• पारंपरिक मेतकूट कसे बन...
किचन टिप्स : भाग १
• स्वयंपाकात उपयोगी पडणा...
किचन टिप्स : भाग २
• स्वयंपाकात उपयोगी पडणा...
किचन टिप्स : भाग ३
• स्वयंपाक घरात उपयोगी प...
किचन टिप्स : भाग ४
• स्वयंपाकात उपयोगी पडणा...
किचन टिप्स : भाग ५
• स्वयंपाकात उपयोगी पडणा...
किचन टिप्स : भाग ६
• स्वयंपाकात उपयोगी पडणा...
Topics Covered :
कैरीचा तक्कू
कच्ची कैरी
टक्कू
तक्कू
कच्ची कैरी लोणचे
कच्ची कैरी पदार्थ
raw mango chutney
raw mango takku
takku
raw mango recipe
raw mango recipe in marathi
Пікірлер: 625
वैशाली तुमचा आवाज आणि आजींना बोलतं करण्याची पद्धत खूपच गोड आहे. रेसीपी आवडली. करून पहाते.
मी पण हा पदार्थ करते लोणच्याचा तयार मसाला वापरून छान होतो. आजी खूपच छान बोलतात, सांगतात वैशाली ताईही प्रश्न रुपी शंका विचारून त्याला आपलेपणा आणतात. दोघीही खूप छान
@VaishaliDeshpande
3 жыл бұрын
धन्यवाद
खूप सुंदर,,अशा पूर्वीच्या आपल्या आजी,,आई,, सासू,, आजी सासू ह्यांचे व्हिडिओ बनविले तर आपली मराठी संस्कृती अशीच आबाध राहील आणि समृद्ध होईल,,, धन्यवाद वैशाली ताई🙏
@VaishaliDeshpande
2 жыл бұрын
धन्यवाद
काकू तरुणाईला लाजवेल अशी तुमची बोलण्याची पद्धत आहे खूपच छान सांगितलं👌👌👌👌🙏🙏
खूप सुंदर पदार्थ आहे. छान शिकवलात
खूपच छान ,सोपा अणि पौष्टिक
आजींना कैरीची साल काढणे आणि किस करणे ह्या प्रक्रिया करायला लावू नयेत .आईंचा आवाज आणि बोलण्याची पद्धत अगदी natural आणि म्हणूनच खूप गोड वाटते.रेसीप तर खूपच छान.
मेथी दाणे तळून त्याची पावडर करुन नाही घातली का कारण मग चव छान लागते.
Khuppach chhan recipe aahe आई .नावाप्रमाणे सुंदर
Khup sunder ek no
Ekdam mast👌👌👌
छानच झाले आहे
तक्कूची चटपटीत रेसिपी मनापासुन आवडली. बाजारात आता कैर्या मिळतात.. नक्की करुन बघणार.. धन्यवाद.
खूप च छान रेसिपी वैशाली ताई
Khup chan😋
इतक्या आत्मीयतेने आणि प्रेमाने, आपलेपणाने आजी किती छान सांगताय! हाडाच्या शिक्षिकाच 👍🙏ल खुप छान ,🙏
@VaishaliDeshpande
3 жыл бұрын
धन्यवाद
👌👌👌 छान रेसिपी
Kitchen mast clean aahe
खूप सुंदर कैरीचा तकू
Khup khup chan!👌👍
Aaji cha talk nice
खुपच छान, यम्मी
लय भारी,तकू,तकू,तकू। जय विदर्भ।
भारी लय भारी 👌👌
Aai recipe khup chan😋😋 Doghi sasu suna mast❤️😘😘🙏🙏
एकदम मस्त
Khup chhan
वा सुंदर
Khoop sopa aani mast
Khupppp Chan ❤ माझ्या आवडीचा तक्कु
आजी खूप गोड आहेत,सांगण्याची पद्धत खूप छान आहे 🙏🙏🌹
Khup must chavist.
छानच
Khup chaan
Kaku🙏 khub sundar recipe.Mouth watering recipe
खूप छान समजावता आजी. मस्तच
Very nice recipe thank you so much dear Vaishali tai and Aaji 😊🙏🏼
Nice takku... tempting...
We get to know all paramparik recipes with all the tips from you and your mother-in-law Thank you so much Vaishali !
मस्तच! आजीच्या मायेची सयआली आणि ती स्पेशल चव आठवली. मनापासून आभार!
खूप छान आजी..मस्त आहे..मी नक्की करून बघेन
Mastach
Yummy mouth watering
खूपच छान
Khup Chhan Aaji aani Vaishali Tai
देशपांडे ताई इस खुपचं छान आहे तक्कू आणि कृतीसुध्दा.
वा....खट्टा मिठा....
खूप छान माहिती सांगितली
Khup sunder
Khup chan
खूप छान संवाद , रेसिपी आणि तुम्ही दोघीही
खूप सुंदर.
