“कैरीचा ठेचा” सुटलं ना तोंडाला पाणी खलबत्ता काढा झटपट बनवायला घ्या/Kairicha thecha Raw mango chutney
“कैरीचा ठेचा” सुटलं ना तोंडाला पाणी खलबत्ता काढा झटपट बनवायला घ्या/Kairicha thecha Raw mango chutney #masteerrecipes #vishnumanoharrecipes #indianfood #indianrecipes #marathirecipes #maharashtrianrecipes #kairichathecha #kairichutney #rawmangochutney #rawmangorecipes
भारतीय परंपरेतील तांब्या, पितळ, कांस्य, लोखंड, बीड भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने !
कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा
पारंपरिक भांड्यांचं आधुनिक दालन शिवाय इथे मिळेल फ्राय पावडर आणि त्याची माहिती - खासियत बाजार
भेट द्या - www.khasiyatbazaar.com
किंवा व्हाट्स अप करा - ७३०४४९४८४८
Let the tradition keep blossoming our lives ... the gift of health ...
visit today, Modern gallery of traditional utensils!
Copper, Brass, Bronze, Iron, cast iron, FRY POWDE, Ark, Masale spices at
KHASIYAT bazaar - www.khasiyatbazaar.com
or Whatsapp No - 7304494848.
चिकन दम बिर्याणी | Homemade Chicken Dum Biryani | Step by Step-Chicken Biryani | Restaurant Style
• चिकन दम बिर्याणी | Hom...
परफेक्ट मेदू वडा | रेस्टॉरन्ट स्टाइल मेदूवडा बनवा घरी | Crispy Medu Vada | Medu Vada Recipe
• परफेक्ट मेदू वडा | रेस...
अस्सल पाव भाजी मुंबईची /How to make Pav Bhaji/Easy spicy Pav Bhaji Recipe/ Indian Street Food
• अस्सल पाव भाजी मुंबईची...
पनीर बनवा घरच्या घरी | Homemade Paneer | How To Make Paneer At Home | Panner
• पनीर बनवा घरच्या घरी |...
महाराष्ट्रीयन मसाले भात | लग्नातला मसाले भात | Maharashtrian Masale bhat | Masala Bhat/Biryani Rice
• महाराष्ट्रीयन मसाले भा...
1100 किलो साबुदाणा खिचड़ी तुम्ही पहिलीए ! INDIA'S BIGGEST Khichadi making with 250 /300 kg Ghee
• 1100 किलो साबुदाणा खिच...
• 1100 किलो साबुदाणा खिच...
खमंग चकलीची भाजणी | Chakali Bhajani | Diwali Special Recipe | Chakli bhajani
• Video
इडली | Idli Recipe | How to Make Soft and Spongy Idli | Homemade Idli Batter
• इडली | Idli Recipe | H...
साउथ स्पेशल सांबार - How To Make Vegetable Sambar | South Indian Curry | Sambhar | Idli wada Sambhar
• साउथ स्पेशल सांबार - H...
स्वयंपाकासाठी कोणती भांडी वापरावीत आणि का ?
• स्वयंपाकासाठी कोणती भा...
तांब्या पितळेच्या भांड्याला कलई कशी करायची
• कल्हई म्हणजे काय? पितळ...
रोजच्या स्वयंपाकचे टाइम मॅनेजमेंट/पोळी भाजी भात वरण कमीतकमी वेळेत कसे बनवावे
• रोजच्या स्वयंपाकचे टाइ...
सोप्पी कुकर मधली चिकन बिर्याणी | Pressure Cooker Chicken Biryani Recipe | Easy Quick Chicken Biryani
• सोप्पी कुकर मधली चिकन ...
झणझणीत गावरान रस्सा| मसालेदार व्हेज एक टांगी मुर्गी veg eka tangi murgi khandesh special Vanga rassa
• झणझणीत गावरान रस्सा| म...
हि एक ट्रिक वापरून फक्त दुधापासुन बनवा दाणेदार कलाकंद बर्फी /Danedar Kalakand Barfi /Kalakand Recipe
• हि एक ट्रिक वापरून फक्...
भरपेट नाश्ता चमचमीत नागपुरी तर्री पोहे/Nagpur Tarri Pohe/ Maharashtrian Breakfast/famous street food
• भरपेट नाश्ता चमचमीत ना...
लाल भोपळ्याची रस्सा भाजी / कोहळ्याची भाजी / Lal Bhopla / Pumpkin Sabzi / कद्दु की सब्जी
• लाल भोपळ्याची रस्सा भा...
Resturant सारखं चिली चिकन वेगळया Ingradiants सह | Dry Chilli Chicken | Chines Recipes
• Resturant सारखं चिली च...
वाटणाची गरज नाही , कोणीही बनवू शकत अस रस्सेदार झणझणीत चिकन | easy quick Chicken Curry | Gavran
• वाटणाची गरज नाही , कोण...
पारंपरिक पद्धतीने कैरीचं लोणचं | Traditional Mango Pickle Recipe | Kairicha Loncha | Aam ka Achar
• पारंपरिक पद्धतीने कैरी...
महाराष्ट्रीयन खास मेतकूट चटणी रेसिपी Authentic Maharashtrian Chutney
• खमंग मेतकूट | How to m...
फक्त रव्यापासून बनवा मऊ, लुसलुशीत फ्रुट केक Eggless Sooji Fruit Cake
• फक्त रव्यापासून बनवा म...
बिना चिज बिना यीस्ट - कढई मध्ये घरच्या साहित्यात कणकेचा पिझ्झा No Cheese No Yeast No Oven Veg Pizza
• बिना चिज बिना यीस्ट - ...
घरच्या घरी रेस्टोरंटसारखी रुमाली रोटी rumali roti recipe
• घरच्या घरी रेस्टोरंटसा...
झटपट बनवा चटपटीत कच्चा चिवडा Instant Spicy Healthy Chivda Snack
• झटपट बनवा चटपटीत कच्चा...
Пікірлер: 131
बोलणे खुप छान विदर्भाचा आपणास खुप अभिमान आहे ह्याचा मला गर्व आहे पदार्थ करण्याची रीत विसरत नाही सोप्पा रितीने सांगतात धन्यवाद
कैरी म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं च,त्यात तुमची रेसिपी म्हणजे.... मस्तच...
तुमचं बोलणं खुपच गोड आहे.. दादा..
वाह खूपच भारी receipe baghunach लगेच करावीशी वाटली नक्की करून बघणार
Dada khup chan resepi
दादा तुमची पितळी ची भांडी खुप छान आहेत कैरीचा ठेचा वाऊ
खूप छान निवेदन ! ठेचा अप्रतिम !! धन्यवाद .
Very NIce Kairicha Thecha
खूप छान रेसिपी अप्रतिम आहे धन्यवाद सर👌👌👌👍👍
खुप छान रेसिपी आहे धन्यवाद
Thanku dada khup mouth watering
Khupach chan 😋😋👌👌
कैरी चा नवीन पदार्थ शिकायला मिळाला.खूप छान👌👌
खूप सोपी आहे छान
खुप छान 👌👌
Very unique receipe thank you sir very yummy
खुप छान केली आहे रेसिपी 👌👌
Khupach chan mala khup avadte
Khupch chan 😋😋😋😋👌👌👌👌👌
Ekdum yummy 😋
Khup chan
Kairi 🥭 😮 Mouth watering 😋 ..thnx for sharing this recipe . 🙏
Mouth watering recipe
Khupach chan
Khup Sundar dada🙏🏻👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
खुप छान 👌👌😋😋
chhan recipe
Super yummy 😋👌
छान छान
Khupch Chan
खूप छान
Wow!!!!mast🤗🤗😋😋🤔🤔😀😀👍👍👌🏻👌🏻🙏🙏
मस्तं
Wa... mast recipe & different.
नक्की करून बघेन
Khup chhan, nakki krun baghen.👍🏻👍🏻
क्या बात है गुरू...