मस्त रेसिपी 👌तोंडाला पाणीच सुटलं 😋
Mast recipe aaji ,my favourite
Khuppppppp sunder goad mastttttttt.👌👌👌👍
Nice. Thank You Madam.
Khup chan aajji👌😋
Khup chan paddhat ahe sangnyachi
Very yummy 😋
Atishay sunder padartha🤪
Waa khup chhan ahe TAKKU navach pahilyanda ikla ahe nakki banven 👌👍
आजी तुम्ही सांगितले तक्कु मी आज केला... खुप छान झाला होता...घरात सगळ्यांना आवडला.... खुप खुप धन्यवाद आजी....☺️☺️☺️☺️
@VaishaliDeshpande
3 жыл бұрын
अरे व्वा ! सांगते आजींना.
खुप छान रेसिपी मी नक्की बनवेन थँक्यू
Kup mast aji thanku
खुप छान सांगितलं
तुमच्या सासुबाई आणि आई खूपच सुंदर पारंपारिक पदार्थ शिकवतात😋👌👌 त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. त्याच बरोबर तुम्हीही असे पारंपारिक पदार्थ त्यांच्याकडून शिकून आमच्याबरोबर शेअर करतात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार...
@VaishaliDeshpande
3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्ही प्रेमाने व्हिडिओ बघता, वेळ काढून त्यावर प्रतिक्रिया देता त्यामुळे आम्हालाही नवीन काही करायला छान वाटतं.
Aaji khup chan recipe ahe tumhi sangata pan khup chan
छान केलेला आहे. मी ही करून पाहते
हो साधना, खरच गोड आहेत. माझ्या आई ची आठवण आली. आणि दुसरे वैशिष्ट्य अगदी प्रोफेशनल असल्यासारखे च बोलतात. म्हणजे उगिच चर्हाट नाही. नाहीतर विडीओ पहाताना कंटाळा येतो. i love to watch.
@VaishaliDeshpande
3 жыл бұрын
धन्यवाद
Khup chan 👌😋... Thanks.
Farach chaan.
Aagie khup chan
Aajichinchya bolnyath goadwa tasaychh receipe sundar aastat
सांगता छान 😀👌🏻👍🙏🏻
Khup chan. Aajini mastach sam javun sangitla
काकु खुपच छान समजावून सांगता एकदम मस्त तक्कु सांगितले तोंडाला पाणी सुटले काकु
Aajji khup Chan sangtat👌😀🙏
आजी, एकदम मस्त दिसतोय, मी नक्की करणार आहे
तक्कू मस्तच!आणि सासू सुनेचं संभाषण फारच स्वादिष्ट!!
@VaishaliDeshpande
3 жыл бұрын
धन्यवाद
Aajii tumhi chhan prakare samjaun sangitale mala recipe aavadali mi nakki karun baghanar thanku
Mast👌
मस्त
छान सांगितलं.
मावशी तक्कू😋 एकदम झकास, आणि तुमची रेसिपी समजावण्याची पद्धतीहि छान.👌👍
@veenajawale8435
3 жыл бұрын
Takku masta
नमस्कार वैशाली ताई मला तुमच्या सर्व रेसिपीज खूप आवडतात आणि तकु पण मस्त झाले आहे
@VaishaliDeshpande
3 жыл бұрын
धन्यवाद आणि शुभेच्छा
Super dish
Very yummy
Kitti masta 👍👍👌👌
Wow got nostalgic with just thumbnail of vlog. Bachpan mein bahoot khaya hai. Now i will make once again for my kids.
@VaishaliDeshpande
3 жыл бұрын
धन्यवाद
Glass.barni collection khup chan Mrs.shete
Kaku mast
खूप छान पदार्थ करता आजी. मस्त मी उकडपेंडी केले. छान झाली. तुमच्या दोघींच संभाषण खूप गोड, समजून घेता. ऐकायला छान वाटतो धन्यवाद दोघींना असेच गोड रहा
@VaishaliDeshpande
3 жыл бұрын
धन्यवाद
Aahe kite God bolta o
आजी खूप छान
Tysm Tai ;for new recipe. Plz bhramhni padhtichi chich gulachi aamti dakhva na
खूप छान रेसिपी. आजी पण खूपच छान आहेत. माझ्या आजीची आठवण झाली. 😍👌
खूप आत्मीयतेने वर्णन केले आईने. खूप आवडले. मेतकूट पण आवडले. कर्नाटक मध्ये आम्ही तोक्कू म्हणतो. वडीलधारी माणसे नैसर्गिकता व काटकसर यांचा वापर आपल्या आहारात राखून चवीष्ट पदार्थ करीत याचे उत्तम उदाहरण. आभार.
@VaishaliDeshpande
3 жыл бұрын
धन्यवाद. आम्हाला नवीन शब्द कळला.
Ajji tumchi Takkuchi Recipe khup awdli nakkich karun pahar ❤❤❤
Kiti mast padhatine sagitley aani aai na namaskar 🙏🙏
वैशाली ताई तुम्ही किती छान बोलता मला तुमचं बोलणं खूप खूप आवडतं