खूप छान तोंडाला पाणी सुटले
Chkka tondala pani ch sublet ki hoo dhnywad sir masttt zkkass 🙏👍👌👌👌
खूप छान आहे
खूपच छान बनवून बघते
खुप छान 🥰
Kup chan
Very nice recipe
माझा आवडता मेनू पदार्थ आहे सर रेसिपी पहाताच क्षणी पाणी सुटल तोंडाला अप्रतिम रेसिपी सर मी नक्कीच बनवणार ही रेसिपी धन्यवाद सर
Very good thecha
नक्की करणार वेगळे आहे
हा ठेचा आहे अफलातूनच , तोंडाला पाणी सुटवणारा । कैरी किसल्यामुळे ठेच्याचे स्वरूप थोडे निराळे , पण पदार्थ खूप टेम्टिंग । आणि करायला एकदम सुलभ । सिझनल आहे , कैरी ही हवीच । थाळी एकदम मस्त ।
@shina_yi-_-
Жыл бұрын
😅🎉
Very nice
एकदम मस्त आहे, हिरव्या गाभूळलेल्या चिंचेचा तक्कूची रेसिपी दाखवा ना सर, माझ्या मैत्रिणीची आई फार छान बनवायची, लहानपणी खूप खाल्ला आहे तक्कू. पण कसा बनवतात हे माहित नाही..,
@MasteerRecipes
Жыл бұрын
Naki dakhwu
👌👌
ठेचा खूप छान तोंडाला पाणी सुटले असाच कच्च्या हिरव्या चिंचेचा ठेचा छान लागतो मी वर्षाचा करून ठेवते
ईश्वरी देणचं आहे आपल्याला असे वाटते
👌👌👌👌👌👍
😋😋❤❤
Mouth watering recipe😍😍😍
He sarbat khup chan lagta recipe pan chan
@MasteerRecipes
Жыл бұрын
Dhanyawad ji happy cooking
खूपच छानय ठेचा पण एक गोष्ट वेगळी वाटते ती म्हणजे ताब्यांच्या जार मधील पाणी ... अर्थातच तुम्हाला ते सांगणे उचित वाटत नाही माफी असावी विष्णूजी....
MI ashich karte khup mast lagte
मी काय आपल्याला सांगणार पण कैरीचा ठेचा आहे आणि कैरी ठेचलीच नाही, ठेचल्यावर आणखीनच चविष्ट होईल, नाहीतर ही कैरीची कोशिंबीर म्हणू या.
😋
वाह... तोंडाला पाणी सुटले अगदी.. कैरीचा season आला.. आम्हा लोकांना आनंद झाला.. धन्यवाद सर
Sir tyume sangitaĺela va dakhvalela sarva reseip manapasun avadatat
माझ नाव पण आनंद मनोहर आहे दादा रेसिपी मध्ये वेग वेगळ्या रेसिपी करणे आवडते मला
🙏
खूपच मस्त ,सर. आम्ही ओलं खोबरं ऐवजी हरभरा डाळ भिजवून मोठं मोठं चेचुन मिक्स करतो, बाकी रेसिपी तुम्ही दाखवलेल्या प्रमाणेच आहे 😋👌
@MasteerRecipes
Жыл бұрын
Pachadi mhantat tyala
@MsPoojaKale
Жыл бұрын
Mast recipe ahe ti pan!
बाळ कैरीच काय करता येईल
Ya peksha chatani vataleli kay wiyit ha ttkucha bapach zala navin kay dhakhavle?
तोंडाला पाणी सुटले.लगेच करायला घेते.Thanks for sharing.
करंबुस बनवता येतो असाच
Khup mast. Olya khobaryat hirvi mirchi aani thoda hingacha khada thodya telat bhajun Pani na ghalata jadsar mixermadhe phiravache .Thoda Gul Ani meeth ghalun tymadhe jad kairicha kiss ghalava.Yala aamhi Kairichi pachadi mhanato. Karun paha Navin prakar.
@MasteerRecipes
Жыл бұрын
Wah chan
तुमचा किचन बरा, दिसते
Ekch num pani aala.sir tumhla kup aayush labho.100 ri par kara .as vat.
@MasteerRecipes
Жыл бұрын
Dhanyawad ji
Thumhi bhandyasathi ji link dili aahe ti open hot nahi
जेवणाच्या थाळी मध्ये लोणचं replce करण्यासाठी योग्य आहे. भाकरी सोबत विशेष चवदार नाही वाटत, मिरची चा ठेचा can't be replaced by this कैरीचा ठेचा.
❤❤❤
@MasteerRecipes
Жыл бұрын
Thank you for first comment
अप्रतिम, किती दिवस टिकते राहिली तर
@MasteerRecipes
Жыл бұрын
`2 दिवस fridge madhe
खुप छान रेसिपी ओल खोबऱ् नसेल तर सुख खोबर घातल तर चालेल का
@MasteerRecipes
Жыл бұрын
Tashi chav yenar nahi
मला वाटते थोडं लसूण ठेचली असती तरी भारी झालं असते 😊
Garlic missing ahe
Sir t
@user-ph7ft6kn1s
4 ай бұрын
Sir mala soyabenache .bhaji shikavana shikaval.na
Wanna to come to your channel to share some recipes I'm also chef please share details how to get the same.
@MasteerRecipes
Жыл бұрын
Please call this number and get the details 8431396904
रेसिपी नक्कीच 👌👌 आहे पण एक शंका आपण ठेचा ज्याला म्हणतो तो पदार्थ एकतर ठेचुन घेतो किंवा तव्यावर त्याला ठेचुन एकजीव करून बनवतात बाकी पदार्थ उत्तम 🙏🙏
@MasteerRecipes
Жыл бұрын
Ho Chutney thechunach ghatli ahe, tumhala Hava tar Kairi pan thechu Shakta, pan hi recipe paramparik ahe jashi chya tashi dakhawli ahe.
@kalpanaalhat9675
Жыл бұрын
@@MasteerRecipes 👍👍
😢😢
मराठवाड्यातील कैरीच लोणचं आहे त्याला खार म्हणतात ते बिन तिखटाचं असत. अगदी घरगुती पध्दतीचं सापडलयस सांगा.
Please comment on how does it taste? Sour? or Tikhat?
@MasteerRecipes
Жыл бұрын
Both combine
मस्त. मी दगडी खलबत्ता विचारला होता. मी नालासोपार्यात रहाते. प्लीज सांगा. कुठे मिळतो?
@MasteerRecipes
Жыл бұрын
Mumbaila khasiyat bazar 9820083554
@shailataikalaskar5568
Жыл бұрын
Parli vednath la millto
@user-zn5ix3pw2r
2 ай бұрын
Aho dagadi khalbatte jemtem yatret miltat
हा ठेचा नाही चटणी आहे.
तांब्याच्या जारमधील कैरीसाठी पाणी ...आस म्हणायच होत ....इतर पदार्थाचे ठिक आहे ..
लग्नाच्या पंगतीमध्ये वाढला जाणारी आंब्याची लुंजी किंवा आंब्याची भाजी बनवून दाखवा ना सर.. विदर्भ स्टाइल मधे
@MasteerRecipes
Жыл бұрын
Ho naki
baykana sugaran boltat,tumhla kaay bolu
कानात बोट टाकता का
रेसिपी छान वाटली परंतु यात मिरच्या भाजून घ्यायच्या का कच्च्या घ्यायच्या याचा कुठे उल्लेख झाला नाही कच्च्या मिरच्या घेतल्या तर त्या बाधणार नाहीत का? ही वाटीत सर्व्ह करण्यापेक्षा साईड डिश म्हणून जास्त चांगली वाटली असती अस वाटतं. कैरीच्या अजून नावीन्यपूर्ण रेसिपीज शिकायला आवडतील.
@MasteerRecipes
Жыл бұрын
Dhanyawad Chan watla tumhi Apla samjun Tumche Vichar mandlat khap chan watla
Bor
नमस्कार, पण अहो कैरीत पाणी घातली तर बुरशी येते, मला नाही वाटत असा काही पदार्थ अस्तित्वात आहे.
@MasteerRecipes
Жыл бұрын
He loncha nahi je warsjyabhar tikwaycha ahe he taje karun kha burshi yeiparyant tikat nahi
कैरी takku
हा कैरीचा ठेचा नाहीये. कैरी taklu टाईप काही दिसतंय.taklu madhe तिखट असत तुम्ही मिरची घातली.
वाह क्या बात है शेफ...!! आपकी तो बात ही निराली है... 👌👌👍
@MasteerRecipes
Жыл бұрын
Dhanyawad ji
खूप छान
मस्त